अमृतनाद उपनिषद

21
आमृतनाद उपिनष सह नाववतु सह नौ भुनƠु सह वीयɍ करवावहै तेजिवनावधीतमतु मा िविƮषावहै शाितः शाितः शाितः बहतेक उपिनषदांतून असे िदसून येते की उपिनषद हणजे ानĤाƯीसाठकोणा साधकाने आपया गुला वा कोणी अिधकारी पुषाला मागदशनाथ िवचारलेया Ĥưोƣरपी संवाद. जो अिधकारी असतो तो परमेƳराचे 'शािदक' ान (शाƸ) ƻात तर पारंगत असतोच पण तो 'Ħƺ'िधिƵतही असतोच. आिण िशय, साधकही बराच काळ तप के लेला असतो. याच उपिनषदांतून िशय कोण आिण मागदशक ऋिष कोण ƻाचा उलेख आढळत नाही. ƻा उपिनषदांतही Ĥतावना हा भाग नसून सरळ िवषयाला हात घातलेला आढळतो. ƻा उपिनषदात यान-धारणा, Ĥाणायाम इयािद अयासाने कारपी नाद ƻाला धन ानĤािƯ (मो) कशी साय कन घेता येईल ƻाचे मागदशन िदलेले आहे . हणून 'अमृत'नाद हे नांव पडले असावे . शाƸायधीय मेधावी अयय पुनः पुनः परमं Ħƺ िवाय उकावƣायथोसृजेत १॥ ƻा उपिनषदांत आलेले िववेचन कोणासाठी ? कारण वभाव वैिशय Ĥकृ ितĤमाणे Ĥयेक मनुयासाठी मो िमळिवयाचे अनेक माग उपलध आहेत. यापैली यƤोयास शकणाया Ĥकृ तीया साधकासाठी हे

Upload: vishwas-bhide

Post on 13-Nov-2014

871 views

Category:

Documents


1 download

DESCRIPTION

प्राणायामाद्वारे प्राणजय, ॐकार उपासना व लय साधना इ चे मार्गदर्शनपर उपनिषद.

TRANSCRIPT

Page 1: अमृतनाद उपनिषद

॥ आमतृनाद उपिनषद् ॥ॐ सह नाववतु । सह नौ भुन ु । सह वीय करवावहै ।

तेजिस्वनावधीतमस्तु मा िवि षावहै ॥ ॐ शािन्तः शािन्तः शािन्तः ॥बहतेक उपिनषदांतून असे िदसून येते की उपिनषद म्हणजे ज्ञान ा ीसाठी ुकोणा साधकाने आपल्या गरुूला वा कोणी अिधकारी पुरुषाला मागर्दशर्नाथर् िवचारलेल्या ो ररूपी संवाद. जो अिधकारी असतो तो परमे राचे 'शािब्दक' ज्ञान (शा ) ात तर पारंगत असतोच पण तो ' 'िधि तही असतोच. आिण िशष्य, साधकही बराच काळ तप केलेला असतो. बर् याच उपिनषदांतून िशष्य कोण आिण मागर्दशर्क ऋिष कोण ाचा उल्लेख आढळत नाही. ा उपिनषदांतही स्तावना हा भाग नसून सरळ िवषयाला हात घातलेला आढळतो. ा उपिनषदात ध्यान-धारणा, ाणायाम इत्यािद अभ्यासाने ॐ काररूपी नाद ाला धरून ज्ञान ाि (मोक्ष) कशी साध्य करून घेता येईल ाचे मागर्दशर्न िदलेले आहे. म्हणून 'अमतृ'नाद हे नांव पडले असावे.

शा ाण्यधीत्य मेधावी अभ्यस्य च पुनः पुनः ।परमं िवज्ञाय उल्काव ान्यथोत्सजेृत ॥ ् १॥

ा उपिनषदांत आलेले िववेचन कोणासाठी ? कारण स्वभाव वैिशष्ठ्य व कृित माणे त्येक मनुष्यासाठी मोक्ष िमळिवण्याचे अनेक मागर् उपलब्ध आहेत. त्यापैली य ोभ्यास करू शकणार् या कृतीच्या साधकासाठी हे

Page 2: अमृतनाद उपनिषद

उपिनषद आहे असे िदसते. पिहल्या मं ात 'शा ाभ्यासाचे' वणर्न आले आहे. कुणासाठी ? मेधावी, म्हणजे ज्याला संसाराचे िमथ्यत्व पटलेले आहे पण अजनू ज्ञान ा ी व्हायची आहे असा बुि मान. [संसार िमथ्या नाही. संसार -दृष्य िव - हे परमे राचे शरीर आहे. (पहा - िवष्णुसह नाम यांतील पिहले नाम 'िव ं' ाची व्याख्या). पण ा शरीराचा 'शरीरी' ाची ज्ञान ा ी म्हणजे मोक्ष. मग ा 'शरीरी'चे शरीर म्हणजेच सवर्काही समजणे हेच संसाराचे िमथ्यत्व]. कैवल्य उपिनषदात देव म्हणतात 'त्यागेन एके अमतृत्वं आनशुः'. म्हणजे दृढ वैराग्य अगंी बाणल्यािशवाय ज्ञान ाि अशक्य. मग ज्याला ज्ञान ाि साठी 'वैराग्य' ाचे मह व समजले तो खरा मेधावी. त्याच्यासाठी शा ांचे अध्ययन येथे सुचिवण्यांत आले आहे. कसा करायचा हा अभ्यास ? अभ्यस्य च पुनः पुनः - सतत वारंवार - पातञ्जली म्हणतात तसे 'स तु दीघर्काल नैरंतयर् सत्कारसेिवतो'. पण इतका आटािपटा करण्याचे कारण काय ? कारण एकतर आपले उवर्रीत आयुष्य िकती आहे हे मािहत नसते, आिण उपलब्ध असलेल्या वेळेतील बराच काळ आळस व माद ांत व्यतीत होतो. म्हणुन 'यथा उल्कावत'् - जीवनाला इथे क्षणभर िदसणार् या िवजेची उपमा देऊन हे जीवन - म्हणजे आपल्याला उपलब्ध असलेला समय - फारच अल्प व मयार्दीत आहे, असे िव ान म्हणतात. तान ्उत्सजेृत ्- तान शब्दाने इथे आळस व माद सुचिवलेला आहे् . कारण अध्ययनांतील ही महान िवघ्ने आहेत् . आधीच क्षणभंगरु म्हटलेल्या जीवनांत त्यांच्यासाठी जेवढे स्थान तेवढीचा साधनेत क्षती, म्हणून आळस, माद यांचे सवर्स्वी उच्चाटन करीत अध्ययनांत रत व्हावे. चला आता शा ांचा अभ्यास

Page 3: अमृतनाद उपनिषद

केला, त्यात तो (परमे र) गणुातीत आहे, त्याला नाम-रूप नाही, तो अवणर्नीय आहे इ. इ. कळले. आता पुढे काय ?

ओकंाररथमारु िवष्णुं कृत्वाथ सारिथम ।्लोकपदान्वेषी रु ाराधनतत्परः ॥ २॥

िवष्णु (अथवा आपले आराध्य दैवत) ाला आपल्या साधनेचा सारथी बनवून लोकरुपी परमपदाचा शोध घेत म्हणचे त्याचे िचंतन करीत अथवा

देवािधदेव भगवान रु ाच्या उपासनेत सदा सवर्दा तिल्लन होऊन असावे. इथे हे नमूद करणे आवश्यक आहे कीं, जरी िवष्णु, , रु अशी नांवे ा मं ात आली असली तरी उपास्य देव एक अनंत आिण गणुरिहत (िनगुर्ण) परमे रच िनदिशत केलेला आहे. कोणत्याही वस्तु (पदाथर्)ला नाम रूपाची उपाधी लागली की त्याला सीमा आली. कारण नाम-रूप असलेले जे कांही आहे ते िकतीही िवस्तारीत असले तरी त्याला मनाच्या कल्पने इतकी पिरसीमा आलीच. कारण हे मनाचे वैिशष्ठ्य व त्याचा स्वभाव आहे. परमे र कल्पना करू शकणार् या कुठल्याही पदाथार्हन िभन्न आहेू , आिण यथाथर्रूपाने त्याला नाम-रूपाची उपाधी लावतांच येत नाही. पण परमे र मनाच्याही पिलकडचा असला तरी त्याचे िचंतन नाम व रूप यांनी गुिंथत व्यि त्वाच्या माध्यमांतूनच शक्य आहे. म्हणून िवष्णु, रु इत्यािद नांवे. वैष्णव साधक, शैव पंथ, शा उपासक वा अशापैकी एखा ा िविश 'पंथा'च्या भगवद् भ ांसाठी हा उपदेश नसून तो कोणत्याही धमार्तल्या मुमुक्षसुाठी आहे हे समजनू घेणे मह वाचे.

ताव थेन गन्तव्यं याव थपिथ िस्थतः ।

Page 4: अमृतनाद उपनिषद

स्थात्वा रथपितस्थानं रथमुत्सजृ्य गच्छित ॥ ३॥रथपिथ - ॐकाररूपी रथावर आरूढ असलेल्या साधकाला साधनेची आवश्यकता साध्य (ज्ञान) ा ीपयतच. सवर्व्यापी आत्मत वाचे ज्ञान झाल्यावर साधना ही टाकावी लागत नाही, ती आपोआपच गळण पडतेू . कारण तो स्वतःच साध्य बनतो. आळंदीहन पंढरपूरसाठी िनघालेल्या ूवारकरीसाठी पायी वास ही साधना. पंढरपुरी पोहोचल्यावर वासरूपी साधना गळणारच ना ? ा उपिनषदात जे साध्य आत्मत व, पर इत्यािदचे वणर्नावर जास्त भर न देतां ते साध्य करण्यासाठी िकतीतरी कारें करता येणार् या साधनांचेच वणर्न मुख्यत्वें आढळते. िविवध उपासनांपैकी ाणायामा ारे होणार् या उपासनेचे िवशेषत्वाने वणर्न आढळते.

मा ािलङ् गपदं त्यक्त्वा शब्दव्यञ्जनविजर्तम ।्अस्वरेण मकारेण पदं सू मं च गच्छित ॥ ४॥

ॐ म्हणजे णव, ांतील अ, उ वगरेै त्येक मा ेचे इतर िठकाणी िकतीतरी अथर् ितपादीत केलेले आहेत. त्या त्येक अथर्रूपी मा ेवर आरोपीत असलेल्या संसािरक (दृष्य) पदाथाचे िचंतन करून पुढे त्याचा त्याग करावा (त्यक्त्वा) असे सुचिवले आहे. म्हणजेच िचंतन शेवटी ितथून हटवून त्याचे मूळ कारण अशा अव्य ाचे िचंतन करणे होय. कारण परमत व 'अ' वगार्तील स्वर, 'क' (च, ट, प) वगार्तील व्यञ्जने ाहन िकतीतरी पिलकडचे आहे ूम्हणून 'व्यञ्जन विजर्तम'्. कांहीवेळ णवाचा सावकाश ध्यानपूवर्क जप करीत असतां हळहळ ू ू 'म'च्या नादांत साधकाला इतर संसािरक दृष्यें लोप पावल्याचे त्ययास येते. पुढे त्याचा ('म'चा) वाचक जो ई र त्याचेच ध्यान

Page 5: अमृतनाद उपनिषद

कें ि त केल्यास साधकाचा अती सू म अवस्थेत वेश होतो - सू मं पदं गच्छित.

शब्दािदिवषयान्पञ्च मन ैवाितचञ्चलम ।्िचन्तयेदात्मनो रश्मीन् त्याहारः स उच्यते ॥ ५॥

सूयार्चे जसे िकरण त त आत्म्याचे िकरण म्हणजे त्याने व्या असलेल्या ्शरीरिस्थत ज्ञानेंि ये व मन. िकरणांवर सूयार्ची पूणर् स ा असते तशीच िकरणांनी कािशत केलेल्या वस्तुमा ांवरही त्याची स ा असतेच. पण सूयर् कधी िकरणांमध्ये वा त्यांनी कािशत होणार् या वस्तुंमध्ये रमत नाही. मनािद इंि यें ांची नैसिगर्क धांव त्या त्या इंि यांच्या िवषयाकडे असते. याला सं योग म्हणतात (पा.योगसू २.५४). पण िच ाला ांपासून अिल राहणे हे य साध्य आहे. म्हणजे जीवात्म्याला िवषय व िवषयसंग इथून िच काढन ते िच स्वतःमध्ये ू 'स्व'च्या शोधांत लाऊन िचंतन करणे. असे िचंतन करतां करतां पुढे इंि येंही बाहेरच्या िवषयांकडे न धांवता त्यांच्या िवषयांशी असं योग व्हायला लागतो आिण इंि येंही िच ामध्ये कें ि त व्हायला लागली कीं त्याहार घडतो. इंि यांचा आपापल्या िवषयाशी संबंध सुटनू , त्या िच ाच्या स्वरूपाचे अनुकरण करणे याला ' त्याहार' म्हणतात. त्यहारांत इंि ये िच ाच्या स्वाधीन होतात. पण हे साधणे महाकठीणच. ज्ञाने र माऊलीनी त्याहाराला 'अधाडा' ( तुटलेल्या कड्यावर चढणे) ची उपमा िदली आहे. (ज्ञाने री. ६.५६).

त्याहारस्तथा ध्यानं ाणायामोऽथ धारणा । तकर् ैव समािध षडङ् गो योग उच्यते ॥ ६॥

Page 6: अमृतनाद उपनिषद

त्याहार, ध्यान, ाणायाम, धारणा, तकर् , समािध ा सहा अगंांनी यु साधनेला 'योग' म्हणतात. इथे आलेले 'तकर् ' हे अगं पाताञ्जलयोगमध्ये वेगळे गणलेले नाही. तसेच िव ेच्या ा ीकडे वळणारा साधक अतंशुर् ीसाठी आवश्यक असणारे यम (अिहंसा, सत्य, अस्तेय, चयर् व अपिर ह), िनयम (शरीर व मनाचे शौच, संतोष, तप, स्वाध्याय-शा ाभ्यास, ई राि त्यथर् कमर् करणे), आसन िसध्यता (स्थैयर्) ांच्या अनु ानानंतर इकडे वळतो हे बहधा गहृीत धरलेले असावे असे िदसतेु .

यथा पवर्तधातूनां द न्ते धमनान्मलाः ।तथेिन् यकृता दोषा द न्ते ाणधारणात ॥ ् ७॥

पवर्तधातु म्हणजे पथृ्वीतून ा होणारे खिनज धातु पदाथर्. व्यवहारीक उपयोगासाठी त्यावर अिग्नसंस्कार केल्याने मल-दोषांचे भस्म झाले म्हणजे उरते ते शु धातु. तसेच ाणायामरूपी तपाने इंि यांकडन केल्या गेलेल्या ूदोषांचे भस्म करावे. ाणायामाने इंि यकृत पापांची क्षती कशी होईल ? इंि यांना सामथ्यर् िमळते ाणामुळे. ाणशि इंि यांच्या ारे भोग ा ीसाठी खचर् होत होत भोगांचा अितरेक व्हायला लागला की पापे घडायला लागतात. कसे ? भोगांचा अितरेक होऊन त्या भोग्य वस्तूंचें ाि मध्ये कधी अडथळे िनमार्ण झाले तर काम- ोध बळावतात जे पापकृत्ये करिवतात. 'अथ केन यु ोयं पापं चरित पुरुषः ?' भग. गीता ३.३५) ा ाला भ. गीतेत ीकृष्णाने काम- ोधांना नुसते महाशनो, महापाप्मा एवढेच नव्हे तर

'वैरीणम'् म्हटले आहे. ाणायामाने ाणशि िनयंि त होते आिण रज-तम गणुांचा क्षय होऊन स वगणुाची आपोआप वृ ी व्हायला लागते. ततः क्षीयते

Page 7: अमृतनाद उपनिषद

काशावरणम ्- पा. योग. २-५२. मग स ववृ ी झाल्यावर रज-तमामुळे इंि यां ारे घडणारी पापकम आपोआप कमी होणारच ना ?

ाणायामैदर्हे ोषान्धारणािभ िकिल्बषम ।्त्याहारेण संसगार्न ध्यानेनानी रान्गणुान ॥ ् ् ८॥

मागील दोन मं ात ाणायाम आिण त्याहाराचा उपाय सुचिवला आहे. ा मं ात परत ाणायाम व त्याहार ा अगंांचा पुनः उच्चार करून धारणा व ध्यान ा अगंाचा उपयोग करीत अन-्ई रीय म्हणजे आसुरी वृ ींचा क्षय करण्याचा उपदेश आहे. ाणायाम, त्याहाराच्या उ म अनु ानानेच धारणा, ध्यान, समािध ा अगंांमध्ये सुलभतेने वेश होणे शक्य आहे हे पटिवण्यासाठींच बहधा पुनः उल्लेख केला गेला असावाु . ाणायामाने इंि ये पापकमापासून िनवृ करीत, त्याहाराने इंि यांच्या संसगार्पासून वृ ींची शुि करीत, धारणा (म्हणजे िच ाला एका िविश िठकाणी बांधून ठेवणे जे ाच्या पुढचे अगं 'ध्यान' ाची ाथिमक अवस्था आहे) आिण ध्याना ारे आसुरी गणुांचा नाश करावा. भ. गीतेच्या सतराव्या अध्यायांत दैवी गणु २४ तर आसुरी गणु फ सहाच सांिगतले आहेत. पण हे सहा अन-्ई री गणु जीवाला चौर् यांशी लक्ष योिनंतून भटकायला लावतात.

िकिल्बषं िह क्षयं नीत्वा रुिचरं चैव िचन्तयेत ॥ ् ९॥एवं दोषांचा क्षय करून - रुिचरं - आपल्याला ए असणार् या, आपल्या आवडणार् या रूपाचे िचंतन करावे.

रुिचरं रेचकं चैव वायोराकषर्णं तथा । ाणायाम यः ो ा रेचकपूरककुम्भकाः ॥ १०॥

Page 8: अमृतनाद उपनिषद

येथून पुढे ाणायामाच्या ि येचे वणर्न सुरू होते. पूरक, रेचक व कंुभक अशा तीन ि या केल्या जातात त्या कृतीला ाणायाम असे म्हटले जाते. पूरक म्हणजे नािसके ारे ासाबरोबर ाणवायूस आतं ओढन घेणेू , रेचक म्हणजे हृदयांतील (छातीतील) ाणवायू आकाशात म्हणजे बाहेर फेकणे. कुम्भक म्हणजे पूरक रेचक रिहत अवस्थेत राहणे. हा दोन कारे होतो. पूरक केल्यावर ास रोखनू धरणे हा झाला अतंःकंुभ आिण रेचक झाल्यावर परत ास आतं घ्यायच्या आधी थोडा वेळ थांबणे हा झाला बा कंुभक. अशा कारे ाणायाम करतांना िच बा िवषयांत गुतंू नये ासाठी परत -रुिचरं - पद देऊन इ देवतेच्या मनोहारी रूपाचे ध्यान करावे असे सुचिवले आहे. पुढील मं ात हे ध्यान णव वा गाय ीमं ावर लक्ष कें ि त करीत ाणायामाच्या ि येचे वणर्न आले आहे. पण एकदम अव्य िनगुर्ण स्वरूपाचे ध्यान करणे सोपे नव्हे म्हणून रुिचरं पद देऊन इ देवता -म्हणजे िवशेषकरून त्या देवतेसंबंधी आपल्याला ि य वाटणारे असे िवशेष गणु - जसे गणपतीची बुि म ा, हनुमंताची शि , िशवाचे तपसामथ्यर् इ. यांचे सगणुरूपी ध्यान करण्याचे सुचिवले आहे.

सव्याहृितं स णवां गाय ीं िशरसा सह । ि ः पठेदायत ाणः ाणायामः स उच्यते ॥ ११॥

व्याहृतींसिहत गाय ी महामं ाचे अथवा णवाचे मं ाने पूरक, रेचक व कंुभक करतांना मानिसक आवतर्न करणे अशा कारे एका आवतर्नाला एक ाणायामाचे आवतर्न म्हटले जाते. व्याहृित म्हणजे काय ? थोडक्यात म्हणायचे झाले तर आपण ज्याला "लोक" म्हणतो (भूलोक, अतंिरक्ष, स्वगर्

Page 9: अमृतनाद उपनिषद

लोक इ.) असे स लोक म्हणजे सात व्याहृित. भूः (पथृ्वीलोक वा मतृ्युलोक), भुवः (अतंिरक्ष - हा स्वगर् व पथृ्वीच्या मध्ये आहे), स्वः वा सुवः (स्वगर्लोक), महः (महालोक), जनः (जनलोक), तपः (तपलोक) व सत्यम ्(सत्यलोक). "लोक" ही नंतर ा झालेली संज्ञा, पण व्याहृित हे मूळ नामािभधान. या सात पैकी जीवात्म्याचा वास फ पिहल्या तीन लोकातच होतो. जीवात्म्यासाठी या पुढचे लोक फार दरचे आहेत असे िव ान ूम्हणतात. त्यातल्यात्यात 'महः' पयतचे थोडे िवस्ततृ वणर्न तै ीरीय उप (वल्ली १) मध्ये पहायला िमळतो.

उित्क्षप्य वायुमाकाशं शून्यं कृत्वा िनरात्मकम । ्शून्यभावे िनयुञ्जीया ेचकस्येित लक्षणम ॥ ् १२॥

नाका ारे हृदयांतीला वायु आकाशांत म्हणजे बाहेर फेकणे हे ाणायाम ि येंतील रेचक लक्षण होय. रेचक करतांना िच िचंतन रिहत शून्य-भावात लावावे. रेचक करतांना आतंून कांहीतरी बाहेर फेकणे (त्याग करणे) ा ि येत इ ाचे सगणु ध्यान यथावकाश िनगुर्णाकडे वळिवणे आवश्यक आहे. म्हणून इथे म्हणतात रेचकात िच शून्य भावात लावावे. आधी रुिचरं सांगनू आता शून्यभावे सांगण्याचे कारण काय ? हे मं जरी एका पाठोपाठ आले तरी एक लक्षात घ्यायला हवे की, उपिनषदे रचणे म्हणजे एखादे काव्य रचण्यासारखे नव्हे. अनुभव िस झाल्यावर एकेका मं ाचे स्फुरण पावलेल्या ऋषींनी एका िवषयाशी सुसंगत असलेले मं एके िठकाणी जोडल्यावर एक उपिनषद तयार होते. तेव्हां काही काळ रुिचरं पदाने ाणायाम केल्यावर आिण इंि यांची इतर िवषयांकडे धाव घेण्याची चंचल अशी अवस्था थोडीफार

Page 10: अमृतनाद उपनिषद

आटोक्यात आल्यावर मग ा मं ात 'शून्यभावे िनयुञ्जीयात ्' म्हटल्या माणे िच शून्य भावात लावणे शक्य होऊ शकेल. अथार्त ासाठी ्िकती काळ रुिचरं ध्यान करावे हे त्येकाने आपापल्या स्वभावानुसार वा स्वशि नुसार ठरवणे योग्य होईल. कारण अशा िवषयात घाई अिजबात उपयोगी नाही, उलट कधी कधी घातकच. मागच्या मं ात तीन मानिसक आवतर्नांचा उल्लेख आहे. पूरक अतंःकंुभक रेचक व बिहः कंुभक आिण हे सवर् करीत असतांना एका गाय ीचा जप म्हणजे एक आवतर्न झाले.

वक् ेणोत्पलनालेन तोयमाकषर्येन्नरः । एवं वायु र्हीतव्यः पूरकस्येित लक्षणम ॥ ् १३॥

पूरकाची व्याख्या : ज्या माणे कमळाच्या नालेने मनुष्य जसा हळ हळ पाणी ू ूिपतो तद् वत हळ हळ नािसके ारे वायु हण करीत छातीत भरावा ू ू (िबचार् या ऋषींना त्यापेक्षा स्वस्त असा स् ा माहीत नव्हता). इथे सावकाश सांगण्याचे तात्पयर् ती गतीने उच्छ्वास आत घेऊ नये एवढाच असे गहृीत आहे. कारण िकती काळ पूरक, िकती काळ कंुभक व िकती काळ रेचक याचे माण पुढें येणारच आहे.

नोच्छ्वसेन्न च िन सेनैव गा ािण चालयेत । ्एवं भावं िनयुञ्जीयात कुम्भकस्येित लक्षणम ॥ ् ् १४॥

आता कंुभकाची व्याख्या करतात - उच्छ्वासही नाही वा िनः ासही नाही म्हणजे पूरक रेचक रिहत पण शरीराची हालचाल न करतां (अगदी स्तब्ध) अशा ाणायामांतील या ि येला कंुभक लक्षण म्हटले आहे. आ शंकराचायाच्या "योगतारावली" मधे कंुभकाला िवशेष मह व िदल्याचे िदसते.

Page 11: अमृतनाद उपनिषद

अन्धवत्पश्य रूपािण शब्दं बिधरवत शणृु । ्का वत्पश्य वै देहं शान्तस्येित लक्षणम ॥ ् १५॥

आधंळ्याला दृष्याचा (म्हणजे रूपाचा) अभाव व बिहर् याला शब्द वणाचा ( नाम ? ) अभाव असल्यामुळे त्यांची चक्ष ूव कणर् ही इंि ये स्वभावतःच शांत असतात. त्या माणेच रूप व शब्द (नाम) इथून िच िनविृ करीत, ओडंका कसा स्वस्थ पडलेला असतो त्या माणे, कोठल्याही कारच्या तणावारिहत (stress free) शरीर स्तब्ध असावे. तात्पयर् दृ ी ारे वा वणा ारे ( िच 'कामांत' असल्यामुळे) व्यय होणारी ाणशि मनन करीत असलेल्या णव व गाय ी आवतर्नाकडे वळन िच एका तेला बल ा होतेू . उपिनषदे आधीच फार संिक्ष असतात. त्यांतही मागच्या मं ात उल्लेख केलेली गो इथे परत आवजूर्न सांिगतली जाते ावरून हे स्प होते की क्षलु्लक वाटणार् या ा सूचना अित मह वाच्या आहेत. क्षलु्लक वाटल्या तरी नेटाने व आठवण ठेवून ा सूचनांचे पालन केल्यास ाणायामाचे भाव (results) फार लवकर जाणवायला लागतात. िवशेषतः मनुष्यमा जसा भूतकाळातल्या घडन ूगेलेल्या गो ींचे स्मरणांत वा भिवष्यात अजनू न घडलेल्या गो ींच्या िचंतेत घालवतांना िदसतो, त्यात गित होते. म्हणजे चालू क्षण (here and now)

जगणे ाचा अनुभव यायला लागतो. इथवर ाणायामाच्या ि येचे वणर्न झाले. येथून पुढे ाणायाम कसा करावा व त्याचे फळ याचे वणर् आहे.

ापुढील चार मं ात पूवर्तयारीचे वणर्न :

Page 12: अमृतनाद उपनिषद

मनः सङ् कल्पकं ध्यात्वा संिक्षप्यात्मिन बुि मान ।्धारियत्वा तथाऽऽत्मानं धारणा पिरकीितर्ता ॥ १६॥

मनुष्याचे मन संकल्प, िवकल्प, कल्पना, हें का तें, अशा कारच्या िवचारांनी सदा आदंोलीत असते. आदंोलीत असणारे ते मन, म्हणून ते कधी स्थीर नसते. पण बु ी ारे होणारे िवचार हे सहसा िन यात्मक असतात (एखा ा िवषयासंबंधी 'अमुक अमुक करू की नको' हे न ठरवता िनणर्य पुढे ढलणे procrastination हा िनणर्यही बु ीच घेत असते). बुि मान मनुष्याने मन संकल्परूपी आहे (असते) हे जाणून त्याला बु ीत लावावे. बु ीमधे देखील सतत िवचारधारा चालूच असते पण िवचार फ एका िदशेने चाललेले असतात. बु ीच्या सा ाने मनाला एका िविश िठकाणी िस्थर करता येते. ाला 'धारणा' म्हणतात. धारणेचा काल वाढला कीं त्याला 'ध्यान' म्हणतात. मन-बु ी परमे री स ेच्या ध्यानांत लावावी हा या मं ाचा सारांश आहे.

आगमस्यािवरोधेन ऊहनं तकर् उच्यते ।समं मन्येत यल्लब्ध्वा स समािधः कीितर्तः ॥ १७॥

म्हणजे सद् वस्तु. ही तर वणर्नातीत आहे. तरी पण त्याचा िनदश करणारे िकतीतरी शा थं आहेत. त्या शा थंांतील िनदश वणर्ने यांवर िवचार करणे (ऊहा) याला तकर् करणे म्हणतात. अशा कारच्या तकार्व्यितिर आणखी कोणत्याही िवषय-वस्तू ब ल िवचार - तकर् करणे हे पंचाच्या (पाच पाच - म्हणजे पंच महाभूते, पंच इंि ये व पंच िवषय ) के्ष ांतील असल्यामुळे ते िनकृ मानले जाते. शा ानुकूल तकार्मध्ये िच

Page 13: अमृतनाद उपनिषद

धारणा व ध्यानानें सू म होता होता त्याची पिरणती समधीमधे होते. भूमौ दभार्सने रम्ये सवर्दोषिवविजर्ते ।

कृत्वा मनोमयीं रक्षां ज वा वै रथमण्डले ॥ १८॥साधनेला बाधा होऊ शकणारे सवर् दोष विजर्त अशा रम्य स्थळी स्वच्छ व समतोल भूमीवर पिव आसन घालून व न्यास िदग्बंध इत्यािदनें मन व शरीराभोंवती एक रक्षाकवच बनवून ॐ काराचे (रथमंडल) ध्यान करावे. ध्यानासाठी उपयु स्थळाचे वणर्न ज्ञाने र माऊलींनी सहाव्या अध्यायांतील १६३ ते १८१ ा ओव्यांमधून फारच छान केले आहे.

प कं स्विस्तकं वािप भ ासनमथािप वा ।बद्ध्वा योगासनं सम्यगु रािभमुखः िस्थतः ॥ १९॥

प ासन, स्विस्तकासन, भ ासन वा इतर कोणत्याही सुलभ आसनावर आरूढ होऊन उ र िदशेला तोंड करून बसावे.

नािसकापुटमङ् गलु्या िपधायैकेन मारुतम ।्आकृष्य धारयेदिग्नं शब्दमेवािभिचन्तयेत ॥ ् २०॥

हाताच्या आगंठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने वायु ( ास) आतं म्हणजे छातीत भरावा. दोन्ही नाकपुड्या बोटांनी बंद करून ाणवायु छातीत भरलेल्या (म्हणजेच अतंः कंुभक) अवस्थेत, ॐ काराच्या काशरूपाचे (तेजाचे) ध्यान करावे.

ओिमत्येकाक्षरं ओिमत्येतन्न रेचयेत ।्िदव्यमन् ेण बहधा कुयार्दामलमु ये ॥ ु २१॥

ॐ म्हणजे शब्दांिकत केलेला णव हेच होय. अशा एकाक्षरी ाचे

Page 14: अमृतनाद उपनिषद

ध्यान करीत रेचक (म्हणजेच सावकाशपणे िनः ास) ि या करावी. मागील मं ा माणेच, पूरक कंुभक रेचक व कंुभक करतांना ॐ काराने णवाचे ( ाचे) ध्यान करीत आपल्या शि नुसार ाणायाम करावा आिण यथावकाश िच ातील माद आिद मळ क्षीण करावेत. मनुष्यमा ाच्या मनात सतत ज्या गो ींब ल स्मरण असते (उदा -संसािरक, िवषय भोग ाि , स ा, धनसंपदा, भगवंत इ.) तसल्याच कारचे िवचार बहधा अतंकाळी देखील असतातु . म्हणून भगवान भग. गीता ८.१३ मध्ये म्हणतात, " ॐ ा एकाक्षर ाचा उच्चार करीत माझे (िनगुर्ण पर ाचे) स्मरण ठेऊन जो देह सोडन जातो त्यालाच उ म गित िमळते ू ". सारांश सूरदासांचे (का आिण कोणा संताचे) पद " इतना तो करना स्वमी, जब ाण तनसे िनकले..." ा भजनात वणर्न केल्या माणे मुि साधण्यासाठी सतत भगवंत ाि , मुि ब ल िवचार इ. स्मरणात ठेवीत जीवन व्यतीत करणे म ा आहे.

प ाद्ध्यायीत पूव मशो मन् िवद् बुधः ।स्थूलाितस्थूलसू मं च नाभेरूध्वर्मुप मः ॥ २२॥

मागील दोन मं ात कथन केलेल्या िविधनुसार हृदयांत णवाचे ध्यान करीत पूरक कंुभक रेचक कंुभक अशा एका ाणायामाची स्थूलाची मा ा वाढवावी (स्थूल याचे तात्पयर् म्हणजे सुरुवातीला जर एका िमिनटात दहा ाणायाम होत असतील तर साधारण दोन ते तीन आठवड्यांत ते िमिनटाला ८ ते ६ वर नेणे, दोन ते तीन मिहन्यात ३ ते ४ वर नेणे असे - हे माण फ उदाहरणादाखल िदलेले आहेत. साधकांनी तज्ञांच्या मागर्दशर्नाखाली अथवा

Page 15: अमृतनाद उपनिषद

स्वतःच्या कुवती माणे ही मा ा वाढवावी. ाणायाम ि येत एका ासांत ऐंशी णव मं ांचा जप म्हणजे अती-स्थूल मा ा म्हटली जाते.

ितयर्गधू्वर्मधो दृि ंिवहाय च महामितः ।िस्थरस्थायी िविनष्कम्पः सदा योग ंसमभ्यसेत ॥ ् २३॥

ाणायामांत ित ीत बु ीमान साधकाने आपली दृ ी वर (जमीनीला समांतर अशी ूमध्यांतून समोर रेघ काढल्यास त्या रेषेला साधारणपणें ३० अशं ( 30

degrees ) वरच्या बाजलूा िकंवा खाली, साधारण नाकाच्या शेंड्यावर येईल अशी, स्थीर करून तसेच आतंिरक म्हणजेच मानिसक िस्थती स्थीर करीत ध्यानयोगाचा अभ्यास करावा.

तालमा ािविनष्कम्पो धारणायोजनं तथा ।ादशमा ो योगस्तु कालतो िनयमः स्मतृः ॥ २४॥

अशा कारे िनयमब तेने ध्यान योगाभ्यास करीत रािहल्यास काही काळाने िनि तपणे त्याची िचती येते. िनयमा माणे म्हणजे ठरािवक वेळेला, ठरािवक मा ेत आिण ठरािवक माणात इ. मा ा (एका ाणायामासाठी लागणारा अवकाश) आिण माण ( ाणायामाची आवतर्ने) ही सु ा िनयमब आिण आपापल्या बळाची मयार्दा लक्षांत घेऊनच करणे िनतांत आवश्यक आहे. िचतीदेखील अनेकांना अनेक कारे अनुभवाला येते. कोणाला शरीरस्वास्थ्यांत गती जाणवते (शि , जोम, कुवत, बराच वेळ न थकता बरीच कामे करायची शि ), तर कुणाला स्मतृी-बुि रूपे (चांगल्या कारें स्मरण, योग्य वेळी योग्य गो ींची आठवण होणे, चटकन आकलन होणे इ. ) िचती येते. कोणाला ोध, उतावीळपणा यांत कांही माणांत संयम आल्याचे

Page 16: अमृतनाद उपनिषद

जाणवते. अघोषमव्यञ्जनमस्वरं च अतालुकण्ठो मनािसकं च यत ।्अरेफजातमुभयोष्मविजर्तं यदक्षरं न क्षरते कदािचत ॥ ् २५॥

णवाचे शब्दांिकत असलेले ॐ हे एक िदव्य अक्षर आहे. 'अ' वगातील स्वर तसेंच क, च, ट, त, प इ. वगातील व्यंजनेही जशी दन्त, ओ , टाळू, कण्ठ, नािसका यांच्या संयोगाने उच्चारली जातात, त्या माणे यांतील कोठल्याही अवयवािवना हा मं उच्चारला जातो. ाणायामरूपाने ॐ काराचा अभ्यास करीत त्यांतून िनमार्ण झालेल्या नादावर मन लावावे (एका तेचा अभ्यास करावा).

येनासौ पश्यते माग ाणस्तेनािभ गच्छित ।अतस्तमभ्यसेिन्नत्यं यन्मागर्गमनाय वै ॥ २६॥

योगी पुरुष ज्या कशाचे- देश, काल, िवषय, ज्ञात-अज्ञात भूत भिवष्यांतील घटना, कल्पना, दृष्यें, संकल्पक, इिच्छत असे कांही म्हणजे अक्षरशः कशाचेही - िचंतन करेल, ितथे ाण व मनासिहत वेश करतो, गमन करतो. ाण मना ारे होणारे असे िचंतन आपल्याला उन्नतीच्या िदशेनें े त्वाकडे नेवो अशा हेतूने साधकाने सतत आिण िनयिमत अभ्यास करीत रहावा.

हृद् ारं वायु ारं च मूधर् ारमथापरम ।्मोक्ष ारं िबलं चैव सुिषरं मण्डलं िवदः ॥ ु २७॥

वायूच्या वेशाचा मागर् हृदय आहे. याच्या योगाने सुषुम्ना नाडीचा जो मागर् ( देश) आहे त्यांत ाण वेश करतो. इथें हें लक्षांत घेणे आवश्यक आहे कीं

Page 17: अमृतनाद उपनिषद

ाण ही शि आहे, आिण वायु हा त्या श ीचा वाहक आहे. आपण नािसके ारे वायु आतं घेतो पण त्यक्षांत पुढील सवर् कायर् घडते ते त्यायोगें त्याच्याबरोबर वाहीत होणार् या ाणशि मुळें. सुषुम्नेचा मागर् मुलाधारापासून सुरू होत वर रं ापयत (डोक्यावर कवटीच्या मध्यभागी - पहा ऐतरेय उप १.३.११ व १२) आहे. रं हे मोक्ष ा ीचे ार म्हटले जाते, ालाच आनंदाचे स्थान म्हणतात , कारण परमे र इथूनच शरीरात वेश करतो. योगीजन ाला सूयर्मण्डळ रूपाने जाणतात. ा रं ाचा (िकंवा सूयर्मण्डळाचा) वेध करून पुरुष जेव्हां ाण त्यागतो (सामान्य माणसाचा ाण डोळे, नाक इ. इतर िछ ातून जातो असे म्हणतात), म्हणजेच जेव्हां रं ा ारे ाणोत् मण होऊन शारीिरक मतृ्यु अवस्थेला ा होतो तेव्हां

त्याला जन्म-मरण च ातून मु ीची ा ी होते असे म्हणतात.

आता परत कांही िनयमांचे वणर्न.

भयं ोधमथालस्यम अितस्वप्नाितजागरम ।् ्अत्याहरमनाहरं िनत्यं योगी िववजर्येत ॥ ् २८॥

योगात िस्थत असलेल्या साधकाने भय, ोध, अती िन ा, अती जागरण, अती आहार वा दीघर् उपवास इ. टोकाला नेणार् या भूिमकांपासून स्वतःला सावध करीत कोणत्याच कारच्या अितशयो ीचा त्याग करावा. (भग. गीता ६.१६,१७)

अनेन िविधना सम्यङ् िनत्यमभ्यसते मात ।्

Page 18: अमृतनाद उपनिषद

स्वयमुत्प ते ज्ञानं ि िभमार्सैनर् संशयः ॥ २९॥इतःपर कथीत िवधीनुसार अभ्यास करीत जो साधक उ रो र गती करीत िनयमीत अभ्यास करतो त्याला तीन मिहन्यांतच उत्स्फूतर् ज्ञानाची ाि होते ांत मुळीच संशय नाही.

चतुिभर्ः पश्यते देवान्पञ्चिभस्तुल्यिव मः ।इच्छयाप्नोित कैवल्यं ष े मािस न संशयः ॥ ३०॥

िनयमीत अभ्यासाने चार मिहन्यांतच देव-दशर्नाचें सामथ्यर् ा होते, तर पांच मिहन्यांत देवगणांच्या सारखेंच शि सामथ्यर् ा होते. सहा मिहन्यांत तर साक्षात मोक्ष ा ीचे सामथ्यर् ा होते् . िनरिनराळ्या तपसामथ्यार्च्या स्तरांतील साधकांचे हे अनुभव येथे िदलेले आहेत असे वाटते. कारण मागे २१ ते २३ मं ात िविदत केलेल्या मानुसार अभ्यास पिरपक्व होणें ासच मुळांत िकती काळ लागेल हेंच सांगणे कठीण. कारण अशा कारची दृढता ही िचकाटी, स्थैयर्, िनयिमतता यायोगे साधणार् या पिरपक्वतेवर अवलंबून आहे. तीन ते सहा मिहन्यात ज्या गतीचा इथे उल्लेख आहे ते बहधा साधकाला ोत्साहीत करण्यासाठी असल्यास ा ुउपिनषदाची ज्या काळात रचले गेले तेव्हां ते शक्य असेलही. पण स काळांत जर एवढी शी गती शक्य असती तर िकतीतरी आत्मज्ञान झालेले ज्ञानी पहायला िमळाले असते. पण तसे िदसत तर नाही.

पुढील चार मं गढू आहेत. ांचे पटणारे स्प ीकरण सांपडले नाही, एवंच नुसता शब्दाथर् िदला आहे.

Page 19: अमृतनाद उपनिषद

पािथर्वः पञ्चमा स्तु चतुमार् स्तु वारुणः ।आग्नेयस्तु ि मा ोऽसौ वायव्यस्तु ि मा कः ॥ ३१॥

पथृ्वी त व धारण करतांना ॐ काररूपी णवाच्या पांच ( ? ) मा ांचे, जल त व धारण करतांना चार मा ांचे, अिग्न त व धारण करतांना तीन मा ांचे, वायु त व धारण करतांना दोन मा ांच्या स्वरूपाचे ध्यान करावे.

एकमा स्तथाकाशो धर्मा ं तु िचन्तयेत ।्संिधं कृत्वा तु मनसा िचन्तयेदात्मनात्मिन ॥ ३२॥

तद् नंतर आकाश त वाचे धारण समयी णवाच्या एका मा ेचे तसेंच ॐ काररूपी णवाचे धारण समयी त्याच्या अध्यार् मा ेचें िचंतन करावे. शरीरांत मनाच्या योगें पंचमहाभूतांवर िवजय ा करीत त्यांचे ध्यान करावे. असे करतांना णवाच्या धारणे ारें पंचमहाभूतांवर सवर्स्वी िवजय ा होतो.

ि ंशत्साधार्ङ् गलुः ाणो य ाणैः िति तः ।एष ाण इित ख्यातो बा ाणस्य गोचरः ॥ ३३॥

३०.५ अगंळेु लांबीचा (जवळ जवळ दोन फूट ) ाण ासारूपें ज्यांत चांगल्या कारें ित ीत आहे ितथे ाणवायूचा आ य असतो. (??). वास्तिवक त्यालाच ाणाचे रूप समजले जाते. जो बा ाण आहे त्या नाम व रूप असलेल्या िवषयांना इंि यांच्या योगे जाणले जाते.

अशीित शतं चैव सह ािण योदश ।लक्ष ैको िविनः ास अहोरा माणतः ॥ ३४॥

ा बा ाणामध्ये ११३६८० इतक्या ास- ासांचे आवागमन २४ तासाच्या

Page 20: अमृतनाद उपनिषद

िदवसांत होते. ( २४ तासाचे ३६०० सेकंद होतात, त्या संख्येने भागाकार केल्यास साधारण ३०.१६ हा आकडा येतो. मग ा मं ाचा आिण मागील मं ातील आकड्याचा संबंध वा योजन हा अन्वेषणाचा िवषय आहे.

ाण आ ो हृिद स्थाने अपानस्तु पुनगुर्दे ।समानो नािभदेशे तु उदानः कण्ठमाि तः ॥ ३५॥

पंच ाणांची स्थाने : - मुख्य ाणाचे िनवासस्थान म्हणजे हृदय ( उप. ३.५ मध्ये हे स्थान चक्ष-ु ो - मुख - नािसका असे म्हटले आहे, तेहां या स्थानांच्या व्यितिर तो हृदय देशातही असतो ). गदुास्थानी अपान, नाभीस्थानी (म्हणजे शरीराचा मध्य) समान आिण कण्ठ देशांत उदान म्हटले आहे.

व्यानः सवषु चाङ् गेषु व्याप्य ित ित सवर्दा ।अथ वणार्स्तु पञ्चानां ाणादीनामनु मात ॥ ् ३६॥

व्यान वायु सवर् शरीरभर संचिरत असतो. आता पुढे पंच ाणांच्या वणाचे (रंगांचे) वणर्न आहे.

र वण मिण ख्यः ाणवायुः कीितर्तः ।अपानस्तस्य मध्ये तु इन् गोपसम भः ॥ ३७॥

मुख्य ाणाचा रंग मण्यासारखा लाल (maroona) भडक रंगाचा एक पावसाळी िकडा असतो त्या माणें असतो.

समानस्तु योमर्ध्ये गोक्षीरधवल भः ।आपाण्डर उदान व्यानो िचर्ःसम भः ॥ ३८॥

नाभीके्ष ी िस्थत समान वायु गोदग्धवत िकंवा पांढराशु स्फटीका माणेु ,

Page 21: अमृतनाद उपनिषद

उदान वायु धुरकट (grey ?) रंगाचा व व्यान वायु अिग्नच्या ज्वाळे माणे काशमय असतो.

यस्येदं मण्डलं िभत्वा मारुतो याित मूधर्िन ।य त ि ये ािप न स भूयोऽिभजायते ।न स भूयोऽिभजायत इत्युपिनषत ॥ ् ३९॥

े योग्याचा मतृ्युसमयी ाण सूयर्मण्डळांतून बाहेर पडतो आिण त्याची जन्म-मरणाच्या आवतर्नांतून सुटका होऊन त्याला मुि ची ा ी होते. ॥ इित कृष्णयजवुदीय अमतृनादोपिनषत्समा ा ॥

-- िव ास िभडे