मैत्री - एक प्रेम कथा

7

Upload: lokesh-patil

Post on 09-Mar-2016

231 views

Category:

Documents


0 download

DESCRIPTION

this is amazing, new book, marathi

TRANSCRIPT

Page 1: मैत्री - एक प्रेम कथा
Page 2: मैत्री - एक प्रेम कथा

123.txtतसं याला काय नाव ावं ते सुचत न हतं ह २ जणांची पऽ आहेत दसरंु पऽ उ र हणुन िल हलय काय आहे ते वाचुनच बघा . . . आवडतं का ते!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१.

Hi Dear!!!!!!

कशी आहेस काय चालु आहे स या अ यास कसा चालंलाय नीट अ यास कर सहा म ह यांनी ची पर ा असेल ना आ ण ? ? ? ! M.B.A. ? मग जॉब पण चांगला िमळायला हवा! बाक काय चाललय न वन मुंबईला कधी येते आहेस कळव मग फोन क न? ? .

सु वात काय करावी हे कळत न हंत हणुन ह वरची सगळ ूःतावना असं हे पऽ मधेच आ ण वनाकारण िलहायला २ Actually, . ’ ’ कारणं आहेत. हंटलं फोन पे ा पऽ िल हण एकदम मजेदार होईल िशवाय या दोन तीन दवसात कॉलेजची बर च आठवण येते आहे. - .

आज सं याकाळ ऑ फस मधुन परत आलो आ ण सोसायट चे मेन गेट उघडणार तोच पार जाताचा सुगंध आला प ह यांदा तुझीच - . आठवण आली आठवतं तुला फुलं आवडतात . ? हणुन एके दवशी तु या ओंजळ त भरपुर पार जाताची फुलं ठेवली होती के हढ खुश झाली होतीस तु खांदे उडवुन चार चारदा मला . ? -

हणत होतीस यानंतर बराचवेळ Thanx . आपण क यावर बसुन होतो ते हाह फुले ओंजळ त घेऊन बसली होतीस हंटल अगं टाक पशवीत तर हणलीस नको कोमेजुन , . " !" " ! जातील!"

कती मजा केली ना आपण कॉलेज म ये कॉलेजची शेवटची २ वष तर आप या मुपने मनापासुन ए जॉय केली कॉलेज इ हटम ये ? . आप या मुपनेच खर जान आणली होती’ ’ . कॉलेजम ये मी सगळे उ ोग केले फ आप याला का ह जमला ना ह कॉलेज इ हट या शेवट या दवशी सगळं कॉलेज Dance . नाचत होतं आपला मुप अथात ःटेज वर जाउन. धमाल करत होता तु सु दा तीन तीनदा मला अरे ये हणुन बोलावलसह पण साले आपले पायच उचलत ना हत ना गणपती . - ’ !’ , . वसजना या दवशी चौपाट कड या रः यावर आ ह जे का ह करतो यालाच आ ह नाच हणतो आता तसा नाच इथे कसा करणार’ ’ . ?

आ ण हो कॉलेज म ये मारामार सु दा केली या माकडाने तुला मु ामहनु ध का मारला होता हणुन कसा वाजवला होता याला ! . यावेळ पण तू उगाच मधे पडलीस ना हतर ? , या या गुढ या या वा या याला भीक माग यासाठ काढनु देणार होतो.माऽ या नंतर अ या तासात सगळं कॉलेज आपलं का हतर आहे असं कुजबुजत होतं सग यांना ते हा सांगुन थकलो क बाबांनो " " . खरंच तसं का ह ना हये काय लोकं असतात! ? मैऽीचं नात यांना पटतच ना ह.

अरे हो आता मो ठा कःसा खंरतर पऽ िलहायचं दसरंु कारण कालच दपारु चहा प यासाठ आईने हाक मारली मला चहा ! ! . - . देऊन शेजार या खुच वर भाजी िनवडत होती.

Page 1

Page 3: मैत्री - एक प्रेम कथा

123.txtमधेच आईने तु या ब ल वचारलं -

आई काय करते रे ती स या: ?मी:M.B.A.आई आहे कुठे मग स या ती: ?मी पु याला िसंबॉयिसस म ये: .आई अ छा तर च हंटलं बरेच दवस आली ना ह मला चहाचा चटका लागला यावेळ उंची कती आहे रे तीची का ह अंदाज मला : !( ) ? ?(हसु फुटलं)मी आई अगं असं पुःतकाचं मधलं पान सुट या सारखे का ू वचारते आहेस ित या घर न ये याचा आ ण ित या उंचीचा काय : ! ? संबध?आई वेड पांघ न पेड गावला जाऊ नकोस तुला चांगलच कळतय मी का वचारते आहे ते मला उगीच अपघाती वळण अशी पाट : ! !( ’ ’ दसली आ ण मी परत मान हलवुन, हसलो! तर आई उखडलीच दात काढायला काय झालं का ह चुकलं का माझं ते सांग!). ? !मी अगं आई मी अजुन २५चाच आहे काय घाई आहे बघु २ ३ वषानी आ ण ित याबाबत हणशील तर आमचं तस का ह ना हये: ! , ? - . !पण या भाजी या देठा बरोबरच तीने माझे मु े सु दा खुडुन काढले( , )आई अरे मग काय हातारा झालास क मग ल न करणार आहेस का अँशी िनघुन जातील २ वष तुला चांगली ३० ३५ हजाराची : ? . -नोकर आहे सगळं यव ःथत आहे आ ण हो. . ! ती सु ा तु याच वयाची ना फार फार तर चार सहा म हने इकडे ितकडे ितचे आई व डल ित यासाठ मुलगा बघायला दे खल लागले ? - - . -असतील अरे २५ हंटजे मुलीसाठ खुपच झालं! !मी वषय बदलायचा हणुन घ याळाकडे बघुन हणालो ( -)मी अगं ती िसर यल ना ह बघायची का तुला: ?आई वषय बदलु नकोस मला उ र दे: ! !मला क लं आई दपारचीु िसर अल चुकवतेय हणजे ती जरा जाःतच िसर अस आहे( , !)मी आ ऽऽऽऽऽई अगं का मा या आ ण ित या मागे लागली आहेस: ! ?आई आई काय आई मुलगी चांगली आहे सुंदर आहे चांगले संःकार आहेत िशवाय हणशील तर आप याच जातीतील आहे सांग ना : ? ! ! , . काय वाईट आहे तीने तुला इ हटम ये ?(नाचताना बिघतलं न हतं हणुन हे सगळं हणत होती ह ह!! ! !just kidding!)मी मातामाय आई अशी िच वऽ वागायला लागली क क मी मातामाय येकराचं काय बी चुकलं माकलं असेल तर पोटात घे ये या : ( " ! - ! आवसेला गाव या वेशीवर क बड उतर वन!!!!" या चािलत सुरवात करतो अगं खरच आमचं तस का ह ना हये का हतर डो यात घेऊ नकोस) ! !आई हं मला नको सांगुस आई आहे मी तुझी अरे मांजराने डोळे िमटनु दधु यायलं तर बाक चे बघत असतात मी या चहात : ! ! ! (बुडवले या बःक टा सारखा मऊ झालो होतो!)मी तुला कशा व न वाटंल असं तु कतीवेळा भेटली आहेस ितला ८वेऽऽळा १० वेळा आ ण मा या वाढ दवसानंतर कुठे आिलये ती: ? ? ? ? याला ह ६ ७ म हने झाले ते हा सु टत - !आली होती ती!)पण ऐकेल ती आई कसली( ?)आई हांऽऽऽ ते हांचच हणतेय मी ती ःवत हनु आत येउन मला मदत करत होती आज काय मेनु कसा करायचा तुला अजुन काय: !!! ! : . ? ? काय आवडंत सगळं वचारत होती बाक या? !! ितघी बाहेर बस या हो या नुस या खदळत नी दात काढत, !ितला सांगुन का हच फायदा न हता चटकन चहा संपवला आ ण उठलो तर हणाली ( , , - )आई अरे तुमचं ल न झालं तु हाला मुलं बाळं झाली क आ ह सुटलो आईने आता बॉिलंग करायला सु वात केली : , , - !!!( "Body-line"

Page 2

Page 4: मैत्री - एक प्रेम कथा

123.txtहोती ना हतर आ हा हातारा हातार ला दसराु !) -काय उ ोग आहे?मी हंटजे तु हाला का हतर काम िमळावं हणुन आ ह ल न करायचं या हशोबाने तर भारतातील बेकार के हाच संपायला हवी: ?? ?? होती आ ण परत मो याने हसलो!!( )आई हं कराऽऽ थ टा करा पण सांगुन ठेव येय पुढ या वषभरात तुझं ल न झालचं पा हजे ित याशी झालं तर आनंदच आहे न हतर : ! ! ! , ! ! दसरु बघु मी चटकन बदलुन घरा बाहेर !!( t-Shirt िनघालो.

तसा राऽी जेवायलाच उगवलो आत पाणी प यासाठ गेलो तर मला बघुन आईने जोरात भांडे आपटले या दवशी अनेक भां यांवर . , . बरेच कोचे आले होते हॉल म ये आलो तर ’ ’ . बाबांनी वचारलं काय रे काय झालयं दपारपासुनु असेच आवाज येत आहेत आ ण आज च क बंद आहे मी हणलो मा हत- " ? ? , T.V. !" "ना ह बुआ भाजीवा याशी ह जतु घालुन आली! असेल बाबांना ह ते खरं वाटलं असावं यांनी परत पेपर म य त ड खुपसलं!!" .राऽी जेवताना सु ा पोळ भाजी भात आमट लोणचं या श दांमागचे ू िच ह कोणते आ ण उ ारिच ह कोणते हे ओळखुन हो ना ह , , , , -हणावे लागत होते श यतो ना हच हणत . होतो ना हतर हणायची तू जेवताना ल नाला हो हणलास हणुन, - " !" .

कँँया असतात ना या आया मुला मुलीत फ मैऽी होऊ शकते यावर व ासच नसतो यांचा असो पुढले ७ ८ दवस तर जेवताना " ". - . , -ना ह हणणेच यो य रा हल असं दसतय’ ’ . या आयांचं का ह खरं ना ह.हे सगळं मी तुला मोकळेपणाने सांगु शकतो कारण तु हे समजुन घेऊ शकतेस आ ण तसं तुला ह हे न वन ना ह. .

बर तर हे सोडुन बाक सगळं उ म स या गधा मझदरु करतोय ऑ फसम येच राऽी ११ ०० वाजतात गे या २ आठव यात आज , . ’ - ’ . : . प ह यांदा ९ ९ १५ ला घर आलोय आ ण ते ह- : ( च क सोमवार हंटलं झोप या आधी पऽ िलहयाु फोन पे ा जाःत चांगलं). - !

असो तु इथे कधी येते आहेस पुढ या म ह यात वाढ दवस आहे तुझा ते हा जमणार आहे का आ ण हो त येतीची काळजी घे उगीच , ? , ? . अबर चबर खाउ नकोस आ ण आप याला - , जागरणं झेपत ना हत हे जग जा हर आहे जागरण क न अ यास क नका, so please .

तुझा,बु रामु उफ जोकर.

ता क आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस वागते ती अशी कधी कधी. . - . !

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Page 3

Page 5: मैत्री - एक प्रेम कथा

123.txt

Hiiiiiiii!!!!!!

खुप बरं वाटलं तुझ पऽ बघुन बरं झालं पऽ िल हलस ते इथे सगळंच इं लशम ये वाचांव लागतं बोलावं लागतं जाम कंटाळा आलाय. . - . ! खुप दवसांनी असं मराठ वाचतेय, यात ह तुझं पऽ िमळालं हणुन बरं वाटलं.

माझा अ यास चालु आहे स या ूोजे ट चालु आहे या गडब डतुन वेळ काढनु तुला उ र पाठवते आहे. . .खरचं क ी धमाल केली आपण कॉलेज म ये मॅजुएट होऊन बाहेर पडलो तर कोणालाच मा हत न हतं कोण कुठे जाणार काय ? ? करणार आता ू येक जण कुठेतर जॉब ? करतोय कंवा िशकतोय तुला चांगली नोकर लागली मी करतेय सगळे कसे पांगलो ना आठ ह दशांना तर एकमेकां या . , M.B.A. . ?

म ये असतो आपणcontact .

क ी आठवणी आहेत कॉलेज या बरं झालं तुच आठवण क न दलीस तु दलेली ती ओंजळभर पार जाताची फुलं आजह आठवतात . . मला खरच खुप आनंद झाला होता मला . ते हा आपण क यावर जाऊन बसलो होतो आपण खुप म ये कंवा खुप आनंदात असलो क ितथे न बोलतच बसुन रहायचो. . tension तसे बराच वेळ बसलो होतो मी खुष झाले ! . हणुन तू आनंदात होतास आ ण मी मा या सवात आवड या गो ी मा याजवळ हो या हणुन खुष होते ती पार जाताची नाजुक फुल, आ ण तू होय तु मला आवडतोस...........’ ’. , . या दवशी सु ा या फुलांना हंगतु असताना अनावधानानं तु या खां ावर डोकं टेकवलं तुला वाटलं मी नेहमीूमाणे अ ल पणा , करतेय मग मी ःवत ला आवरलं तु यापासुन. : थोड दरु सरकुन बसले यावेळ ३ ४ फुल खाली पडली अजुन पडु नयेत हणुन मी अलगद ओंजळ िमटली तु हणालास अगं टाक. - , . "पशवीत मी हणाले नको कोमेजतील!" " ! !" पण मी परत ओंजळ उघडली खरचं ती फुलं कोमेजली होती पण ते तुला समजलचं ना ह, . .

या दवशी कॉलेज इ हटम ये मी तुला नाचायला बोलावलं वाटलं तु येशील जमेल तसा नाचशील कमान २ ःटेप नाचशील मा या , , ..बरोबर पण तु ितथेच उभा रा हलास तुझा . , एक बुट माऽ ठेका ध न हलत होता हे मी पा हलं पण या ग दत दोघांनीच नाच याची मजा आणी कारण तुला समजलचं ना ह. " " .

आ ण हो माझी छेड काढणा याला तु मारत होतास मारत कसला तुडवत होतास ते हा मी म ये पडले मु ामच कारण तु याचे ! , ’ ’ . , . हात पाय तोडणार हे समजत होतंच पण मला -तुझी काळजी वाटत होती तुला का ह झालं असतं तर हणुन मी तुला सोडवुन दरु घेउन गेले या गडब डत मला ह तुझे २ ४ फटके . ? . -लागले पण तुला ते कळलच ना ह आ ण , . खरंच अ या तासात सग या कॉलेजम ये पसरलं क आपलं का हतर आहे तू सग यांना रागाने लोभाने तसं का ह ह ना ह हे ’ ’ . -समजावत होतास मी माऽ ग पच होते पण मा या, . ग प बस याचे कारण तुला समजलेच ना ह.

अरे हो कॉलेज इ हटम ये नाचताना माझा पाय मुरगळला होता आठवतयं तुला तुच घर सोडायला आला होतास वाटलं कॉलेज तसं , , ? . जवळच आहे माझा हात ध न चालत नेशील पण तु टॅ सी बोलावलीस एरवी हे टॅ सीवाले दरचंु भाडं सांिगतलं तर येत ना हत आणी तो मेला एका चाकावर तयार झाला आत . ’ ’ .

Page 4

Page 6: मैत्री - एक प्रेम कथा

123.txtबसवुन तु मला बकेट खेळताना पाय मुरगळला क काय करतोस ते सांगत होतास माझी अँँशी िचड िचड झाली होती शेवट मला रडु फुटलं तुला वाटलं माझा पाय ! - . , दखतोयु हणुन मी रडतेय मला हणालास . "खुप दखतयंु का पाय टेकवत ना हये का चल ना हतर घर जा या आधी डॉ टरकडे जाउन काढायचा का या या तु या या ? ? x-ray ?" - अँया ू ांनी माझं रडणं वाढलं वाटलं क . तुझेच ८ १० काढावेत आ ण तुला दय नावाची गो आहे क ना ह ते बघावं पण मा या रड याचं कारण तुला समजलच ना ह- x-ray . .

एके दवशी बाबांना हॉ ःपटलम ये केलं यां या छातीत दखतंु होतं हणुन तुला कॉल के यावर धावत आलास डॉ टरनी या Admit . . . गो या औषधे सांिगतली होती ती लगेच आणुन- दलीस दादासु दा २ तासांनी आला यानंतर तु आलास तसा खुप धीर वाटला तु आलास हणुन कमान मी माझं रडु दाबुन ठेवु . . . शकले दस याु बाजुला आईला धीर देत होते. . दोन दवसातच बाबांना डःचाज िमळाला याच सं याकाळ आपण भेटलो तु वचारलस बाबांना बरं वाटतय ना आता यावर मी . . - " ?" तुला मीठ मा न रडले होते कारण बाबांना , बरं वा लं या बरोबर तू यावेळ मा यासाठ ितथे होतास या कारणामुळे ते आनंदाौ ुहोतेच पण तु यावरचा व ास आ ण ूेम ’ ’ ’ ’ . , दे खल होते तुला वाटलं मी बाबांना का ह झालं. ’ असतं तर या कारणासाठ रडतेय तु नंतर उगीच मला समजवत रा हलास कारण मा या रड याचं कारण तुला समजलच ना ह?’ . , .

असेच एकदा आपण रः याने जात होतो पावसाळा होता दोघेह छऽी वसरलो होतो आ ण आलाच पाऊस आलाच तू चटकन . , . ... . समोर या झाडा या आडोँयाला गेलास मी माऽ िभजत रा हले मला तु हणालास इथे ये पण मीच तुला पावसात िभजायला . . " !" बोलवत होते मला वा त होतं क तु असचं पुढे यावस आ ण या कोसळणा या पावसात मला अलगद मी ठत यावस आ ण तु . , . ..... जवळ आलास ह माझा हात घ ट पकडलास उगीच माझे ास दणावलेु पण तु मला जवळपास फरपटत या झाडाखाली नेलं आ ण, . . वर वःसकन मा यावर ओरडलास ताप येऊन आडवी होशील ना पाऊस ह पुढ या णी थांबला कदािचत तोह हरमुसला असावा- " !". . . मला तुझा इतका राग आला होता क नकळत डो यातुन २ थब गालांवर ओघळले तुला वाटलं ते पावसाचं पाणी असावं आपण परत . . चालायला सु वात केली माझं घर येई पयत तू मला अग य भाषेत का हतर सांगत होतास कदािचत कुठ यातर देशाचा इितहास . . कंवा तसचं का हतर माझं ल च न हतं ितथे उ या आयुंयात तो एकच ूसंग असावा जे हा तु अखंड बोलत होतास आ ण मी माऽ. . पूणवेळ ग प होते पण तुला ते का हे समजलच ना ह. ? .

तुला आवडतात हणुन मी ःवत घाट घालुन मागे एकदा तळणीचे मोदक क न आणले होते डबा उघड यावर तु आनंदाने ओरडलास : ’ ’ . आयला पॅ टस मा या तळपायाची आग " !!! ?" मःतकात गेली पण तुझी आयुंय रेषा मोठ होती हणुन चव घेउन हणालास ओह सॉर मोदक आहेत अरे वा छान झालेत. " ! ! !! !! !" दसरा हु मोदक उचलुन हणालस तु या आईने - "केले वाटतं काकंु या हाताला चवच छान आहे यावर मी फ हसले पण मा या हस याचे कारणच तुला समजले ना ह! !!" . .

तु एकदा बकेट खेळत होतास मी पण माउंड बाहेर उभे होते तुला बघत अचानक पकडायला धावलास आ ण अडखळनु . ’ ’ . catch पडलास दो ह कोपरं आ ण गुढघे सोलवटनु िनघाले . होते उज या कोपराचं तर भजच झालं होतं मी धावत येउन माझा माल या जखमेवर दाबुन धरला र थांब यावर हणालास . . . अरे अरे तुझा माल उगीच खराब झाला पण " - ! .!" तो माल आज ह आहे मा याकडे का ते तुला कदािचत समजणार ना ह. ? .

६ म ह यांपूव तु या वाढ दवसाला घर आले होते तुला हणुन मी छोटासा ताजमहाल दला हणालास छान आहे पण इतका . gift . " ! खच कशाला केलास मी मनात या मनात ?" कपाळावर हात मारला मी तशीच ःवयंपाकघरात गेले आ ण तु या आईला मदत करायला लागले तुला काय आवडतं काय आवडत . . ,

Page 5

Page 7: मैत्री - एक प्रेम कथा

123.txtना ह हे वळसे घालुन घालुन वचारत होते पण . हो तु या आईला माऽ ते लगेच समजलं!!! .

आता इतके वाचुन हणजे काय असे वचा नकोस मला तु आवडतोस या घरात सुन हणुन यायला मला आवडेल तुझा please " ?" . . . िनणय काय ते सांग आ ण हो घाई क नकोस. ! . पुढ या म ह यात मा या वाढ दवसाला मी ितथे येते आहे २ दवस ते हा सांग अजुन १५ २० दवस आहेत. . - .

हे पऽ मु ाम तु या ऑ फस या प यावर पाठवते आहे हणजे थेट तु याकडे येईल घर कोणा या हातात पडावं हे मला नकोय का ते. . . तर समज!

फ तुझीच’ ’रडुबाई.

ता क मी नेहमी हणते तसा तु खरचं बु दरामु आहेस वर िलहायला वसरले होते. . - . !!!

Page 6