उत्तम आरोग्याचे मंत्र

20
उउउउउ उउउउउउउउउ उउउउउ

Upload: wechansing-suliya

Post on 21-Feb-2017

22 views

Category:

Healthcare


4 download

TRANSCRIPT

Page 1: उत्तम आरोग्याचे मंत्र

उत्तम आरोग्याचे मंत्र

Page 2: उत्तम आरोग्याचे मंत्र

उत्तम आरोग्याचे सोपे मंत्र• जीवनासाठी आहार हा प्राणमय आहे.• आहारामुळे स्वास्थ्य टि�कून राहते. आहारामुळे वण�, प्रतितभा, सुख, बळ मिमळते.

प्रत्येकाने तिहतकर आहाराचे सेवन व काही तिनयमांचे पालन करणे गरजेचे असते. या तिनयमांना शास्त्राने ‘आहारतिवमि+तिव+ान’ संबो+ले जाते. • आपले शरीर आपल्याला तिनरोगी राखायचे असेल तर आपण शरीराची काळजी

घेतली पातिहजे. म्हणून योग्य व्यायाम, संतुलिलत भोजन व आराम अत्यंत महत्त्वाचा आहे.• तिवश् वातील सवा�त मोठे आश् चय� म्हणजे आपले शरीर आपल्याला तिनरोगी राखायचे

असेल तर आपण शरीराची काळजी घेतली पातिहजे. म्हणून योग्य व्यायाम, संतुलिलत भोजन व आराम अत्यंत महत्त्वाचा आहे.

Page 3: उत्तम आरोग्याचे मंत्र

भुकेचे तीन प्रकार आहेत१. हिहतभूक– सात्वित्वक आहार (तेच खाल्ले पातिहजे जे लाभदायक आहे).२. मिमतभूक– (भुकेपेक्षा कमी खाणे).३. ऋतभूक– (आहार ऋतुला अनुकूल असावा).गरजेपेक्षा जास्त खाल्लं की पो� तिबघडतं. 90 �क्के आजार तर पो� साफ नसल्यामुळे होतात. म्हणून नेहमी पो� साफ राहील, याची काळजी घ्या.

Page 4: उत्तम आरोग्याचे मंत्र

पोट साफ ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय-• *दररोज सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोम� पाणी त्यात थोडे लिलंबू व म+ �ाकून

ते पाणी घो� घो� प्यावे.(टीप- सकाळी उठल्यावर तोंड न धुता हे पाणी प्यावे. कारण सकाळची लाळ आपल्या पोटात जाणे अत्यंत गरजेचे आहे.)• सकाळ- संध्याकाळ कोम� पाण्यातून तित्रफळाचूण� घ्यावे.• पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, पाणी तिपताना नेहमी बसून व घो� घो� पद्धतीने प्यावे.

पाण्याचा घो� तोंडात तिफरवून नंतरच प्यावे. कारण पाण्याबरोबरच तोंडातील लाळ आपल्या पो�ात जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.• सकाळी पो�भर जेवा. खरं तर सुया�स्तानंतर जेवून करू नये. रात्री दू+ किकंवा फळांचा

रस घ्यावा.• रात्री पो�भर क+ीही जेवू नये.

Page 5: उत्तम आरोग्याचे मंत्र

आपण दोन कारणांसाठी जेवतो.1) शक् ती मिमळहिवण्यासाठी, 2) चवीसाठी.तिकती तरी पदाथ� आपण फक् त चवीसाठी खातो, त्यात काही पौमिPकता असो किकंवा नसो, कदालिचत ते शरीराला अपायकारकही ठरत असतील.आपण म्हणतो की, ‘आपण जगण्यासाठी खातो’ पण खरं तर असे आढळून आले आहे की, ‘आपण खाण्यासाठी जगतो.’

Page 6: उत्तम आरोग्याचे मंत्र

• हिकती व कधी खाल्ले पाहिहजे-सामान्य माणूस टिदवसातून दोन किकंवा तीन वेळचे जेवण घेतो. खरं तर सकाळी व्यायामानंतर मोड आलेली कड+ान्ये खावीत, कPकरी लोकांनी व्यायामानंतर न्याहारी करावी. त्यानंतर 3-4 तासांनी दुपारचे जेवण, त्यानंतर सूया�स्ताआ+ी दुपारचे जेवण, त्यानंतर सुया�स्ताआ+ी हलके जेवण. खरं तर सकाळी उठताच पाणी, दुपारी जेवणानंतर ताक आणिण रात्री झोपण्यापूवV गरम दू+ तिपणे अमृतासमान मानले जाते.

Page 7: उत्तम आरोग्याचे मंत्र

• हिनरोगी जीवनाचे रहस्य• भुकेपेक्षा कमी खा.• सकाळी लवकर उठा व चालायला लागा.• एखादा खेळ खेळा, खेळणे हा सुद्धा व्यायामच आहे.• सकाळी चालून आल्यावर भूक चांगली लागते त्यावेळी मोड आलेले कड+ान्ये खा.• सा+े जेवण खा. जेवण करताना प्रसन्न मनाने जेवा, भांडू नका. काळजी न करता जेवा, चावून चावून

खा, जेवताना न हसता, न बोलता एकाग्र मनाने व आनंदाने जेवा.• जेवण करताना गाजर, मुळा, �ोमॅ�ोल मेथी, कड+ान्य, ताक, आम�ी किकंवा मोसमानुसार कच्च्या

भाज्या खाव्यात.• कणिणक कोंड्यासह खा. शक् य असल्यास हाताने दळलेले खा.

जेवताना मध्येच पाणी तिपऊ नका. (असे केल्यास जठराग्नी तिवझतो व अन्न सडते.)

Page 8: उत्तम आरोग्याचे मंत्र

• वाढता हृदयरोग- या रोगाने सगळीकडे थैमान घातले आहे. जगातील अत्या+ुतिनक वैद्यकीय उपचारही तिनकामी ठरले. म्हणून शेव�ी दोन- तीन लाख खच� करून ‘बायपास’ची अल्पायुषी सोय करण्यात आली. या ऑपरेशन नंतर 4-5 वषाdचे लुळे पांगले यमयातनेने भरलेले जीवन जगता येते एवढेच मात्र खरे. ही वस्तुस्थिfती लक्षात घेऊन अमेरिरकेतील हृदयरोगत्रस्त मंडळी वेगाने तिनसगiपचाराकडे वळू लागली आहेत.

Page 9: उत्तम आरोग्याचे मंत्र

• गॅस्ट्रिस्;क अल्सर- पो� साफ नसेल तर अनेक आजार होतात. त्यात आम्लता किकंवा ऍलिसतिड�ी जास्त काळपयdत टि�कून रातिहली तर त्याचेच पय�वसान अल्सरमध्ये होते. स्त्री- पुरुषांना होणारा हा रोग ऍलिसडी�ीच्या कारणांनीच उद ्वतो. असे व्रण आकाराने अ+ा� किकंवा एक इंचाच्या व्यासापयdतचे टिदसून येतात. क+ीक+ी रुग्णाला त्यामुळेच उल�ीही होते. हायड्रोक् लोरिरक ऍलिसडचा दुष्प्रभाव हळूहळू अल्सरच्या टिठकाणी होत रातिहला तर ही जखम खोलवर पसरत जाते आणिण आमाशयाच्या भिभंतीलाच लिrद्र पाडते व रोग्याचा मृत्यु होतो.भोजनाआ+ी जठराच्या तिवलिशP भागात दुखणे आणिण जेवण होताच दुखणे थांबणे हे अल्सरचे महत्त्वाचे लक्षण होय.

Page 10: उत्तम आरोग्याचे मंत्र

• उपचार- तिनस्थिश् चत व कमी वेळात सु+ारणा घडतिवण्याचा माग� म्हणजेच लंघनलिचतिकत्सा होय.लंघनानंतर तीन टिदवस दु+ीभोपळा व काकडी एकत्र लिशजवून त्याचे गाळलेले सूप द्यावे (तितख� मीठ न घालता).भुकेप्रमाणे टिदवसातून चार-पाच वेळा 200 मिमलीगॅ्रम पयdत देता येते. नंतर हळूहळू सकाळी कपभर कोम� पाण्यात लिलंबाचा दहा/बारा रस घालून प्यावे.

Page 11: उत्तम आरोग्याचे मंत्र

• आहाराबद्दल महत्त्वाची माहिहती-• आहारात गोड, कडू, तितख�, आंब�, तुर� व खार� या सव� चवींच्या पदाथाdचा समावेश असावा.• आहारातील साखर, तेल, तूप, नारळ यांचे प्रमाण कमी करावे. जेवणाच मिमठाचे प्रमाण कमी करावे. लिलंबाच्या रसाचा वापर

वाढवावा. लोणची, पापड, तळलेले पदाथ� रोज खाऊ नयेत. मांसाहारी पदाथा�त सा+ारणपणे मीठ जास्त घातले जाते म्हणून ते कमी करावेत किकंवा त्यातील मिमठाचे प्रमाण कमी करावे.

• हवाबंद डब्यातील पदाथ� कमी खावेत. त्यात सोतिडयमचे प्रमाण अमि+क असते. रोज ताजे व घरी कमी तेलात बनवलेले पदाथ� खावेत.

• �ोमॅ�ो सॉस कमी खावा. जॅम, मुरंबे काही टिदवस पूण� वज्य� करावेत.• डाएटि�ंगबद्दल चुकीचे समज नसावेत.• डाएटि�ंग म्हणजे संतुलिलत आहार.• वजन कमी करण्यासाठी अचानक खाणे- तिपणे फार कमी केल्यास अपाय होऊ शकतो.• वजन कमी करण्यासाठी सरसक� सगळाच आहार कमी न करता तेल, तूप, साखर व अन्य चरबीयुक् त पदाथ� कमी करावेत.

भरपूर पाणी प्यावे.• एकावेळी भरपूर जेवण्याऐवजी टिदवसभर थोडे थोडे खावे.

Page 12: उत्तम आरोग्याचे मंत्र

• सकाळी उठल्याबरोबर चहा न घेता एक �ोमॅ�ो खावा. यामुळे खूप वेळ भूक लागत नाही व वजनावर तिनयंत्रण राहते.• वजन कमी करण्यासाठी अन्य कोणत्याही मागाdपेक्षा शारीरिरक श्रमांनीच अन्न पचतिवणे हा उपाय आहे.• जेवणापूवV �ोमॅ�ो सूप प्यावे व लगेच जेवावे. जेवण कमी जाते व पो�ही भरते. मात्र सूपमध्ये क्रीम घालू नये. इतर कोणतेही जास्त ‘फॅ�स’ असलेले

सूप घेऊ नये.• डाएटि�ंग करताना आहारातील ‘फॅ�स’चे प्रमाण कमी करणे आवश् यक असते. यासाठी ताक, सूप किकंवा दू+ घेण्यापूवV पातळ मलमलच्या कपड्यात

खडा घेऊन तो द्रव पदाथा�च्या पृष्ठभागाशी बुडवून गोल गोल तिफरवावा. सव� ‘फॅ�स’ कपड्याला लिचक�ून येतात.• जीवनासाठी आहार हा प्राणमय आहे. आहारामुळे स्वास्थ्य टि�कून राहते. आहारामुळे वण�, प्रतितभा, सुख, बळ मिमळते. प्रत्येकाने तिहतकर आहाराचे सेवन

काही तिनयमांचे पालन करणे गरजेचे असते. या तिनयमांना शास्त्राने ‘आहारतिवमि+तिव+ान’ संबो+ले जाते.• अन्नग्रहण करण्याची जागा स्वच्छ, मन प्रसन्न व सुगंमि+त असावी. जेवणापूवV प्रत्येकाने हातपाय, तोंड स्वच्छ +ुवावे. स्वच्छ वस्त्र घालून मग जेवणास

बसावे. जेवणासाठी वापरावयाची सव� भांडी स्वच्छ व नी�ने�की असावीत.• जेवण गरम गरम सेवन करावे, ते स्निस्नग्+ असावे.• अतित घाई- घाईने अथवा एकदम सावकाशपणे जेवण करू नये.• जेवताना फार बोलू नये. जास्त हसू नये.• जेवताना आहारावर पूण�पणे लक्ष कें द्रीत करावे.• गरम जेवण चतिवP असते. अग्निग्न प्रदीप्त होतो व जेवण लवकर पचते.• शरीरातील वातदोषाचे योग्य वहन होते. कफदोष संतुलिलत राहतो

Page 13: उत्तम आरोग्याचे मंत्र

खालील 5 स्थि?तीमध्ये आहार सेवन करू नये.

• खालील 5 स्थि?तीमध्ये आहार सेवन करू नये.• अध्यशन

एकदा जेवण केले की थोड्या वेळातच पुन्हा जेवण करणे म्हणजे ‘अध्यशन’ होय.चांगल्या पचनाची लक्षणे जाणवण्यासाठी सा+ारणत: 3- 4 तासांचा अव+ी लागतो. या कालाव+ीआ+ी पुन्हा अन्नग्रहण केल्यास अजीण�, उल�ी- जुलाब होणे अशी लक्षणे टिदसून येतात. म्हणूनच पूवVचे खाल्लेले अन्न पचल्यालिशवाय अजिजबातच जेवण करू नये.

Page 14: उत्तम आरोग्याचे मंत्र

खालील 5 स्थि?तीमध्ये आहार सेवन करू नये.

• हिवषमाशन• जेवणाची वेळ नसताना जर थोडे अथवा अमि+क जेवण केले तर तिवषमाशन होय. अवेळी भोजन करणे

म्हणजे आजारांना आमंत्रण होय. म्हणून तिवषमाशन �ाळावे.• समशन

शरीर प्रकृतीला जे अनुकूल आहे ते पथ्यकारक पदाथ� व जे प्रतितकूल (नको असलेले) ते अपथ्यकर पदाथ� असे एकतित्रत सेवन करणे म्हणजेच समशन होय. यामुळे शरीरातील वात- तिपत्त- कफ या तित्रदोषांचा प्रकोप होतो. दारु सेवन व दुग्+ाहार हे समशन होय.

• अनशनअन्न सेवन न करणे, उपवास करणे म्हणजेच अनशन होय. दीघ�कालीन उपवास केल्याने शरीर घ�कांचे पोषण होत नाही. यामुळे कुपोषणजन्य वातप्रकोप होतो. तसेच शरीराची ताकद, कांती नP होते. ज्ञानेंटिद्रयांची काय�क्षमता नाश पावते. शरीरातील सारभूत भाग म्हणजेच ओज नाहीसे होऊन तिवतिव+ वाततिवकार तिनमा�ण होतात.

Page 15: उत्तम आरोग्याचे मंत्र

खालील 5 स्थि?तीमध्ये आहार सेवन करू नये.• हिवरूद्धाशन

तिवरुद्ध प्रकारचा आहार सेवन केल्याने तिवतिव+ आजार उत्पन्न होतात.देशहिवरुद्ध- ज्या देशातील अथवा प्रदेशात जसे वातावरण असेल त्याच्या समान गुणांनी युक् त आहार सेवन केल्यास दोषप्रकोप होतो. उदा. उष्ण प्रदेशात तिपत्तदोषाचे प्रा+ान्य असते. अशा टिठकाणी उष्ण- तीक्ष्ण, लघु गुणांचा आहार घेणे हे देशतिवरुद्ध आहे.कालहिवरुद्ध- थंडीच्या टिदवसात फ्रीजम+ील अन्नपाणी सेवन करणे हे कालतिवरुद्ध आहे.अग्नीहिवरुद्ध- आपली पचनशक् ती जशी आहे त्याप्रमाणे हा आहार होय. म्हणजेच मंद अग्निग्न असताना मैदायुक् त पदाथ� खाणे हे अग्नीतिवरुद्ध आहे.मात्राहिवरुद्ध- काही आहारीय द्रव्ये समान माते्रमध्ये घेणे हे मात्रेतिवरुद्ध होय. उदा. म+ व तूप हे समान मात्रेत सेवन केल्यास तिवषवत काम करते.सात्म्यहिवरुद्ध- आपल्या शरीराला सात्म्य असणाऱ्या गुणांतिवरो+ी अन्न हे सात्म्यतिवरुद्ध होय. यामुळे तिवतिव+ आजार उत्पन्न होतात.दोषहिवरुद्ध- शरीरप्रकृती (वात-तिपत्त-कफ प्र+ान) जशी असेल त्यानुसार किकंवा तित्रदोषापैकी कोणत्या दोषाची अनावश् यक वाढ झाली असेल त्यानुसार आहार घेणे हे दोषतिवरुद्ध होय.कफप्र+ान प्रकृतीच्या व्यक् तीने कफदोषाचा प्रकोप झालेला असताना कोरड्या पदाथाdचे सेवन करणे चुकीचे आहे.

Page 16: उत्तम आरोग्याचे मंत्र

खालील 5 स्थि?तीमध्ये आहार सेवन करू नये.• संस्कारहिवरुद्ध- अन्नपदाथाdवर तिवलिशP संस्कार करून बनतिवलेला आहार (लिशजतिवणे, तळणे, वाफवणे

इ.) हा शरीरात व्या+ी, आजार उत्पन्न करत असल्यास हे अन्न संस्कारतिवरुद्ध आहे. उदा. दही गरम करणे.वीयFहिवरुद्ध- उष्ण व शीत असे वीया�चे दोन प्रकार पडतात. या दोन्ही वीयाdचे अन्नपदाथ� आहारात समातिवP करणे हे वीय�तिवरुद्ध आहे. उदा. तितख� आम�ी व दू+ एकत्र करून खाणे.दू+ हे शीतवीया�चे असते तर आम�ी उष्ण वीया�त्मक असते.कोष्ठहिवरुद्ध- आपल्या शरीरात पचनासाठी उपयुक् त भागाला कोष्ठ संबो+तात. बोलीभाषेत यालाच ‘कोठा’ म्हणतात. या कोष्ठाच्या तिवरुद्ध गुणांचा आहार म्हणजेच कोष्ठतिवरुद्ध होय. कोठा चांगला असुनसुद्धा जर हलक् या गुणांचे कोरडे पदाथ� खाणे हे कोष्ठतिवरुद्धी होय.अव?ा- क्रमतिवरुद्ध- मानवी शरीर जन्मानंतर तीन अवfांम+ून जात असते. बाल्यावfा, प्रौढावfा व वृद्धावfा. या तितन्ही अवfेत तित्रदोषांपैकी एका दोषाचे प्रमाण हे तिनसग�त: इतर दोघांच्या तुलनेत जास्त असते. म्हणून त्या त्या दोषाला संतुलिलत ठेवणारा आहार घेतल्यास आरोग्य टि�कून राहते. उदा. बालकांमध्ये कफ दोष प्राबल्याने असतो. म्हणूनच वाढत्या वयानुसार पौमिPक परंतु कफप्रकोप न करणारा आहार मुलांना द्यावा.परिरहाराहिवरुद्ध-तिवलिशP स्वरुपाच्या आहारानंतर तिवलिशष्ठ क्रम (परिरहारआचरण) पाळावा लागतो. त्याला परिरहार म्हणतात. याच्या तिवरुद्ध असणारा आहार हा परिरहारातिवरुद्ध होय.

Page 17: उत्तम आरोग्याचे मंत्र

आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे. • 1) प्रकृती

आहारीय घ�काचे अंगभूत गुण म्हणजेच त्याची प्रकृती होय. यामध्ये उष्ण-थंड; मऊ- कठीण, लिचक�- कोरडेपण अशा गुणांचा तिवचार करावा. पदाथाdच्या गुणावरून तो सेवन करावा अथवा नाही, याचा तिनण�य घ्यावा. ज्या व्यक् तींना तिपत्ताचा त्रास जास्त होतो अशा व्यक् तींनी जास्त तितख�, मसालेदार व आंबवलेले पदाथ� खाऊ नयेत.• 2) करण-

करण म्हणजे ‘संस्कार’ होय. एखाद्या पदाथा�वर करण म्हणजेच संस्कार करण्यामुळे त्याचे मुळचे गुण बदलून त्यामध्ये नवीन गुण उत्पन्न होतात.उदा. दू+ आ�वून तयार केलेली बासुंदी पचायला जड असते. गहू, तांदूळ भाजून बनवलेले भाजणीचे पीठ पचायला हलके असते.दु+ात संुठ पावडर �ाकून उकळल्यास ते पचायला हलके बनते.म्हणून संस्कारिरत पदाथाdचा आहारात समावेश करताना योग्य तिनण�य घ्यावा लागतो.

Page 18: उत्तम आरोग्याचे मंत्र

आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे. • 3) संयोग-

दोन अथवा दोनपेक्षा जास्त घ�क मिमसळून पदाथ� बनतिवण्याच्या तिक्रयेला ‘संयोग’ म्हणतात. संयोगातून बनलेला पदाथ� पूवVच्या द्रव्यांच्या गुणांपेक्षा वेगळ्या गुणाचा असतो.उदा. बाजरीच्या तिपठाची भाकरी खाल्ल्यास पो� गच्च् वा�तंय अशी काहीजण तक्रार करतात. कारण बाजरी रुक्ष (कोरडी) गुणाची असते. परंतु बाजरीच्या तिपठाची भाकरी थापत असताना त्यात पांढरे अथवा काळे तीळ लावल्यास पो�ात वात +रत नाही. कारण तीळामध्ये असणारी स्निस्नग्+ता ही वाताच्या वहन (वाहणे) या कामाला उपयुक् त ठरते. भाकरीचे योग्य पचन होते.आंब्याचा रस सेवन करताना त्यात साजूक तूप व मिमरेपूड मिमसळावी म्हणजे पचायला हलका असतो. शरीर प्रकृतीला अनुकूल पदाथाdचे सेवन करताना संयोगतिव+ी फार उपयोगी ठरते.

• 4) राशी-आहाराच्या बाबतीत राशीचा अथ� “मात्रा’ म्हणजेच प्रमाण असा आहे.सव�ग्रह व परिरग्रह असे 2 प्रकार मानले जातात.संपूण� आहाराचा एकतित्रत तिवचार सव�ग्रह राशीत केला जातो. यानुसार त्याची मात्रा ठरतिवली जाते.परिरग्रह राशीत आहारातील केवळ तिवलिशP घ�काचा तिवचार करून जेवणाचे प्रमाण ठरतिवले जाते.जेवणात चपाती, बासुंदी, भजी, ब�ाट्याची भाजी असे पचायला जड पदाथ� असतील तर अशा जेवणाची मात्रा तिनस्थिश् चतच कमी असावी. म्हणजेच थोड्या प्रमाणात सेवन करावे.जेवणाच्या ता�ात भाजणीच्या पीठाचे थालीपीठ व जवसाची च�णीसारखे पचनाला हलके पदाथ� असतील तर त्याची मात्रा (प्रमाण) क+ी तरी वाढली तरी पचनावर तिवशेष ताण पडत नाही.

Page 19: उत्तम आरोग्याचे मंत्र

आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे. • 5) देश-+ान्य ज्या प्रदेशात उत्पन्न होते तो प्रदेश म्हणजे देश होय. या प्रदेशाचा व त्यातून घेतलेल्या

+ान्याचा परस्परांशी गुणसंबं+ असते. अशा +ान्य गुणांवर जेवणाचे प्रमाण ठरतिवणे आरोग्यदायी ठरते.नागपूर, सोलापूर या टिठकाणी उष्णता जास्त असते. तेथे उत्पन्न होणारे +ान्य हलकी पचण्यास सुलभ असतात. तेथील व्यक् तींची पचनशक् तीही अशी +ान्ये शरीरसात्म्य (सामावून) करवून घेणारी असते.कोकणात होणारा तांदूळ हा पौमिPक मानला जातो. कारण तेथील वातावरण हे तांदुळातील गुणांना पूरक असते.• 6) काल-कोणत्या वेळी आपण आहार घेतो तो काळ आहाराचे पोषकत्व ठरतिवण्यास कारणीभूत

होतो. शरीरातील पचनसंfेत तिपत्ताचे स्त्रवण होण्याच्या वेळी घेतलेला आहार व्यवस्थिfत पचतो. इतर वेळी घेतलेल्या अन्न घ�कांचे योग्य पचन न झाल्याने अग्नी मंद होवून आजारांना आमंत्रण मिमळते. कालाच्या या प्रकाराला “तिनत्यग काल’ म्ह�ले जाते. यानुसार जेवण केल्यास दोषांचा प्रकोप �ाळला जातो.

Page 20: उत्तम आरोग्याचे मंत्र

आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे. • आवस्थि?क काल-आजाराच्या कोणत्या अवfेत कसा आहार घेतल्यास शरीरोपयोगी ठरतो याला आवस्थिfक

काल म्हणतात. उदा. जुलाब होत असल्यास पेज अथवा सूप्स असा आहार घेतल्याने पचनसंfा चांगली राहते.कुपोषणात पचनाचा तिवचार करून टिदलेल्या आहाराचा तिनस्थिश् चत फायदा होतो.

• 7) उपयोग सं?ा-वर उल्लेख केलेल्या आहाराच्या तिनयमांचे पालन करून आहार सेवन करण म्हणजेच उपयोग संfा होय.

• 8) उपयोक् ता-भोजन करणाऱ्या (स्वत: जेवण सेवन करणारी व्यक् ती) म्हणजेच उपयोक् ता होय.प्रत्येक मनुष्याने स्वत:चे वय, ताकद, अग्नी, अन्नसात्म्यता यांचा सारासार तिवचार करून स्वत:ला योग्य आहाराची मात्रा ठरवावी.जेवताना पाणी तिपण्याबाबतीत तिनयम-आपण जेवणाच्या आ+ी खूप पाणी तिपले तर पचनशक् ती मंदावते. आहार कमी सेवन केला जातो. यामुळे शरीर कृश बनते. जेवणानंतर लगेच भरपूर पाणी तिपल्यास वजन वाढते.जेवणानंतर अगदी घो�- घो� पाणी तिपल्यामुळे शरीरतिक्रया व्यवस्थिfत होते. आरोग्य चांगले राहते. अपचन झाल्यास पाणी तिपण्यामुळे फायदा होतो. जेवण झाल्यावर एक तासाने पाणी तिपल्यास शरीराला ताकद मिमळते.