यशाची ८ रहस्ये

13
रररररर रररर ररररर ररररर र रररररर.

Upload: liladhar-meshram

Post on 03-Mar-2017

74 views

Category:

Self Improvement


0 download

TRANSCRIPT

Page 2: यशाची ८ रहस्ये
Page 3: यशाची ८ रहस्ये

काय केल्याने यश मि�ळू शकते.

Page 4: यशाची ८ रहस्ये

पहिहली गोष्ट आहे तीव्र इच्छा.• फ्री�न थॉ�स म्हणतो,

• "�ाझ्या तीव्र इच्छाशक्ती �ुळेच �ी हे का� करू शकतो.“•  टेर्ड व्याख्याते सगळं प्रे�ापोटी क�तात ; पैशासाठी नव्हे.

Page 5: यशाची ८ रहस्ये

दुस�ी गोष्ट आहे प्रे�ानी केलं त� पैसे आपोआप येतात कष्ट क�ा.

• कॅ�ोल कोलेटा म्हणते, • "�ी क�त असलेले का� क�ण्यासाठी �ी एखाद्याला पैसे देईन." आणिण �जेदा� गोष्ट ही

आहे की: प्रे�ानी केलं त� पैसे आपोआप येतोच कष्ट क�ा.

Page 6: यशाची ८ रहस्ये

हितस�ी गोष्ट आहे का�े �जेत क�ा.• रुपट� ��र्डॉख म्हणाला,

• "कष्टानेच सगळे होते काहीच सहजपणे मि�ळत नाही. पण �ला खूप �जा येते." तो �जा म्हणाला का ? रुपट� ? हो ! टेर्ड व्याख्याते का� क�ताना ऐश क�तात. आणिण खूप कष्ट घेतात. �ी हे जाणलं की त्यांना का�ाचे व्यसन नसून, ते का�ाची �ौज लुटतात. �स्त !

Page 7: यशाची ८ रहस्ये

चवथी गोष्ट आहे सगळं एका गोष्टीव� आपले लक्ष कें द्रीत क�ा.

• अॅॅलेक्स गार्ड�न म्हणतो, • "यशस्वी होण्यासाठी स्वतःला कश्यात त�ी झोकून द्या आणिण त्यात तज्ञ बना." ह्यात

च�तका� काहीच नाही ; स�ाव, स�ाव, स�ाव. आणिण एकाग्रता. नॉ��न जहेिवसन �ला म्हाणाला, "�ाझ्या �ते हे सगळं एका गोष्टीव� आपले लक्ष कें द्रीत क�ण्याबद्दल आहे" आणिण पुढे स�सावणे ! 

Page 8: यशाची ८ रहस्ये

पाचवी गोष्ट आहे स्वतःला पुढे ढकला.• रे्डव्हिव्हर्ड गॅलो म्हणतो,

• "स्वतःला पुढे ढकला. श�ी�ाने, �नाने, स्वतःला पुढे ढकला, ढकला, ढकला ." तुम्ही स्वतःला आपल्या बुज�ेपणा पलीकरे्ड, शंकांपलीकरे्ड ढकलले पाहिहजे. गोल्डी हॉन म्हणते, "�ला काय� स्वतःबद्दल शंका होत्या. �ी तेवढी चांगली नाहीये; हुशा� नाहीये. �ला ज�ेल असं �ला वाटत नाही." आता स्वतःला पुढे ढकलणं इतकं सोपं नसतं, आणिण म्हणूनच त्यांनी आणिण म्हणूनच त्यांनी आई ह्या संसे्थचा शोध लावला.

• फ्रॅं क गे�ी — फ्रॅं क गे�ी �ला म्हणाला, "�ाझ्या आईने �ला पुढे ढकलले“ सेवा क�ा ! 

Page 9: यशाची ८ रहस्ये

सहावी गोष्ट आहे तुम्हाला इत�ांसाठी काही त�ी �ौल्यवान केलं पाहिहजे.

• शेर्विव̀न न्यूलंर्ड म्हणतो, • "एक र्डॉक्ट� म्हणून का� क�णं सन्�ानाची गोष्ट होती." आज अनेक �ुलं �ला सांगतात

की �ला लक्षाधीश व्हायचं आहे. आणिण �ी त्यांना पहिहली गोष्ट ही सांगतो: "हे बघा, तुम्ही स्वतःची सेवा करू शकत नाही; तुम्हाला इत�ांसाठी काही त�ी �ौल्यवान केलं पाहिहजे. का�ण लोकं असेच श्री�ंत बनतात." कल्पना !

Page 10: यशाची ८ रहस्ये

सातवी गोष्ट आहे टिटकून �हा.• हिबल गेट्स म्हणतात,

• "�ाझी एक कल्पना होती : पहिहली �ायक्रो कॉमु्पट� सॉफ्टवेअ� कंपनी स्थापन क�णे." �ाझ्या �ते ती खूप चांगली कल्पना होती. आणिण अश्या कल्पनांचा हिवचा� क�णे ही कुठल्याच प्रका�ची जादू नव्हे - ते म्हणजे फक्त साध्या गोष्टीं क�णे. आणिण �ी अनेक उदाह�णे देईन. टिटकून �हा ! 

Page 11: यशाची ८ रहस्ये

आठवी गोष्ट आहे वाईट काळात तक धरून �ाहता आलं पाहिहजे.• जो क्रौस म्हणतो, 

• "चिचकाटी हे यशाचे सवा�त �ोठे का�ण आहे." तुम्हाला अपयशातून तरून हिनघणं ग�जेचं आहे. वाईट काळात तक धरून �ाहता आलं पाहिहजे ! स्वाभाहिवकच ह्याचा अथ�, "टीका, त्याग, दुबु�द्धी आणिण दबाव"

Page 12: यशाची ८ रहस्ये

•  ह्या आठ �हान गोष्टी केल्यास यश नक्की मि�ळेल.

Page 13: यशाची ८ रहस्ये

Thank You