विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन...

22

Upload: wing-commander-shashikant-oak-

Post on 28-Jul-2015

329 views

Category:

Documents


10 download

DESCRIPTION

एका चमत्कारचा अनुभव प्रसिद्ध सिने-दिग्दर्शक गजानन जागीरदार यांना आपल्या जीवनात आला. आणि तो त्यांनी आपल्या ‘पाऊलखुणा’ या आत्मचरित्रात कथनाच्या ओघात सांगितला. त्याची चैतन्य देशमुख नावाच्या लेखकाने कोल्हापुरच्या पुढारी दैनिकातून ‘मरता क्या नहीं करता’ या मथळ्याच्या लेखाने जाहीर वाच्यता केली. संपादकांनी या लेखावर वाचकांच्या प्रतिक्रिया मागवल्या. मात्र त्या मागवताना आपण या घटनेकडे बुद्धिवादी दृष्टीकोनातून पहात असून वाचकांनी ही तसेच पाहावे असे आवाहन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून या घटनेची विज्ञानवादी उकल करणारा लेख मुद्दाम लिहून घेऊन प्रसिद्ध केला. दाभोळकरांचा तो लेख म्हणजे विज्ञानाच्या रुढ नियमांच्या चौकटीत ही घटना ओढूनताणून बसविण्याचा एक आडदांड प्रयत्न असून तो लिहून व प्रसिद्ध करून अनुक्रमे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पुढारीचे संपादक यांनी गजानन जागीरदारांवर घोर अन्य केला आहे. तो कसा केला आहे, हेच तेथे त्या लेखाची शास्त्रीय निकषांच्या आधारे छाननी करून दाखवून द्यायचे आहे.

TRANSCRIPT

Page 1: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 2: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 3: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 4: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 5: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 6: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 7: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 8: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 9: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 10: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 11: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 12: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 13: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 14: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 15: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 16: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 17: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 18: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 19: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 20: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 21: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार
Page 22: विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 9 चित्रपट निर्माते गजानन जागीरदार