रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१a

25
रंजन रघ वीर इंद मती जोशी रॉबी िडिसãåहा शोध आिण बोध ::

Upload: ranjan-joshi

Post on 13-Apr-2017

146 views

Category:

Design


4 download

TRANSCRIPT

Page 1: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

रंजन रघुवीर इंदमुती जोशी

रॉबी िडिस हा शोध आिण बोध :१:

Page 2: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

माझी भिूमका िनबंधािवषयी रॉबीना मी प्रथम १९९४/१९९५म ये भेटलो. कारण होते शासकीय मदु्रण सं थेचे िडझाईन सत्र मी व दीपक घारेनी आयोिजत केले होते व या किरता यांचा सहभाग अपेिक्षत होता. तो होऊ शकला नाही पण मुलाखत मात्र िदली जी दपर्ण या सं थे या अकंात छापून आज चांगला द तेवज ठरली. यां या अिल तते या वभावामळेु आमचा सवंाद तेथेच थांबला. यापूवीर् रॉबी िडिस हा आटर् कूल या थापने या समारंभाला माझ ेवडील कै. प्रा. र. प्र. जोशी, बीवायपी चे दादा पा ये आिण यांचा मलुगा िवजय पा ये असे आ ही सवर्जण यां या मोटारीतून वसईस १९८२म ये धावती भेट घेतली होती. यांवेळेस प्र यक्ष मी भेटू शकलो नाही. यानंतर मी “कॅग” (पूवीर्ची कमिशर्यल व आताची क युिनकेशन आ र्स िग ड) या किमटीवर असताना आ ही यांना २०११म ये “हॉल ऑफ फेम” हा अ यंत मनाचा स मान देऊन स कार केला. यािनिम ाने प्रथमच रॉबीनचे काही काम प्रदिशर्त कर या या िनिम ाने मला पिरिचत झाले. आमचे सहकारी सिचन पुथ्रानं यांनी यांचे ि हडीओ शुटींग केले पण ददुवाने यां या त येतीमळेु काही िवशेष िवचार िमळाले नाहीत. यानंतर िववेक सा तािहक, िहदंु तान प्रकाशन िनिमर्त “िश पकार चिरत्रकोश- यकला खंड हा िचत्रकार सहुास बहुळकर आिण दीपक घारे प्रिस ध कलासमीक्षक सपंािदत कला खंडात मी प्रथमच मांडीत असले या उपयोिजत िचत्रकला िवभाग अकर् िचत्रकार वसतं सवर्टेन सह सपंादन करताना कोशा या आकृतीबधात रॉबी िडिस हानची मािहती पत्र यवहारा वारे िमळून मांडली. ते करीत असताना यां या िवषयी कुतूहल वाढले कारण मािहती काटेकोर प धतीने मांडणे आव यक होते. यात काही िठकाणी रॉबी न याने भेटले व काही िठकाणी अजनू अनु रीत रािहले. ९ माचर् २०१४ ला यांचा वसईतील स काराला मी यां या िवषयी लोकांना मािहती सांगावी असे रॉबीनीच माझ ेनावं सुचव याने सपु्रिस ध मराठी लेिखका सौ. वीणा गवाणकर फोन केला व यानुसार यांचे पुतणे िच मय गावांणकारनी पुढील यव था केली. मा या किरता हा सवुणर् क्षण होता. कारण या िनिम ाने रॉबीनचे योगदान अ यास यास िमळणार होते. सौ. वीणा गवाणकरानी स कारानंतर मला प्र न केला यां या िवषयी मला िचत्रकार हणनू जागितक थरावरचे योगदान समजनू सांगावे. येथून आ हा तीघांचा मी, रॉबी आिण सौ. वीणा गवाणकर व काही वेळा आिकर् टेक्ट सी.वी. गवाणकर सौ. वीणा गवाणकरांचे पती असे एकत्र चचार्/िवचार मथंन करीत आलो. आजपयर्ंत रॉबीनची ए हडी दीघर् मलुाखत विनमिुद्रत कर याचे मो ठ काम सौ. वीणा गवाणकरानी केले व यांतून योगदांनाचा आलेख...पुढील पानावर...

Page 3: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

मागील पानाव न...पिरचया मक पु तकं पाने यावा अशी इचछा यांनी यक्त केली. गेले दीड वषर्भर मी व सौ. वीणा गवाणकर शोध घेत आहोत आिण लक्षात आले िक रॉबी सवार्ंनाच अजनू अपिरिचत आहेत. मी या किरता माझ ेदोन िमत्र दीपक घारे प्रिस ध कलासमीक्षक आिण सनुील महािडक आज या भारतीय थरावरील जािहरात व िडझाईन क्षेत्रातील नावजलेले यिक्तम व यांना सहभागी क न घेतले. यात उदेश एकच होता मा या कडून सौ. वीणा गवाणकराना योग्यती मािहती तपासनू देणे.

िचत्रकार/लेखक मनोज आचायर् हा माझा भाऊ देिखल यात सामील झाला. आज मी येथे मांडत असलेला हा िनबंध माझ काही प्र न अजनू न सटुलेले घेऊन मांडत आहे. काही न सटुलेले प्र न असनू देखील रॉबी खूप अप्रकािशत अपिरिचतच राहतात व यांचा युरोप,यु.के.इटलीतील िस दह त उपयोिजत िचत्रकार हणनू आप या सधंभार्त शोध नवी सकारा मक अ यासपूणर् िदशादेणारा असेल िह मा या सशंोधनाची सकार मक बाज.ू

मला प्रथम १९६०म ये व १९६७म ये प्रकिशत “िश पांजली”  या जे.जे. उपयोिजत कला सं थे या अंकातून रॉबी िडिस हा पिरिचत झाले.

Page 4: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

रॉबीसरां या कामाची  या ती समजावून घे यासाठी खालीलप्रमाणे िवचार केला असताना  

िमळालेली उ रं...

१. िडझाईन ची याख्या: मूळ फ्रच भाषेतील श दात िचत्र-रेखाटणे असा आहे.

*Design a crash course, Paul Clark & Julian Freeman, silver books, Published in 2003. या िचत्र रेखाटणातून नवा िवचार व व तू िनिमर्तीचा मागर्

िमळतो. मला मलुाखतीतून वरीलप्रमाणे समाधानकारक उ र िमळाले नाही. 

२.  या के्षत्रात काम कर यार्याना “ईनो हेटोअसर्, “िडझाईनअसर्” अथवा “प्रॉ लेम सो हसर्” असे हटले जात.े याबाबत आमचे 

एकमत झाले.                                                                   

३.  या कामाची या ती रॉबीसरां या बाबत, यांचे िचत्र रेखाटण कौश य, सजृनशीलता, किवचार प टता, संक पन व या या उपयोिज वाची

या ती आजपयर्ंत या कामातून िस ध झालेली. याबाबत आमचे एकमत झाले. परंतु िमळालेले  यांचे एकूण 

सािह य पाहताना सजृनशीलता,  किवचार  प टता, सकं पन व  या या उपयोिज वाची  या ती 

आजपयर्ंत या कामातून िस ध झालेली पूणर्पणे उमजनू घेता आली नाही  यांचे वय व कौटंुिबक 

घटना तसेच २०१४ची िह भेट खूप उिशराने होती.                                       

४. जािहरात कला, िडझाईन के्षत्रातील काम, दो हीतील फरकाची या या मनातील प टता. यां या मनात आहे पण ती पुरेशी 

प ट होत नाही.                                                                 

५. उ योजग वा या यां या अनुभवातून िनमार्ण झाले या क पना यात भारतीय व युरोिपय कामाचा याचा आलेख लक्षात घ्यावा लागेल

प्र यक्ष कामा या नमु यातून पाहणे. यां या मनातील ठोसपणे प्र यक्ष नमु यां वारे दाखवता येत नाही. परंतु 

यांचे प्रकािशत लेखं व काही काम तसेच पत्र यवहार मात्र  यांचा अिधकार/गणुव ा िस ध करतो.       

७. महारा ट्र रा या या १९७०म ये याकला िशक्षणा या पनुरर्चनेत याचा सहभाग िकती होता व इतर िठकाण या याकला िशक्षणा या

पुनरर्चनेत यां या युरोिपय कामाचा उपयोग आज या जागितकीकरणा या संदभार्त काय झाला ? असे अनेक मूलभूत प्र नांची उ रे शोधावी

लागतील. ती ददुवाने खूप अ प टता दाखवते. मला इ.स. २००० या काळात िमळालेला 

जागितकीकरणा या प्रिक्रयेतील कलािशक्षणाचा अनुभव मी  या याशी जोड याचा प्रय न केला परंतु 

तो अपुराच रािहला. ते १९७०म ये काळा या पुढे होते, परंतु इ.स. २००० या जागितकीकरणा या 

प्रिक्रयेत  यां या ज्ञानाचा उपयोग आज करता येत नाही. तरी पुढील पानांवर मी तो शोध या या 

प्रय न कर याचे ठरवले आहे.  

Page 5: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

मी केलेले कलािशक्षणातील प्रयोग व  यांचा रॉबीन या जागितक ग्रािफक िडझाईन कायार्शी असलेला मला उमजलेला सबंध/सधंभर्... रंजन रघुवीर इंदमुती जोशी

A) क कले या मुलभूत घटकांचे न या संगणकीय प्रणालीतून क िवचार क्षमता िवकिसत करणे जामळेु

िन वळ ऑपरेटर न बनता उपयुक्ततेने याचा वापर होईल. कलेची संवदेना न घालवता कलािव याथीर् याचा उपयोग क शकतील. मुख्य उ देश सगंणकीय क्लासेस करीत असलेली आटर्ची फसगत

थांबवणे. इ.स.१९९९/२००० म ये ठाणे कूल ऑफ आटर्ने प्रायोिजत केलेला १० मिह याचा कोसर्B) िह संक पना मुद्रण यवसायातील िचत्रकार नसले या परंतु िचत्र व अक्षरे छाप यायोग्य करणारे मदु्रक

यां यात स दयर् जाणीवा िवकिसत हा यात या तुने िशक्षण प धती मी व दीपक घारेनी सतत दोन

वष चचार् सत्र व वकर् शॉपस वारा िवकिसत केली. याचे दपर्ण या सं थे या अंकातून लेखा वारे ग्रिथत

केले.

C) िचत्रकार बाबुराव सडवलेकर हे १९७७म ये महारा ट्र रा य-कलासंचालक असताना यांनी १९७०म ये

न यानेच बदलेला महारा ट्र रा य कला िशक्षण अ यासक्रमाचे मू यमापन कर याचे ठरवले यात

“कॅलीग्राफी” िह फाईन आटर् व अॅपलाइड आटर् अ या दो हीत सवर् समावेशक प धतीने िशकवावी असे

ठरले. यानुसार मी हा िवषय इन फोमर्ल व फोमर्ल प धतीने िशकून दो हीस उपयुक्त केला. यामळेु

सुंदर रेषा, अक्षर व अक्षर रचना संक पन असा िवकासक्रम मांडला. हा मह वाचा व तुिन ठ बदल

ते हापासून सपंूणर् महारा ट्रात आजपयर्ंत अमंलात आहे.

D) माझी इ.स. २००० ते इ.स. २००३ िह तीन वष जागितक ग्रािफक िडझाईन कलािशक्षण प धतीने

राबिव यात गेली. मुंबईत हे प्रथमच घडत होते. मुक्तं अथर् यव थेचे फायदे मी प्र यक्ष अनुभवत होतो. इ.स. १९७२ या सर जे.जे. उपयोिजत कला सं थे या फेलोिशप पासूनचा माझा कला िशक्षक अनुभव

पु हा न याने वया या प नाशीत अनुभवीत होतो. ि हगन अॅ ड लीग हे यु.के.च ेकॉलेज जे खरतर िन वळ रोजगार-िभमुख िशक्षणावर भर देणारे, पण लोकाना ते इंग्लंडच े हणून आकषर्ण, यामुळे या कोसर्चे िस याबस यानुसार आखलेले. िब्रटीश – बाहाउस िम ण.

E) हे कॉलेज कॅनडा देशातील मात्र मा या किरता अ यंत मह वाचे ठरले. पूणर्पणे जगप्रिस ध जमर्नी या बाहाउस कूल संक पनेवर आधािरत. फाईन आटर् चे पांतर अॅपलाईड आटर् म ये करीत िव याथीर् घडवत यवसाय उ च गणुा मकता जोपासणारा करावा हे येय. अॅपलाईड आटर् या सकं पनेत

सगंीत,ना य,िचत्रपट आिण सािहि यक जाणीवा िवकिसत करणे अस िव तािरत येय.

मी प्रथमच मानवी मदू या दोन भागा या वै यकीय व वैज्ञािनक प दतीतून तीन थरावर हणजे बौ िधक,

मनावर पिरणाम करणारे व मानवा या अवयवां या हालचाली आिण मदसूंदेशवहन याचे संतुलन... पुढील

पानावर...

Page 6: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

मागील पानाव न... यावर आधािरत प्र येक लेसन लान करावा लागे. परीक्षा प धती न घेता प्रोजेक्टवर आधािरत सवर् िशक्षणक्रम. मला भारतीय वनी आधािरत कॅलीग्राफी व ग्रािफक्स िशकव यास पूणर् वातं य होते. यात मी “ फ्रॉम होल टू िद पाटर् ” िह मी विडलांकडून िशकलेली प धत अमंलात आणु शकलो. कॅनडात फ्रच भाषा मखु्य अस याने इंट्राक चरचा प्रयोग प्र यक्ष जािहरात मोिहमा, ग्रािफक िडझाईन या भारतीय व फ्रच प्रितमांचा अ यास झाला. आजवर िशक्षकांचे मू यमापन जाहीरपणे केलेले मला मािहत न हते ते लोकशाही प धतीने केलेजात असे यामुळे िशक्षक िव यथीर् दोघांनीही सतत सतकर् व अपडे स राहाव ेलागे.F) हे ितसरे कॉलेज यु.के. ि थत युिन हिसर्टी ऑफ हडरि फलड पूणर्पणे यवसाय िभमुख असून िन वळ िचत्रकार तयार न करता तो यावसाियक उ योजक हावा असे येय. ६०% भर सजृना माक्तेवर आिण ४० % यावसाियक उ योजक. यामुळे भारतात हा कोसर् एक आ हानच होते. वरील दो ही िशक्षण क्रमात देवाणघेवाण प धतीने िव या यार्ंना व िशक्षकांना िशशवुृ या िमळा या. G) इ.स. २०११ म ये िद एकोल ईन युट याब िह फ्रांस ि थत ग्रािफक िडझाईन कला सं था जी हातानी रेखाटनावर भर देणारी होती. ितथे मला रंग भाषा व सं कृती यावर काम कर यास िमळाले. यातून िप्रटं व इलेक्ट्रॉिनक मा यमांचा एकित्रत िवचार करावा लागे.वसईत आटर्  कूलची का गरज आहे ? हा रॉबीिन िलिहलेला लेख व याकिरता केलेली लाईन-ड्राईंगस वसईचा इितहास,जीवनशलैी, आिण यांना अिभपे्रत भ य िविवध कला सां कृितक िशक्षण. या यां या व नाचा िवचार करतना मा या कलािशक्षणाचे प्रयोग तपासू लागलो. यां याशी प्र यक्ष बोलून ते समजून घे याचा प्रय न करताना मला जाणवलेली तफावत आिण याची करणे लक्षात येऊ लागली. याकिरता इंग्रजीतल लेख वाच यावर बरेचसे गैरसमज दरू होऊ लागले. या लेखाचा माझा गोषवारा याप्रमाणे मला कळला.

Page 7: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

रॉबी िडिस हा आटर् कूल... दोन वषर् पूवीर् या सं थेची थापना झाली. या दोन वषार्त महारा ट्रात दखल घे यात इतकी चांगलीच प्रगती झाली असे नमूद केले आहे. खालीलप्रमाणे िविवध िवभाग िव तार योजना होती. १) कॉलेज ऑफ फाईन आ र्स २) कॉलेज ऑफ अॅपलाईड आ र्स अॅ ड अॅड हरटाइिजंग ३) कॉलेज ऑफ आकीर्टेक्चर, फिनर्चर अॅ ड इं टीिरअर िडझाईन ४) कॉलेज ऑफ कॉ युटर ग्रािफक्स अॅ ड िफ म मेिकंग ५) कॉलेज ऑफ इं ड टीयल िडझाईन ६) कॉलेज ऑफ युिझओलॉजी अॅ ड िह टरी ऑफ आटर् ७) कॉलेज ऑफ पफ िमर्ंग आटर्: डा स, ड्रामा, युिझक कलेची िव तारत जाणारी पे ती एकमेकांना पूरक असावीत िह मुख्य भूिमका घेतली होती. दसुर्या लेखात रॉबी कॉलेजचा पिरसर कसा असावा हे मांडतात ते खूप मह वाचे आहे मला वाटले. कवी रंिवद्रनाथ टागोर िनिमर्त शांतीिनकेतन संक पनेवर आधािरत परंतु याही पेक्षा न या जगा या येणार्या संक पनेवर भारतातील प्रथमच असे हे िशक्षण संकुल असेल. याला ते सबळ कारणे देतात. मुंबई वसई पासून ४५ िकलोमीटरवर यामुळे औ योिगक, यापारी आिण िवकािसत जाणार्या लोकव ती या सकारा मक पिरि थचा फायदा, नैसिगर्क, सां कृितक व पारंपािरक कलाकारां या कौश य व िचकाटी अ या गणुांनी समृ ध. मूळ आिदम कलाकारां या एैितहािसक वार याने समृ ध. एैितहािसक वारसा हा न संपणारा खिजना आहे. रॉबी कॉलेजची व तू देखील मांडताना सुप्रिस ध गांधीं या त वांचा पुर कार करणारा थाप यिवशारद लॅरी बेकर शलैीत ते असेल जेथे सािह य वापर पूणर्पणे भारतीय मातीतील असे नमूद करतात. ते िवभागांची देिखल रचना यवि थत मांडतात ते याप्रमाणे १) ऑिफस िविवध िवभागां या िशक्षकांची वतंत्र असतील. २) िविवध ज्ञानशाखां या ग्रंथालयाची योजना ३) युिझयम, ४) आटर् गॅलरी ५) प्रदशर्न सभागहृ आिण ६) युिझओलॉजी अॅ ड िह टरी ऑफ आटर् किरता कुटीर सहा िवभागासाठी खालीलप्रमाणे पण ती सवर् संकुलाला मकु्तपणे वावर यास असतील. यात वरील सवर् सात शाखा अंतभूर्त असतील. १५०० ते २००० माणसाचंा तेथे िन यं वावर असेल.

पुढील पानावर...

Page 8: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

अतरा ट्रीय कीतीर्चे भारतीय खगोलशा त्रज्ञ जयंत नारळीकर आिण रॉबी िडिस हा एकाच वेळी इंग्लंडम ये िशकत आिण आपली किरअर घडवत होत.( १९५६ ते १९७१चा काळ) दोघे िह आप या क्षेत्रातील िदग्गजां या बरोबरीने काम करीत होते. िह तलुना नाही. जयंत नारळीकर हे िनिवर्वाद मा यवर शात्रज्ञ पण हणून उपयोिजत कला, ग्रािफक िडझाईन हे उपयोिजत िवज्ञान, मलुभतू सशंोधन असे समांतर आपण पाहू शकत नाही का? दोघे िह भारतात व न आिण कौटंुिबक गरजा लक्षांत घेऊनच परतले. दोघानंीही वतंत्र पण सामािजक भान ठेऊन सं था उ या कर याचा प्रय न केला. अथार्त जयंत नारळीकरानी “आयुका” खालीलप्रमाणे िदले या “द एटफो ड वे” या बौ दधमीर्य त वानुसार सं थाउभारत पुढे यश वीपणे चालवली, पण रॉबी िडिस हानी मनात योिजलेले शातंीिनकेतन त वज्ञान मात्र या या मनातील सवर्समावेशक अतरा ट्रीय थरावरील कला सकुंल “आटर् कूल” या मा यमातून उभा शकले नाहीत. मी जे हा या दोन समांतर घटना पाहतो ते हा ज्ञाना या दोन क्षेत्रातील बौि दक, सां कृितक तफावत जाणवली. दोघां या या प्रक पातील यां या बरोबर असले या माणसां या कुवतीतील फरक हे देखील

लक्षात घ्यावे लागते. रॉबीनी “इंिडया हे इंडस (िसधूं) सं कृती जी प्रगत व लोकशाहीची जीवन शैली मानणारी होती ती या संकुलात असेल असे नमूद केलय.” हे िवचार झलेणारे सहकारी नसणे अथवा िनवडता न येणे वसई या व रॉबीन या दु टीने ददुवी ठरले. याउलट पुणेकर सुदैवी ठरले. “आयुका”ला चाअसर् कोिरया सारखा थाप यिवशारद िमळाला पण रॉबीन या मनातील लॅरी बेकर सारखा थाप यिवशारद नाही िमळाला.

रॉबी िडिस हा  कूल ऑफ आटर् ची संक पना िचत्र

Page 9: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

वसईत आटर् कूलची का गरज आहे ? हा रॉबीिन िलिहलेला लेख व याकिरता केलेली िह लाईन-ड्राईंगस वसईचा इितहास,जीवनशैली, आिण यांना अिभपे्रत भ य िविवध कला सां कृितक िशक्षण.

मागील पानाव न...

Page 10: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

या लेखाने रॉबीन याब दलचा आदर वाढला आिण वसईकारनी एक चांगल ं व नं सपंनू टाकले. आज रॉबी वयाने थकलेत. तरी मनात प्र न राहतोच िक रॉबीनी वतःला यावेळेस िकती प्र यक्ष वाहून घेतले हे देखील पाहावे लागेल. परंत ुअजनूही सजु्ञपणाने िवचार क न वसईकर हे अि त वात आणू शकतात. रॉबी डीिस हांचा शैक्षिणक प्रवास सर.जे.जे. कूल ऑफ आटर् मधनू सु झाला १९५0 पासनू हणजेच ि हक्टोिरयन आटर् सकं पनेतनू व वसई आटर् कूलने १९८२ म ये तो भारतीय कला िशक्षण सकं पनेत ि थरावला. चाळीस वषर्तील हे ि थ यंतर पाहताना मी यांच ेिमत्र ंयशवतं चौधरी आिण दसुरे मनु देसाई यांनी िचत्रकार वी आर.आंबेरकर, कलासंचालक ही. एन. आडारकर यां या मागर्दशर्ना खाली १९६४/१९६५म ये केलेले प्रयोग आठवले. याचा गोषवारा थोडक्यात देतो.

Page 11: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

सरजे.जे. उपयोिजत कला सं थेचे वािषर्क “िश पांजली” १९६५/६६ या अकंातून मला िमळालेली मािहतीतील एकच पान देत आहे. कारण ती सवर् पाने मळुातूनच अ यास याची आहेत. १९७० या महारा ट्र रा य कलासचंनालय आयोिजत न या कलािशक्षण धोरणाची पुवार्िपठीकाच आहे. इंग्रजी “ि हक्टोिरयन आिण आ र्स क्रा स” िवचारापासनू दरू जात िवज्ञाना या व कले या स दयर् सकं पनांची योग्य सांगड घालणारी बाहाउस कला िशक्षण प धतीने जाणारा होता. १९७० नंतर याचे पडसाद यवसाियकांना न द घेणारे होते. भरतीय किवचार प्रसारण व जािहरात उपयोिजत भाषाच बदली. आपण याचा वेध १९५० पासनू या “कॅग” (पूवीर्ची कमिशर्यल व आताची क युिनकेशन आ र्स िग ड) या अकंातून घेता येईल. िमत्र ंसनुील महािडक यांची तीन दशकाची िडझाईन व जािहरात क्षेत्रातील कारकीदर् तपासताना ते समज ूशकेल. मी या चचवर भर दे याचे कारण इ.स. २००० पासनू भारतात जागितकीकरणा या िनिम ाने झालेले ि थ यंतर यरुोप व आिशया खूप जवळ येत असनू “ग्लोबल टू लोकल” हा न या इंटरक चरचा अनुभव मी घेतला. याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे दे याचा प्रय न करतो. या सवर् चचत मला रॉबी िडिस हा मह वाचा दवुा वाटतात.

यकले या मलुभतू सशंोधना मक अ यासातून जगभरातील िविवध अ यास प्रणालीत िबदं,ू रेषा, रंग, आकार, पोत, अवकाश तसेच घन आिण ॠण अथवा काळे पांढरे हे सावर्ित्रकच असतात. यां या एकित्रत/िम णातून आकृितबंध तयार होत असतात. यांना मानवी सवेंदनशीलते नुसार अथर्ं जोडत िवचारसदेंशवहन तयार होत असते. वैज्ञािनक या मदचेू डावे आिण उजवे भाग एकरेषीय व अनेक समांतर जाणीव िनमार्ण करीत असते. हे थोडक्यात जमर्नीतील बाहाउस कला िशक्षण प्रणालीतून सोपे क न िवकिसत केले. यात अथार्त अनेक क्यांडीिन की, पॉल क्ली, िसझान, यान गॉग अस थोर िचत्रकारां या प्रयोगाचा पाया आधीच तयार झालेला होता. आप या येथ प्रथम शांतीिनकेतन म ये रवींद्रनाथ टागोरां या मळेु जाणीव झाली. आप या महारा ट्रात प्र यक्ष प्रयोग १९६०म ये सु झाले यात यशवंत चौधरी, मनु देसाई, ए.डी. देसाई यांनी िशक्षणक्रम तयार केला. यातील एक पान येथे िदले आहे. हा क्राि तकारक बदल होता. यातूनच आज सवर्त्र अमलंात आलेला फ डशेन कोसर् िनमार्ण झाला. सोबत मळू नमनुा १९६५/६६ मधला व इतर मी िशकवताना तयार झालेले काही नमनेु. सपाट िविमतीय पासनू ित्रिमतीय ट्रक्चर ि थ यंतर कसे होते व यातून अनेक उपयोिजत गो टी िनमार्ण करता येतात. पुढील पानावर...

Page 12: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

इ.स. १९६४/६५ सर.जे.जे.उपयोिजत कालासं थे या िश पांजली अकंातील िह पाने खूप मह वाची आहेत. यावरच १९७० नंतरचे महारा ट्र रा याचे कलािशक्षण बदले व १८५७ या हीक्तोरीयान प धतीतून बाहेर पडलो. आज याचे पडसाद भारतीय ग्रािफक िडझाईन प्रोफेशन सना मा य करीत आज या जागितकीकरणा या पिरभाषेत सहजपणे सामोरे जाता आले.

Page 13: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

“बाहाऊस”चा  वीकार हे प ट करणारी इ.स.

१९६४/६५ सर.जे.जे.उपयोिजत कालासं थे या िश पांजली अकंातील िह पाने खूप मह वाची आहेत. यावरच १९७० नंतरचे महारा ट्र रा याचे कलािशक्षण बदले व १८५७ या हीक्तोरीयान प धतीतून बाहेर पडलो. आज याचे पडसाद भारतीय ग्रािफक िडझाईन प्रोफेशन सना मा य करीत आज या जागितकीकरणा या पिरभाषेत सहजपणे सामोरे जाता आले.

Page 14: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

वरील दोन नमुने मूळ प्रयोगाचे व इतर मी यातून पे्रिरत होऊन िवकिसत केलेले नमुने आहेत.  यानुसार  मी रॉबीन या कामातून शोधतो आहे.

Page 15: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

हे सवर् प्रयोग रंग  या िवषयी व इतर मी  यातून 

पे्रिरत होऊन िवकिसत केलेले नमुने आहेत. 

यानुसार  मी रॉबीन या कामातून  यांची कलर पॅलेट 

शोधतो आहे.  यांनी यानुसार पुढील पानावर 

िदलेली कलर पॅलेट िदली परंतु  यातून  यांचे रंग 

सगंती शोध उलघडत नाही. 

Page 16: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

रॉबीनी िदलेली कलर पॅलेट परंतु  यातून  यांच ेरंग संगती शोध उलघडत नाही.

Page 17: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

येथे ते िडिस हा इंग्रजी “डी” अक्षरचा मलुभूत चौकोनी आकारािवषयी िडझाईन घटक  हणून यक्त करतात आिण लालरंगाचा प्रतीका मक वापर करताना प्र येक वषीर् तो बदलत जाईल असे सुचवतात. तरी ते का बदलावे हे सागंत नाहीत  यामुळे िदलेली कलर पॅलेट आिण  यातून यांचे रंग सगंती शोध उलघडत नाही.

Page 18: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

मी जागितकीकरणा या प्रिक्रयेतील  कलािशक्षणक्रमातून आपण नेहमी सहजपणे वापरीत असले या “िक्रयेटी ह” श दाचे कोड ेअसे सोडव ूशकलो. आठ थरातून कोणतीही सजृना मक कलाकृती जाते ते हाच ितला “िक्रयेटी ह” हणता येईल. आज पयर्ंत आ हाला इतके सोपे क न कुणी दाखवले न हते. अ या प्रयोगातूनच  वतंत्रपणे िवचार कर याचे जाणीवपूवर्क प्रय न िवकिसत करता येतात. एक िव यथीर् नमुना.

Page 19: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

रॉबी डीिस हां या मोजक्या कामातील मला आवडलेली िह दोन काम. येथे ते अनेक िठकाणी यक्त करीत असलेले िवचार यांचा ठसा हणून जाणवतात. आधी या पानावरील मी यक्त केलेले सवर् कसंक पन जाणवते. ित्रिमतीय संक पने या यक्यता, रंग, पोत, अक्षरांकन आिण सवार्त मह वाचे वे टनर् आिण इ टनर् फॉ सर्चे यप्रितमा आयोजन अ यास या सारखे आहे.

Page 20: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

डावीकडील वर या िचत्रातील डच...पएट मोि द्रयन िचत्राकार या भौिमितक िचत्र ंशैलीचा प्रभाव रॉबी िडिस हा या यावर झाला असं ते अनेक वेळा नमदू करतात. िह उ या व आड या रेषां या जाळीतून िवकिसत केली होती. िपवळा, लाल, िनळा आिण का या रेषा हे मखु्य य घटक. पुढील काही नमु यातून रॉबीन या कामाव न प्रभाव िदस ूशकतो.

Page 21: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

येथे पएट मोि द्रयन आिण अ बटर् डूरारर् हे दो ही िचत्रकार  यां या कलाकृतींवर प्रभाव अस याचे दशर्िवतात. रीयालीझम ते अॅब टॅ्रक्टशन ते कं त्र कीिवझम असा  कप्रवास िदसतो.  याचवेळी उजवीकडील खालील िचत्रात  यां या मळू मातीतील वसई जवळील डहाणू येथील वारली िचत्रकला ग्रािफक्स साठी  यांना खुणावते. आिदवासी स ताहचे िभ ीिचत्र आिण शेजारील याने िह कला जगापुढे आणली तो यांचाच िमत्र ंभा कर कुलकणीर् ( याने  वतःच रेखाटलेले  वतःचे िचत्र-िच हं कला अकंातून सौज यपूणर् साभार.)

Page 22: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

हे िचत्र सपु्रिस ध ‘बगोल कूल’म ये जिमनी रॉय यांनी केलेले आहे. िवषय

“मेरी अॅ ड क्राई ट” तर दसुरे “क्राई ट िवथ क्रॉस” येथे घे याचे कारण रॉबी िडिस हाचे वसईत शांितिनकेतन या सकं पनेवर आधािरत आटर् कूल व सकुंल िनमार्ण करावयाचे होते असो ते झाले नाही...मागील पानावरील रॉबीनचे येशू या ग्रािफक्स मधील प्रितमा तर िह प्रितमा येशुचीच प्र यक्ष शांितिनकेतन या ‘बगोल कूल’ मधील आहे. तळटीपेत मूळ इंग्रजी मजकूर थोडक्यात सकं पना सांगणारा. इंग्रजीत “परसे शन अॅ ड िरयािलटी” हे रॉबी िडिस हा आिण शांितिनकेतन या ‘बगोल कूल’ मधील फरक पाहता येईल. रॉबी िडिस हावरील वे टनर् प्रभाव कायम रािहला.

Page 23: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

अ बटर् डूरारर् या थोर िचत्रकंारची िह वरील आिण खालील दोन रेखाटने. उजवीकडील रॉबीनची दोन केिचस. १९५६ पासनूचा हा प्रभाव.   

वरील िसगारेटचे िभ ीिचत्र िव याथीर् असताना केलेले १९५०/५२ म ये यातून चेहेरा प्रितमा पाकीटे क पकतेने आकृितबंधात मांडलेली. सुदंर कला कौश य तर खाल या बाजसू येशू या िन वळ का या रेषेतून साकारले या िविवध प्रितमा. ग्रािफक्स ची उ म उदाहरणे आहेत. 

Page 24: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

रॉबीन या सर जे.जे. त िव याथीर्दशतेील िह सवर् िचत्र. डावीकडील दो ही कमिशर्यल आिटर् ट बन याची पूवर् तयारी तर उजवीकडील खर्या अथार्ने “िडझाईन- केच” जे उपयोिजत िचत्रकार बन यास बैठक तयार करते. तर खालील दोन िचत्र ग्रािफक िडझाईनर आिण अिभजात िचत्रकार जागतृ ठेव यास मदत करतात.

Page 25: रॉबी डिसिल्व्हा शोध आणि बोध१A

रॉबीन या सर जे.जे. त इ.स.१९५४/५५ मिधल िव याथीर्दशेतील हे रा ट्रीय थरावर बिक्षस िमळालेले टॅयम चे िडझाईन आिण उजवीकडील इ.स.१९५६/५७ या काळात लडंन म ये पुढील िशक्षण घेत असताना जग प्रिस ध “पेनरोझ” या वािषर्कात मिुद्रत हो याचा िमळालेला मान या िभ ीिचत्रास असे हे दो ही रॉबीचे कमिशर्यल आिटर् ट मधनू ग्रािफक िडझाईनर म ये पांतरीत बन यास कारणीभतू ठरली. िह दोन िचत्र ग्रािफक िडझाईनर आिण अिभजात िचत्रकार हणनू रॉिबन या आयु यातील मह वाची आहेत हे ते वतःदेखील मा य करतात. यांचा पुढील िचत्रकलेचा प्रवास येथून न या ट यावर गेला.

भाग पिहला संपला...भाग दसुरा पुढील पे्रझे टेशन दोन...