माझे दोस्त - snehal pathak

11
माझे दोत.....

Upload: pratham-books

Post on 18-Apr-2017

247 views

Category:

Documents


3 download

TRANSCRIPT

Page 1: माझे दोस्त - Snehal Pathak

माझे दो�त.....माझे दो�त.....

Page 2: माझे दोस्त - Snehal Pathak

ही आहे माझी लाडक� कूटर. माझी आिण िहची घ� मै�ी आहे....

Page 3: माझे दोस्त - Snehal Pathak

कूटर सोबत मी खूप िहंडतो.... झूम झूम झूम .....

िबलकुल थकत नाही आ"ही दोघे...

Page 4: माझे दोस्त - Snehal Pathak

मी तर ठरवलंय, एक िदवस आ&खी पृ(वी िह)या सोबत िफरणार आहे.....

Page 5: माझे दोस्त - Snehal Pathak

आजी सु-ा माझी छान मै�ीण आहे... मी काम केले िक ती मला शाबासक� देते...

ते मला खूप आवडते...

Page 6: माझे दोस्त - Snehal Pathak

कधी- कधी ती जा तच काम सांगते.. मग मला कंटाळा येतो....

पण एक मै�ीण "हणून ऐकतोच मी ितचे...

Page 7: माझे दोस्त - Snehal Pathak

मग मी मा3या ‘िचकू’ला... माझा लाडका कु�ा... माझा दो त...

4याला घेऊन म6यात जातो....

Page 8: माझे दोस्त - Snehal Pathak

म6यात तर माझे सगळेच दो त... ही वां8याची, टोमॅटोची झाडे....

4यावर िचव-िचव करणारी ही िचमणी...

मा3या मागे-पुढे उडणारे रंगीत फुलपाख;...

तो िचंटुकला िकडा... आ"ही सगळे िमळून म<जा करतो....

Page 9: माझे दोस्त - Snehal Pathak

“अरे!! िचकू नको!! आजी ओरडेल मला”.....

“सॉरी अळी बाई...” आता पाय पडला असता िह)यावर...

“अरे थांब.... िचकू!!!!!”

Page 10: माझे दोस्त - Snehal Pathak

काय म त काम केलेस रे ....!!

मला मािहतीच न>हते... बटाटे जिमनीत येतात....

वा! वा! आजी ओरडणार नाहीच; उलट खुश होईल एकदम...

आप?या दोघांवर!!!

Page 11: माझे दोस्त - Snehal Pathak

ही छोटी काही माझी मै�ीण होऊ शकत नाही बुवा... सतत मा3या व तू ढापत असते...

आता पण माझीच कॅप आिण बॅट घेऊन चालली आहे खेळायला..

कशी बरे करावी िह)याशी मै�ी???