इयत्ता10वी प्रकरण5वे विद्युतचुंबक

27
इइइइइइ 10 इइ, इइइइइइ 5 इइ, इइइइ इइइइ इइइइइइइइइइइइइइइइइइ इइइइइइइइ इइइ

Upload: gurudatta-wagh

Post on 18-Jan-2017

248 views

Category:

Education


1 download

TRANSCRIPT

इयत्ता 10 वी, प्रकरण 5 वे,

सव� काही विवद्युतचुंबकाविवषयी

गुरुदत्त वाघ

इयत्ता 10 वी, प्रकरण 5 वे, सव� काही विवदु्यतचुंबकाविवषयी

5.1 चुंबकीय बलरेषा

5.2 चुंबकीय क्षेत्र – 1) वाहकातून वाहणार्‍या विवदु्यतधारेमुळे विनमा�ण होणारे5.2.1 उजव्या हाताच्या अंगठ्याचा विनयम5.2.2 – 2) वतु�ळाकार तारेतून वाहणार्‍या विवदु्यतधारेमुळे विनमा�ण होणारे5.2.3 नालकंुतलातून (solenoid) वाहणार्‍या विवदु्यतधारेमुळे विनमा�ण होणारे

5.3 चुंबकीय क्षेत्राचे बल – 1) विवद्युत वाहकावर - Flemingचा डाव्या हाताचा विनयम

5.4 विवदु्यत चलिलत्र (motor) - DC मोटरचे उपयोग

5.5 विवदु्यत चंुबकीय प्रवत�न5.5.1 Flemingचा उजव्या हाताचा विनयम5.5.2 विवद्युतधारेचे प्रकार – 1) दि&ष्ट, 2) प्रत्यावत)

5.6 विवदु्यत जविनत्र (generator)5.6.1 AC जनरेटर5.6.2 DC जनरेटर

5.7 घरगुती विवदु्यत जोडणी5.7.1 सावधविगरी5.7.2 लघुपरिरपतन आणिण अवितभार (Shortcircuiting and Overloading)

विवदु्यत चुंबक - विवद्युत धारेच्या सहाय्याने तात्पुरते चंुबकत्व विनमा�ण केले जाते

उपयोग - रोविहत्र, ध्वनीक्षेपक, विवद्युतपंप, विवद्युत जविनत्र, रेविडयो, टी व्हि8ह अॅं:टेना

इयत्ता 10 वी, प्रकरण 5 वे, सव� काही विवदु्यतचंुबकाविवषयी

पट्टीचुंबक, पांढरा काग&, लोहकीस

पट्टीचुंबक, चंुबकीय बलरेषा

5.1 चंुबकीय बलरेषा/ विवकष� रेषा (Magnetic lines of force) व्याख्या: चंुबकीय क्षेत्रामध्ये एकक उत्तर ध्रुवाचे ज्या मागा�ने विवस्थापन होते

गुणधर्म� 1. सलग वक्ररेषा, सुरुवात उत्तरधु्रव, शेवट &णिक्षण ध्रुव2. चुंबकीय बलरेषेवरील कोणत्याही बिबंदूपाशी काढलेल्या लंबरेषा चंुबकीय क्षेत्राची दि&शा &ाखवतात3. चुंबकीय बलरेषा एकमेकींना छे&त नाहीत 4. चुंबकीय क्षेत्र प्रभावी असते तेथे चुंबकीय बलरेषा अधिधकाधिधक जवळ असतात

हांस वि'सटेन ओरस्टेड तारेतून विवद्युतधारा गेल्यास सभोवती चुंबकीय के्षत्र विनमा�ण होते

चंुबकसुई छोटासा पट्टीचुंबक

5.2 चंुबकीय क्षेत्राची विनर्मिर्म-ती

वाहकातून (conductor) वाहणार्‍या विवद्युतधारेरु्मळे1.दि&लेल्या बिबंदूजवळ विनमा�ण होणारे चुंबकीय के्षत्र हे वाहकातून वाहणार्‍या विवदु्यत धारेच्या प्रमाणात असते2.वाहकातून वाहणार्‍या विवद्युत धारेमुळे विनमा�ण होणारे चंुबकीय क्षेत्र हे तारेपासूनचे अंतर वाढत गेल्यास कमी-कमी होत जाते

5.2 वाहकातून वाहणार्‍या विवद्युतधारेमुळे विनमा�ण होणारे चंुबकीय क्षेत्र

5.2.1 उजव्या हाताच्या अंगठ्याचा विनयर्म

उजव्या हातात एक सरळ विवद्युत वाहक धरला असेल आणिण अंगठा ताठ ठेवून इतर बोटे वाहकाभोवती लपेटली तर अंगठा विवद्युतधारेची दि&शा &ाखवतो आणिण बोटे चुंबकीय क्षेत्राची

Coil, विवद्युत प्रवाह, पुठ्ठा, लोहकीस

5.2.2 वतु�ळाकार तारेतून (circular loop) वाहणार्‍या विवदु्यतधारेर्मुळे1.वतु�ळाकार मागा�वरील प्रत्येक बिबंदूजवळ समकें द्री (concentric) वतु�ळांच्या रूपात चंुबकीय रेषा आढळतात2.कोणत्याही बिबंदूत तयार होणारे चुंबकीय के्षत्र हे तारेतून वाहणार्‍या विवदु्यत धारेशी समानुपाती (depends directly) असते

5.2.3 नालकंुतलातून (solenoid) वाहणार्‍या विवदु्यतधारेर्मुळेविवसंवाहक वेष्टन (insulation) असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक फेरे1.पट्टीचुंबकामुळे विनमा�ण झालेल्या चुंबकीय के्षत्राप्रमाणेच सव� गुणधम�2.नालकंुतलाच्या सहाय्याने दि&लेल्या प&ाथा�च्या &ांडयामध्ये चुंबकत्व विनमा�ण करता येते

उ&ाहरण – पोला& (carbon steel), क्रोधिमयम स्टील, कोबाल्ट आणिण टंगस्टन स्टील; संधिमश्रे (alloys) nipermag = Al + Ni + Fe + Ti, alnico = Al + Ni + Co

5.3 चुंबकीय क्षेत्रातील विवद्युत वाहकावर वि'या करणारे बल

Andre Marie Ampere चंुबकसुद्धा बल वाहकावर तेवढ्याच परिरमाणाचे बल प्रयुक्त करते

&ोन्ही दि&शा एकमेकांस लंब असल्यास &ांडीचे विवचलन सवा�त जास्त असते.

विवद्युत वाहून नेणारी Al ची &ांडी चुंबकीय क्षेत्रात आल्यावर वितच्यावर बल प्रयुक्त होते. या बलाची दि&शा ही विवद्युत धारेची दि&शा व चंुबकीय के्षत्राची दि&शा यावर अवलंबून असते.

फ्लेमिर्म-गचा डाव्या हाताचा विनयर्मतज�नी – चुंबकीय क्षेत्राची दि&शामधले बोट – विवद्युत धारेची दि&शाअंगठा – वाहकाच्या गतीची दि&शा

Sir John Ambrose Fleming

5.4 विवदु्यत चलिलत्र (motor) विवद्युत ऊजbचे यांवित्रक ऊजbत रूपांतरतत्व – विवद्युतधारा वाहून नेणारा वाहक चुंबकीय क्षेत्राशी लंब दि&शेत असेल तर त्यावर बल प्रयुक्त होते

5.5 विवदु्यतचुंबकीय प्रवत�न ज्या प्रविक्रयेमध्ये वाहकातील ब&लत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसर्‍या वाहकामध्ये विवद्युतधारा प्रवर्तितंत होते

Michael Faraday जर वाहक चुंबकीय क्षेत्रात विफरत असेल बिकंवा वाहक स्थिस्थर ठेवून त्याच्या भोवतालचे चंुबकीय क्षेत्र ब&लत असेल तर विवद्युतधारा विनमा�ण होते

पविहल्या (प्राथधिमक) coilमधील विवद्युतधारा ब&लत असेल तरच दुसर्‍या (दुय्यम) coilमध्ये विवभवांतर प्रवर्तितंत होते

चंुबकाची coilशी विनगडीत गती बिकंवा coilची चंुबकाशी विनगडीत गती यामुळे विवभवांतर (potential difference) प्रयुक्त (induced) होते आणिण परिरपथामध्ये (circuit) विवद्युतधारा प्रस्थाविपत होते

5.5.1 फ्लेमिर्म-गचा उजव्या हाताचा विनयर्मतज�नी – चंुबकीय क्षेत्राची दि&शामधले बोट – विवद्युतधारेची दि&शाअंगठा – वाहकाच्या गतीची दि&शा

Coilच्या गतीची दि&शा ही चुंबकीय के्षत्राशी लंब दि&शेत असेल तर सवा�त जास्त विवद्युतधारा प्रवर्तितंत होते

Galvanometer परिरपथामध्ये असलेल्या विवद्युतधारेचे अस्तिस्तत्व ओळखण्यासाठी

फ्लेमिर्म-गचा डाव्या हाताचा विनयर्म

फ्लेमिर्म-गचा उजव्या हाताचा विनयर्म

विवदु्यत मोटर विवदु्यत जविनत्र

विवषय विवदु्यत र्मोटर विवदु्यत जविनत्रडाव्या हाताचा विनयम हो नाहीउजव्या हाताचा विनयम नाही होविवदु्यत प्रवाह कारण परिरणामचुंबकीय के्षत्र कारण कारणगती परिरणाम कारण

5.5.2 विवदु्यतधारेचे प्रकारदिदष्ट (DC Current) प्रत्यावत; (AC Current)

परिरमाण आणिण दि&शा स्थिस्थर परिरमाण आणिण दि&शा ठराविवक काळाने ब&लतात

घरगुती उपकरणांसाठी शक्यतो नाही

हीटर, इस्त्री, इत्या&ी

वारंवारता (Frequency) शून्य आपल्या &ेशात 50 Hz

5.6 विवदु्यत जविनत्र (Generator) यांवित्रक ऊजbचे विवद्युत ऊजbत रूपांतरतत्व – विवद्युतचुंबकीय प्रवत�न. विवद्युत जविनत्राची Coil चुंबकीय क्षेत्रात स्वतःभोवती विफरते ते8हा चुंबकीय क्षेत्र Coilमध्ये विवद्युतधारा प्रवर्तितंत करते

जविनत्राचे प्रकारAC जविनत्र DC जविनत्र

ऊजbचे रूपांतर प्रत्यावत) विवद्युतधारेत

ऊजbचे रूपांतर दि&ष्ट विवद्युतधारेत

सरकणारी कडी वर आणिण खाली

विवभाजिजत कडी समोरासमोर

5.7 घरगुती विवदु्यत जोडणी

लाल - विवजयुक्त तार (Live/ Phase)काळी – तटस्थ (Neutral)विहरवी – भूसंपक� (Earthing)

5.7.1 विवदु्यत वापराच्या वेळी घ्यावयाची सावधविगरी

• विवद्युत विवतळतार

• विवसंवाहक प&ाथाmपासून बनविवलेले हातमोजे आणिण रबरी तळ असलेले बूट

• वीजवाहक तारांवरील विवसंवाहक आवरण तपासावे• भूसंपक�• विवजा चमकताना विवद्युत उपकरणे बं& करावीत

5.7.2 लघुपरिरपथन आणिण अवितभार

लघुपरिरपथन Shortcircuiting

लाल - विवजयुक्त तार (Live/ Phase) आणिण काळी – तटस्थ (Neutral) एकमेकीस चिचकटल्यास उष्णता विनमा�ण होऊन आग लागू शकते

अवितभार Overloading

अनेक उपकरणे एकाच वेळी बिकंवा एकाच परिरपथामध्ये जोडली जाऊ नयेत

आभार

एस एस सी 10 वी पुस्तकसी बी एस ई 10 वी पुस्तक

यूट्यूबगूगल

विवविकपेविडया

कृपया आपल्या सूचना खालील ई-मेल पत्त्यावर पाठविवणे

[email protected]