21 redevelopment - my experience

5

Click here to load reader

Upload: spandane

Post on 15-Apr-2017

111 views

Category:

Education


1 download

TRANSCRIPT

Page 1: 21  redevelopment - my experience

Sudhir Vaidya 1 Redevelopment - My Experience    २१) पुन वकास (Redevelopment) - माझ े अनुभव : नम कार म ानो. मला क पना आहे क या लेखाचे शीषक बघनू आपण बचुक यात पडला असाल कारण आप या सोसायट या Redevelopment चे अजून वारेच वाहत आहेत. यामुळे मला कसा काय Redevelopment चा अनुभव असू शकतो? पण मी खरेच Redevelopment चा अनुभव share करणार आहे. Redevelopment हा आता परवल चा श द झाला आहे. पण या Redevelopment ची खर सुरवात खूप आधी हणजे ६० वषापूव च सु झाल आहे याची फार कमी लोकांना क पना असेल. पूव लोक भा या या घरात रहात असत. घरमालक दर म ह याला भाड े वसूल करायला येत असे. जे हा घराची डागडूजी परवडनेाशी झाल , ते हा हे घरमालक आपल जागा सोसाय यना वकू लागले. मग या सोसाय या भाडके ना इमारत बांधून देत व मोक या जागी सोसायट सभासदांसाठ इमारत बांधत. ह गो ट १९५९-६० सालची आहे. यावेळी मी ८-९ वषाचा होतो. मी गरगावात रहात असे. आमची वाडी साधारण द ड एकरवर वसलेल होती. सगळे मळून अंदाजे ५० भाडके . यापैक साधारण ३५-४० भाडके एका लाकडा या एक मज या या चाळीत रहात असत. यांची खोल अंदाजे १०० sq .ft. होती. बाथ म आ ण संडास सामाईक होते. या चाळीला पूव व याथ चाळ हणत कारण एकेकाळी Bombay ला एकटे शकणारे व याथ तथेे रहात असत. उरलेले भाडके Row house म ये तर एकदोघे जण वतं लहान हवेल त रहात होते. आ ह Row house म ये रहात होतो. तीन घरे जोडलेल होती. पुढे व मागे दार होते. येकाला घरा या समोर १० फुटांवर वतं बाथ म होते. तीन भाडके ना मळून दोन संडास वतं होते. Row house जरा उंचावर बांधलेले होते. तीन मो या पाय या चढून जावे लागे. आमचे घर अंदाजे २५० sq . ft . होते. बाथ म या बाजूला व मागे येकाची बाग होती. आ ह सायल चा वेल बाथ मवर चढवला होता. बागेत छान फुलझाड े होती. वाडीत बर च छान छान झाड े होती. सकाळी आई अंगणात रांगोळी काढ . आ ह दर म ह याला जवळ या गो यातून शणे आणून सपंूण अंगण सारवत असू. पावसा यात पाघो यात भज यासाठ आ ह पाय यांवर बसत असू. पा याचे पाट अंगणा या कडनेे वाहत असत. मी वेगवेग या कार या कागदा या हो या क न या पा यात सोडत असे. खूप मजा येई. दवाळीत घरासमोर ल कंद ल, पाय यांवर ठेवले या पण या, अंगणात घातले या रांगो या, बागेजवळ केलेला मातीचा क ला आजह मा या मरणात आहे.

एक दवस मालकाने भाडके ना न वचारता संपणू वाडी एक सोसायट ला वकल . आ ह भाडके हादरलोच. वातावरण तंग झाले. काय करावे काह समजेना. काह दवसानंतर सोसायट चे पदा धकार आले. पण एक सभा न घेता येक भाडके बरोबर वेगळे बोलू लागले. आम यापैक च एका भाडके ला यांनी हाताशी धरले होते. ह ल ं या भाषेत आपण अ या माणसाला 'चमचा' असे हणतो.

Page 2: 21  redevelopment - my experience

Sudhir Vaidya 2 Redevelopment - My Experience   चाळीतील लोकांबरोबर चचा क न इमारती या कामाला सुरवात झाल . उरलेले १५ भाडके हैराण झाले. कोणीच आम याशी बोलायला येईना. या चाळीतील लोकांना इमारतीत १८० sq ft जागा BMC या नयमानुसार मळणार होती. यामुळे ते लोक खुश होते कारण चाळ अशीपण मोडकळीस आल होती. िज या या पाय या गायब होत हो या. संडासात पाणी नसे. चाळीला टेकू लावाव ेलागतील इतपत नाजूक अव थेला चाळ पोचल होती. पण आमची घरे चांगल होती. पावसा यात थोड ेगळत असे. पण माझ ेदादा दरवष कौले शाका न घेत, यामुळे आ हाला हा ास फारसा सहन करावा लागला नाह . असे घर आता सोडावे लागणार हणून आ ह सारेच बेचैन होतो. मी तर खूपच upset झालो होतो. एक दवस तो 'चमचा' मा या दादांकड ेजागेसंबंधी बोल यासाठ आला. दोघांची वादावाद झाल . मी सगळे ऐकत होतो. तो चमचा जायला नघाला तसे मी याला ' तू गाढव आहेस ' असे इं जीत हणालो. मी घर च इंि लश शकत होतो आ ण मा या आयु यात मी उ चारलेले ते प हले इंि लश वा य होते. या चम याने मला रागाने उचलले आ ण तो मला घेऊन नघाला. मग मी या या हाताला चावलो ते हा याने मला सोडले व श या देत नघून गेला. मग मा या गैरवतनाब ल दादांनी मला चांगला घुतला. पण मी मा खुशीत होतो. मनातला राग मी बाहेर काढला होता आ ण इं जी शाळेत जा यापूव एक वा य मी इंि लश म ये बोललो होतो.

इमारतीचा एक भाग (५ मजले) बांधून झाला. चाळीतील मंडळी श ट झाल . इमारत L आकारात बांधून झाल होती. आता इमारतीचे पुढ ल बांधकाम सु झाले. इमारतीचा आराखडा U shape चा होता. आता इमारत सरळ बांधून जु या इमारतीला जोडायची होती. इमारत तयार झाल . संपूण RCC Structure. ं द िजने. मोठ common gallery. ग चीव न सं याकाळचा मावळतीचा सूय दसे. आजह ह बि डगं चांग या अव थेत आहे. भाडके वगणी काढून वेळोवेळी दु ती करतात.

आ हाला ४ या मज यावर जागा मळाल . दोन दशा मळा या. भरपूर उजेड आ ण वारा. पण दसु या दवसापासून आप याला काय सोसावे लागणार आहे, याची चीती आल . बि डगं या ग चीवर पा याची टाक होती, पण त े पाणी प यासाठ वापर याची मान सकता तयार झाल न हती. यामुळे प ह या मज याव न प याचे पाणी भर यासाठ सकाळी आमची तारांबळ असे. पुढे पुढे वेळेअभावी, टाक चे पाणी उकळून, मग आणखीन काह वषानी तसेच प यास सुरवात केल . टाक च ेपाणी सकाळी फ त ७.३० वाजेपयत येत असे. यामुळे या वेळेपूव सवा या आंघोळी, कपड े धुणे, भांडी धुणे वगैरे कामे पार पाडावी लागत. या नंतर घरातील श य असतील ती सव भांडी पा याने भ न ठेवावी लागत. . दसुरा न समोर आला- ४ िजने चढ याचा. येकाला दवसातून ३ वेळा तर ह पायपीट करावी लागे. कदा चत मा या आज या फटनेसचे े डीट मा या तेथील १५-१६ वषा या वा त यात या िजने चढ या या यायामाला यावे लागेल. मी या बि डगंम ये १९७७ पयत रा हलो. आजह माझा मोठा भाऊ तेथे राहतो.

आ ह जर सव ५० भाडके एका वाडीत राहत असू, तर Row House म ये राहणा या लोकांचा चाळीत राहणा या लोकांबरोबर ए हढा प रचय न हता. येक मज यावर यांचीच सं या जा त होती. यामुळे शजेार पाजार संबंध जुळ यास काह वष गेल . जर सगळे मराठ होत,े तर वेग या चाल रती, श णातील तफावत, आ थक वषमता या गो ट मुळे मजा येत न हती. जे हा आमची पढ

Page 3: 21  redevelopment - my experience

Sudhir Vaidya 3 Redevelopment - My Experience   मोठ झाल ते हा च ब यापैक नवळले. तो पयत १२-१५ वषाचा काळ लोटला होता. बि डगं म ये राहायला आ यानंतर आमचे अंगण आ ण मैदान गायब झाले. मैदानी खेळ बंद झाले. कारण आमची घरे पाडून व उरले या मोक या जागेत सोसायट ने ३ बि डगं बांध या. सव ४ ब डींगची उंची समान होती पण यातील २ बि डगंला ६ मजले होते तर २ बि डगंला ५ मजले होते. आम या बि डगंला ल टची सोय न हती. BMC या नयमापे ा आम या ब डींगची उंची १-२ फुट कमी केल होती. पण इतर बि डगंला मा ल टची सोय कर यात आल .

इतर ३ बि डगं म ये बहुसं येने गुजराती लोक होते. यांचा आम या बि डगंकड ेबघ याचा ट कोन चांगला न हता. आ ह आता सोसायट चे भाडके झालो. भाड ेफ त पये २०/- ती म हना. आजह ते हडचे भाड े घेतले जाते. या नवीन मंडळींकड ेकार हो या. राहणीमान ीमंती होते. यांची त ण पोरे आम या बि डगं मधील मुलांबरोबर भांडण उक न काढ त. दवाळीला बाटल मु ाम वाकडी क न आम या ब डींगवर बाणाचंा अ नी वषाव होई. मग आम या बि डगं मधील मुले पण याला चोख उ तर देत. मकर सं ांतीला एकमेकांचे पतंग काप यासाठ पधा लागे. थोड यात हणजे इं डया - पा क तान असे संबंध होते. हणजे एकाच वेळी बि डगं मधील शजेा यांशी जुळवणे आ ण या नवीन लोकांशी जुळवणे. यात माझ ेबालपण कधी सरले मला कळलेच नाह . या सव म ती कारात मी फ त े क होतो पण मन:शांती मा हरवल होती.

लेख ल ह या या गडबडीत मा या बि डगंचे नाव सांगायचे राहूनच गेले. बि डगंचे नाव आहे ' ेरणा '. माणसा या आयु याला ' ेरणा' मळा यानंतर ख या अथाने गती येते. मलाह उ च श णाची ेरणा नवीन बि डगं म ये राहायला गे यानंतर मळाल . यावेळी मी चौथीत शकत होतो. सोसायट ची Redevelopment सु ा अशीच ेरणा आ या शवाय होणार नाह . पण न असा आहे क येकाची ेरणा वेगळी असेल. (उ.ह. मोठ जागा, भ कम corpus fund, Tower म ये

राह याचे Glamour वगैरे. पण म ानो, मी मागेच ल हले होते क येक सुखाबरोबर द:ुख येते. Redevelopment नंतर करा या लागणा या तडजोडींचा वचार केला आहे का? (उ.ह. पा याचा न, नवीन शजेार , नवीन सभासद, नवीन ब डींग या बांधकामाचा दजा इ याद .) असो.

आपल Redevelopment साठ नेमक ेरणा कोणती हे येकाला शोधावेच लागेल असे मला वाटते. हे अनुभव ल हताना मी परत एकदा मा या बालपणाला पश क न आलो. हे अनुभव मनावर कोरले गेले होते. लहायला घेत याबरोबर आठवणी फेर ध न नाचायला लाग या. असा अनुभव तु ह कधी घेतला आहे का? लेखाचा शवेट मा या ' सुख ' नावा या क वतेने करतो.

Page 4: 21  redevelopment - my experience

Sudhir Vaidya 4 Redevelopment - My Experience    सुख सुख हणजे सुख असत.

तुमच आमच सेम नसत.

आमच सुख मोठ असत.

तुमच सुख ~~~~~

खरे तर सुख कशात असत हेच मा हत नसत.

सुख व तू मळ यात नसत.

सुख व तू न मळ यात ह नसत.

सुख हे मनात असत.

मनातून चेह यावर ओसंडत.

सुखानंतर द:ुख येत.

बाजारभावाच हेच तर च असत.

सुख वासा या शवेट नसत.

सुख वासातच शोधाव लागत.

सुखाने हुरळून जायचं नसत.

सुखा नंतर द:ुख येणार हणून मन हळव करायचं नसत.

सुखा बरोबर द:ुख येत हे भान सोडायचं नसत.

सुखात सग यांना सामील करायचं असत.

सुखाची या या नसते. येकाचे सुख वेगळ असत.

सुख पचवायच असत.

सुख हे अ पजीवी असत.

चरंतन सुख मळवाव लागत.

Page 5: 21  redevelopment - my experience

Sudhir Vaidya 5 Redevelopment - My Experience   सुख ओळखाव लागत.

मी द:ुखाला सुख हटले .

घडा याचे काटे उलटे फरवले आ ण मलाच हसू आले.

सुधीर वै य

०३-०७-२०१२