555) spandane & kavadase 24

7

Click here to load reader

Upload: spandane

Post on 21-Jan-2018

71 views

Category:

Lifestyle


9 download

TRANSCRIPT

Page 1: 555) spandane & kavadase  24

1  ५५५) पंदने आ ण कवडसे – २४ यो य वेळ कोणतीह गो ट घड यासाठ यो य वेळ यावी लागते. यि तगत आयु य सु ा याला अपवाद नाह . कंटाळा कंटाळा हा श द सु ा हणायचा जे हा कंटाळा येतो, ते हा मा सम या कठ ण असू शकते. Just remember that THIS TOO WILL PASS. हा कंटाळा सु ा जाईल आ ण उमेद चा नवीन ण समोर येईल हा व वास मनात बाळगा, हणजे गो ट थो या सो या होतील. ट का करमणुक या काय माला हजारो पयांची त कटे काढून जाणारे लोकच महागाई , पे ोलची दरवाढ या ब ल तावातावान ेबोलतात. ल न ल न हा असा लाडू आहे क जो खातो याला प चाताप होतो आ ण याला हा लाडू खायला मळत नाह तो ह द:ुखी असतो. जगा आ ण जगू या. माघार या माणसाला यो य कारणांसाठ , यो य वेळी, यो य माणात माघार घेणे जमते, या या आयु यात कमीत कमी

सम या येतात. बघा वचार क न. जात वचारवंताला जात नसते असे माझ ेमत आहे.

कसे सुखी हाल? आयु यात सुखी हायचे असेल तर दसु यांसाठ नरपे भावनेने जगा .. आयु यात सुखी हायचे असेल तर, मी काय क शकतो, मी काय करणार, कती - कुठपयत तडजोड करणार, वत:ला काय नको, मी काय करणार नाह , हे न क हवे.

Law of Average देवा या मनातील Law of Average चे आकलन माणसाला झाले तर आयु यातील अनेक सम या सुटतील.

Page 2: 555) spandane & kavadase  24

2  ख ड े र यावर ल आ ण आयु यातील ख ड ेमाणसाला न हो यास शकवतात. तुमचे पाय नेहमी ज मनीवर (ख या अथाने) राहतील याची काळजी घेतात. कम आप या हातून चांग या गो ट च घडतील असा आपण आ ह धरला पा हजे. मग लोकानी ती गो ट वाईट ठरवल तर हरकत नाह . फेसबुक फेसबुक हणजे लखाणातून यि तम वाचा शोध घेणे. ख या - खो या या पल कड े मा या मते ख या - खो या या पल कड े सु ा एक दु नया असते. नाणे फेक क न जर नणय घेतला, तर ना या या कडे माणे काह तर अ य त स य उरतेच. याची जर आपण जाण ठेवल तर माणसांमधील नातेसंबंध चांगले राहायला मदत होईल. नणय

या माणसांना नणय घे यापूव न पडतात, यांचे नणय सहसा चुकत नाह त.

सावल माणसे आप याला सोडून जातील, पण सावल आप याला कधीच सोडून जात नाह . भावना भावना ह समजून घे याची गो ट आहे, समजाव याची नाह . अनुभव तुम या वाग याने अनुभवाचा अनुभव हा हणजे गो ट बघा क या सो या होतील. भावनेचा अ तरेक कोण याह भावनेचा अ तरेक झाला क सम या नमाण होतात. ह च ती वेळ असते वत:ला सावर याची.

Page 3: 555) spandane & kavadase  24

3  सुर ा सुर ा श दाची सुर ा धो यात आहे का? माणुसक ची मुळे जर माणसाची भावनांची / वचारांची / माणुसक ची मुळे भ कम नसतील, तर याची अव था मुळापासून उ मळले या झाडासारखी हो याची दाट श यता असते. सहवेदना येक सुखाबरोबर द:ुख येतच.

च युह आयु यात अनेक वेळा सम यांचा च युह भेदावा लागतो . पण सगळेच काह अ भम यु नसतात. सुखाची कंमत येकाला आयु यात मळणा या सुखाची कंमत (आ थक, शार रक - मान सक ासा या व पात ) मोजावी

लागत.े नाते आ ण ेम नाते संपले तर ेम श लक राहते. पण खरे ेम आ ण बेगडी ेम हा फरक श लक राहतोच. येक ना यासाठ काह वेळ यावा लागतो हे मा य. पण या ना याचा पाया मजबूत आहे का हे बघावेच लागत.े कठ ण वळणे आप या आयु यात अनेक कठ ण वळणे येतात. ह कठ ण वळणे कशी पार करायची, हे झाडाकडून आ ण पा याकडून शक यासारखे आहे . LIFE Life is like an ocean of sand. It will always slip through your fingers and always slip away from you. There will, however be a small part that stays in the palm of your hand. Be thankful for that... ''Waves are inspiring, Not because they Rise & Fall, But because they Never Fail to Rise Again''

Page 4: 555) spandane & kavadase  24

4  पती - प नीचे नाते

जे हा पती - प नी या ना यात सॉर - ध यवाद हणायची गरज उरत नाह , ते हा समजावे क यांचे ल न बरेच वषापूव झाले आहे आ ण यांनी एकमेकाला गुण - दोषा सकट वीकारले आहे. यसन

वाईट संगत व लहानपणापासून संयम आ ण न ह या श दांचे अथ आ ण पालन कर याची सवय नस याचा प रणाम हणजे त ण वगाचे यसना या आहार जाणे. याला जबाबदार कोण? मा या मते लहानपणापासून अ त र त माणात लाड करणारे पालक, संसारासाठ यां याकड ेनसणारा वेळ आ ण यांना वत:ला नसणार या श दांची खर ओळख. अथात येक गो ट ला अपवाद असतात. कोणा या भावना दखुाव या गे या असतील तर मला माफ करा. माणसान ेपावसाचे वेगवेगळे वागणे अं गकारले आहे, असा यय नेहमी येतो.

कोणता झडा घेऊ हाती ...... हे ठरव. आप या येयाचा क .....

वचारवंताला जात नसते असे माझ ेमत आहे.

ख या ेमात याग करायची तयार ठेवावी लागत.े हा याग जे हा समोर याला कळतो ते हा हे ेम ख या अथाने सफल होते.

श क व या देतो. गु जीवन कसे जगावे हे शकवतो. __/\__

ज म आप या हातात नसला तर याला कसे जगावे आ ण जगणे हणजे काय हे कळते, तो माणूस सुखी झा या शवाय राहत नाह .

करा आप या दवसाची सकारा मक सुरवात.

आयु यात न मळालेल छोट सुखे माणसाला नेहमी हुरहूर लावतात.

आप या दयाची काळजी या पण काळजी क नका. दयाचा आतला आवाज ओळखा. :) :) बदल बदल हा आप या जीवनाचा अ वभा य भाग आहे. शार रक बालपण सवाचेच संपते. पण मनातील बालपण आ ण नरागसता हरवणार नाह ह काळजी येकाने घेणे आव यक आहे.

ँड

ँडडे व तू वापर यापे ा आप या वचारांनी - कृतीने वत:चा ँड (ओळख ) नमाण करणे जा त मह वाचे असते. बघा वचार क न. संकट समयी मनाचा समतोल राखता येणे खूप गरजेचे असते.

Page 5: 555) spandane & kavadase  24

5  सुख आ ण द:ुख जीवनात सुख आ ण द:ुख येका या वा याला येत असतात. येकाला द:ुखे भोगावीच लागतात. काह द:ुखे शार रक असतात तर काह मान सक. काह द:ुखे भोगून झा यावर कळतात. येक द:ुखात शर राची आ ण मनाची फरपट होत असते. काह द:ुखे आप याच वा याला का? आ ण ती द:ुखे कती काळ भोगायची या च ात माणूस अडकतो. 'Ambiguity' हणजे अ नि चतता आ ण Loss हणजे काह तर गमावणे. अस द:ुख घेऊन जगावं तर कसं असा न माणसाला पडतो. ह द:ुखे भोगताना माणूस याची कंमत सु ा मोजत असतो. येकाला Ambiguous Loss चा सामना कधी ना कधी आयु यात करावा लागतो. या द:ुखाला सीमारेषा नाह अशी द:ुख माणसाच ेआयु य बरबाद करतात. द:ुखाब ल बोलावे ते हड ेथोड.े !!!! पाच पाय यांची शडी: यवसायाला यशाचे शखर गाठून देणार पाच पाय यांची शडी. या पाय या आहेत D M A I C. या णाल माणे जर का यवसाय केला तर न क यश मळते.

D हणजे Define. M हणजे Measure. A हणजे Analyze I हणजे Improve C हणजे Control खरेतर ह काय णाल आपण आप या वैयि तक कामासाठ सु ा चांग या र तीने वाप शकतो. ाहक:

महा मा गांधीनी ाहकाची सुरेख या या केल होती. या या येचे वैर पांतर खाल ल माणे. आपण या यावर अवलंबून असतो. आपले अि त व या यावर अवलंबून असते. तो आप या धं याचा अ वभा य भाग असतो. तो आप याला याची सेवा करायची संधी देतो. या यामुळे आप याला income मळते. आ ण हणून याला चांगल सेवा दल पा हजे.

Page 6: 555) spandane & kavadase  24

6  यसन

यसन लाग यासाठ पोषक वातावरण HALT मुळे तयार होते. (H हणजे Hunger -भूक,

A हणजे Anger - राग, L हणजे Loneliness - एकाक पणा, T हणजे Tiredness - काम क न दमणे. या गो ट ंचा अ तरेक होतो ते हा माणसू यसनाकड ेओढला जातो.) ... सं हत

चेह यावरचे हसू आप तीला आप ती या जागी ठेव ू, यासाठ काय करायचे त ेक , पण मा या चेह यावरचे हसू हा माझा नणय असेल.

वतमानात जगा माणूस जर वतमानात जगायला शकला तर न क सुखी होईल. (उ.ह. आज मी रागावणार नाह , आज मी चतंा करणार नाह , आज मी चांगला वागेन, आज मी गरजूंना मदत करेन. इ याद .)

समाजातील, देशातील, परदेशातील यश वी माणसांब ल येकाला कुतूहल असते. आपण या यश वी य तींची मा हती वाचतो ह. पण बरेच वेळा ह मा हती संपणू असतेच असे नाह . वशषेत: या य तींनी आपला आयु याचा वास कोठून सुरवात केला याचा उ लेख मळतोच असे नाह . येकाला यांचे यश खुणावत असते, पण या मागे दडलेले म, बालपणातील खडतरकाळ याचे ान

नसते. काह वेळा यां या यशाचा हेवा केला जातो. यशाचे चुक चे अथ लावले जातात. घटनेचे व लेषण आयु यात अनेक घटना घडतात. येक घटनेचे नर नरा या मापदंडा माणे व लेषण करता येतेच असे नाह , असे माझ ेमत आ ण अनुभव आहे. Motivation Motivation is the best policy to bridge the gap between two individuals. Motivation done for the right cause, in right proportion and at right time makes wonder. पैसा आयु यात पैसा हेच सव व नाह . चांगले काम, वधम याची कस धरल तर तु हाला पैसा कधीच कमी पडणार नाह . Money is not end in itself. It is means to an end.

Page 7: 555) spandane & kavadase  24

7  आ मह या जे हा आपला आ मा मेला आहे याची जाणीव माणसाला होते, ते हा तो आ मह येचा वचार करत असावा. आ मह या कार यापूव या या माणसा या कृतीतून, देहबोल तून, लखाणातून या या मन:ि थतीची क पना येऊ शकेल. खरेतर हा संशोधनाचा वषय आहे. मै ी मै ी हा एक असा श द आहे क याची या या येकाची वेगळी असते, पण म मा येकाला हवा असतो भूक आ ण तहान माणसाला भूक आ ण तहान याचे नेमके अथ या दवशी समजतील, तो सु दन असेल. ( यापक अथ अपे त ) माणसाच ेमोठेपण

माणसाच े मोठेपण हे या या उ च श ण, व र ठ पदावर ल नोकर , पैसा, समाजातील मान -स मान वगैरे गो ट ंवर अवलंबून नसून, ते यि तगत जीवनात तो माणूस कती नी तम ता बाळगतो यावर ठरत,े असे माझे मत आहे.

अवमू यन आज येक गो ट चे अवमू यन होत आहे. तोच नयम कोण याह सणासाठ . खेदाने ह प रि थती पाहणे ए हडचे

स या आप या हातात आहे. पण हेह दवस जातील अशी आशा क या. वेदना माणसाच ेपाय ज मनीवर राहावे हणून देवाने वेदनेला ज म दला. पण जे हा पायाची वेदना (उ.हा. टाच दखुी ) होते ते हा पाय कोठे ठेवाव?े पुन वकासाची हंडी पुन वकास क इि छणा या येक सोसायट ला स या या प रि थतीत पुन वकासातील अपे ांची हंडी कती उंचावर बांधायची हे ठर व याची वेळ आल आहे. For making Progress in any field, one should be ready to move away from his comfort zone. सुधीर वै य १४-१२-२०१७