ा mॉडेलचे नवन वाहन खेदस mान्ता ......श सन...

2
मा.मंी (कामगार) यांयाकरता Innova Crysta 2.7 v या मॉडेलचे नवीन वाहन खरेदीस मायता देणेबाबत. महारार शासन उोग, ऊा व कामगार रवभाग शासन रनणणय मांक - आरओही 3419 /..70/शासन -4 मादाम कामा मागण, हुतामा रागु चौक, मंालय, मु ंबई - 400 032. रदनांक - 05 नोहबर, 2019. तावना :- रायतरीय आढावा सरमतीया मायतेनुसार मा. मंी (कामगार) यांना अनुेय असलेले वाहन रवभागास ुलै 2016 मये परत के यावर सदर वाहन रवभागात अरतरीत ठरयामुळे बापके संचालनालय, यांना सटबर 2017 मये वगण करयात आले आहे. मा.मंी (कामगार) यांचेकडे यापूवकौशय रवकास रवभागाचा कायणभार असयाने या रवभागाकडून वाहन उपलकनन देयात आले होते. सितीत मा.मंी (कामगार) व मा.मंी (कौशय रवकास) असे वतं कायणभार झायाने मा.मंी (कामगार) यांना वाहन उपलकनन देणे आवयक असयाने यांचेकरीता नवीन वाहन खरेदी करयाचा ताव शासनाया रवचाराकीन होता. याबाबत पुढीलमाणे रनणणय घेयात येत आहे. शासन रनणणय :- मा.मंी (कामगार), यांया वापराकरता Toyota Kirloskar Motor Pvt.Ltd. या कं पनीकडून “Innova Crysta 2.7 V ” हे नवीन वाहन Gem Portal वनन खरेदी करयासाठी पये 15,43,985 /- वा न. 20,864.66 (2% GST/CGST) अशी नपये 15,23,120/- (नपये पंकरा लाख तेवीस हार एकशे वीस फत) इतकी रकम अदा करयास शासन मंूरी देयात येत आहे. 2. मा. मंी (कामगार) यांया वापराकरीता नवीन वाहन खरेदी करयास रव रवभागाया रायतरीय वाहन आढावा सरमतीने मायता रदली आहे. 3. हे आदेश, रव रवभाग, शासन रनणणय, .- रवअ -1013/ ..30/ 2013/ रवरनयम, भाग2, रदनांक 17/4/2015 अवये रनगणरमत के लेया रवरय अरकार रनयम पुतका, 1978, भाग-परहला, उपरवभाग दोन, अनुमांक 19 ब, रनयम 69 नुसार दान करयात आलेया रवीय शतीचा वापर कन रनगणरमत करयात येत आहेत. 4. उत वाहनाची खरेदीसाठी होणारा खचण, मागणी . - के- 8, मुय लेखारशण “3451- सेे टरीएट- आिक सेवा - (090) सेेटरीएट-(00) (01) उोग, ऊा व कामगार रवभाग (34510073) (13) कायालयीन खचण खाली खची टाकयात येवून तो सन 2019-20 या आिक वाया मंूर अनुदानातून भागरवयात यावा. 5. उपरोत रकम नपये 15,23,120/- (नपये पंकरा लाख तेवीस हार एकशे वीस फत) मे. Toyota Kirloskar Motor Pvt.Ltd., यांना रडमांड ाटदारे अदा करयात यावी. 6. सदर शासन रनणणय, रव रवभागाया अनौपचाररक संदभण . - अनौसं 302/2019/ रवरनयम, रद. 25/07/2019 अवये ात सहमतीनुसार व राय तरीय वाहन आढावा सरमतीया मायतेनुसार रनगणरमत करयात येत आहे.

Upload: others

Post on 08-Jan-2020

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ा mॉडेलचे नवन वाहन खेदस mान्ता ......श सन रनणणn क रm क आओव ह} 3419 /प र.क र.70/प रश सन -4

मा.मंत्री (कामगार) यांच्याकररता Innova Crysta 2.7 v या मॉडेलच ेनवीन वाहन खरेदीस मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा व कामगार रवभाग शासन रनणणय क्रमांक - आरओव्ही 3419 /प्र.क्र.70/प्रशासन -4 मादाम कामा मागण, हुतात्मा रार्जगुरू चौक, मंत्रालय, मंुबई - 400 032.

रदनांक - 05 नोव्हेंबर, 2019.

प्रस्तावना :- राज्यस्तरीय आढावा सरमतीच्या मान्यतेनुसार मा. मंत्री (कामगार) यांना अनुज्ञेय असलेले

वाहन रवभागास रु्जलै 2016 मध्ये परत केल्यावर सदर वाहन रवभागात अरतरीक्त ठरल्यामुळे बाष्ट्पके संचालनालय, यांना सप्टेंबर 2017 मध्ये वगण करण्यात आले आहे. मा.मंत्री (कामगार) यांचेकडे यापवूी कौशल्य रवकास रवभागाचा कायणभार असल् याने त्या रवभागाकडून वाहन उपलध क कनन देण्यात आले होते. सद्यस्स्ितीत मा.मंत्री (कामगार) व मा.मंत्री (कौशल्य रवकास) असे स्वतंत्र कायणभार झाल्याने मा.मंत्री (कामगार) यानंा वाहन उपलध क कनन देणे आवश्यक असल्याने त्यांचकेरीता नवीन वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाच्या रवचाराकीन होता. याबाबत पढुीलप्रमाणे रनणणय घेण्यात येत आहे.

शासन रनणणय :-

मा.मंत्री (कामगार), यांच्या वापराकररता Toyota Kirloskar Motor Pvt.Ltd. या कंपनीकडून “Innova Crysta 2.7 V ” हे नवीन वाहन Gem Portal वनन खरेदी करण्यासाठी रूपये 15,43,985 /- वर्जा न. 20,864.66 (2% GST/CGST) अशी नपये 15,23,120/- (नपये पंकरा लाख तेवीस हर्जार एकशे वीस फक्त) इतकी रक्कम अदा करण्यास शासन मंरू्जरी देण्यात येत आहे.

2. मा. मंत्री (कामगार) यांच्या वापराकरीता नवीन वाहन खरेदी करण्यास रवत्त रवभागाच्या राज्यस्तरीय वाहन आढावा सरमतीने मान्यता रदली आहे.

3. हे आदेश, रवत्त रवभाग, शासन रनणणय, क्र.- रवअप्र -1013/ प्र.क्र.30/ 2013/ रवरनयम, भाग2, रदनाकं 17/4/2015 अन्वये रनगणरमत केलेल्या रवरत्तय अरककार रनयम पसु्स्तका, 1978, भाग-परहला, उपरवभाग दोन, अनुक्रमाकं 19 ब, रनयम 69 नुसार प्रदान करण्यात आलेल्या रवत्तीय शक्तीचा वापर करून रनगणरमत करण्यात येत आहेत.

4. उक्त वाहनाची खरेदीसाठी होणारा खचण, मागणी क्र. - के- 8, मुख्य लेखारशर्ण “3451-सेके्रटरीएट- आर्थिक सेवा - (090) सेके्रटरीएट-(00) (01) उद्योग, ऊर्जा व कामगार रवभाग (34510073) (13) कायालयीन खचण” खाली खची टाकण्यात येवून तो सन 2019-20 या आर्थिक वर्ाच्या मंरू्जर अनुदानातनू भागरवण्यात यावा.

5. उपरोक्त रक्कम नपये 15,23,120/- (नपये पकंरा लाख तेवीस हर्जार एकशे वीस फक्त) मे. Toyota Kirloskar Motor Pvt.Ltd., यांना रडमांड ड्राफ्टव्दारे अदा करण्यात यावी.

6. सदर शासन रनणणय, रवत्त रवभागाच्या अनौपचाररक सदंभण क्र. - अनौसं 302/2019/ रवरनयम, रद. 25/07/2019 अन्वये प्राप्त सहमतीनुसार व राज्य स्तरीय वाहन आढावा सरमतीच्या मान्यतेनुसार रनगणरमत करण्यात येत आहे.

Page 2: ा mॉडेलचे नवन वाहन खेदस mान्ता ......श सन रनणणn क रm क आओव ह} 3419 /प र.क र.70/प रश सन -4

शासन रनणणय क्रमांकः आरओव्ही 3419 /प्र.क्र.70/प्रशासन -4

पृष्ट्ठ 2 पैकी 2

सदर शासन रनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्िळावर उपलध क करण्यात आला असून त्याचा सकेंताकं 201911051114250810 असा आहे. हा आदेश रडर्जीटल स्वाक्षरीने साक्षांरकत कनन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

( डॉ.श्री.ल.पलुकंुडवार )

उप सरचव, महाराष्ट्र शासन प्रत:-

1. अरकदान व लेखा अरककारी, मंुबई. 2. रनवासी लेखा अरककारी, मंुबई. 3. महालेखापाल महाराष्ट्र-1 (लेखा व अनुज्ञयेता/ लेखा पररक्षा), मंुबई. 4. कक्ष अरककारी (रोखशाखा) उद्योग, ऊर्जा व कामगार रवभाग, मंत्रालय, मंुबई - 32,

यांना टॅक्स इन्व्हॉइसच्या दोन प्रतींसह. 5. प्रकान सरचव (कामगार) याचंे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार रवभाग, मंत्रालय,

मंुबई - 32. 6. उप सरचव, रवत्त रवभाग ( व्यय-16/ रवरनयम/ अिण-14), मंत्रालय, मंुबई - 32. 7. कक्ष अरककारी (प्रशासन-1), उद्योग, ऊर्जा व कामगार रवभाग, मंत्रालय, मंुबई - 32. 8. मे. Toyota Kirloskar Motor Pvt.Ltd.. बगंलोर 9. रनवडनस्ती (प्रशासन-4).

Regarding the Approval of the purchase of a New Vehicle of the Innova Crysta 2.7 v Model for the Hon. Minister (Labour).