नवी म ुंब महानगरपालिका पलरवहन ......बस...

2
नवी म बई महानगरपालिका पलरवहन सलमतीचा नवीन 250 टेनिस टीिचे बस लनवारा थाबे बी..टी. (बाधा, वापरा, हतातरीत करा) तवावर बाधणे जालहरातीचे हक देणेसदातीि लद.31.05.2019 रोजीचा ठराव .119, महारामहानगरपालिका अलधलनयमाया किम-451 (1)अवये थमत: लनिलबत करयाबाबत. महारार शासन नगर लवकास लवाग शासन लनणणय माक:- नम म-1219/..64/नलव-28 मािय (मय इमारत), 4 था मजिा, मादाम कामा मागण , हतामा राजगऱ चौक, बई-400 032. लदनाक:- 13 सटबर, 2019 सदण:- 1) नवी म बई महानगरपालिका पलरवहन सलमती ठराव .119, लद.31.05.2019. 2) आयत, नवी म बई महानगरपालिका याचे प . नम मपा/पलर/शेटर/50/2019, लद.04.06.2019. तावना:- नवी म बई महानगरपालिका पलरवहन उपमाया 183 बस शेटरचा सन 2007 ते 2018 या कािावधीसाठी लदिेिा क ाट कािावधी सपिेिा असून, सदर शेटसण जीण होऊन मोडकळीस आिे आहेत. सथतीत पलरवहन उपमास यापासून मलहयािा साधारणत: .1.5 िाख उप लमळते. सदर उपात वाढ हावी यासाठी नवी बई महानगरपालिका पलरवहन उपमाने नवीन 250 टेनिस टीिचे बस लनवारा थाबे बी..टी. (बाधा, वापरा, हतातरीत करा) तवावर बाधणे जालहरातीचे हक देणे याबाबतची लनलवदा लया राबलविी. सदर लनलवदा लयेमये मे .ोॲटीह इन ॲड आऊट ॲडहरटायजजग .लि. या उचतम दर (H1) सादर करणाया लनलवदाकाराची लनलवदा अलतम कऱन महारामहानगरपालिका अलधलनयमाया किम-73 () किम-75 नसार पलरवहन सलमतीस ताव मायतेतव सादर केिा. महानगरपालिकेया पलरवहन सलमतीने लद.31.05.2019 रोजी ठराव .119 अवये सदर ताव बहमताने नामजूर केिा सबलधताना फेरलनलवदा लया राबलवयाया सूचना लदया. 2. सदर ठराव हा पलरवहन उपमाया आथक लहताया लवरोधात असयाने , महारामहानगरपालिका अलधलनयमाया किम 451 अवये लवखडीत करयाची लवनती आयत, नवी म बई महानगरपालिका यानी सदीय लद.04.06.2019 या पावये शासनास के िी असून, सदर पामये यानी असे नमूद केिे आहे की, (2.1) पलरवहन सलमतीया ठराव .119 या अनषगाने फेरलनलवदा लया राबलवयास ती वेळखाऊ ठरेि तसेच यामये खूप कािापयय होणार आहे . यापूवीया अनवावऱन लनलवदेस िगेचच लतसाद लमळयाची शयता कमी आहे . (2.2) फेरलनलवदा लया राबलवयास सयाया ात दरापेा अलधक दर ात होईि याची खाी देता येणार नाही. (2.3) नवीन लनलवदा अलतम होत नसयामळे कायणरत काटदारास मदतवाढ देणे अपलरहायण होत असयाने पवीया अयप दराने महसूि ात होत आहे यामळे पलरवहन उपमाचे आथक नकसान होत आहे . (2.4) सया अतवात असिेिे बस शेटसण हे 10 ते 12 वषापूवी बाधयात आिेिे असून ते जीणहोऊन मोडकळीस आिेिे आहेत. फेरलनलवदा लयेस लविब झायास बस वाशयाची गैरसोय होऊ शकते .

Upload: others

Post on 27-Dec-2019

12 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: नवी म ुंब महानगरपालिका पलरवहन ......बस लनव र थ ब ब .ओ.ट . (ब ध , व पर , हस त तर त कर

नवी म ुंबई महानगरपालिका पलरवहन सलमतीचा नवीन 250 स्टेनिस स्टीिचे बस लनवारा थाुंब ेबी.ओ.टी. (बाुंधा, वापरा, हस्ताुंतरीत करा) तत्वावर बाुंधणे व जालहरातीच े हक्क देणेसुंदर्भातीि लद.31.05.2019 रोजीचा ठराव क्र.119, महाराष्ट्र महानगरपालिका अलधलनयमाच्या किम-451 (1)अन्वये प्रथमत: लनिुंलबत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन नगर लवकास लवर्भाग

शासन लनणणय क्रमाुंक:- नम ुंम-1219/प्र.क्र.64/नलव-28 मुंत्रािय (म ख्य इमारत), 4 था मजिा,

मादाम कामा मागण, ह तात्मा राजग रू चौक, म ुंबई-400 032.

लदनाुंक:- 13 सप्टेंबर, 2019

सुंदर्भण:- 1) नवी म ुंबई महानगरपालिका पलरवहन सलमती ठराव क्र.119, लद.31.05.2019. 2) आय क्त, नवी म ुंबई महानगरपालिका याुंचे पत्र क्र. नम ुंमपा/पलर/शेल्टर/50/2019, लद.04.06.2019.

प्रस्तावना:- नवी म ुंबई महानगरपालिका पलरवहन उपक्रमाच्या 183 बस शेल्टरचा सन 2007 ते 2018 या

कािावधीसाठी लदिेिा कुं त्राट कािावधी सुंपिेिा असून, सदर शेल्टसण जीणण होऊन मोडकळीस आिे आहेत. सद्यस्स्थतीत पलरवहन उपक्रमास यापासून मलहन्यािा साधारणत: रु.1.5 िाख उत्पन्न लमळते. सदर उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी नवी म ुंबई महानगरपालिका पलरवहन उपक्रमाने नवीन 250 स्टेनिस स्टीिच ेबस लनवारा थाुंब े बी.ओ.टी. (बाुंधा, वापरा, हस्ताुंतरीत करा) तत्वावर बाुंधणे व जालहरातीच े हक्क देणे याबाबतची लनलवदा प्रलक्रया राबलविी. सदर लनलवदा प्रलक्रयेमध्ये मे.प्रोॲक्टीव्ह इन ॲन्ड आऊट ॲडव्हरटायजजग प्रा.लि. या उच्चतम दर (H1) सादर करणाऱ्या लनलवदाकाराची लनलवदा अुंलतम करून महाराष्ट्र महानगरपालिका अलधलनयमाच्या किम-73 (क) व किम-75 न सार पलरवहन सलमतीस प्रस्ताव मान्यतेस्तव सादर केिा. महानगरपालिकेच्या पलरवहन सलमतीने लद.31.05.2019 रोजी ठराव क्र.119 अन्वये सदर प्रस्ताव बह मताने नामुंजूर केिा व सुंबुंलधताुंना फेरलनलवदा प्रलक्रया राबलवण्याच्या सूचना लदल्या. 2. सदर ठराव हा पलरवहन उपक्रमाच्या आर्थथक लहताच्या लवरोधात असल्याने, महाराष्ट्र महानगरपालिका अलधलनयमाच्या किम 451 अन्वये लवखुंडीत करण्याची लवनुंती आय क्त, नवी म ुंबई महानगरपालिका याुंनी सुंदर्भीय लद.04.06.2019 च्या पत्रान्वये शासनास केिी असनू, सदर पत्रामध्ये त्याुंनी असे नमूद केिे आहे की,

(2.1) पलरवहन सलमतीच्या ठराव क्र.119 च्या अन षुंगाने फेरलनलवदा प्रलक्रया राबलवल्यास ती वळेखाऊ ठरेि तसेच त्यामध्ये खूप कािापव्यय होणार आहे. यापवूीच्या अन र्भवावरून लनलवदेस िगेचच प्रलतसाद लमळण्याची शक्यता कमी आहे.

(2.2) फेरलनलवदा प्रलक्रया राबलवल्यास सध्याच्या प्राप्त दरापेक्षा अलधक दर प्राप्त होईि याची खात्री देता येणार नाही.

(2.3) नवीन लनलवदा अुंलतम होत नसल्याम ळे कायणरत कुं त्राटदारास म दतवाढ देणे अपलरहायण होत असल्याने प वीच्या अत्यल्प दराने महसूि प्राप्त होत आहे याम ळे पलरवहन उपक्रमाचे आर्थथक न कसान होत आहे.

(2.4) सध्या अस्स्तत्वात असिेिे बस शेल्टसण हे 10 ते 12 वषापवूी बाुंधण्यात आिेिे असून ते जीणण होऊन मोडकळीस आिेिे आहेत. फेरलनलवदा प्रलक्रयेस लविुंब झाल्यास बस प्रवाशयाुंची गैरसोय होऊ शकते.

Page 2: नवी म ुंब महानगरपालिका पलरवहन ......बस लनव र थ ब ब .ओ.ट . (ब ध , व पर , हस त तर त कर

शासन लनणणय क्रमाुंकः नम ुंम-1219/प्र.क्र.64/नलव-28

पृष्ट्ठ 2 पैकी 2

(2.5) नवी म ुंबई महानगरपालिका पलरवहन उपक्रम हा मालसक 5 कोटी रुपये तोट्यात चाित असून, नवीन लनलवदा मुंजूर झाल्यास महस िात वाढ होऊन उपक्रमाचा तोटा काही अुंशी कमी होईि. यास्तव प्रस्त त लनलवदा प्रलक्रयेस मान्यता लमळणे गरजचेे आहे.

(2.6) पलरवहन उपक्रमाने सदर लनलवदा प्रलक्रयेच्या अन षुंगाने 15 वषे कािावधीसाठी अुंदालजत केिले्या रक्कमेपेक्षा 32% जास्त रक्कम पलरवहन उपक्रमािा प्राप्त होणार आहे.

(2.7) नवी म ुंबई महानगरपालिका क्षेत्रात बी.ओ.टी. तत्वावर बस लनवारा थाुंब े बाुंधल्याने प्रवाशाुंची सोय होणार आहे.

3. उपरोक्त बाबी लवचारात घेता, नवी म ुंबई महानगरपालिकेच्या पलरवहन सलमतीने लद.31.05.2019 रोजी पारीत केिेिा ठराव क्र.119 हा महानगरपालिकेच्या पलरवहन उपक्रमाच्या आर्थथक लहतालवरुद्ध असल्याच ेलदसून येत असल्याने, सदर ठराव लनिुंलबत करण्याची बाब शासनाच्या लवचाराधीन होती.

शासन लनणणय:- नवी म ुंबई महानगरपालिका पलरवहन उपक्रमाचा “नवीन 250 स्टेनिस स्टीि च ेबस लनवारा थाुंब े

बी.ओ.टी. (बाुंधा, वापरा, हस्ताुंतरीत करा) तत्वावर बाुंधणे व जालहरातीच े हक्क देण्याबाबतचा” प्रस्ताव नामुंजूर करण्याचा पलरवहन सलमतीने पालरत केिेिा ठराव क्र.119, लद.31.05.2019 हा महानगरपालिका पलरवहन उपक्रमाच्या आर्थथक लहताच्या लवरुद्ध असल्याने, शासनास असिेल्या अलधकाराचा वापर करून, अुंलतमत: लवखुंडीत करण्यापवूी महाराष्ट्र महानगरपालिका अलधलनयमाच्या किम-451 (1) अन्वये प्रथमत: लनिुंलबत करण्यात येत आहे. 2. सदर ठरावाच्या लनिुंबनाच्या शासन लनणणयाच्या लदनाुंकापासनू तीस लदवसाुंच्या आत सुंबुंलधताुंनी अलर्भवदेन सादर कराव.े सदर अलर्भवदेन लवलहत म दतीत प्राप्त न झाल्यास, महाराष्ट्र महानगरपालिका अलधलनयमाच्या किम-451 (3) न सार आवशयक ती कायणवाही करण्यात येईि. 3. सदर शासन लनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सुंकेतस्थळावर उपिब्ध करण्यात आिा असून, त्याचा सुंगणक सुंकेताुंक 201909131643493025 असा आहे. हा शासन लनणणय लडजीटि स्वाक्षरीने साक्षाुंलकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाि याुंच्या आदेशान सार व नावाने,

( नवनाथ रा. वाठ )

अवर सलचव, महाराष्ट्र शासन प्रत,

1) मा.म ख्यमुंत्री याुंच ेप्रधान सलचव, मुंत्रािय, म ुंबई-32. 2) महापौर, नवी म ुंबई महानगरपालिका, लजल्हा-ठाणे. 3) सर्भापती, पलरवहन सलमती, नवी म ुंबई महानगरपालिका, लज.ठाणे 4) आय क्त, नवी म ुंबई महानगरपालिका, लजल्हा-ठाणे. 5) पलरवहन व्यवस्थापक, नवी म ुंबई महानगरपालिका पलरवहन उपक्रम, लज.ठाणे 6) प्रधान सलचव ( नलव-2 ) याुंचे स्वीय सहायक, नगर लवकास लवर्भाग, मुंत्रािय, म ुंबई-32. 7) लनवडनस्ती (नलव-28).