सदा शव अमरापूरकर fileते/हापासून नाटके...

22
असल नगर: सदाशव मांडव उभारणीपासून ते शेवट अकरा वषापूव नगरला झाले केले होते. यांया आजारपण पसरल. तला दुःखद बातमीन दुःखात सहभागी आहेत. यावसायक मराठ रंगभूमी ददशनात सतत अेसर रा बांधलक मानून सेवाकाय राह नह यांचे नगरया मातीव अमरापूरकर क टुंबीय हे मुळचे अमरापूरकर यांनी अयंत सामािजक कायकत आण नग मात करयासाठ करावा लाग शालेय जीवनात केटचे मोठ बसवयात आलेया ‘पतेनग परचय कन देणार ठरल. अमराप रकर नगरया मातीत जमलेले व वाढल सदाशव अमरापूरकरांचे नधन नगर लेशकार वाटते. आपयातील एक याची खंत नाय व सनेेमी नगरकरांत सदाशव अमरापूरकर यांयाशी आमच असयाने यांना मी बालपणापासून पाहत असलेला बंडू वतःया गुणांनी मोठा कलाकार, अभनेता व ददश झाला, याचा साथ अभमान नगरकरांन कौटुंबक पातळीवर सवाशी नेह जप आपला वाटे. माझे याह अनल ीर िजवलग म. यामुळे माया मुला टपयत सदाशवने वतः घेतलेले परम पाह या ८३ या अ.भा. मराठ नाय संमेलनास व नधनाया व ताने नगरकरांया ने वराम दला. समत नगरकर रसक बरोबरच मराठ हंद सनेस टत गेल नगरचे नाव उंचावणारे सदाशव अम करणारे कायकत होते. चंदेर दुनयेया वरल व लोकांवरल ेम अखेरपयत अबाधतच शेवगाव तालुयातील अमरापूर गावचे. यांच तक परिथतीत नगरला येउन यवसाय गरसेवकह होते. वडलांचा रोखठोकपणा, पर गणारा संघष वगेरे गुणांचा वारसा घेऊन ठे वेद होते. १९५७ मये नगरया नवीन मरा गरत’ या नाटकात केलेल छोटसी भूमका लेले कतवंत रंगकम रकरांना दुःखदायक व मोहरा गमावला आहे तून यत होत आहे. ची वडलोपािजत मैी ओळखतो. लहानपणी पुढे जात मुंबईत एक शक हणून तठत ना वाटे. पणारा सदाशव सवाना रसागर हे सदाशव चे या लन समारंभात सवच थक झाले. साठ याने जीवाचे रान मनात काळजीची छाया अमरापूरकर टुंबयांया तीस वष अभनय व मरापूरकर हे सामािजक झगमगाटात अनेक वष राहले. चे वडील (कै.) दतोपंत यात यश मळवले. ते रखडपणा, परिथतीवर जमलेया सदाशवला शेलेत संमेलनासाठ सदाशवला रंगभूमीचा

Upload: others

Post on 26-Oct-2019

3 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

अ�सल नगर: सदा शव

मांडव उभारणीपासून ते शेवटपय�त

अकरा वषा�पूव नगरला झाले"या

केले होते. &यां'या आजारपण

पसरल. *तला दःुखद बातमीने

दःुखात सहभागी आहेत.

/यावसा*यक मराठ1 रंगभूमी

2द3दश4नात सतत अ5ेसर राहून

बां6धलक8 मानून सेवाकाय4 करणारे

राहूनह &यांचे नगर'या मातीवरल

अमरापूरकर कुटंुबीय हे मुळचे

अमरापूरकर यांनी अ&यंत ;*तकूल

सामािजक काय4कत= आ>ण नगरसेवकह

मात कर?यासाठ1 करावा लागणारा

शालेय जीवनात @Aकेटचे मोठे

बसBव?यात आले"या ‘प&तेनगरत

पDरचय कEन देणार ठरल.

अमरापूरकर नगर'या मातीत जFमलेले व वाढलेले

सदा शव अमरापूरकरांचे *नधन नगरकरांना

Hलेशकार वाटते. आप"यातील एक

याची खंत नाJय व सने;ेमी नगरकरांतून

सदा शव अमरापूरकर यां'याशी आमची

अस"याने &यांना मी बालपणापासून

पाहत असलेला बंडू �वतः'या गुणांनी

मोठा कलाकार, अ भनेता व 2द3दश4क

झाला, याचा साथ4 अ भमान नगरकरांना

कौटंुNबक पातळीवर सवा�शी �नेह जपणारा

आपला वाटे. माझे /याह अ*नल Oीरसागर

िजवलग मP. &यामुळे माQया मुला'या

शेवटपय�त सदा शवने �वतः घेतलेले पDरSम पाहून

"या ८३ /या अ.भा. मराठ1 नाJय संमेलनासाठ1

आजारपण व *नधना'या व&ृताने नगरकरां'या मनात

बातमीने Bवराम 2दला. सम�त नगरकर र सक अमरापूरकर

बरोबरच मराठ1 2हदं सनेसWृटत गेल

राहून नगरचे नाव उंचावणारे सदा शव अमरापूरकर

करणारे काय4कत= होते. चंदेर द*ुनये'या झगमगाटात

तीवरल व लोकांवरल ;ेम अखेरपय�त अबा6धतच

शेवगाव तालुHयातील अमरापूर गावचे. &यांचे

;*तकूल पDरि�थतीत नगरला येउन /यवसायात

नगरसेवकह होते. वXडलांचा रोखठोकपणा, परखडपणा

लागणारा संघष4 वगेरे गुणांचा वारसा घेऊन जFमले"या

मोठे वेद होते. १९५७ म^ये नगर'या नवीन मराठ1

प&तेनगरत’ या नाटकात केलेल छोटसी भू मका

वाढलेले क8*त4वंत रंगकम

नगरकरांना दःुखदायक व

मोहरा गमावला आहे

नगरकरांतून /यHत होत आहे.

आमची वXडलोपािज4त मैPी

ओळखतो. लहानपणी

पुढे जात मुंबईत एक

2द3दश4क dहणून ;*तWठ1त

नगरकरांना वाटे.

जपणारा सदा शव सवा�ना

Oीरसागर हे सदा शव चे

मुला'या ल3न समारंभात

पाहून सव4च थHक झाले.

संमेलनासाठ1 &याने जीवाचे रान

मनात काळजीची छाया

अमरापूरकर कुटंुNबयां'या

तीस वष= अ भनय व

अमरापूरकर हे सामािजक

झगमगाटात अनेक वष=

अबा6धतच रा2हले.

&यांचे वडील (कै.) द&तोपंत

/यवसायात यश मळBवले. ते

परखडपणा, पDरि�थतीवर

जFमले"या सदा शवला

मराठ1 शेलेत संमेलनासाठ1

सदा शवला रंगभूमीचा

ते/हापासून नाटके पाह?याची आवड &यानंा *नमा4ण झाल. नगरला अहमदनगर एgयु.

सोसायट'या हाय�कूलम^ये शकताना &यांचे @Aकेटचे वेद वाढत गेले. मुhया^यापक द. धो.

नगरकर हे �वतः @Aकेट, संगीत व नाटकांच ेशौक8न होते. &याकाळात शाळेत मधुकर मालशे व

रासोटे हे शOक संमेलनाची नाटके बसवीत. ती पाह?याची &यानंा आवड होती. &याच काळात

अहमदनगर कॉलेजम^ये ;ा. मधुकर तोरडमल यां'या ‘भोवरा’, ‘सै*नक नावाचा माणूस’, ‘काळे बेट

लाल ब&ती’, या नाटकांचा दबदबा *नमा4ण झाला होता. शाळांत परOा उ&तीण4 होऊन अमरापूरकर

हे अहमदनगर कॉलेजम^ये जा?यापूव च ;ा. तोरडमल कोलेजची नोकर सोडून मंुबईला

/यावसा*यक रंगभूमीत दाखल झाले.

नगर'या तjण रंगकम पुढे �वाभाBवकच &यांचा आदश4 उभा रा2हला. कॉलेज'या ;ी. Xड5ी'या

प2ह"या वषा4त अमरापूरकर यांनी ‘एक राP अमाव�येची’ या नाटकात काम कEन ‘उ&तेजनाथ4’

बOीस मळवले. पुढे नाटकांचा ;वास वेगाने सुj झाला. @Aकेट'या वेडाची जागा नाटकांनी

घेतल. नाJय�पधा4, युवक महो&सव याम^ये कॉलेज'या चार-पाच वषा4त अमरापूरकर व &यां'या

मPमंडळाने २०-२५ बnOसे मळBवल. &यां'या आ5हाखातर ;ाचाय4 थोमस बान4बस यांनी पुणे

Bवoयापीठाचा युवक महो&सव साजरा केला.

पुढे नगरला छNबलदास रंगमंचा'या धरतीने सोसायट हाय�कूलम^ये ;ायो6गक नाटकांसाठ1

‘इंटमेट 5ुप’ �थापन झाला. कॉलेज'या पाच वषा4त व पुढल सात-आठ वषा4त अमरापूरकर व

सहकाqयांनी २२ नाटके व १५० एकां@कका सादर के"या. राgय नाJय �पध=त नगरचा दबदबा

*नमा4ण झाला. ‘*छFन’, ‘मसीहा’, ‘काह �वrने Bवकायची’, ह &यांची गाजलेल नाटके.

एकल/या;माणे अ भनय व 2द3दश4नाची साधना करत सदा शव अमरापूरकर यांनी वXडलांचा

Bवरोध प&कEन /यावसा*यक रंगभूमीवर पदाप4ण केले. &यां'या प&नी सुनंदा (करमरकर) याह

&यां'या 5ुपमधील नाटकात कामे करत. /यावसा*यक नाटके व पुढे सनेमात पदाप4ण करताना

&यांची समाज ;ग"भ झाल होती. Bवजय तsडूलकर, डॉ. लागू यां'यासारhया �नेtयांमुळे &यानंी

सामािजक कृतuता *नधी'या काया4त सहभाग घेतला. १९८२ मधील एका नाटकाची &यांची

भू मका तsडुलकरांनी गोBवदं *नहलानी यांना दाखBवल. *नहलानी यांनी अमरापूरकर यांना &याच

वष ‘अ^य4स&य’ सनेमात रामा शेvीची भू मका 2दल. या संधीचे अमरापूरकर यांनी सोने केले.

ते/हापासून 2हदं 6चPपटातील खलनायकां'या भू मकांची &यां'याकडे रघ लागल.

पुढे 2हदं 6चPपट सWृटत &यांनी �वतःचे �थान *नमा4ण केले. ते इं5जी 6चPपटातह भू मका करत

असत. मराठ1-2हदं 6चPपटातील अ भनय, दरूदश4न मा लकांमधील अ भअनय व 2द3दश4न, तसेच

संत तुकारामां'या जीवनावरल ;ायो6गक नाटक, नाJया भनयावरल 5ंथलेखन, व&ृतपPीय लेखन,

नगर'या नाJयसंमेलनात काया4^यO या ना&याने केलेलेमाग4दश4न , सामािजक सं�थांना मदत

करणे, अशी अनेक /यवधाने ते अगद सहजपणे सांभाळत. अधूनमधून &यांचे परदेश दौरेह चालू

असत.

नगर'या मातीवर व माणसांवरल अतीव ;ेमामुळे ते सवड मळताच नगरला येत व

मPमंडळीं'या गोतावwयात सामील होत. पुढे उतारवयात नगरलाच येउन �था*यक होणे &यानंा

अपDरहाय4 वाटे. नगर'या ऐ*तहा सक व�तूसं5हालयाला एकेकाळी आ6थ4क आधार देणारे

अमरापूरकर आता आप"यात नाहत. &यांना भावपूण4 Syांजल…

ल{मीकांत बेड= ल{मीकांत बेड= या नावाने मराठ1 6चPपटसWृटत दड ते

दोन दशकं अOरश: धूमाकुळ घातला. Bवनोदाचे अ&यंत

अचुक टाय मगं असणारा हा अ भनेता. पण केवळ

Bवनोद अ भनेता असे &यांचे वण4न करणे &यां'यावरचा

अFयाय ठरेल. कसदार अ भनय करणाऱयाया या

अ भने&याकड े &यां'या अ भनयOमतेला वाव मळू

शकतील असे 6चPपट अपवादानेच मळाले.

वा�तBवक अनेक गंभीर भू मकांमधूनह &यानंी आपल

सशHत अ भनयOमता दाखवून 2दल. माP, एकूणच

&यां'या Bवनोद भू मकांमुळे &यां'यावरचा Bवनोद

अ भने&याचाच शHका कायम रा2हला. ल{मीकांतला खरा '~ेक �ू' मळाला तो 'टुरटुर' या

नाटकाने. हे प2हलेच नाटक जबरद�त हट ठरले. &यानंतर शांतेचे काट4 चालू आहे, Nबघडले

�वगा4चे oवार, काट� चालू आहे ह नाटकेह यश�वी ठरल.

मग ल{मीकांतने मागे वळून पा2हलेच नाह. नाटके करता करता &यांनी 6चPपटात ;वेश केला.

तेथेह ते ;चंड यश�वी ठरले. 'ल{या' या नावाने अबालवyृांम^ये &याची लोकB;य पसरल. &यांची

जोडी जमल ती महेश कोठारे यां'यासमवेत. कोठारsचा 6चतर्पट अन ल{या नाह असे सहसा

घडलेच नाह.

कारण कोठारे व बेड= dहणजे /यावसा*यक यशाची हमखास खाPी अशी ओळख *नमा4ण झाल

होती. &याचबरोबर या दोघांचा 6चPपट dहणजे मनोरंजनाची शंभर टHके हमी हे समीकरणह Eढ

झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आता'या 'झपाटलेला'पय�त ते कायम होते.

स6चनबरोबरह 'बनवाबनवी'सह अनेक 6चPपट केले.

&यांना अ भनयाची नैस6ग4क देणगी मळाल होती. Bवनोदाचे &यांचे टाय मगं अचुक होते.

;ेOकां'या समोर आ"यानंतर &यांना ता�यात घेऊन टाक?याची &यांची शैल अनोखी होती.

&यां'या लोकB;यतेला 'कॅश' कर?यासाठ1 'चल रे ल{या' मंुबईला सारखा 6चPपटह *नघाला.

शवाय अनेक 6चPपट &यांना समोर ठेवून काढ?यात आले.

&यात अनेक पडेल 6चPपटह होते. अशोक सराफ व ल{मीकांत बेड= यां'या जोडीने याच काळात

धुमाकूळ घातला. वा�तBवक या दोFह कलाकारांचे Jयु*नगं अ*तशय चांगले जमले होते. माP,

&याचा चांगला उपयोग फार कमी 2द3दश4कांना करता आला. &यां'या 6चPपटांनी मराठ1 मनांचे

मनोरंजन करत अनेकांना आयूWयातील तणाव, दःुख Bवसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलBवले.

मराठ1त ; स^द'या लाटेवर �वार असतांनाच &यांना 2हदंत चांग"या *न म4ती सं�थां'या ऑफस4

आ"या. राजSी ;ॉडHशनचा मैने rयार @कया हा &यातीलच एक. यात ल{मीकांतने सलमान

खान'या मPाची भू मका अगद छान *नभावल. या शवाय अनेक 2हदं 6चPपटात &यांनी भू मका

के"या. पण अ भनयाचा कस लागेल अशी भू मका &यांनी 2हदंत Hव6चतच मळाल.

मराठ1त अशा भू मका &यांना मळा"या, पण &याह अगद थो�याच. gयेWठ सा2हि&यक पु. ल.

देशपांडे यांनी ल2हले"या 'एक होता Bवदषुक' या गंभीर नाटकातील भू मकेने कल{मीकांत'या

अ भनयOमतेवर शHकामोत4ब झाले. पण तशा भू मका &यानंा फार काह मळा"या नाहत.

अगद अलकड'या काळात &यांनी पुFहा रंगभूमीवर लेले BवEy लेले आ>ण सर आले धावून या

नाटकाoवारे बऱयाच वषा�नी पाऊल ठेवले. पण ह नाटके फार चालल नाहत. अनेक दरू6चPवाणी

मा लकांमधूनह &यांनी एक काळ गाजवला.

असा हा हरहुFनर कलाकार चाह&यांना शेवटपय�त हसवत रा2हला. पण @कडनी'या आजाराची

मा2हती इतरांना न देता हलHया पावलांनी १६ Xडसsबर २००४ रोजी या जगातून *नघून गेला.

ल{मीकांत बेड= यांचे 6चPपट

धडाकेबाज

दे दणादण

झपाटलेला

हमाल दे धमाल

अशी ह बनवाबनवी

चल रे लOा मंुबईला

हसल ती फसल

थरथराट

साजन

बेटा

मैने rयार @कया

हम आपके है कौन

रंगभूमी कारक8द4-

एक होता Bवदषूक

लेले BवE^द लेले

काट� ;ेमात पडल

Nबघडले �वगा4चे दार

शांतेच काट4 चालू आहे

शवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊफ4 रजनीकांत

हे एक बहुभाBषक भारतीय अ भनेता,मनोरंजन

/यवसायातील ; सy /यHती,6चPपटातील एक मोठे

/यHतीम&&व, आ>ण hयातनाम त मळ 6चPपट

अ भनेते व परोपकार/लोकक"याणकार /यHती

आहे.एम.जी.रामचं�न नंतरचे सवा4त यश�वी

कलाकार dहणून &यांची hयाती आहे.ते गे"या तीन

हून अ6धक दशकांपासून त मळ 6चPपट सWटवर

अ6धराgय गाजवत आहेत.त मळ आ>ण एकंदरतच

दnOण भारतीय 6चPपट सWृटचे अन भOीत स�ाट

,;ेOकांची गद� खेचून आणणारे,आप"या संवादफेक8

ब�ल ; सy आ>ण आप"या Bव शWट अ भनय

शैलसाठ1 रजनीकांत जाणले जातात. हे त मळ

6चPपटसWृटतील अ&यंत लोकB;य आ>ण यश�वी अ भनेते आहेत. दnOण भारतात &यां'या नावावर

सवा4त जा�त यश�वी 6चPपट आहेत. &यांचे ;मुख

OेP त मळ 6चPपट असले तर &यांनी 2हदं भाषा, कFनड, तेलुगू, बंगाल तसेच इंि3लश

6चPपटांत अ भनय केला आहे. &यांची मातभृाषा मराठ1 असल, तरह &यांनी मराठ1 6चPपटांत

कधीह काम केले नाह. ते भारतातील व आ शया खंडातील (' शवाजी द बॉस' या 6चPपटानंतर)

सवा46धक मानधन मळBवणारे कलाकार ठरले. ' शवाजी द बॉस' 6चPपटासाठ1 &यांना त�बल २६

कोट jपये मानधन दे?यात आले होते.रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकB;य अ भनेते

आहेत,तसेच जगातील सवा46धक मोठा चाहता वग4 असलेला अ भनेता dहणून 6ग*नज बुक म^ये

&यांचे नाव न�दले गेले आहे.जपान म^ये &यांचे 6चPपट अ6धक लोकB;य आहेत. दnOणपूव4

आ शया आ>ण जपान म^ये रजनीकांत tयांचा मोठा चाहतावग4 आहे व &यांचे फॅनHल�स देखील

आहेत.

रजनीकांत tयांचा जFम १२ Xडसsबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराW�यन मराठा हेF�े

पाटल (मराठ1 भाषक) कुटंूबात झाला.&यांचे खरे नाव शवाजीराव गायकवाड असून वXडलांचे

रामोजीराव आ>ण आईचे जीजाबाई गायकवाड असे आहे.गायकवाड कंुटंुबीयां'या चार अप&यांपैक8

सवा4त लहान रजनीकांत आहेत.&यांचे मुळ गाव पुणे िज"tयातील मावळ तालुHयातील आहे असे

सांगीतले जाते.तसेच जेजूरचा खंडरेाय &यांचे कुलदैवत अस"याचे म^यंतर रजनीकांत tयांनी

सकाळ tया व&ृतपPास 2दले"या मुलाखतीत dहटले होते.रजनीकांत tयांना दोन मोठे भाऊ आ>ण

एक ब2हण देखील आहे.शाळेत असतांना गDरबीमुळे &यांना खूप क2ठण पDरि�थतीत 2दवस काढावे

लागले.बंगळूर येथील आचाय4 पाठशाळा tया शाळेत &यांचे शालेय शOण झाले व रामकृWण

मशन'या बंगळूरमधील महाBवoयालयात &यांचे उ'च शOण पूण4 झाले.१९६८-१९७३ दरdयान

रजनीकांत म�ास आ>ण बंगळूर म^ये अनेक 2ठकाणी वेगवेगळी कामं केल.&यानंतर ते बंगळूर

बस �ां�पोट4 सि/ह4स म^ये कंडHटर (वाहक) dहणून दाखल झाले.6चPपट काम कर?या'या िज�ी

मुळे आ>ण एका मPा'या मदतीने ते &यानंतर चेFनैला 6चPपटातील अ भनय शक?यासाठ1

गेले.म�ास @फ"म इं�टJयूट म^ये अ भनयाचा अ�यासAम पूण4 कEन &यांनी आप"या

अ भनयाची कार@कद4 १९७४-७५म^ये सुE केल.

२००० सालचा भारत सरकारतफ= 2द"या जाणाया4 प�भूषण tया नागर गौरवाचे मानकर.

जम4नीतील सव�'च नागर सFमान/पुर�कार द �युDरअर ने सFमानीत.

जपानचा एमट/ह सव�&कृWट अ भनेता पुर�कार, जागतीक 6चPपटातील योगदानाब�ल.

टाईdस मॅगझीन ने रजनीकांत tयांना जगातील सवा4त ;भावी १०० /यHती'ंया यादत �थान 2दले

आहे.

आ शया खंडातील 6चPपट उoयोगात जॅक8 चॅन नंतरचे सवा4त अ6धक मानधन मळBवणारे

कलाकार.

आंतरराW�य 6चPपट जगतात सवा46धक ; सyी ब�ल 6गनेस बुक ऑफ व"ड4 रेकॉड4स म^ये

न�द.(सवा46धक जाग*तक चाहते असणारा कलाकार.)

६ वेळा (सव�&कृWट अ भनेता) त मळनाडू राgय 6चPपट पुर�कार Bवजेता तसेच अनेकदा

नामांकन.

९ वेळा (सव�&कृWट अ भनेता) सनेमा एHस;ेस 6चPपट पुर�कार Bवजेता तसेच अनेकदा

नामांकन.

१० वेळा @फ"मफेअर सव�&कृWट अ भनेता तसेच लेखक, *नमा4ता,सहकलाकार, अशा अनेक

भू मकांब�ल अनेक नामांकन आ>ण पुर�कार.

महाराW� शासनाचा २००७ चा सव�&कृWट अ भनेता पुर�कार (राज कपूर पुर�कार) Bवजेता.

१९९५ म^ये आ^याि&मकतेसाठ1 "ओशोNबि�मत" पुर�काराने सFमानीत.

भारतीय 6चPपट सWृटतील सव�&तम काम6गरचा चेव लर शवाजी गणेशन पुर�कार Bवजेता.

राम गणेश गडकर नाJय, का/य व Bवनोद लेखन या OेPांत अ*तशय कमी

कालावधीत अ&यु&कृWट, 2दशादश4क अ भ/यHती साधणारे

;*तभासंपFन सा2हि&यक आ>ण आप"याला ‘महाराW� गीता’ ची

देणगी देणारे कवी!

मराठ1 सा2ह&यातील एक SेWठ नाटककार, Bवनोदकार आ>ण

कवी. Bवशेषत: मराठ1 सा2ह&यात व रंगभूमीवर Bवनोद

jजवणारे व आप"या ;*तभेची छाप सोडणारे सा2हि&यक

dहणून राम गणेश गडकर अजरामर ठरले. बाळाराम या

नावाने &यांनी Bवनोद लेखन केले, तर गोBवदंा5ज या

टोपणनावाने &यांनी का/यलेखन केले. &यां'या कBवता

‘वा3वैजयंती’ (१९२१) या का/यसं5हातून ; सy झा"या. ते �वत:ला

केशवसुतांचे स'चे चेले dहणवून घेत असत. पण तरह गोBवदंा5ज

केशवसुतांहून अनेक �Wटंनी वेगळे होते.

गोBवदंा5जांनी Bवपुल ;माणात ;ेमकBवता ल2हल. &यांना ;ेमाचे शाहर असेच dहटले जायचे. गुलाबी कोडे, गोड *नराशा, प2हले चंुबन, मुरल, ;ेम आ>ण मरण, गोफ, ती कोण? अशा अनेक

;ेमकBवता &यांनी ल2ह"या.

Oण एक पुरे ;ेमाचा, वषा4व पडो मरणांचा, मग पुढे...

यांसारhया श�दांतून &याचंी BवलOण ;*तभा ;भाव पाडून जाते. ;ेमभंगाचे द:ुख /यHत करताना

ते एका कBवतेत dहणतात,

जगावाचुनी लाभतीस तर जग मी केले असते, तुQयावाचुनी जग पDर आता हो अस&याचे नसते...

डोwयांपुरते जग नच असते jप जगाला पुरते, ;ेमळ �दया पDर *नद4य जग दगडाखाल पुरते...

होईल होईल वाटत होते तेच अखेरस झाले, नाव घेत"यावाचुन आता मनात झुरणे आले...

या ओळींमधून /यHत झालेल ;ेम-*नराशेची तडफड इतक8 िजवंत आ>ण भेदक आहे क8 या

अव�थेतून गेले"या कुणालाह ती आपलशी वाटेल. गोBवदंा5ज हे ;ेमाचे शाहर होतेच, पण

&यांनी महाराW�ाला एक देणं देऊ केलं आहे, ते dहणजे महाराW� गीताचं. &यां'या एका कBवतेत

&यांनी महाराW�ाचे ;ेरणादायी, यथाथ4 वण4न केले आहे.

‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडां'या देशा।

नाजूक देशा, कोमल देशा, फुलां'याह देशा ।।

अंजन कांचन करवंद'या काटेर देशा ।

बकुळ फुलां'या ;ाजHतां'या दळदार देशा।।

भावभHती'या देशा, आ>णक बुyी'या देशा ।

शा2हरां'या देशा, क&या4 मदा�'या देशा ।।’’

काह काळ &यांनी शOक dहणून काम केले, तसेच ‘uान;काश’ म^ये उपसंपादक dहणूनह

&यांनी काम केले. &यातूनच पुढे &यांचा नाटक मंडळींशी, नाJयलेखनाशी संपक4 आला. क"पकता,

बुByम&ता आ>ण भाषा;भु&व या तीनह शHती गडकर यांना ;माणाबाहेर लाभ"या हो&या.

dहणूनच ते नाटककार dहणूनह BवलOण यश�वी ठरले. Sीपाद कृWण को"हटकरां'या Bवनोद

लेखनाचा, नाJयाचा &यां'यावर ;भाव होता. बालपणापासूनच सा2ह&याची ओढ लाग"याने वया'या

सतरा/या वष च ‘ मPB;ती’ नावाचे नाटक &यांनी ल2हले. &यानंतर १९१३ म^ये रंगभूमीवर आलेले

‘;ेमसंFयास’ हे &यांचे प2हले नाटक होय. नंतर अनुAमे पु?य;भाव (१९१७), एकच rयाला (१९१९),

भावबंधन (१९२०) ह नाटके रंगभूमीवर आल. ‘राजसंFयास’ हे &यांचे अपूण4 रा2हलेले नाटक.

&यां'या नाटकांबरोबरच &यां'या नाटकातील काह पाPेह अजरामर ठरल. एकच rयाला या

नाटकातील सधूं, तळीराम, सुधाकर @कंवा भावबंधनमधील घन�याम, धंुडीराज, ;ेमसंFयासमधील

गोकूळ ह पाPे आजह मराठ1 कलावंतांना आ>ण र सकांना आनंद देतात. ‘वे�यांचा बाजार’ हे

&यांचे अपूण4 नाटक पुढे 6चतंामणराव को"हटकर यांनी पूण4 केले.

कjण आ>ण हा�य tया दोFह रसांची *न म4ती आप"या लेखनातून सारhयाच पDरणामकारकतेने

&यांनी साधलेल 2दसते. &यां'या कथांतून *नखळ Bवनोदाबरोबरच उपहासा&मक /यंगह ठळकपण े

आढळते. Dरकामपणाची काम6गर (१९२१), संपूण4 बाळकराम (१९२५) यांतून &यांचे Bवनोद लेखन

; सy झाले. या शवाय गडकर यांचं बरंचसं अ;का शत लेखन आचाय4 अPे यांनी १९६२ म^ये

‘अ;का शत गडकर’ या नावाने ; सy केले. नाJयलेखन व Bवनोद लेखन या OेPांत आचाय4 अP े

यांनी राम गणेशांची परंपरा पुढे समथ4पणे चालवल.

या सव4च सा2ह&य ;कारात यां'या लेखणीने आपला �वत:चा ठसा उमटवला. पण मराठ1

सा2ह&यOेPात अजरामर ठरले"या &या लेखणीमाग'या कलावंताने- राम गणेश गडकर यांनी -माP

वया'या ३४ /या वष च या जगाचा *नरोप घेतला.

बालगंधव4 आपले गायन व अ भनय यां'या साहा�याने

मराठ1 रंगभूमी व नाJयसंगीता'या OेPात

सुवण4युग *नमा4ण करणारे युग*नमा4ते!

नारायण Sीपाद राजहंस उफ4 बालगंधव4 यांचे

नुसते नाव जर उ'चारले, तर मराठ1 मना'या

तरफा एकदम झंकाE लागतात. अ'युत बळवंत

को"हटकर tयांनी महाराW�ा'या दैवतांची नावे

घेताना छPपती शवाजी महाराज, लोकमाFय

2टळक यां'याबरोबर बालगंधवा�चीह गणना केल

आहे. ह तीन नावे जाद'ूया मंPासारखी आहेत.

पु.ल. देशपांडे dहणतात, ‘‘बालगंधव4 या नावाचा

उ'चार केला @कंवा ते नाव नुसतं कानी पडलं,

तर Oणाधा4तच जादचंू झाड फुलून यावं, तसं मराठ1 मन फुलून येतं @कंवा जे मन असं फुलून

येतं, &याला मराठ1 मन dहणायला हरकत नाह. बालगंधवा�सारखा लोको&तर कलाकार शंभर

वषा�तून एकदाच जFमाला येतो. या रंगभूमी'या बादशाहाने सुमारे चार तपे मराठ1 मनावर राgय केलं.’’

सांगल िज"tयातील पलूस तालुHयात नागठाणे या गावी जFमले"या बालगंधवा�नी मराठ1

रंगभूमीची मनोभावे सेवा केल. नाटकांतील नेप�य-सजावट, नाJयसंगीत, नाJया भनय या OेPांत

मनापासून उपासना कEन �वतःची �वतंP शैल *नमा4ण केल.

बालगंधवा�'या �Pी भू मका dहणजे साOात ‘काया;वेशच’. &यां'या नजरेत, मु�ेत, हस?यात,

लाज?यात, मुरक?यात, चाल?यात, कपडे नेस?यात साOात �Pीचा संचार झालेला आहे असे

वाटत असे. ‘पुjषा'या देहातून �Pीचे स�दय4 इतHया मोहकतेने कधीच ;कट झाले नसेल,’ असे

आचाय4 अPे यांनी बालगंधवा�बाबत dहटले आहे.

मराठ1 रंगभूमीला पडलेले सुंदर �वrन बालगंधवा�'या Eपाने स&यात आले. सहजसंुदर अ भनय

आ>ण केवळ गंधवा�बरोबरच तुलना होऊ शकेल असा आवाज, dहणूनच लोकमाFय 2टळकांनी

छोJया नारायणाला ‘बालगंधव4’ ह उपाधी 2दल.बालगंधवा�ना संुदर, मोहक आ>ण बोलका चेहरा

लाभला होता. गोड गwयाची देणगीह &यांना जFमजात लाभल होती. शा�Pीय संगीताची बैठक

उ&तम होती. भा�करबुवा बखले tयां'याकडून &यांनी गायनाचे धडे घेतले होते. नाJयगीतांसह

hयाल, ठुमर, गझल, दादरा, भिHतगीते यांसारhया गायन ;कारांवरह &यांचे BवलOण ;भु&व

होते.

१९०५ म^ये &यांनी @कल��कर नाटक मंडळीत ;वेश केला. &यांची शाकंुतल नाटकातील ‘शकंुतला’

व मानापमान नाटकातील ‘भा मनी’ या भू मकांमुळे एक ;*तभावंत कलाकार dहणून &यांचे नाव

सव4P झाले. �Pी भू मका करताना अ भनयOमता, अचूक *नरOण व स�दय4�Wट अस"यामुळे

�Pी मनाचे सू{म भाव सहजपणे ;कट कर?यात ते यश�वी झाले. शकंुतला ते सधूंपय�त &यां'या

�Pी भू मकांम^ये BवBवधता होती. &यां'या वेशभूषा व अलंकारांचे अनुकरण &या काळातील

ि�Pयाह करत असत.

१९१३ म^ये &यांनी गंधव4 नाटक मंडळी ह सं�था �थापन केल. या सं�थेने संगीत रंगभूमीला

सुवण4काळ दाखवला. संगीत सौभ�, म'ृछक2टक, शाकंुतल, मानापमान, संशयक"लोळ, शारदा,

मूकनायक, �वयंवर, Bवoयाहरण, एकच rयाला अशा अनेक संगीत नाटकांनी व &यातील

बालगंधवा�'या �Pी भू मकांनी र सकांवर &या काळी मो2हनी घातल होती. या नाटकां'या

;योगांबाबत बालगंधवा�'या गीतांना २-३ वेळा वFसमोअर; सात&याने ‘हाऊस फु"ल’ होणारे ;योग

आ>ण पहाटेपय�त चालणारे ;योग tया गोWट *न&या'याच झा"या हो&या. &यानंी संगीतसूय4

केशवराव भोसले यां'याबरोबर केलेला ‘संयुHत मानापमान’ या नाटकाचा ;योगह ;चंड गाजला.

&यांनी एकूण २५ BवBवध नाटकांत भू मका के"या. साधारण १९१० ते १९३० हा कालखंड

रंगभूमीचा, नाJयसंगीताचा सुवण4काळ मानला जातो, तो ;ामुhयाने बालगंधवा�'या कतृ4&वामुळेच.

१९३३ 'या सुमारास बोलपटांचे युग सुE झाले. साहािजकच रंगभूमीकडे ;ेOकांनी पाठ @फरवल.

बालगंधवा�नीह ;भात'या ‘धमा4&मा’ या 6चPपटात संत एकनाथांची भू मका केल. बोलपटात &यांचे

मन रमेना. &यांचा ओढा रंगभूमीकडेच रा2हला. १९३९ 'या सुमारास &यांनी रंगभूमीवर पुjष

भू मका साकार"या. पण &यां'या �Pी भू मकाच ;ेOकांना जा�त B;य हो&या. १९५५ रोजी &यांनी

‘एकच rयाला’ नाटकात साकार केलेल सधूं ह &यांची शेवटची भू मका ठरल. &यानंतर &यांनी

रंगभूमीवEन *नव&ृती घेतल. tया र सकB;य कलावंताचा संगीत नाटक अकादमीन ेराW�पती पदक

देऊन सFमान केला. पुढे &यांनाप�भूषण tया पुर�काराने गौरBवले गेले. &याआधी १९२९ साल'या

२४ /या मराठ1 नाJय संमेलनाचे अ^यOपदह &यांनी भूषBवले होते.

नाटकांमधील &यांची अनेक पदे गाजल. शा�Pाचा बाज राखून, अ भनयाला अनुकूल असे गाणे

&यांनी गायले. &यांची गाणी घरोघर पोचल. नाJयसंगीता'या मा^यमातून बालगंधवा�नी शा�Pीय

संगीता'या ;साराला हातभार लावला. एका अथा4ने &यांनी शा�Pीय संगीत सोपे कEन र सकांसमोर

मांडले. नाJयसंगीताची अ भEची सामाFय र सकांम^ये *नमा4ण कर?याचे मह&&वपूण4 काय4

बालगंधवा�नी केले. आप"या हयातीतच आhया*यका बनून रा2हले"या या असामाFय कलाकाराची

�मतृी र सकांनी पु?यातील बालगंधव4 रंगमं2दरा'या Eपाने जतन कEन ठेवल आहे.

( बालगंधवा�'या जीवनावर Sीमती हेमंती बॅनज यांनी मा2हतीपट बनवलेला आहे. या

मा2हतीपटास राW�य पुर�कार ;ाrत झालेला आहे.)

प.ुल.देशपांड ेसा2ह&य, संगीत, नाटक, 6चPपट, वHत&ृव आद OेPांत gयांना अ भ/यHतीची

‘अमतृ सyी’ सा^य झाल होती आ>ण

gयांची ‘साठवण’ मराठ1जनांनी अनंत

काळासाठ1 मनामनात कEन ठेवल आहे

असे ‘आनंदयाPी’!

महाराW�ात"या ;&येक मराठ1 मनाजवळचं

/यिHतम&&व dहणजे पु. ल. देशपांडे.

सव4सामाFय मराठ1 माणसाचं ;ेम,

आपुलक8, आदर, &यां'याब�लचा

अ भमान... आद भावनांचं सवा46धक

;कटकरण gयां'याबाबत महाराW�ानं

अनुभवलं ते /यिHतम&&व dहणजे

पुEषो&तम ल{मण देशपांडे! &यां'याब�ल लहायला श�द अपुरे पडतील. केवळ लेखक न/हे तर

बहुआयामी असणारं असं /यिHतम&&व. लेखनातह तोचतोचपणा नाह. *नबंध, समीOण, नाटक,

;हसन, एकां@कका, अनुवाद, पटकथा, /यिHत6चPण, 6चतंना&मक लेखन अशा अनेक

लेखन;कारात &यां'या लेखणीने हुकूमत गाजवल. गांधीजींचं चDरPलेखन, बंगाल भाषेचा अ�यास, रवीं�नाथां'या कBवतांचा अनुवाद याह वेगwया ;कार'या लेखनातून पु. ल. आप"याला भेटतात.

सा2ह&य, संगीत, नाटक, वHत&ृव, अ भनय.... कले'या gया gया ;ांतात पु.ल. वावरले &या &या

;ांताचे ते अन भBषHत स�ाट झाले. अ भनय, एकपाPी अ भनय, हाम�*नयम (संवा2दनी) वादन,

कथाकथन, �वत:'या लेखनाचे सादरकरण, अ भवाचन, नाJय व पटकथा लेखन, 2द3दश4न,

का/यवाचन... या ;&येक OेPात पुलंनी अ*तशय उ'च दजा4चे यश ;ाrत केले, अफाट लोकB;यता

मळवल, आपला SेWठ दजा4 सy केला.

वया'या १६ /या वष ‘आजोबा हरले’ या ;हसनापासून पु. लं ची लेखनयाPा चालू झाल. पुढे

पूव4रंग, अपूवा4ईतून &यांनी ;वास घडवला, कधी /यHती आ>ण व"लतून अनेकांची भेट घालून

2दल, कधी मढ=कर-आरती ;भू-बोरकरां'या कBवता ;भावी का/यवाचनातून र सकांपय�त समथ4पणे

पोहोचव"या, बटाJया'या चाळीचा फs रफटका घडवला. असे हे ‘कोJयाधीश’ पु.ल. र सकां'या मनात

घर कEन रा2हले.

पु. ल. नी एकूण १४ एकां@कका ल2ह"या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, संुदर मी होणार

अशी उ&तमो&तम नाटकं ल2हल. नाJय2द3दश4न, अ भनय या OेPांतह आपला ठसा उमटवला.

‘अंमलदार’ हे पु. लं. नी EपांतDरत केलेलं प2हलं नाटक. अनुवाद @कंवा Eपांतर हा पु. लं. 'या

BवBवध पैलंूमधला आणखी एक पैलू. इतर भाBषक नाटकांचं Eपांतर करताना &याचं भारतीयीकरण,

मराठ1करण मो�या कौश"यानं पु. लं. नी केलं. १९४७ साल ‘कुबेर’ या 6चPपटातून पु. लं. चं

प2हलं दश4न झालं. संवादलेखक, 2द3दश4क, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा

अनेक भू मकांमधून 6चPपटOेPात पु. लं. वावरले. &यांचा गुळाचा गणपती हा 6चPपट ‘सबकुछ

पु.ल.’ dहणूनच गाजला. ह &यांची कारक8द4 १९९३ 'या ‘एक होता Bवदषूक’ इथवर बहरल.

&यातले &यांचे संवाद ;&येकाला भावले, अ भजाततेचा अनुभव देऊन गेले.

भा�कर संगीतालया'या द&तोपंत राgयोपा^यांकडून घेतलेलं हाम�*नयमचं शा�Pीय शOण हा प.ु

लं. चा आणखी एक पैलू. पंXडत भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, मि"लकाजु4न मFसूर अशा

2द3गजांना &यांनी हाम�*नयमवर समथ4 साथ केल. &यां'या हाम�*नयम वादना'या ^व*न@फतीह

उपल�ध आहेत.

सादरकरणाचं BवलOण व हमखास यश�वी ठरणारं कतृ4&व पु. लं. कड े होतं. &यांचे हावभाव,

श�दफेक, देहबोल, आवाजावरचं *नयंPण सगळंच BवलOण आ>ण लO वेधून घेणारं. बटाJयाची

चाळ, वारय्ावरची वरात, असा मी असा मी या ;योगांतून पु. लं. मधले ‘परफॉम4र’ भेटतात.

लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक @कंवा वHत&ृव सगळीकडे पु. लं. चं सादरकरण

थHक करतं.

राजकारण हा पु. लं. चा ;ांत कधीच न/हता. पण १९७५ 'या आणीबाणी'या काळात &यां'या

वHत&ृवाला व Bवनोदाला उपहासाची धार आल. &या काळात जय;काश नारायणां'या ‘;ीझन

डायर’ चा &यांनी मराठ1 अनुवाद कEन लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतर'या *नवडणुक8त

जनता पOासाठ1 पु. लं. नी अनेक भाषणं केल. राजकारणात &या काळापुरता पु. लं. मधला

काय4कता4 आणीबाणीBवjy लढला.

पु. लं. 'या सा2ह&यातून &यांची अचाट *नरOणशHती, अनलंकृत ;वाह संवादा&मक भाषाशैल,

मराठ1 व सं�कृतवरल ;भु&व, संदभ4 Sीमंती, भाषेतल लवचीकता, नावीFय, भाव�पश लखाण

आ>ण सवा�त मह&&वाचं dहणजे *नखळ, *न/या4ज Bवनोद, कोणालाह न बोचणारा, दखुणारा Bवनोद

या सगwया गोWट ;ामुhयानं 2दसतात. &यां'या लेखनासह, वHत&ृवातह संदभा�ची Sीमंती

जाणवते. सं�कृत सुभाBषते, वेद-पुराणे, संतसा2ह&य, dहणी-वाक्;चार, यांसह BवBवध

सं�कृतींमधले, जीवन/यवहारातले अनेक संदभ4 पु. लं. 'या समyृ लेखनात आढळतात. यामुळेच

&यांची *नवेदन-शैलह उठून 2दसते!

सा2ह&य-नाटक-संगीत या OेPात ;वेश करणारय्ा नवो2दताला शाबासक8ची थाप oयावी ती पु.लं.

नीच. ‘ती फुलराणी’ करताना भHती बव=-इनामदारांना हाच अनुभव आला. gयेWठ गा*यका आशा

खाXडलकर यांचं गायन ऐकून ते आवड"याचं कळवणारा फोन राPी ११:०० वाजता कEन ;ो&साहन

देणारे पु. ल. वेगळेच. तjण संगीतकार सलल कुलकण�'या बालगीतां'या ^व*नमु2�केचं भरभEन

कौतुक करणारे पु. ल. च होते. मु�लम समाजात काम करणारय्ा हमीद दलवा ब�ल प2ह"यांदा

पु. लंनीच ल2हलं. एका अनोळखी 2द3गजाची ओळख सामाFय वाचकांना कEन 2दल. समोर'या

/यHतीमध"या चांग"या गोWट ओळखून &या इतरांना सांग?याची Oमता फार कमी लोकांकड े

असते आ>ण &यापैक8 एक पु. ल. होते.

पु.लं. मधला दाता खूप जणांना अनोळखी असेल. सामािजक बां6धलक8 कृतीशीलतेने मानणारय्ा

पु. ल. व सुनीताबाई या दांप&याने बाबा आमटे, अ*नल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आद

अनेक काय4क&या�ना, सामािजक सं�थांना, &यां'या BवBवध उपAमांना कोणताह गाजावाजा न

करता, सहजपणे व सढळतेने सहकाय4 केले. सु*नताबा सारhया सहधम4चाDरणी'या ;य&नातून पु.

ल. देशपांड ेफाउंडशेन उभं रा2हलं. या फाउंडशेन'या मा^यमातून &यानंी पुढल सं�था - /यHतींना

मदत केल.

- अंध /यHतींसाठ1 देणगी - उ&तमो&तम मराठ1 सा2ह&य ~ेल लपीत आण?यासाठ1 आ6थ4क

मदत.

- वे�यां'या मुलांसाठ1 चालव"या जाणारय्ा *नहार या सं�थेला सहकाय4.

- कोयना भूकंप5�त मुलांसाठ1 मदत.

- 5ामीण �तरावरल शा�P ;योगशाळेलाह मदत.

- मंुबई येथील ए शया2टक सोसायट या सं�थेला सहकाय4.

कलाOेPातील &यां'या अभूतपूव4 योगदानामुळे पु. ल. देशपांडे प2ह"या महाराW� भूषण पुर�काराचे

मानकर ठरले. पु. लं. ना पु?यभूषण, प�Sी, प�भूषण या पुर�कारांसह संगीत नाटक अकादमी

पुर�कार व सा2ह&य अकादमीचा पुर�कारह ;ाrत झाला. म^य ;देश, कलक&ता, गोवा या

राgयांतूनह पु. लं. ना पुर�कार मळाले आ>ण हा मराठ1 सा2हि&यक भौगो लक, भाBषक व

सां�कृ*तक सीमा ओलांडून पार गेला.

‘िजवंत माणसाइतके जगात पाह?यासारखे काह नाह’, अशी जीवनाकडं बघ?याची &यांची व&ृती

आपले आयुWय आणखी संुदर बनवते. जीवन संुदर कE पाहणारय्ा चाल� चॅrलन आ>ण रवीं�नाथ

टागोर या दोन /यिHतम&&वांचा ;भाव पु. ल. देशपांड े यां'या जीवनातून व अ भ/यHतीतूनह

�पWटपणे जाणवतो. &यांना ‘महाराW�ाचे वुडहाऊस’ ह dहटले जाते. अव¡या महाराW�ावर ;दघ4

काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयाPी १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण

&यांचं अि�त&व आजह मराठ1 मनात शाबूत आहे.

दादा क�डके - हे मराठ1 अ भनेते व 6चPपट-*नमा4ते होते. &यांनी

मराठ1 वगांतून व 6चPपटांतून अ भनय केला.

oवयथ , Bवनोद ढंगातील संवादफेक8मुळे &यां'या

भू मका लोकB;य झा"या. अ भनयासोबतच

&यांनी ;ामुhयाने मराठ1 भाषेतील व सोबतच

2हदं व गुजराती भाषांतील 6चPपटांची *न म4तीह

केल.

दादांचा जFम लालबागचा, 6गरणी-कामगारा'या

पोट. ८ ऑग�ट, १९३२ रोजी, गोकुळाWटमी'या

शुभ;संगी लाभले"या या पुP'र&ना'चे कृWणा

dहणून नामकरण कर?यात आले. पोरHया

वयातच या कृWणा'या लला उसळून बाहेर येऊ

लाग"या. शाळकर वयातच &यांना ग"लतले

'दादा' dहणून ओळखले जात असे. ह

'Nबjदावल' नंतर कायम रा2हल. जेWठ बंधंू'या अपकाल *नधनामुळे घर सांभाळायची जबाबदार आल. 'अपना बाजार' म^ये दरमहा साठ jपयाने कामावर असतानाच दादा सेवा-दला'या बँडम^ये

काम कE लागले. कलेचा नाद शांत बसू देईना, dहणून ; सy गा?यांची Bवडबंने करणे, Bव6चP

गाणी रचणे, &यांना चाल लावणे हे फाव"या वेळेतले छंद &यांनी जोपासले. सेवा दलात

असतानाच &यांची गाठ *नळू फुले, राम नगरकर यां'याशी पडल. आ>ण सेवा दला'या नाटकांत

दादा छोट-मोठ1 कामे कE लागले.

लहानपणापासून खो�याळ (काहसे मवाल) असले"या दादांनी 'अपना बाजार' येथे नोकर केल.

सोडावॉटर बाट"या, दगड- Bवटांनी मारामार के"याचे दादांनी एका मुलाखतीत सां6गतले आहे.

एका वषा4तच &यां'या कुटंुबात"या ;मुख /यHतींशी ते काळाने दरुावले व ते/हा पासून एकटे

पडले"या दादा क�डकs नी जीवन हे खेळकर पणे घालव?याचा *न�चय केला.......

नायगाव पDरसरात - "ब£डवाले दादा" tया नावाने &यांना लोकं ओळखू लागले. तेथेच &यांना

जीवाभावाचे मP मळाले. सुपर�टार झा"यावरह दादा तेथे जात व जुFया मP मंडळीत रमत.

पथ-नाJयात आप"या Bवनोदा'या टाई मगंवर हशा उसळवणाqया दादांचे ; सy होणे &यां'या सेवा-

दलातील साथीदारांना पाहवले नाह. 'खणखणपुरचा राजा' मधील गाजणार भू मका सोडून, सेवा

दलातून फारकत घेत दादांनी �वतःचा फड उभारला आ>ण शाहर दादा क�डके वसंत सब*नसां'या

'Bव'छा माझी पुर करा' नाटकातून पुFहा रंगभूमीवर उतरले. दादां'या आयुWयातील हे वळण

दादां'या आ>ण एकूणच महाराW�ा'या भBवWयावर फार मोठे उपकार कEन गेले. दादांनी परत

मागे वळून कधी पा2हलेच नाह. 'Bव'छा'चे १५०० हून अ6धक ;योग झाले. आ>ण दादांसारखे र&न

भालजी पsढारककरांसारhया पारhया'या नजरेत पडले.

१९६९ साल भालजी पsढारकरां'या "तांबडी माती" tया 6चPपटातून पदाप4ण केले"या दादांनी मग

मागे वळून ब*घतले नाह.

जून १९७१, 'स�गा�या' ;द श4त झाला. स�गा�याला सुjवातीला सनेमागहृ मळत न/हते.

बाळासाहेब ठाकरे, जे ते/हा फHत 'मराठ1 माणसा'या हHकासाठ1 लढणारे' होते, &यांनी

स�गा�याला सनेमागहृाची सोय कEन 2दल आ>ण स�गा�या तुफान गाजला. इतका क8 बqयाच

सनेमागहृांनी जेमतेम चालत असलेला देव आनंदचा 'तेरे मेरे सपने' उतरवला आ>ण स�गा�या

लावला. महाराW�ाने स�गा�या डोHयावर उचलून घेतला. खु� दादा क�डके मळाले"या अभूतपूव4

यशाने भारावून गेले होते. मळाले"या लोकB;यतेचा पुरेपूर वापर कEन घेत दादांनी लगेच पुढ"या

6चPपटाची घोषणा केल आ>ण बॉ लवूडचे धाबे दणाणले.

७२ साल 'एकटा जीव सदा शव' ;द श4त झाला. या 6चPपटाची हाईप इतक8 झाल होती, क8 खु�

राज कपूरने आप"या पोराला लाँच करताना 6चPपटाची तारख पुढे ढकलल आ>ण 'बॉबी' पाच

म2हने उ शरा ;द श4त झाला. असे dहणतात क8 बॉबी ;द श4त करताना राज कपूरला

सनेमागहृांना 'एकटा जीव सदा शव' उतरव?याची Bवनंती करायला लागल होती. बॉबी गाजलाच,

पण &यामागोमाग आले"या 'आंधळा मारतो डोळा'ने लाईम-लाईट पुFहा दादा क�डकs वर आणल.

१९७५ म^ये पांडू हवालदार'या jपात पुFहा पडoयावर आले.पांडू हवालदार म^ये दादांनी 'अशोक

सराफ' या उमoया कलावंताला संधी 2दल. यातूनच दादांची दरू�Wट 2दसून येते.मंुबई पो लसांचा

हा हवालदार box office वर MI6 'या एजंटला भार पडला. पांडू हवालदारमुळे मंुबईत MGM

ला The Man With The Golden Gun लावायला सनेमागहेृ मळेनात. कधी न/हे ते जेdस

बॉडंचा सनेमा महाराW�ात �लॉप गेला. &याचबरोबर दादांचा आलेख माP चढत गेला.

दादा Bवjy सेFसॉर बोड4 अशी खुल जंग. अथा4तच आता मागे वळून पाहताना दादा &यांना @कती

भार पडले, ते 2दसतंच.

तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन *तथं गुदगु"या, tयोच नवरा पा2हजे आ>ण

'तेरे मेरे बीच मs' हे सनेमे ;द श4त झाले आ>ण आप"या प2ह"याच 2हदं सनेमानंतर दादांनी थेट

6गनीज बुकात एF� मारल. आ"¸ेड 2हचकॉकचा सलग आठ 6चPपट रौrय-महो&सवी अस?याचा

रेकॉड4 तुटला आ>ण *तथे वण लागल दादा क�डके यांची.

इतकं होऊनह दादा क�डकs ना पांढरपेशा समाजाने कधी �वीकारले नाह. इं5जी सनेमांतील

उ&तांग ;णय��ये शौक8ने पाहणाqया पांढरपेशा समाजासाठ1, �Pी-पुjष यां'या नैस6ग4क संबंधांतले

गांभीय4 Bवनोदातून साकारणारे दादा कायम अ�ललच रा2हले. दादांनीह या वगा4ला मग

फाJयावरच मारले. दादा dहणायचे क8 मी @कती जर उ&तम सनेमा बनवला, तर उ'चवग य तो

फHत एकदा बघणार, बर-वाईट ;*त@Aया देणार आ>ण BवसEन जाणार. &यापेOा मी असे सनेमे

का बनवू नये क8 जे एखाoया S मकाने चार वेळा पाहावेत आ>ण आपला रोजचा ताप-ताण

BवसEन मनसोHत हसावे. दादांचा सनेमा 'माण'साठ1 होता, एखाoया Bव शWट 'Hलास'साठ1 न/हे.

"कामाOी ;ॉडHशन" tया 6चPपट *न म4ती कंपनीतफ= १६ 6चPपट ;का शत करणाqया दादानंी ४

2हदं व १ गुजराती 6चPपट ;का शत केला.

१९७२ - एकटा जीव सदा शव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ -

तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगु"या, १९८०-

tयोच नवरा पा2हजे, १९८७ - आल अंगावर, १९८८- मुका ¡या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२-

येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे 6चPपट &यां'या कामाOी ;ॉडHशन ने ;काशीत केले.

१९८१ साल 'ग*नमी कावा' &यांनी दसुqया (बहुदा भालजीं'याच) बॅनर खाल केला.

एखाoयावर पूण4 Bव�वास कसा टाकावा हे दादांकडून शकावे..... कामाOी ;ॉडHशन ची टम वष�

न वष= कायम रा2हल..... &यात उषा च/हाण ह अ भनेPी, राम ल{मण tयांचे संगीत, महs� कपूर

व उषा मंगेशकर - पा�व4गायना साठ1 तर 'बाळ मो2हते' ;मुख 2द3दरश्न सहा�यक..... कुठ"याह

'िHवझ' काय4Aमात हा ;�न Bवचार"यास बेधडक उ&तरे हच oयावीत......

लागोपाठ ९ मराठ1 6चPपटां'या रौrयमहो&सवी आठव�यांचे '6गनीज बुक ऑफ व"ड4 रेकॉड4' &यांनी

केले.

2हदंतून - तेरे मेरे बीच मs (१९८४); अंधेर रात मs 2दया तेरे हात मs (१९८५), खोल दे मेर जुबान

(१९८६) व आगे क8 सोच (१९८९) हे 6चPपट &यांनी ;काशीत केले.

१९७७ साल पांडू हवालदार tया मराठ1 6चPपटा'या धरतीवर "चंद ूजमादार" हा गुजराती 6चPपट

;काशीत केला......

स�गा�या 6चPपटात &यांनी नाdयाची भू मका केल व तीच &यां'या जीवनाचा 'ट*न�ग पॉ ंट'

ठरला. नाdया कलावती'या तमाशाला जातो व &याला तमाशाची चटक लागते हे &या'या 'आये'

ला आवडत नाह. ती &याला घराबाहेर काढते व तो कलावती'या आSयाला जातो व तेथे तो

तमाशात नावांjपाला येतो असे हे कथानक आहे. tया भोwया 'नाdया' ने दादांना एका राPीत

यशा'या शखरावर नेउन ठेवले. पण उ�या आयुWयात &याच 'नाdया' सारखे दादा साधेपणाने

वावरले. ताडदेव'या कामाOी'या काया4लयात &यांना भेटायला &यांचे चाहते महाराW�ात"या

कानाकोपqयातून यायचे व दादांनी &यानंा कधीच *नराश परत जाऊ 2दले नाह. चाह&यांबरोबर

फोटो सेशन हा &यांचा वेगळा दै*नक काय4Aम असे.... चाह&यांकडून �वत:'या 6चPपटातले संवाद,

Oण वगैरे ते &यां'यात समरसून ऐकून घेत...... कुणी &यांना आप"या मुला बाळां'या Bववाहाचे

*नमंPण दे?यास येई तर कुणी दकुानां'या उoघाटनाचे.... पण 'तांबडी माती' हा प2हला 6चPपट

केले"या tया सा^या भोwया नटस�ाटाने �वत:चे पाय &याच मातीवर घv रोवून ठेवले होते!

&यां'या सारखा खरोखरचा 'डाउन टू अथ4' नट मळणे असंभव !

वाद5�त दादां'या यश�वी कारक8द�ची सुjवातह वाद5�तच असायला हवी असाच Bवधीसंकेत

असावा..... को2हनूर सनेमा'या मालकांनी दादां'या (स�गा�या'या) आगाऊ आरOणाला बगल

देऊन देवानंदचा 'तीन देवीयां' हा 6चPपट ;काशीत कर?याचे ठरवले. दादानंी बाळासाहेब ठाकरsना

साकडे घातले...... मग काय Bवचारता; शवसै*नकांनी को2हनूर बाहेर "राडा" घातला! को2हनूर'या

मालकांना सेनेचा दणका मळताच 'स�गा�या' ;द श4त करावयाचे स�ग आणावे लागले...... पण

स�गा�या सुपर डुपर 2हv ठरला व मरगळले"या मराठ1 6चPपटसWृटत खळबळ माजल.

दादा बाळासाहेबां'या आ>ण पया4याने शवसेने'या खूप जवळ आले होते. शवसेने'या ;चारसभेत

&यांनी केलेल भाषणे युJयुबवर आजह ऐकताना हसून हसून डोwयात पाणी येते. शवसेनेने

दादां'या ;भावाने बरच माणसे खेचल. आं¹ात याच कालखंडात झाले"या *नवडणुकांत १९८२

साल एन.ट. रामाराव यांनी स&ता काबीज केल होती. राजकारणात यामुळेच दादांच ेलO वेधले

गेले आ>ण नुसते ;चारक न राहता दादांनी सA8य राजकारणात उतरायचा ;य&न केला.

शवसेना;मुखांशी असले"या जवळक8चा दादांना पुरेपूर फायदा होईल असे वाटत असतानाच

ऐनवेळी बाळासाहेबांनी फासे पालटले. *तक8ट शवाजी पाका4तच मळाले, पण दादांना न/हे, तर

मनोहर जोशींना. पुFहा हेटाळणी.

दादांची अवघी कारक8द4 वाद5�त होती..... सेFसॉर 'या दंडलेपुढे नमते न घे?याची ;व&ृती @कंवा

*नयमाBवjy जा?याची खुमखुमी; &यांची शवसेनेशी बांधीलक8; &यांचे ;णय; &यांचे /यिHतगत

आयुWय ते म&ृयूनंतर उठलेले वाद हे एका वाद5�त चDरPाचे पैलू असावेत. कायoयाने ते Bववा2हत

होते व तेज�वींनी नावाची &यांना कFया होती. पण जनमानसांत ते अBववा2हत dहणून वावरले.

दादा सव4सामाFयांत सव4सामाFय बनून रा2हले. मंुबईत अथवा बाहेर कुठेह &यां'या वावर?यात

कधी गव4 ;कटला नाह. "जर मी एखाoया �टारसारखा वागू लागलो, तर मला आरशात �वतः

कड े पहायची लाज वाटेल. मी सामाFय माणूस dहणून जFमाला आलो, सामाFय dहणूनच

जगणार", अशा श�दांत दादा &यांचे मत मांडायचे.

माच4 १४, १९९८ रोजी पहाटे ३. ३० ला रमा *नवास tया दादर'या *नवास�थानी &यांना

�दयBवकाराचा झटका आला. &यांना बाजू'याच सुSुषा न स�ग होम म^ये हालव?यात आले.

आद"याच 2दवशी &यांचे �नेह डॉ. अ*नल वाकणकरांनी &यांना तपासले होते पण शेवट &यांचे

सुSुषा हॉि�पटलात ;ाणो&Aमण झाले. &यावेळी &यांची मोठ1 बहण ललाबाई मोरे हयात हो&या.

पुत?या Bवजय क�डकs नी &यां'यावर अं*तम सं�कार केले.......

म&ृयूनंतरह वादांनी दादांचा Bप'छा पुरवला. वाद होता दादां'या वारसा हHकांबाबत. दादांनी

म&ृयुपPात आपल संप&तीची काय4वाह dहणून एक सं�था �थापीत केल होती / करायला

सां6गतले होते. Bव�व�त dहणून उषा च/हाण, डॉ. अ*नल वाकणकर, साबीर शेख ( &या काळचे

कामगार मंPी), गजानन शक= व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादां'या वारसांनी &यां'या

म&ृयुपPाला Fयायालयात आ/हान 2दले व &यांची सव4 संप&ती वाद5�त ठरल.

आयुWया'या अखेरस दादा खूप एकटे पडले होते. &यां'या आ&मचDरPात ते dहणतात, "देवा,

पुढ"या जFमात मला पैसा नको, ; सyी नको, ऐषाराम नको. फHत माझी dहणता येतील अशी

चार माणसे दे." आप"याला इतके भरभEन देणाqया या कलावंतास Syांजल आ>ण अपेOा कE,

जो मान &यांना हयातीत मळावयास हवा होता, तो *नदान मरणो&तर तर मळावा. *नदान

�वगा4त तर दादांना शांतता मळावी, हेटाळणी न/हे.

आज जर दादा क�डके हयात असते, तर आज'या सनेमांत-ट/हवर चाललेला नंगा-नाच पाहून

&यांनी जनतेला खु"ला Bवचारलं असतं क8 "तुम'या मायला, तुमची 'अ�लल'ची नेमक8 /याhया

तर काय आहे?"

मराठ1 6चPपट सWृटवर दोन दशके आ6धप&य गाजवले"या व *नBव4वादपणे मqहाट जनते'या

गwयातला ताईत बनले"या tया नटवया4ची काह गाणी यू Jयूब वर बघताना &यां'या चाDरºयाचा

मागोवा घे?याचा Bवचार डोHयात आला..... Bव@कपीXडया चा संदभ4 घेत &यांचे जीवनचDरP

उलगड?याचा ;य&न केला व थोडे फार वाच"यावर जाणवले क8 tया मqहाटमोwया माणसावर

मायबोलत काहच ल2हलेले नाह..... dहणून हा लेख ;पंच !