§करण §करण सहावेसहावेसहावे िशरीषिशरीष...

30
करण ᮧकरण ᮧकरण ᮧकरण सहाव सहाव सहाव सहाव िशरीष िशरीष िशरीष िशरीष प या᭒या या᭒या या᭒या या᭒या इतर इतर इतर इतर वाङ वाङ वाङ वाङ मयाचा मयाचा मयाचा मयाचा अ᭤यास अ᭤यास अ᭤यास अ᭤यास ६.१ तािवक ६.२ िशरीष प याच बालवाङमय ६.२.१ िशरीष प या᭒या बालवाङमयाचा पᳯरचय ६.२.२ िशरीष प या᭒या बालवाङमयाच वᱧप ६.३ िशरीष प याच ᳲहदी अनवादीत सािह᭜य ६.३.१ िशरीष प या᭒या ᳲहदी अनवादीत सािह᭜याचा पᳯरच ६.३.२ िशरीष प या᭒या ᳲहदी अनवादाच वᱧप ६.४ िशरीष प याच वᱫपीय सािह᭜य ६.५ िशरीष प याची िᲦिच ६.५.१ िशरीष प या᭒या िᲦिचाचा पᳯरचय ६.५.२ िशरीष प या᭒या िᲦिचाच वᱧप ६.५.३ िशरीष प या᭒या िᲦिचाच वगळपण ६.५.४ िᲦिचातन जाणवणाᮋया िशरीष प

Upload: others

Post on 03-Jan-2020

13 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

करणकरणकरणकरण सहावेसहावेसहावेसहावे

िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या इतरइतरइतरइतर वाङ्वाङ्वाङ्वाङ् मयाचामयाचामयाचामयाचा अ यासअ यासअ यासअ यास

६.१ ा तािवक

६.२ िशरीष पै यांचे बालवाङ् मय

६.२.१ िशरीष पै यां या बालवाङ् मयाचा प रचय

६.२.२ िशरीष पै यां या बालवाङ् मयाचे व प

६.३ िशरीष पै यांचे हदी अनुवादीत सािह य

६.३.१ िशरीष पै यां या हदी अनुवादीत सािह याचा प रचय

६.३.२ िशरीष पै यां या हदी अनुवादांचे व प

६.४ िशरीष पै यांचे वृ प ीय सािह य

६.५ िशरीष पै यांची ि िच े

६.५.१ िशरीष पै यां या ि िच ांचा प रचय

६.५.२ िशरीष पै यां या ि िच ांचे व प

६.५.३ िशरीष पै यां या ि िच ांचे वेगळेपण

६.५.४ ि िच ातून जाणवणा या िशरीष पै

262

६.६ िशरीष पै यां या इतर वाङ् मयाचे वैिश

६.७ िशरीष पै यां या इतर वाङ् मयातील भाषा

६.७.१ िशरीष पै यां या बालवाङ् मयातील भाषा

६.७.२ िशरीष पै यां या अनुवादीत सािह यातील भाषा

६.७.३ िशरीष पै यां या ि िच ातील भाषा

६.८ िशरीष पै यां या इतर वाङ् मयातील सामािजक आशय

६.९ िशरीष पै यां या इतर वाङ् मयातील राजक य आशय

६.१० िन कष

६६६६....११११ ा तािवका तािवका तािवका तािवक

िशरीष पै यां या किवता, कथा, कादंबरी, लिलत लेखन व नाटक या

वाङ् मया ित र यांनी जे लेखन के ले आहे, या सव वाङ् मयाचा अ यास मी

या करणात के ला आहे. िशरीष पै यांनी मुलांसाठी लेखन के ले आहे. गु देवां या

िवचारांचा सार कर यासाठी यां या हदी सािह याचे अनुवाद के ले आहेत.

आयु यात आले या ची ि िच े िलिहली आहेत. यांनी वृ प ांतूनही

लेखन के ले आहे. यां या या सव लेखनाचा समावेश इतर वाङ् मयात के ला आहे.

263

यां या सव सािह य कारांचा अ यास करावयाचा अस याने यां या

लेखणीतून उतरलेले हे िविवध वाङ् मय अ यासले जाणे मह वाचे आहे. या

सािह याचा मागोवा घेत याने िविवध सािह य िन मतीतले यांचे योगदान

समजून येईल.

६६६६....२२२२ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यांचेयांचेयांचेयांचे बालवाङ्बालवाङ्बालवाङ्बालवाङ् मयमयमयमय

मुलांचे मनोरंजन कर यासाठी िशरीष पै यांनी हे लेखन के ले आहे.

यां या इतर वाङ् मया या तुलनेत या वाङ् मयाची सं या खूपच कमी आहे, पण

यां या लेखनातील िविवधता अ यास या या दृ ीने ते मह वाचे आहे.

६६६६....२२२२....११११ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या बालवाङ्बालवाङ्बालवाङ्बालवाङ् मयाचामयाचामयाचामयाचा प रचयप रचयप रचयप रचय

िशरीष पै यांचे बालवाङ् मय पुढे द या माणे आहे.

१. बागेतील गमती ( कथासं ह ) – परचुरे काशन मं दर, आवृ ी

पिहली १९९३. िशरीष पै यांनी या कथासं हात मुलांसाठी कथा िलिह या

आहेत. हा कथासं ह उपल ध होऊ न शक यामुळे िशरीष पै यांची परवानगी

घेऊन या कथासं हाचा अ यास या करणात समािव के लेला नाही. (१)

२. आईची गाणी (किवतासं ह ) – काशक- अिनल रघुनाथ फडके ,

आवृ ी पिहली जानेवारी २००४. या किवतासं हात िशरीष पै यांनी मुलांसाठी

िलिहले या किवता आहेत.

६६६६....२२२२....२२२२ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या बालवाङ्बालवाङ्बालवाङ्बालवाङ् मयाचेमयाचेमयाचेमयाचे व पव पव पव प

िशरीष पै यां या आईची गाणी या का सं हाचे व प पुढे द या माणे

प करता येईल.

264

प ी, फु लपाखरे, वारा, पाऊस अशा िनसगा तील घटकांवर िलिहलेली

गाणी, बाळाचे आईवरील ेम दश िवणारी व आईची बाळावरील ेमाची गाणी

‘ आईची गाणी ’ या का सं हात समािव आहेत. भोवताल या जगािवषयीची

मुलांची भावना या किवतांमधून झाली आहे.

६६६६....३३३३ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यांचेयांचेयांचेयांचे हदीहदीहदीहदी अनुवादीतअनुवादीतअनुवादीतअनुवादीत सािह यसािह यसािह यसािह य

िशरीष पै यांनी आचाय रजनीशां या हदी सािह याचे अनुवाद के ले

आहेत.या अनुवादामधून ओश चे िवचार झाले आहेत. आप या

अनुवादामधून गु देवां या िवचार सारणाचे काय यांनी के ले आहे.

६६६६....३३३३....११११ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या हहहहदीदीदीदी अनुवादीतअनुवादीतअनुवादीतअनुवादीत सािह याचासािह याचासािह याचासािह याचा प रचयप रचयप रचयप रचय

िशरीष पै यां या अनुवादांचा प रचय पुढे दला आहे.

१. ओशो ( रजनीश ) सािह य – काशन- जीवन जागृती क , पुणे.

२. पा यात बुडी खोल - काशन जीवन- जागृती क , पुणे.

३. मनापलीकडे – काशन- जीवन जागृती क , पुणे.

४. गीता वचने (७ वा अ याय ) – काशन- जीवन जागृती क, पुणे.

५. योितष आिण अ या म – काशन- जीवन जागृती क , पुणे.

६. पथ दीप- काशन- जीवन जागृती क , पुणे.

या अनुवादीत सािह यांपैक ओशो (रजनीश ) सािह य, पा यात बुडी

खोल व योितष आिण अ यात्म हे अनुवादांचे सं ह उपल ध होत नस याने

265

िशरीष पै यांची परवानगी घेऊन या अनुवादांचा समावेश या करणात के लेला

नाही. (२)

६६६६....३३३३....२२२२ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या अनुवादीतअनुवादीतअनुवादीतअनुवादीत सािह याचेसािह याचेसािह याचेसािह याचे व पव पव पव प

िशरीष पै यां या मनापलीकडे, गीता वचने ( सातवा अ याय ) व

पथ दीप या अनुवादांचे व प पुढे द या माणे प करता येईल.

अ.... मनापलीकडेमनापलीकडेमनापलीकडेमनापलीकडे यायायाया अनुवादाचेअनुवादाचेअनुवादाचेअनुवादाचे व पव पव पव प –

भगवान ी आिण ह र कसनदास अ वाल यां याम ये झालेली एक

आ याि मक चचा ‘ मनके पार ’ या हदी पुि तके तून ो र पाने कािशत

कर यात आली. या चच चा मराठी अनुवाद ‘ मनापलीकडे ’ या पु तकातून

िशरीष पै यांनी के ला आहे.

या ो राचा सारांश असा आहे.

• यान कशाला हणतात आिण ते कर याचा िवधी कसा असतो ?

िन वचार चेतना हणजे यान. िन वचार अव थेला पोच यासाठी

िवचारािवषयी जागृत होणे हाच याचा िवधी असतो. यानाची अंितम

अव था हणजेच समाधी होय.

• वा याय आिण यान यातील फरक -

वा याय ही िवचाराचीच एक या आहे. यान िवचारातीत असते.

वा याय हणजे िवचार करणे तर यान हणजे जागे होणे. िवचारात

जागृित नसते. जागे होता णी िवचार करणे संपते. िवचार करणे हणजे

उघ ा डो यांनी व े पाहणे. यान हणजे व ांपासून सुटका.

266

वत:संबंधीचे िवचार हणजे वा याय आिण यान हणजे वत:ला

जाणणे.

• सजगता आिण साि व –

सजगता आिण साि व ही दो ही एक नाहीत. परंतु एकाच चेतनेचे ते

दोन अनुभव आहेत.

• व- पाचे ान हो याचे ान –

यान हणजे जागृित – सजगता – सा ीभाव. यान ही अ या आहे.

यान हणजे जागे होणे – पाहाणे – यान हणजे साि व. यान ही

या न हे. यान हणजे सव यांचे िवराम थान. हणूनच यान हे

मना या पलीकडे असते. यान हणजे व- पाचे ान हो याचे ार.

• क पनेने क पनेचे उ ाटन होते. पण क पना करणा या मनाचे उाटन

होऊ शकत नाही.

• िवपरीत भाव – मनात येणारे वाईट भाव, िवपरीत भाव कसे रोखून

धरावेत ?

हे भाव रोखायचे असतील तर रोखून ध नयेत. िवपरीत भावां या

ाणांचे क अहंकार आहे. अहंकार आहे हणून ते आहेत. अहंकार गेला

क ते जातात.

• स याची चुकामूक –

सहजपणे जप आिण यान ांचे प घेणारा जप नाही.

• मनाला ि थर कसे करावे ? याक रता उपाय कोणता ?

267

मन ि थर होणारच नाही. अि थरतेचे – चंचलतेचे नावच मन आहे.यावर

उपाय हणजे जागे होऊन सा या घटनांकडे पहाणे. खु मनालाच पाहा.

मना या बाबतीत सावध रहा. हाच एक उपाय आहे.

• मन जे हा िन वचार होते –

मन जे हा िन वचार होते, ते हा फ आनंद िश लक राहतो.

• शा ांना िवरोध का ?

शा ीयता ही स याची श ू आहे. स य सदा न असते व शा सदा

उ दत असते.

• शा ही अनुभूित न हे –

शा ाचा ज म जरी अनुभूतीतून झाला असला तरी वत: शा हे

अनुभूित होऊ शकत नाही.

• जो वत:ला समजून घेतो तोच खरा साधू

• पूण जीवनाची कला –

मी जीवनाला सम तेत पाहतो. ही सम दृ ी हणजे अ या म असे मी

समजतो.

• संशय हे िवचाराचे बीज

िवरोधामुळे िवचाराचा ज म होत असतो. संशय हे िवचाराचे बीज होय

आिण िवचारांची या ं ा मक असते.

268

आप या िवचारांनी ोते िख हावेत ही भगवान ची इ छा आहे.

लोकांनी िवचार के ला पािहजे. िवचार करायला िशकले पािहजे.

िवचाराचे पुन ीवन करावयास हवे.

• धा मक चे ावहा रक जीवन –

धा मक या जीवनात ावहा रक आिण पारमा थक असे िवभाग

नसतात. धा मक जीवन अखंड असते. धा मक ला वत:चे असे

जीवन उरत नाही. वत: िमटून गे यानेच याला धमा ची ा ी होत

असते. धा मक जीवनात कार नसतात.

• धम आिण वहार यां याम ये िवरोध िनमा ण झा यास अशा

प रि थतीत यो य माग कोणता ?

धम आिण वहार यां याम ये कधीच िवरोध िनमा ण होत नाही. दुस या

कु णाकडून तरी ऐकले या उस या धमा ला आपण धम मानतो. यामुळेच

धम हणजे कोरडे श द वाटतात. प रि थती वेगळी असली तरी माग

वेगळे नसतात. धम आिण वहार यां यात तडजोड शोध यापे ा य

धमा चा शोध यावयास हवा. वत: ित र दुसरीकडे कोठे ही धमा चा

शोध घेऊ नये. दुसरीकडे कु ठे ही शोधलेला धम आपली सम या सोडवू

शकणार नाही.

• गृह थाने चया ची ा या का करावी ?

चया ची ा या एकच – ासारखी चया . चय हणजे

कामदमन न हे. कारण दमन कामवासनेचे अित मण क शकत नाही.

यानातूनच चया या ाथिमक पाने ारंभ होतो. यान हणजे

आ मरमण. वत:त असणे. यौन हणजे पररमण, दुस यात असणे.

269

बबबब. ‘ . ‘ . ‘ . ‘ पथ दीपपथ दीपपथ दीपपथ दीप ’ ’ ’ ’ अनुवादाचेअनुवादाचेअनुवादाचेअनुवादाचे व पव पव पव प

‘ पथ दीप ’ या ंथाम ये मा योग सोहन यांना ओश नी िलिहलेली शंभर

प े आहेत. ही बोध करवून देणारी प े अस यामुळे या ंथाचे उपशीष क

‘ रजनीश बोधकथा ’ असं ठे व यात आलं आहे. जीवन, मृ यू, ेम, स य, आनंद,

भय, वासना, आ म ान, ई र िवषयक ान देणारी अशी ही ओश ची प े

आहेत. मा योग सोहन यां या भ मुळे ओश नी यांना ही प े िलिहली आहेत.

कककक .‘ .‘ .‘ .‘ गीतादश नगीतादश नगीतादश नगीतादश न ’ ( ’ ( ’ ( ’ ( ७७७७ वावावावा अ यायअ यायअ यायअ याय ) ) ) ) अनुवादाचेअनुवादाचेअनुवादाचेअनुवादाचे व पव पव पव प

या अनुवादाम ये ओश ची दहा वचने समािव आहेत.

वचन पिहले – कृ णांिवषयी अनुराग हणजे परमा यािवषयी अनुराग.

वचन दुसरे – अहंकारा या सा ी वानं ‘ परा ’ चैत यात वेश.

वचन ितसरे – दृ यात अदृ याचा शोध.

वचन चौथे – परमा मा, सनातन कारण.

वचन पाचवे – धम हणजे या िवराटाला समप ण

वचन सहावे - परमा याची दृ ी सगळीकडे सारखीच

वचन सातवे – परमा म ा ीसाठी वत:ला पणाला लावा

वचन आठवे – कृ णाची अमया द क णा

वचन नववे – आकारात िनराकार पाहणाराच बुि दमान

वचन दहावे – आ याला नवा ज म देणारं कृ णांच अ ैताचं िव ान

६६६६....४४४४ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यांचेयांचेयांचेयांचे वृ प ीयवृ प ीयवृ प ीयवृ प ीय सािह यसािह यसािह यसािह य

270

िशरीष पै यांनी सांज लोकस ा, मराठा व नवयुग याम ये लेखन केले. ते

पुढील माणे प करता येईल.

सांज लोकस ा – टप फु ले टप ग ( लिलत लेख सं ह )

मराठा – १. आतला आवाज ( लिलत लेख सं ह )

२. आजचा दवस ( लिलत लेख सं ह )

सा ािहक नवयुग – १. हे ही दवस जातील ( कादंबरी )

२. लालन बैरागीण (कादंबरी )

या वृ प ीय लेखनाचा करण चौथे व करण ितसरे या दोन

करणाम ये अ यास के लेला अस याने या करणात याचा अ यास के लेला

नाही.

६६६६....५५५५ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यांचीयांचीयांचीयांची ि िच ेि िच ेि िच ेि िच े

िशरीष पै यांची ि िच े िनरिनरा या ची आहेत. यातील काही

यां या िनकटवत यांची ि िच े आहेत.ही ि िच े सं येने िवपूल आहेत.

यातील काही मुळे यांचे आयु य घडले. आयु यात या ना या कारणाने

आले या िवषयीही यांनी अ यंत परखडपणे व अिल पणे िलिहले आहे.

ि िच े हा वाङ् मय कार िशरीष पै यांनी मो ा माणात हाताळला आहे.

271

ि िच ातून यांनी वत:िवषयीही िलिहले आहे. यां या वाङ्मयात

ि िच े मह वाची अस याने यां या ि िच ांचा अ यास मह वाचा आहे.

६६६६....५५५५....११११ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या ि िच ांचाि िच ांचाि िच ांचाि िच ांचा प रचयप रचयप रचयप रचय

िशरीष पै यांची ि िच े चार आहेत.

१. ि यजन – काशक -सज राव जी घोरपडे, आवृ ी पिहली – १ माच

१९६९

२. पपा – काशक – िव णु गजानन परचुरे, आवृ ी पिहली १३ ऑग ट

१९७१

३. विडलां या सेवेसी – काशक – न ता मुळे, आवृ ी पिहली २४ फेुवारी

१९८७

४. पपा, तु ही हणजे तु हीच ! – काशक – अ पा परचुरे, आवृ ी पिहली

१३ ऑग ट १९९८

५. ओशो ितभावंत यानयोगी-

या खेरीज ‘ मी, माझे, मला ’, ‘ अनुभवा ती ’, ‘ कु णीच नाही ’, ‘ मैलोन्मैल

’, ‘ उद्गारिच हे ’, ‘ आकाशगंगा’, ‘ हाती िश लक ’, ‘ माझे जीवनगाणे ’’ या

लिलत लेखसं हातूनही यांची ि िच े सामावलेली आहेत.

६६६६....५५५५....२२२२ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या ि िच ांचेि िच ांचेि िच ांचेि िच ांचे व पव पव पव प

िशरीष पै यांनी िलिहलेली ि िच े ही यां या आठवण चा ठे वा

आहेत. या चे थान लेिखके या जीवनात अितशय मह वाचे आहे. पपा,

आई, पती – ंकटेश पै या अ यंत जवळ या िवषयी लेिखका िलिहतात.

272

यांना सवा त अिधक भावणारे ि िच यां या पपांचे आहे. ‘ विडलां या

सेवेशी ’ या पु तका या मनोगतात या िलिहतात, “ प पा, आई आिण ंकटेश

ा ितघांनीही मा यावर आपाप या परीने खूप ेम के ले. मी ही मा या परीने

यां यावर. आज वाटते, मी ेमात खूप कमीच पडते. िनदान प पािवषयी या

ेमात तर खूपच. ा न खूप करायला हवे होते यां यासाठी. जे क शकले

नाही याची उणीव ा आठवणी िल न भ न काढ याचा य के ला आहे. ” (३)

पपांिवषयी लेिखका अ यंत आदराने िलिहतात. आपली वाङ् मयीन जडण – घडण

ही पपांचा वारसा, पपांची मुलगी असणं यामुळे झालेली आहे यावर या अ यंत

ठाम आहेत. आपले पपा एक लेखक आहेत, याचा अिभमान फार

लहानपणापासून यांना वाटत होता. आप या पपां या लेखक ा

ि म वातील आठवणी अ यंत आदराने लेिखका करतात. यां या

ि िच लेखनाची सु वात पपांवरील लेखनानेच झाली. आप या

ि िच ांमधून लेिखका पपांिवषयी भरभ न िलिहतात. या िनिम ाने यांनी

पपांचे च र च वाचकांना सांिगतले आहे. पपांब लचा आदर, ेम हे भाव

यां या लेखनातून होताना दसतात. पपां या सव आठवणीतून यांचा

मोठे पणा प होताना दसतो. आप या कतृ वाचे, लेखनाचे सव ेय या

पपांनाच देतात. विडलां या ो साहनामुळेच आप या हातून लेखनाचे काय

घडले याची जाणीव या ठे वतात.

लेिखका पपां या ि म वाचे सव पैलू आप या लेखनातून

करतात. एक थोर नाटककार, कवी, िवनोदी लेखक, िवडंबनकार अशा सवा था ने

वाङ् मयीन प रचय घडवून आणतात. पपांची थोरवी यां या ि िचातून

सतत प होते. पपा हे लेिखके चा आदश आहेत. येक गो ीचा आवाद घेणं

या पपांमुळे िशक या. पपां या आप या मुलीिवषयी या अपे ातून लेिखके चे

आयु य घडले. ते तसे घडावे यासाठी पपांनी ेरणा दली. पपांचे िवचार, यांची

273

बुि दम ा यांिवषयी लेिखका साथ अिभमान करतात. पपा

ी वातं यवादी होते. आप या नाटकातून,िच पटातून यांनी ि यां या

दु:खाला वाचा फोड याचे काम के ले. मुलीने चांगले िश ण यावे,

आ मिव ासाने वावरावे यासाठी पपा वत: य करत.

िशरीषता नी पपांचे अनेक गुणिवशेष आप या ि िच ातून सांिगतले

आहेत. पपांचे आप या कु टुंिबयांवर अितशय ेम होते. वत:ची आई, मुली

बायको यां यावर ते िनतांत ेम करीत. पपांचे हे अनोखे ेम लेिखका आप या

लेखनामधून दाखिवतात. यांचं घरासाठी खरेदी करणं, कु टुंिबयांसाठी झटणं.

यातून लेिखका पपांचं मोठे पण दाखवून देतात. ‘ फटाके आणायचे तर पेटाराभर,

वाचायला पु तके आणायची तर ंकभर ’ असा यांचा रवाज होता. मुल ना

घेऊन ते महाग ा हॉटेलात जात. ितथले पदाथ इं जां या प दतीने कसे खावे ते

िशकवत. (४) आप या जीवनातील यशाचे सर्व ेय लेिखका पपांना देतात. या

हणतात, “ मा या विडलांनी मला नुसताच ज म दला नाही, तर सवा था नं

घडवलं, िशकवलं आिण ज माचं उपकृ त क न ठे वलं. ”

पपां या ना लेखनािवषयी, का लेखनािवषयी लेिखका मािहती देतात.

एक थोर नाटककार,कवी असा पपांचा प रचय यां या लेखनातून करवून देतात.

यां या िवडंबन का िन मती िवषयी सांगतात. पपांचे किवतेिवषयीचे िवचार

प करतात. ‘ झ डूची फु ले ’ या का सं हािवषयी िलिहतानाच यां या

िन मतीचे कारणही िलिहतात. पपां या ेमामुळे लेिखका भारावया आहेत.

यांचं पपांवरील ेम यां या लेखनातून सतत होते. स दया चं वेड,

रिसकता, िनसग ेम याचा वारसा यांनी आप या मुलीलाही दला होता. पपांनी

यांना पावशाची शीळ ऐकायला िशकवले. ित यातलं संगीत, यातलं का

पपांमुळेच लेिखका अनुभवू शक या.

274

अगदी सा या-सा या गो ीतून जाणवणारे पपांचे मोठे पण लेिखका

आप या ि िच ातून प करतात. यांचे आयु य अनेक वादिववादांनी

भरलेले होते. यां या का िवडंबनामुळे रिव करण मंडळातले कवी दुरावले

होते. अ े-वरेरकर वाद, अ े-फडके वाद, अ े-खांडेकर वाद अशा यां या

आयु यातील वादांिवषयी लेिखका सांगतात.

संयु महारा ा या िन मतीमधील आचाय अ े यांचे योगदान लेिखका

प करतात. संयु महारा ाचा चार भावीपणे करता यावा यासाठी दैिनक

‘ मराठा ’ या वृ प ाची िन मती यांनी के ली. संयु महारा ाला िवरोध

करणा यावर यांनी ह ले चढवले. पपां या राजक य जीवनािवषयी लेिखका

िलिहतात; “ महारा ात या येक संघषा चे पुढारीपण यांनी घेतले. एकाच

हेतूने क समाजाचे क याण या योगे होईल, असे िवचार जीवना या सव े ांत

काशमान हावेत. जनतेला सतत जाग क ठे वणारे आचाय अ े हे महारा ाचे

ग त घालणारे पहारेकरी होते. ” (५)

िशरीष पै यांनी िलिहले या ि िच ाम ये सवा त मह वाचे ििच

हणून यां या पपां या ि िच ाचा िनद श करावा लागेल. यांचे

पपांिवषयीचे लेखन हे आदरभावनेने ओथंबलेले आहे. आप या ि िच

लेखनातून लेिखका वत:चे पपांवरील ेम व अिभमान प करतात.

िशरीषता या ि िच ातील ‘ आई ’ ही एक जबाबदार ि म व

असणारी ी आहे. यां या आईिवषयक आठवणी या कृ त ते या आहेत. यां या

ि िच ातली आई ही संसाराची जबाबदारी एकटीने ओढणारी आहे. मुल ची

काळजी असलेली, इतरां या वाईट इ छांना घाबरणारी, सरळ-साधी संसारी ी

आहे. ित या यागाची जाणीव ठे वून लेिखका यां यािवषयी िलिहतात. आईचे

275

दु:ख जाणून घेऊन ित यािवषयी या िलिहतात. ितचे ि म व जसे वत:ला

जाणवले तसे वाचकांसमोर परखडपणे या मांडतात.

पती- ंकटेश यांचे िशरीषता नी िलिहलेले ि िच पती-प ीचे

नातेसंबंध दश िवणारे आहे. ंकटेश पै यां याबरोबर झालेला ेमिववाह,

एकमेकांना समजून घेणे, एकमेकांिवषयीचे गैरसमज, राग-लोभ या सवा चे दश न

लेिखका आप या लेखनातून घडिवतात. आप या तीस वषा या वैवािहक

जीवना या आठवणी यांनी या ि िच ातून द या आहेत.

िशरीष पै यांचे ‘ मी ’ हे ि िच यां या वत: या आयु याचा

मागोवा घेणारे आहे. वत:चे बालपण, विडलांचा भाव व ो साहन, वृ प ीय

कारक द , पपांचं िनधन, पपांचं बनावट मृ यूप करण या सव बाब ची मािहती

या ि िच ातून लेिखका देतात. वत: या लेखन वासािवषयीही मािहती या

ि िच ा ारे यांनी दलेली आहे.

आप या सासर या माणसांचीही ि िच े लेिखका िलिहतात. ंकटेश

पै यां या आई हणजेच अ मा, बिहणी ि वेणी अ ा व व सला ा यांची

ि िच े यांनी िलिहली आहेत. यां या ि िच ातील या सासर या ि या

कु टुंबासाठी ख ता खाणा या आहेत. यां या िवषयीचे लेखन िज हाळा व आदर

करणारे आहे.

लेिखकांनी आयु यात आले या इतर िवषयी सु दा िलिहले आहे. या

वेगवेग या कारणांनी यां या आयु यात आले या आहेत. या सव

िवषयी लेिखका परखडपणे िलिहतात. वत:ला भावलेले यांचे गुण,

वैिश े याचबरोबर न आवडले या गो ीही या िलिहतात. या िनिम ाने या

िवषयी वत:ला जाणवलेली स यता यांनी वाचकांपय त पोचवली आहे.

यातील काही पपांमुळे लेिखके या आयु यात आले या आहेत. या

276

पपांवर व लेिखकां यावर ेम करणा या आहेत. साळगावकर, ग.पा.परचुरे,

अ पा परचुरे इ यादी पपां या सहवासात असले या , वत:या मैि णी,

काही महनीय दयनाथ मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर,

आशा भोसले यां यािवषयी यांनी िलिहले आहे. कवीवय बापट, बोरकर,

पाडगांवकर, शांता शेळके यां यािवषयी या िलिहतात. यां या

किवतािवषयीही या िलिहतात. आचाय रजनीश, ी माताजी यां यािवषयी,

यां या आ याि मक साधनेिवषयी या िलिहतात. रावसाहेब कळके ,

वनमालाबाई यां यािवषयीचे यांचे लेखन परखडपणाचे व ामािणकपणाने

स यकथन करणारे आहेत. या यां या आयु यात आ या,

यां यािवषयीचे अनुभव आप या ि िच ा या मा यमातून लेिखका

करतात. आप या ि िच ामाफ त आप या आयु यातील लोकांशी असलेले

नाते संबंध या प करतात.या लोकांशी यांचे य नाते नसूनही यांचे

िहतसंबंध िनमा ण झाले, या सवा िवषयी आदर दाखिवणारे लेखन आप या

ि िच ातून यांनी के ले आहे.

६६६६....५५५५....३३३३ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या ि िच ांचेि िच ांचेि िच ांचेि िच ांचे वेगळेपणवेगळेपणवेगळेपणवेगळेपण

िशरीष पै यां या ि िच ांचे वेगळेपण प कर यासाठी ते पुढे

दले या मु ां माणे अ यास यास अिधक समजून घेता येईल.

आ मपरआ मपरआ मपरआ मपर लेखनाचीलेखनाचीलेखनाचीलेखनाची ि िच ेि िच ेि िच ेि िच े

लेिखका आप या ि िच ामधून वत:ब ल बोलतात. यांचे लेखन हे

आ मपर लेखन आहे. आप या आयु यात आले या िवषयी िलिहताना

लेिखका वत:िवषयी िलिहत राहतात. ‘ हाती िश लक ’ या लिलत लेख सं हात

आप या ि िच ांिवषयी लेिखका हणतात, “ मा या ि िच णा मक

लेखनातून मी जणु माझेच ि िच ब याचशा ामािणकपणे उभे केले आहे. ”

277

(६) यांनी िलिहले या ि िच ातील यां या ना यातील आहेत. काही

प रिचत िवषयीही या िलिहतात. यां या आयु याम ये या चे थान

मह वाचे आहे. यातील काही मुळे यांचे जीवन घडले. या िवषयी

िलिहताना या ओघात लेिखला वत:िवषयी िलहीत राहतात. यातून यांचे

वत:चे जीवनच र यांनी वाचकांना ात क न दले आहे.

पपा व आईिवषयी िलिहताना वत:चे बालपण,िश ण, ि म वाची

जडण-घडण या िवषयीचे ान लेिखका वाचकाला ा क न देतात. आपला

लेखन वास, वैवािहक जीवन, आयु यातील चढउतार या सवा ची मािहती

यां या ि िच ातून िमळते. ि िच ातून लेिखका वत: या जीवनाची

श य तेवढी मािहती उघड क न देतात.

नातेनातेनातेनाते----संबंधसंबंधसंबंधसंबंध पपपप करणारीकरणारीकरणारीकरणारी ि िच ेि िच ेि िच ेि िच े

लेिखका आप या ि िच ांतून - मधील संबंधािवषयी

िलिहतात. ‘ आई ’ या ि िच ातून आई-मुलगी नातेसंबंध, ‘ ंकटेश ’ या

ि िच ातून पती-प ी या ना यांिवषयी या िलिहतात. आई-वडील यांचे

पर पर संबंध, वनमालाबा या ‘ बाई ’ या ि िच ातून अ े पती-प ी व

वनमालाबाई यांचे संबंध, ताणतणाव यािवषयी लेिखका िलिहतात. यांचे लेखन

अनुभवांशी ामािणक रा न के लेले लेखन आहे. या वयात हे अनुभव यांनी

घेतले या वयानुसार के लेले लेखन यां या ि िच ात समािव आहे. लेिखका

हे सव नाते-संबंध वण न करताना अिल पणे लेखन करतात. ि िचातील

लेिखके या िनकटवत य असूनही या या ि म वातील वत:ला

जाणवले या सव बाबी या स ेपणाने िलिहतात. के वळ गतकाळाया आठवणीत

278

न रमता शोधकपणे या या जीवनाचा मागोवा ि िच ा ारे लेिखका

घेत राहतात.

वैयि कवैयि कवैयि कवैयि क जीवनाकडूनजीवनाकडूनजीवनाकडूनजीवनाकडून सामािजकसामािजकसामािजकसामािजक आशयापय तआशयापय तआशयापय तआशयापय त जाणारीजाणारीजाणारीजाणारी ि िच ेि िच ेि िच ेि िच े

िशरीष पै यां या ि िच ामधून यां या वैयि क जीवनािवषयी

मािहती िमळते. सु वातीला हे लेखन ि गत पातळीवरचे असले तरी यातून

एखा ा सामािजक ाची जाणीव लेिखका क न देतात. आई-विडलांिवषयी

िलिहत असताना वनमालाबा मुळे यां या ताण या गेले या वैवािहक

जीवनािवषयी लेिखका िलिहतात. आप या आई या मनातील सलणारी वेदना

करणारे यांचे लेखन प र य ा ि यां या सम येला जाऊन िभडते. या

काळात प र य ा हा श द िशवीसारखा वापरला जात होता.

िशरीष पै यां या ि िच ातील ि या पु षां या वच वाखाली

दबले या आढळतात. आप या मुल ना िशकवताना, कॉलेजम ये पाठवताना

सुिशि त आई-विडलांनाही धा ती वाटे. मुलीनं कॉलेजमध या िम ांसोबत

फरणं, हॉटेलम ये चहा घेणं हे लोकांना मा य नसे. समाजामधील ही

िवचारसरणी यां या लेखनातून प होते. वडील सु िस द लेखक, नाटककार

असूनही लेिखका नाटकात काम करायला घाबरत.

िशरीषता नी िलिहलेली ि यांची ि िच े त कालीन सामािजक

ि थतीवर काश टाकणारी आहेत. आप या संसारासाठी या ि या राबत. पु ष

मा हेके खोरपणाने वागून दु:खाचे कारण बनतात. आप या ििच ांमधून

लेिखका ि यांची अगितकता ात क न देतात. सु वातील वैयि क वाटणारे हे

अनुभव वाचकांना यातील सामािजक सम या जाणवून देतात.

चेचेचेचे श दिचश दिचश दिचश दिच िनमा णिनमा णिनमा णिनमा ण करणारेकरणारेकरणारेकरणारे ि िचि िचि िचि िच

279

लेिखका आप या लेखनातून संबंिधत चे श दिच िनमा ण करतात.

यां या लेखनातून ती बे ब वाचकांसमोर उभी राहते. यांया ‘ आई ’

या लेखातील कोचाव न टेबलावर आिण टेबलाव न खुच वर उ ा मारणारी,

सतत म ती करणारी खोडकर मुलगी यां या श दांतून य दसायला लागते.

ि िच णातून िजवंत क न वाचकाला भेटवणे, ही यां या

ि िच णातली खासीयत आहे. अनेक ची ि िच े िलिहताना लेिखका

वत:िवषयी िलहीत राहतात, पण तरीही या िवषयी स ेपणाने व

शोधकदृ ीने या िलिहतात. के वळ दखावूपणा न करता ि िच ातून

वत:िवषयी स ेपणाने या िलिहतात. यांचे लेखन आठवण या व पात

असले तरी या आठवणीत रमून वत:ची के वळ चांगली बाजू वाचकांसमोर

आण याचा या य करीत नाहीत. ि िच ां या िनिम ाने गतजीवनाकडे

शोधक व िच क सक दृ ीने पाह याचा य लेिखका करतात.

६६६६....५५५५....४४४४ ि िच ातूनि िच ातूनि िच ातूनि िच ातून जाणवणा याजाणवणा याजाणवणा याजाणवणा या िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै

आप या आयु यात आले या िवषयी िलिहताना लेिखका वत:ब ल

िलहीत गे या आहेत. यांची ि िच े वाचताना वाचकाला याची जाणीव

सतत होत राहते. कळायला लागले या वयापासून आप या जीवनाची सम

मािहती लेिखका ि िच ामधून देतात. वत:चे बालपण, बालपणीया

मैि णी, वत:चा डपणा सवा िवषयी िनरिनरा या ि िच ामधून या

िलिहतात. एक खोडकर, दंगेखोर मुलगी हणून सु वातीला वत;ला

वाचकांसमोर आणतात. याचबरोबर ठक ठकाणी वत:ची झालेली अवहेलना,

अपमान अ यंत अिल पणे सांगून आतून अ यंत संवेदनशील अशा वत:या

ि म वाचे दश न घडवतात. वत: या वाङ् मयीन ि म वाची जडणघडण,

280

वाङ् मयाची िन मती यािवषयी यां या ि िच ातून सिव तर मािहती िमळते.

िवशेषत: किवतांिवषयी या अिधक िलिहतात.

आपले िश ण, कॉलेजमधील िम , जे कोणी यां या सहवासात आले,

यां यािवषयी या िलिहतात. आप या कु टुंिबयांिवषयीचे यांचे लेखन यां या

वैयि क आयु याची मािहती देणारे आहे. आप या ि िच ामधून

िनकटवत यांची व वत:ची मािहती लेिखका सांगतात. पपा, आई व ंकटेश पै

ही यां यावर आ यंितक ेम करणा या माणसांिवषयी या अ यंत िज हा यानं

िलिहतात. पपांिवषय चा िज हाळा यां या लेखनातून सतत होतो.

आप या पपांिवषयी भरभ न िल न यांनी पपांचे आयु यच च र पाने

वाचकांसमोर ठे वले आहे.

६६६६....६६६६ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या इतरइतरइतरइतर वाङ्वाङ्वाङ्वाङ् मयाचेमयाचेमयाचेमयाचे वैिशवैिशवैिशवैिश

िशरीष पै यां या इतर वाङ् मयाचे वैिश समजून घेताना यातील

कारा माणे समजून घेणे यो य होईल. िशरीष पै यांचे बालवाङ्मय लहान

मुलांसाठी िलिहलेले, लहान मुलांना आवडेल असे वैिश पूण आहे. अनुवादीत

सािह यातून वत:चे कोणतेच िवचार यांनी के लेले नाहीत. यामुळे यात

गटणारे लेखन वैिश हे लेिखके चे वत:चे नाही.

‘ इतर वाङ् मय ’ या करणातील िशरीष प ची ि िच े ही सयंेने

िवपूल आहेत. ही ि िच े लेिखके या जीवनािवषयी मािहती देणारी आहेत.

आ मपर लेखन व वत:ला कमीत-कमी मह व देऊन के लेले लेखन अशा दो ही

कारचे ि िच लेखन यांनी के ले आहे. वत:िवषयी लेखन करतानाही

अ यंत तट थतेने, अिल पणे लेखन यांनी के ले आहे. “ मा या ला या वेळी मी

प पांना आईला खूप दुखावलं. डो यात वावटळ आ यासारखी मी वागले. ” (७)

281

वत:िवषयी व अ यंत ि य ची ि िच े असूनही ती अ यंत पारदश क

आहेत.

िशरीष पै यां या ि िच ातून ीची वेदना गट होताना दसते.

वरवर सुखी दसणा या ि यां या अंतम नात सलणारी था आप या

ि िच ातून यांनी उघड के ली आहे. वत: या आईिवषयीचे यांचे लेखन हे

देखील आईची था जाणवून देणारे आहे. या िलिहतात, “ माया आईने

आयु यात खूप दु:ख भोगले. वंचना, मन ताप, उपे ा, पराभव, सायांची वेदना

ित या काळजात जीवनभर का ासारखी तून बसली होती. ” (८)

िशरीष पै यां या ि िच ामधली खास बाब हणजे या िवषयी

या िलिहतात, ती िजवंत करतात. यांची ि िच े ही िनवळ या- या

ची वण ने नसतात, आप या श द साम या ने ती वाचकांसमोर उभी

करतात. याच कारणामुळे यांचे ि िच लेखन वैिश पूण ठरले आहे.

६६६६....७७७७ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यांयांयांयां यायायाया इतरइतरइतरइतर वाङ्वाङ्वाङ्वाङ् मयातीलमयातीलमयातीलमयातील भाषाभाषाभाषाभाषा

िशरीष पै यां या इतर वाङ् मयातील भाषा खाली द या माणे प के ली आहे.

६६६६....७७७७....११११ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या बालवाङ्बालवाङ्बालवाङ्बालवाङ् मयातीलमयातीलमयातीलमयातील भाषाभाषाभाषाभाषा

िशरीष पै यां या बालवाङ् मयाची भाषा सहज, मुलांशी ग पा-गोी

करताना वापरलेली असावी तशी सुलभ आहे. भोवताल या जगािवषयी या

मुलां या क पना, भावना मुलां या श दांतून या किवतांम ये के या आहेत.

लयब दलयब दलयब दलयब द भाषाभाषाभाषाभाषा

‘ आईची गाणी ’ या का सं हात मुलांची आवडती, आकषू न घेणारी लयब द भाषा आहे.

282

श दांचीश दांचीश दांचीश दांची पुनपुनपुनपुन

लहान मुलांना आवडणारी श दांची पुन करणारी भाषा ‘ आईची

गाणी ’ म ये लेिखका वापरतात.

“ टट् ट ss टट् ट ss ”

“ नकटं नकटं नाक ”

“ िचमणे िचमणे दात ”

“ बुटके बुटके पाय ”

“ काव काव काव काव, कावळा मागतो एकच पाव ”

“ िहरवं िहरवं पान ”

चतुरचतुरचतुरचतुर –––– चमख ाचमख ाचमख ाचमख ा बोलांचीबोलांचीबोलांचीबोलांची भाषाभाषाभाषाभाषा

खाऊसाठी कवा हवे ते िमळिव यासाठी िचमुक यां या त डी असणारी

लाडीक, चमख ा बोलांची भाषा ‘ आईची गाणी ’ म ये लेिखका समािव

करतात.

“ आ याबाई मला तू आवडतेस

लाल गोड गोळी मला तू देतेस ”

६६६६....७७७७....२२२२ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै अनुवादीतअनुवादीतअनुवादीतअनुवादीत सािह यातीलसािह यातीलसािह यातीलसािह यातील भाषाभाषाभाषाभाषा

िशरीष पै यां या अनुवादीत सािह यातील भाषा मूळ सं हाचे पांतर

कर यासाठी वापरलेली, जशी या तशी अशा व पाची आहे.

६६६६....७७७७....३३३३ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या ि िच ातीलि िच ातीलि िच ातीलि िच ातील भाषाभाषाभाषाभाषा

283

िशरीष पै यां या ि िच ाम ये वापरलेली भाषा सुिशि तांची भाषा

आहे. ितचे व प पुढे द या माणे सांगता येईल.

अलंकारीकअलंकारीकअलंकारीकअलंकारीक सजलेलीसजलेलीसजलेलीसजलेली भाषाभाषाभाषाभाषा

िशरीषता नी ि िच ात अलंकारीक भाषा वापरली आहे. पपांिवषयी

बोलताना यांची भाषा अलंकारीक, सजलेली आहे. पपा ा लिलत लेखसं हात

या हणतात, “ प पांचा हा इतरांना भासणारा ‘ बे फक रपणा ’ हा

बे फक रपणा नसून तो जीवनाकडे अपरंपार आशेने पाहणा या जाितवंत

कलावंताचा खेळकरपणा आहे. ” (९)

“ प पा हणजे िवनोदाचा एक चंड धबधबा आहे असे आ ही सुदा

हणतो खरे ! ” यां या पपांचे सहज बोलणे हे देखील अलंकारीक होते. या

बोल याची आठवण सांगताना या िलिहतात, ते िम क लपणाने हणाले, “ हा

पु याचा िचखल अगदी पु यात या लोकांसारखाच आहे बरे का ! लेकाचा मागून

नदा करतो. ” (१०)

प लेदारप लेदारप लेदारप लेदार वा यरचनेचीवा यरचनेचीवा यरचनेचीवा यरचनेची भाषाभाषाभाषाभाषा

पपांिवषयी िलिहताना िशरीष पै या िवशेषणयु प लेदार अशी भाषा

वापरतात. पण ा लिलत लेखसं हात यांनी वापरलेली भाषा लांबलचक

प लेदार अशी आहे. या पपांिवषयी िलिहतात, “ िन काळजीपणे ओढलेली दुलई

पायात तशीच चुरगळून गेली आहे, हाताखाली आिण अंगाखालीही सकाळची

ताजी वत मानप े चुरगाळून टाकली आहेत आिण यातली काही वायाशी

लपंडाव खेळत आहेत, जवळच प पां या हाता या ध याची वाट पाहाणारा

अध वट िपऊन टाकलेला चहाचा कप पडला आहे, ा ऐन भाऊगद त गांग न

गेलेला च मा आपला घाब न कु ठे तरी दडला आहे, छातीवरती एक छानसा

284

जाडजूड ंथ ठे वलेला आहे आिण आमचे प पा या गडबडगुं ात आळशीपणाने

आठआठ वाजेपय त लोळत लोळत ‘ नवयुग ’ म ये िलहावया या लेखाचा िवचार

करीत करीत स्वत:शीच अ फु ट बडबड करीत आहेत ! ” (११)

प पां या वभावािवषयी,ग पा गो ी कर या या वभावािवषयी

िलिहताना यांची भाषा अशीच प लेदार आहे. या िलिहतात, “ या ग पांत,

प पा टळकां या सहगज नेची, िशवरामपंतां या व ो ची आिण अयुतराव

को हटकरां या धीरगंभीर श दांतील आवेशाची गजू न आवजू न सािभनय न ल

क न दाखवतील, सासवडम ये घालिवले या आप या बालपणातील खो ा व

गावगंगेत घातले या उ ा ां या सुर य आठवणी सांगतील, नाना ठकाणी

के ले या को ांची मो ा चतुर तेने उजळणी करतील, िविवध ंथांतून

वाचले या स दय थळांचा प रचय घडवून आणतील, अ दूल करीमखाँकडे

िशकले या खटके बाज तानाही िचत आळवतील, ( तसा प पांचा आवाज फार

सुरेख आहे बरं का ! ) आणखी कतीतरी अशाच िविवध िचर गोची पारायणे

करतील. ” (१२)

का ा मकका ा मकका ा मकका ा मक भाषाभाषाभाषाभाषा

िशरीषताई आप या ि िच ामधून का ा म भाषा वापरतात. यांचे

ग लेखनही एखा ा किवतेसारखे नादमय असते. ‘ पपा ’ या सं हात या

िलिहतात, “ आद याच दवशी गो ी या पु तकांसाठी ह ध न बसलेया

िमनीला ते इसापनीतीत या बेडक पे ाही अिधक ‘ फु गवतील ’ अन् लगेच

दुस या दवशी भ या पहाटे या गुलाबी थंडीत ितला ते जागी करतील अन्

‘ वाजता थंडी sss / घालावी लोकर बंडी / सकाळी उठुनी खावी अंडी / वरती

पुजावी देवी चंडी / ’ अशी शी किवता क न ित याभोवती हात ओवाळतील

आिण मग ितचा सवा फु गवा झट दशी नाहीसा करतील. ” (१३)

285

आदआदआदआदराचीराचीराचीराची भाषाभाषाभाषाभाषा

ि िच ातील िवषयी लेिखका अ यंत आदराने िलिहतात.

िवशेषत: पपांसंबंधी बोलताना यांची भाषा अ यंत आदराची व भने प रपूण

अशी असते.

िवनोदीिवनोदीिवनोदीिवनोदी वववव हलकहलकहलकहलक –––– फु लकफु लकफु लकफु लक भाषाभाषाभाषाभाषा

ि िच ातील काही संगासाठी लेिखका अ यंत हलक – फु लक ,

िवनोदाने भरलेली भाषा वापरतात. प पां या बोल यातले िवनोदही

ि िच ात यांनी सांिगतले आहेत.

श दिचश दिचश दिचश दिच िनमा णिनमा णिनमा णिनमा ण करणारीकरणारीकरणारीकरणारी भाषाभाषाभाषाभाषा

लेिखका आप या भाषेमधून संबंधीत चे श द पी िच

रेखाटतात.प पां या आठवणी या िलिहतात त हा िलिहणारे पपा सा ात दसू

लागतात. या िलिहतात, “ पिह यांदा आठवते ते पु यामध या नारायण पेठे तले

आमचे घर. यातला तो लांबट आकाराचा दवाखाना.रा ीची वेळ.

दवाणखा यातली आ ाला टांगलेली खालीवर सरकणारी वीजब ी. ती खाली

सरकवून ठे वली आहे आिण ित या नेमके खाली कागद घेऊन प पा िलहायला

बसले आहेत. ” (१४)

लेिखका या िवषयी िलिहतात ती वाचकां या नजरेसमोर

उभी राहते.

६६६६....८८८८ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या इतरइतरइतरइतर वाङ्वाङ्वाङ्वाङ् मयातीलमयातीलमयातीलमयातील सामािजकसामािजकसामािजकसामािजक आशयआशयआशयआशय

286

िशरीष पै यांचे लेखन ि गत अनुभवातून सामािजकतेकडे जाणारे

आहे. यां या या वाङ् मयातील सामािजक आशय पुढे द या माणे प करता

येईल.

िशरीष पै यांचे बालवाङ् मय हे लहान मुलांसाठी िलिहलेले आहे. यात

मुलांची करमणूक करणे, यांचे बोल ऐकवणे एवढाच उ ेश आहे. यामुळे या

सािह यात सामािजक आशय नाही.

हदीहदीहदीहदी अनुवादातीलअनुवादातीलअनुवादातीलअनुवादातील सामािजकसामािजकसामािजकसामािजक आशयआशयआशयआशय

िशरीष पै यांनी आचाय रजनीश यांचे आ याि मक िवचार लोकांपय त

पोचव यासाठी हे अनुवाद के ले आहेत. यातून समाजाला आ यािमक मागा पय त

ने यासाठी माग दश न के ले आहे.

ि िच ातीलि िच ातीलि िच ातीलि िच ातील सामािजकसामािजकसामािजकसामािजक आशयआशयआशयआशय

िशरीष पै यां या ि िच ातील या उ ू कवा उ म यमवग य

समाजातील आहेत. यामुळे यां या ि िच ातून सुिशि त उ म यमवग य

समाजाचे वण न आले आहे. वातं यो र कालखंडातील समाज व था

िशरीषता या ि िच ातून आलेली आहे. या दृ ीने िवचार करता यां या

ि िच ामधील समाज व थेचे िच ण पुढे द या माणे प करता येईल.

पु षांचेपु षांचेपु षांचेपु षांचे वच ववच ववच ववच व असणारीअसणारीअसणारीअसणारी समाज व थासमाज व थासमाज व थासमाज व था

ि िच ामधून दसून येणारी समाज व था ही पु ष धान हणजेच

पु षांचे वच व असणारी समाज व था आहे. यां या ि िच ातील पु ष हे

व छंदी, बंधनमु असे आहेत. घरात यांची कू मत चालते. मनािव

घडलेली कोणतीच गो यांना सहन होत नाही. यां या ि िचातले पु ष

म पान करणारे, परंतु भाविनक आहेत.

287

यां या ि िच ाकडे दृि ेप टाक यानंतर ि यांचे दु यम थान

ल ात येते. ि या कतीही िशक या तरी यां या थानात फरक पडलेला दसत

नाही. यांना संसारा या जबाबदा या पार पाडा ा लागतात. सुिशि त

समाजात सु पणे घर क न रािहलेला अंधिव ास िशरीषता या

ि िच ातून दसून येतो. यां या आईला दुस यां या वाईट नजरांची भीती

वाटत होती. यासाठी आई सतत आप या मुल ना जपत असे.

६६६६....९९९९ िशरीषिशरीषिशरीषिशरीष पैपपैैपै यां यायां यायां यायां या ि िच ातीलि िच ातीलि िच ातीलि िच ातील राजक यराजक यराजक यराजक य आशयआशयआशयआशय

िशरीष पै यां या ि िच ाम ये संयु महारा रा य थापने या

चळवळीचे वण न आलेले आहे. महरा रा य िन मतीम ये आचाय अ े यांचे

योगदान ि िच ामधून प के ले आहे. संयु महारा ाचे अ गय सेनापती

ा ना याने सारा महारा यांना नावाजत होता. आप या वाणीने आिण

लेखणीने यांनी सारा महारा पेटवला. संयु महारा आंदोलना या

चारासाठी यांनी ‘ मराठा ’ काढला होता.

ंकटेश पै यांचाही ओढा राजकारणाकडे होता. ेड युिनयन चळवळीत

यांनी भाग घेतला होता. बेचाळीस या चळवळीत यांनी तु ंगवास भोगला

होता.

६६६६....१०१०१०१० िन कषिन कषिन कषिन कष

िशरीष पै यां या इतर वाङ् मयात किवता, कथा, कादंबरी, नाटक,

लिलतलेखन हे लेखन वगळून उरले या यां या लेखनाचा इतर वाङ्मयात

समावेश के ला आहे.या वाङ् मयातील सं येने जा ती असलेले लेखन हणजे यांची

ि िच े आहेत. ि िच ांचे लेखन यांनी अ यंत आवडीने के ले आहे व ती

वाङ् मयीन दृ ीनेही मह वाची आहेत.

288

िशरीष पै यांची ि िच े दोन कारची आहेत. पिहला कार हणजे

िनकटवत यांची ि िच े व दुसरा कार हणजे प रिचतांची ििच े.

यांचे ि िच लेखन हे ि गत अनुभवापासून सु झाले आहे.

ि िच ातून संबंिधत िवषयी िलिहता – िलिहता या वत:िवषयी

िलिहत गे या आहेत, यामुळे यांची ि िच े ही आ मच र ाशी जवळीक

साधणारी आहेत. याचबरोबर यांचे ि िच लेखन अिल पणा ठेवून के ले

गेले आहे.

िशरीष पै यां या ि िच ांमधून ि यां या जीवनासंबंधी मािहती

िमळते. ि यांचे समाज व थेतील थान यां या ि िच ामधून प होते.

ि यांचे क , यांची वेदना यांची जाणीव यांनी आप या या लेखनातून क न

दली आहे. ीची था सांगणारी ही ि िच े असली तरी यात पु षांचा

ितर कार नाही. यां या ि िच ातील ि या गृिहणी या भूिमकेत रमले या

आहेत. आप या पपांिवषयीचे ेम व आदरभावना वत: लेिखका सतत

करतात.

िशरीष पै यांचे ि िच ण संगानु प बदलणारे आहे. यांना वत:ला

ती या संगी जशी जाणवली, तसे यांचे या िवषयीचे लेखन

बदलत गेले आहे. अ यंत जवळ या िवषयीही यांचे लेखन एकांगी न बनता

वा तवदश असेच आहे. आप या लेखनातून संबंिधत या वाचकाला

भेटवतात. यांची ि िच े ि गत अनुभवापासूम सु होऊन सामािजक

जाणीवांपय त पोचणारी आहेत.

िशरीष पै यांचे बालवाङ् मय सं येने कमी आहे. मुलांची करमणूक

कर या या उ ेशातून ते िलिहले गेले आहे. आचाय रजनीशां या िवचारांचा

सार कर यासाठी यां या सािह याचे अनुवाद िशरीष पै यांनी के ले आहेत.

289

यातील िवचार हे आचाय रजनीशांचे िवचार आहेत, परंतु एका लेिखके चे सव

वाङ् मय कारातील लेखन या दृि कोनातून या लेखनाचे िवशेष मह ्व आहे. या

सव लेखनाचे ेय िविवध वाङ् मय कारातील लेखन हणून यांना ावेच

लागेल.

संदभ सूचीसंदभ सूचीसंदभ सूचीसंदभ सूची

१. िशरीष पै यां याशी फोनव न संभाषण द. १७.११.२०१०

२. िशरीष पै यां याशी फोनव न संभाषण द. १७.११.२०१०

३. िशरीष पै ‘ विडलां या सेवेशी ’ डपल पि लके श स वसई रोड टेशन िज.

ठाणे पिहली आवृ ी १९८७ ‘ मनोगत ’

४. िशरीष पै ‘ पपा, तु ही हणजे तु हीच’ परचुरे काशन मुंबई पिहली

आवृ ी १९९८ पृ. . ११

५. िशरीष पै ‘ पपा, तु ही हणजे तु हीच ’ परचुरे काशन मुंबई पिहली

आवृ ी १९९८ पृ. . ११५

६. िशरीष पै ‘ हाती िश लक ’ अनुभव काशन मुंबई पिहली आवृ ी २००१

पृ. . १४

290

७. िशरीष पै ‘ विडलां या सेवेसी ’ ’ डपल पि लके श स वसई रोड टेशन

िज. ठाणे पिहली आवृ ी १९८७ पृ. . १५४

८. िशरीष पै ‘ विडलां या सेवेसी ’ ’ डपल पि लके श स वसई रोड टेशन

िज. ठाणे पिहली आवृ ी १९८७ ‘ मनोगत ’

९. िशरीष पै ‘ पपा ’ परचुरे काशन मुंबई पिहली आवृ ी १९७१ पृ. . ४

१०.िशरीष पै ‘ पपा ’ परचुरे काशन मुंबई पिहली आवृ ी १९७१ पृ. . ८

११. िशरीष पै ‘ पपा’ परचुरे काशन मुंबई पिहली आवृ ी ’ १९७१

पृ. . ३,४

१२. िशरीष पै ‘पपा ’ परचुरे काशन मुंबई पिहली आवृ ी १९७१ पृ. . ५

१३. िशरीष पै ‘ पपा ’ परचुरे काशन मुंबई पिहली आवृी १९७१

पृ. . ४, ५

१४. िशरीष पै ‘पपा’ परचुरे काशन मुंबई पिहली आवृ ी १९७१ पृ. . ९