ारी3 चचाासत्र सावहत्र्ेविहासाच्र्ा...

5
चबूर – तुे शिण संेचे ना. ग. आचाय व दा. कृ . मराठे कला, ववान व वाणि महावाल चबूर , मुंबई – ४०००७१ ( नॅक ेणी माणत ) * विापीठ अनुदान आयोग अनुदावनत आणमराठी विाग आयोजित रासीय चचाास सावहेविहासाा बदला संकपना मंगळिार, ददनांक : ९ िानेिारी २०१८

Upload: others

Post on 30-Jul-2020

14 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ारी3 चचाासत्र सावहत्र्ेविहासाच्र्ा बलत्र्ा संकल्पाacharyamarathecollege.in/userfiles/file/Marathi...कार्यक्रम

चेंबूर – तुर्भे शिक्षण संस्थेचेना. ग. आचार्य व दा. कृ. मराठे

कला, ववज्ञान व वाणिज्र् महाववद्यालर्चेंबूर , मुंबई – ४०००७१

( नॅक ‘अ’श्रेणी प्रमाणणत )

*

विद्यापीठ अनुदान आयोग अनुदावनत

आणण

मराठी विर्भाग आयोजित

०राष्ट्रीय चचाासत्र

सावहत्र्ेविहासाच्र्ा बदलत्र्ा संकल्पनामंगळिार, ददनांक : ९ िानेिारी २०१८

Page 2: ारी3 चचाासत्र सावहत्र्ेविहासाच्र्ा बलत्र्ा संकल्पाacharyamarathecollege.in/userfiles/file/Marathi...कार्यक्रम

आचार्य –मराठे महाववद्यालर्ाववषर्ी ना. ग. आचाया ि दा.कृ.मराठे महाविद्यालयाची स्थापना चेंबूर – तुर्भे शिक्षण संस्थेद्वार े

१९७८ साली झाली. चेंबूर ि आसपासच्या पररसरातील विद्यार्थयाांची महाविद्यालयीन शिक्षणाची वनकड ध्यानात घेऊन अिघ्या साडेतीनिे विद्यार्थयाांसह सुरू झालेल्या या महाविद्यालयाची विद्यार्थीसखं्या आि साडेसात हिारांच्या घरात आहे. वििेषत: आर्र्थिकदृष्ट्या दुबाल घटकांना शिक्षणाच्या सधंी उपलब्ध करून देणे ि तयांच े सिाांगीण सबलीकरण करणे हा या ससं्थेच्या स्थापनेमागील प्रमुख उदे्दि आहे.

महाविद्यालय मधल्या काळात अनेक अंगांनी विकशसत झाले आहे. आि या महाविद्यालयात कला, विज्ञान ि िाणणज्य िाखांसोबतच मावहती तंत्रज्ञान, सगंणकविज्ञान, व्यिस्थापन या विषयांतील पदिी अभ्यासक्रम, िाणणज्य िाखेतील व्यािसाययक पदिी अभ्यासक्रम आणण तयासोबतच िाणणज्य ि रसायनिास्त्त्रातील पदव्यतु्तर अभ्यासक्रम इतयादी विर्भागही कायारत आहेत.

चचायसत्राचा हेिूसावहतयेवतहासाची शसद्धता हा सावहतयाभ्यासाचा अतयंत महत्त्िाचा विर्भाग आहे. पदिी ि

पदव्युत्तर पातळीिरील सावहतयाच्या अभ्यासात सावहतयेवतहासाच्या अभ्यासपवत्रकांचा समािेि असतोच, तयासोबतच एकूण अभ्यासक्रमालाही ऐवतहाशसकतेचे पररप्रेक्ष्य असते. विसाव्या ितकाच्या उत्तराधाात पुढे आलेल्या अनेक शसद्धान्तव्यूहांनी आधवुनक प्रबोधनपरंपरेतून आकाराला आलेल्या अणर्भिात इवतहासकल्पना नाकारल्या. इवतहासलेखनाचे पद्धवतिास्त्त्र ि इवतहासाची संकल्पना यांत अनेकविध बदल झाले. इवतहासाची रशचतता ि कर्थनातमकता अयधक ठळकपण ेविचारात घेणारी, तयाच े कल्पनाप्रणालीमय रूप उघड करणारी अनेक प्रारूपे पढेु आली. या पार्श्ार्भूमीिर इवतहासविषयक सदै्धान्न्तक विचार ि प्रतयक्ष इवतहासलेखनाचा व्यिहार अमूलाग्रपणे बदलला. सावहतयाचा इवतहास शलवहण्याच्या प्रवक्रयेिरही तयाचा खोलिरचा पररणाम होण ेसाहजिकच होते. िगर्भर सावहतयेवतहासाची निी प्रारूपे किी शसद्ध करता येतील, सावहतयसमीक्षा ि सावहतयशसद्धान्त दोहोंतील ममादृष्टींचा िापर करीत अयधक अर्थापूणा अिा सावहतयेवतहासाची वनर्मिती किी करता येईल याचे अनेक पयााय पुढे आले. सावहतयेवतहासलेखन हा एक सांस्त्कृवतक-सामाजिक हस्त्तक्षेपाची क्षमता असणारा व्यिहार आह.े आकादयमक ितुाळापलीकडे तयाची अर्थापूणाता विविध पातळयांिरील रािकीयतेतून, सत्तांच्या बलाबलातून व्यक्त होते. सामाजिक-सांस्त्कृवतक ओळखींचे वनधाारण करण्यात सावहतयेवतहासाचा मोठा िाटा असतो.

सावहतयेवतहासमीमांसेच्या सद्यस्थस्थतीची सागंोपागं चचाा करण ेि सावहतयेवतहासविषयक ि पयाायाने इवतहासविषयक नव्या-िुन्या प्रारूपांच्या सामर्थयामयाादांची चचाा करण.े तसेच, मराठीतील ितकर्भराहून दीघा परंपरा लार्भलेल्या सावहतयेवतहासलेखनाच्या व्यिहाराचे शचवकतसक मूल्यमापन करणे हा या चचाासत्राचा प्रमुख हेतू आहे.

Page 3: ारी3 चचाासत्र सावहत्र्ेविहासाच्र्ा बलत्र्ा संकल्पाacharyamarathecollege.in/userfiles/file/Marathi...कार्यक्रम

कार्यक्रम पवत्रकानोंदणी ि अल्पोपाहार स. ९.०० ते ९.३०उद्घाटनपर सत्र स. ९.३० ते ११.३०प्रास्िाववक : प्राचार्ाय डॉ. ववद्यागौरी लेलेउद्घाटनपर भाषि : डॉ. नागनाथ कोत्तापल्लेबीजभाषि : इविहास आणि सावहत्र्ेविहास

डॉ. राजा दीणििसत्र पवहले स. ११. ३० ते दु. १.३०अध्र्ि : डॉ. हररश्चंद्र थोराि वनमंवत्रि अभ्र्ासकांचे वनबंध : १. सावहत्र्ेविहासाची संस्कृविलक्ष्र्ी संकल्पना

प्रा. चचन्मर् धारूरकर (केरळ)२. सावहत्र्प्रकार आणि सावहत्र्ेविहास प्रा. शैलेश औटी (वसई)

र्भोिनािकाि दु. १.३० ते २.१५सत्र दुसरे दु. २.१५ ते ४.००अध्र्ि : डॉ. वसंि पाटिकर वनमंवत्रि अभ्र्ासकांचे वनबंध : १. सावहत्र्ेविहास आणि सावहत्र्समीिा

डॉ. कैलास जोशी (वाडा)२. मराठी सावहत्र्ेविहासाचे स्वरूप श्री. सुशान्ि देवळेकर (मुंबई)

सत्र वतसरे दु. ४.०० ते ५.३०अध्र्ि : डॉ. अवनल सकपाळ (मुंबई)वनबंध-सहभागाचे आवाहन : स्वीकृि वनबंधांचे वाचन विषयसूत्रे – सावहत्र्ेविहासाचे अध्र्ापन

सावहत्र्ेविहास आणि रूपबंधसमाज आणि सावहत्र्ेविहाससावहत्र्ेविहासाची मराठी परंपरामराठी कथा / कादंबरी / नाटक / कवविा इ. सावहत्र्प्रकारांचे इविहास

समारोप सत्र साय.ं ५.३० ते ६.००चचायसत्रािील उपलब्धींचे सारसंकलनव वनरीिि े : डॉ. रेखा इनामदार साने (पुिे)आर्भार

Page 4: ारी3 चचाासत्र सावहत्र्ेविहासाच्र्ा बलत्र्ा संकल्पाacharyamarathecollege.in/userfiles/file/Marathi...कार्यक्रम

सवाांचे हार्दिक स्वागिआपले,

ववश्वस्ि, चेंबूर-िुभे चशिि संस्था । अॅड. श्री. लीलाधर डाके (अध्यक्ष) ।

। श्री. रमेि म्हापणकर (प्रधान सशचि) । श्री. सुबोध आचाया (सहसशचि) ।। श्री. एम. एन. राममूती (खजिनदार) ।

चचायसत्र सल्लागार सममिी। डॉ. विद्यागौरी लेले (प्राचाया) ।

। डॉ. बी. एन. गायकिाड (उपप्राचाया) । प्रा. शलयाकत अली (उपप्राचाया)।। प्रा. अयमता लाल (उपप्राचाया) । श्रीमती सुवप्रया मंत्री (प्रबंधक)।

चचायसत्र कार्यकारी सममिी। प्रा. ज्योती रोटे (चचाासत्र समन्ियक) ।

। प्रा.माणणक टेंबे । प्रा. अणर्श्नी रानडे । प्रा. रमा साखळकर । । डॉ. सुधाकर मोरे । डॉ. सायरा मलु्ला । प्रा. रिींद्र चव्हाण । प्रा. माधुरी ससिग । प्रा. प्रसन्ना रािन ।

। प्रा. मृदुला िाघमारे । प्रा. तेिल आिारे । प्रा. रामदास वगळंदे। प्रा. आयाा आपटे ।। प्रा. मागाश्री र्भट । प्रा. वकरण मररयप्पगोळ ।

। श्रीम. आिा मांिडेकर ।

वनबंध-सहभागाचे आवाहन या चचाासत्राच्या विषयसूत्रािी संबंयधत खालील उपविषयांिर वनबंध पाठविण्याचे आिाहन आम्ही करीत आहोत.

सावहत्र्ेविहासाच ेअध्र्ापन सावहत्र्ेविहास आणि रूपबंध

समाज आणि सावहत्र्ेविहास सावहत्र्ेविहासाची मराठी परंपरा मराठी कथा / कादंबरी / नाटक / कवविा इ. सावहत्र्प्रकाराचंे इविहास

आपले वनबंध ३१ वडसेंबर, २०१७ पयांत amsemarathi18 @ gmail.com या इ-टपाल पत्त्यािर पाठिािेत. वनबंधासाठी िब्दमयाादा १५०० ते २००० िब्द अिी ठरविली आहे. सोबत चचाासत्राचे नोंदणीिुल्कही चेक /डी.डी. स्त्िरूपात पाठिािे ककििा एनइएफटी/आरटीिीएस द्वारे कॉपोरेिन बँक, चेंबूर िाखा, खाते क्र. 520101198298389, IFSC Code: CORP0000282 या खातयात िमा करािे. हे वनबंध यू.िी.सी. मान्यताप्राप्त अंकात छापले िातील.चचाासत्राचे नोंदणीिुल्क - आिाहनािरून वनबंधसहर्भाग - $ १०००,

चचाासत्रात सहर्भाग - $ ५००, विद्यार्थी - $ २००संपका – प्रा. ज्योती रोटे - ९६१९४८५६११, प्रा. मृदुला िाघमारे - ८१६९१९२१५३,

प्रा. अणर्श्नी रानडे – ९८३३२८४८५३, प्रा. रिींद्र चव्हाण - ९८३३६५३५५६

Page 5: ारी3 चचाासत्र सावहत्र्ेविहासाच्र्ा बलत्र्ा संकल्पाacharyamarathecollege.in/userfiles/file/Marathi...कार्यक्रम

पुस्त्त-पे्रष

चेंबूर – तुर्भे शिक्षण संस्थचेे

ना. ग. आचार्य व दा. कृ. मराठे कला, ववज्ञान व वाणिज्र् महाववद्यालर्चेंबूर , मुंबई – ४०००७१( नॅक ‘अ’श्रेणी प्रमाणणत )

प्रवत,

वनमंत्रण

विद्यापीठ अनुदान आयोग अनुदावनत राष्ट्रीय चचाासत्र

सावहत्र्ेविहासाच्र्ा बदलत्र्ा सकंल्पनामंगळिार, ददनांक : ९ िानेिारी, २०१८