माझा · 2020. 5. 29. · samata sahitya academy, savitribai fule puraskar 2008 9.mumbai...

485

Upload: others

Post on 04-Feb-2021

7 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • 2

    माझा मधसंुचय

    हे पसु्तक विनामूल्य आहे

    पण फ़ुकट नाही

    यामागे अनेकाांचे कष्ट ि पैसे आहेत.

    हे िाचल्यािर खचच करा ३ वमवनट

    १ वमवनट : सांकलकाांना फ़ोन करून हे पसु्तक कसे िाटल ेते कळिा

    १ वमवनट : ई सावहत्य प्रवतष्ठानला मेल करून हे पसु्तक कसे िाटल ेते कळिा.

    १ वमवनट : आपल ेवमत्र ि ओळखीच्या सिच मराठी लोकाांना या पसु्तकाबद्दल ि ई सावहत्यबद्दल साांगा.

    असे न केल्यास यापढेु आपल्याला पसु्तके वमळण ेबांद होऊ शकते.

    दाम नाही मागत. मागत आहे दाद.

    साद आहे आमची. हिा प्रवतसाद.

    दाद म्हणजे स्ततुीच असािी असे नाही. प्राांजळ मत, सूचना, टीका, विरोधी मत याांचे स्िागत आहे. प्रामावणक मत

    असाि.े ज्यामळेु लेखकाला प्रगती करण्यासाठी वदशा ठरिण्यात मदत होते. मराठीत अवधक कसदार लेखन व्हािे

    आवण त्यातून िाचक अवधकावधक प्रगल्भ व्हािा+, आवण अखेर सांपूणच समाज एका नव्या प्रबदु्ध उांचीिर जात

    रहािा.

  • 3

    माझा मधुसंचय

    शुभांगी पासेबंद

    ई साहित्य प्रहिष्ठान

  • 4

    माझा मधुसचंय

    लेखिका : शुभांगी पासेबंद

    Address : 202,Anandi Bhuvan Veer Savarkar Marg, opp Maharashtra

    Vidyalaya. Thane (West) 400602.

    मो.नं. 9869004712, 02225345992

    मेल- [email protected]

    या पुस्िकािील लेखनाच ेसर्व िक्क लेहखकेकडे सुरहिि असनू पुस्िकाचे ककंर्ा त्यािील अंशाचे पुनमुवद्रण र्ा नाट्य,

    हचत्रपट ककंर्ा इिर रुपांिर करण्यासाठी लेहखकेची लेखी परर्ानगी घेणे आर्श्यक आि.े िसे न केल्यास कायदेशीर

    कारर्ाई िोऊ शकि.े

    This declaration is as per the Copyright Act 1957. Copyright protection in India is available for any literary, dramatic, musical, sound recording and artistic work. The Copyright Act 1957 provides for registration of such works. Although an author’s copyright in a work is recognised even without registration. Infringement of copyright entitles the owner to remedies of injunction, damages and accounts.

    ई प्रकाशक : ई साहित्य प्रहिष्ठान

    www. esahity. com

    esahity@gmail. com

    ई प्रकाशन : २९ मे २०२०

    ©esahity Pratishthan®2020

    • हर्नामूल्य हर्िरणासाठी उपलब्ध.

    • आपले र्ाचून झाल्यार्र आपण ि ेफ़ॉरर्डव करू शकिा.

    ि ेई पुस्िक रे्बसाईटर्र ठेर्ण्यापुर्ी ककंर्ा र्ाचनाव्यहिररक्त कोणिािी र्ापर करण्यापुर्ी ई-साहित्य प्रहिष्ठानची लेखी

    परर्ानगी घेण ेआर्श्यक आि.े

  • 5

    Shubhangi Chandrashekhar Paseband,

    M.Sc. B.Ed. Certificate course in Journalism

    Diploma in performing Arts

    3.about 350 columns published on loksatta,

    dainik aikya(satara), prahaar, pudhari,

    gramodhhar(satara), Gavkari(Nasik)

    5. Retired as Branch Manager from a

    Nationalized bank in 2012. I am Writing stories

    and articles in various magazines, with a social

    message. Perform programmes

    Mulihi Janmala Yeu Dya …Marathi, Kya Itni Buri Hoon Mai Maa Hindi (both with

    message to stop female foeticide)

    Manachi Mashagat (about mental health) Pasaydaan (telling students about fraternity)

    8. Other appreciations and prizes

    TMC Samaj Sevika Puraskar 2008

    Maharashtra Deep Puraskar 2008

    Maharashtra deep puraskar 2009

    Samata sahitya academy, Savitribai Fule puraskar 2008

    9.Mumbai Marathi Granth Sangrahalaya, Kavi Prafull Datta Kushal Sampadak prize 2016

    10 D K Sandu, best book award 2016,Thane Municipal Corporation,Thane Gaurav

    puraskar 2016

    10 first novel Mayurmasa was published in navodit anudaan yojna of Maharashtra rajya

    Sahitya Sanskriti mandal 2012

    10 Blog. Writing in a different creative way

    12 Till 23. 5. 2020, 26 books published (List Enclosed)

  • 6

    शभुागंी पासबेदं यांची ई साखित्यवरील इतर पुस्तके

  • 7

    शभुागंी पासबेदं याचं्या ई साखित्यवरील पसु्तकाचं्या ललकं्स

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/rahu_de_gharate_shubhangi_paseband.pdf

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/kasturipakshee_shubhangi_paseband.pdf

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/deepjyoti_shubhangi_paseband.pdf

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/krushnakusumanjali_shubhangi_paseband.pdf

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ranfulaanche_thave_shubhangi_paseband.pdf

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/amrakusumanjali_shubhangi_paseband.pdf

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/tmgga_shubhangi_paseband.pdf

    http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/prajaktachi_phule_shubhangi_paseband.pdf

    शुभांगी पासेबंद यांचे अन्य प्रकाखशत साखित्य

    १. मयूरमासा कादंबरी- २०१२ – िार्ड कॉपी

    मिाराष्ट्र राज्य साखित्य संस्कृती मंर्ळ मंुबई,तरे्फ (नवोददत अनुदान योजने अंतगडत, िार्ड कॉपी)

    २. नात ेशबदांचे –लखलत- २०१४- पुणे-िार्ड कॉपी

    ३. मुलीिी जन्माला येऊ द्या- लखलत -२०१५- द कृ सांरू् पुरस्कार बखिस पात्र -पुणे-िार्ड कॉपी

    ४. रंगकेशरी - कादंबरी- इ-बुक- २०१५- बुकगंगा र्ॉट कॉम

    ५. खबखलव्ि इट ऑर नॉट- कथासंग्रि - इ-बुक -२०१६- बुकगंगा र्ॉट कॉम, खवनामूल्य

    ६. कस्तुरी पिी- इ बुक- कादंबरी- इ साखित्य- २०१६ खवनामूल्य

    ७. एक ददवा लावूया - स्तंभ संग्रि- २०१६- बकुगंगा र्ॉट कॉम

    ८. जाईन मी खवचारीत रानरु्फला- स्तंभ संग्रि- २०१६ बुकगंगा र्ॉट कॉम

    ९. राहू दे घरटे- इ कादंबरी- २०१६ खवनामूल्य www.esahity.com

    १०. तुझेच गीत गात आि-े इ साखित्य – कादंबरी- २०१६ खवनामूल्य

    ११. कृष्णकुसुमांजली-२०१६-स्तंभ संग्रि इ साखित्य- खवनामूल्य

  • 8

    १२. आम्रकुसुमांजली -२०१६- स्तंभ संग्रि- इ साखित्य- खवनामूल्य

    १३. why did I fall in love? novel, Amazon .com, Createspace,ई बुक.२०१२

    १४. मधुर दंश कथासंग्रि - नवल प्रकाशन २०१६ पुणे

    १५. बेलाची पाने-स्तंभ संग्रि- ई बुक-बुकगंगा र्ॉट कॉम-२०१७ एखप्रल

    १६. रानरु्फलांचे थव ेस्तंभ सगं्रि -ई-साखित्य-२०१७ एखप्रल

    १७. केशर बाग-खवचिण प्रकाशन- स्तंभ संग्रि- जुलै २०१७ खशरपुर- आगामी

    १८. दीपज्योखत नमोस्ततुे-स्तंभसंग्रि-ई बुक-२०१७

    १९. कुठे शोखधशी रामेश्वर अन् कुठे, ि ेपुस्तक २०१७

    २०. कशाला उद्याखच बात -कथासंग्रि=पुणे-२०१८ िार्ड कॉपी

    २१. Unholy water .novel-bookganga.com2019

    २२. त ूऐकतो आिसे ना! कखवतासंग्रि, बुकगंगा र्ॉट कॉम २०१९

    २३. पाररजातकाची रु्फले ई साखित्य प्रखतष्ठान २०१९

    २४. नित्रबन-२०१९-प्रसाद प्रकाशन-िार्ड कॉपी

    २५. स्वरसावल्या-अनघा प्रकाशन- २०१९- िार्ड कॉपी

    २६. त्या खतथे पखलकरे्, नवल प्रकाशन २०१९ िार्ड कॉपी

    २७. माझा मधुसंचय, ि ेई पुस्तक मे २०२०

    २८. पाचुची बासरी -आगामी कखवतासंग्रि

    २९. िी वाट दरू जाते. चेतक प्रकाशन- िार्ड कॉपी २०२०

    ३०. पॅररसस्पशड,आगामी २०२०

    ३१. परीकथतेील राजकुमारा. कादंबरी,२०२१

    सवड पुस्तके ई बुक स्वरूपात उपलबध आिते.

    *******************************

  • 9

    प्रस्तावना

    "माझा मधुसंचय" या शुभांगी पासेबंद लिखित कथासंग्रहाचे एकंदरीत दोन भाग

    पडतात. पलहल्या भागात िेखिकेने काही व्यक्ीचं्या, जवळच्या नातेवाईकांच्या आठवणी

    ताज्या केिेल्या आहेत. त्ांना ‘स्मरणलदवे’ हे लदिेिे नावच मोठे संुदर व चपिि बसिेिे आहे.

    दुसऱ्या भागात सं्तभ आहेत. शुभांगी ताई माझ्या िोककिा अॅकॅडमीच्या लवद्यालथिनी आहेत.

    हे पुस्तक वाचनीय आहे. अशीच प्रगती त्ांची, सतत होईि असा मिा लवश्वास आहे.

    डॅा गणेश चंदनलशवे

    िोककिा अॅकॅडमी

    मंुबई लवद्यापीठ

    ५/५/२०२०

    ***

  • 10

    प्रस्तावना

    'माझा मधुसंचय' या सं्तभ संग्रहाच्या दोन भागातीि पलहिा भाग स्मरणलदवे हा आहे.

    व्यखक्लचत्रणांत वेळी अवेळी िोकांच्या मदतीिा धावणारी, टाकीटुकीने संसार करणारी व

    आहे त्ात आनंद मानून जगणारी िेखिकेची आई लकंवा िोणचेवािी आजी, आजही आदशि

    वाटते. अतं्त प्रलतकूि पररखथथतीत लशक्षण घेणारे व आयुष्याच्या संध्याछायेत कृताथि जीवन

    जगणारे शेटे काका आहेत. जुन्या गाण्ांचा संग्रह करून रलसकांना तो ऐकवणारे सोनार काका

    आहेत. जुन्या नाण्ांचे प्रदशिन पण ते भरवतात. स्मरणलदवे मधे्य,स्व. खस्मता पाटीिपासूनच्या

    व्यखक्रेिा आहेत. मािती पासेबंद या सासूबाईंपयंत सवि व्यखक्मत्त्ांचा परामशि त्ांच्या

    वैलशष्ट्ांसह घेतिा आहे. त्ा नुसत्ा कोरडी िरमरीत मालहती देणाऱ्या व्यखक्रेिा,

    व्यखक्कथा न राहता िेखिकेने त्ांना आपल्या संुदर शैिीत घडविे आहे. कलवतेत यमक

    जुळवून त्ा व्यखक्रेिा सजवल्या आहेत.

    झािा तर बाळ नाहीतर काळ! यासारिी वाके्य मनािा भावतात. मािती पासेबंद या

    व्यखक्रेिेत आई आलण मुिाचे भावलवश्व, समाज लवश्व अलतशय कोमिररत्ा, अिंकाररक

    भाषा वापरून हळुवारपणे उिगडिेिे आहे.

    बुखिबळातीि राणी ही व्यखक्रेिा मिा प्रालतलनलधक वाटते. बऱ्याच लठकाणी बऱ्याच

    घरी हुशार बुखिमान खियांना असे लहणविे जाते. दाबून ठेविे जाते. ही ज्याची त्ाची िढाई

    आपिी आपणच, पास, नापास, सवि खियांना िढायची असते.

    सौ. ज्योती गोसावी-दुसंगे

    कलशश पाकि ठाणे, उपाध्यक्ष नीि पुष्प सालहत् मंडळ

    ५/५/२०२०

    ****

  • 11

    अलभप्राय

    'माझा मधुसंचय' या पुस्तकाचा दुसरा भाग सं्तभांचा आहे. लवलवध प्रकारच्या सं्तभांतून,

    जसे, मूड िराब आहे, वडा पाव, रस्त्यावरचे िाणे यांमधे्य िेखिकेचे सूक्ष्म लनरीक्षण लदसून

    येते. मधमाशी, एलप्रि कूि यांमधे्य िेखिकेची पयािवरणवादी दृष्टी व पयािवरण संतुिनाची

    तळमळ आलण जीवन लवषयक दृलष्टकोन लदसून येतो. तुिा का पाहते रे? हा प्रश्न आता टीव्ही

    पाहताना घरोघरी िोकांना पडू िागिेिा आहे. बोअर पण तरीही सवयीचा पररणाम म्हणून

    लदवस रात्र टीव्ही अथवा मोबाइि बलघतिा जातो.पुस्तक वाचनीय आहे.

    डॉ.नारायण तांबे, ठाणे भूषण

    ओतुरभूषण

    अध्यक्ष,नीि पुष्प सालहत् मंडळ

    ***

    शुभेच्छा

    शुभांगी देवीनंा सत्तालवसाव्या पुस्तक प्रकाशनािा िूप शुभेच्छा.

    सौ. वासंती घाडगे.

    ****

  • 12

    मनोगत

    माझ्या पुस्तकातील विचार, सत्य कल्प कथन आहेत म्हणजे सत्य आवण कल्पनेचे

    वमश्रण आहेत. पूणण सत्य नाहीत. मी सं्तभ लेखन करण्याचे काम िीस िरे्ष करीत आहे.

    व्यक्ती चररत्र ही नजरेसमोर पावहलेली आवण काही आदर्ण आवण नीवतमूले्य

    डोळ्यासमोर ठेिून वलवहलेली आहेत. यातील बरेच सं्तभ दै. प्रहार, दै.

    ग्रामोध्दार,लोकसत्ता, मधे्य प्रकावर्त झाले आहेत. िाचकांना हे पुस्तक नक्की

    आिडेल.

    रु्भांगी पासेबंद

    9869004712

    ***

  • 13

    माझा मधुसंचय

    कथन संग्रह, व्यक्ती वचत्रण, सं्तभसंग्रह

  • 14

    माझा मधु-संचय अनुक्रमलणका :

    भाग१ स्मरणलदवे

    १ थँक यू आई

    २ िोणचेवािी आजीीः दुगाि आजी

    ३ सुमतीआक्का आई हांडे देशमुि

    ४ कृताथि जन्मीः कै. कृष्णराव शे्े काका

    ५ समथि व्यक्ी: कै. डॉ. रलवन्द्र भाले्ड

    ६ जुनी गाणी चिनी नाणी: सुधाकर सोनार मामा

    ७ गोष्टी आलण गाणी: वासंती घाडगे: बहीण

    ८ मािती आजी िानलविकर: दुधावरची साय

    ९ खस्मता पाटीि: आखिर क्यो?ं

    १० मंजु देशमुि- बहीण

    ११ मंगि लनगडे: भाची

    १२ आशा देशमुि- भाची

    १३ प्रवीण महाजन, काकांचे जावई

    १४ मािती पासेबंद: सासूबाई

    १५ बुखददबळातीि राणी, मी?

    १६ संध्या भाले्ड- नणंद

    १७ मधुसंचय- मधु मंगेश कलणिक

    १८ देशमुिांचा वाडा

    ******

  • 15

    भाग २ सं्तभ

    १ गीतमािा (ररपोटि)

    २ कुणी सांगा (ररपोटि)

    सं्तभ

    १ संकटातीि लदवस

    २ ज्योलतष

    ३ शेतकऱ्यांसाठी

    ४ पसारा आवरत नाही

    ५ पुस्तकी लकडा

    ६ लनवडणूक

    ७ पत्रास कारण की

    ८ व्यक् व्हा (कुणीतरी हवे आहे)

    ९ अनाम वीरा

    १० जीवनाची आगगाडी

    ११ आमराई

    १२ लबन बायकांचा िेळ

    १३ अष्टावधानी

    १४ ररकामे घरटे

    १५ एलशयालटक िायब्ररी, मंुबई

    १६ अनाम भीती वाटते

    १७ मोहाचे धागे

    १८ आमची मंुबई

    १९ अयोधे्यचा राजा

    २० समुद्रसिा

    २१ मी परतिे, मैं ये सोचकर

  • 16

    २२ नांदा सौख्य भरे

    २३ स्वरसावल्या- परीक्षण

    २४ पोटभर जेवण

    २५ गाढव गेिे

    २६ सुिरूप परत या

    २७ लनरागस लनभिया

    २८ चंद्रमे जे अिांछन

    २९ एक बँूद चाँद/ चािते व्हा (घरकैदी?)

    ३० चैत्रचाहूि

    ३१ उषं्ट माषं्ट िरकटं

    ३२ दारु आलण दुरु

    ३३ लदवाळी आिी

    ३४ वेळापत्रक आिणी

    ३५ लदवाळी फराळ

    ३६ शुभ मुहूति

    ३७ लवदूषक

    ३८ घरी का येतात भेटायिा

    ३९ एकटी आहे

    ४० हेच सत् आहे का?

    ४१ नाही म्हणायिा लशका

    ४२ कालिंदी

    ४३ वरणभात

    ४४ चहाच्या घोटाबरोबर

    ४५ लवश्वमोलहनी

    ४६ सानेन रेिवे से्टशन

  • 17

    ४७ शब्ांच्या राज्यात

    ४८ नवरात्री

    ४९ भुरि लदशी उडून जा

    ५० लवसरिो

    ५१ लवसरू नका

    ५२ चांद्रयान

    ५३ बालवसावी छत्री

    ५४ नापास गणपती

    ५५ थँकू्य डॉक्टर

    ५६ िता दीदी, एक हजारो ंमें दीदी है

    ५७ मैत्रीबंध, आनंदाचे पासबुक.

    ५८ पायिच्या लनलमत्ताने

    ५९ घर कुणाचे?

    ६० रुणझुणत्ा पािरा

    ६१ महान भारत

    ६२ बंद पडणार

    ६३ सोबत महाग असते

    ६४ दोस्त दोस्त ना रहा

    ६५ माहेरगाव, भाग्य लदिे तू मिा

    ६६ तीथियात्रा

    ६७ व्रतवैकल्य

    ६८ दुीःिातून कसे सावरु??

    ६९ स्वयंपाक

    ७० शेवग्याच्या शेंगा

    ७१ जारावा सेंटीनेि

  • 18

    ७२ घोिवड लचकू्क

    ७३ जटायु मंलदर, नालशक

    ७४ रालशंदची दीप मािा

    ७५ जे्यष्ांचे प्रश्न

    ७६ लप्रपेड काडि

    ७७ पुस्तकांची लभशी

    ७८ वडापाव

    ७९ मूड िराब आहे

    ८० तुिा का पाहते रे

    ८१ लचपळूणचा पाऊस

    ८२ रस्त्यावरचं िाणं

    ८३ चरण पादुका

    ८४ एलप्रि कूि

    ८५ काय वाचावे?

    ८६ घराचे छप्पर

    ८७ लिलहते व्हा

    ८८ वृददाजार

    ८९ लनरवा लनरव

    ९० हाताचे देऊळ

    ९१ आजेसहि

    ९२ अॅिेक्सा

    ९३ मंगिमैत्री-मैत्रीबंध

    ९४ स्काईप मदर

    ९५ पे्ररणा घ्या

    ९६ सध्या काय करता?

  • 19

    ९७ कसे काय वाटतेय?

    ९८ अडगळ

    ९९ बु्ल्य ग्रोटो

    १०० परदेशी लचत्रीकरण

    १०१ मदतनीस

    १०२ पसरिेिा पसारा

    १०३ एक शब् बोिू नकोस

    १०४ रंगसंगती

    १०५ चिा पसारा आवरू या

    १०६ नशा

    १०७ देव माझा

    १०८ कौलपनेश्वर टर ीप

    १०९ महात्मा गांधी

    ११० कपडे लफवर

    १११ मी लििाण करते

    ११२ छत्रछाया

    ११३ पालहजे जालतचे

    ११४ ख्यािी िुशािी

    ११५ हातमाग

    ११६ हापूस बाग

    ११७ िीची लकंमत

    ११८ जीवनाची व्याख्या

    ११९ कॉपी कट पेस्ट, टूल्स

    १२० आनंदाची गोळी

    १२१ दोन मनांची गाठ

  • 20

    १२२ बाहेरचे िाणे

    १२३ आरोग्याचं कौतुक

    १२४ भ्रामक जग

    १२५ सुगरण स्वयंपाकी

    १२६ पयिटनावर संकट

    १२७ धन्यवाद

    १२८ दोस्ती

    १२९ गोष्ट सांगू का?

    १३० रसे्त का माि ससे्त में

    १३१ वषि नवे, स्पशि नको

    १३२ लनणिय चुकिा

    १३३ इक लदन लबक जायेगा

    ***

  • 21

    अपणणपवत्रका

    माझे हे पुस्तक मी करोना महामारीच्या साथी विरुद्धच्या, या लढ्यात लढणार्या,

    आरोग्य कमणचार्यांना, िैज्ञावनकांना, सफाई कमणचार्यांना, तीनही सेनांना, पोवलसांना,

    स्वयंसेिकांना अपणण करते.

    रु्भांगी पासेबंद

    ९८६९००४७१२

    ****

  • 22

    भाग १

    स्मरणलदवे, व्यखक्लचत्रण

  • 23

    १ थँक यू आई! वसंुधरा िक्ष्मणराव देशमुि

    माझ्या आईचे नाव वसंुधरा उफि दुगाि होते. आज, आठवणीत गोदावरीचे पाणी धावत

    होते आलण लकतीही धरणात कोडंिे तरी ते डोळ्याचे बांध फोडून अशंू्च्या रूपाने वाहत होते.

    पुस्तक, गाणे, शाळा, पाऊस, आई, माहेर, बाळ या सात शब्ांशी अनेक आठवणी लनगडीत

    असतात. उगीचच हळवे होऊन, त्ामुळे डोळे भरून येतात. सृ्मतीरंजनाचा आनंद सोबत

    िेळ घेऊन येतो भूतकाळ पुन्हा जगावा काही चुका सुधाराव्या असे वाटते. असे व्हायिा नको

    होते, असे व्हायिा हवे होते- असे बोिायिा नको होते असे बोिायिा हवे होते; असे प्रश्न

    वतिमान देतो. वतिमानात वेदना असतात. भूतकाळ सोनेरी वाटत असतो. भलवष्यकाळ अज्ञात

    असतो. सोडून गेिेल्या व्यक्ीचें बंध रेशमी असतात. आताचे लमत्र वा आताच्या मैलत्रणी काटेरी

    वाटतात. मध्यमवगीय वरणभाताचे जेवण व जीवन जगूनही एक िी बरेच काही करू शकते.

    येथे हे लशक्षण आईने लदिे. िेिकांना लबनपंिाचा पोपट असे म्हटिे आहे. मी आईकडून

    बडबडणे घेतिे. लवजय तेंडुिकरांच्या एका कथेत जसे िेिकांना लबनपंिाचा, न उडणारा

    पोपट म्हटिे आहे. तसे आम्ही आईकडूनच व्रत घेतिे. लपंजऱ्यात राहून म्हणजे उंबऱ्याआड

    वाढून मयािदेत वावरून, मयािदेत राहून, उड्डाणं भरायची. मनातल्या मनात बोिायचे- ऐकायिा

    कोणी भेटिे नाही, तर झाडांशी बोि, वहीत लिही, स्वतीःशी मैत्री कर स्वतीःच्या लवचारात गढ,

    असे सांगी. मी जे लििाण करते ते लििाण म्हणजे मिा िरं तर माझी व्हचु्यिअि ररअॅलिटी-

    िोटे सत् आहे, असत्ावरीि बेतिेिे वास्तव आहे असे वाटते.

    पुन्हा पुन्हा एका बाईची कथा आई सांगे. ती बाई जवळच भाड्याने राहायिा आिी

    होती. नाटक संपिं की संपिं, नाते तुटिे की ऐश्वयि संपिे. ते सवि संपिं. नदीच्या लवस्तीणि

    पात्राजवळ बसिो की समोर स्मशान लदसे. कुणाच्या मृतू्च्या कल्पनेने छाती धडधडत असे.

    ही मैलफि सोडून कुणी जाते तर कुणी मागे उरते; पण जायचे तर प्रते्कािा असते. कुणी

  • 24

    आधी जातं, कुणी नंतर जातं. एक प्रकारचे वैराग्य मिा त्ा गोदावरी नदीच्या तीरावर

    बसल्यावर सापडिे. बाबांनी लदिेल्या अशा हैदराबादहून आणिेल्या, मनात दडिेल्या अनेक

    वसू्त, रेशमी विे, मोत्ांचे दालगने, आईने जतन करुन ठेविेल्या होत्ा. त्ांना स्पशि करून

    माहेराच्या आठवणी काढी. कुसंुबी, आकाशी अशा अगदी वेगळ्या रंगांच्या रेशमी साड्या

    लतच्याकडे होत्ा. त्ा पाहून गतवैभव आठवी.

    दरवेळी नदीलकनारी बसल्यावर आईच्या मनात कल्लोळ उठे. ही भेट शेवटची असेि

    का? आपल्यानंतर मुिीचे कसे होईि? मुिीच्या काळजीची काळी साविी लतच्या मनाचा

    पाठिाग करी. कुठेही गेिो तरी मांजरीने घरी, घरात परतावं तसा, घराचाच लवचार करी. लतिा

    घराच्या उंबऱ्याची ओढ असे. सातच्या आत घरात, असे म्हणावे तसे करावे, अशी ती आम्हािा

    घरी ओढून नेई. तेच गुण माझ्यात पण आिे आहेत. संध्याकाळी मी अस्वथथ होते. होऊन

    गेिेल्या त्ा अबोध घटना मिा सतावतात. आई शाळेत घ्यायिा येई. शाळा सुटल्याची घंटा

    होईपयंत बाहेर बसून राही. ग्रामीण भाग होता. आम्ही पाटी दप्तर घेऊन बाहेर पळत येत

    असू. मात्र िाडेिाडे बोिणे, पे्रम व्यक् करणे आम्हािा जमिे नाही. तो आमचा मोठा दोष

    होता. समईच्या ज्योती सारिी आई शांत असे. इतर कुणीही लतच्या पासंगािा सुिा पुरणे

    शक्य नाही. काहीतरी हवे ही विवि कधी नव्हती. पैशाची हाव नव्हती, फक् मुिीचें चांगिे

    व्हावे, या पिीकडे आईचा कोणताही स्वाथि नव्हता.

    वक् पैरो तिे से गुजर जाता है!

    िामोशी की आवाज साथ छोड़ जाता है ।

    आई जे गाणं म्हणायची ते म्हणजे,

    पलहल्या लदवशी आनंद झािा,

    राजा रामािा पुत्र हा झािा

  • 25

    जो बाळा जो जोरे जो

    दुसऱ्या लदवशी दुसरा थाट

    ब्राह्मण जेविे तीनशे साठ .

    लतसऱ्या लदवशी तीन संक्रांती

    सािर वाटीत गेिा हत्ती

    अशा रीतीने तीनशे पासष्ट लदवसांची गाणी ती पटापट,बनवी.

    दाजी दाजी, त्ांना आवडते बटाटयाची भाजी

    अहो पण दाजी, िा फळं ताजी ताजी.

    अशी लवनोदी गाणी ही ती आम्हािा लशकवी. असे यमक लशकल्यामुळे आम्ही कलवता

    चटचट करीत असू. आई आलण वडीि दोघेही गोष्टीवेल्हाळ होते. त्ांच्या प्रते्क गोष्टीमंधे्य,

    एक अनाकिनीय आधार, लतसरा हात, हुरहूर आलण वेदना असे. आईिा आई नव्हती, त्ामुळे

    ती आमच्यावर जगातीि सवि सुिांची बरसात करत असे. त्ाकाळी आमच्या मागण्ा देिीि

    जास्ती नसत. ऊिाणे- कोडी यांवर आईचे प्रभुत्व होते. कोबंड्या, पक्षी, कुत्री मांजरी, झाडे

    हेच आमचे सवंगडी बनिे. मी त्ावेळी िूप कलवता करी. िूप संुदर लचत्र काढे.

    नंतर पोटासाठी कराव्या िागणाऱ्या नोकरीच्या धडपडीत सवि काही हरवून गेिं.

    पन्नासाव्या वषी मिा पुन्हा एकदा ते माहेर आठविं, आईचे संस्कार आठविे आलण मी लिलहती

    झािे. माझे हळवे मन, गंुतिेिे मन पुन्हा जागे झािे. स्मरणरंजनात रमिे. मी आईने मिा

    लदिेिा िेक िाडकीचा वारसा असिेिी गाणी लिलहिी. मिा आता सटर फटर लिहायचे नाही.

    लनयंता िूप संुदर देणार आहे. मी गोदावरीचे पाणी आहे. कृलत्रम लिलहणार नाही. मी बांधिी

    जाणार नाही, हे मी मनाशी ठरविे. देवळाच्या पायरीची वीट व्हायचे ठरविे. मिा बळ

  • 26

    लमळािे. मी कात टाकिी. ररकामा कोपरा किेने भरून गेिा. माझ्या सवि किेच्या प्रवासात

    माझ्या आईचे योगदान िूप आहे. बाळकैऱ्या येण्ासाठी मोहोरािा गळून जावे िागते.

    गळिेल्या मोहोरातून फळाचा आनंद उमितो. फळ धरते.

    आठवतो तो अिेरचा लदन भयंकर ,अन्य बोित असती आपण मात्र लनरुत्तर

    आज या िेिाच्या रूपाने मिा आईिा, “थँकू्य आई” म्हणायचे आहे.

    ***-

  • 27

    २लोणचेिाली आजी, दुगाण आजी

    वसंुधरा देशमुि, नालसक, म्हणजे आमच्या आईचे नाव िोणचेवािी आजी असे पडायिा,

    तशी अनेक कारणे होती. एकतर कुणीही िी गरोदर असिी, की आई करकरीत आंब्याच्या

    फोडीचें, आंबट गोड िोणचे डब्यात भरुन त्ा िीसाठी पाठवायची. दुसरे म्हणजे, आमच्या

    आई सारिे चवदार िोणचे घािणे कुणािाच जमायचे नाही. तो काळ लवकतच्या पापड,

    िोणची, मसाल्यांचा नव्हता. तेव्हा आई सारिा िोणच्याचा मसािा व िोणचे लशकायिा अनेक

    बायका आईकडे येत. लशवाय, कैऱ्यांच्या बाठीसह फोडी करण्ाचा धारदार अडलकत्ता त्ा

    एररयात आई कडेच होता. सुग्रास िोणच्यासाठी पुरुष मंडळी देिीि आईिा मानत असत.

    माझ्या नजरेत तर ती माझी आई म्हणून देवीच होती. सामान्य गोष्टीत असामान्यत्व, ती

    नजर तो नजरीया देतो. तसे फक् ती माझी आई होती म्हणून नवे्ह, तर त्ा पंचक्रोशीतीि

    मुिांच्या लनबंधाच्या वह्ांमधे्य “आमची आजी” मधे्य आमच्या आईचे वणिन असे.

    सासुरवालशणीच्या मुिी आईच्या ओव्या, भजने, पाळणे, डोहाळगीते असत.

    भरपूर मोठी बाग - फुिझाडे, पेरू, आंबा, केळी, पपयांची झाडे यामुळे िहान मुिे व

    फुिे यांनी आईचे अंगण कायम भरिेिे असे. केसांच्या आंबाड्यावर बागेतिे एिादे सुगंधी

    फूि ती सहज माळत असे. बागकाम, झाडांना पाणी घािणे, तुळशीिा प्रदलक्षणा घािणे, हे

    लतचे व्यायामाचे प्रकार होते. जीवनात काही सकारात्मक छंद, जसे लवणकाम, भरतकाम, मणी

    िावणे, रांगोळ्या काढणे, लचत्रकिा, माळा गंुफणे, ओव्या रचणे, सवांसाठी आवश्यक आहेत

    असे लतिा वाटत असे.

  • 28

    मधे्यमधे्य मजा करावी, हसावे, गप्पा माराव्यात, नदीवर लफरून यावे असे आई सांगत असे.

    नवीन वातावरणात नवे लवचार मनात येतात असेही ती सांगे. आईची अत्तरे पूणिपणे नैसलगिक

    असत - मृदं्गध, चहा कॉफीचा वास, फुिे, वेिदोडे, दािलचनी इत्ादी. लतच्या हाताच्या

    सुरकुत्ांत, सामान्यांच्या जीवनरेषा होत्ा, अनुभवाचे पुस्तक होते, मदर इंलडयाच होती ती.

    आजच्या काळच्या, गूगि सचि प्रमाणे प्रते्क प्रश्नाचे उत्तर लतच्याकडे असे. घरातिे लनणिय

    घेण्ाचे अलधकार, लतिा नव्हते. पण लमळािेल्या पैशांचा, िचािचा लहशेब ती व्यवखथथत लिही.

    काटकसरीने टापलटपीने ती घर चािवी. जगात सोज्वळतेिा कमी िेिून चाित नाही, असा

    तो काळ होता. लतच्या सोज्वळतेत मनास शांती देण्ाची शक्ी होती. मंलदरात जाणे म्हणजे

    लतिा कामाची िोटी होणे वाटत असे. दुपारच्या वेळी गॉलसप करणे लतिा मंजूर नव्हते. लशिाई

    मलशनवर जुन्या, नव्या कपड्यांच्या कंुच्या, दुपटे, लपशव्या, िोळी, पडदे, टेबिक्लॉथ असे

    काही ना काही लशवत, लतची लशिाई जोरात चाित असे. हातात कापडी लपशवी न घेता ती

    कुठेही जात नसे.

    लदवसभरात ती िूप काम करी. आमचे घर गावाबाहेर होते, त्ामुळे नोकर लमळत नसत.

    पण ती िूप राबत असे, घर स्वच्छ ठेवत असे.

    व्यथा असो, आनंद असू दे

    प्रकाश लकंवा लतलमर असू दे

    वाट लदसो अथवा न लदसू दे,

    गात पुढे मज जाणे,

    माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे,

    - असे ती म्हणत असे.

  • 29

    ती रडव्या तोडंाने कधी वावरिी नाही. अगदी झेपेना झािे तरी, तेव्हाही ती अपार कष्ट

    करीत लबझी रालहिी. मधुमेहाने थकायची, पण इतरांना मदत करायिा धावायची. लतच्या

    दारातून चहाच्या घोटालशवाय, कंुकवाच्या बोटालशवाय, दहीभातालशवाय, कुणीही ररकामे परत

    जात नसे.

    अपार सकारात्मकता, दुसर ़यांना मदत करणे, अशी कृती आईची होती. अनेकजणांनी

    अनेक वेळा लतिा, लतच्या मुिांना हातोहात फसविे, तरीही आईने आपिी परोपकारी वृत्ती

    सोडिी नाही. िूप संकटे आिी, आईचे गाणे जरा उदासी कडे वळिे, पण ती िढिी.

    जनररतीने, िौलकक अथािने, ती फारशी लशकिेिी नव्हती. माझ्या आजोबांनी घरी लशक्षक

    बोिवून लतिा कामापुरते साक्षर केिे होते. देवाधमािचे, पोथीपाठ ती माफकच करायची.

    लतच्यावर संकट आिे की - “तू देवाचे कमिकांड अलधक कर” असे कुणी नातेवाईक लतिा

    सांगत असत. मात्र कमि हाच लतचा देव होता. सवांना ती शाळा लशकायिा सांगत असे.

    “लशक्षणाची गाडी चाििी रे” यावर लतचा अतूट लवश्वास होता.

    िाडक्या सुपुत्रािा हवाईदिात जाण्ासाठी लतने उते्तजन लदिे. पुतण्ाचा सैन्यदिातीि

    गणवेष ती िूप आदराने बघत असे. स्वत:च्या घरासाठी लतने िूप त्ाग केिे. सासरच्या

    माणसांचे लशक्षण, माहेरच्यांच्या भेटी, मुिांच्या सु्ा, नातवंडांचे िेळ, मुिीचें माहेरपण सवि

    के्षत्रात ती पास होत गेिी. जीवनािा तोडं देणे व आहे त्ात आनंद मानणे, पैसे उरवून, पुरवून

    वापरणे, लतने सवांना लशकविे. चार पाविे चाितांना थकणार ़या, आजकािच्या बायका बघता,

    लतिा आठवून वाटते, एवढी उजाि ती कुठून आणत असेि? काटकसर करुनही लतचे जेवण

    चलवष्ट कसे बनत असे?

    चार लठकाणचे चार दुकानांचे भाव बघून ती वसू्त िरेदी करीत असे. आज वाटते, लतच्याशी

    वाईट वागणार ़ यांना ती कशी माफ करीत असेि? िूप वैभवशािी लदवसांनंतर, सेवालनवृत्तीचे

    काटकसरीचे लदवस आईने काढिे. आम्हा सवि भावंडांना सेटि करून लदिे. एक लशलक्षत

  • 30

    सुसंसृ्कत िी काय करु शकते, याचे ती ज्विंत उदाहरण आहे. लतने आमचे संपूणि घर पुढे

    आणिे.

    आई वलडिांना वृददाश्मात ठेवणारी मुिे बलघतिी की वाटते, ही माणसे अशी कशी वागू

    शकतात? आईच्या िाडक्या मुिांना यश लमळािे पण िाडक्या मुिांना सुि आिे, आई मात्र

    आज हे सुि बघायिा भोगायिा, रालहिी नाही.

    त्ाकाळी मधुमेह कॉमन नव्हता. आईची मधुमेहाची सािर वाढत असे. आईने गोड

    अथवा भात िाऊ नये म्हणून, मी घरी लशजविेिा भात िपवून ठेवत असे. माझा हेतू आईची

    सािर वाढू नये हा असे, पण आई त्ानंतर पुन्हा भात लशजवून मग िाई. आज वाटते मी

    आईिा उगाच त्रास लदिा. कारण नसतांना अपराधी वाटते. आजच्या काळात मधुमेहावर

    लकतीतरी औषधे लनघािी आहेत. वाटते, आई जगायिा हवी होती. आज आई हवी होती.

    बाजारातल्या बेचव आलण फोडी मऊ पडिेल्या, लपशवीतल्या, बरण्ांतल्या िोणच्यांच्या

    भाऊगदीत, आईच्या हातच्या िोणच्याची चव कधीच लमळत नाही. िोक उगीच नाही म्हणत,

    िोणचेवािी आजी गेिी आलण िोणच्याचा स्वाद आलण आनंद संपिा. एक साठवणीतिा

    पदाथि, पारंपररक घरचा स्वाद, म्हणून तर िोणचे लप्रय असते. िोणची काय बाजारात पुष्कळ

    लमळतात, िोणची हे लनलमत्त आहे. िरी जाणवणारी उणीव तर पे्रमाची आलण से्नहाची असते.

    आई असते जन्माची लशदोरी

    सरतही नाही, उरतही नाही.

    [email protected]

    ****-

  • 31

    ३ कै. सुमतीआक्का, मोठया ताईचे आर्ीिाणद

    सुमती हांडे देशमुि, जुन्नर

    "घार लहंडते आकाशी, लचत्त लतचे लपिापाशी"

    अशी म्हण मराठीत आहे, तशीच एक संकल्पना परदेशी सालहत्ात माझ्या वाचण्ात

    आिी. 'हेलिकॉप्टर मदसि' म्हणजे "लघर्ा घािणाऱ्या आया." या आया, मुिे शाळेत गेिी, दूर

    गेिी लकंवा त्ा स्वत: कामावर गेल्या तरीही मुिांच्या आसपास लघर्ा घाित असतात. म्हणजे

    फोन, इंटरनेट या माध्यमांद्वारे संपकि साधून असतात. सुमतीआक्का चार गुणी मुिी आलण

    एका आदशि पुत्राच्या आई आहेत.

    हल्ली मुिे लझडकारतात, दुििक्ष करतात, लहडीसलफडीस करतात. "आई कटकट आहे

    म्हणतात", पण आई दूिुिक्ष करते. आक्कांच्या बाबत तसे नाही, आक्का साऱ्यांनाच हव्या

    हव्याशा. आक्का सावध असतात. मुिाच्या आसपास वावरणारे कुणाच्याही नजरेच्या

    आवाक्याबाहेरचे दुष्ट शक्ीचें लवळिे लतच्या लतसऱ्या डोळ्यािा बरोबर लदसतात. लतच्या दोन्ही

    डोळ्यांची दृष्टी अधू झािी तरी लतच्या लतसऱ्या डोळ्यािा सवि िख्ख लदसत असते. कुठिी

    संगत मुिािा चांगिी नाही, कुठिा रस्ता मुिीिा यायिा चांगिा नाही हे आक्कांच्या त्ा

    लतसऱ्या डोळ्यािा त्ा व्यक्ीच्या संपकाित न येताही व त्ा रस्त्यावरुन 'न' चािताही बरोबर

    कळते. आक्कांची टेिीपथी अशी असते.

    कंटाळा नाही, वीट नाही

    आळस नाही, त्रास नाही

    मातेवेगळी, मातेसम कुणी नाही

  • 32

    इतुकी माया कोठेची नाही (दासबोध)

    मुिांना आक्का दमिी असिी तरी सोबत यायिा आक्काच हवी. तो बाबा घरात

    दमल्याची कहाणी ऐकवत पेपर वाचत टीव्ही बघत बसतो. पण दमल्यावर कोिमडून

    पडेपयंत आई कष्ट करत राहते. पण मुिगा चुकिा की "आईचे िाड" हा आरोप होतो. आई

    बद्दि िूप लिलहिे गेिे आहे. आक्का या आमच्या जे्यष् बलहणीत अधी आई, अधी मैत्रीण आहे.

    आईसारिे दैवत साऱ्या जगतामधे्य नाही

    म्हणून श्ीकारानंतर लशकणे अ, आ, ई… असेही लिलहण्ात आिे आहे.

    मातृत्वाची तयारी, गभिसंस्कार अशाप्रकारे आलथिक मोबदिा देवून लशकविे जाणारे

    अनेक वगि सुरु झािे आहेत. मात्र या लवषयावर स्वानुभव हाच गुरू असतो. घरभर पसारा,

    आईिा बाळंतपणामुळे आिेिा अशक्पणा, आधार नसल्याची भावना, ही मातृत्वाची

    जबाबदारी यामुळे लतिा गोधंळून जायिा होते. मूि मोठे झाल्यावर हे करू, ते करू असा

    लवचार ती स्वत:शीच करत असते. लतिा कुणाची मदत लमळािी तरीही आई जे कष्ट करते

    त्ाची जागा तर कुणीच घेऊ शकत नाही. सवि कन्यांच्या बाळंतपणात आक्का त्ांची काळजी

    घेई. अन्य खियांना सल्ला देई.

    वळवाच्या पावसािा व आईच्या कष्टािा मोजमाप नसते. कशाही पररखथथतीत असो,

    कष्टािा आईच हवी! मुिांची नसि, मैत्रीण, सवंगडी, न्यायाधीश, वकीि, मध्यथथ, स्वयंपाकीण,

    मोिकरीण सवि आईच असते. मुिाचे मन मोडू नये म्हणून गळ्यातीि चेन मोडून ती त्ािा

    सहिीिा पाठवते. जगात िढायिा तयार करण्ासाठी - त्ािा कराटे क्लासिा घाि,

    पोहायिा लशकव असे करते. स्वत: काळजी करत बसते. आई ही फक् आईच असते. घरातीि

    इतर गोष्टीतूंन लतचे िक्ष फक् मुिातच असते. नवरा ओरडतो, "तुझे हल्ली माझ्याकडे िक्षच

  • 33

    नाही", पण ती आईच्या भूलमकेतून बाहेर येऊच शकत नाही. आईपणाचा तो गणवेष घािून

    ती अहोरात्र आईच्याच भूलमकेत वावरते. ती मुिाच्या द्वारा जगते. मुिांच्या जीवनात लतचे अभेद्य

    व अटळ थथान काही काळच असते पण आईच्या जीवनातीि मुिाचे थथान आजन्म असते.

    आईचे िाड हे जन्मभर साथ देतात. कोवळ्या वयापयंत मुिािा आईबद्दि िूप पे्रम असते.

    आईचे हातात पकडिेिे बोट त्ािा सवािलधक जवळचा सुिशांतीचा शॉटिकट वाटतो.

    आमच्या आईच्या मृतु्नंतर आक्का आमच्या आई झाल्या.

    तेव्हा लशकिेिे कसे छान समजत असे

    सगळे रंग तेव्हा कसे छान वेगळे लनघत

    इलतहासातीि सगळ्या राजांना लमशा असत

    तेव्हाना धनुष्यबाण घेऊन मी िढाईिा जात असे (लजंकत असे)

    तेव्हा ना मुठीमधे्य आईचे बोट बंद असे

    आईचा मुिावरचा मािकी हक्क लतिा जगापासून वेगळे पाडतो, पण लतिा पवाि नसते.

    मूि व आई यांचे स्वतंत्र राज्य या कािात असते. वडीि या काळात पेईंग गेस्ट असतात लकंवा

    बाबांची कहाणी ऐकवत बसतात.

    आताशा या वाढत्ा वयाबरोबर

    मी िूपशी आक्कासारिी लदसायिा िागिेय

    जीव हरवून बसिेिी असहाय नजर

    ओढग्रस्तीिा िागिेिे अवघे शरीर - सारे लतच्या सारिेच!

    आलण सवयही िागिीय तीच तशीच

    'ओ' न येणाऱ्या हाका मारत बसायची

  • 34

    आई तुझ्या अनावर आति हाकेिा

    उत्तर द्यायचे आम्ही टाळत होतो

    तेव्हा असच थारोळं साठायचं का गं?

    िरं सांगू का ते सारं आता आठवून

    पाझरणारे हे डोळे पुसायिा

    हवाय आक्का तुझाच पदर! देशीि माया, देशीि?

    तुिा जगवण्ासाठी मी काहीही करु शकत नाही

    हे िक्षात आल्यावर मनात लवचार आिा

    तुझी तू जगत होतीस तेव्हा तरी

    तू जगाव असं, असं तुझ्यासाठी माझं काही चाििं होतं का?

    मी तुझ्यासाठी काय केिे?

    मी आई आक्कांसाठी काय केिे? तसे इतरांसाठी आपण काही करतो का? आपल्या

    नातेवाईकांसाठी, ते जगत असतांना काय करतो? करण्ासाठी करण्ासारिे िूप काही

    असते, पण लतिा गृहीत धरून आपण काहीच करत नाही, आलण लतच्या श्ािािा मात्र डोळे

    लटपून, ताटभर जेवण वाढून कावळा लशवायची वाट बघत बसतो! तरीही आई मुिािा

    आशीवािद देते. आक्काचे पे्रम असे असते. आक्का म्हणजे प्रलतमाता असते. आक्काचे िाड

    करणे, असे होते.

  • 35

    ४ चुलत सासरेबुिा कै रे्टे्य

    'कृताथि जन्म जाहिा '

    आपल्या समाजातीि एक हुषार व्यखक्मत्त्, डॉ. कृ.आ. शे्े यांच्याबद्दि मी आज

    लिलहणार आहे.

    श्ी कृष्णराव शे्े काकांचे जीवन, सवि तरुणांना पे्ररणादायी ठरावे असे आहे. एक

    आईलवना अनाथ मुिगा ते अनाथांचा मागिदशिक गाईड, अशी त्ांची वाटचाि आहे. कृष्णराव

    काकांच्या जन्मानंतर विगाव, लज.अमरावती येथे वास्तव्य असताना, १ वषािने आई वारिी.

    केवळ कॉिरा तापामुळे त्ा काळी मृतु् होई, तो आघात कुटंुबावर झािा. त्ा काळी

    िसीकरण मोहीम नव्हती. त्ा काळी अनेक आजारांवर उपचार उपिब्ध नसत. त्ामुळे शे्े

    काकांच्या आईिा वाचवता आिे नाही. "आई वारिी तेव्हा, मृत आईच्या देहाशी मी दूध पीत

    होतो. रडत होतो" असे काका सांगतात. आजी या बाळािा (काकांना) बघत असे पण,

    वलडिांना सोनारकी व्यवसायातून वेळ लमळेना." असे काका सांगतात. पूवी घरी आई असतांना

    वलडिांचा व्यवसाय छान चाित असे, पण व्यवसाय चािेना. वलडिांना व्यसन नव्हते, वलडिांनी

    पुनलविवाह केिा नाही, पण वलडिांचे कामातून िक्ष उडािे.

    यापुढे काकांची गोष्ट मी त्ांच्याच शब्ात सांगते.

    कै शेटये काकांची गोष्ट

    १ िामगाव

    िामगाविा राहणाऱ्या मुिाशी माझ्या बलहणीचे िग्न झािे होते. या मोठ्या बलहणीकडे

    ६ व्या वषी मी राहायिा गेिो. मिा बलहणीने शाळेत पलहिीत घातिे. मात्र मेव्हणे माझ्यावर

    लचडलचड करीत. मिा कामािा िावत असत. ते दौती टाक वापरायचे लदवस होते. पुढे मी

  • 36

    ३ऱ्या इयते्तत आिो. त्ापूवी पाटी पेखिि वापरिी जाई. मिा मेव्हणे रागावत. कधी कधी

    मारहाण करत. बलहणीचे दरवषी बाळंतपण असे, मुिे होत असत. जी पोसणे अवघड होते.

    मेव्हण्ांना घरकाम गडी व बटन काज करायिा, लशंपी कामािा गडी लमळािा होता. मी

    लशकावे अशी त्ांची मनापासूनची इच्छा नव्हती. तरी इयत्ता ८ वी पयंत मी लतथे रालहिो,

    मेव्हण्ाकडून होणारा कामाचा अन्य छळ वाढत होता. इयत्ता ८ वी पास झाल्यावर मिा तो

    छळ सोसवेना. मी घरातून भुसावळिा पळून गेिो. घराबाहेर पडिो ते या इराद्याने की मंुबईिा

    जायचे, नशीब काढायचे.

    २ भुसावळ

    भुसावळिा मी platform वर लनजिो. साधी अधी चड्डी, सदरा, थंडीत पाय पोटाशी

    घेवून लनजून जाई. मी लतथे ८ लदवस फुटाणे िात जगत रालहिो. एके लदवशी एकटाच

    नोकरीच्या शोधात लनघािो. एका लकराणा दुकानात नोकरी मागत गेिो. त्ा वाणी मािकाकडे

    ५ रुपये पगारावर कामावर रालहिो. लतथे शेण गोठ्याचेही काम असे. लकराणा दुकानात सामान

    भरणे, िावणे, जळगावहून घाऊक लकराणा आणणे, लकरकोळ लवक्री करणे असे काम असे.

    मी आलण अन्य एक वयस्कर नोकर, असे दोघेजण कामगार होतो. आम्ही दोघे लमळून ते काम

    करीत असू. सकाळी सामान भरणे, रात्री घरच्यांचे अंथरूण घािणे. सकाळी गादया उचिणे,

    आवरणे, ही कामे देिीि असत. मािक २ भाऊ होते. मोठ्यावर लकराणा दुकानाची

    जबाबदारी असे. ते पतीपत्नी चांगिे होते. जेवण िाणे देत, भरपूर नाही तरी पुरेसे अन्न देत.

    त्ांनी कधी उपाशी ठेविे नाही. रात्री मोठ्या वलहनीशंी मी गप्पा मारीत असे. मोठा भाऊ

    times of india वाचत असे. मी देिीि कधी कधी वाचून बघे.

    पुढे मी िेिे मास्तरांकडे दारोदार पेपर वाटण्ाचे काम केिे. इतरांना पेपर वाटताना

    मी पण वाचनाची आवड असल्यामुळे दुकानात वेळ लमळताच वाचत असे. मिा वाचताना

    बघून मग या थोरल्या भावाने माझी चौकशी केिी. मी सवि काही िरे सांलगतिे. त्ा वेळी

  • 37

    वलडिांना माझ्या आईच्या मृतू्ने लवरक्ी आिी होती. मी ८ वी पास होतो. शाळेपयंत माझे

    उत्तम रेकॉडि होते. माझ्या हायसू्किच्या सरांनी मािकांना सांलगतिे होते, यािा चांगल्या

    शाळेत लशकवा. वडीि तेव्हा वारिे. ते लनव्यिसनी साधेभोळे होते. या सवाित माझे १ वषि वाया

    गेिे. माझ्याकडून कुणीही ढोर मेहनत करून घेत असे. त्ा घरी सवांनी तर सवि कामे करून

    घेतिी, मिा पण लशकविे. पुढच्या वषी थोरल्या मािकाने माझी शाळेची फी भरिी. शाळेत

    अॅडलमशन करविी. डी.एस. हायसू्कि भुसावळ, या उत्तम अशा मु्यखिपाल्टी शाळेत माझा

    दाििा घेतिा गेिा. लशक्षक छान होते. भूगोि national geography refer करून चांगिा

    लशकवत.

    नारिेडे गुरुजी मराठी अले्जब्रा लशकवत. सरांना काव्य किेचे अंतरंग, या

    पुस्तकासाठी बक्षीस लमळािे होते. या काळी “अरुण वाचन” या आचायि अते्र संपालदत

    पुस्तकाचे वाचन मी केिे. एक 'िी'शीषिकाची कलवता होती, लवनायकांची, मिा ते लशक्षण

    आवडिे. तेथे इयत्ता ८वीत संसृ्कत लवषय वगाििा लशकायिा आिा. मी इयत्ता ९वीत गेिो. मी

    University subject घेतिे. कारण non university subject ने अन्य गावी, अन्य शाळेच्या

    लठकाणी दाििा प्रवेश घेता येत नसे. मिा त्ा वषी पास होण्ापुरते माक्सि लमळािे. या वाणी

    कुटंुबातीि मोठ्या भावाचा धाकटा मुिगा माझा लवनाकारण मत्सर करीत असे. भुसावळच्या

    या नोकरीतीि भांडणांना कंटाळून, शेटजीनंी माझी पुस्तके काढून घेऊन मिा घराबाहेर

    काढिे. माझे इयत्ता नववीचे ९ मलहने झािे होते. मी लमत्राकडे काही लदवस वार िावल्यासारिे

    जेवण करून लदवस काढिे. पण असे लकती लदवस चािणार होते. या डी.एस हायसू्किच्या

    िेिे मास्तरांकडे मी गेिो.

    मी त्ांना सारे सत् सांलगतिे. "वाटेि ते काम करीन मिा कामावर ठेवा, लशकवा" असे

    सांलगतिे.

  • 38

    “आजपासून िानावळीत राहा,” सर म्हणािे. िेिे सरांच्या िाणावळीतीि एक काकू

    म्हणाल्या, "इथे राहा, वाढण्ाचे काम कर, लकरकोळ घरगुती िानावळीत, िॉजमधे्य मिा

    तुझी मदत होईि. कारण माझे भाऊ स्वयंपाक करतात. इतर मदत तू कर.”

    वाढणे साडे दहा ते साडे अकरा असे. शाळेची वेळ साडे अकरा असे. मी पळत पळत

    शाळेत जाई. मिा लशक्षणािा फ्रीलशप िेिे सरांनी लमळवून लदिी. नववी झािी. परीके्षत चांगिे

    चांगिे माक्सि लमळािे.

    दहावीचे वषि होते.

    िेिे मास्तरांकडे Times Of India चे agent आिे होते. ते म्हणािे, “मिा कामािा

    मदतगार हवाय. पेपर टाक, अभ्यासावर थोडा पररणाम होईि, पण पैसे लमळतीि.”

    पेपर वाटणी पहाटे करून, लदवसभर अभ्यास करून मी इयत्ता १० वी चे वषि पूणि केिे.

    ते वषि व मॅलटरकच्या वषीही काही काळ मी ते काम केिे. िानावळीत मात्र दही लवरजण्ा

    पासून सवि कामे करावी िागत असत. शेजारी, बाजूच्या मावशी सुिा माझ्याकडे लवरजण

    मागत असत इतकी कामे असत. मिा िेिे सरांना दारूसुिा पेल्यात ओतून द्यावी िागे, पण

    सरांना लवश्वास होता, हा दारू लपणार नाही. त्ाचवेळी, १९५० च्या दरम्यान आदरणीय श्ी ह.

    रा. महाजनीनंी दै. िोकसत्ता वतिमानपत्र सुरू केिे. मराठी पेपर चांगिा असल्याने लवकत

    घेणारे वाचक झपाटयाने वाढिे. पेपर लवक्रीिा दुसरा मुिगा लमळेपयंत तू िोकसत्ताचे देिीि

    काम करशीि का? असे एका गृहथथांनी लवचारिे. मी होकार लदिा.

    मी ५.३० वा. भुसावळ से्टशन वरून Times of India व िोकसत्ता आणून ८.३० पयंत

    गावात वाचकांच्या घरी वाटत असे. सकाळी ८।३० च्या पुढे िानावळीची तयारी, दुपारी शाळा

    असे.

  • 39

    झाडपूस वगैरेंसारिी कामे नसत व लवनाकारण त्रास देणारे कुणी नव्हते. संपादकांना

    ऑक्टोबर मधे्य परीक्षा जवळ आल्यावर िेिे सरांनी सांलगतिे, “तो पेपर वाटणार नाही,

    अभ्यास करणार आहे.” मिा मग स्वतंत्र िोिी, वीज घेऊन िेिे सरांनी अभ्यासािा लदिी.

    त्ावेळी लदढे नावाचा नापास झािेिा मुिगा भेटिा. त्ाकाळी पुरवणी परीक्षा नसत. वषाितून

    एकदाच परीक्षा होई. ATKT नसे. परीक्षांचे ३०% लनकाि िागत. इंग्रजीसाठी मिा िेिे मास्तर

    गाईड करीत. मी TOI वाचत असे, ज्यामुळे माझे इंग्रजी िूप सुधारिे. जनरि इंखिश,

    synonym, unseen passage तयारी असे. मी िवकरच मािून सुरू होण्ाची वाट बघू

    िागिो. पावसाच्या दणदणीत सरी शेतात येतीि. माझे वय तसे होते.

    लनसगि हा माणसांपेक्षा झाडापक्ष्ांचा असतो. माणूस उपराच, देवराई िरी असते. उघडे

    कातळ, बोडके डोगंर, लनसगािची पडझड दािवतात. लपसारा पसरून पाऊस झेिणारा मोर

    समोर उभी असिेिी मोरांची लचंचोिी आठवे. मोर डोगंरी आठवते. लमडि सू्कि मधे्य

    तििडकर इंग्रजी सुरू झािे. कुटमुलटया matric magazine मी सोडवी. Phrases पाठ

    करून तयारी करी. परीके्षत १० माक्सिचे प्रश्न त्ावर येत. मंुबईहून लनघणारे matric

    magazine होते. अभ्यास चांगिा झािा. Arithmetic इयत्ता १०वीत संपिे. Algebra

    geometry हे लवषय ११वी पयंत होते.

    मंुबई बोडाितफे लप्रिीम होई. जणू अॅनु्यअिच होती. मिा Algebra त गती लमळािी.

    मिा ९२/१०० माकि लमळािे. िूप हुशार मुिे लतथे होती. मिा स्पधाि देणारा एक जोशी होता.

    आता तो डॉक्टर आहे. मिा मॅलटरकिा एस. एस. सी. िा मराठी काव्हीट ५५ हून अलधक माकि

    लमळािे. लहस्टर ी अले्जब्रा लवषयात Distinction लमळािे. संसृ्कतच्या बाबत १ वषि अभ्यास कमी

    पडल्याने मिा त्ात गती नव्हती. पण पास झािो. पण इलतहास व मराठीमधे्य छान स्टाईि

    मी डेव्हिप केिी होती. मॅलटरक पास झािो.

    मग सुरु झािा पाउस काळ, मी पजिन्यसुक्मय झािो.

  • 40

    वाहू िागिे नदी वाहाळ, गवयाचे रंगिे गाणे

    जणू मंलदरातिे दीप उजळणे, आिे पावसाचे फुटाणे

    िूष झािे लबयाणे, आिे पाऊसगाणे

    पाररजातकाची फुिे ज्या दोराने ओवतो त्ा दोऱ्यािा सुगंध व रंग िागतो. तसेच

    पावसाचे असते. आतून शांत, बाहेरून अशांत, संवाद साधणारा, एरवी आवाज ऐकू न येणारा,

    मनात घािमेि करणारा पाऊस व पावसाची शांतता तुम्हािा आवडते का? असे माझ्या

    मनातल्याच शुभांगीने शब्ांकन करतांना लवचारिे.

    ३ गुजराथ

    सरदार वल्लभभाई पटेि यांनी थथापन केिेल्या गुजराथ आणंदमधीि युलनव्हलसिटीत

    मी लडप्लोमा लसव्हीि इंलजलनयररंगिा अॅडलमशन घेतिी. Polytechnic मधीि एका पररलचताने

    माझी अडलमशन करवून लदिी. पण मिा लतथिे applied maths जमेना. मी लडप्लोमा २-३

    मलहन्यात सोडिा. Humanity, arts subject मिा जमतीि, म्हणून मी असा लनणिय घेतिा

    की नागपूरिा जायचे. कारण चुित भाऊ नागपूरिा नोकरी करत होता. चुित भाऊ लववालहत

    होता. घरी चुित वलहनी होती. भाऊ दवािान्यात compounder होता. पण मिा बूड

    टेकायिा जागा लमळािी असती. लवकास सुरु झािा, अमरावती शहराची रचना, अथि सलमती

    बदििी. वलडिांच्या विगावच्या सुपीक साडेतीन एकर जलमनीच्या भरोशावर व्याजाचा धंदा

    करायिा मारवाडी आिे. त्ा गावातल्या जलमनी मागत मारवाडी दारावर आिे. मेहुण्ांनी

    जमीन लवक्रीचा व्यवहार केिा. अमरावतीिा लफल्म एक्सचेंज कंपन्या होत्ा. उदा. राठी व

    त्ांच्या तफे चांगिी लकंमत जलमनीिा सांगून आिी. मेहुण्ांनी वलडिांची जागा लवकिी. ते पैसे

    बंॅकेत व्याजावर ठेविे व दरमहा मिा ३०-३५ रुपये पाठवू िागिे.

  • 41

    ४ नागपूर

    नागपूरिा महािात लसटी कॉिेज मधे्य अॅडलमशन घेतिी. सरदार भोसिेंचे सरदार

    मनभट उपाध्याय यांच्या ३ मजिी इमारतीत मी भाड्याने िोिी घेतिी. पूवी अशा हवेल्यांना

    ३ऱ्या मजल्यावर अंधारा ििबत िाना असे. १० रुपये भाड्याने ही िोिी मिा गं. भा. आत्ांनी

    राहायिा लदिी. पाणी लवलहरीतून िािून आणावे िागे. संडास िािी हो�