पाǴघर, नाशिक £, ध ळ , शकनवट शि. नाांद ड,...

5
पाDZघर, नाशिक २, धुळे, शकनवट शि. नादेड, यवतमाळ, गȗशदया व चğपूर येथे नवीन सात अनुसूशचत िमाती Ģमाणपĝ तपासणी सशम¾याची Îथापना करणेबाबत .. महाराÍĘ िासन आशदवासी शवकास शवभाग िसन शनणणय Ďमाक : एसटीसी-2११९/Ģ.Ď.३४ /का.10 मादाम कामा रोड, हुता¾मा रािगुǗ चौक, मĝाDZय, मु बई - 400 032 शदनाक - 13 सÃटȂबर, २०१९ वाचा : १) िासन शनणणय, आशदवासी शवकास शवभाग Ďमाक.एसटीसी १०९०/२३९४२/१८६/का. १० शदनाक ३ िन, १९९२ २) िासन शनणणय, आशदवासी शवकास शवभाग Ďमाक. एसटीसी १८९५/१८२ /भाग- २/का. १० शदनाक १५ माचण, १९९६ 3) िासन शनणणय, आशदवासी शवकास शवभाग Ďमाक एसटीसी १००६/Ģ.Ď. १८६/का १० शदनाक ८ शडसȂबर, २००६. ĢÎतावना :- िसकीय व शनमिासकीय सेवेत अनुसूशचत िमातीकरीता राखीव पदे ठेवDZेDZी आहेत. ¾याचĢमाणे िशणक सÎथामÁये देखीDZ राखीव िागा ठेवDZेÊया आहेत. ¾यापैकी Ëयावसाशयक अÆयासĎमासाठी Ģवेि घेताना िातीया Ģमाणपĝाची तपासणी होवून वैधता Ģमाणपĝ सादर के DZेÊयानाच ¾या अÆयासĎमासाठी Ģवेि शदDZा िातो. शनयु¾याया वेळी वैधता Ģमाणपĝ सादर कर½याची तरतूद आहे. ¾याचĢमाणे Îथाशनक Îवराय सÎथामÁये अनुसूशचत िमातीसाठी राखीव असDZेÊया Ģभागातून शनवडून आDZेÊया उमेदवाराया ितीया Ģमाणपĝाची तपासणी केDZी िावी अिा Ģकारचे देखीDZ िासनाचे आदेि आहेत. तसेच िाती Ģमाणपĝ तपासणी सशम¾याकडे वेळोवेळी नवीन कामे सोपशवÊयामूळे ¾यायाकडीDZ कामे फार वाढDZेDZी आहेत. यापूवȓ शवशवध Ëयावसाशयक अÆयासĎमाया राखीव िागावरीDZ Ģवे ि हे ता¾पुर¾या ÎवǗपात पडताळणीया अधीन राहून दे½यात येत होते. परतु मा.सवȘच ÂयायाDZयाने सन 2017-18 या िैशणक वɕपासून शवशवध Ëयावसाशयक अÆयासĎमाया राखीव िागावरीDZ वैधता Ģमाणपĝ धारक शवǏा¿यȝचेच Ģवे ि शनशǙत कर½याबाबत पाशरत के DZेÊया आदेिानुसार या शवभागाया अशधप¾याखाDZीDZ अनुसूशचत िमाती Ģमाणपĝ तपासणी सशम¾याना शवशवध Ëयावसाशयक अÆयासĎमाया राखीव िागेवर Ģवे ि घेऊ इȎिणाÉया शवǏा¿यȝचे दावे ĢाथÇयाने व शवशहत काDZमयɕदेत शनकाDZी काढणे ĎमĢाÃत ठरते. ¾यामुळे शवशवध िैशणक

Upload: others

Post on 18-Feb-2020

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: पाǴघर, नाशिक £, ध ळ , शकनवट शि. नाांद ड, यवतमाळ, गȚशदया व ... Resolutions/Marathi... · पडताळण

पालघर, नाशिक २, धुळे, शकनवट शि. नाांदेड, यवतमाळ, गोंशदया व चांद्रपरू येथे नवीन सात अनुसूशचत िमाती प्रमाणपत्र तपासणी सशमतयाांची स्थापना करणेबाबत ..

महाराष्ट्र िासन

आशदवासी शवकास शवभाग िासन शनणणय क्रमाांक : एसटीसी-2११९/प्र.क्र.३४ /का.10

मादाम कामा रोड, हुतातमा रािगुरु चौक, मांत्रालय, मुांबई - 400 032

शदनाांक - 13 सप्टेंबर, २०१९

वाचा : १) िासन शनणणय, आशदवासी शवकास शवभाग क्रमाांक.एसटीसी १०९०/२३९४२/१८६/का. १० शदनाांक ३ िून, १९९२

२) िासन शनणणय, आशदवासी शवकास शवभाग क्रमाांक. एसटीसी १८९५/१८२ /भाग- २/का. १० शदनाांक १५ माचण, १९९६

3) िासन शनणणय, आशदवासी शवकास शवभाग क्रमाांक एसटीसी १००६/प्र.क्र. १८६/का १० शदनाांक ८ शडसेंबर, २००६.

प्रस्तावना :-

िासकीय व शनमिासकीय सवेते अनुसूशचत िमातीकरीता राखीव पदे ठेवलेली आहेत. तयाचप्रमाणे

िैक्षशणक सांस्थाांमध्ये देखील राखीव िागा ठेवलेल्या आहेत. तयापकैी व्यावसाशयक अभ्यासक्रमासाठी प्रविे

घेताना िातीच्या प्रमाणपत्राची तपासणी होवून वधैता प्रमाणपत्र सादर केलेल्याांनाच तया अभ्यासक्रमासाठी

प्रविे शदला िातो. शनयकु्तयाांच्या वळेी वधैता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे. तयाचप्रमाणे स्थाशनक

स्वराज्य सांस्थाांमध्ये अनुसूशचत िमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातनू शनवडून आलेल्या उमेदवाराांच्या

िातीच्या प्रमाणपत्राची तपासणी केली िावी अिा प्रकारच े देखील िासनाच े आदेि आहेत. तसचे िाती

प्रमाणपत्र तपासणी सशमतयाांकडे वळेोवळेी नवीन कामे सोपशवल्यामूळे तयाांच्याकडील कामे फार वाढलेली

आहेत.

यापवूी शवशवध व्यावसाशयक अभ्यासक्रमाच्या राखीव िागाांवरील प्रविे हे तातपरुतया स्वरुपात

पडताळणीच्या अधीन राहून देण्यात येत होते. परांत ु मा.सवोच्च न्यायालयाने सन 2017-18 या िैक्षशणक

वर्षापासून शवशवध व्यावसाशयक अभ्यासक्रमाच्या राखीव िागाांवरील वधैता प्रमाणपत्र धारक शवयाराथ्यांयेचेच प्रविे

शनशित करण्याबाबत पाशरत केलेल्या आदेिानुसार या शवभागाच्या अशधपतयाखालील अनुसूशचत िमाती

प्रमाणपत्र तपासणी सशमतयाांना शवशवध व्यावसाशयक अभ्यासक्रमाच्या राखीव िागेवर प्रविे घेऊ इच्च्िणाऱ्या

शवयाराथ्यांयेचे दाव ेप्राथम्याने व शवशहत कालमयादेत शनकाली काढणे क्रमप्राप्त ठरते. तयामुळे शवशवध िैक्षशणक

Page 2: पाǴघर, नाशिक £, ध ळ , शकनवट शि. नाांद ड, यवतमाळ, गȚशदया व ... Resolutions/Marathi... · पडताळण

िासन शनणणय क्रमाांकः एसटीसी-2११९/प्र.क्र.३४ /का.10

पृष्ट्ठ 5 पैकी 2

सांस्थाांमधील राखीव िागाांवरील प्रविे शमळवू इच्च्िणाऱ्या शवयाराथ्यांयेची प्रकरणे प्राथम्याने तवरीत शनकाली

काढण्याची िबाबदारी सशमतयाांवर असल्याने, सदर तपासणी सशमतयाांचे सक्षमीकरण (Strengthening) करणे

आवश्यक आहे. तसेच नव्याने दाखल होणाऱ्या प्रकरणाांची प्रचांड सांख्या व आगामी काळात अपेशक्षत वाढता

ओघ पाहता सध्याच्या सशमतयाांच्या बळकटीकरणाबरोबरच नवीन सशमतयाांची स्थापना आवश्यक झालेली आहे.

मा. उच्च न्यायालयाने देखील अच्स्ततवातील तपासणी सशमतयाांच्या सांख्येत वाढ करण्याबाबत शनदेि शदलेले

आहेत. सदर बाब शवचारात घेवून अनुसूशचत िमाती प्रमाणपत्र तपासण्याच ेकाम वळेेवर व्हाव ेम्हणनू पालघर,

नाशिक २, धुळे, शकनवट शि. नाांदेड, यवतमाळ, गोंशदया व चांद्रपरू येथे सात नवीन अनुसूशचत िमाती प्रमाणपत्र

तपासणी सशमतया व तयाांना सहाय्य करण्यासाठी नवीन सात दक्षता पथके स्थापन करण्याची बाब िासनाच्या

शवचाराधीन होती. सदर प्रस्तावावर मा. मांशत्रमांडळाच्या शदनाांक ३ सप्टेंबर, २०१९ रोिी सांपन्न झालेल्या

बठैकीत चचा झाली. सदर बठैकीत घेण्यात आलेल्या शनणणयानुसार िासन पढुील प्रमाणे शनणणय घेत आहे -

िासन शनणणय :

सध्या पणेु, ठाणे, नाशिक, नांदुरबार, औरांगाबाद, अमरावती, नागपरू व गडशचरोली येथे आठ

अनुसूशचत िमाती प्रमाणपत्र तपासणी सशमतया व आठ दक्षता पथके कायणरत आहेत. मा. मांशत्रमांडळाच्या

शदनाांक ३ सप्टेंबर, २०१९ रोिी सांपन्न झालेल्या बठैकीत घेण्यात आलेल्या शनणणयानुसार सध्या अच्स्ततवात

असलेल्या आठ सशमतयाांव्यशतशरक्त पालघर, नाशिक २, धुळे, शकनवट शि. नाांदेड, यवतमाळ, गोंशदया व चांद्रपरू

येथे सात नवीन अनुसूशचत िमाती प्रमाणपत्र तपासणी सशमतया व तयाांना सहाय्य करण्यासाठी नवीन सात

दक्षता पथके स्थापन करण्यास िासन मांिूरी देत आहे.

2. तसेच नव्याने स्थापन करावयाच्या सात अनुसूशचत िमाती प्रमाणपत्र तपासणी सशमतया व दक्षता

पथकाांकशरता ७० नवीन पदे शनमाण करण्यास िासन मांिूरी देत आहे. पदाांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

अ.क्र पदनाम वतेन मॅशरक्स व वतेन स्तर पदसांख्या

1 सह आयुक्त S-25- 78800-209200 ७ 2 उपसांचालक (सां) S-23-67700-208700 ७ 3 वशरष्ट्ठ सांिोधन अशधकारी S-20-56100-177500 ७ 4 पोलीस उप अशधक्षक S-20-56100-177500 ७ 5 पोलीस शनरीक्षक S-18-49100-155800 १४ 6 सांिोधन अशधकारी S-15-41800-132300 १४ 7 पोलीस शिपाई S-7-21700-69100

(शविेर्ष वतेन. २७५) १४

एकूण पदसांख्या ७०

Page 3: पाǴघर, नाशिक £, ध ळ , शकनवट शि. नाांद ड, यवतमाळ, गȚशदया व ... Resolutions/Marathi... · पडताळण

िासन शनणणय क्रमाांकः एसटीसी-2११९/प्र.क्र.३४ /का.10

पृष्ट्ठ 5 पैकी 3

सशमतीला सहाय्य करण्यासाठी उपरोक्त पदाांव्यशतशरक्त खालील प्रमाणे ७० पदे कां त्राटीततवावर

भरण्यास िासन मांिूरी देत आहे.

अ.क्र पदनाम प्रती महा मानधन पदसांख्या

1 शवधी अशधकारी ४०,००० ७ 2 कशनष्ट्ठ प्रिासकीय अशधकारी ३०,००० ७ 3 सांिोधन सहाय्यक ३०,००० ७ 4 शलपीक टांकलेखक २०,००० ७ 5 माशहती तांत्रज्ञान तथा सांगणक सहाय्यक 30,००० ७ 6 लघुटांकलेखक २5,००० ७ 7 शिपाई

बाह्यस्त्रोताव्दारे १२,००० ७

8 पहारेकरी ८,००० १४ 9 सफाईगार ८,००० ७ एकूण पदसांख्या ७०

३. हा सवण कमणचारीवृांद आयुक्त, आशदवासी सांिोधन व प्रशिक्षण सांस्था, पणेु याांच्या शनयांत्रणाखाली

राहील. आयकु्त, आशदवासी सांिोधन व प्रशिक्षण सांस्था, पणेु हे या सशमतयाांचे व दक्षता पथकाांच े मुख्य

समन्वयक म्हणनू राहतील आशण सशमतया व दक्षता पथके याांच्या कामात ससुूत्रता साधण्याच्यादृष्ट्टीने वळेोवळेी

मागदिणन करतील.

४. पालघर, नाशिक २, धुळे, शकनवट शि. नाांदेड, यवतमाळ, गोंशदया व चांद्रपरू येथे नव्याने स्थापन

करण्यात येत असलेल्या तपासणी सशमतयाांची रचना खालील प्रमाणे राहील-

1) आयुक्त, आशदवासी सांिोधन व प्रशिक्षण सांस्था, पणेु अध्यक्ष

2) सह आयुक्त, आशदवासी शवकास उपाध्यक्ष

3) उप सांचालक (सांिोधन) सदस्य

4) वशरष्ट्ठ सांिोधन अशधकारी सदस्य

5) सांिोधन अशधकारी सदस्य

अनुसूशचत िमातीच्या दाव्याच्या सांदभात शनणणय घेण्यासाठी प्रतयेक सुनावणीच्या मुलाखतीच्यावळेी

तीन सदस्याांची गणपतूी आवश्यक राहील. या तीन सदस्याांपैकी कमीत कमी एक सदस्य अध्यक्ष ककवा उपाध्यक्ष

हे राहतील.

५. आयुक्त, आशदवासी सांिोधन व प्रशिक्षण सांस्था, पणेु याांना पढुील आदेि होईपयंत अनुसूशचत िमाती

प्रमाणपत्र तपासणी सशमती, पालघर, नाशिक २, धुळे, शकनवट शि. नाांदेड, यवतमाळ, गोंशदया व चांद्रपरू येथील

Page 4: पाǴघर, नाशिक £, ध ळ , शकनवट शि. नाांद ड, यवतमाळ, गȚशदया व ... Resolutions/Marathi... · पडताळण

िासन शनणणय क्रमाांकः एसटीसी-2११९/प्र.क्र.३४ /का.10

पृष्ट्ठ 5 पैकी 4

सशमतयाांसाठी असलेल्या अशधकारी व कमणचाऱ्याांच ेवतेन व भत्त ेव इतर अनुर्षांशगक खचण करण्यासाठी आहरण

व सांशवतरण अशधकारी म्हणनू घोशर्षत करण्यात येत आहे.

६. हा खचण मागणी क्रमाांक शट-5,2225-अनुसूशचत िाती, अनुसूशचत िमाती, इतर मागासवगण व

अल्पसांख्याक याांचे कल्याण- 02-अनुसूशचत िमातीच ेकल् याण ७९६ िनिाती क्षेत्र उपयोिना ०२ - िनिाती

क्षेत्राबाहेरील उपयोिना (०२) २४ अनुसूशचत िमाती प्रमाणपत्र तपासणी सशमती (कायणक्रम) (२२२५४१२२) या

लेखाशिर्षाखाली खची टाकावा. या रकमेतनू खालील बाबींवर खचण करण्यास िासन मांिूरी देत आहे.

शनयमीत पदाांचा आवती खचण (वतेन व भत्ते) रु. ५,०३,३५,३२०/-

कां त्राटी कमणचाऱ्याांच्या मानधनावरील खचण रु. १,७७,२४,०००/-

अनावती खचण (स्टेिनरी व फर्ननचर) रु. २,०२,३०,०००/-

7. हा िासन शनणणय शवत्त शवभागाच्या सहमतीने व तयाांच्या अनौपचाशरक सांदभण क्र.545/2019/व्यय-14,

शदनाांक 07.09.2019 अन्वये शनगणशमत करण्यात येत आहे.

सदरचा िासन शनणणय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर

उपलब्ध करण्यात आला असून तयाचा साांकेताांक 201909131502129224 असा आहे. हा िासन शनणणय

शडिीटल स्वाक्षरीने साक्षाांशकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेिानुसार व नाांवाने,

( ल. गो. ढोके )

उप सशचव, महाराष्ट्र िासन प्रत,

1) मा.राज्यपाल याांचे प्रधान सशचव, रािभवन, मुांबई 2) मा.मुख्यमांत्रयाांचे प्रधान सशचव, महाराष्ट्र राज्य, मुांबई 3) मा.मांत्री (आशदवासी शवकास) याांचे खािगी सशचव, मांत्रालय, मुांबई 4) मा.राज्यमांत्री (आशदवासी शवकास) याांचे खािगी सशचव, मांत्रालय, मुांबई 5) सवण मा.शवधीमांडळ सदस्य 6) मा. मुख्य सशचव, महाराष्ट्र राज्य 7) अपर मुख्य सशचव, महसुल शवभाग, मांत्रालय, मुांबई 8) अपर मुख्य सशचव, गृह शवभाग, मांत्रालय, मुांबई 9) अपर मुख्य सशचव, सामान्य प्रिासन शवभाग, मांत्रालय, मुांबई 10) प्रधान सशचव, उच्च व तांत्र शिक्षण शवभाग, मांत्रालय, मुांबई 11) प्रधान सशचव, िालेय शिक्षण शवभाग, मांत्रालय, मुांबई 12) प्रधान सशचव, आशदवासी शवकास शवभाग, मांत्रालय, मुांबई 13) प्रधान सशचव, शवत्त शवभाग, मांत्रालय, मुांबई

Page 5: पाǴघर, नाशिक £, ध ळ , शकनवट शि. नाांद ड, यवतमाळ, गȚशदया व ... Resolutions/Marathi... · पडताळण

िासन शनणणय क्रमाांकः एसटीसी-2११९/प्र.क्र.३४ /का.10

पृष्ट्ठ 5 पैकी 5

14) आयुक्त, आशदवासी सांिोधन व प्रशिक्षण सांस्था, पणेु 15) आयुक्त, आशदवासी शवकास, नाशिक 16) सवण अपर आयकु्त, आशदवासी शवकास 17) सवण सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूशचत िमाती प्रमाणपत्र तपासणी सशमती 18) पोलीस महासांचालक, महाराष्ट्र राज्य 19) सवण शवभागीय आयकु्त 20) सशचव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 21) प्रबांधक, मूळ न्याय िाखा, उच्च न्यायालय, मुांबई 22) प्रबांधक, उच्च न्यायालय, मुांबई 23) प्रबांधक, उच्च न्यायालय, (अशपल िाखा) मुांबई 24) प्रबांधक, मुांबई उच्च न्यायालयाचे खांडपीठ, औरांगाबाद/नागपरू 25) प्रबांधक, महाराष्ट्र प्रिासकीय न्यायाशधकरण, मुांबई 26) प्रबांधक, महाराष्ट्र प्रिासकीय न्यायाशधकरण, औरांगाबाद खांडपीठ, औरांगाबाद 27) प्रबांधक, महाराष्ट्र प्रिासकीय न्यायाशधकरण, नागपरू खांडपीठ, नागपरू 28) सशचव, गृह मांत्रालय, भारत सरकार, नवी शदल्ली 29) महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-1, मुांबई/नागपरू 30) महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-1, मुांबई/नागपरू 31) शनवासी लेखा परीक्षा अशधकारी, मुांबई 32) सह सांचालक, लेखा व कोर्षागरे, नशवन प्रिासकीय इमारत, पाचवा मिला, मुांबई 33) सवण अध्यक्ष, अनुसूशचत िाती प्रमाणपत्र तपासणी सशमती 34) सवण प्रकल् प अशधकारी, एकाच्तमक आशदवासी शवकास प्रकल्प 35) सवण मांत्रालयीन शवभाग, 36) सवण कायासने, आशदवासी शवकास शवभाग, मांत्रालय, मुांबई 37) शनवड नस्ती.