राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी...

12
..सो. राणी लमीबाई लची सैनिकी शाळा, कासार अबोल, णे . सटबर २०१७ ) सटबर २०१७ रवििार थम मयतराितर वियाथिी शालेत दाखल. ) सटबर २०१७ सोमिार शालेत लश: खजििाशोध पधाि घेयात आल. शालेचा णि पररसर वियाथिीिी वपि ि काढला. लम खािी दलेया चिा ततोतत पाळयाम ळे खेळाची रिकता ि रितता साभाळल गेल. अटतटया खजििाशोधात चागयाच दमया, या रगतदार खेळािे लसोबत शिकाचा देखील उसाह विग णीत झाला.

Upload: others

Post on 27-Feb-2020

21 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

म.ए.सो.

राणी लक्ष्मीबाई मलु ींची सनैिकी शाळा, कासार अींबोल , पुणे.

सप्टेंबर २०१७

१) ३ सप्टेंबर २०१७ रवििार

प्रथम सत्र मध्यींतरािींतर विद्यार्थििी प्रशालेत दाखल.

२) ४ सप्टेंबर २०१७ सोमिार

प्रशालेत कुलश: खजििाशोध स्पधाि घेण्यात आल . प्रशालेचा पूणि पररसर विद्यार्थििीिी वप ींिूि काढला. कुलप्रमखुाींिी ददलेल्या सूचिा तींतोतींत पाळल्यामुळे खळेाची रींिकता ि

सुरक्षितता साींभाळल गेल . अट तट च्या खजििाशोधात मुल चाींगल्याच दमल्या, या रींगतदार खेळािे मुल ींसोबत शशिकाींचा देखील उत्साह द्विगुणीत झाला.

Page 2: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

३) ५ सप्टेंबर २०१७ मींगळिार

आि प्रशालेत 'शशिक ददि' या निशमत्त कायिक्रम झाला.

भारताच ेमािी राष्ट्रपती डॉ. सििपल्ल राधाकृष्ट्णि ्याींचा ५ सप्टेंबर रोिी िन्मददि हा 'शशिक ददि' म्हणूि सािरा करण्यात येतो. भारतात पदहला शशिक ददि १९६२ मध्ये सािरा केला गेला.

राधाकृष्ट्णि याींच्या िीििात तीि प्रमुख प्रश्ि होत.े पदहला प्रश्ि असा की, िीनतमाि पण

र्चककत्सक, विज्ञािोन्मुख पण अध्यात्मप्रिण असा ििा माणूस कसा निमािण करता येईल?

या दृष्ट्ट िे शशिणाचा काह उपयोग होऊ शकेल का? दसुरा प्रश्ि असा होता की, प्राचीि

भारतीय तत्त्िर्चींति सिि िगाला आधनुिक भाषाशैल त, आधनुिक पद्धतीिे कस े

समिािूि साींगता येईल? भारतीय तत्त्िर्चींतिाच ेिैभि िगाला िेमकेपणािे कसे साींगािे?

कसे पटिूि द्यािे? नतसरा प्रश्ि असा होता की; मािि िातीच ेभवितव्य घडिण्यासाठी साींस्कृनतक सींर्चताचा उपयोग ककती? कुणाशीह त ेयाच तीि प्रश्िाींच्या अिुरोधािे बोलत.

या तीि प्रमुख प्रश्िाींचा अथि श्री.महेश कोतकर याींिी विद्यार्थििीींिी समिाििू साींर्गतला.

Page 3: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

४) ७ सप्टेंबर २०१७ गुरुिार

पायाभूत चाचणी पर िा ५िी त े८िी विषय मराठी

५) ८ सप्टेंबर २०१७ शुक्रिार

पायाभूत चाचणी पर िा ५िी त े८िी विषय गणणत

६) ९ सप्टेंबर २०१७ शनििार

अ) प्रशालेतील प्रमुख पदाींच ेहस्ताींतरण करण्यात आले.

Page 4: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

ब) प्रशालेत छात्रशाळेच ेआयोिि

प्राचायाि म्हणूि शििर िोशी आणण कमाींडींट म्हणिू सािी दगड ेतसेच इतर विद्यार्थििीींिी शशिकाींच्या भशूमका साकारल्या. इ. १२ िीच्या विद्यार्थििीींिी सिि िबाबदार उत्कृष्ट्टररत्या पार पाडल .

क) प्रशालेतील इयत्ता ७ िी अ ि ब च्या ८४ विद्यार्थििीिी ग्रींथददींडी सािर केल . या ददींडीच्या माध्यमातूि विद्यार्थििीींिी िाचि सींस्कृतीची िोपासिा व्हािी म्हणूि दहींद तूि

पुस्तकािर आधार त कासार आींबोल गािातूि ददींडी काढल ि जिल्हा पररषद प्राथशमक

शाळेत पुस्तकाींविषयी आिड निमािण करणारे ‘मैं ककताब’ हे दहींद िाटक ि पुस्तकािर

आधार त दहींद कविता सादर करूि प्राथशमक शाळेतील विद्याथी ि ग्रामस्थाींच ेप्रबोधि

केले. ग्रींथददींडी या कायिक्रमाच ेआयोिि प्रशालेतील शशक्षिका सौ. सुषमा पाट ल याींिी प्राचायाि सौ. पूिा िोग याींच्या मागिदशििािे केले.

Page 5: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

७) १० सप्टेंबर २०१७ रवििार

अ) लि फाउींडशेिच्या सींचाशलका सौ.अिुराधा प्रभुदेसाई याींिी प्रशालेस ्भेट ददल . त्याींिी प्रशालेतील विद्यार्थििीींिा सीमेिर ल छायार्चत्र आणण र्चत्रकफती दाखवितािा सैनिकाींच े

भािविश्ि विद्यार्थििीींसमोर उलगडले. त्याींिी साींर्गतलेल्या घटिाींमुळे कारगील युद्धाच्या आठिणी पुन्हा िाग्या झाल्या. यासोबतच त्याींिी अिेक शूर सनैिकाींच ेदाखले ददले, कथा साींर्गतल्या, िसे की, शूर सनैिक सौरभ काशलया, विक्रम बात्रा.

त्याींिी साींर्गतलेले विक्रम बात्राींच ेएक िाक्य अििूह मुल ींच्या स्मरणात राह ले, " या नतरींगा लहराकर आऊँगा या तो नतरींगे मैं लपेटकर आऊँगा "

त्याींच्या या व्याख्यािामळेु विद्यार्थििीींच्या मिात पुन्हा एकदा राष्ट्रभक्ती िागतृ झाल .

ब) ‘भारत को िािो’ स्पधेत यश

भारत विकास पररषद तफे दरिषी घेण्यात यणेार ‘भारत को िािो’ स्पधाि झाल . सदर

स्पधेमध्ये आपल्या प्रशालेतील, इ. ८ िी मधील विद्यार्थििी कु. श्रािणी कदम ि अिुष्ट्का सामींत याींिी ज्युनिअर गटात प्रथम क्रमाींक शमळविला तसेच इ. १० िी मधील कु. अिुष्ट्का पगार ि कु. दहमाल मोकाशी याींिी िररष्ट्ठ गटात प्रथम क्रमाींक शमळविला. तसेच दोन्ह गटाींची िाशशक येथ ेहोणाऱ्या राज्यस्तर य स्पधेसाठी नििड झाल .

Page 6: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

८) ११ सप्टेंबर २०१७ सोमिार

पायाभूत चाचणी पर िा ५िी त े८िी विषय इींग्रिी

९) १२ सप्टेंबर २०१७ मींगळिार

अ) पायाभूत चाचणी पर िा ६िी त े८िी विषय विज्ञाि

ब) प्रशालेत कििल समीर बोरस्कर याींच ेCareer Guidance या विषयािर आधाररत

व्याख्याि आयोजित केल ेगेले. यासाठी इयत्ता ९िी त े१२िी च्या विद्यार्थििी उपजस्थत

होत्या. त्याींिी सैन्यदलात भरती होण्यासाठी Services Selection Board (SSB) interview

मधील पाच ददिसाींच ेटप्पे, त्याची पूिितयार , लेखी पर िेची तयार याबाबतची सविस्तर

मादहती विद्यार्थििीींिा विविध उदाहरणे, छायार्चत्र ेि र्चत्रकफतीींद्िारे करूि ददल . विद्यार्थििीींिा िक्कीच याचा भविष्ट्यात फायदा होईल.

१०) १३ सप्टेंबर २०१७ बुधिार

प्रशालेच्या बहुउद्देशीय सभागहृात मािी विद्यार्थििी कु.मािसी इींदळकर आणण कु.कािल

मेमाणे याींिी CYBER AWARENESS तसेच SOCIAL Sites, media आणण MOBILE च्या िापराच ेफायदे-तोटे याविषयी विद्यार्थििीींिा मागिदशिि केले.

११) १४ सप्टेंबर २०१७ गुरुिार

आि दहन्द विभागातफे 'दहन्द ददि' या निशमत्त कायिक्रम झाला.

Page 7: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

१२) १५ सप्टेंबर २०१७ शुक्रिार

अ) ⚽⚽⚽ ‘महाराष्ट्र शमशि िि शमशलयि’ फुटबॉल उपक्रमाींतगित प्रशालेत कुलश: फुटबॉल

स्पधेच ेउद्घाटि झाले. विद्यार्थििीींिी शुक्रिार भर पािसात फुटबॉल खेळण्याचा आिींद

लुटला. प्रशालेतील जििामाता, अदहल्या, दगुाििती, लक्ष्मी अशा प्रत्येक कुलातूि ४ गट

सहभागी झाल ेहोत.े५िी-६िी, ७िी-८िी, ९िी-१०िी, ११िी-१२िी ⚽⚽⚽

ब) १६ सप्टेंबर या ददिशी 'ओझोि ड'े सािरा केला िातो त्यानिशमत्त तरे पॉशलसी तफे

प्रशालेत डॉ.विनिता आपटे ि त्याींच ेसहकार आले होत.े त्याींिी OZEE OZONE आणण इतर

र्चत्रकफतीींद्िारे ओझोिच ेमहत्त्ि विद्यार्थििीींिा समिािूि साींर्गतले. 'झाड ेलािा, झाड े

िगिा' हा सींदेश ददला.

Page 8: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

क) १५ सप्टेंबर २०१७ शुक्रिार त े१७ सप्टेंबर २०१७ रवििार या तीि ददिसाींच ेइयत्ता ९िी त े१२िी च्या विद्यार्थििीींसाठी होत.े युिा विद्यार्थििीींमधे िेततृ्ि गुणाची िाढ व्हािी, या उद्देशािे RYLA 'रोटर क्लब कात्रि' याींच्यातफे प्रशालेतील विद्यार्थििीींसाठी कायिशाळेच ेआयोिि केले होत.े

१३) १९ सप्टेंबर २०१७ मींगळिार इ. ११िी पालक कायिशाळा

' कुमारियीि मुल च्या समस्या ' या विषयािर स.११.०० त े२.०० या िेळेत सींपन्ि झाल . या प्रसींगी र्गर िा शलणखत े (Director of Personality Development centre) आणण आपल्या शाळेतील समुपदेशक मेघा पालकर याींिी पालकाींिा मागिदशिि केले.

Page 9: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

१४) २१ सप्टेंबर २०१७ गुरुिार त े२४ सप्टेंबर २०१७ रवििार चित्रकला परीक्षा

इयत्ता ८ िी साठी एललमेंटरी आणण इयत्ता ९ िी साठी इंटरलमजिएट.

१५) २५ सप्टेंबर २०१७ सोमिार

अ) २५सप्टें. त े२७सप्टें. २०१७ *SSBPL* बॅडशमींटि स्पधेच ेउदघाटि

सैनिकी प्रशालेत सिि शशिक, शशिकेतर कमिचार , िसनतगहृतील माऊल , मेस ि इस्टेट

व्यिस्थापक, सिि खेळाींच ेकोच या सिाांसाठी *SSBPL*(School Staff Badminton Premier

League) च ेआयोिि केले होत.े ४ गटात झालेल्या स्पधेतील सिि खेळाडूींिी बॅडशमींटि

खेळण्याचा आिींद मिसोक्त लुटला.

Page 10: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

ब) १५ सप्टें. त े२४ सप्टें.२०१७ या दहा ददिस सुरू असलेल्या कुलश: ⚽⚽ फुटबॉल ⚽⚽

स्पधेचा अींनतम सामिा आि सींपन्ि झाला. प्रत्यके गटातूि एका कुलाचा वििय झाला.

Page 11: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

१६) २६ सप्टेंबर २०१७ मींगळिार इ. ६िी-७िी पालक कायिशाळा

'ककशोरियीि मुलाींचा शार ररक,भािनिक, मािशसक,बौजध्दक विकास यामध्ये पालकाींचा सहभाग ि सुसींिाद' या विषयािर स.११.०० त े२.०० या िळेेत सींपन्ि झाल . या प्रसींगी आपल्या शाळेतील समुपदेशक मेघा पालकर याींिी पालकाींिा मागिदशिि केले.

१७) २९ सप्टेंबर २०१७ शुक्रिार

खींडिेिमीनिशमत्त प्रशालेतील एकलव्य शदूटींग रेंिच ेउद्घाटि करण्यात आले. सदर

कायिक्रमासाठी अपणािताई मराठे तसेच मराठे पररिारातील इतर सदस्य, प्रशालेच्या शालासाशमती महामात्रा सौ. मािसी भाटे, सींस्थचे ेपदार्धकार आर. व्ह . कुलकणी सर, श्री. शुक्ला सर, श्री. आपटे सर आणण सिि सैनिकी पररिार उपजस्थत होता.

अपणािताई मराठे याींिी आपल्या भाषणात िळेेच ेमहत्त्ि साींर्गतले तसेच प्रशालेतील मािी विद्यार्थििी कु. प्रणाल सूयििींशी दहिे आपले अिभुि विद्यार्थििीशी सींिाद रुपात साींर्गतले. सदर कायिक्रमाच ेसूत्रसींचालि इ. ११ िी ची कॅडटे कु. मािसी केळकर ि आभार कु. प्राची िोशी याींिी केले.

Page 12: राणी लक्ष्मीबाई मलु ींची सैनिकी ......म.ए.स. र ण लक ष म ब ई मल च स न क श ळ , क स र

१८) ३० सप्टेंबर २०१७ शनििार

प्रशालेच्या प्रथपे्रमाण ेविियादशमी निशमत्त पररसरातील शशींदेिाडी गािामध्ये प्रशालेच्या कॅडसेिी घोषपथकाच्या िादिाद्िारे पररसरातील गािामध्ये शािदार सींचालि केले. सींचालिात अश्िारूढ कॅडटे्स ह सहभागी होत्या. प्रशालेतील सैन्यप्रशशिण विभागािे यासाठी विशेष तयार केल होती. सींचलिासोबतच कॅडटे्सिी प्रशालेमध्ये खींडिेिमी निशमत्त

शस्त्रपूिि केले. िषिभर लागणाऱ्या विविध िस्तूींची पूिा यानिशमत्तािे करण्यात आल .