ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग...

50
1 सरसठी खगोलश - एक स वात वकसन व लेखन नवनरती लनग फाउंडेशन टी आयसॉनरर नजर’ या ोहीेसाठी ववान सारचया दतीने

Upload: others

Post on 21-Aug-2020

11 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

1

सरवासवठी खगोलशवसतर- एक सरवात

ववकसन व लखन

नवननरमिती लननिग फाउडशन टी

‘आयसॉनरर नजर’ या ोहीसाठी ववजान परसारचया दतीन

Page 2: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

विनानफा शकषविक कामासाठी ह पसतक जसचा तस भाषातरित, परकावशत, वितरित किणाचा हकक कोिाही वयकती / ससला दणात त आह. ाचपरकािचा कॉपी लफट सचनसह त कल पावहज. मळ कामाचा नामोललखाच सिागत आह. बाकती सिव हकक निवनरमवती लरनिग फाउडशन ि लखकाकड सिवकषत.

लखक गट – डॉ. वििक मॉटिोविपला अभकिगीता महाशबद

मिाठी भाषाति – विपला अभकि

पसतक वडझाइन – डॉ. चतन गतीकिआाव िोठ

मखपषठ ि मलपषठ वडझाइन - आाव िोठ

मखपषठाििील फोटो – आश ना चिली (ि िषष १०)

मलपषठाििील फोटो – चारचदर ककजिडकि

फोटो – डॉ. चतन गतीकि, आश ना चिली (ि िषष १०)एच. बी. मिलीधिा, उमश िसतगी

वचत ि आकता - डॉ. चतन गतीकि

साहाय – सिाती जोशी, िषाव खानिलकि

परमािती – 2013

निवनरमवती लरनिग फाउडशन‘समतसाठी गििता’ क दराचा िि564 ब / 2 शवनिाि पठिमिबाग चौक, पि 411030फोन – 020 24471040, 9850303396

इमल – [email protected]

िबसाइट –www.navnirmitilearning.orgwww.daytimeastronomy.com

सवािसाठी खगोलशासतर - एक सरवात

Page 3: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

सरवासवठी खगोलशवसतरएक सरवात

परतयक शाळत सोप खगोलशासतर

ववकसन व लखन नवननरमिती लननिग फाउडशन टी

‘आयसॉनरर नजर’ या ोहीसाठी ववजान परसारचया दतीन

Page 4: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग
Page 5: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

डॉ. नरदर दवभोळकर १.११.१९४५ - २०.०८.२०१३

अरपणरतरिका

वनभभीड शहीद डॉ. निदर दाभोळकि ाना लोकविजान चळिळ आदिाजली िाहत आह. धमावचा नािाखाली अधशरदा आवि दष पसििि आवि धमािधता ाना वििोध करन िजावनक वििकिादाचा परसाि किणासाठी डॉ. दाभोळकिानी आषभि वनसिाभीपि काम कल.

परतक नागरिकामध िजावनक दवटिकोनाची जोपासना करन डॉ. दाभोळकिाच काव आवि विचाि आमही अवधक जोमान आवि वनधाविान पढ नऊ अशी आमही परवतजा किीत आहोत.

Page 6: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

ह रसतक कशासाठी?

२०१० साली वशकषि हकक कादाचा रपान भाितातला परतक बालकाला गिितापिव वशकषिाचा हकक वमळाला. आता परशन तो, आपला दशातला परतक बालकाला गिितापिव विजान वशकषि कस वमळल? गिितापिव विजान वशकषिाच सािववतकतीकिि किि शक आह का?ा परशनाच ‘हो’ अस एक सकािातमक उति आह, आवि त ‘विशव सािववतक करन’ घडल. आपि कोठही िाहत असलो तिी वनसगावचा आवि विशवाचा चमतकािानी सतत िढलल असतो. ा विसमकािक विशवाचा शोध घणासाठी डोळ, कान, हात आवि मख महिज मन अशी काही दमदाि साधनही आपला परतकाकड असतातच. सभोितालचा गोटिटीबिोबि परोग किि, विचाि किि, अदाज बाधि, ोडीशी आकडमोड किि हा दजषदाि विजान वशकषिाचा िसता आह. ाला आपि ‘सिािसाठी खगोलशासतर’ महि शकतो.गिितापिव विजान वशकषिासाठी महागडी साधन लागत नाहीत. अनक महतिाच आवि िोचक परोग ि परकलप अतत सिसत साधन िापरनही किता तात. आपला दशात इतित िाहिाऱा विजानवमताशी दिािघिाि कितही काही परोग किता तात. कािि विजान िवशवक असत, विजान सितःच सािववतक असत.विशवाचा अभास किताना आपि हजाि, कोटी, अबज अशा मोठा सखाना भीत नाही. पथिीचा वयास १३ हजाि ककलोमीटि आह. सव आपलापासन १५ कोटी ककलोमीटििि आह. आपला आकाशगगत १०० अबज ताि आहत. सािववतकतीकिि किणासाठीही आपलाला अशाच मोठमोठा खगोली सखा हाताळावया लागतील. आपला शाळत हजाि विदाभी आहत. भाितातील शाल विदाथािची सखा २० कोटीचा िि आह. आपला दशात एक अबजाहन जासत लोक आहत... ापरमाि.‘सिािसाठी विजान’ ह ध घऊन लोकविजान चळिळ कावित आह. सािववतकतीकििासाठी खगोलशासतराचा परसाि किािा ा हतन ा चळिळीतील अनक ससा-सघटना एकत आला आहत. सवगरहि, आतििाषटी खगोलिषव २००९, शकाची दोन अवधकमि आवि आता आसॉन धमकतचा वनवमतान ानी एकत ऊन विजानपरसािाचा वयापक मोहीमा िाबिलला आहत. आपि जि परतक शाळपित पोहोच शकलो, परतक शाळत आसपासचा सिािसाठी खगोलजता आोवजत कर शकलो ति आपि खऱा अावन ‘लोकाचा, लोकासाठी, लोकानी ताि कलला’ विजान वशकषिाची िचना कर शक.ह महतिाकाकषी उकदिटि साध किणाचा ही पवसतका हा एक नमर परतन आह.

सवािसाठी खगोलशासतर- एक सरवात

Page 7: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

1

तमचा शाळत खगोलजता आोवजत किणासाठी फािस पस लागिाि नाहीत. सगळीकड उपलबध असलला काही सिसत साधनादाि तमही अनक िोचक परोग कर आवि दाखि शकाल.

या रतसतकतील सरप परयोग खगोलजरित माडता यऊ शकतील.

खगोलजरित कोण सहभागी होऊ शकल?परतकजि. कोिताही िाच.परतक विदाभीपरतक वशकषक आवि मखाधापकपरतक कमवचािीसिव पालकसिव नागरिक.

खगोलजरिा कवहा भररारी?

आतापासन कदिाळीपित कवहाही. मात २८ नोवहबि २०१३ ा तािखचा आधी. कािि ता कदिशी आसॉन धमकत सावचा जासतीतजासत जिळ पोहोचला असल. ऑकटोबि आवि नोवहबिमध पािसाळा सपलला असल आवि आकाश वनिभर असल तामळ त दोन मवहन खगोलजतसाठी जासत चागल.

परतयक शाळत खगोलजतरा कशी आयोजजत करावी?

Page 8: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

2

तमचया खगोलजरित रढील परयोग करता यतील –

१. आसॉन धमकतबाबतच पोसटि परदशवन ठिि. २. उति कदशा शोधि. ३. चड-नळीचा आधाि धितािा पाहि. ४. ताठ उभा असलला काठीचा ककिा खाबाचा सािला िापरन इमाितीची उची मोजि. ५. चड आिशाचा सवदशवक िापरन सावची परवतमा घि. ६. पथिीच परििलन दाखिि. ७. उलटा िगीत टी. वही. ताि किि. ८. तमचा सितःचा दिदशवक ताि किि. दिदशवकाचा आत का आह, ह पाहि. ९. १०० मीटिििील ितवमानपत ा दिदशवकाचा सहायान िाचि.१०. ा दिदशवकाचा सहायान चदराििील खड पाहि.११. ा दिदशवकातन शक आवि ताचा कला पाहि.१२. सावभोिती कफििाऱा आसॉन धमकतची परवतकती ताि किि.१३. ननो सवमाला ताि किि.१४. सावभोिती ५ गरह आवि आसॉन धमकत माडन ताच सान दाखवििािा नकाशा (िागोळी) जवमनीिि काढि.१५. सवचषमातन सव पाहि.१६. तमचा दिदशवकान सावची परवतमा घि आवि सवडाग पाहि.१७. जादई आिशाचा परोग किि.१८. सवसदश काडावचा परोग किि.१९. आसॉन धमकत पाहि.

खगोलजतरतील परयोग

Page 9: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

3

उततर – दतषिण आतण ररप – रतचिम तदशा शोधा.

रधदत १ – ताठ उभया असललया काठीची सारली राररन. शाळच मदान ककिा गची, अशी एखादी सपाट जागा वनिडा. कदिसभि ऊन ईल अशा रठकािी एक काठी ताठ उभी किा. (दोऱाला दगड बाधन ताि कलला िळबा िापरन काठी सिळ आह का त तपासता ईल).

सकाळी समाि १० िाजता ा काठीचा सािलीचा टोकाशी खडन खि किा. पनहा १०.१५ िाजता सािलीचा टोकाशी खि किा. दपािी २ िाजपवनत दि १५ वमवनटानी अशा खिा किा. ा सिव

खिामधन जािािी िकिषा काढा. ती पसिट ‘C’ चा आकािाची कदसल.

काठी हा क दर मानन कोिताही वतजच एक ितवळ काढा. सािलीचा खिानी बनलला िक िषला तान छदल पावहज. ह ितवळ ा िक िषला दोन रठकािी छदत.

ह दोन छदन बबद ितवळाचा क दराशी सिळ िषन जोडा. ा दोन वतजानी एक कोन ताि होतो.

हा कोन दभागा.

कोनदभाजक उति-दवकषि कदशा दशवितो.

उति – दवकषि कदशा दशवििािी िषा काढा.

पिव – पवचिम िषा काढा.

ककती िाजता सािली सिावत लहान होती?

बिोबि दपािी १२ िाजता कती आिखी कवहा?

कती १

Page 10: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

4

रधदत २ : धरताऱयाचया सहाययान

उति गोलाधावतील शाळासाठी िातीचा खगोलशासतराची ही कती आह.

चबकसची िापरन अदाज उति कदशा शोधा.सव मािळलानति उतिकड असा तािा शोधा कती जो िातभि आपली जागा सोडत नाही. तोच धितािा.

ा ताऱाचा कदशन जवमनीिि एक कदशादशवक बाि काढा. ही बिोबि उति कदशा असत. आता एक उति-दवकषि िषा काढा.

ा उति-दवकषि िषला एक लब िषा काढा. ही लब िषा पिव पवचिम कदशा दशववित.पिव- पवचिम आवि उति-दवकषि कदशा दशववििाऱा कामचा खिा जवमनीिि करन ठिा.

कती २तरजान दोसती

तमचाच िाचा आवि तमचाच इतत वशकिाऱा पि इति िाजात िाहिाऱा तीन विदाथािशी सपकव करन ताचाशी “विजान दोसती” किा. तमचा िगव आवि ताचा िगव, तमची शाळा आवि ताची शाळा ाचामध सदा अशी विजान दोसती किता ईल. तमही दवकषि भाितात िहात असाल, ति तमच विजानदोसत अस असतील :एक पिषकडन (आसाम, बगाल न); एक उतिकडन (जमम-कवमि-लडाख ककिा पजाब न) आवि एक पवचिमकडन (कचछ, गजिात, िाजसान न)

जि तमही उतिकड िहात असाल ति तमच विजान दोसत असतील दवकषि, पवचिम आवि पिषकडन.. ापरमाि.

Page 11: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

5

दर आठरडयाला सययोदय कोठ होतो?

सयोद पिषला होतो ह सगळाना माहीत असत. ा आधीचा कतीमध आपि पिव कदशा अचकपि वनवचित करन आखन ठिलली आह.

सयोद नमका कोठ होत आह त आता बािकाईन पहा.

िोज शाळा भिताच एका विवशटि िळी, एका विवशटि जागी उभ िाहन, पिषकडची झाड, खाब, घि ाचा सदभावत सव कोठ आह त पहा.

आपलाला अस कदसत कती, २१ माचव आवि २१ सपटबि सोडलास इति कोिताही कदिशी सव बिोबि पिषला उगित नाही.

२१ जन त २१ सपटबि, ह तीन मवहन सव पिव-पवचिम िषचा उतिला उगितो. २१ सपटबिला तो बिोबि पिषला उगितो.

तमचा विजान दोसताशी मोबाईल फोनिरन सपकावत िहा. परोग किताना तमहाला ताबडतोब एकमकाशी बोलता ईल.

एक उदाहिि महिन तमही खालील परोगापासन सरिात कर शकाल –सययोदय कवहा झाला? सयापसत कवहा झाला? सययोदयानतर तकती तासानी सयापसत झाला?

पिव, पवचिम, दवकषि आवि उति सगळीकडच विजान दोसत आपापला मोबाईल फोनमधील िळ एकसािखी लािन घतील. सगळाचा घडाळानी एका कषिी एकच िळ दाखविली पावहज. एका ठिाविक कदिशी चौघही सयोदापिभी एकाच िळी उठतील. सिािनी आपापला गािी सव उगिला कती ताची िळ नोदिाची आवि फोन करन दोसताना ती िळ नोदिाला सागाची. ा चाि रठकािचा सयोदाचा िळाची तलना किा.

ाच कदिशी चौघानीही सावसताचा िळाचीही नोद किा. परतक रठकािचा सयोद आवि सावसताचा िळतला फिक काढा.हाच परोग एक मवहनानति पनहा किा.

कती ३

जनसपटबरारमि डडसबर

Page 12: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

6

२२ सपटबि त २१ वडसबि, ह तीन मवहन तो पिव-पवचिम िषचा दवकषिला उगितो.२२ वडसबि त त २१ माचव, ह तीन मवहन सव पिव-पवचिम िषचा दवकषिला उगितो.२१ माचवला तो बिोबि पिषला उगितो. तानतिच सहा मवहन, महिज २१ माचव त २१ सपटबि, सव पिव पवचिम िषचा उतिला उगितो.

दर आठरडयाला सयापसत कोठ होतो?सव नमका कोठ मािळतो त जि आपि पावहल, ति आपला लकषात ईल कती तो दििोज बिोबि पवचिमला मािळत नाही. २१ जन त २१ सपटबि, ह तीन मवहन तो पिव-पवचिम कदशचा उतिला मािळतो.२१ सपटबिला तो बिोबि पवचिमला मािळतो. २२ सपटबि त २१ वडसबि, ह तीन मवहन तो पिव-पवचिम कदशचा दवकषिला मािळतो.

कती ३ ब: तरचार आतण चचचसाठी परशन.

सावसतानति सयोदापितचा मधला िळत िाती सव कोठ जातो? पहाट ६ चा समािाला सव पिषला उगितो. कदिसभिात हळहळ अनक तासाचा परिास करन तो पवचिमला जातो. सधाकाळी ६ चा दिमान तो पवचिमला कदसनासा होतो, मािळतो.नति आिखी बऱाच तासानी, दसऱा कदिशी पहाट सव पिषला उगितो. िातीचािळी सावच का होत? सावसतानति तो कदसनासा होतो, तवहा तो कोठ जातो?

कती ४

शाळसाठीचा परकलर

उभया काठीची सारली

ताठ उभा असलला काठीचा सािलीचा अभास किा. शाळच मदान ककिा गची, अशी एखादी सपाट जागा वनिडा. कदिसभि ऊन ईल अशा रठकािी एक काठी ताठ उभी किा. (दोऱाला दगड बाधन ताि कलला िळबा िापरन काठी सिळ आह का त तपासता ईल). सकाळी समाि १० िाजता ा काठीचा सािलीचा टोकाशी खडन खि किा. पनहा १०.१५ िाजता सािलीचा टोकाशी खि किा. दपािी २ िाजपवनत दि १५ वमवनटानी अशा खिा किा. ककती िाजता सािली सिावत लहान होती? बिोबि १२ िाजता कती इति िळी?

दपािी १२ िाजताची सािली शन लाबीची होती का? नसल, ति तस का? अन कोिता िळी सािली शन लाबीची होती का?

Page 13: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

7

ररपभर रगरगळया तदरशी कमीतकमी लाबीचया सारलीची नोद करणयासाठी रढील परयोग करा.

परकलर १ दि आठिडाला काठीचा सिावत लहान सािलीची लाबी मोजा.ती कोिता कदशला होती?सािली बिोबि शन ककिा अगदी शनाजिळ असलला कोिता कदिस आह का?सिावत छोटी सािली उति कदशला असलला कोिता कदिस आह का?सिावत छोटी सािली दवकषि कदशला असलला कोिता कदिस आह का?परकलर २ –चािही विजान दोसतानी एकाच कदिशी हा परोग करन, आपला नोदी ि आकड एकमकाना मोबाइल ककिा ई-मलदाि कळिाच आहत. सिािनी एक मीटि उचीचा काठीची लहानात लहान सािली मोजा.इति विजान दोसताचा वनिीकषिाशी तलना किा. एक मीटि उचीचा लहानात लहान सािलीचा नोदटीमध फिक आढळल कािि तमही आवि तमच दोसत गोल पथिीिि िगिगळा अकषाशािि आहात.

कती ५ तभनन उचीचया दोन काठयाचया सारलया

वभनन उचीचा दोन काठा घा. उनहात एखादा सपाट जागी ता शजािी शजािी ताठ उभा किा.सकाळी साधािि १० िाजता ा काठाचा सािलाच वनिीकषि किा. दोनही काठाची उची आवि ताचा सािलाची लाबी मोजा.परतक काठीचा उचीला वतचा सािलीचा लाबीन भागा. (उची/सािली) दोनही काठाची उची वभनन असली तिी ताच (उची/सािली) ह गिोति साधािितः सािखच

असल.ह उची/सािली गिोति वसि असत. त काठीचा उचीिि अिलबन नसत. साधािि एका तासानति हाच परोग पनहा किा. सव जसा आकाशात जसजसा पढ सिकत जाईल तसतस उची / सािली गिोति बदलत जाईल.मात, एका विवशटि िळी ह गिोति कोिताही उचीचा काठासाठी सािखच असत आवि त काठीचा उचीनसाि बदलत नाही. ािरन अस कदसत उभा काठा आवि ताचा सािला ाच समरप वतकोि बनतात.

Page 14: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

8

हा परोग शतक-दशक-एकक सचातील दशकाच दाड िापरन कला ति अवतश सोपा होतो. एक दाडा जवमनीिि उभा कला कती एक काठी बनत. दोन दाड एकािि एक ठिन अवधक लाबीची दसिी काठी ताि किता त. ताचा सािला एककाच ठोकळ िापरन मोजता तात. (सोबतच छाावचत पहा.)

तमचा विजान दोसतासमित हाच परोग पनहा करन पहा. एकाच विवशटि िळी सगळानी आपापला जागी हा परोग किा. तमची वनिीकषि पडताळन पहा. एका विवशटि िळी सिव वमताच उची/ सािली ह गिोति सािखच आल आह का?

कती ६

इमारतीरर चढन न जाता ततची उची मोजा.

जवमनीिि ताठ उभा असलला एखादा काठीच उची/ सािली ह गिोति मोजा. इमाितीचा जवमनीिि पडलला सािलीची लाबी मोजा.

काठीचा उची/सािली गिोतिान इमाितीचा सािलीचा लाबीला गिल कती आपलाला इमाितीची उची वमळल. इमाित महिजच जवमनीिि ताठ उभी असलली दसिी एक काठी आह अस आपि मानत आहोत. आता ता इमाितीचा गचीिि जाऊन एका दोऱाला दगड बाधन तो जवमनीला टकपित खाली सोडा. दोऱाची लाबी मोजन इमाितीची उची वनवचित किा.

तमच आधीच उति ाचाशी जळल का? नसल, ति का नाही?

तमहाला तमची सितःची उची माहीत आह. तमचा सािलीची लाबी ककती ईल? एका काठीचा उची/सािली ा गिोतिािरन गवित करन त शोधन काढा. नति तमचा सािलीची लाबी परतकष मोजा. तमच गवित बिोबि होत का?

ापढील काही परोग किणासाठी तमहाला काही साध सावहत लागल. परतक परोगात ताची मावहती कदलली आह. ‘सिज जमीन पि’ ा द पटामध मलानी कलल ह परोग दाखिलल आहत. पढील िबसाइटिि ा वचतफतीती उपलबध आहत.

www.daytimeastronomy.comwww.vigyanprasar.gov.in

Page 15: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

9

कती ७चडचा माउट तयार करा.

एक पलवसटकचा चड घा. कटिचा िापि करन वचतात दाखविलापरमाि चडिि एक छोटी वखडकती ताि किा. चडमध िाळ भिा. तामळ चड जड ि वसि होईल. वखडकती टपन बद किा.

हा वसि चड एखादा ोग आकािाचा िाटीिि / रदशा रिगिि ठिन टबलािि ककिा वसि पषठभागािि ठिा. तमचा चडचा माउट िापिणास ताि झाला.

कती ८

चड-आरशाचा सयपदशपक बनरा आतण सयापची परततमा तमळरा

चडचा माउट घा. आता एक छोटा आिसा घा. मधभागी गोल भोक असिािा खाकती िगाचा कागद आिशािि वचकटिा. वचतात दाखिलापरमाि हा आिसा चडचा माउटिि वचकटिा.

हा सवदशवक एका रिगिि ठिन तो उनहात वसि जागी ठिा. असा हा ताि झाला ‘ चड आिशाचा सवदशवक’.

ा सवदशवकाचा सहायान किडसा पाडन सावची परवतमा वमळिा. सवदशवक अशा कोनात कफििा कती सावची परवतमा एखादा अधाऱा जागी ककिा अधािपटीत असलला पाढऱा कागदाचा पडदािि वमळल.चड-आिशाच पडदापासनच अति ३०-४० मीटि इतक िाढिा. तमहाला सावची मोठी, साधािि ३० समी वयासाची िखीि परवतमा वमळल. ा परवतमच नीट वनिीकषि किा. ती एकाच जागी वसि आह, कती सिकत? परवतमा का सिकत?

Page 16: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

10

कोठही सहज नणयाजोगी अधाररटी बनरा

तमचा चड-आिशाचा सवदशवकान सावची सपटि ि िखीि परवतमा वमळणासाठी, ही परवतमा शक वततका अधाऱा खोलीत घतली पावहज.सहजपि कोठही नणाजोगी अधािपटी कशी बनिाची त पाह. टीवहीचा खोकासािख एक पठाच मोठ खोक घा. खोकाचा आत एका बाजिि पाढिा कागद वचकटिा. हा आपला पडदा असल. ताचा विरधद बाजिि साधाििपि ३०-४० समी वयासाच गोल भोक पाडा. परकाश ककिि ा भोकातन आत जाऊन सहजपि पडदापित पोहचतील. खोकाचा सिव बाज, कोपि वचकटपटीन अशा परकाि बद किा, कती आपि बनिलल गोल भोक सोडन इति कोठनही परकाश आत जािाि नाही.खोकाचा आतील, पडदा सोडन, इति बाजना काळा कागद वचकटिन ही पटी आपि अवधक अधािी

बनि शकतो. अशी ताि झाली आपली सहजपि नणाजोगी अधािपटी. वतचा एका बाजला आह पडदा ति ताचा विरधद बाजला आह परकाश आत जाणासाठी भोक.खोकाचा उिलला चाि बाजपकती, कोिताही एका बाजिि चाकचा सहायान, उघडता झाकता ईल अशी एक छोटी वखडकती ताि किा जामधन आपलाला पडदा कदस शकल. आपली अधािपटी िापिासाठी ताि झाली. ही पटी कोठही सटलािि ठिन मदानाििील सािवजवनक कावकमासाठी तमही िापर शकाल.

कती १०

११० का?

सावचा परवतमचा वयास मोजा.चड- आिापासन सावची परवतमा घतलला पडदाच अति मोजा. (दोनही अति मीटि मध मोजा.)पढील गिोति काढा :

चड- आरशयारासन सयापची परततमा घतललया रडदाच अतर--------------------------------------------------------------

सयापचया परततमचा वयास

कती ९

Page 17: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

11

ह गिोति जिळपास ११० इतक आह का? चड-आिशाच पडदापासनच अति बदलन हा परोग पनहा किा.जासत अतिािरन आपलाला मोठी परवतमा वमळत. कमी अतिािरन लहान परवतमा वमळत.ही अति मोजा आवि ििील परमाि अति/वयास ह गिोति काढा. आतासधदा ह गिोति जिळपास इतकच वमळत का?िगिगळा िळी मोजलास ह गिोति बदलत का? मवहनाभिानति ह गिोति बदलत का?तमचा सिव विजान दोसतानाही हच गिोति वमळत का?चड-आिशाचा सवदशवक िापिि ही सावची परवतमा वमळिणाची सिावत सोपी पधदत आह. सवपरकाशाचा परखितमळ त शक होत.

कती ११

जादई आरसा तयार करा.

जिा जाडसि काळा कागदाचा १५ समी बाज असलला चौिस घा.

परतक कोपऱातला ५ समी बाजचा चौिस कापन टाका. मोठा अवधकचा वचनहासािखा आकाि उिल.

ा कागदाचा बाहिील चाि चौिसामध चौिस, चादिी, ितवळ आवि वतकोि अशा आकािाची भोक कापन घा.

आिशािि झाकणासाठी ताचा उपोग होईल.

Page 18: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

12

मधला चौिसात ३ समी बाज असलला चौिसाकती आिसा वचकटिा. (तमचाकडील आिसा िगळा मापाचा असल ति तापरमािात कमी-जासत मापाचा चौिस घा).

चौिसाकती भोकान आिसा झाकन बाहि उनहात धिा.

तमचाजिळ उभा असलला वमताचा शटाविि ककिा जिळ धिलला कागदािि आिशान किडसा पाडा (१ मीटि ककिा तापकषा कमी अतिािि).

परवतमा पहा.

वतचा आकाि कसा आह?

इति आकािाची भोक आिशािि धरन परोग किा.

आिशािि चौिस आकािाच भोक धिल ति चौिस परवतमा वमळत, वतकोिी आिशान वतकोिी आवि ितवळाकाि आिशान गोल, चादिीन चादिीसािखी. ात निल िाटणासािख फािस काही नाही.

आता ा परतक आकािाचा आिशान जिा लाबिि असलला बभतीिि (साधाििपि २० मीटििि) किडसा पाडा. का कदसत?

निल िाटल ना?

लाब अतिािि किडसा पाडला ति कोिता आकािाचा परवतमा वमळतात?

आिसा चौिस ककिा वतकोिी असला तिीही जासत अतिािि घतलली परवतमा ितवळाकाि आह.

Page 19: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

13

कती १२(िातीच खगोलशासतर - दिदशवकावशिा)

रारिीचया रळी एक तारा सोडलयास बाकीचया सरप चादणया आकाशात सरकताना तदसतात.

मोठा िहीचा ककिा A4 आकािाचा कागद घा. ताची गडाळी करन वचकटपटीन ककिा बडकान वचकटिन घा. नळीचा वयास २ समी पकषा लहान असला पावहज. तातन पलीकडच कदसल इतपत मोठाही.

फोटोत दाखिलापरमाि ही नळी चडचा माउटिि वचकटिा.

िातीचा िळी ा नळीतन कोितीही एक चादिी कदसल अशा िीतीन ती ठिा.

दहा वमवनटानी चड ककिा नळी न हालिता पनहा नळीतन पहा. चादिी अजनही कदसत का? नाही, ती सिकली. (पथिी कफिलामळ)

आता धितािा शोधा आवि ा नळीतन धितािा कदसल अशा िीतीन चडचा माउट ि नळी ठिा.

दहा वमवनटानी नळीतन पित पहा. धितािा अजनही कदसतो का? एक तासान पहा.

चड नळी न हालिता दसऱा कदिशी नळीतन पनहा पहा. धितािा तच आह का?

Page 20: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

14

चचाप – धरतारा तयाच जागी का तदसतो?

आपि नाटयरपात ह समजन घऊ शकतो.

िगावचा छताला एका छोटया दोिीन एक चड टागा.

बिोबि चडचा खाली जवमनीिि एक खि किा.

ता खििि उभ िाहन िि चडकड पहा.

चड बिोबि डोकािि कदसल.

आता नजि चडिि तशीच ठिन सितःभोिती कफर लागा. पा बिोबि खिििच िावहल पावहजत.

खोलीतला इति सिव गोटिी कफिताना कदसतात.

तमचा बिोबि डोकािि असलला चड सोडन सगळ कफिताना कदसत.

पित तमचा कफिणाचा अकषाचा िषत (तमच शिीि) असलली िसत (तमचा डोकाििील चड) मात वसि असलासािखी कदसत.

Page 21: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

15

कती १३

मतहनाभर रोज चदाच तनरीषिण करण.

तो कवहा तदसतो, कोठ तदसतो, तयाचा आकार कसा असतो?

एक मवहनाभि ककिा ताहन जासत कदिस िोज कदिसा ि िाती चदराच वनिीकषि किा.सावसताचा िळी तो कोठ आह?सयोदाचा िळी तो कोठ आह?तो िोज ताच िळी ताच रठकािी कदसतो का? परतक कदिशी का बदल कदसतो?दििोज ताचा आकाि पहा. (चदराचा कला)िोजची तािीख घालन ताचा आकािाच वचत काढा.चदराचा पषठभागािि कदसिाऱा गडद-कफका आकािाच वनिीकषि सलग काही कदिस किा. ताचा आकाि, माप आवि जागा बदलत नाही अस तमचा लकषात ईल. चदराचा चहऱाििच कामसिरपी वचत असलासािख त कदसतात. पथिीिरन आपलाला चदराची फक एकच बाज कदसत. पथिीििचा कोिताही भागातन, भाित, जपान, चीन, आकरिका, िोप, अमरिका कोठनही पावहल तिी चदराची तीच बाज कदसत.कधीकधी चदर सकाळी कदसतो ह तमचा लकषात ईल.चदर कदिसा का कदसतो? ‘सव कदिसा कदसतो’ ह विधान बिोबि आह, पित ‘चदर िाती कदसतो’ ह विधान बिोबि आह का?मवहनातल ककती कदिस चदर िाती कदसतो?मवहनातल ककती कदिस तो कदिसा कदसतो?तमचा विजानदोसताना तमची वनिीकषि दाखिा. तानाही तमहाला कदसिाऱा आकािाचाच चदर कदसतो का?

Page 22: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

16

एका तभगाचा रगीत परषिरक (रगीत टी. वही.) तयार करा.

दिचा गोटिी जिळ कदसावयात ासाठी बभग िापरन दिदशवक ताि किता तो.

दिदशवकाच काम समजािन घणासाठी आपि आधी एका बभगाचा परकषपक ताि कर.

साधाििपि ५० समी नाभी अतिाच बवहिवक बभग घा. समाि ५ समी ककिा २ इच वयासाच असल ति चालल. तमचा शाळतील विजान परोगशाळत ककिा विजान सावहताचा दकानात त वमळल.

आधी आपि एका खोकाची सहज हलिता णाोगी अधािपटी ताि कली होती. तशीच अधािपटी किाची आह, फिक इतकाच कती समोिचा बाजला मोठ गोल भोक पाडणाऐिजी छोट भोक पाडाच आह.

साधाििपि ४० समी लाबीच एक खोक घा.

ताचा आत एका बाजला पाढिा कागद लािा. हा झाला पडदा.

ा पडदाचा समोिचा बाजला एक षटकोनी भोक पाडाच आह. बभग बसिलला पठठाचा नळीपकषा ककवचत जासत वयासाच. ही नळी कशी बनिाची त आपि पाहिाि आहोत.

रटकोनी तभगधारक

तमच बभग ५ समी वयासाच आह अस मान. ४ समी बाज असलल दोन षटकोनी पठ घा. ताचा मधभागी ४.५ समी वयासाची गोल भोक पाडा. ा दोन पठठाचा मध बभग धरन त एकमकाना वचकटिन टाका.

कती १४

जखडकी

षटकोनी जभगधारक

पडदा

षटकोनी नळी

Page 23: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

17

तभगाची नळी

दसिा एक पठा िापरन एक षटकोनी नळी ताि किा. ा नळीचा एका टोकाला तमचा षटकोनी बभगधािक घट बसला पावहज. तसच तमचा अधािपटीला पाडलला षटकोनी भोकात ही नळी बिोबि बसली पावहज. ा नळीची लाबी साधािि १५ समी असािी. षटकोनाची परतक बाज साधािि ४ समी.

खोकाचा भोकात नळी अशा परकाि बसिा कती बभग खोकाचा बाहिचा बाजला िाहील.

बभग बसिलली नळी खोकाचा भोकात आत बाहि सिकिता ईल. तामळ पडदाच बभगापासनच अति बदलता ईल. ह अति नाभी अतिाइतक झाल कती बभगाचा समोिचा बाजचा दखावयाची िखीि परवतमा पडदािि कदसल. ही परवतमा उलटी असल.

आता षटकोनी भोक सोडन सिव बाजनी खोक वचकटपटीचा सहायान बद करन टाका. महिज इति कोठनही परकाश आत जािाि नाही.

खोकातली परवतमा पाहणासाठी बभगाचा शजािी एक लहानशी वखडकती किा.

तमचा िगीत टी. वही. / कमिा ताि झाला.

खोकाचा आतला सिव बाजना तमही काळा कागद वचकटि शकाल. आत वजतका अधाि असल वततकती सदि परवतमा वमळल.

तमचा पाठीमागचा बाजला बभग ईल अशा िीतीन तमचा िगीत टी. वही. खादािि धिा. तमचा भोितीच सगळ जग तमहाला कदसल, पि खाली डोक िि पा कलल!

Page 24: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

18

एका बतहरपकर तभगातन परततमा

आधीचा कतीत आपि एका बभगाचा परकषपक (िगीत टी. वही.) ताि कला. ात आपि बभगान परवतमा घतली. ती परवतमा उलटी होती. अशा परवतमला ‘िासति परवतमा’ महितात. ती पडदािि घता त.बभगाचा उपोग आपि विशालक महिनही कर शकतो. तमचा डोळाजिळ एक बवहिवक बभग धिा आवि एखादा िसतकड पहा. ती िसत तमहाला उलटी कदसिाि नाही, पि नसता डोळानी कदसत तापकषा मोठी कदसल.बवहिवक बभग िापिणाचा ा दोन िगिगळा पदती आहत आवि तानी वमळिाऱा परवतमाही दोन िगिगळा परकािचा आहत. दोन बतहरपकर तभगाचया सहाययान परततमा

आपला िगीत टी. वही. चा मागचा बाजला एक छोट भोक पाडन छोट बवहिवक बभग वत बसिल ति का होईल त पाह. आता आपि दोन बभग िापिली आहत. का कदसल?

मोठी परवतमा कदसल का? आपला उलटया टी. वही. चा पडदािि बसिलला बभगातन पाह. खिच! उलटी परवतमा कदसत. मोठी झालली. आपला उलटया िगीत टी. वही. चा खिाखिा दिदशवक झाला!काही अतिािि लािलल उलट ितवमानपत आपि िाच शकतो. दिदशवक कसा बनिाचा त आता तमहाला समजल. पढचा परोगात आपि दोन बभगाचा खिा दिदशवक ताि कििाि आहोत.

कती १६गतलतलओसकोर

दिदशवक ताि कििािा गवलवलओ हा काही पवहला मािस नवह. हॉलडमधील वलपिशसािखा इति काही जिानी आधी दिदशवक बनिला होता. पित दिदशवक आकाशाकड कफिििािा आवि खगोलशासतरासाठी िापििािा गवलवलओ हा पवहला मािस होता.

हा गवलवलओचा दिदशवकाचा फोटो आह. दिदशवकाचा सिावत महतिाचा भाग महिज परकावशकती (optics) - ताची बभग. गवलवलओचा दिदशवकाला दोन बभग होती. पढच बभग महिज

कती १५

Page 25: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

19

पदावबभग आवि मागच बभग महिज नवतका. पदावबभगाच नाभी अति जासत असत आवि नवतकच नाभी अति कमी असत.

दोन बभग आवि पठा िापरन तमहीही तमचा सितःचा फोटोत दाखिलासािखा दिदशवक ताि कर शकाल. ा दिदशवकान तमहाला चदराििच खड ि डोगि पाहता तील.

चडला चाि दोऱा बाधन तमहाला दिदशवकासाठीचा चडचा माउट ताि किता ईल. चडमध िाळ भिणाआधी ा दोऱा बाधन घावया लागतील. दिदशवकातन पाहताना तो वसि ठिणासाठी ा चडचा माउटचा उपोग किा.

बभग वमळिणासाठी आवि इति मावहतीसाठी सपकव साधा – ‘समतसाठी गििता’ क दर, निवनरमवती लरनिग फाउडशन, पि – 020 24471040‘वडसकिि इट’ क दर, निवनरमवती एजकावलटी, मबई – 022 25786520

कती १७साधया दरदशपकातन चदाच तनरीषिण करण.

दििोज दि तासाला चदर आकाशात वनिवनिाळा जागी कदसतो.

साधा दिदशवकाचा सहायान आपलाला चदराििच खड ि डोगि पाहता तात. चदर जवहा ोडा मोठा कोिीचा आकािात असतो तवहा ह खड फाि सदि कदसतात. साधाििपि चतभीपासन त एकादशीपितच ७-८ कदिस.

Page 26: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

20

सयापसतानतर सधयाकाळचया आकाशात साधया दरदशपकान चदाररच खडड राहणयासाठीचा सरयोततम काळ रढीलपरमाण –

२०१३ मधय – १२ जल त १८ जल१० ऑगसट त १७ ऑगसट ९ सपटबि त १६ सपटबि९ ऑकटोबि त १६ ऑकटोबि७ नोवहबि त १४ नोवहबि७ वडसबि त १४ वडसबि

२०१४ मधय –५ जानिािी त १३ जानिािी४ फबिािी त ११ फबिािी६ माचव त १३ माचव

कती १८सयपमाला आतण सहा गरहाची जतमनीरर परततकती तयार करण. (गरहाची रागोळी)

इ दाखिलला आकतीसािख सहा गरहाच ि सवमालच तक ा पसतकाचा पाठीमाग जोडल आहत.

गरह सावभोिती कफितानाच ताच सान ा आकतामध कदसत आह. सव क दरसानी आह. गरहाचा ककषा साधाििपि ितवळाकाि आहत. सिव गरह जिळपास एकाच परतलात कफित आहत. तामळ ा आकता महिज सवमालच बऱापकती जिळच वचत आह. ६ ऑगसट २०१३ पासन २ फबिािी २०१४ पित दि पधििडाच ६ गरहाच सावभोिती कफितानाच सान ा तकतामध कदल आह.

आसॉन धमकतचा आपला सवमालतील परिासही ा आकतामध दाखिलला आह.

दि पधिा कदिसानतिच गरहाच सान पहा.

Page 27: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

21

मदानािि ककिा िगावत जवमनीिि गरहाचा ककषाची मोठी आकती (िागोळी) काढा.

सव क दरसानी ठिा.

बधाची ककषा महिन ६ समी वतजच ितवळ काढा.

शकाचा ककषची वतजा ११ समी असल.

पथिीचा ककषची वतजा १५ समी.

मगळाची २३ समी.

गर ७८ समी वतजचा ितवळािि.

आवि शनी १४२ समी वतजचा ितवळािि.

जिळ आलला तािखची आकती वनिडा.

ता आकतीनसाि परतक गरहाचा सानी एक िगीत गोटी ककिा चड ठिा. गरहासाठी िापिलला गोटया वनिवनिाळा िगाचा असावयात.

दि १५ कदिसानी तकतानसाि गरहाचा आवि आसॉन धमकतचा जागा बदला.

Page 28: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

22

दर आठरडयाला गरहाच तनरीषिण करण.

नसता डोळानी आपलाला सहा गरह पाहता तात – बध, शक, पथिी, मगळ, गर, शनी.िषव आवि मवहनानसाि काही गरह सधाकाळचा आकाशात कदसतात, काही पहाटचा आकाशात कदसतात. काही आठिड काही गरह अवजबात कदसत नाहीत. पथिी, सव आवि ता गरहाच सान ानसाि गरह सधाकाळी सयोदानति ककिा पहाट सयोदापिभी कदसतात.गरह जवहा सावचा माग जातात ककिा सावचा समोि तात तवहा काही आठिड त सावचा परखितमळ कदसत नाहीत. एखादा कदिशीचा गरहाचा वचतात, उदा. १४ नोवहबि २०१३ चा वचतात, पथिी आवि सव जोडिािी िषा विचािात घा. ा िषचा एका बाजला असलल सिव गरह सधाकाळचा आकाशात कदसतील आवि िषचा दसऱा बाजच सिव गरह पहाटचा आकाशात कदसतील.एका ठिाविक काळात तमहाला परतकष आकाशात कोित गरह कोिता िळी कदसतात त पहा. तमचा सव-गरहाचा वचतािरन का कदसत ताचाशी ाची तलना किा.

२०१३ साठीचा गरह मागपदशपक

बध – पहाटचा आकाशात – जल त ऑगसट; सधाकाळचा आकाशात – सपटबि ि ऑकटोबि;सकाळचा आकाशात – नोवहबि ि वडसबि

शक – सधाकाळचा आकाशात – जल त वडसबि

पथिी – ा गरहाििच आपि िाहतो तामळ तो आपलाला िातकदिस कदसतच असतो.

मगळ – जल अखिीपासन वडसबिपित पहाटचा आकाशात.

गर – जल मधापासन वडसबिपित पहाटचा आकाशात.

शनी – जल त सपटबि – सधाकाळचा आकाशात; ऑकटोबिमध तो सावचा पाठीमाग जाईल. नोवहबि मधापासन तो पनहा पहाटचा आकाशात पनहा कदस लागल.

कती १९

Page 29: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

23

साधया दरदशपकातन शकराच तनरीषिण करण.

जल २०१३ त वडसबि २०१३ ा काळात शक सधाकाळी कदसल.

सोबतचा तकतािरन अस कदसत कती ऑकटोबि २०१३ त वडसबि २०१३ ह शकाचा कला पाहणासाठी अनकल मवहन आहत.

साधा दिदशवकान शकाचा कला पाहि ही तमचा खगोल जततली एक अतत िोमहषवक गोटि असल.

तमचा दिदशवक कदावचत ििवविपन (कोमरटक अबिशन) दाखिल. बभगामळ परकाश विविध िगामध विभागला जातो आवि तामळ शकाची परवतमा धसि आवि विरवपत झालली कदसत.

एका साधा पदतीन ििवविपन खपस कमी किता त.

बभगािि लािता ईल अस एक ितवळाकाि काडव ताि किा. ताचा मधभागी साधािि १५ समी वयासाच गोल भोक पाडा. शक पाहताना बभगाचा समोि ह काडव धिा. ान ििवविपन खपस कमी झालाच तमचा लकषात ईल. तमहाला शकाची िखीि परवतमा वमळल आवि शकाचा कला पाहता तील.

कती २०

Page 30: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

24

सयापच तनरीषिण करण

सावकड कधीही नसता डोळानी ट पाहाच नाही. तस कलास डोळ जळ शकतात.

डोळािि सिवकषत सवचषमा लािन आपि सावकड पाह शकतो. सिवकषत सवचषमा सवपरकाशाची परखिता १ लाख पटटीनी कमी कितो. तमचा स वचषमा सिवकषत आह ाची खाती करन मगच तातन सावकड पहा.

कती २१

सयापची परततमा घऊन सयापच तनरीषिण करण

पडदािि सावची परवतमा घि ही सावची वनिीकषि किणाची सियोतम पदत आह. तमचा दिदशवकान तमहाला सावची सदि, ससपटि परवतमा कागदािि घता ईल.

दरदरशकातन कधीही सराशकड पाह नका.

तमचा चडचा माउटिि तमही ताि कलला दिदशवक लािा आवि कागदािि सावची परवतमा घा. िखीि परवतमा वमळपित दिदशवकाची नळी आत बाहि हलिा. सावचा परवतमिि तमहाला कदावचत काही छोट डाग कदसतील. ह सवडाग आहत.

Page 31: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

25

ननो सवमालची परवतकती ताि किा. ककती मोठी? ककती दि?

आपली पथिी गोलाकाि आह आवि वतचा वयास १२७५६ ककमी आह ह आपि शाळत वशकतो. १२७५६ ककमी इतक मोठ आहत कती कलपना किाला फाि कठीि. वतला ोडी आकवचत करा आवि वतचा वयास १००० पटटीनी कमी करा. एक ककलोमीटिचा एक मीटि होईल. १००० पटीन आकसलला वयासाचा ा पथिीला वमलीपथिी महिता ईल.वमलीपथिीचा वयास १२७५६ मीटि आह. महिज जिळपास १३ ककलोमीटि. ह सदा कलपना किाला कठीि आह. वतला पनहा आकवचत करा आवि वयास पनहा १००० पटटीनी कमी करा. १२००० च १२ होतील.आता आपली पथिी माकोपथिी झाली. १० लाख पटटीनी आकसलला वयासाची. माकोपथिीचा वयास १२.७५६ मीटि होतो, महिज साधािििि १३ मीटि.आता आपि पथिीचा वयास आिखी १००० पटटीनी कमी कला ति? १ मीटिचा वमलीमीटि होतो. एका छोटयाशा गोटीएिढा गोल, १२.७५६ वमलीमीटि वयासाचा. महिजच १.२७ समी वयासाचा. ही ननोपथिी. जाचा वयास खऱा पथिीपकषा (१००० x १००० x १०००) पटटीनी महिजच १ अबज पट कमी कला आह अशी पथिी.

कती २२

1392000 139.2 0

4880 0.488 58

12100 1.21 107

12756 1.28 150

6794 0.68 227

143200 14.32 777

120000 12 1426

51800 5.18 2870

49500 4.95 4496

Page 32: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

26

आपलाला इति गरहाची मापही माहीत आहत. ननो बध, ननो शक इतादी मापही आपि गवितान काढ शकतो. ननो पथिीचा वयास काढला ताच पदतीन.

ननो सयप करढा आह?

सावचा वयास १००००००००० पटटीनी कमी कला ति आपलाला १३९.२ समी हा आकडा वमळतो. ननो सव १३९ समी वयासाचा आह. शाळतला एखादा मलाचा उची इतका.

सोबतचा तकतात ननो गरहाची माप कदलली आहत. ात एक अबज पटीन वयास कमी कलला आह. पवहला सतभात परतक ननो गरहाचा वयास कदलला आह. दसऱा सतभात ननो सवमालतील ननो सावपासन तो ननोगरह ककती दििि असल त अति कदलल आह.

(ननो गर हाताळन पाहताना)ननो सयपमालची परततकती तयार करण –

ननोसवमालची परवतकती तीन परकािानी ताि किता ईल. सव हा एक मोठा फगा असल (इतका मोठा फगा सहजासहजी वमळत नाही) ककिा फलकसिि छापलल वचत असल ककिा एखादा मोठठा चादिीिि वशिलला मोठा वपिळा गोल असल.1. पथिी आवि शकासाठी मिी ककिा गोटया; बध आवि मगळासाठी मिी; िनस, नपचन, गर आवि शनीसाठी पलवसटकच चड2. भाजा आवि फळ िापरन : बध – वमिी, मगळ – िाळलला वहििा िाटािा; शक आवि पथिी – बोि; िनस आवि नपचन – मोठ बलब ककिा वचकक; शनी – खिबज; गर – गोल कबलगड ककिा कोबी.3. शाडची माती िापरन सिव गरह ताि किता तील.गरहाचा परवतकती ताि किताना नमक ि अचक मोजमाप किि महतिाच आह. मोठा मदानाचा एका टोकाला ननो सावच पोसटि लटकिा. सावपासन सिळ िषत ५८ मीटि चालत जा. त ननो बध ठिा. सावपासन १०७ मीटििि ननो शक ठिा आवि १५० मीटििि ननो पथिी ठिा. ननो नपचन ठिाला तमहाला ४.५ ककमी चालत जाि लागल! फािच दि! ननो पथिीपितच गरह तिी माडा.आता तमहाला लकषात आल का, आपला गरहाची माप आवि अति ककती मोठी आहत!

Page 33: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

27

चबकीय लबकाचा आयसॉन धमकत – सयापभोरतीचया पररासाची परततकती

मधभागी भोक असलली चकतीचा आकािाची तीन चबक घा. चकतीचा एक पषठभाग उति धि आवि एक दवकषि धि असला पावहज.

ातील एक चबक टबलािि ठिा. ताचा भोकािि छोटासा दगड, गोटी ककिा बॉल बअरिग ठिा. एका अगदी पातळ कापडाचा बचधीमध ताची पिचडी बाधा. बडजच जाळीदाि कापड ककिा असतिाच पातळ कापड चागल.

कती २३

गोटी-चबकाचा लबक ताि किाचा आह. तातली चबकचकती जवमनीला समाति िावहली पावहज.

दािाचा चौकटीला ककिा छतातला एखादा वखळाला हा लबक दोऱान टागा. लबकाचा दोिा वजतका लाब वततक चागल. चबकचकती जवमनीपासन साधािि १ समी उचीिि जवमनीला समाति असािी.

उिलली दोन चबक वचकटपटीन जवमनीिि वचकटिाची आहत. लबकापासन ५-१० समी अतिािि. लबकातील चबक आवि जवमनीिि वचकटिलली चबक ाचात आकषवि असल अशा िीतीन ती ठिा.

लबक मोकळा कफर शकला पावहज. आवि जवहा तो जवमनीििील चबकाचा जिळ ईल तवहा तो पित न जाता ताच जागी तिगत िावहला पावहज. अशा िीतीन दोऱाची लाबी कमीजासत किा. (फोटो पहा)

चबक एकमकाना वचकटतील इतकतीही दोिी लाब नको.

जवमनीििची चबक महिज वसि सव आह. लबकाचा चबकती गोळा महिज कफििािा धमकत आह.

Page 34: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

28

लबकाला झोका दऊन वनिवनिाळा परकाि खळन पहा. सावचा गरतिी आकषविान धमकत सावजिळ कसा तो, सावभोिती चककि कशी माितो त पहा. धमकत सावचा फािच जिळ गला ति सव ताला पकडन खचन घईल. ह धमकतचा िगाििही अिलबन आह.

ा परवतकतीत सव आवि धमकतमधल गरतिी आकषवि ह जवमनीििचा वसि चबक आवि लटकलला चबक ाचातील चबकती आकषविान दशवविलल आह.

कती २४तमचया खगोलजरिचा अहराल राठरा.

तमचा अहिाल पढील पतािि पाठिा :विजान परसािA – 50, इवनसटटयशनल एरिा, सकटि 62नोडा, - 201309, उति परदश, भाित.फोन नबि – 0120-2404430, 31, 35, 36फकस नबि - +91-120-2404437www.vigyanprasar.gov.in

निवनरमवती लरनिग फाउडशन‘समतसाठी गििता’ क दराचा िि५६४ ब / २ शवनिाि पठ, िमिबाग चौकपि – ४११०३०फोन नबि – 020-24471040इमल – [email protected]

Page 35: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

29

सयप सदश काडप

ा पानाििील काडव कापन घा. कटिचा साहायान मधला भागातील वनिवनिाळी वचनह काळजीपिवक कापन घा. उनहात जवमनीजिळ काडव धिा. काडावचा सािलीच वनिीकषि किा. काडावििील वनिवनिाळी वचनह जवमनीिि पडलली कदसतील.

आता हळहळ काडव जवमनीपासन िििि सावचा कदशला ना. वजतक जासतीतजासत उच नता ईल वततक. सगळी वचनह एकसािखी होतात. त सगळ परकाशगोल होतात. आपला रदाििाऱा जािीिाच दोतक. आिखी उच गलािि त सगळ गोल एकमकाना सपशव कितात. आपली एकता, आपल एकत ि वयक किीत. मानि महिन, धमववनिपकष भािताच नागरिक महिन आवि धरितीच नागरिक महिन आपि सगळ मळात एकच असलाच वयक किीत.

हा चमतकाि नाही, ति हा एक िजावनक आविषकाि आह. जवमनीिि कदसिाि परकाशगोल महिज सावचा परवतमा आहत. सव गोल आह महिन ता गोल आहत. महिन काडावििचा कवितत ‘अनक वचनह एक सव’ अस आह. ाला वपनहोल परोजकशन ककिा वपनहोल कमऱाच तति अस महितात.

कती २५

सव सदश

चला एकरि यऊन घडर अतधक चागल जग

अनक शाळा

अनक वचनह

अनक धमव

अनक िश

अनक ससकती

अनक िाषट

अनक समसा

एकच परोग

एकच सव

एकच ईशवि

एकच मानि

एकच िाषट

एकच जग

एक वनधावि

तमसो मा जरोततरशमर

Page 36: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

30

Page 37: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

सहा गरह आवि आसॉन धमकतच ऑगसट २०१३ त जानिािी २०१४ पितच सान

आकती पराणात नाही.

Page 38: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

६ ऑगसट २०१३

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

32

Page 39: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

२६ ऑगसट २०१३

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

33

Page 40: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

१५ सपटबि २०१३

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

34

Page 41: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

५ ऑकटोबि २०१३

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

35

Page 42: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

२५ ऑकटोबि २०१३

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

36

Page 43: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

१४ नोवहबि २०१३

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

37

Page 44: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

४ वडसबि २०१३

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

38

Page 45: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

२४ वडसबि २०१३

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

39

Page 46: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

१३ जानिािी २०१४

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

40

Page 47: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

२ फबिािी २०१४

सरय आणि गरहाच वास परमािात नाहीत. अतर परमािात आहत.

सरय

आरसॉन धमकत शकर मगळ शनी

बध पथी गर

41

Page 48: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

धमकतचा मागव

सव आवि गरहाच वयास परमािात नाहीत. अति परमािात आहत.

42

Page 49: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

43

Page 50: ववकसन व लेखन नवननर्मिती लिंग ...navnirmitilearning.org/wp-content/uploads/2013/12/... · नवननर्मिती लिंग

सरवासवठी खगोलशवसतर - एक सरवात

आपला सभोितालच जग ही एक िवशवक विजान परोगशाळा आह, कोिताही दशाला ताि किाला पििडिाि नाही अशी परोगशाळा! तिीही ती जगातला परतक शाळतला परतक वशकषकाला आवि परतक विदाथावला मोफत उपलबध आह. जगातला अशा सिव छोटया िजावनकासाठी आवि खगोलशासतरजासाठी ह पसतक!