शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती...

21
1 शावत शेती अभियानाअंतगत वनशेती उपअभियान मागदशगक सूचना 1. तावना 1.1 वातावरणातील बदलामुळे शेती ेावर होणारे दुपरणाम कमी हावेत यासाठी क शासनाने वनशेती रवषयक धोरण 2014 मये लागू के ले आहे. शेतीरपकाना पू रक हणून शेतावर वृ लागवडीखालील े वाढरवणे हा या अरियानाचा मुय उदेश आहे. 1.2 वातावरणातील काबबन उसबनामुळे होणारे दुपरणाम कमी करयासाठी वृ आछादन वाढवणे , रमनीतील सरय घटकाचे सवधबन, गुणवापूणब व देदार लागवड सारहयाची उपलधता, ीवनमान सुधारणा, पीक आरण पीक पधतीतून उपादकता वाढरवणे , मारहती णालीचा रवकास इ. बाबमधून फायदे रमळरवयासाठी वनशेती अरियानाारे ल क रत करता येणार आहे. 2. उभिटे वनशेती उपअरियानाची उरदये खालीलमाणे आहेत: 2.1 वनशेती खालील ेात वाढ कऱन एकमेकाना पूरक व एकामक पधतीने रपकाची व पशुधनाची उपादकता वाढरवणे , रोगाराया सधी, उपनाया सधी व ामीण िागातील रवशेषतः छोया शेतकऱयाचे राहणीमान सुधारणे यासाठी ोसाहन देणे. 2.2 देदार लागवड सारहयाची तथा देदार सकरत व सुधारत वाणाया रबयाणे , कलमे/ रोपे इयादीची खाीशीर उपलधता व पुरवठा करणे. 2.3 रवरवध कृ षी पयावरणीय देश आरण मीन वापराया परथथतीनुसार वनशेतीसाठी अनुकू ल पधती /आदशब पधती लोकरय करणे. 2.4 वनशेती ेास सहायिूत ठरेल अशा कारची आकडेवारी, मारहती गोळा करणे व तान रवकरसत करणे. 2.5 वनशेती ेाचा रवथतार व मता बाधणीसाठी सहाय करणे. 3. उपअभियानाया मुख बाबी वनशेती उपअरियानामये खालील बाबचा समावेश ामुयाने करयात येत आहे. 3.1 देदार लावड साभियासाठी रोपवाभटकांचा भवकास करण: वनशेती उपअरियानाअतगबत चागया दाचे लागवड सारहय रनमती करयावर अरधक िरदला ाईल. अथतवात असलेया कायातगबत रोपवारटका देखील रनयरत के या ातील. वनशेती उपअरियानाया कप थतावाचा रोपवारटका रवकास हा अरविाय िाग असेल. राय सरकार रोपवारटकाया रवकासासाठी सरकारी सथथा, सावबरनक ेातील उपम, रारीय / आतररारीय यणा, खागी यणा इयादना रनयुत कऱ शकतात. सदर कायबमातगबत थथारनक कृरष हवामान पररथथतीस अनुकू ल असणाऱया थथारनक व औषधी वनथपतीसह इतर ातीया वृलागवडीस ोसाहन देयात येईल. रवदेशी ाती तसेच थारनक कृरष हवामान पररथथतीत लागवडीस अनुकू ल नसलेया वृ ातया लागवडीस ोसाहन देयात येणार नाही. आवयकतेनुसार लागवड सारहयाचा पु रवठा होयाया दृटीने देदार लागवड सारहय उपादन करणाऱया लहान, मोा व उच तानाचा वापर करणाऱया रोपवारटकाना अथबसहाय देयात येईल.

Upload: others

Post on 07-Sep-2019

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

1

शाश्वत शेती अभियानाअंतर्गत वनशेती उपअभियान मार्गदशगक सचूना 1. प्रस्तावना 1.1 वातावरणातील बदलामळेु शेती क्षेत्रावर होणारे दषु्पररणाम कमी व्हावेत यासाठी कें द्र शासनाने वनशेती रवषयक धोरण 2014 मध्ये लाग ू केले आहे. शेतीरपकाांना परूक म्हणनू शेतावर वकृ्ष लागवडीखालील क्षेत्र वाढरवणे हा या अरियानाचा मखु्य उदे्दश आहे. 1.2 वातावरणातील काबबन उत्सर्बनामळेु होणारे दषु्पररणाम कमी करण्यासाठी वकृ्ष आच्छादन वाढवणे, र्रमनीतील सेंरद्रय घटकाांचे सांवधबन, गणुवत्तापणूब व दरे्दार लागवड सारहत्याची उपलब्धता, र्ीवनमान सधुारणा, पीक आरण पीक पद्धतीतनू उत्पादकता वाढरवणे, मारहती प्रणालीचा रवकास इ. बाबींमधनू फायदे रमळरवण्यासाठी वनशेती अरियानाद्वारे लक्ष कें रद्रत करता येणार आहे. 2. उभिष्टे वनशेती उपअरियानाची उरद्दष्ये खालीलप्रमाणे आहेत: 2.1 वनशेती खालील क्षेत्रात वाढ करून एकमेकाांना परूक व एकात्त्मक पद्धतीने रपकाांची व पशधुनाची उत्पादकता वाढरवणे, रोर्गाराच्या सांधी, उत्पन्नाच्या सांधी व ग्रामीण िागातील रवशेषतः छोया शेतकऱयाांचे राहणीमान सधुारणे यासाठी प्रोत्साहन देणे. 2.2 दरे्दार लागवड सारहत्याची तथा दरे्दार सांकररत व सधुाररत वाणाच्या रबयाणे, कलमे/ रोपे इत्यादीची खात्रीशीर उपलब्धता व परुवठा करणे. 2.3 रवरवध कृषी पयावरणीय प्रदेश आरण र्मीन वापराच्या पररत्थथतीनसुार वनशेतीसाठी अनकूुल पद्धती /आदशब पद्धती लोकरप्रय करणे. 2.4 वनशेती क्षेत्रास सहाय्यितू ठरेल अशा प्रकारची आकडेवारी, मारहती गोळा करणे व तांत्रज्ञान रवकरसत करणे. 2.5 वनशेती क्षेत्राचा रवथतार व क्षमता बाांधणीसाठी सहाय्य करणे. 3. उपअभियानाच्या प्रमखु बाबी वनशेती उपअरियानामध्ये खालील बाबींचा समावेश प्रामखु्याने करण्यात येत आहे. 3.1 दरे्जदार लार्वड साभित्यासाठी रोपवाभटकांचा भवकास करणे : वनशेती उपअरियानाअांतगबत चाांगल्या दर्ाचे लागवड सारहत्य रनर्ममती करण्यावर अरधक िर रदला र्ाईल. अत्थतत्वात असलेल्या कायद्ाांतगबत रोपवारटका देखील रनयांरत्रत केल्या र्ातील. वनशेती उपअरियानाच्या प्रकल्प प्रथतावाचा रोपवारटका रवकास हा अरविाज्य िाग असेल. राज्य सरकार रोपवारटकाांच्या रवकासासाठी सरकारी सांथथा, सावबर्रनक क्षेत्रातील उपक्रम, राष्रीय / आांतरराष्रीय यांत्रणा, खार्गी यांत्रणा इत्यादींना रनयकु्त करू शकतात. सदर कायबक्रमाांतगबत थथारनक कृरष हवामान पररत्थथतीस अनकूुल असणाऱया थथारनक व औषधी वनथपतीसह इतर प्रर्ातीच्या वकृ्षलागवडीस प्रोत्साहन देण्यात येईल. रवदेशी प्रर्ाती तसेच थथारनक कृरष हवामान पररत्थथतीत लागवडीस अनकूुल नसलेल्या वकृ्ष प्रर्ातींच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यात येणार नाही. आवश्यकतेनसुार लागवड सारहत्याचा परुवठा होण्याच्या दषृ्टीने दरे्दार लागवड सारहत्य उत्पादन करणाऱया लहान, मोठ्या व उच्च तांत्रज्ञानाचा वापर करणाऱया रोपवारटकाना अथबसहाय्य देण्यात येईल.

Page 2: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

2

गणुवत्तापणूब लागवड सारहत्याच्या रनर्ममती साठी रोपवारटकाांचे रवरवध प्रकार व त्याचे आर्मथक मापदांड परररशष्ट 1 अ मध्ये देण्यात आलेली आहे. तसेच पात्र घटक आरण त्याचे आर्मथक पररमाण याबाबतची मारहती परररशष्ट 1 ब मध्ये देण्यात आलेली आहे. 3.2 पभरघीय के्षत्र व बांधावरील लार्वड : शेतकऱयाांचे उत्पन्नामध्ये वाढ होण्याच्या दषृ्टीने तसेच शेतकऱयाांच्या शेतावरील पररघीय क्षेत्राचा व बाांधाचा र्ाथतीत र्ाथत उपयोग करता यावा यासाठी पररघीय क्षेत्रावर तसेच बाांधावर वकृ्ष प्रर्ातींची लागवड करता येईल . यामळेु केवळ मौल्यवान र्रमनीचाच उपर्ीरवकेसाठी उपयोग होणार नाही तर शेतक-याांना अरतररक्त उत्पन्नाच्या सांधी रनमाण करण्यास तसेच बाांधबांरदथतीसाठी व र्रमनीची धपू कमी करण्यास देखील मदत होईल.

पररघीय सीमा वकृ्षारोपण अांतगबत चार वषांच्या कालावधीसाठी देखरेखीच्या तरतदुीसह नाांग्या िरणे या बाबींचा समावेश केला र्ाईल. वकृ्षारोपण झालेल्या क्षेत्राचे मोर्माप / मलू्यमापन प्ररत मीटर लागवड केलेल्या रोपे सांख्या वरून केले र्ाईल. वकृ्षलागवडीचे अनदुान/लाि एकूण लागवडीच्या खचाच्या 50% याप्रमाणे रदले र्ाईल. प्ररत झाड लागवडीसाठी आर्मथक मापदांड परररशष्ट- 2 मध्ये रदले आहेत.

3.3 कमी घनतेची लार्वड करणे : मध्यम, लहान /अल्प, अत्यल्पिधूारक शेतकऱयाांचा योर्नेमध्ये समावेश करण्याकररता आांतरपीक/ पट्टा पद्धत/ रवरळ वकृ्ष लागवड करून शेतर्रमनीवर कमी घनतेचे वकृ्षारोपण करता येईल. शेतकऱयाांच्या शेतावर अत्थतत्वात असलेल्या रपकाांच्या उत्पादनात अथवा पीक पद्धतीमध्ये बदल न करता प्ररत हेक्टर 100 ते 500 झाडे या प्रमाणात वकृ्षारोपण करण्यासाठी अनदुान देण्यात येईल. प्ररत झाड लागवडीसाठी आर्मथक मापदांड परररशष्ट-3 मध्ये रदले आहेत. 3.4 र्जास्त घनतेची लार्वड करणे : शेतकऱयाांच्या परूक उत्पन्नात वाढ होण्यास सहाय्यितू ठरेल यासाठी शेतकऱयाांच्या शेतावर मध्यवती ब्लॉक लागवड/पट्ट्यामधील लागवड/ वाऱयाचा र्ोर कमी करणाऱया वकृ्षाांची र्ाथत घनतेची लागवड करता येईल. यामध्ये प्ररत हेक्टर 500 ते 1500 झाडे या प्रमाणात वकृ्षारोपणासाठी अथबसहाय्य देण्यात येईल. शेतकऱयाांचे राहणीमान सधुारणे तसेच उत्पन्न वाढीसाठी व उपलब्ध र्रमनीचा र्ाथतीत र्ाथत वापर होण्याच्या दषृ्टीने पीक उत्पादनासाठी अयोग्य व पडीक र्रमनीचा उपयोग यामध्ये करता येईल. ब्लॉक लागवड अांतगबत प्रत्येक ब्लॉकमध्ये 1 हेक् टर क्षेत्रापासनू र्ाथतीत र्ाथत क्षेत्रावर वनशेती मध्ये समारवष्ट प्रर्ातींचा वेगवेगळ्या अांतरावर व र्ाथत सांख्येने लागवडीसाठी या योर्नेमधनू प्रोत्साहन रदले र्ाईल. पात्र घटक आरण त्याचे आर्मथक मापदांड परररशष्ट- 4 मध्ये देण्यात आले आहेत. 3.5 मनषु्यबळ भवकास व प्रभशक्षण : वनशेती अरियानाचे मनषु्यबळ रवकास आरण प्ररशक्षण हे महत्वपणूब उरद्दष्ट आहे. सदर घटकाांतगबत दरे्दार लागवड सारहत्य उत्पादन करण्याच्या दषृ्टीने शेतकरी/ शेतावरील मर्रू याांचे प्ररशक्षण आयोरर्त करणे, र्ागतृी मोहीम, प्रकाशने, तांत्रज्ञानाचा प्रसार, राष्रीय व आांतरराष्रीय थतरावरील अभ्यास दौरे, राष्रीय व आांतरराष्रीय थतरावरील चचासत्र, कायबशाळा याांचे आयोर्न करणे या बाबींसाठी अथबसहाय्य देण्यात येईल. उपलब्ध करून देण्यात आलेल्या रनधीच्या 5 % रनधी मनषु्यबळ रवकास व प्ररशक्षण या बाबींसाठी खचब करता येईल. 3.6 वनशेती नमनु्याचे प्रात्यभक्षक: हवामान सांवेदनक्षम वनशेती पद्धत आरण काबबन फूटप्रप्रट, काबबन रसक्वेथरशन, नायरोर्न त्थथरीकरण इ.बाबत अभ्यास केलेल्या राज्यातील कृषी रवद्ापीठे/ िारतीय कृषी सांशोधन पररषद / कें द्रीय कृषी रवद्ापीठे / वजै्ञारनक व औद्ोरगक सांशोधन पररषद / िारतीय वन सांशोधन व रशक्षण पररषद / राज्य सरकार / इतर राष्रीय व आांतरराष्रीय

Page 3: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

3

पातळीवरील यांत्रणा / सांघटनाांनी रवकरसत केलेले वैरशष्यपणूब प्रात्यरक्षक प्रकल्प तसेच रवथताररवषयक नारवन्यपणूब वनशेतीचा नमनु्याांना / प्ररतकृतीसाठी प्रकल्प मांर्रुी सरमतीच्या मान्यतेने सहाय्य देण्यात येईल.

4. उपअभियान भनयोर्जन 4.1 सदर उपअरियान राबरवण्यासाठी राष्रीय शाश्वत शेती अरियान (National Mission on Sustainable Agriculture) च्या अांमलबर्ावणीकररता कृरष व पदमु रविागाचा शासन रनणबय क्रमाांक शाशेअ- 2014/ प्र.क्र.86/4-अ, रदनाांक 21 एरप्रल 2014 अन्वये थथारपत केलेल्या सरमत्याांमाफब त कायबवाही करण्यात यावी. 4.2 रवद्मान रवथतार प्रणालीच्या सेवाांचा वापर करून क्षेत्रीय थतरावर सदर कायबक्रमाच्या अांमलबर्ावणीसाठी लवरचकता देण्यात आलेली आहे. तथारप, राष्रीय शाश्वत शेती अरियानाच्या मागबदशबक सचूनानसुार राज्यास सल्लागार, रवथतार रवशेषज्ञ तसेच रवरशष्ट कामासाठी नेमलेले इतर सहाय्यक कमबचारी यासारखे अरतररक्त मनषु्यबळ कां त्राटी तत्त्वावर रनयकु्त करता येतील. कां त्राटी पद्धतीवर घेतलेल्या मनषु्यबळासाठी आवश्यक आर्मथक तरतदू प्रशासकीय खचासाठी असलेल्या रनधीतनू केली र्ाईल. 5. वनशेती उपअभियानाअंतर्गत लार्वड साभित्य भनमाण करणे 5.1 शासकीय रोपवारटकाांमध्ये कृषी रविाग, कृषी रवद्ापीठे व वन रविागाच्या रोपवारटकाांचा समावेश राहील. 5.2 कोणतीही खरेदी ई-प्रोक्यरुमेंट पद्धतीने सवबसाधारण रवत्तीय रनयमाांनसुार काटेकोरपणे करावी. 5.3 शासरकय रोपवारटकाांवर रनर्ममती करावयाच्या रोपाांकरीता त्या त्या खात्याच्या प्रकवा महात्मा गाांधी राष्रीय ग्रामीण रोर्गार हमी योर्नेअांतगबत रोपवारटका थथापन करणे या करीता मांर्रू मापदांडानसुार अांदार्पत्रके तयार करावीत. 5.4 शासकीय रोपवारटकावर रनमाण करावयाच्या पायाितू सरुवधाांकररता राष्रीय फलोत्पादन रवकास अरियान मधील बाबरनहाय मान्य मापदांडानसुार अांदार्पत्रके तयार करून त्यास मांर्रुी घ्यावी. 5.5 खार्गी क्षेत्रातील लहान रोपवारटकेवर 25,000, मोठया रोपवारटकेवर 50,000 रोपे आरण उच्चतांत्रज्ञान रोपवारटकेवर 1,00,000 रोपे उत्पारदत करणे आवश्यक आहे. 5.6 थथारनक शेतकऱयाांच्या मागणी व पसांतीनसुार कलमा / रोपाांचे उत्पादन करण्यात यावे. वकृ्ष प्रर्ातीनसुार तयार करावयाची कलमे / रोपे याांचा आराखडा सांबांरधत रोपवारटकाधारकानी तयार करून त्यास रर्ल्हा अरधक्षक कृषी अरधकारी याांची मान्यता घेण्यात यावी. मान्यतेनांतर कलमा रोपाांचे उत्पादन हाती घेण्यात यावे. 5.7 रोपवारटकेवर रोपे रनमीतीसाठी आवश्यक साधन सामगु्रीची यादी करण्यात यावी. 5.8 कृरष / सावबर्रनक बाांधकाम रविागाांकडून करण्यात येणारी बाांधकामे, त्याचा खचब व अांदार्पत्रके तयार करणे आवश्यक आहे. 5.9 उपअरियानाअांतगबत केलेल्या रनयोर्नास सक्षम प्रारधकाऱयाची मांर्रूी घेण्यात यावी. 5.10 रोपे उत्पादनासाठी येणाऱया खचाच्या, उत्पारदत रोपे, रवक्री आरण रशल्लक रोपाांचा तपशीलाच्या थवतांत्र नोंदी ठेवाव्यात. उपअरियानाअांतगबत खचब रनधीचे थवतांत्र लेखे ठेवण्यात यावेत.

6. वकृ्ष/ फळझाडे लार्वडीची मदुत- वनशेती उपअरियान योग्य रीतीने राबरवण्यासाठी कालबद्ध कायबक्रम आखणे आवश्यक आहे. सदर योर्नेतील वकृ्ष लागवडी कररता र्नू ते नोव्हेंबर पयंत हा लागवडीचा कालावधी राहील.

Page 4: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

4

7. अंमलबर्जावणी यंत्रणा - कृरष व पदमु रविागाकडील शासन रनणबय क्र.शाशेअ-2017/प्र.क्र.126/4-अे रद. 8 रडसेंबर, 2017 अन्वये वनशेती उपअरियानाच्या अांमलबर्ावणीसाठी कृरष रविाग हा नोडल रविाग म्हणनू घोरषत करण्यात आलेला आहे. राज्य वन रविाग हा सदर योर्ना राबरवणारा रविाग नसला तरी सदर योर्नेचे रनयोर्न आरण अांमलबर्ावणीमध्ये त्याांचा सरक्रय सहिाग असेल.

8. लािार्थी भनवड अिगता व पद्धती - 8.1 सांसद आदशब ग्राम योर्ने अांतगबत रनवडलेली गावे तसेच हागणदारीमकु्त गावाांतील शेतकऱयाांना वनशेती उपअरियानाअांतगबत प्रथम प्राधान्याने लाि द्ावा. 8.2 गावात ज्याच्या नावावर र्मीन आहे असे सवब शेतक-याांना योर्नेमध्ये सहिाग घेता येईल. 8.3 सदर कायबक्रम राबरवण्यासाठी ग्रामपांचायतीचे सहकायब घेण्यात यावे. याबाबत ग्रामसिेमध्ये कृरष सहाय्यक / कृरष पयबवेक्षक याांनी योर्नेची सरवथतर मारहती देऊन र्ाथतीत र्ाथत शेतकऱयाांना योर्नेत सहिागी करून घेण्यात यावे. 8.4 या योर्नेत सहिागी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अर्ाचा नमनुा कृरष रविागाने ग्रामपांचायत कायालयात उपलब्ध करावा. अर्ब िरून कोणत्या तारखेपयंत सादर करावा याबाबतची मारहती फॉमबमध्ये देण्यात यावी. 8.5 अर्ाचे वाटप व अर्ब गोळा करणे यासांबांधीची कामे रवहीत मदुतीत कृरष रविागाने पणूब करावीत. 8.6 आकाशवाणी, दरूदशबन इत्यादी माध्यमाांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात योर्ना प्ररसद्धी देण्यात यावी. थथारनक वतबमानपत्रात र्ारहराती देणे, मारहतीपत्रके छापणे इत्यादी बाबींसाठी येणारा खचब प्रशासकीय बाबीखाली मांर्रू असलेल्या अनदुानातनू िागवावा. 8.7 लािार्थ्याची रनवड करताना लक्षाांकापेक्षा र्ाथत अर्ब प्राप्त झाल्यास रनवडीबाबतचे प्राथम्य खालील प्रमाणे ठररवण्यात यावे. यामध्ये अनसुरूचत र्माती/ अनसुरूचत र्ाती अत्यल्पिधूारक / अल्पिधूारक / याांना प्राधान्य देण्यात यावे. 8.8 वनशेती उपअभियानाअंतर्गत अल्प व अत्यल्प िधूारक शेतकऱयांकरीता कमीत कमी 50 टक्के व त्यापैकी मभिला शेतकऱयांकरीता कमीत कमी 30 टक्के भनधी खचग करण्यात यावा. तसेच एकूण भनधीपैकी 16 टक्के व 8 टक्के भिस्सा अनकु्रमे भवशेष घटक योर्जना (एससीपी) आभण आभदवासी उपयोर्जनेसाठी (टीएसपी) वापरण्यात यावा. 8.9 सदर उपअरियानाचा लाि घेऊ इत्च्छणाऱया शेतकऱयाकडे र्मीन आरोग्य परत्रका असणे आवश्यक असेल. वनशेती उपअरियानाअांतगबत रनवड झालेल्या लािार्थ्यास तातडीने र्मीन आरोग्य परत्रका उपलब्ध करुन देण्याची र्बाबदारी रर्ल्हा अरधक्षक कृरष अरधकारी याांची राहील. 8.10 खार्गी रोपवारटकेसाठी अर्ब लािार्थ्यानी तालकूा कृरष अरधकारी याांचेकडे सादर करावा. अर्ब प्राप्त झाल्यानांतर तालकूा कृरष अरधकारी याांनी सदर अर्ब एकात्त्मक फलोत्पादन रवकास अरियानाच्या मागबदशबक सचूनेनसुार सवब बाबींची पतूबता करत आहे याची खात्री करुन अर्ब रशफारशीसह रर्ल्हा अरधक्षक कृरष अरधकारी कायालयास सादर करावा. रर्ल्हा अरधक्षक कृरष अरधकारी याांनी खार्गी रोपवारटकेसाठी प्राप्त अर्ांस शाश्वत शेती अरियानाअांतगबत रर्ल्हाथतरीय सरमतीची मान्यता घ्यावी. 8.11 खार्गी रोपवारटकाांकरीता लािार्थ्यांस आवश्यक रबयाणे उपलब्ध करुन देण्याची र्बाबदारी वन रविागाच्या अरधकाऱयाची राहील.

Page 5: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

5

9. के्षत्रमयादा - सदर योर्नेत लागवडीसाठी प्ररत लािाथी कमीत कमी व र्ाथतीत र्ाथत क्षेत्रमयादा राहणार नाही. 10. प्रस्तावास तांभत्रक व प्रशासकीय मान्यता देणे - 10.1 रनवड करण्यात आलेल्या लािार्थ्यांचे गावरनहाय प्रथताव कृरष सहाय्यक / कृरष पयबवेक्षक याांनी अर्ब प्राप्त होतील तसतसे मांडळ कृषी अरधकारी याांचेमाफब त ताांरत्रक मान्यतेसाठी तालकुा कृषी अरधकारी याांचेकडे सादर करावेत. तालकूा कृषी अरधकारी याांनी प्रथतावाची छाननी करुन ताांत्रीक मान्यता प्रदान करावी व प्रथताव प्रशारकय मान्यतेथतव उपरविागीय कृषी अरधकारी याांचेकडे सादर करावेत. उपरविागीय कृषी अरधकारी याांनी प्रशारकय मान्यता प्रदान करुन काम सरुु करणेबाबत तालकूा कृषी अरधकारी याांना आदेशीत करावे. ताांत्रीक व प्रशासरकय मान्यतेचे अरधकार पढुीलप्रमाणे देण्यात येत आहेत : अ.क्र. अभधकारी पदनाम तांत्रीक मान्यता (रु. लाखात) प्रशासभकय मान्यता (रु. लाखात)

1 तालकुा कृरष अरधकारी 25.00 -- 2 उपरविागीय कृरष अरधकारी 50.00 25.00 3 रर्ल्हा अरधक्षक कृरष अरधकारी 75.00 50.00 4 रविागीय कृरष सहसांचालक 100.00 75.00

11. उपअभियान राबभवणा-या यंत्रणेच्या र्जबाबदा-या 11.1 तालकुा कृषी अरधकारी याांनी प्रशासकीय मांर्रुी प्राप्त करून घेऊनच प्रत्यक्ष लागवड हाती घेण्यात यावी. प्रशासकीय मांर्रुी रशवाय लागवड केलेले क्षेत्र अनदुानास पात्र ठरणार नाही. 11.2 तालकुा कृषी अरधकारी याांनी योर्नेअांतगबत रनवडलेल्या लािाथीस वनशेती उपअरियानाअांतगबत शासरकय / खार्गी रोपवारटकेवरील उत्पादीत केलेल्या कलमे / रोपे याांचे परवानापत्राद्वारे मांडळ कृषी अरधकारी याांचेमाफब त रवतरण करावे. 11.3 रोपवारटका प्रमखु व तालकूा कृरष अरधकारी याांनी लागवड हांगाम सांपताच परवानापत्राचा ताळमेळ घ्यावा. 11.4 वनशेती उपअरियानाअांतगबत रनवडलेल्या लािार्थ्यांनी लागवड पणूब करताच रोर्गार हमी योर्नेअांतगबत फळबाग लागवड योर्नेच्या धतीवर मापनपतु्थतका नोंदी घेऊन शेतकऱयाांना द्ावयाचे अनदुान प्रत्यक्ष लाि हथताांतर (डीबीटी) प्ररक्रयेद्वारे द्ावे. 11.5 रर्ल्हा अरधक्षक कृरष अरधकारी याांनी कृरष आयकु्तालयाकडून प्राप्त झालेल्या लक्षाांकाप्रमाणे लागवडीचे रनयेार्न करुन आवश्यक रनधीची मागणी रविागीय कृरष सहसांचालक याांचेकडे करावी. 11.6 रविागीय कृरष सहसांचालक याांनी रर्ल्हारनहाय प्राप्त लक्षाांकानसुार वनशेती अरियानाचे रनयोर्न, अांमलबर्ावणी व सांरनयत्रण करावे. कायबक्रमाकरीता आवश्यक रनधीची मागणी सांचालक फलोत्पादन याांचेकडे सादर करावी. 12. शेतकरी प्रभशक्षण - 12.1 सदर योर्नेमध्ये शेतकरी प्ररशक्षण महत्त्वाचे असनू लागवड करण्यासाठी रनवडलेल्या सवब लािधारक शेतकऱयाांचे प्ररशक्षण वगब आयोरर्त करण्याची र्बाबदारी तालकुा कृषी अरधकारी याांची राहील. प्ररशक्षणाचा कायबक्रम तालकुा कृषी अरधकारी याांनी रनत्श्चत करावा व शक्यतो ग्रामपातळीवर प्ररशक्षणाचे आयोर्न करून प्ररशक्षणाचे काम मांडळ कृषी अरधकारी याांची मदतीने पणूब करावे. 12.2 कायबक्रमाचे प्ररशक्षण आयोरर्त करताना एक तज्ञ अरधकारी व वनशेतीचा अनिुव असणारे प्रगरतशील शेतकरी याांना व्याख्यानाकररता रनमांरत्रत करावे.

Page 6: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

6

12.3 लािार्थ्यांना प्ररशक्षणात योर्नेची मारहती, लागवड रवषयक ताांरत्रक मारहती व लागवडीनांतर सांवधबनरवषयक मारहती देण्यात यावी. 12.4 एका प्ररशक्षण कायबक्रमासाठी र्ाथतीत र्ाथत 75 लािार्थ्यांचा समावेश करण्यात यावा. 13. अनदुानाचा दर - 13.1 वनशेती उप अरियानासाठी अथबसांकल्पात 60:40 या प्रमाणात कें द्र : राज्य रहथसा असे अथबसहाय्याचे थवरुप असेल.

13.2 कें द्र शासनाने बाबरनहाय मांर्रू केलेल्या मापदांडाच्या 50 टक्के रक्कम शेतकऱयाांना त्याांनी केलेल्या प्रत्यक्ष लागवडीनसुार देय राहील. सदर अनदुान हे 40:20:20:20 या प्रमाणात एकूण चार वषात देण् यात यावे.

13.3 रे् लािाथी दसु-या, रतस-या व चौर्थ्या वषी कमीत कमी अनकु्रमे 90%, 75% व 65% झाडे रर्वांत ठेवतील त्या लािार्थ्यांना दसुऱया, रतस-या व चौर्थ्या वषाचे अनदुान देय राहील.

13.4 लािार्थ्यांकडे लागवड केलेल्या कलमे/ रोपाांची मर झाल्यास लािार्थ्याने रोखीने रोपे रवकत घेऊन रवरहत प्रमाणात रर्वांत झाडाांची टक्केवारी राखावी.

14. लािार्थ्यांची र्जबाबदारी - 14.1 सदर कायबक्रमाचा पररपणूब लाि रमळवून देण्यासाठी सरुुवातीलाच शेतकऱयाने र्मीन आरोग्य परत्रका काढणे आवश्यक आहे. 14.2 योर्नेत िाग घेणारा लािाथी हा गावातील त्याच्या थवतःच्या र्रमनीवर वकृ्षलागवड करील. 14.3 योर्नेअांतगबत शासनाने ठरवून रदलेली खचब प्रमाणके सहिागी लािार्थ्यास मांर्रू करावीत. प्रमाणापेक्षा र्ाथत होणाऱया खचाची र्बाबदारी लािार्थ्याने थवतः घ्यावी. त्यासाठी आवश्यक असणारी खडे्ड खोदणे, खत रमश्रणाने खडे्ड िरणे, कलमे/ रोपाांची वाहतकू करणे, त्याांची लागवड करणे, रोपाांना कुां पण करणे व वेळोवेळी प्रनदणी करून पाणी देणे इत्यादी कामे करण्याची र्बाबदारी लािार्थ्याची राहील.

15. कलमे/ रोपांचा परुवठा - योर्नेअांतगबत लागवड करावयाची कलमे/ रोपे ही कृषी, वन रविागाच्या, कृषी रवद्ापीठाच्या, शासकीय परवानाधारक रोपवाटीका आरण खार्गी पांर्ीकृत रोपवारटकाांवर उत्पारदत करण्यात येतील. 16. मोर्जमाप घेणे व तपासणी :- लािार्थ्याने केलेल्या कामाचे मोर्माप तसेच योर्नेची अांमलबर्ावणी यशथवीररत्या होण्याच्या दषृ्टीने रवरवध पातळीवरील अरधकारी व कमबचारी याांनी खालील प्रमाणात तपासणी करण्यात यावी.

अ. क्र. पदनाम तपासणीची टक्केवारी

1. रविागीय कृरष सह सांचालक व त्याांचे कायालयातील अरधक्षक कृरष अरधकारी 0.5 टक्के 2. रर्ल्हा अरधक्षक कृरष अरधकारी 1 टक्के 3. उपरविागीय कृरष अरधकारी 3 टक्के 4. तालकुा कृरष अरधकारी 10 टक्के 5. मांडल कृरष अरधकारी 25 टक्के 6. कृरष पयबवेक्षक 100 टक्के

Page 7: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

7

तपासणीचा अहवाल सोबत र्ोडलेल्या पभरभशष्ट 6 मध्ये रर्ल्हा अरधक्षक कृरष अरधकारी याांचेमाफब त रविागीय कृरष सहसांचालक याांना दर मरहन्याला सादर करावा. 17. सभनयंत्रण व मलू्यमापन: 17.1. कायबक्रमाची पररणामकारक अांमलबर्ावणी सरुनत्श्चत करण्यासाठी एमआयएस व र्ीआयएस तांत्रज्ञानाचा वापर करून रनयतकारलक मलू्यमापन करण्यात येईल. गटाचे रडरर्टल थथान दशबरवणारे गणुधमब र्से की वकृ्ष लागवड क्षेत्र, वनथपतींची सांख्या, लािार्थ्यांची नावे, रोपवारटकाचा तपशील, प्रकल्प खचब इ. चे िवून सांगणक प्रणालीमध्ये अद्यावत करणे आवश्यक आहे. 17.2 योर्नेचे प्रशासकीय व आर्मथक प्ररक्रयेस अनसुरून मध्यावधी आरण अांरतम मलू्यमापन केले र्ाईल. 17.3 राष्रीय शाश्वत शेती अरियानासाठी अत्थतत्वात असलेल्या रत्रथतरीय रनयांत्रण पद्धतीनेच वनशेती उपअरियानाच्या अांमलबर्ावणीवर देखरेख करण्यात येईल. राज्य रनधाररत तै्रमारसक / वार्मषक प्रगती अहवाल रवरहत प्रपत्रामध्ये सादर करेल आरण व्यवथथापन मारहती पद्धतीअांतगबत (MIS) मारहती अद्यावत करेल. प्रत्येक मरहन्याच्या/ रतमाहीच्या शेवटी पांधरा रदवसाच्या आत मारसक / तै्रमारसक प्रगती अहवाल अद्यावत करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक वषाचा वार्मषक प्रगती अहवाल (एपीआर) पढुील आर्मथक वषाच्या 30 मे पयंत सादर केला र्ाईल आरण मागील वषाचा एमआयएसमधील डेटाबेस रवत्तीय वषाच्या अखेरीस तीन मरहन्याांनी गोठवण्यात येईल. 17.4 कायबक्रमाच्या पररणामकारक अांमलबर्ावणीवर देखरेख ठेवण्यासाठी रनयतकारलक आढावा बैठका आरण क्षेत्रीय दौरे कें द्र व राज्य शासनाच्या अरधकाऱयाांमाफब त केले र्ातील. 17.5 कें द्र शासनाच्या रनयमाांप्रमाणे रवतररत रनधीतनू झालेल्या खचाचे उपयोरगता प्रमाणपत्र हे कें द्र व राज्य रहथसा थवतांत्रपणे दशबरवणाऱया प्रपत्रामध्ये (र्ीएफआर 19-अ) सादर करणे आवश्यक आहे.

-----------------------------------------------------------------

Page 8: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

8

पभरभशष्ट - 1 अ

र्णुवत्तापणूग लार्वड साभित्याच्या रोपवाभटका भवकासासाठी आर्थर्थक मापदंड अ. क्र.

रोपवाभटकेचे के्षत्र (िे.) खचाचे भनदेभशत के्षत्र भनदेशक ककमत (रुपये लाख)

1. **लहान रोपवारटका (0.5 हे.) र्मीन पवूबतयारी इ., रोपवारटका साधने, रबयाणे /मातवृकृ्ष कलमकाांडी उत्पादन/मळुकाांड उत्पादन इत्यादी, पायाितू सरुवधा आरण इतर अत्यावश्यक पररचालन खचब इ.. (राष्रीय फलोत्पादन रवकास अरियानाच्या मापदांडानसुार )

10.00

2. मोठी रोपवारटका (1.0 हे.) 16.00

3. ** उच्च तांत्रज्ञान रोपवारटका (1.0 हे.)

40.00

** राष्रीय बाांब ूअरियान अांतगबत मांर्रू मापदांडानसुार (NBM)

पभरभशष्ट- 1 ब रोपवाभटका भवकासासाठी सिाय्य भमळणेकभरता अत्यावश्यक घटक

अ. क्र.

रोपवाभटका प्रकार

मलूितू आवश्यकता आवश्यक पायाितू सभुवधा

11.

लिान रोपवाभटका ((0.5 िे.)

र्जारे्ची भनवड थथारनक कृषी हवामान रवषयक पररत्थथतीनसुार रोपवाटीकाांची थथापना लागवड सारहत्य उत्पादन करण्यासाठी करण्यात येईल. वाहतकू सरुवधेसाठी रोपवारटका रथता / रेल्वे याांचेशी उत्तम प्रकारे र्ोडलेल्या असाव्यात. र्ोराचे वारे वाहणाऱया तसेच परुाचा/ िथूखलनाचा धोका असलेल्या र्ागा टाळाव्यात. मातीची स्स्र्थती योग्य रनचरा होणारी, मध्यम ते हलक्या पोताची सपुीक माती

कुां पण र्लथत्रोत(प्रसचन थत्रोत/तलाव / टाक्या / रवहीर/

यूबवेल) ऊर्ा थत्रोत (वीर् प्रकवा र्नसेट) पाणी उचल साधने पाणी रवतरण व्यवथथा र्मीन तयार करण्यासाठी, वाफे तयार करण्यासाठी

आरण इतर कामाांसाठी आवश्यक असलेली यांते्र रोपे वाढरवण्याकरता इतर उपकरणे व साधने कां पोस्थटग यरुनट देखरेख ठेवणे.

C

Page 9: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

9

2 2

Bमोठी रोपवाभटका ((1.0 िे.)

कसचन स्त्रोत व्यावसारयक गणुवते्तचे रोपवारटका उत्पादन कें द्र उिारण्यासाठी चाांगल्या दर्ाचा खात्रीशीर प्रसचन स्रोत असणे आवश्यक आहे. पाणी वापर कायबक्षमता वाढरवण्यासाठी रठबक प्रसचन पध्दती, प्रकवा सकू्ष्म तषुार प्रसचनाचा वापर करावा. रोपवाभटकेचा आराखडा साधारणपणे एका चाांगल्या रोपवारटकेवर पाण्याची टाकी/ तळे, पाणी पम्प / पांप हाऊस, बी आरण खत िाांडार खोली, उपकरणे ठेवण्यासाठी पडवी, उगवण/ मखु्य वाफा क्षेत्र; माती रपशवी / कां टेनरमध्ये िरण्यासाठी क्षेत्र, रोपे वाढरवण्यासाठीचे क्षेत्र, माळी/मर्रू याांचेसाठी िोर्नगहृ/खोली, कायालय खोली, वांशवदृ्धी बाांधकाम, कां पोथट तयार करण्यासाठी क्षेत्र इत्यादी आवश्यक आहे. भनभवष्ठा रोपाांसाठी पोषक द्रव्याांची उपलब्धता, तसेच चाांगले कुर्लेले शेणखत (एफवायएम), पीकसांरक्षण औषधे, मळुासाठी सांर्ीवके इ.

वरील प्रमाणे. रोपवाभटकेच्या आकारानसुार साधनांची संख्या कमी अर्थवा वाढू शकते.

3. उच्च तंत्रज्ञान

रोपवाभटका (2.0 िे.)

कायालय एक कायालय इमारत मखु्य प्रवेशद्वारार्वळ असावी..रोपवारटकेचे अरिलेख ठेवण्यासाठी िाांडारगहृ ही मलूितू आवश्यकता आहे. प्रयोर्शाळा- रोपाांची वाढ तसेच रवकास यामधील अरनयरमतता तपासणे/ नोंद करणे, रकड व रोग तपासणे, रोपे वाढीच्या अवथथेतील पोषकद्रव्याांची कमतरता, इत्यादी घटक तपासण्याकररता ताांरत्रक/ कुशल कमबचा-याांच्या वापरासाठी रोपवारटकेशी सांलग्न अशी छोटीशी प्रयोगशाळा असावी. कंपोस्स्टर् यभुनट रोपवारटकेची सांलग्न कां पोस्थटग यरुनट असावे. सदर यरुनट हवा खेळती राहण्यासाठी छप्पर असलेले व बार्चू्या प्रिती अध्या उघड्या असलेले तसेच वनथपतीच्या सामग्रीचे तकुडे करणारे यांत्र व अांरतम उत्पादन चाळण्यासाठी चाळण असणारे असावे माध्यम भनरं्जतकुीकरण के्षत्र वाफेद्वारे रनरं्तकुीकरण करण्याकररता मातीचे सौर ऊरे्द्वारे रनरं्तकुीकरण प्रकवा पॉप्रटग माध्यमाचे धरुी देऊन रनरं्तकुीकरण करण्यात यावे. . पॉकटर् शेड डबा/ रपशव्या यासारखे कां टेनर िरण्यासाठी, पॉप्रटग रमश्रण एकर्ीव करण्यासाठी, रपशव्या िरण्यासाठी व त्यामध्ये मळूकाांड लावण्यासाठी रोपवारटकेमध्ये प्रशथत शेड असणे आवश्यक आहे. नेट िाऊस रोपवारटकेच्या एका िागावर प्रकाशाची तीव्रता 50 टक्क्याांनी कमी करणारे प्लतॅ्थटक र्ाळीचे नेट हाउस असावे.

Page 10: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

10

उच्च तंत्रज्ञान ग्रीन िाऊस थवयांचरलत मीस्थटग उपकरणाांसरहत व तापमान रनयांरत्रत ग्रीनहाऊस असणे आवश्यक आहे परांत ुकमी रकमतीची पॉरलटनेल देखील चाांगला पयाय होऊ शकेल. कसचन प्रणाली तषुारप्रसचन पद्धतीसह आधरुनक याांरत्रक प्रसचन प्रणाली, रमस्थटग यरुनट्ट्स, उच्च दाब पांप आरण फर्मटगेशनसाठी शदु्धीकरण उपकरणे रोपवारटकेमध्ये वापरण्यासाठी आवश्यक आहेत. ओव्िरिेड वॉटर स्टोरेर्ज टकँसि पम्प िाऊस. या टकँमध्ये रकमान 2 रदवसाांची प्रसचन आवश्यकता पणूब करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. रोपवारटका अरिलेख

भटप :

लहान रोपवारटकेची प्ररतवषी रकमान 25000 रोपे उत्पादन करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. मोठ्या रोपवारटकेची प्ररतवषी रकमान 50000 रोपे उत्पादन करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. उच्च तांत्रज्ञान रोपवारटकेची प्ररतवषी रकमान 100000 रोपे उत्पादन करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. रोपवारटकेची गणुवत्ता/ दर्ा याबाबत रोपवारटकेचे मलू्याांकन, मातवृकृ्षाांची गणुवत्ता, रोपवारटका रवकास तांत्रज्ञान, पायाितू

सरुवधाांची रनर्ममती, पाण्याच्या कायबक्षम वापरासह प्रसचनसरुवधा, रै्व-सरुरक्षतता आरण रोग मकु्त पररत्थथती आरण एकां दर व्यवथथापन याांच्या आधारावर केले र्ाईल. मानाांकन / प्रमाणन याद्वारे रोपवारटकेचे मलू्याांकन कें द्र/ राज्य शासनाच्या प्रमाणीकरण यांत्रणेच्या कायबप्रणालीतनू प्रकवा िरवष्यात रवशेषतः या उदे्दशासाठी तयार केलेल्या योग्य सांथथात्मक यांत्रणेद्वारे केले र्ाईल.

Page 11: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

11

पभरभशष्ट- 2

पभरभघय के्षत्र/बांधावरील प्रती झाड लार्वडीसाठी आर्थर्थक मापदंड

अ.क्र. घटक / बाब प्रभत रोप ककमत (रुपये)

1 लागवड पवूब तयारी/ र्मीन साफसफाई / देखिाल इत्यादी.

10.00

2 खडे्ड खोदणे 6.00

3 प्ररत रोप लागवड सामगु्री इ. 15.00

4 वाहतकु खचब 1.00

5 अत्यावश्यक रनरवष्ठा उदा.कुर्लेले शेणखत, बीर् प्ररक्रया, पीक सांरक्षण औषध ेइत्यादी.

10.00

6 लागवड खचब 2.00

7 कुां पण 10.00

8 देखिाल (प्रनदणी व पाणी देणे इ.) 16.00

एकूण 70.00

भटप : (i) उपरोक्त रनदेरशत बाबरनहाय खचब अांदार्ीत आहे आरण राज्याांना थथारनक आवश्यकतेनसुार त्याांचे थवतःचे अांदार् र्ाथतीत र्ाथत रु. 70 / - प्ररत रोप/ कलम खचाच्या मयादेत तयार करण्याची लवरचकता आहे. (ii) सदर अथबसहाय्य चार वषांसाठी वषबरनहाय 40:20:20:20 या प्रमाणात रदले र्ाईल.

Page 12: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

12

पभरभशष्ट- 3

कमी घनतेच्या वकृ्ष लार्वडीसाठी आर्थर्थक मापदंड

अः. क्र. लार्वडीचा प्रकार (प्रभत िेक् टरी रोपे संख्या)

एकूण ककमत (रुपये)

1 100 पेक्षा कमी रोपे/कलमाांच्या प्रत्यक्ष सांख्येनसुार @ रु.70/- प्ररत रोप/ कलम

2 > 100 ते 500 28000 ( प्रकवा लागवडीच्या तीव्रतेच्या प्रमाणात) भटप : (i) प्रत्येक ब्लॉकमधील रोपे / वकृ्षाांच्या सांख्येच्या प्रमाणात खचाची पररगणना करण्यात येईल;

(ii) अथबसहाय्य चार वषांसाठी वषबरनहाय 40: 20: 20: 20 च्या प्रमाणात रदले र्ाईल.

पभरभशष्ट - 4

र्जास्त घनतेच्या ब्लॉक वकृ्षारोपण अंतर्गत आर्थर्थक मापदंड

अ.क्र. ब्लॉक वकृ्षारोपण (प्रभत िेक् टर रोपे संख्या) एकूण ककमत (रुपये) प्रभत िेक् टर

1 500 ते 1000 (अांतर 3.5 मी.X 3.5मी.) 30000

2 >1000 ते 1200 (अांतर 3 मी.X3 मी.) 35000

3 >1200 ते 1500 (अांतर 2.5 मी.X 2.5 मी.) 45000

4 >1500 (2.5 मी.X2.5 मी.पेक्षा कमी अांतर) 50000

भटप: (i) प्रत्येक ब्लॉकमधील रोपे / वकृ्षाांच्या सांख्येच्या प्रमाणात खचाची पररगणना वर दशबरवल्यानसुार करण्यात येईल; (ii) अथबसहाय्य चार वषांसाठी वषबरनहाय 40: 20: 20: 20 च्या प्रमाणात रदले र्ाईल.

Page 13: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

13

पभरभशष्ट - 5 मानधन आभण अिगता / सल्लार्ार/ तंत्र सिाय्यक पदासाठी अनिुव

स्तर / पदनाम प्रभतमाि मानधन (रुपये)

रास्ष्िय स्तर

सल्लागार रुपये 70000/- प्ररत मरहना + लाग ूअसलेला सेवाकर

तांत्र सहाय्यक

रुपये 30000/- प्ररत मरहना

राज्य स्तर

सल्लागार

रुपये 50000/- प्ररत मरहना

तांत्र सहाय्यक

रुपये 25000/- प्ररत मरहना

भर्जल्िा स्तर

सल्लागार

रुपये 30000/- प्ररत मरहना

तांत्र सहाय्यक

रुपये 20000/- प्ररत मरहना

भटप : राष्रीय शाश्वत शेती अरियानाच्या मागबदशबक सचुनेमध्ये केलेल्या तरतदुीनसुार सल्लागाराांची रनयकु्ती करण्यात यावी.

Page 14: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

14

पभरभशष्ट - 6

वनशेती उपअभियान अंतर्गत लार्वड तपासणीचे प्रमाणपत्र

प्रमारणत करण्यात येते की, श्री./ श्रीमती /कु. ...................................................... (लािाथीचे

नाव), श्री./श्रीमती……......................................................................... याांचा मलुगा/ मलुगी /पत्नी, ररहवासी

गाव-..............................., तालकुा-.............................,रर्ल्हा-............................ राज्य- …..………………… ,

सवे नांबर- ……………………,क्षेत्र - ………………….हेक्टर या र्रमनीचे मालक असनू वनशेती

उपअरियानाअांतगबत वकृ्ष/ फळझाडे लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत.

सदर लागवड क्षेत्राची मोका तपासणी ................................................................... (तपासणी

अरधकाऱयाचे नाव आरण पदनाम) रद. …………………………………..रोर्ी करण्यात आली असनू प्रमारणत करण्यात

येते की :

एकूण ................... रोपे/ कलमाांची सांख्या लावण्यात आली आरण .................. रोपे/ कलमाांची

सांख्या रर्वांत असल्याचे आढळले आरण झाडाांची सरासरी उांची ............... सेंटीमीटर / फुट आहे.

तपासणी अभधकारी / नोडल अभधकाऱयाची सिी व भशक्का

Page 15: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

15

पभरभशष्ट - 7 लािार्थ्याने करावयाच्या अर्जाचा नमनूा

प्रभत, मंडल कृभष अभधकारी तालुका ................. भर्जल्िा ........................

भवषय : वनशेती उपअभियानाअंतर्गत वकृ्ष/ फळझाडे लार्वड योर्जनेचा लाि भमळणेबाबत….

मी माझ्या थवत:च्या मालकीच्या र्रमनीत वनशेती उपअरियानाअांतगबत वकृ्ष/ फळझाडे लागवड करु इत्च्छत आहे. मी

धारण केलेल्या र्रमनीसांबांधी मारहती खालीलप्रमाणे आहे. 1. शेतकऱयाचे नाांव :

2. गाव ...................... तालकुा ....................... रर्ल्हा ............................

3. लािार्थ्यांची वगबवारी (अन.ुर्ाती/अन.ुर्माती/िटक्या रवमकु्त/ मरहला/इतर) .....................

4. 8-अ प्रमाणे एकूण र्मीन धारणा - के्षत्र ...............हेक्टर, िमूापन क्रमाांक ...............

5. सांयकु्त खातेदार असल्यास अर्बदाराच्या रहश्याचे प्रमाणानसुार के्षत्र ...............हेक्टर

िमूापन क्रमाांक .............

6. र्रमनीचा प्रकार (हलकी/मध्यम/िारी/कातळ/पडीक) ………………………...

7. वनशेती उपअरियानाअांतगबत लागवड करावयाच्या वकृ्ष/ फळरपकाचे नाांव व के्षत्र (हेक्टर)

अ) नाव - ………………………… के्षत्र ..…………….

ब) नाव - …………………… के्षत्र ………………

8. वकृ्ष/फळबागेसाठी उपलब्ध ओरलताचे साधन (रवहीर, रलफट, कॅनॉल, नदी इ.) ………………………..

9. ओरलताचे साधन नसल्यास लागवडीपासनू परहल्या दोन /तीन वषात पाण्याची व्यवथथा कोणत्या प्रकारे करण्याांत

येणार आहे ?

10. बकँ खाते तपशील- बकेँचे नाव : शाखा :

खाते क्रमाांक : आयएफएससी कोड :

11. आधार काडब क्र. :

शासनाने रवरहत केलेल्या रनयम व अटीप्रमाणे वर नमदू केलेल्या वकृ्ष/ फळझाडाांची लागवड करीन, वकृ्ष/फळझाड रपकाांची लागवड केल्यानांतर त्याांची सयुोग्य र्ोपासना करीन. तेव्हा मला सदर योर्नेत सहिागी करुन घ्याव ेही रवनांती. सोबत-7/12 व 8-अ चा उतारा र्ोडला आहे. आपला भवश्वास,ू स्र्थळ- भदनांक - (शेतकऱयाचे नाव ) (भटप: सदर योर्नेत सहिागी होण्यासाठी लािार्थ्याने अर्ब रदनाांक 31 मे पयंत कृरष रविागाकडे सादर करावा.)

Page 16: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

16

प्रपत्र - 1

वनशेती उपअभियान अंतर्गत रोपवाभटका भवकास - िौभतक व आर्थर्थक माभसक प्रर्ती अिवाल सन ----------------

भर्जल्िा - मािे - अखेर (रक्कम रु. लाख)

अक्र

बाब रोपवाटीकांची संख्या

कलमे / रोपे

उत्पादन लक्षांक (संख्या)

कलमे / रोपे उत्पादन साध्य

(संख्या)

प्राप्त अनदुान (रक्कम रु. लाख)

खचग (रक्कम रु. लाख)

अन.ु र्ाती

अन ुर्माती

सवबसाधारण

एकुण अन.ु र्ाती

अन ुर्माती

सवबसाधारण

एकुण

अ शासकीय रोपवाभटका

लहान रोपवारटका

मोठी रोपवारटका

उच्च तांत्रज्ञान रोपवारटका

ब खार्जर्ी रोपवाभटका

लहान रोपवारटका

मोठी रोपवारटका

उच्च तांत्रज्ञान रोपवारटका

एकूण

Page 17: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

17

प्रपत्र - 2

वनशेती उपअभियान अंतर्गत रोपवाभटका भवकास - भनधी व खचाचा माभसक प्रर्ती अिवाल सन -----------

भर्जल्िा - मािे - अखेर (रक्कम रु. लाख)

अ.क्र रोपवाभटका प्रकार रोपवाभटकांची संख्या

प्राप्त अनदुान एकुण खचग खचाची टक्केवारी

कलमे / रोपे उत्पादन खचग

पायाितू सभुवधा खचग

एकुण

अ) शासकीय रोपवाभटका

लहान रोपवारटका

मोठी रोपवारटका

उच्च तांत्रज्ञान रोपवारटका

ब) खार्जर्ी रोपवाभटका

लहान रोपवारटका

मोठी रोपवारटका

उच्च तांत्रज्ञान रोपवारटका

एकूण

Page 18: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

18

प्रपत्र - 3 वनशेती उपअभियान अंतर्गत लार्वडप्रकार व वर्गवारीभनिाय प्राप्त अनदुान / खचाचा माभसक प्रर्ती अिवाल

सन ---------------

भर्जल्िा - मािे - अखेर (रक्कम रु. लाख) अ.क्र बाब लक्षांक साध्य लािार्थी संख्या

अन.ुर्ाती

अन ुर्माती

सवबसाधारण एकुण अन.ुर्ाती अन ुर्माती

सवबसाधारण एकुण अन.ुर्ाती अन ुर्माती सवबसाधारण एकुण

1 पभरघीय के्षत्र व बांधावरील लार्वड

2 कमी घनतेची वकृ्ष लार्वड

100 पेक्षा कमी

100 ते 500

3 र्जास्त घनतेची वकृ्ष लार्वड

5 500 ते 1000 (अांतर 3.5 मी .X 3.5मी.)

1000 ते 1200 (अांतर 3 मी.X3 मी.)

1200 ते 1500 (अांतर 2.5 मी. X 2.5 मी.)

1500 पेक्षा जास्त (अांतर 2.5 मी. X 2.5 मी. पेक्षा कमी)

4 मनषु्यबळ भवकास व प्रभशक्षण (5 %)

5 प्रशासभकय खचग (4 %)

एकूण

Page 19: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

19

प्रपत्र - 4

वनशेती उपअभियान अंतर्गत वकृ्ष लार्वडीचा िौभतक प्रर्ती अिवाल सन ------------------

भर्जल्िा - मािे - अखेर के्षत्र - ………………… िेक्टर

अ. क्र.

लार्वड प्रकार लक्षांक साध्य लािार्थी संख्या

अन.ुर्ाती अन ुर्माती सवबसाधारण एकुण अन.ुर्ाती अन ुर्माती सवबसाधारण एकुण अन.ुर्ाती अन ुर्माती सवबसाधारण मरहला एकुण

1 पभरघीय के्षत्र व बांधावरील लार्वड 2 कमी घनतेची वकृ्ष लार्वड 100 पेक्षा कमी 100 ते 500 3 र्जास्त घनतेची वकृ्ष लार्वड 5 500 ते 1000 (अांतर 3.5 मी .X 3.5मी.)

1000 ते 1200 (अांतर 3 मी.X3 मी.)

1200 ते 1500 (अांतर 2.5 मी. X 2.5 मी.)

1500 पेक्षा जास्त (अांतर 2.5 मी. X 2.5 मी. पेक्षा कमी)

एकुण

Page 20: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

20

प्रपत्र - 5

वनशेती उपअभियान अंतर्गत अनदुान पात्र के्षत्राचे वर्ीकरण वार्थषक अिवाल सन --------------

भर्जल्िा - मािे - अखेर के्षत्र - ………………… िेक्टर

अ क्र

लार्वड प्रकार प्रर्थम वषग दसुरे वषग भतसरे वषग चौरे्थ वषग एकूण लार्णारा

भनधी लागवड

के्षत्र तपासणी

केलेल ेके्षत्र अनदुान पात्र के्षत्र

पात्र के्षत्राची टक्केवारी

तपासणी केलेल ेके्षत्र

अनदुान पात्र के्षत्र

पात्र के्षत्राची

टक्केवारी

तपासणी केलेल ेके्षत्र

अनदुान पात्र के्षत्र

पात्र के्षत्राची टक्केवारी

1 पररघीय क्षेत्र व बाांधावरील लागवड 2 कमी घनतेची वकृ्ष लागवड 100 पेक्षा कमी 100 ते 500 `

3 र्ाथत घनतेची वकृ्ष लागवड 5 500 ते 1000 (अांतर 3.5 मी .X 3.5मी.)

1000 ते 1200 (अांतर 3 मी.X3 मी.)

1200 ते 1500 (अांतर 2.5 मी. X 2.5 मी.)

1500 पेक्षा जास्त (अांतर 2.5 मी. X 2.5 मी. पेक्षा कमी)

एकुण

Page 21: शाश्वत शेती अभिानाअंतर्गत वनशेती उपअभिान mार्गदशगक …krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/Agroforestry

21