केंद्र लोकसेवा ेागाmार्फत निवड ... · 2019. 1....

3
कीय लोकसेवा आयेागामाफत निवड होणाया भारतीय शासकीय सेवामये महारारातील अनिकायाचे माण वाढावे यासाठी गुणवािारीत नवशेष नशयवृी योजिा.... नशण सथा निवडीबाबत. महारार शासि उच व त नशण नवभाग शासि निणफय माकः ीआय-4916/..281/मनश-2 मादाम कामा मागफ , हुतामा राजगु चौक, मालय, मु बई-400 032. नदिाक: 22 जािेवारी, 2019. वाचा :- (1) शासि निणफय .कॉलर-5415/..192/मनश-2, नदिाक 16.04.2016. (2) शासि निणफय .कॉलर-4916/..281/मनश-2, नदिाक 13.11.2017. (3) सचालक, उच नशण, महाराराय, पुणे याचे प .उनशस-2018/491/ ीराम सथा/शा-3/59, नद. 02 जािेवारी, 2019 व नद. 15 जािेवारी, 2019. ताविा :- सदभािीि .1 येथील शासि निणफयावये, क ीय लोकसेवा आयोगामाफत निवड होणाया अनिल भारतीय सेवामये महारारातील अनिकायाचे माण वाढावे यासाठी, कीय लोकसेवा आयोगाची मुय परीा उीणफ होऊि मुलाित े रीपयंत पोहोचणाया, तथानप अनतमत: भारतीय शासकीय सेवेमये निवड ि होणाया रायातील होतक व गुणवाि उमेदवारािा नदी येथील िामानकत िाजगी नशण सथामये नशण घेयासाठी नशयवृीया मायमातूि अथफसहाय उपलि कि देयासाठी गुणवािानरत नवशेष नशयवृी योजिा सु करयात आली आहे. सदभािीि .2 येथील शासि निणफयावये, सदर नशयवृी योजिेअतगफत निवड झालेया उमेदवारािा नशण देयाकनरता नदी येथील ीराम आय.ए.एस. या िाजगी िामानकत सथेस कॅलडर वषफ 2017 व 2018 कनरता मायता देयात आली होती. सदर सथेसोबत नदिाक 31.12.2018 पयंतया कालाविीसाठी करार करयात आला होता. सदर कराराची मुदत सपुटात आयामुळे व नदी येथील 3 िाजगी िामानकत सथा उपलि ि होऊ शकयािे, सचालक, उच नशण, पुणे यािी सदभािीि .3 येनथल पावये ीराम आय.ए.एस. या सथेची मायता कॅलडर वषफ 2019 करीता सु ठेवयाची नशारस केली आहे. सदर नशयवृी योजिेया लाभापासूि सब िीत पा उमेदवार वनचत राहू िये यासाठी, नदी येथील ीराम आय.ए.एस. या िाजगी िामानकत सथेसोबतया नदिाक 30.10.2017 रोजीया करारातील अटी व शती कायम ठेऊि, ीराम आय.ए.एस. या

Upload: others

Post on 13-Nov-2020

22 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: केंद्र लोकसेवा ेागाmार्फत निवड ... · 2019. 1. 22. · 19) निदाि व लेिा निकाo}, kाांद्रा

कें द्रीय लोकसेवा आयेागामार्फ त निवड होणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवाांमध्ये महाराष्ट्रातील अनिकाऱ्याांच े प्रमाण वाढाव े यासाठी गुणवत्तािारीत नवशेष नशष्ट्यवृत्ती योजिा.... प्रनशक्षण सांस्था निवडीबाबत.

महाराष्ट्र शासि उच्च व तांत्र नशक्षण नवभाग

शासि निणफय क्रमाांकः प्रीआय-4916/प्र.क्र.281/मनश-2 मादाम कामा मागफ, हुतात्मा राजगुरु चौक,

मांत्रालय, मुांबई-400 032. नदिाांक: 22 जािेवारी, 2019.

वाचा :- (1) शासि निणफय क्र.स्कॉलर-5415/प्र.क्र.192/मनश-2, नदिाांक 16.04.2016. (2) शासि निणफय क्र.स्कॉलर-4916/प्र.क्र.281/मनश-2, नदिाांक 13.11.2017.

(3) सांचालक, उच्च नशक्षण, महाराष्ट्र राज्य, पणेु याांच ेपत्र क्र.उनशसां-2018/491/ श्रीराम सांस्था/प्रशा-3/59, नद. 02 जािेवारी, 2019 व नद. 15 जािेवारी, 2019.

प्रस्ताविा :- सांदभािीि क्र.1 येथील शासि निणफयान्वये, कें द्रीय लोकसेवा आयोगामार्फ त निवड

होणाऱ्या अनिल भारतीय सेवाांमध्ये महाराष्ट्रातील अनिकाऱ्याांच े प्रमाण वाढावे यासाठी, कें द्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीणफ होऊि मुलाित रे्रीपयंत पोहोचणाऱ्या, तथानप अांनतमत: भारतीय प्रशासकीय सेवमेध्ये निवड ि होणाऱ्या राज्यातील होतकरु व गुणवाि उमेदवाराांिा नदल्ली येथील िामाांनकत िाजगी प्रनशक्षण सांस्थाांमध्ये प्रनशक्षण घेण्यासाठी नशष्ट्यवृत्तीच्या माध्यमातूि अथफसहाय्य उपलब्ि करुि देण्यासाठी गुणवत्तािानरत नवशेष नशष्ट्यवृत्ती योजिा सुरु करण्यात आली आहे. सांदभािीि क्र.2 येथील शासि निणफयान्वये, सदर नशष्ट्यवृत्ती योजिेअांतगफत निवड झालेल्या उमेदवाराांिा प्रनशक्षण देण्याकनरता नदल्ली येथील श्रीराम आय.ए.एस. या िाजगी िामाांनकत सांस्थेस कॅलेंडर वषफ 2017 व 2018 कनरता मान्यता देण्यात आली होती. सदर सांस्थेसोबत नदिाांक 31.12.2018 पयंतच्या कालाविीसाठी करार करण्यात आला होता. सदर कराराची मुदत सांपषु्ट्टात आल्यामुळे व नदल्ली येथील 3 िाजगी िामाांनकत सांस्था उपलब्ि ि होऊ शकल्यािे, सांचालक, उच्च नशक्षण, पणेु याांिी सांदभािीि क्र.3 येनथल पत्राांन्वये श्रीराम आय.ए.एस. या सांस्थेची मान्यता कॅलेंडर वषफ 2019 करीता सुरु ठेवण्याची नशर्ारस केली आहे. सदर नशष्ट्यवृत्ती योजिेच्या लाभापासूि सांबांिीत पात्र उमेदवार वांनचत राहू िये यासाठी, नदल्ली येथील श्रीराम आय.ए.एस. या िाजगी िामाांनकत सांस्थेसोबतच्या नदिाांक 30.10.2017 रोजीच्या करारातील अटी व शती कायम ठेऊि, श्रीराम आय.ए.एस. या

Page 2: केंद्र लोकसेवा ेागाmार्फत निवड ... · 2019. 1. 22. · 19) निदाि व लेिा निकाo}, kाांद्रा

शासि निणफय क्रमाांकः प्रीआय-4916/प्र.क्र.281/मनश-2

पषृ्ठ 3 पैकी 2

सांस्थेची मान्यता कॅलेंडर वषफ 2019 करीता सुरु ठेवण्याची बाब शासिाच्या नवचारािीि होती.

शासि निणफय:- सांदभािीि क्र.2 येथील शासि निणफयान्वये, गुणवत्तािारीत नवशेष नशष्ट्यवृत्ती

योजिेअांतगफत निवड झालेल्या उमेदवाराांिा प्रनशक्षण देण्याकनरता नदल्ली येथील श्रीराम आय.ए.एस. या िाजगी िामाांनकत सांस्थेस कॅलेंडर वषफ 2017 व 2018 कनरता देण्यात आलेली मान्यता, कॅलेंडर वषफ 2019 करीता सुरु ठेवण्यास यान्वये शासि मान्यता देण्यात येत आहे. त्यािुसार श्रीराम आय.ए.एस. या िाजगी िामाांनकत सांस्थेसोबतच्या नदिाांक 30.10.2017 रोजीच्या करारातील अटी व शती कायम ठेऊि, कराराचा कालाविी नद. ३१ नडसेंबर, 2019 पयंत वाढनवण्यात यावा.

2. सांदभािीि क्र.1 येथील शासि निणफयामध्ये नवनहत केलेले निकष, पात्रता, अटी व शती गुणवत्तािारीत नवशेष नशष्ट्यवृत्ती योजिेसाठी लागू राहतील.

3. प्रस्तुत योजिेच्या प्रभावी अांमलबजावणीसाठी समन्वय अनिकारी म्हणिू सांचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय नशक्षण सांस्था, मुांबई याांची नियुक्ती करण्यात येत असूि, त्याांिा उक्त नशष्ट्यवृत्ती योजिेकनरता आहरण व सांनवतरण अनिकारी म्हणिू घोनषत करण्यात येत आहे.

4. पात्र उमेदवाराांिी या सांदभातील मानहती www.siac.org.in या सांकेतस्थळावरुि घ्यावी व अजफ करण्याकनरता सांचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय नशक्षण सांस्था, मुांबई (दूरध्विी क्रमाांक 022-22070942) याांच्याकडे सांपकफ सािावा.

5. सदर शासि निणफय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ि करण्यात आला असूि, त्याचा सांकेताक 201901221548233408 असा आहे. हा आदेश नडजीटल स्वाक्षरीिे साक्षाांनकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याांच्या आदेशािुसार व िावािे.

( ह. व्यां. पऱ्हाते ) कायासि अनिकारी, महाराष्ट्र शासि प्रत,

1) मा.नवरोिी पक्षिेता, नविािसभा/नविापिपनरषद, महाराष्ट्र नविािमांडळ सनचवालय, मुांबई,

Page 3: केंद्र लोकसेवा ेागाmार्फत निवड ... · 2019. 1. 22. · 19) निदाि व लेिा निकाo}, kाांद्रा

शासि निणफय क्रमाांकः प्रीआय-4916/प्र.क्र.281/मनश-2

पषृ्ठ 3 पैकी 3

2) सवफ सन्माििीय नविािसभा/नविािपनरषद सदस्य, 3) मा. राज्यपाल याांचे सनचव, राजभवि,मलबार नहल, मुांबई, 4) मा. मुख्यमांत्री याांचे प्रिाि सनचव, मांत्रालय, मुांबई, 5) महालेिापल (लेिा व अिुज्ञयेता), महाराष्ट्र, मुांबई/िागपूर, 6) महालेिापाल (लेिापरीक्षा), महाराष्ट्र, मुांबई/िागपूर, 7) अपर मुख्य सनचव, नियोजि नवभाग, मांत्रालय, मुांबई, 8) अपर मुख्य सनचव, नवत्त नवभाग, मांत्रालय, मुांबई, 9) प्रिाि सनचव (नवत्तीय सुिारणा), नवत्त नवभाग, मांत्रालय, मुांबई, 10) अपर मुख्य सनचव (सेवा), सामान्य प्रशासि नवभाग, मांत्रालय, मुांबई, 11) महासांचालक, यशवांतराव चव्हाण नवकास प्रशासि प्रबोनििी, पुणे, 12) महासांचालक, मानहती व जिसांपकफ महासांचालिालय, मुांबई (5 प्रतींसह), 13) निवासी आयुक्त व सनचव, महाराष्ट्र सदि, िवी नदल्ली, 14) सांचालक, उच्च नशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, 15) सवफ नवभागीय सह सांचालक, उच्च नशक्षण (सांचालक, उच्च नशक्षण, पुणे याांच्यामार्फ त) 16) सांचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय नशक्षण सांस्था, हजारीमल सोमािी मागफ, मुांबई-01. 17) सांचालक, भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पुवफ प्रनशक्षण कें द्र, कोल्हापूर/िागपूर/

औरांगाबाद/िानशक/अमरावती. 18) अनिदाि व लेिा अनिकारी, मुांबई, 19) अनिदाि व लेिा अनिकारी, बाांद्रा (पूवफ), मुांबई, 20) नवनिमांडळ ग्रांथालय, नविािमांडळ सनचवालय, नविािभवि, मुांबई (10 प्रतींसह), 21) मा. मांत्री (उच्च व तांत्र नशक्षण), याांचे नवशेष कायफ अनिकारी, मांत्रालय, मुांबई, 22) मा. राज्यमांत्री (उच्च व तांत्र नशक्षण), याांचे िाजगी सनचव, मांत्रालय, मुांबई, 23) सवफ मा. मांत्री/राज्यमांत्री याांचे िाजगी सनचव, मांत्रालय, मुांबई, 24) मा. मुख्य सनचव याांचे उपसनचव, महाराष्ट्र राज्य, मांत्रालय, मुांबई, 25) सनचव (उच्च व तांत्र नशक्षण) याांचे स्वीय सहाय्यक, मांत्रालय, मुांबई, 26) उप सनचव (म.नश.), उच्च व तांत्र नशक्षण नवभाग, मांत्रालय, मुांबई, 27) कायासि अनिकारी (मनश-3), उच्च व तांत्र नशक्षण नवभाग, मांत्रालय, मुांबई, 28) निवड िस्ती-मनश-2.