स्वागत प्रजासत्ताक दिनाच..ध्य य ......श सन...

3
वागत जासाक दिनाचे..येय समृि पयावरणाया रणाचे.. या उपमातगगत रायातील शालेय दवायना शपथ िेयाबाबत. महाराशासन शालेय दशण व ीडा दवभाग शासन पदरपक माकः सदकणग-2020/..20/एस.डी.-4 मािाम कामा मागग, हुतामा राजगु चौक, मालय, मु बई - 400 032. दिनाक :- 21 जानेवारी,2020 सिभग - 1) पयावरण दवभाग,शासन दनणगय माक इएनही-2010/..8/ताक-3,दिनाक 14 जानेवारी,2011. 2) मा.मी (पयावरण) याचे दिनाक 20.01.2020 चे प. शासन पदरपक:- दिनाक 26 जानेवारी,2020 या दिवशी आपण भारतीय जासाक दिनाचा 70 वा वापन दिन साजरा करणार आहोत. या दिवसाचे औदचय साून बिलया हवामानादवषयी पयावरण दवषयक जनजागृती करयासाठी वागत भारतीय जासाक दिनाचे... येय समृि पयावरणाया रणाचे या उपमातगगत रायातील शालेय दवायना समृि पयावरणाची शपथ िेयाचा कायगम पयावरण दवभाग व महारार िूषण दनयण मडळ याया सयुत दवमाने वरायाया शालेय दशण दवभागाया सहकायाने आयोदजत करयात येणार आहे. शपथ नमुना पदरदशट ¨ अ ° मये जोडला आहे. 2. सिरहू शपथ रायाचे मा.मुयमी हे िेणार असून या वेळी अय मायवर उपथत राहणार आहेत. सिरहू उपमाचे आयोजन दिनाक 22 जानेवारी,2020 रोजी सकाळी 10.30 वाजता दमुती ागण,मुय इमारत,मालय,मु बई येथे करयात येणार आहे. 3. सिरहू उपमाचे थेट सारम मु बई िूरिशगन, इतर मराठी वृवादहया यायाकडून करयात येणार आहे. सिरहू उपम रायभर एकाच दिवशी एकाच वेळी राबदवयात येणार आहे. याबाबत रायातील सवग ाथदमक,मायदमक शाळातील दवायना या समारभास उपथत राहून रायातील शालेय दवायना पयावरण रणाया चळवळीत सहभागी होयासाठी आयुत (दशण),पुणे यानी ोसाहन ावे व याबाबत सवग शाळाया मुयायापकाना अवगत करावे.

Upload: others

Post on 09-Sep-2020

4 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: स्वागत प्रजासत्ताक दिनाच..ध्य य ......श सन पदरपत रक क रम क स दकणग-2020/प र.क र.20

“स्वागत प्रजासत्ताक दिनाचे..ध्येय समृध्ि पयावरणाच्या रक्षणाचे.. या उपक्रमाांतगगत राज्यातील शालये दवद्यार्थ्यांना शपथ िेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालये दशक्षण व क्रीडा दवभाग

शासन पदरपत्रक क्रमाांकः सांदकणग-2020/प्र.क्र.20/एस.डी.-4 मािाम कामा मागग, हुतात्मा राजगुरु चौक,

मांत्रालय, मुांबई - 400 032. दिनाांक :- 21 जानेवारी,2020

सांिभग - 1) पयावरण दवभाग,शासन दनणगय क्रमाांक इएनव्ही-2010/प्र.क्र.8/ताांक-3,दिनाांक 14 जानेवारी,2011. 2) मा.मांत्री (पयावरण) याांच ेदिनाांक 20.01.2020 चे पत्र.

शासन पदरपत्रक:-

दिनाांक 26 जानेवारी,2020 या दिवशी आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन साजरा

करणार आहोत. या दिवसाचे औदचत्य सारू्धन बिलत्या हवामानादवषयी पयावरण दवषयक जनजागृती करण्यासाठी

“स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाच.े.. ध्येय समधृ्ि पयावरणाच्या रक्षणाचे” या उपक्रमाांतगगत राज्यातील शालेय

दवद्यार्थ्यांना समृध्ि पयावरणाची शपथ िेण्याचा कायगक्रम पयावरण दवभाग व महाराष्ट्र प्रिूषण दनयांत्रण मांडळ याांच्या

सांयकु्त दवद्यमाने वराज्याच्या शालेय दशक्षण दवभागाच्या सहकायाने आयोदजत करण्यात येणार आहे. शपथ नमनुा

पदरदशष्ट्ट ¨ अ ° मध्ये जोडला आहे.

2. सिरहू शपथ राज्याच ेमा.मखु्यमांत्री हे िेणार असनू या वळेी अन्य मान्यवर उपस्स्थत राहणार आहेत. सिरहू

उपक्रमाचे आयोजन दिनाांक 22 जानेवारी,2020 रोजी सकाळी 10.30 वाजता दत्रमुती प्राांगण,मुख्य

इमारत,मांत्रालय,मुांबई येथे करण्यात येणार आहे.

3. सिरहू उपक्रमाचे थेट प्रसारम मुांबई िूरिशगन, इतर मराठी वृत्तवादहन्या याांच्याकडून करण्यात येणार आहे.

सिरहू उपक्रम राज्यभर एकाच दिवशी एकाच वळेी राबदवण्यात येणार आहे. याबाबत राज्यातील सवग

प्राथदमक,माध्यदमक शाळाांतील दवद्यार्थ्यांना या समारांभास उपस्स्थत राहून राज्यातील शालेय दवद्यार्थ्यांना पयावरण

रक्षणाच्या चळवळीत सहभागी होण्यासाठी आयुक्त (दशक्षण),पणेु याांनी प्रोत्साहन द्याव े व त्याबाबत सवग शाळाांच्या

मुख्याध्यापकाांना अवगत कराव.े

Page 2: स्वागत प्रजासत्ताक दिनाच..ध्य य ......श सन पदरपत रक क रम क स दकणग-2020/प र.क र.20

शासन पदरपत्रक क्रमाांकः सांदकणग-2020/प्र.क्र.20/एस.डी.-4

पषृ्ट्ठ 3 पैकी 2

4. सिर शासन पदरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्र्ध करण्यात

आला असून त्याचा सांकेताक 202001211702277521 असा आहे. हे पदरपत्रक दडजीटल स्वाक्षरीने साक्षाांदकत

करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याांच्या आिेशानुसार व नावाने.

( राजेंद्र पवार ) उप सदचव,महाराष्ट्र शासन

प्रत,

1) मा.मांत्री (शालेय दशक्षण) याांच ेखाजगी सदचव, 2) मा.राज्यमांत्री (शालेय दशक्षण) याांच ेखाजगी सदचव, 3) आयकु्त (दशक्षण),महाराष्ट्र राज्य,पणेु, 4) राज्य प्रकल्प सांचालक,महाराष्ट्र प्राथदमक दशक्षण पदरषि,मुांबई 5) सांचालक ,महाराष्ट्र राज्य शैक्षदणक सांशोर्धन व प्रदशक्षण पदरषि, पणेु 6) दशक्षण सांचालक (माध्यदमक व उच्च माध्यदमक),दशक्षण सांचालनालय,महाराष्ट्र राज्य,पणेु, 7) दशक्षण सांचालक (प्राथदमक) ,दशक्षण सांचालनालय,महाराष्ट्र राज्य,पणेु 8) सवग दवभागीय दशक्षण उपसांचालक , 9) प्राचायग,दजल्हा शैक्षदणक सातत्यपणूग दवकास सांस्था (सवग), 10) दशक्षणादर्धकारी(प्राथदमक/माध्यदमक/दनरांतर), दजल्हा पदरषि (सवग) /सवग दशक्षण दनरीक्षक बहृन्मुांबई महानगरपादलका, 11) प्रशासन अदर्धकारी (महानगरपादलका/नगरपादलका) (सवग), 12) दनवड नस्ती (काया.एस.डी.4)

Page 3: स्वागत प्रजासत्ताक दिनाच..ध्य य ......श सन पदरपत रक क रम क स दकणग-2020/प र.क र.20

शासन पदरपत्रक क्रमाांकः सांदकणग-2020/प्र.क्र.20/एस.डी.-4

पषृ्ट्ठ 3 पैकी 3

पदरदशष्ट्ट-अ शपथ

स्वागत भारतीय प्रजासत्ताक दिनाचे.... ध्येय समृद्ध पयावरणाच्या रक्षणाचे.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दनदमत्ताने मी आज सांकल्प व दनश्चय करतो की, माझ्या िैनांदिन जीवनशैलीत मी पयावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेईन. याकरीता प्लास्स्टक दपशवीचा वापर न करता कापडी दपशवीचाच वापर करेन. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे त्याची बचत करेन.

घरातील ओला व सुका कचरा वगेळा करेन व ओल्या कचऱ्याचे सेंदद्रय खत करेन. माझ्या सभोवतालच्या नैसर्गगक जलस्त्रोंताचे म्हणजे दवदहरी, तळे, निी अशा पाणवठयाांचे प्रिूषण होणार नाही याची काळजी घेईन.

मी असे वचन िेतो की, नैसर्गगक अदर्धवासात वास्तव्य करणारे प्राणी, पक्षी, जलचर व जैव वदैवर्धता याचे मी सांरक्षण करेन.

आम्ही असा सांकल्प करतो की, समृध्ि पयावरणाच्या रक्षणाकरीता मी वाढदिवसाला दकमान एक झाड लावने व त्याचे दनत्यदनयमाने सांगोपन करेन.

आम्ही भारतीय प्रजासत्ताकाचे सवग दवद्याथी व सवग सुजाण नागदरक शपथ घेतो की आजपासुन मी पयावरणपुरक िैनांदिन जीवन व्यतीत करण्याचा दनश्चय करीत आहोत.

*****************************************************************************************