वसंतराव दादा पाट ल सहकार साखर कारखाना...

5
वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना ल.लवठेवाडी, लि.नालिक यांना नालिक लिहा मयवती सहकारी बँकेकडून उभारावयाया र.7 कोटी अप मुदत किज व यावरील यािास िासनहमी मं िूर करयाबाबत. महारार िासन लव लवभाग िसन लनजय मांकः : िाहमी-2015/सपवलव/ ..80 / अजबळ मादाम कामा रोड, हुतामा रािगुर चौक, मंालय मु ंबई - 400 032 तारीख: 05 लडसबर,2015 वाचा - 1) िासन लनजय, लव लवभाग, मांक : िाहमी-1099/ ..68/िा.हमी, लद.5/11/1999 2) िासन लनजय, लव लवभाग, मांक : िाहमी-1008/ ..18/ िा.हमी, लद.28/4/2008 3) साखर आयुत, पुे यांचे प . साआ / क-7/अज-2/अ. मु.किज/िा.हमी / 2015-16/ लद. 7.11.2015 तावना :- गाळप हंगाम सन 2015-16 मये रायातील सहकारी साखर कारखानयांया अपमुदत किज आल यावरील यािास िासन कहमी देयाचा लनजय िासनाने लदनांक 9/10/2015 रोिी घेतलेला आहे. यानुसार नत मूय उे असलेले सहकारी साखर कारखाने, िासकीय कहमीवरील पूवज हंगामी कवा अपमुदत किज फेड बाकी नसलेले, लदनांक 30/9/2015 पयंत एफआरपीया (FRP) लकमान ९० % ऊस देयके अदा के लेया सहकारी साखर कारखानयांसाठी सदर योिना लागू राहील. तसेच, साखर कारखानयाया गाळप मते नुसार अप मुदत किज मयादराहील. सदर धोरानुसार साखर कारखानयांकडू न ात होा-या िासन हमीया तावास मा.मंी (सहकार) यांची मानयता ात झायानंतर लव लवभागाकडून िासन लनजय लनगजलमत करयाची बाब िसनाया लवचाराधीन होती. िसन लनजय लदनांक 9/10/2015 रोिी मंलमंडळांने घेतलेया लनजयानुसार वसंतराव दादा पाटीसहकारी साखर कारखाना लल.,लवठेवाडी, लि.नालिक (ऋको) यांना नालिक लिहा मयवती सहकारी बँके कडून (धनको) उभारावयाया र.7 कोटी अप मुदत किज व यावरील यािास खाली नमूद केलेया केलेया अटी व ितीया अलधन राहून िासन कहमी देयास मानयता देयात येत आहे. 2. सदर िासनहमीची मुदत , हमी लदयापासून हंगाम अखेरपयंत वैध रालहल. 3. धनको बँके समवेत िासन हमीवर घेयात येा-या किासंबंधी करयात येा-या करारपात खालील अटी व ितचा समावेि करयात यावा. करारनायालिवाय कवा करारनामा वारीत होयापूवी बॅकेने किज संलवतरीत केयास िासन हमी अवैध ठरेल.

Upload: others

Post on 27-Nov-2020

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: वसंतराव दादा पाट ल सहकार साखर कारखाना लल.लवठ वाड … Resolutions/Mar… · क ल Íया अट तस

वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना लल.लवठेवाडी, लि.नालिक यानंा नालिक लिल्हा मध्यवती सहकारी बँकेकडून उभारावयाच्या रु.7 कोटी अल्प मुदत किज व त्यावरील व्यािास िासनहमी मंिूर करण्याबाबत.

महाराष्ट्र िासन

लवत्त लवभाग िासन लनर्जय क्रमाकंः : िाहमी-2015/सपवलव/ प्र.क्र.80 / अर्जबळ

मादाम कामा रोड, हुतात्मा रािगुरु चौक, मंत्रालय मंुबई - 400 032 तारीख: 05 लडसेंबर,2015

वाचा - 1) िासन लनर्जय, लवत्त लवभाग, क्रमाकं : िाहमी-1099/ प्र.क्र.68/िा.हमी, लद.5/11/1999

2) िासन लनर्जय, लवत्त लवभाग, क्रमाकं : िाहमी-1008/ प्र.क्र.18/ िा.हमी, लद.28/4/2008 3) साखर आयुक्त, पुरे् याचंे पत्र क्र. साआ / कक्ष-7/अर्ज-2/अ. मु.किज/िा.हमी / 2015-16/ लद. 7.11.2015

प्रस्तावना :- गाळप हंगाम सन 2015-16 मध्ये राज्यातील सहकारी साखर कारखानयाचं्या अल्पमुदत किज

आलर् त्यावरील व्यािास िासन र्कहमी देण्याचा लनर्जय िासनाने लदनाकं 9/10/2015 रोिी घेतलेला आहे. त्यानुसार नक्त मूल्य उरे् असलेले सहकारी साखर कारखाने, िासकीय र्कहमीवरील पूवज हंगामी ककवा अल्पमुदत किज फेड बाकी नसलेले, लदनाकं 30/9/2015 पयंत एफआरपीच्या (FRP) लकमान ९० % ऊस देयके अदा केलेल्या सहकारी साखर कारखानयासंाठी सदर योिना लागू राहील. तसेच, साखर कारखानयाच्या गाळप क्षमतेनुसार अल्प मुदत किज मयादा राहील. सदर धोरर्ानुसार साखर कारखानयाकंडून प्राप्त होर्ा-या िासन हमीच्या प्रस्तावास मा.मंत्री (सहकार) याचंी मानयता प्राप्त झाल्यानंतर लवत्त लवभागाकडून िासन लनर्जय लनगजलमत करण्याची बाब िासनाच्या लवचाराधीन होती. िासन लनर्जय

लदनाकं 9/10/2015 रोिी मंलत्रमंडळानें घेतलेल्या लनर्जयानुसार वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना लल.,लवठेवाडी, लि.नालिक (ऋर्को) यानंा नालिक लिल्हा मध्यवती सहकारी बँकेकडून (धनको) उभारावयाच्या रु.7 कोटी अल्प मुदत किज व त्यावरील व्यािास खाली नमूद केलेल्या केलेल्या अटी व ितीच्या अलधन राहून िासन र्कहमी देण्यास मानयता देण्यात येत आहे.

2. सदर िासनहमीची मुदत , हमी लदल्यापासून हंगाम अखेरपयंत वधै रालहल. 3. धनको बकेँसमवते िासन हमीवर घेण्यात येर्ा-या किासंबंधी करण्यात येर्ा-या

करारपत्रात खालील अटी व ितींचा समाविे करण्यात यावा. करारनाम्यालिवाय ककवा करारनामा स्वाक्षरीत होण्यापूवी बॅकेने किज संलवतरीत केल्यास िासन हमी अवधै ठरेल.

Page 2: वसंतराव दादा पाट ल सहकार साखर कारखाना लल.लवठ वाड … Resolutions/Mar… · क ल Íया अट तस

िासन लनर्जय क्रमांकः िाहमी-2015/सपवलव/ प्र.क्र.80 / अर्जबळ

पषृ्ठ 5 पैकी 2

अ) िासन हमी एकूर् रु.7 कोटी इतक्या किाच्या रकमेपुरती व त्यावरील व्यािाच्या रकमेपूरती लसमीत रालहल.

ब) सदर िासन हमीची मुदत िासन लनर्जय लनगजलमत केल्याच्या लदनांकापासून हंगाम अखेरपयंत वधै रालहल.

क) िासनाने हमी लदलेल्या वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखानयाने आपल ेकायजक्षते्रातील संपूर्ज ऊस गाळप होईपयजनत कारखाना सुरु ठेवरे् बंधनकारक राहील. तसेच र्कहमीवरील सदर अल्प मुदत किाचा वापर, किज ज्या प्रयोिनासाठी घेतले आहे, त्यासाठीच कररे् तसेच कारखाना सुरु करून गाळप कररे् बंधनकारक राहील.

ड) वसंतराव सहकारी साखर कारखाना लल.नालिक हे प्रमुख ऋर्को (Principal Debtor) राहतील.

इ) संबंलधत कारखानयास िासनाचे पुवज परवानगीलिवाय कोर्तेही किज उभारता येर्ार नाही.

ई) किाची परतफेड करण्यास लवलंब / कसूर झाल्यास िासन हमी अवधै होईल. तसेच इतर कोर्त्याही देय रकमेसाठी िासन हमी लागू होर्ार नाही.

प) सदर िासन हमीवरील किज वसुलीकरीता साखरेच्या पुरेसा साठा व इतर माल तारर् / मत्ता प्रलतभतूी म्हर्नू घेतल्यानंतर किज मंिूर करण्यात याव.े साखर साठ्याचे कोर्त्याही प्रकारे नुकसान होर्ार नाही व त्याची सुरलक्षततेची िबाबदारी बँक घेईल व साखर साठ्याचे संरक्षर् होईल याची व्यवस्र्ा करील. तसेच र्कहमीच्या पोटी साखर कारखानयाचं्या मत्तेवर भार लनमार् करण्यात यावा.

फ) कारखानयाने उत्पालदत केलले्या सवज साखरेची लवक्री िासन हमीवर किज देर्ा-या धनको बँकेमाफज त त्याचंे बकेँत एक स्वतंत्र Escrow Account व्दारे करण्यात यावी व या लवक्रीपैकी प्रलत क्क्वटल रु.२५०/- टॅकगग करुन प्राप्त होर्ारी रक्कम किज खाती िमा करावी. या किज खात्या- मधील िमा लनधीचा उपयोग फक्त िासन हमीवरील लदलेले अल्प मुदत किज , त्यावरील व्याि व िासन हमी िुल्क या देय रकमा देण्यासाठी करता येईल.

भ) किाच्या परतफेडीबाबत होर्ा-या कसूरीची सूचना िासनास ९० लदवसाचं्या आत देरे् संबंलधत बँकेला बधंनकारक राहील.

म) धनको बकेँने सबंंलधत कारखानयाकडून किज वसुलीसाठी सवजतोपरी प्रयत्न केल्यालिवाय बँकेला हमी पूतजतेकरीता िासन हमीचा प्रलतभतूी म्हर्नू वापर करता येर्ार नाही. संबंलधत कारखानयाच्या चल / अचल मालमत्तेची लवक्री अर्वा लललाव करुन वसुली करण्याचा लनर्जय बँकानंी घेतल्यास, त्याकरीता एक सलमती गठीत करण्यात यावी व या सलमतीमध्ये सहकार, पर्न व वस्त्रोद्योग लवभाग आलर् लवत्त लवभागाच्या प्रत्येकी एक प्रलतलनधीचा समाविे करण्यात यावा. लवक्री प्रलक्रयेचे अंलतमीकरर् िासनाच्या मानयतेने करण्यात याव.े कारखानयाच्या चल/अचल मालमत्तेवर िासनाचा Pari-passu चािज राहील.

वरील (अ) ते (म) पैकी कोर्त्याही अटीचा भगं झाल्यास िासन हमी अवधै होईल.

Page 3: वसंतराव दादा पाट ल सहकार साखर कारखाना लल.लवठ वाड … Resolutions/Mar… · क ल Íया अट तस

िासन लनर्जय क्रमांकः िाहमी-2015/सपवलव/ प्र.क्र.80 / अर्जबळ

पषृ्ठ 5 पैकी 3

4. वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना लल.लवठेवाडी लि.नालिक यानंा रु. 7 कोटीची िासन हमी अ.क्र. 1 येर्ील लदनाकं 5.11.1999 मधील िासन लनर्जयामध्ये नमूद केलेल्या अटी तसेच खालील अटीं व ितींच्या अधीन राहील:-

अ) वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना लल.लवठेवाडी, लि.नालिक हे Principal Debtor राहतील.

ब) सदर धनको बकेँकडून घेण्यात येर्ा-या किाचा वापर फक्त मंत्रीमंडळाने मानयता लदल्याप्रमारे् राहील. इ) सदरचे किज (मुद्दल + व्याि ) फेडण्याची संपूर्ज िबाबदारी सदर कारखानयाची रालहल. ई) सदर िासन हमीवर देण्यात आलेल्या किाच ेदालयत्व िासनावर येर्ार नाही याबाबत सहकार, पर्न व वस्त्रोद्योग लवभागाने दक्षता घ्यावी. प) लद वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना लल.लवठेवाडी, लि.नालिक यानंी दर मलहनयाला किज परतफेडीच्या प्रगतीबाबतची स्स्र्ती दिजलवर्ारी मालहती सहकार, पर्न व वस्त्रोद्योग / लवत्त लवभागाकडे सादर करावी. फ) वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना लल.लवठेवाडी, लि.नालिक यानंी लवलहत कायजपध्दतीने लेखा पलरलक्षत केलेल्या संस्रे्च्या लेख यांची एक प्रत िासनास सादर करावी.

5. हमी िुल्क

अ) वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखानयास प्र.ि.प्र.व. हमीिुल्काचा दर रु.2/- असा राहील.

ब) हे हमीिुल्क ज्या कालावधीकलरता देय रालहल त्या कालावधीतील कोर्त्याही लदविी कमाल अदत्त असलेल्या किज आलर् व्यािाच्या एकूर् रकमेवर देय राहील.

क) हमी िुल्काचा भरर्ा दर सहा मलहनयानी करण्यास वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना हे िबाबदार असतील. प्रत्येक लवत्तीय वर्षाच्या 31 माचज आलर्/ अर्वा 30 सप्टेंबर रोिी अदत्त असलेल्या किावर देय असलेल्या हमी िुल्काचा भरर्ा अनुक्रमे 1 एलप्रल आलर् / अर्वा 1 ऑक्टोबर रोिी करण्यात यावा.

ड) देय हमी िुल्क िासन लतिोरीत भरर्ा करण्यास वसंतराव दादा सहकारी साखर कारखानयाकडून कसूर झाल्यास अिा कसूर केलले्या र्कीत रक्कमेवर पलहल्या तीन मलहनयासाठी 16 टक्के दराने व त्या पुढील कालावधीसाठी 24 टक्के दराने व्याि आकारले िाईल.

इ) वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखानयानें िासन हमी िुल्काची रक्कम "0075-संकीर्ज, सवजसाधारर् सेवा-108-हमी िुल्क" या लखेालिर्षाखाली िासकीय कोर्षागारात भरर्ा करावी.

ई) हमी िुल्क भरल्याच्या पृष्ट्ठयर्ज चलनाची साक्षालंकत प्रत सहकार,पर्न व वस्त्रोद्योग लवभागाने लवत्त लवभागास साक्षपेाने पाठवावी.

Page 4: वसंतराव दादा पाट ल सहकार साखर कारखाना लल.लवठ वाड … Resolutions/Mar… · क ल Íया अट तस

िासन लनर्जय क्रमांकः िाहमी-2015/सपवलव/ प्र.क्र.80 / अर्जबळ

पषृ्ठ 5 पैकी 4

प) वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखानयानें देय हमीिुल्काचा भरर्ा केला नाही तर सदर हमीिुल्क धनको बँक िासनाकडे भरर्ा करेल व व सदर कारखानयानंाकडून वसूल करेल, अनयर्ा िासन हमी अवधै ठरेल.

फ) िासन हमीवरील घेतलेल्या किाच्या परतफेडीबाबत व लनयत लदनाकंास हमीिुल्क वसुल करण्याची व संलनयतं्रर्ाची िबाबदारी सहसलचव/ उपसलचव, सहकार,पर्न व वस्त्रोद्योग लवभाग, मंत्रालय, मंुबई-32 याचंी राहील.

6. हा िासन लनर्जय मंलत्रमंडळाच्या लदनाकं 9/10/2015 रोिी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या लनर्जयास अनुसरुन तसेच, सहकार,पर्न व वस्त्रोद्योग लवभागाच्या नस्ती क्र.ससाका-2015/प्र.क्र.467/ 3 स वरील प्रस्ताव व लवत्त लवभागाचा िासन हमी क्र 3/2015-16 नुसार लनगजलमत करण्यात येत आहे.

7. वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना लल. लवठेवाडी लि. नालिक यानंी नालिक लिल्हा मध्यवती सहकारी बँक याचंेकडून किज घेण्यासंबंधी करावयाच्या करारपत्रावर स्वाक्षरी करण्याकलरता सहकार, पर्न व वस्त्रोद्योग लवभागातील संबंधीत सहसलचव/ उपसलचव व लवत्त लवभागातील उप सलचव (अर्जबळ) यानंा प्रालधकृत करण्यात येत आहे.

8. सदर िासन लनर्जय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201512051515327405 असा आहे. हा आदेि लडिीटल स्वाक्षरीने साक्षालंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेिानुसार व नावाने.

(मीनल पेडरे्कर) अवर सलचव, महाराष्ट्र िासन

प्रलत, 1) राज्यपालाचे सलचव, 2) मुखयमंत्र्याचे प्रधान सलचव, 3) उपमुखयमंत्र्याचे प्रधान सलचव, 4) प्रबंधक, उच्च नयायालय, मंुबई. 5) प्रबंधक, लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य, मंुबई. 6) प्रबंधक, उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मंुबई 7) सवज मंत्री व राज्यमंत्री याचंे स्वीय सहायक, 8) महालेखापाल, महाराष्ट्र 1 / 2 (लेखा व अनुज्ञयेता), महाराष्ट्र, मंुबई / नागपूर. 9) महालेखापाल, महाराष्ट्र 1 / 2 (लेखा परीक्षा),महाराष्ट्र, मंुबई / नागपूर.

Page 5: वसंतराव दादा पाट ल सहकार साखर कारखाना लल.लवठ वाड … Resolutions/Mar… · क ल Íया अट तस

िासन लनर्जय क्रमांकः िाहमी-2015/सपवलव/ प्र.क्र.80 / अर्जबळ

पषृ्ठ 5 पैकी 5

10) गं्रर्पाल, महाराष्ट्र लवधानभवन सलचवालय,मंुबई (5 प्रती) 11) सवज लवधानमंडळ सदस्य, लवधानमंडळ,मंुबई. 12) बहुिन समाि पाटी, डी-1, इनसा इटमेंट, आझाद मैदान, मंुबई 13) भारतीय िनता पाटी, महाराष्ट्र प्रदेि,सी.डी.ओ.बॅरेक्स क्र 1, योगक्षमेसमोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मंुबई- 400020, 14) भारतीय कम्युलनस्ट पाटी, महाराष्ट्र कलमटी 314, रािभवन, एस.व्ही.पटेल रोड, मंुबई- 04, 15) भारतीय कम्युलनस्ट पाटी (माक्सजवादी ) महाराष्ट्र कलमटी, िनिक्ती हॅाल,ग्लोव लमल पॅलेस, वरळी, मंुबई-13, 16) इंलडयन नॅिनल काँगे्रस पाटी, महाराष्ट्र प्रदेि काँगे्रस (आय) सलमती, लटळक भवन,काकासाहेब गाडगीळ मागज, दादर, मंुबई- 400025, 17) नॅिनॅललस्ट काँगे्रस पाटी, राष्ट्रवादी भवन, फ्री पे्रस िनजल मागज, नरीमन पॅाईंट, मंुबई- 21, 18) लिवसेना, लिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मंुबई-400028, 19) अ.मु.स. (कृलर्ष व पर्न ), सहकार, पर्न व वस्त्रोद्योग लवभाग, मंत्रालय,मंुबई-400 032. 20) कायजकारी संचालक, लद.महाराष्ट्र स्टेट को.ऑप.माकेकटग फेडरेिन लल.मंुबई,कनमूर हाऊस, नरसी नार्ा स्रीट, पो.बॉ.नं.5080, मस्स्िद बंदर, मंुबई-400 009. 21) लवत्त लवभाग (साउ /व्यय-1 /ऋर् व हमी लनयंत्रर् कक्ष), मंत्रालय, मंुबई. 22) कायासन अलधकारी,3 स, सहकार, पर्न व वस्त्रोद्योग लवभाग, मंत्रालय, मंुबई--400 032, 23) राष्ट्रीयकृत बँक, (सहकार,पर्न व वस्त्रोद्योग लवभागामाफज त ) 24) लनवड नस्ती -अर्जबळ.

***********