विकलांग अपत् असलेल्ा ाज् शासक ......

6
विकलािग अपय असलेया राय शासकीय कमचाऱयािना विशेष बाल सिगोपन रजा िजूर करणेबाबत. हारार शासन वि विभाग शासन वनणमय ािक : सिकीणम-२०16/.. 57/सेिा-६ ादा काा ागम, हुताा राजगु चौक, िालय, ु िबई-४०० ०३२. वदनािक : 21/09/२०१६. तािना : ीती वदवपका सागर नेसेकर, लघुलेविका (उच ेणी), लघु िाद यायालय, ु िबई यािनी ा.उच यायालयात दािल केलेया वरट यावचके िर ा.उच यायालयाने विकलािग अपय असलेया वहला शासकीय कमचाऱयािना विशेष बाल सिगोपन रजा देयाबाबत विकलािग यतसाठी (सान सिधी, हकाचे सिरण आवण पूणम सहभाग) अवधवनय,1995 धील कल-13, उपकल(1) अिये ावपत के लेया राय सिय सवतीने शासनास सा ािा ि सदर सयानुसार शासनाने वनणमय यािा असे वनदेश वदले होते. यााणे उपरोत वनयानुसार ावपत के लेया राय सिय सवतीने शासनास या विषयी वशफारशी के या आहेत. याअनुषिगाने विकलािग अपय असलेया शासकीय कमचाऱयािना विशेष बाल सिगोपन रजा िजूर करयाची बाब शासनाया विचाराधीन होती :- शासन वनणमय : विकलािग यतसाठी (सान सिधी, हकाचे सिरण आवण पूणम सहभाग) अवधवनय,1995 धील कल-13, उपकल (1) अिये ावपत के लेया राय सिय सवतीची वशफारस विचारात घेऊन, पुढे नुद के यानुसार अपय असलेया शासकीय वहला कमचाऱयास तसेच पुढे नुद केयानुसार अपय असून पनी नसलेया शासकीय पुष कमचाऱयास हणजेच अशा अपयाया िडीलािनादे िील सिपूणम सेिेत 730 वदिसािया काल यादेत विशेष बाल सिगोपन रजा िजूर करयास शासन ायता देत आहे:- (अ) विकलािग यतसाठी (सानसिधी, हकािचे सिरण आवण सिपूणम सहभाग) अवधवनय १९९५ धील कल 2(झ) नुसार पुढील विकलािगता (1)अिधि (Blindness), (2) ीण टी (Low vision), (3) बरा झालेला कु ठरोग (Leprosy- cured) (4)िण शतीतील दोष (Hearing impairment) (5) चलन-िलन विषयक

Upload: others

Post on 26-Jan-2020

14 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: विकलांग अपत् असलेल्ा ाज् शासक ... Resolutions...श सन वनणमn क रर क स कणम-२०16/प र.क र. 57/स

विकलाांग अपत्य असलले्या राज्य शासकीय कर्मचाऱयाांना विशेष बाल सांगोपन रजा र्ांजूर करणेबाबत.

र्हाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन वनणमय क्रर्ाांक : सांकीणम-२०16/प्र.क्र. 57/सेिा-६ र्ादार् कार्ा र्ागम, हुतात्र्ा राजगुरु चौक,

र्ांत्रालय, रु्ांबई-४०० ०३२. वदनाांक : 21/09/२०१६.

प्रस्तािना :

श्रीर्ती वदवपका सागर नेसेकर, लघुलेविका (उच्च श्रेणी), लघुिाद न्यायालय, रु्ांबई याांनी

र्ा.उच्च न्यायालयात दािल केलेल्या वरट यावचकेिर र्ा.उच्च न्यायालयाने विकलाांग अपत्य

असलेल्या र्वहला शासकीय कर्मचाऱयाांना विशेष बाल सांगोपन रजा देण्याबाबत विकलाांग व्यक्तींसाठी

(सर्ान सांधी, हक्काचे सांरक्षण आवण पूणम सहभाग) अवधवनयर्,1995 र्धील कलर्-13, उपकलर्(1)

अन्िये स्थाावपत केलेल्या राज्य सर्न्िय सवर्तीने शासनास सल्ला द्यािा ि सदर सल्ल्यानुसार शासनाने

वनणमय घ्यािा असे वनदेश वदले होते. त्याप्रर्ाणे उपरोक्त वनयर्ानुसार स्थाावपत केलेल्या राज्य सर्न्िय

सवर्तीने शासनास या विषयी वशफारशी केल्या आहेत. त्याअनुषांगाने विकलाांग अपत्य असलेल्या

शासकीय कर्मचाऱयाांना विशेष बाल सांगोपन रजा र्ांजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती :-

शासन वनणमय :

विकलाांग व्यक्तींसाठी (सर्ान सांधी, हक्काचे सांरक्षण आवण पूणम सहभाग) अवधवनयर्,1995

र्धील कलर्-13, उपकलर् (1) अन्िये स्थाावपत केलेल्या राज्य सर्न्िय सवर्तीची वशफारस विचारात

घेऊन, पुढे नरु्द केल्यानुसार अपत्य असलेल्या शासकीय र्वहला कर्मचाऱयास तसचे पुढे नरु्द

केल्यानुसार अपत्य असनू पत्नी नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचाऱयास म्हणजेच अशा अपत्याच्या

िडीलाांनादेिील सांपूणम सेिते 730 वदिसाांच्या कर्ाल र्यादेत विशेष बाल सांगोपन रजा र्ांजूर

करण्यास शासन र्ान्यता देत आहे:-

(अ) विकलाांग व्यक्तींसाठी (सर्ानसांधी, हक्काांचे सांरक्षण आवण सांपूणम सहभाग) अवधवनयर् १९९५ र्धील

कलर् 2(झ) नुसार पुढील विकलाांगता

(1)अांधत्ि (Blindness), (2) क्षीण दृष्ट्टी (Low vision), (3) बरा झालेला कुष्ट्ठरोग (Leprosy-

cured) (4)श्रिण शक्तीतील दोष (Hearing impairment) (5) चलन-िलन विषयक

Page 2: विकलांग अपत् असलेल्ा ाज् शासक ... Resolutions...श सन वनणमn क रर क स कणम-२०16/प र.क र. 57/स

शासन वनणमय क्रर्ाांकः सांकीणम-२०16/प्र.क्र. 57/सेिा-६

पषृ्ठ 6 पैकी 2

विकलाांगता (Loco Motor disability) (6) र्वतर्ांदता ((Mental retardation) (7) र्ानवसक

आजारपण(Mental illness)

सदर विकलाांगता उपरोक्त अवधवनयर्ातील विकलाांगतेबाबतच्या व्याख्येप्रर्ाणे असणे

अवनिायम राहील तसेच सदर विकलाांगता वकर्ान ४० टक्के ककिा त्यापेक्षा जास्त आहे, असे

िदै्यकीय प्रावधकरणाने प्रर्ावणत केले पावहजे.

(आ) वद नॅशनल रस्ट फॉर वद िलेफेअर ऑफ पसमन्स विथा ऑटीझर्, सेरेब्रल पाल्सी, र्ेंटल

वरटाडेशन आवण र्ल्टीपल वडसॅवबलीटी ॲक्ट 1999 र्धील कलर् 2(ए), 2(सी), 2(जी), 2(एच)

ि 2(ओ) र्ध्ये िणमन केल्यानुसार अनुक्ररे् आत्र्र्ग्न(Autism), सेरेब्रल पाल्सी(cerebral palsy),

र्वतर्ांद(mental retardation), बहुविकलाांग(multiple disabilities) ि गांभीर स्िरुपाची

विकलाांगता( severe disability) असलेले अपत्य

२. सदर रजा अनुज्ञयेतेच्या अटी ि शती िालीलप्रर्ाणे आहेत :-

i) उपरोक्त पवरच्छेद क्र.१ र्धील विकलाांगतेबाबत वजल्हा शल्य वचवकत्सक (Civil Surgeon)

अथािा त्यापेक्षा िवरष्ट्ठ शासकीय िदै्यकीय अवधकाऱयाने अथािा शासनाने िळेोिळेी वनगमवर्त

केलेल्या वनणमयानुसार वनगमवर्त केलेले अपांगत्िाचे प्रर्ाणपत्र सादर करणे आिश्यक

राहील.

ii) सदर रजा हक्क म्हणनू र्ागता येणार नाही. सक्षर् प्रावधकाऱयाांच्या पूिम र्ान्यतेनेच सदर रजा

घेता येईल.

iii) सदर रजा विकलाांग अपत्याच्या ियाच्या 22 िषापयंत घेता येईल.

iv) सदर रजा पवहल्या 2 हयात अपत्याकरीता लागू राहील.

v) विशेष बाल सांगोपन रजेच्या कालािधीसाठी रजेिर जाण्याच्या लगतपूिी जेिढे ितेन वर्ळत

असेल तेिढेच रजा ितेन देण्यात येईल.

vi) सदर रजा एकाहून अवधक हप्तत्यार्ध्ये (Spell) तथाावप एका आर्थथाक िषात तीनापेक्षा जास्त नाही

अशा र्यादेत घेता येईल.

vii) विशेष बालसांगोपन रजेचा वहशोब सोबत जोडलेल्या प्रपत्रात घेऊन ते सेिापुस्तकात ठेिाि.े

तसेच सेिा पुस्तकार्ध्येही वहशोब योग्यवरत्या नोंदविण्यात यािा.

Page 3: विकलांग अपत् असलेल्ा ाज् शासक ... Resolutions...श सन वनणमn क रर क स कणम-२०16/प र.क र. 57/स

शासन वनणमय क्रर्ाांकः सांकीणम-२०16/प्र.क्र. 57/सेिा-६

पषृ्ठ 6 पैकी 3

viii) पवरविक्षाधीन कालािधीत विशेष बाल सांगोपन रजा र्ान्य करता येणार नाही तथाावप, कर्मचाऱयास

विकलाांग अपत्याबाबतच्या गांभीर पवरस्स्थातीरु्ळे रजा घेणे अत्यािश्यक आहे अशी रजा र्ांजूर

करणाऱया सक्षर् प्रावधकाऱयाची िात्री झाल्यास, पवरविक्षाधीन कालािधीत अपिादात्र्क

पवरस्स्थातीत कर्ीत कर्ी कालािधीची विशेष बालसांगोपन रजा घेता येईल. त्या प्रर्ाणात

सांबांवधत र्वहला/पुरुष शासकीय कर्मचाऱयाचा पवरविक्षाधीन कालािधी िाढविला जाईल.

ix) विशेष बाल सांगोपन रजेस पात्र असणारा र्वहला/पुरुष शासकीय कर्मचारी एकापेक्षा जास्त िळेा

निीन वनयुक्ती स्िीकारत असेल अशा बाबतीत िगेिगेळ्या वठकाणच्या कालािधीची रजा

एकवत्रत गणली जाऊन, अशा एकूण सेिचे्या कालािधीर्ध्ये एकूण 730 वदिस इतकीच रजा

अनुज्ञये होईल.

x) अजम केल्यास विशेष बाल सांगोपन रजेला जोडून अन्य अनुज्ञये रजा जोडून घेता येईल र्ात्र अन्य

अनुज्ञये रजा कालािधी एक िषापेक्षा अवधक असणार नाही

xi) विकलाांग अपत्य शासकीय कर्मचाऱयािर अिलांबून आहे, अस े प्रर्ाणपत्र शासकीय कर्मचाऱयाने

सादर करणे अवनिायम राहील.

3. हे आदेश र्ान्यता प्राप्तत ि अनुदावनत शैक्षवणक सांस्थााच्या प्राथावर्क, र्ाध्यवर्क ि उच्च

र्ाध्यवर्क शाळा आवण कृवष ि वबगर कृवष विद्यापीठे ि त्याांना सांलग्न असलेली र्हाविद्यालये यार्धील

पूणमकावलक वशक्षक ि वशक्षकेतर र्वहला कर्मचारी याांनादेिील लागू राहतील.

4. हे आदेश वनगमवर्त झाल्याच्या वदनाांकापासून अांर्लात येतील.

5. सदर शासन वनणमयाच्या अनुषांगाने र्हाराष्ट्र नागरी सेिा (रजा) वनयर्, १९८१ र्ध्ये आिश्यक

सुधारणा यथाािकाश करण्यात येतील.

6. सदर शासन वनणमय सार्ावजक न्याय ि विशेष सहाय विभागाच्या सहर्तीने वनगमवर्त करण्यात

येत आहे.

Page 4: विकलांग अपत् असलेल्ा ाज् शासक ... Resolutions...श सन वनणमn क रर क स कणम-२०16/प र.क र. 57/स

शासन वनणमय क्रर्ाांकः सांकीणम-२०16/प्र.क्र. 57/सेिा-६

पषृ्ठ 6 पैकी 4

७. सदर शासन वनणमय र्हाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थाळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201609201653446005 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.

र्हाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने.

( विद्या िाघर्ारे ) अिर सवचि, र्हाराष्ट्र शासन

प्रवत, 1) राज्यपालाांच ेसवचि 2) रु्ख्यर्ांत्रयाांच ेप्रधान सवचि 3) सिम र्ांत्री ि राज्यर्ांत्री याांचे िाजगी सवचि 4) रु्ख्य सवचि, र्ांत्रालय, रु्ांबई 5) सिम अपर रु्ख्य सवचि/ प्रधान सवचि / सवचि, र्ांत्रालय, रु्ांबई 6) र्हालेिापाल-1 (लेिा ि अनुज्ञेयता), र्हाराष्ट्र, रु्ांबई 7) र्हालेिापाल-2 (लेिा ि अनुज्ञेयता), र्हाराष्ट्र, नागपूर 8) र्हालेिापाल-1 (लेिा पवरक्षा), र्हाराष्ट्र, रु्ांबई 9) र्हालेिापाल-2 (लेिा पवरक्षा), र्हाराष्ट्र, नागपूर 10) र्हालेिापाल (िावणज्य लेिा पवरक्षा), रु्ांबई 11) र्हासांचालक, र्ावहती ि जनसांपकम र्हासांचालनालय, रु्ांबई 12) कुलगुरु, कृवष विद्यापीठे/वबगर कृवष विद्यापीठ 13) सिम वजल्हा शल्य वचवकत्सक 14) प्रबांधक, रु्ळ न्याय शािा, उच्च न्यायालय, रु्ांबई 15) प्रबांधक, अपील शािा, उच्च न्यायालय, रु्ांबई 16) सवचि, र्हाराष्ट्र लोकसेिा आयोग, रु्ांबई 17) सवचि, र्हाराष्ट्र विधानर्ांडळ सवचिालय, रु्ांबई 18) प्रबांधक, लोक आयुक्त ि उप लोक आयुक्त याांच ेकायालय,रु्ांबई 19) रु्ख्य र्ावहती आयुक्त, रु्ांबई 20) आयुक्त, राज्य र्ावहती आयोग ( सिम ) 21) सवचि, राज्य वनिडणकू आयोग,निीन प्रशासकीय भिन, र्ांत्रालयासर्ोर, रु्ांबई-400032 22) ग्रांथापाल, र्हाराष्ट्र विधान र्ांडळ सवचिालय, विधानभिन, रु्ांबई 23) विशेष आयुक्त, निीन र्हाराष्ट्र सदन, कस्तुरबा गाांधी र्ागम, निी वदल्ली 110 001 24) र्ांत्रालयाच्या वनरवनराळया विभागाच्या अधीन असलेल्या सिम विभागाांच ेि कायालयाांच ेप्ररु्ि 25) सिम विभागीय आयुक्त 26) सिम वजल्हावधकारी 27) सिम वजल्हा पवरषदाांच ेरु्ख्य कायमकारी अवधकारी 28) सिम वजल्हा पवरषदाांच ेरु्ख्य लेिा ि वित्त अवधकारी 29) सिम वजल्हयाच ेिवरष्ट्ठ लेिापवरक्षक (वशक्षण ) 30) सांचालक, तांत्र वशक्षण सांचालनालय, रु्ांबई

Page 5: विकलांग अपत् असलेल्ा ाज् शासक ... Resolutions...श सन वनणमn क रर क स कणम-२०16/प र.क र. 57/स

शासन वनणमय क्रर्ाांकः सांकीणम-२०16/प्र.क्र. 57/सेिा-६

पषृ्ठ 6 पैकी 5

31) आयुक्त, वशक्षण, वशक्षण विभाग, र्हाराष्ट्र राज्य, पुणे 32) सांचालक, िैद्यकीय वशक्षण ि सांशोधन, दांत विद्यालय ि रुग्णालय इर्ारत,

सेंट जॉजेस रुग्णालय आिार, रु्ांबई -400001 33) सांचालक, आरोग्य सेिा, आरोग्य भिन, सेंट जॉजेस रुग्णालय आिार, रु्ांबई- 400001 34) अवधदान ि लेिा अवधकारी, रु्ांबई 35) वनिासी लेिा पवरक्षा अवधकारी, रु्ांबई 36) सिम वजल्हा कोषागार अवधकारी, 37) विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपवरषद, विधानभिन, रु्ांबई 38) भारतीय जनता पाटी, र्हाराष्ट्र प्रदेश, सी.डी. ओ. बॅरेक नां.-1, योगक्षेर् सर्ोर, ि.भा. चौक,

नरीर्न पॉईट, रु्ांबई -400020 39) भारतीय कम्युवनस्ट पाटी, र्हाराष्ट्र कवर्टी, 314, राजभिन,

एस.व्ही. पटेल रोड, रु्ांबई -400004 40) भारतीय कम्युवनस्ट पाटी, ( र्ाक्समिादी ), र्हाराष्ट्र कवर्टी, जनशक्ती हॉल ,

ग्लोबल वर्ल पॅलेस, िरळी, रु्ांबई -400013 41) इांवडयन नॅशनल कॉगे्रस, र्हाराष्ट्र प्रदेश कााँगे्रस (आय) सवर्ती, वटळक भिन,

काकासाहेब गाडगीळ र्ागम, दादर, रु्ांबई- 400025 42) नॅशनॅवलस्ट कॉगे्रस पाटी, राष्ट्रिादी भिन, फ्री पे्रस जनमल र्ागम, नवरर्न पॉईट, रु्ांबई 40002१ 43) वशिसेना, वशिसेना भिन, गडकरी चौक, दादर, रु्ांबई -400028 44) बहुजन सर्ाज पाटी, डी-1 इन्सा हटर्ेंट, आझाद रै्दान,रु्ांबई -400001 45) वनिडनस्ती ( कायासन सेिा-6)

Page 6: विकलांग अपत् असलेल्ा ाज् शासक ... Resolutions...श सन वनणमn क रर क स कणम-२०16/प र.क र. 57/स

शासन वनणमय क्रर्ाांकः सांकीणम-२०16/प्र.क्र. 57/सेिा-६

पषृ्ठ 6 पैकी 6

विशेष बाल सांगोपन रजचे्या वहशोबाबतच ेप्रपत्र

बाल सांगोपन रजेचा कालािधी

एकूण कालािधी

वशल्लक रजा सक्षर् प्रावधकाऱयाची स्िाक्षरी ि पदनार्, कायालय

वदनाांकापासून पयंत वदनाांक वशल्लक 1 2 3 4 ५ 6