महाराष्र शासन - maharashtra resolutions/marathi... · शालेय...

3
दुकाळत / टंचाईसश भागात शालेय पोषण आहार योजनतगगत पुरक आहार देणेबाबत.. महारार शासन शालेय शण व ीडा शवभाग शासन शनणगय मांकः शापोआ- 2016/..262/एस.डी.३ मादाम कामा मागग, हुतामा राजगुऱ चौक, मंालय, मु ंबई - 400 032 शदनांक: 29 मे, २०१7 तावना:- ाथशमक शशणाचे सावग शकीकरण करयाया टीने तसेच, ाथशमक शाळांतील शवायया पट नदणी व उपथतीचे माण वाढशवयासाठी आशण शाळेतील शवायची गळती थांबशवयाकशरता क पुरकृत शालेय पोषण आहार योजना शद. 22/11/1995 या शासन शनणगयावये सुर करयात आली आहे. शालेय पोषण आहार योजनेतंगगत सन 1995 ते 2002 पयंत फत तांदुळ देयात येत होता. शरट याशचका मांक 196/2001 (Peoples Union for Civil Liberties (PUCL) शवरद भारत सरकार) मये मा. सवोच यायालयाने शदनांक 28 नोहबर 2001 रोजी शदलेया आदे शानुसार सदर योजनेअंतगगत सन 2002 पासून शशजशवलेले अ देयास सुरवात झाली. 2. शासकीय शाळा, थाशनक वराय संथांया शाळा, खाजगी अनुदाशनत व अंशत: अनुदाशनत शाळा या शठकाणी शशकणारे इया 1 ली ते इया 8 वी पयंतचे शवाथी शालेय पोषण आहार योजनेचे लाभाथी आहेत. सन 2008 पयंत सदर योजना इया 5 वी पयंत होती. सन 2008 पासून तुत योजना इया 8 वी पयंत वाढशवयात आली आहे. 3. दुकाळत / टंचाईसश भागामये करावयाया शवशवध उपाययोजना याबाबत मा.सवोच यायालयात शरट याशचका . 857/2015 दाखल झालेली आहे. सदर याशचके मये दुकाळत / टंचाईसश भागातील उहाळी सुटीमये शालेय पोषण आहार या शवषयाचा ही समावे श आहे. सदर याशचकेवर शद.13/05/2016 रोजी सुनावणी झाली असून मा. सवोच यायालयाने शालेय पोषण आहार योजनतगगत आठवडयातून शकमान 3 शदवस शवायना अंडी/दूध/पौटक आहार देयाचे शनदे शदलेले आहेत. 4. मा. सवोच यायालयाने शदलेया वरील आदे शाया अनुषंगाने दुकाळत / टंचाईसश भागात शालेय पोषण आहार योजनेसाठी पा शवायना आठवडयातून 3 शदवस अंडी / दूध / फळे / पौटीक आहार पुरशवयाची योजना सुर करयाची बाब शासनाया शवचाराधीन होती.

Upload: others

Post on 20-Jan-2020

20 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्र शासन - Maharashtra Resolutions/Marathi... · शालेय पोषण आहार योजनेतंगगत सन 1995 ते 2002 पयंत

दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालये पोषण आहार योजनेंतगगत पुरक आहार देणेबाबत..

महाराष्र शासन शालये शशक्षण व क्रीडा शवभाग

शासन शनणगय क्रमांकः शापोआ- 2016/प्र.क्र.262/एस.डी.३ मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्रालय, मंुबई - 400 032 शदनाकं: 29 मे, २०१7

प्रस्तावना:-

प्राथशमक शशक्षणाचे सावगशत्रकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच, प्राथशमक शाळातंील शवद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्स्थतीचे प्रमाण वाढशवण्यासाठी आशण शाळेतील शवद्यार्थ्यांची गळती थाबंशवण्याकशरता कें द्र परुस्कृत शालेय पोषण आहार योजना शद. 22/11/1995 च्या शासन शनणगयान्वये सुरु करण्यात आली आहे. शालेय पोषण आहार योजनेतंगगत सन 1995 ते 2002 पयतं फक्त तादुंळ देण्यात येत होता. शरट याशचका क्रमाकं 196/2001 (Peoples Union for Civil Liberties (PUCL) शवरुध्द भारत सरकार) मध्य ेमा. सवोच्च न्यायालयाने शदनाकं 28 नोव्हेंबर 2001 रोजी शदलेल्या आदेशानुसार सदर योजनेअंतगगत सन 2002 पासून शशजशवलेले अन्न देण्यास सुरुवात झाली.

2. शासकीय शाळा, स्थाशनक स्वराज्य संस्थाचं्या शाळा, खाजगी अनुदाशनत व अंशत: अनुदाशनत शाळा या शठकाणी शशकणारे इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पयंतचे शवद्याथी शालेय पोषण आहार योजनेचे लाभाथी आहेत. सन 2008 पयंत सदर योजना इयत्ता 5 वी पयंत होती. सन 2008 पासून प्रस्तुत योजना इयत्ता 8 वी पयंत वाढशवण्यात आली आहे.

3. दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागामध्ये करावयाच्या शवशवध उपाययोजना याबाबत मा.सवोच्च न्यायालयात शरट याशचका क्र. 857/2015 दाखल झालेली आहे. सदर याशचकेमध्ये दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागातील उन्हाळी सुटीमध्ये शालेय पोषण आहार या शवषयाचा ही समावशे आहे. सदर याशचकेवर शद.13/05/2016 रोजी सुनावणी झाली असून मा. सवोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजनेंतगगत आठवडयातून शकमान 3 शदवस शवद्यार्थ्यांना अंडी/दूध/पौस्ष्टक आहार देण्याच ेशनदेश शदलेले आहेत.

4. मा. सवोच्च न्यायालयाने शदलेल्या वरील आदेशाच्या अनुषंगाने दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेसाठी पात्र शवद्यार्थ्यांना आठवडयातून 3 शदवस अंडी / दूध / फळे / पौष्टीक आहार पुरशवण्याची योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या शवचाराधीन होती.

Page 2: महाराष्र शासन - Maharashtra Resolutions/Marathi... · शालेय पोषण आहार योजनेतंगगत सन 1995 ते 2002 पयंत

शासन शनणगय क्रमांकः शापोआ- 2016/प्र.क्र.262/एस.डी.३

पषृ्ठ 3 पैकी 2

शासन शनणगय :-

1. दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेंतगगत पात्र लाभार्थ्यांना आठवडयातून 3 शदवस दूध / अंडी / फळे / पौष्टीक आहार देण्यासाठी प्रशत शवदयाथी प्रशतशदन रु. 5/- याप्रमाणे प्रशत शवद्याथी प्रशत आठवडा रु. 15/- इतका शनधी खचग करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

2. सदर योजनेची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात यावी.

2.1) महसूल व वन शवभागामाफग त दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश गावाचंी यादी जाहीर झाल्यानंतर तात्काळ या गावातंील शालेय पोषण आहार योजनेसाठी पात्र शवद्यार्थ्यांना प्रशत शवद्याथी प्रशत आठवडा रु. 15/- इतका शनधी शालेय पोषण आहार योजनेच्या राज्य शहस्स्यासाठीच्या शनधीतून शजल््ानंा शवतरीत करण्यात यावा.

2.2) शजल्हास्तरावरुन सदर शनधी शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन सशमतीच्या खात्यावर वगग करण्यात येवून शाळा व्यवस्थापन सशमतीमाफग त अन्न शशजशवण्याच्या यंत्रणाचं्या मदतीने शवद्यार्थ्यांना आठवडयातून 3 शदवस अंडी / दूध / फळे / पौष्टीक आहार पुरशवण्यात यावा.

2.3) अशा प्रकारे लाभ देण्यात येणाऱ्या दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश गावंातील शाळामंध्ये लोकसहभाग / ग्रामशनधी / शजल्हाशनधीतून बायोमेशरक मशशन बसशवणे आवश्यक राहील.

2.4) बायोमॅशरक मशशनवर हजेरी घेतलेल्या शवद्यार्थ्यांनाच हा पोष्टीक आहार देय होईल.

2.5) स्थाशनक पातळीवर उपलब्ध होणारे पदाथग देण्यावर भर देण्यात यावा. आठवडयातील तीनही शदवस एकच प्रकारचा पौष्टीक आहार न देता आहारामध्ये वशैवध्य ठेवाव.े

2.6) सदर योजना सुरु झाल्यानंतर पुढील वषासाठीची दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागाची यादी जाहीर होईपयंत अथवा 1 वषग यापूवी जे लवकर होईल तोपयंत लागू राहील. पुढील वषासाठीची दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश गावाचंी यादी जाहीर झाल्यानंतर नवीन यादीतील गावासंाठी योजना सुरु होईल.

Page 3: महाराष्र शासन - Maharashtra Resolutions/Marathi... · शालेय पोषण आहार योजनेतंगगत सन 1995 ते 2002 पयंत

शासन शनणगय क्रमांकः शापोआ- 2016/प्र.क्र.262/एस.डी.३

पषृ्ठ 3 पैकी 3

3. यासाठी येणारा खचग खालील लेखाशशषाखाली खची टाकण्यात यावा.

“मागणी क्र. ई-2, 2202, सवगसाधारण शशक्षण, (01) (16) मंुबई महानगरपाशलका क्षते्राव्यशतशरक्त इतर क्षते्रात शालेय पोषण आहार कायगक्रम (कें द्र पुरस्कृत योजना) (राज्य शहस्सा) (2202 3815), 31 सहाय्यक अनुदाने (वतेनेत्तर)”

4. सदरचा शासन शनणगय शवत्त शवभागाच्या सहमतीने त्याचं्या अनौपचारीक संदभग क्रमाकं 582/2016/व्यय-5, शदनाकं 28/10/2016 अन्वये शनगगशमत करण्यात येत आहे.

5. सदर शासन शनणगय महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा साकेंताकं 201705291738427021 असा आहे. हा आदेश शडजीटल स्वाक्षरीने साक्षाशंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने.

( डॉ. सुवणा खरात ) सह सशचव, महाराष्र शासन

प्रत, 1. मा. राज्यपालांच ेसशचव, राजभवन, मंुबई 2. मा.मंत्री, शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग, मंत्रालय, मंुबई 3. मा. मुख्यसशचव, महाराष्र राज्य, मंत्रालय, मंुबई 4. अपर मुख्य सशचव, शवत्त शवभाग, मंत्रालय, मंुबई 5. मा. प्रधान सशचव, शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग, मंत्रालय, मंुबई 6. आयुक्त (शशक्षण), महाराष्र राज्य, पणेु 7. शशक्षण सचंालक (माध्यशमक व उच्च माध्यशमक), महाराष्र राज्य, पणेु 8. शशक्षण सचंालक (प्राथशमक), महाराष्र राज्य, पणेु 9. शजल्हा कोषागार अशधकारी, पणेु 10. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्र ½, मंुबई/नागपरू. 11. सवग मुख्य कायगकारी अशधकारी, शजल्हा पशरषद. 12. शशक्षणाशधकारी (प्राथ.), शजल्हा पशरषद (सवग) 13. शवत्त शवभाग (व्यय-5), मंत्रालय, मंुबई 14. शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग (अथगसंकल्प), मंत्रालय, मंुबई 15. शनवड नस्ती - एस.डी.3.