मराठवाडा ववभागासाठ ग्रड ......श सन ननर ण क...

3
मराठवाडा वभागासाठी ीड पदतीने पाणी पुरवठा करयाया योजनेचा पूवयवहायवता ऄहवाल तयार करयासाठी मा.मंी, पाणी पुरवठा वछता वभाग यांया ऄयतेखाली सवमती गठीत करणेबाबत. महाराशासन पाणी पुरवठा व वछता वभाग शासन वनणवय मांकः ापाधो-१११6/..122 /पापु-०७ सातवा मजला, गोकुळदास तेजपाल णालय आमारत संकुल, लोकमाय विळक माग, मंालय, मु ंबइ-४०० ००१. तारीख 06 वडसबर, २०१६. तावना :- सततया कमी पजवयमानामुळे मराठवाडयातील जनतेस वारंवार पाणी िंचाइस तड दयावे लागते. यामुळे गेया 2 ते 4 वषपासून मराठवाडा वभागामये मोठया माणामये पाणी िंचाइ वनमाण झाली अहे. या वषी 2016 या ईहाळयात मराठवाडयामये सुमारे 4000 िँकसव ारे पाणी पुरवठा करयात अला अहे. या यवतवरत तापुरया पाणी ईपाय योजना शासनास हाती याया लागया. तसेच लातुर शहरास ईवलेया पाणी िंचाइसाठी वमरज, वज. सांगली येथुन ऄंदाजे 300 वक.मी. ऄंतरावन एवल-मे 2016 दरयान रेवेारे पाणी पुरवयात अले. या िंचाइ कालावधीत िँकरारे पुरववयात अलेया पायाची अवयक गुणवा राखता येणे शय होत नसयामुळे अरोयाया तारी वाढत ऄसयाचे वनदशवनास अले अहे.ईपरोत नमूद केलेली वतुथती वचारात घेउन मराठवाडा वभागासाठी औरंगाबाद येथे वदनांक 4 ऑिोबर, 2016 रोजी झालेया मा.मंीमंडळाया बैठकीत मराठवाडा वभागातील पाणी समया सोडवयाया िीने ीड पदतीची पाणी पुरवठा योजना तयार करयासाठी तवत: मायता देयात अली अहे. शासन वनणवय: मराठवाडा वभागासाठी ीड पदतीने पाणी पुरवठा योजनेस मा.मंीमंडळाने तवत: मायता वदलेली ऄसयाने सदर योजनेचा पूव यवहायवता ऄहवाल तयार करयासाठी मा.मंी , पाणी पुरवठा व वछता यांया ऄयतेखाली खालीलमाणे सवमती थापन करयास शासन मंजूरी देयात येत अहे.. (1) मा.मंी, पाणी पुरवठा व वछता ऄय (२) मा.मंी, जलसंपदा सह ऄय (३) मा.रायमंी, ाम ववकास सदय (४) मा.रायमंी, नगर ववकास सदय (५) मा.रायमंी, ईोग सदय (६) ऄपर मुय सवच, वनयोजन सदय (७) ऄपर मुय सवच, सदय (८) धान सवच, पाणी पुरवठा व वछता वभाग सदय (९) धान सवच, जलसंपदा ववभाग सदय (१०) सदय सवच, महारार जीवन ावधकरण सदय

Upload: others

Post on 18-Feb-2020

17 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: मराठवाडा ववभागासाठ ग्रड ......श सन ननर ण क र क ग र प ध -१११६/प र.क र.१२२ /प प~-०७

मराठवाडा ववभागासाठी ग्रीड पध्दतीने पाणी पुरवठा करण्याच्या योजनेचा पूवव व्यवहायवता ऄहवाल तयार करण्यासाठी मा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता ववभाग याचं्या ऄध्यक्षतेखाली सवमती गठीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता ववभाग

शासन वनणवय क्रमाकंः ग्रापाधो-१११6/प्र.क्र.122 /पापु-०७ सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय आमारत संकुल,

लोकमान्य विळक मागव, मंत्रालय, मंुबइ-४०० ००१. तारीख 06 वडसेंबर, २०१६.

प्रस्तावना :- सततच्या कमी पजवन्यमानामुळे मराठवाडयातील जनतेस वारंवार पाणी िंचाइस तोंड दयाव े

लागते. त्यामुळे गेल्या 2 ते 4 वषांपासून मराठवाडा ववभागामध्ये मोठया प्रमाणामध्ये पाणी िंचाइ वनमाण झाली अहे. या वषी 2016 च्या ईन्हाळयात मराठवाडयामध्ये सुमारे 4000 िँकसव द्वारे पाणी पुरवठा करण्यात अला अहे. या व्यवतवरक्त तात्पुरत्या पाणी ईपाय योजना शासनास हाती घ्याव्या लागल्या. तसेच लातुर शहरास ईद्भवलेल्या पाणी िंचाइसाठी वमरज, वज. सागंली येथुन ऄंदाजे 300 वक.मी. ऄंतरावरुन एवप्रल-मे 2016 दरम्यान रेल्वदे्वारे पाणी पुरववण्यात अले. या िंचाइ कालावधीत िँकरद्वारे पुरववण्यात अलेल्या पाण्याची अवश्यक गुणवत्ता राखता येणे शक्य होत नसल्यामुळे अरोग्याच्या तक्रारी वाढत ऄसल्याचे वनदशवनास अले अहे.ईपरोक्त नमूद केलेली वस्तुस्स्थती ववचारात घेउन मराठवाडा ववभागासाठी औरंगाबाद येथे वदनाकं 4 ऑक्िोबर, 2016 रोजी झालेल्या मा.मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठवाडा ववभागातील पाणी समस्या सोडववण्याच्या दृष्ट्िीने ग्रीड पध्दतीची पाणी पुरवठा योजना तयार करण्यासाठी तत्वत: मान्यता देण्यात अली अहे. शासन वनणवय:

मराठवाडा ववभागासाठी ग्रीड पध्दतीने पाणी पुरवठा योजनेस मा.मंत्रीमंडळाने तत्वत: मान्यता वदलेली ऄसल्याने सदर योजनेचा पूवव व्यवहायवता ऄहवाल तयार करण्यासाठी मा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता याचं्या ऄध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे सवमती स्थापन करण्यास शासन मंजूरी देण्यात येत अहे..

(1) मा.मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता ऄध्यक्ष (२) मा.मंत्री, जलसंपदा सह ऄध्यक्ष (३) मा.राज्यमंत्री, ग्राम ववकास सदस्य (४) मा.राज्यमंत्री, नगर ववकास सदस्य (५) मा.राज्यमंत्री, ईद्योग सदस्य (६) ऄपर मुख्य सवचव, वनयोजन सदस्य (७) ऄपर मुख्य सवचव, ववत्त सदस्य (८) प्रधान सवचव, पाणी परुवठा व स्वच्छता ववभाग सदस्य (९) प्रधान सवचव, जलसंपदा ववभाग सदस्य (१०) सदस्य सवचव, महाराष्ट्र जीवन प्रावधकरण सदस्य

Page 2: मराठवाडा ववभागासाठ ग्रड ......श सन ननर ण क र क ग र प ध -१११६/प र.क र.१२२ /प प~-०७

शासन ननर्णय क्रमाांकः ग्रापाधो-१११६/प्र.क्र.१२२ /पाप-ु०७

पषृ्ठ 3 पैकी 2

(११) ईद्योग ववभागाचे प्रवतवनधी सदस्य (१२) नगर ववकास ववभागाचे प्रवतवनधी सदस्य (१३) ग्रामववकास ववभागाचे प्रवतवनधी सदस्य (१४) संचालक, गोदावरी खोरे सदस्य (१५)संचालक (तांवत्रक), महाराष्ट्र जीवन प्रावधकरण सदस्य सवचव

2. ईपरोक्त सवमतीद्वारे ग्रीड पध्दतीची पाणी पुरवठा योजनेची व्यवहायवता तपासली जाइल. यामध्ये ईद्भवाचे वठकाण, धरणाची ववश्वसवनयता, योजनेच्या जुन्या ईद्भवाची ववश्वसवनयता, योजनेत समाववष्ट्ि शहर व गावंाना पाण्याची अवश्यकता अहे ककवा कसे ? तसेच योजनेसाठी ववववध पयायाची पडताळणी करणे याकवरता जीपीएसद्वारे सवके्षण करणे, नागरी व ग्रामीण योजनेच्या ऄस्स्तत्वातील वपण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे, जलशुध्दीकरण कें द्राचे, साठवण जलकंुभाचे व रस्त्याचे मॅपींग करुन पूवव व्यवहायवता ऄहवाल तयार करणे, आ. बाबी ऄपेवक्षत अहेत

३. सदर सवमतीच्या बैठकाचंे अयोजन आत्यादी तसेच सवमतीचा ऄंवतम ऄहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी संचालक (तावंत्रक) महाराष्ट्र जीवन प्रावधकरण, मंुबइ याचंी राहील. या प्रकरणी होणाऱ्या प्रत्यक्ष खचाची प्रवतपूती त्यानंा शासनाकडून करण्यात येइल.

4. सदर शासन वनणवय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा संकेताक 201612061037199928 ऄसा अहे. हा अदेश वडजीिल स्वाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत अहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या अदेशानुसार व नावाने.

(य.िे.पाडवी) ईपसवचव, महाराष्ट्र शासन प्रवत, 1. मा. राज्यपाल याचंे प्रधान सवचव, राजभवन, मलबार वहल, मंुबइ. 2. मा.मुख्यमंत्री याचंे प्रधान सवचव, मंत्रालय, मंुबइ 3. मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) याचंे खाजगी सवचव, मंत्रालय, मंुबइ. 4. मा.मंत्री (स )याचंे खाजगी सवचव, मंत्रालय, मंुबइ. 5. मा. राज्यमंत्री (सवव) याचंे खाजगी सवचव, मंत्रालय, मंुबइ.

Page 3: मराठवाडा ववभागासाठ ग्रड ......श सन ननर ण क र क ग र प ध -१११६/प र.क र.१२२ /प प~-०७

शासन ननर्णय क्रमाांकः ग्रापाधो-१११६/प्र.क्र.१२२ /पाप-ु०७

पषृ्ठ 3 पैकी 3

6. सवव सन्माननीय वववधमंडळ सदस्य, ववधानभवन, मंुबइ. 7. मा.मुख्य सवचव याचंे ईपसवचव, मंत्रालय, मंुबइ. 8. सवव ऄपर मुख्य सवचव/ प्रधान सवचव/ सवचव, मंत्रालयीन ववभाग याचंे स्वीय सहायक,

मंत्रालय, मंुबइ. 9. सदस्य सवचव, महाराष्ट्र जीवन प्रावधकरण, मंुबइ. 10. ववभागीय अयुक्त (सवव) 11. संचालक (तावंत्रक) महाराष्ट्र जीवन प्रावधकरण, मंुबइ. 12. संचालक, गोदावरी खोरे. 13. संचालक, भजूल सवके्षण व ववकास यंत्रणा, पुणे. 14. मुख्य कायवकारी ऄवधकारी, वजल्हा पवरषद (सवव) 15. संचालक, समाज कल्याण संचालनालय, पुणे. 16. संचालक, पाणी व स्वच्छता सहाय संस्था, बेलापूर, नवी मंुबइ. 17. महालेखापाल, महाराष्ट्र-१, मंुबइ (लेखा परीक्षा/ लेखा व ऄनुज्ञयेता) 18. महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर (लेखा परीक्षा/ लेखा व ऄनुज्ञयेता) 19. मुख्य ऄवभयंता (सवव), महाराष्ट्र जीवन प्रावधकरण. 20. ऄधीक्षक ऄवभयंता/कायवकारी ऄवभयंता (सवव), महाराष्ट्र जीवन प्रावधकरण. 21. कायवकारी ऄवभयंता, ग्रामीण पाणी पुरवठा ववभाग, वजल्हा पवरषद (सवव) 22. पाणी पुरवठा व स्वच्छता ववभागातील सवव वनयंत्रण ऄवधकारी व सवव कायासने. 23. शासकीय अय.अय.िी. संस्था, पवइ, मंुबइ. 24. सवव शासकीय ऄवभयांवत्रकी (पदवी/पदववका) महाववद्यालये 25. वनवडनस्ती, कायासन पापु-०७)