म~ख्यमंत्र स र क ष वाहिन} यजन च}...

3
मुयमंी सौर कृ षी वाहिनी योजनेची अंमलबजावणीकहरता सहमती गठीत करयाबाबत. मिारार शासन उोग, ऊजा व कामगार हवभाग शासन हनणणय मांक:-सौर-२०१८/..८७/ऊजा-७ ि तामा राजगु चौक, मादाम कामा रोड, मंालय, मु ंबई- ४०० ०३२. हदनांक:-२७ फे ुवारी, २०१८. वाचा:- १) शासन हनणणय . सौर-२०१६/..३५४/ऊजा-७, हद. १४ जुन, २०१७ तावना:- रायामये ऊजेया एकूण वापरापैकी कृषीेाकहरता सुमारे ३०% ऊजेचा वापर िोतो. ामुयाने सदरया वीजेचा वापर कृ षीपंपास वीज पुरवठा करयासाठी िोत असून यामधून मिाहवतरण कं पनीस मिसूली तोटा सिन करावा लागतो. परंतु अशा पहरितीत देखील शेतकऱयांना माफक दरात वीज उपलध कन देणे आवयक असयाने याकहरता मिाहवतरण कंपनीस शासनाकडून मोठया माणात दरवषी अनुदान देयात येते. तसेच मिाहवतरण कं पनीकडून कृषी ािकांचा वीज दर माफक ठेवयासाठी वाहणयक व औोहगक वीज ािकांकहरता ॉस सबहसडी पाने अहधक वीज दर आकारयात येतो. यातव रायातील शेतकऱयांना माफक दरात व यांया सोयीनुसार वीज पुरवठा उपलध िावा, या टीकोनातून रायात शासन हनणणय हद. १४ जुन, २०१७ अवये “मुयमंी सौर कृ षी वािीनी योजना” सू करयात आली आिे. सौर कृ षी वाहिनी योजनेची अंमलबजावणी योयहरया िोयासाठी सदर हद. १४ जून, २०१७ या शासन हनणणयातील अनु..२३ अवये सहमती गठीत करयाची तरतूद करयात आली आिे. तसेच सदर योजनेची य अंमलबजावणी करताना उदभवणाऱया अडचणचा हवचार कन अटी व शती मये सुधारणा वा बदल करयाचे अहधकार सदर सहमतीस असणार आिेत. यातव सौर कृ षी वाहिनी योजनेची अंमलबजावणी योयहरया िोयासाठी धान सहचव (ऊजा) यांया अयतेखाली सहमती गठीत करयाची बाब शासनाया हवचाराधीन िोती. शासन हनणणय:- मुयमंी सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी योयहरया िोयासाठी, योजनेअंतगणत पिदशी दोन कपाचे कायावय करतांना ात हनकषण व अनुभव, योजनेची अंमलबजावणी करताना उदभवणाऱया/येणाऱया अडचणचा हवचार कन अटी व शतीमये सुधारणा वा बदल करयासाठी धान सहचव (ऊजा) यांया अयतेखाली खालीलमाणे सहमती गठीत करयास शासन मायता देयात येत आिे.

Upload: others

Post on 18-Mar-2020

22 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: म~ख्यमंत्र स र क ष वाहिन} यजन च} अंमलबजावणकहरता सहमत … Resolutions/Marathi... · म~ख्यमंत्र

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अमंलबजावणीकहरता सहमती गठीत करण्याबाबत.

मिाराष्ट्र शासन उद्योग, ऊजा व कामगार हवभाग

शासन हनणणय क्रमाकं:-सौरप्र-२०१८/प्र.क्र.८७/ऊजा-७ िुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड,

मंत्रालय, मंुबई- ४०० ०३२. हदनाकं:-२७ फेब्रवुारी, २०१८.

वाचा:- १) शासन हनणणय क्र. सौरप्र-२०१६/प्र.क्र.३५४/ऊजा-७, हद. १४ जुन, २०१७

प्रस्तावना:-

राज्यामध्ये ऊजेच्या एकूण वापरापैकी कृषीक्षते्राकहरता सुमारे ३०% ऊजेचा वापर िोतो. प्रामुख्याने सदरच्या वीजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी िोत असून त्यामधून मिाहवतरण कंपनीस मिसूली तोटा सिन करावा लागतो. परंतु अशा पहरस्स्ितीत देखील शेतकऱयानंा माफक दरात वीज उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने त्याकहरता मिाहवतरण कंपनीस शासनाकडून मोठया प्रमाणात दरवषी अनुदान देण्यात येते. तसेच मिाहवतरण कंपनीकडून कृषी ग्रािकाचंा वीज दर माफक ठेवण्यासाठी वाहणस्ज्यक व औद्योहगक वीज ग्रािकाकंहरता क्रॉस सबहसडी रूपाने अहधक वीज दर आकारण्यात येतो. यास्तव राज्यातील शेतकऱयानंा माफक दरात व त्यांच्या सोयीनुसार वीज पुरवठा उपलब्ध व्िावा, या दृष्ट्टीकोनातून राज्यात शासन हनणणय हद. १४ जुन, २०१७ अन्वये “मुख्यमंत्री सौर कृषी वािीनी योजना” सूरू करण्यात आली आिे. सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी योग्यहरत्या िोण्यासाठी सदर हद. १४ जून, २०१७ च्या शासन हनणणयातील अनु.क्र.२३ अन्वय ेसहमती गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आिे. तसेच सदर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना उदभवणाऱया अडचणींचा हवचार करून अटी व शती मध्ये सधुारणा वा बदल करण्याच ेअहधकार सदर सहमतीस असणार आिेत. यास्तव सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी योग्यहरत्या िोण्यासाठी प्रधान सहचव (ऊजा) याचं्या अध्यक्षतेखाली सहमती गठीत करण्याची बाब शासनाच्या हवचाराधीन िोती.

शासन हनणणय:-

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी योग्यहरत्या िोण्यासाठी, योजनेअंतगणत पिदशी दोन प्रकल्पाचे कायान्वय करतानंा प्राप्त हनत्कषण व अनुभव, योजनेची अंमलबजावणी करताना उदभवणाऱया/येणाऱया अडचणींचा हवचार करून अटी व शतीमध्ये सुधारणा वा बदल करण्यासाठी प्रधान सहचव (ऊजा) याचं्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे सहमती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आिे.

Page 2: म~ख्यमंत्र स र क ष वाहिन} यजन च} अंमलबजावणकहरता सहमत … Resolutions/Marathi... · म~ख्यमंत्र

शासन हनणणय क्रमांकः सौरप्र-२०१८/प्र.क्र.८७/ऊजा-७

पृष्ट्ठ 3 पैकी 2

अ) सहमतीची रचना:- १) प्रधानसहचव (ऊजा) अध्यक्ष २) व्यवस्िापकीयसंचालक, मिाहवतरण कंपनी सदस्य ३) व्यवस्िापकीयसंचालक, मिाहनर्ममती कंपनी सदस्य ४) व्यवस्िापकीय संचालक, मिापारेषण सदस्य ५) मिासंचालक,मिाऊजा सदस्य सहचव 6) संचालक (प्रकल्प), मिाहवतरण कंपनी सदस्य 7) संचालक (प्रकल्प), मिाहनर्ममती कंपनी सदस्य

ब) सहमतीचे कायण:- १) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी योग्यहरत्या िोत असल्याबाबतचा आढावा घेणे. असा आढावा हकमान दोन महिन्यातून एकदा सहमतीकडून घेण्यात येईल. 2) सदर योजनेअंतगणत वळेोवळेी आस्िाहपन करण्यात येणाऱया प्रकल्पाचंे कायान्वयन करतानंा प्राप्त हनत्कषण व अनुभव याचंा हवचार करून योजनेत बदल वा सुधारणा करणे. 3) योजनेची अंमलबजावणी करताना उदभवणाऱया/येणाऱया अडचणींचा हवचार करून अटी व शतीमध्ये सुधारणा वा बदल करणे. ४) सदर योजनेची अंमलबजावणी करणाऱया यंत्रणाना मागणदशणन व त्यांत समन्वय ठेवणे.

क) सहमतीची अहधकाहरता:- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेस मंत्रीमंडळाने मान्यता देताना हदलेल्या आदेशानुसार

योजनेची अंमलबजावणी करताना उदभवणाऱया/येणाऱया अडचणींचा हवचार करून अटी व शतींमध्ये सुधारणा वा बदल करण्याचे पूणणत: अहधकार सदर सहमतीस राितील.

सदर शासन हनणणय मिाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्िळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताकं क्र. 201802271220264910 असा आिे. िा आदेश हडजीटल स्वाक्षरीने साक्षाहंकत करून काढण्यात येत आिे. मिाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने.

( प्र.पुं.बडगेरी ) उप सहचव, मिाराष्ट्र शासन

प्रत, 1. मा. राज्यपाल याचंे प्रधान सहचव, राजभवन, मंुबई, 2. मा.मुख्यमंत्री, मिाराष्ट्र राज्य याचंे अपर मुख्य सहचव, मंत्रालय, मंुबई, 3. सवण मंत्री / सवण राज्यमंत्री याचंे खाजगी सहचव, मंुबई, 4. हवरोधी पक्षनेता, हवधानसभा/हवधान पहरषद, हवधान भवन मंुबई, 5. सवण हवधानमंडळ सदस्य,हवधान भवन, मंुबई,

Page 3: म~ख्यमंत्र स र क ष वाहिन} यजन च} अंमलबजावणकहरता सहमत … Resolutions/Marathi... · म~ख्यमंत्र

शासन हनणणय क्रमांकः सौरप्र-२०१८/प्र.क्र.८७/ऊजा-७

पृष्ट्ठ 3 पैकी 3

6. मुख्य सहचव, मिाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मंुबई, 7. अपर मुख्य सहचव (हवत्त), हवत्त हवभाग, मंत्रालय, मंुबई, 8. प्रधान सहचव (हनयोजन), हनयोजन हवभाग, मंत्रालय, मंुबई, 9. प्रधान सहचव (कृहष), कृहष व पदुम हवभाग, मंत्रालय, मंुबई, 10. सवण अपर मुख्य सहचव/प्रधान सहचव/सहचव याचंे स्वीय सिायक,सवण मंत्रालयीन

हवभाग, 11. सवण हवभागीय आयुक्त, 12. सवण हजल्िाहधकारी, 13. मुख्य कायणकारी अहधकारी, सवण हजल्िा पहरषदा, 14. मिालेखापाल, मिाराष्ट्र राज्य, मंुबई / नागपूर, 15. हनवासी लेखा परीक्षा अहधकारी, मंुबई, 16. सहचव, मिाराष्ट्र हवद्युत हनयामक आयोग, मंुबई (पत्राने), 17. व्यवस्िापकीय संचालक, मिाराष्ट्र राज्य हवद्यतु मंडळ, सूत्रधार कंपनी मया.,मंुबई, १८.व्यवस्िापकीय संचालक, मिाराष्ट्र राज्य हवद्यतु हवतरण कंपनी मया.,मंुबई, १९. व्यवस्िापकीय संचालक, मिाराष्ट्र राज्य हवद्यतु हनर्ममती कंपनी मया.,मंुबई, २०. व्यवस्िापकीय संचालक, मिाराष्ट्र राज्य हवद्यतु पारेषण कंपनी मया.,मंुबई, २१. मिासंचालक, मिाराष्ट्र ऊजा हवकास अहभकरण (मिाऊजा),पुणे, २२. सि सहचव ( ऊजा-3), उद्योग,ऊजा व कामगार हवभाग, मंत्रालय, मंुबई, २३. श्री. सहतश चव्िाण, संचालक (वाहणज्य), मिाहवतरण, मंुबई २४. श्री. मंुडे, मुख्य अहभयंता, जलसंपदा हवभाग. २५. अहतहरक्त मिासंचालक, मिाऊजा २६. ऊजा उप हवभागातील सवण कायासने,उद्योग,ऊजा व कामगार हवभाग, मंत्रालय, मंुबई, २७. हनवड नस्ती,ऊजा-7, उद्योग,ऊजा व कामगार हवभाग, मंत्रालय, मंुबई.