महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग...

23
शासकीय महाविालय िसतीगृह, इमाईल युसूफ महाविालय िसतीगृह, साविीदेिी फुले मवहला छाालय ि तेलंग मारक मुलचे िसतीगृह यामये विाी/ विाीनना िेश देयाबाबतची वनयमािली. महारार शासन उच ि तं वशण विभाग शासन वनणणय मांकः िसवत-5314/..177/मवश-2 मादाम कामा मागण, हुतामा राजगुर चौक मंालय, मु ंबई-400 032 तारीख: 23 मे, 2016. िचा (1) शासन वनणणय .- संवकण-1099/247/मवश-4 वद. 18 ऑटोबर, 1999, (2) शासन वनणणय .शािगृ-2002/ (345/02 )/मवश-1 वद. 22 जुलै, 2002, (3) शासन वनणणय .शािगृ-2002/ (345/02 )/मवश-1 वद. 26 जुलै, 2002, (4) शासन वनणणय आयएएस-2003/(28/03)/ मवश-1 वद. 12 फे ुिारी, 2003, (5) शासन प . शािगृ-2006/ (75/06) मवश-1 वद. 6 माचण, 2006, (6) शासन प . शामि-1001/(149/07/मवश-6 वद. 24 सटेबंर, 2007, (7) शासन वनणणय .शामि-2008/(152/07)/मवश-5, वद.16 मे, 2008, (8) शासन वनणणय . िसती-2011/.. 219/मवश-2 वद. 17 सटबर, 2011. तािना :- मु ंबई शहरात बाहे रन विशेषत: ामीण भागातून महाविालयीन वशण घेयासाठी अनेक विाी/विाीनी येतात. सदर विाी/विाीनची मु ंबईमये वनिासाची सोय होणे अयंत कठीण असते. याति शासनाया मु ंबईत शासकीय महाविालये मुलांचे िसतीगृह, सी-रोड, चचणगेट, मु ंबई ि शासनाचे ईमाईल युसूफ विालय िसतीगृह, जोगेरी, मु ंबई या दोन िसतीगृहांमये मुलांची वनिास यिा करयात येते. तसेच साविीदेिी फु ले मवहला छाालय, चनीरोड, मु ंबई ि शासनाचे तेलंग मारक मुलचे िसतीगृह, सी-रोड, चचणगेट, मु ंबई या िसतीगृहांमये मुलची वनिास यिा करयात येते. सदर िसतीगृहांमये देयात येणारे िेश ि आकारयात येणारे शुक िरील संदभण . 1 ते 8 येील शासन वनणणयांिये विवहत के लेले आहेत. सदर वनयमांिये िसतीगृहात िेश देताना येणाया अडचणी, आलेले अनुभि विचारात घेऊन यामये सुधारणा करयाची बाब शासनाया विचाराधीन होती.

Upload: others

Post on 30-Dec-2019

16 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासकीय महाविद्यालय िसतीगृह, इस्माईल युसूफ महाविद्यालय िसतीगृह, सावित्रीदेिी फुल े मवहला छात्रालय ि तेलगं स्मारक मुलींच े िसतीगृह यामध्ये विद्यार्थी/ विद्यार्थीनींना प्रिेश देण्याबाबतची वनयमािली.

महाराष्ट्र शासन उच्च ि तंत्र वशक्षण विभाग

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2 मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मंुबई-400 032 तारीख: 23 मे, 2016.

िाचा (1) शासन वनणणय क्र.- संवकणण-1099/247/मवश-4 वद. 18 ऑक्टोबर, 1999,

(2) शासन वनणणय क्र.शािगृ-2002/ (345/02 )/मवश-1 वद. 22 जुल,ै 2002, (3) शासन वनणणय क्र.शािगृ-2002/ (345/02 )/मवश-1 वद. 26 जुल,ै 2002, (4) शासन वनणणय आयएएस-2003/(28/03)/ मवश-1 वद. 12 फेब्रिुारी, 2003, (5) शासन पत्र क्र. शािगृ-2006/ (75/06) मवश-1 वद. 6 माचण, 2006, (6) शासन पत्र क्र. शामि-1001/(149/07/मवश-6 वद. 24 सप्टेबंर, 2007, (7) शासन वनणणय क्र.शामि-2008/(152/07)/मवश-5, वद.16 मे, 2008, (8) शासन वनणणय क्र. िसती-2011/प्र.क्र. 219/मवश-2 वद. 17 सप्टेंबर, 2011.

प्रस्तािना :- मंुबई शहरात बाहेरुन विशेषत: ग्रामीण भागातून महाविद्यालयीन वशक्षण घेण्यासाठी अनेक

विद्यार्थी/विद्यार्थीनी येतात. सदर विद्यार्थी/विद्यार्थीनींची मंुबईमध्ये वनिासाची सोय होणे अत्यंत कठीण असते. यास्ति शासनाच्या मंुबईस्स्र्थत शासकीय महाविद्यालये मुलाचंे िसतीगृह, सी-रोड, चचणगेट, मंुबई ि शासनाचे ईस्माईल युसूफ विद्यालय िसतीगृह, जोगेश्वरी, मंुबई या दोन िसतीगृहांमध्ये मुलाचंी वनिास व्यिस्र्था करण्यात येते. तसेच सावित्रीदेिी फुले मवहला छात्रालय, चनीरोड, मंुबई ि शासनाचे तेलंग स्मारक मुलींचे िसतीगृह, सी-रोड, चचणगेट, मंुबई या िसतीगृहांमध्ये मुलींची वनिास व्यिस्र्था करण्यात येते. सदर िसतीगृहांमध्ये देण्यात येणारे प्रिशे ि आकारण्यात येणारे शुल्क िरील सदंभण क्र. 1 ते 8 येर्थील शासन वनणणयानं्िये विवहत केलेले आहेत. सदर वनयमानं्िये िसतीगृहात प्रिशे देताना येणाऱ्या अडचणी, आलेले अनुभि विचारात घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Page 2: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 2

शासन वनणणय:- संदधाधीन क्र.1 ते 8 येर्थील शासन वनणणय/पत्र अवधक्रवमत करण्यात येऊन या शासन वनणणयाच्या सोबत जोडलेल्या पवरवशष्ट्ट-“अ”, पवरवशष्ट्ट-“ब” ि पवरवशष्ट्ट-“क” नुसार (1) शासकीय महाविद्यालये िसवतगृह, सी-रोड, चचणगेट, मंुबई, (2) शासनाचे ईस्माईल युसूफ विद्यालय िसवतगृह, जोगेश्वरी, मंुबई या मुलाचं्या िसवतगृहासाठी, तसेच (3) सावित्रीदेिी फुले मवहला छात्रालय, चनीरोड, मंुबई ि (4) शासनाचे तेलंग स्मारक मुलींचे िसवतगृह, सी-रोड, चचणगेट, मंुबई या मुलींच्या िसवतगृहासाठी प्रवतिषी वरक्त होणाऱ्या जागांिर विद्यार्थी/विद्यार्थीनींना प्रिशे देण्याबाबतची सुधारीत वनयमािली याद्वारे विहीत करण्यात येत आहे.

2. सदर प्रिशे वनयमािलीनुसार शैक्षवणक िषण 2016-17 पासून नमूद चारही िसवतगृहाचंे प्रिशे Web Based System द्वारे करून शासकीय महाविद्यालये ि संस्र्थामंध्ये प्रिशे घेतलेल्या विद्यार्थ्यांना या िसवतगृहात प्रिशे देण्यात येईल. निीन शैक्षवणक िषण सुरु झाल्यानंतर सदर चारही िसवतगृहामंध्ये वरक्त असणाऱ्या जागा भरण्याबाबतच्या प्रिशे वनयमािलीची अंमलबजािणी करण्याची जबाबदारी सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई याचंी राहील. 3. सदर िसवतगृहाचंी प्रिशेक्षमता खालीलप्रमाणे मयादीत राहील:- अ.क्र. िसवतगृहाचे नाि मुल/ेमुली प्रिशे क्षमता 1 शासकीय महाविद्यालये िसवतगृह, चचणगेट, मुंबई. मुले 360 2 शासनाचे ईस्माईल युसफू विद्यालय िसवतगृह, जोगेश्वरी (पिूण),

मंुबई. मुले 140

एकूण मुल े 500 3 सावित्रीदेिी फुले मवहला छात्रालय, चनीरोड, मुंबई. मुली 450 4 शासनाच ेतेलंग स्मारक मुलींच ेिसवतगृह, चचणगेट, मुंबई. मुली 250

एकूण मुली 700 4. शैक्षवणक िषण 2016-17 मध्ये सदर प्रत्येक िसवतगृहाचं्या एकूण प्रिशेक्षमतेपैकी 10 जागा शासनाच्या वशफारशीने खास बाब म्हणनू भरण्यासाठी राखीि ठेिण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर प्रत्येक िषी या राखीि जागांमधून वरक्त होणाऱ्या जागा शासनाच्या वशफारशीने भरण्यात येतील. सदर प्रिशेाचं्या वशफारशी करण्यासाठी खालीलप्रमाणे वत्रसदस्यीय सवमती गठीत करण्यात येत आहे.

Page 3: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 3

अ.क्र. नाम पदनाम 1 मा.मंत्री (उच्च ि तंत्र वशक्षण) अध्यक्ष 2 मा.राज्यमंत्री (उच्च ि तंत्र वशक्षण) सदस्य 3 सह संचालक,उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई. सदस्य सवचि उपरोक्त सवमतीद्वारे पवरवशष्ट्ट- “क” मध्य े नमूद केल्यानुसार स्ितंत्र कायणपद्धती

अनुसरून खास बाब म्हणनू प्रिशे देण्यात येतील. 5. सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.govt.in या संकेतस्र्थळािर

उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा सकेंताकं क्रमाकं 201605231453307608 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत आहे.

सदर आदेश शैक्षवणक िषण 2016-2017 पासून लागू होतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार ि नािाने.

( रोवहणी भालकेर ) उप सवचि, महाराष्ट्र शासन. प्रत,

1. संचालक, उच्च वशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, 2. सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई, 3. प्राचायण, शासकीय विधी महाविद्यालय, मंुबई, 4. प्राचायण, एलवफस्टन महाविद्यालय, मंुबई, 5. प्राचायण, वसडनहॅम िावणज्य ि अर्थणशास्त्र महाविद्यालय, चचणगेट, मंुबई, 6. प्राचायण, शासकीय अध्यापक महाविद्यालय, मंुबई, 7. प्राचायण, शासनाचे ईस्माईल युसूफ महाविद्यालय, जोगेश्वरी, मंुबई, 8. प्राचायण, शासकीय व्यिसाय मागणदशणन संस्र्था, मंुबई, 9. संचालक, वसडनहॅम व्यिस्र्थापकीय संस्र्था चचणगेट, मंुबई, 10. संचालक, शासकीय विज्ञान संस्र्था, मंुबई, 11. संचालक, न्यायसहाय्यक विज्ञान संस्र्था, मंुबई,

Page 4: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 4

12. संचालक, राज्य प्रशासकीय व्यिसाय वशक्षण संस्र्था, मंुबई (SIAC) 13. अधीक्षक, शासकीय महाविद्यालये िसतीगृह, सी-रोड, चचणगेट, मंुबई-20, 14. अधीक्षक, शासनाचे ईस्माईल युसूफ विद्यालय िसतीगृह, जोगेश्वरी, मंुबई 15. अधीवक्षका, सावित्रीदेिी फुले मवहला छात्रालय, चनीरोड, मंुबई 16. अधीवक्षका, शासनाचे तेलंग स्मारक मुलींचे िसतीगृह, सी-रोड, चचणगेट, मंुबई-20 17. खाजगी सवचि, मा. मंत्री, उच्च ि तंत्र वशक्षण, मंत्रालय, मंुबई. 18 खाजगी सवचि, मा.राज्यमंत्री, उच्च ि तंत्र वशक्षण, मंत्रालय, मंुबई. 19 स्िीय सहाय्यक, प्रधान सवचि, उच्च ि तंत्र वशक्षण, मंत्रालय, मंुबई. 20 सिण सह सवचि/उप सवचि/अिर सवचि/कायासन अवधकारी, उच्च ि तंत्र वशक्षण

विभाग, मंत्रालय, मंुबई. 21 वनिडनस्ती (मवश-2), उच्च ि तंत्र वशक्षण, मंत्रालय, मंुबई.

Page 5: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 5

शासन वनणणय क्र. िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2, वदनांक : 23 मे, 2016 च े पवरवशष्ट्ट-“अ” शासकीय महाविद्यालये मुलांच ेिसवतगृह, सी-रोड, चचणगेट, मुंबई ि ईस्माईल युसुफ

महाविद्यालय मुलांच ेिसवतगृह, जोगेश्वरी (पूिण), मुंबई. प्रिेश वनयमािली.

1. महाविद्यालय/संस्र्थावनहाय आरवक्षत जागा :-

उच्च वशक्षण विभागाच्या अखत्यारीत मंुबईमध्ये कायणरत असलेली महाविद्यालये/संस्र्थामंध्ये

प्रिशे घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालये िसवतगृह, चचणगेट, मंुबई ि ईस्माईल युसुफ महाविद्यालय िसवतगृह, जोगेश्वरी (पूिण), मंुबई या िसवतगृहात खालीलप्रमाणे महाविद्यालयवनहाय जागा राखीि राहतील. अ.क्र. महाविद्यालयाचे नाि शासकीय

महाविद्यालये िसवतगृह, चचणगेट,मंुबई

ईस्माइल युसुफ महाविद्यालय िसवतगृह, जोगेश्वरी, मंुबई

1. इस्माईल युसुफ कला, िावणज्य ि विज्ञान महाविद्यालय --- 20 2. एलवफन्स्टन महाविद्यालय, मंुबई 50 50 3. वसडनहॅम िावणज्य ि अर्थणशास्त्र महाविद्यालय, मंुबई 110 --- 4. शासकीय विधी महाविद्यालय, मंुबई 65 20 5. शासकीय अध्यापक महाविद्यालय, मंुबई --- 03 6. वसडनहॅम व्यिस्र्थापनीय ि संशोधन संस्र्था, मंुबई 40 12 7. राज्य प्रशासकीय व्यिसाय मागणदशणन संस्र्था, मंुबई 40 --- 8. शासकीय विज्ञान संस्र्था, मंुबई 20 25 9. शासकीय न्याय सहाय्यक संस्र्था, मंुबई 20 --- 10. स्िातंत्र सैवनकाचंे पाल्य 05 --- 11. शासन वशफारशीसाठी राखीि जागा 10 10 एकूण 360 140

Page 6: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 6

2. प्रत्येक शैक्षवणक िषासाठी सदर िसवतगृहातील प्रिशे प्रक्रीया सुरु होण्यापूिी, उपरोक्त महाविद्यालय वनहाय राखीि जागापंैकी वरक्त असलेल्या जागा वनवित करुन क्रमश: खालील आरक्षण ि पात्रता क्रमानुसार प्रिशे यादी तयार केली जाईल.

2.1 आरक्षण :- अ) िधैावनक आरक्षण: िसतीगृहात प्रिशे देताना िधैावनक तरतूदीनुसार पुढीलप्रमाणे आरक्षण राहील :-

अ.क्र. सिगंण आरक्षण टक्केिारी 1. अनूसूवचत जाती (SC) 13% 2. अनूसूवचत जमाती (ST) 7% 3. विमुक्त जाती 3% 4. भटक्या जमाती -1 (NT-B) 2.5% 5. भटक्या जमाती -2 (NT-C) 3.5% 6. भटक्या जमाती -3 (NT-D) 2% 7. इतर मागासिगीय (OBC) 19%

वटप:- शासन वनणणय क्रमाकं सी.बी.सी./1994/प्र.क्र.86/5, वद.16.06.1994 नुसार वनवित करण्यात आलेल्या वनकषानुंसार भटक्या जमाती आवण इतर मागासिगीयांकवरता उच्च उत्पन्न गटासाठी (Non Cream Layer) लागू असलेली उत्पन्न मयादा लागू राहील. तसेच याबाबत शासनाने िळेोिळेी घेतलेले वनणणय लागू राहतील.

अ.क्र. स्र्थान आरक्षण % 1. मंुबई तसेच ठाणे (पालघर वजल्हातील मंुबई महानगर

प्रावधकरणामध्ये समाविष्ट्ट भाग िगळता), मीरा, भाईंदर, कल्याण, डोंवबिली, उल्हासनगर, पनिले, निी मंुबई, वटटिाळा, बदलापूर, वभिडंी ि विरार या महानगरपावलका/नगरपावलका याचंे क्षते्र िगळून ज्या विद्यार्थ्यांची मंुबईत राहण्याची सोय नाही अस ेमहाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ***

60%

2. राज्याबाहेरील तसेच परदेशी विद्यार्थी. 20 % 3. कें द्रीय तसेच राज्य सरकारी अवधकारी की ज्याचंी बदली

मंुबईबाहेर झाली आहे, अशा अवधकारी/कमणचाऱ्याचं्या पाल्यासंाठी 20%

*** महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा राज्यात 15 िषे अवधिास असून, राज्य माध्यवमक आवण उच्च माध्यवमक परीक्षा मंडळाची माध्यवमक आवण उच्च माध्यवमक परीक्षा उत्तीणण झालेला आहे.

Page 7: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 7

*** अवधिासाच्या पुराव्यासाठी सक्षम प्रावधकरणाचे अवधिास प्रमाणपत्र (Domicile Certificate) जोडणे आिश्यक आहे.

क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण ि संपूणण सहभाग) अवधवनयम, 1995 मधील तरतूदीनुसार एकूण प्रिशेक्षमतेच्या 3% जागा अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीि असतील.

वटप:- 1) उपरोक्त राखीि जागा या महाविद्यालये/संस्र्थावनहाय राहतील. मागासिगीयाचं्या एका प्रिगात पुरेसे विद्यार्थी नसतील तर त्या गटात वरक्त रावहलेल्या जागा मागासिगीयाचं्या इतर प्रिगातून भरल्या जातील. 2) त्यानंतरही मागासिगीय विद्यार्थ्यांसाठी राखीि असलेल्या जागा वरक्त रावहल्यास िसवतगृह प्रिशेाची प्रवक्रया पूणण झाल्यािर 15 वदिसात सदर जागा खुल्या संिगातून शैक्षवणक गुणित्तेनुसार भरल्या जातील. 3) उपरोक्त आरवक्षत जागा, स्िातंत्र्य सैवनकाचंे पाल्य, अपंग या जागांिर मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याबाबतची आिश्यक ती सक्षम अवधकाऱ्यानंी वदलेली प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर करणे बधंनकारक आहे. 3. प्रिशे अजण करण्यासाठी पात्र विद्यार्थी :-

अ) उपरोक्त क्रमाकं 1 मधील वििरणपत्रात नमूद केलेल्या शासकीय महाविद्यालयात/संस्रे्थत शैक्षवणक अभ्यासक्रमासाठी प्रिशे घेतलेले विद्यार्थी प्रिशेास पात्र असतील.

ब) प्रिशेासाठी अपात्रता :-

i) समातंर अभ्यासक्रमास प्रिशे घेतल्यास, िसवतगृह प्रिशेास सदर विद्यार्थी अपात्र ठरेल. (एका विद्याशाखेतील पदिी प्राप्त असलेल्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्याशाखेतील पदिीसाठी प्रिशे घेतला असल्यास ककिा एका विद्याशाखेतील पदव्युत्तर पदिी प्राप्त असलेल्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्याशाखेतील पदव्युत्तर पदिीसाठी प्रिशे घेतला असल्यास)

ii) कोणताही नोकरी करीत असलेला विद्यार्थी हा िसवतगृह प्रिशेास अपात्र ठरेल.

iii) अधणिळे पदिी/पदविका अभ्यासक्रमासाठी प्रिशे घेतलेले विद्यार्थी प्रिशेासाठी अपात्र ठरतील.

iv) िदै्यकीय ि संबंवधत इतर व्यािसावयक अभ्यासक्रमासंाठी, उदा. वफवजओरे्थरपी, नवसिंग, दंतिदै्यकीय इ. साठी प्रिवेशत विद्यार्थ्यांना प्रिशे देता येणार नाही.

Page 8: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 8

क) पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 िषे िसवतगृहात राहता येईल. पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना िसवतगृह प्रिशेाचे नुतनीकरण करताना संबंवधत ससं्रे्थच्या संचालक ि मागणदशणक याचंे स्िाक्षरीत प्रगती अहिाल तसेच, 90 टक्के उपस्स्र्थतीचा अहिाल िसवतगृहास सादर करािा लागेल. अहिाल समाधानकारक असल्यासच प्रिशे नुतनीकरण करण्यात येईल.

ड) ियोमयादा :- िसतीगृहात प्रिशे घेण्यासाठी वकमान ियोमयादा 16 ि कमाल ियोमयादा 23 राहील. (मागास प्रिगातील विद्यार्थ्यांना 5 िषे वशर्थील राहील.) राज्य प्रशासकीय व्यिसाय मागणदशणन संस्र्था, मंुबई ि वसडनहॅम व्यिस्र्थापकीय ि संशोधन संस्र्था, मंुबई तसेच पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ियाची अट लागू राहणार नाही.

4. प्रिशे प्रवक्रयेसाठी वनिड सवमती :-

सदर प्रिशे प्रवक्रयेसाठी सह संचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई याचं्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे वनिड सवमती राहील.

1. सह संचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई अध्यक्ष

2. संबवंधत महाविद्यालयाच/ेससं्रे्थचे प्राचायण/संचालक सदस्य

3. अवधक्षक, शासकीय महाविद्यालये िसवतगृह, सी.रोड, चचणगेट, मंुबई सदस्य सवचि

5. प्रिशे प्रवक्रया :-

i) अजण मागविणे : सहसचंालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई याचं्या संकेतस्र्थळािर सदर ऑनलाईन प्रिशेप्रक्रीयेची कलक उपलब्ध करून देण्यात येईल. महाविद्यालय सुरु झाल्यानंतर 15 जुल,ै ते 14 ऑगस्ट या कालािधीत सिण महाविद्यालयातील प्रिशेोच्छुक विद्यार्थ्यांकडून सदर कलक िर विवहत नमुन्यात अजण मागविण्यात येतील.

ii) अजाची छाननी : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालािधीत प्राप्त अजांची संगणक प्रणालीदिारे छाननी होिून पात्र विद्यार्थ्यांची यादी ि प्रवतक्षायादी तयार होईल.

iii) िसवतगृह अधीक्षक पुढील 7 वदिसातं वनिड सवमतीच्या बैठकीचे आयोजन करतील. सदर बैठकीत पात्र उमेदिाराचं्या यादीस ि प्रवतक्षासूचीस सिानुमते मान्यता घेतली जाईल.

Page 9: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 9

iv) 1 सप्टेंबर रोजी पात्र उमेदिाराचंी वनिडसूची ि प्रवतक्षासूची िसवतगृहाचं्या नोटीसबोडणिर ि सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई याचं्या संकेतस्र्थळािरील कलकिर प्रवसध्द करण्यात येईल.

v) पात्र विद्यार्थ्यांना वरक्त जागानुंसार वनिडीसूचीतील क्रमानुसार प्रिशे देण्यात येईल.

vi) वनिडसूचीनुसार पात्र विद्यार्थ्यांनी 8 वदिसात प्रिशे न घेतल्यास वनिडसूचीतील त्याच प्रिगातील पुढील विद्यार्थी प्रिशेास पात्र समजण्यात येईल ि ि अशा विद्यार्थ्यांची यादी सहसंचालक, उच्च वशक्षण,मंुबई विभाग, मंुबई याचं्या संकेत स्र्थळािरील कलकिर प्रकावशत करण्यात येईल.त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रिशे देण्याची कायणिाही अधीक्षक, शासकीय महाविद्यालये िसवतगृहे करतील.

vii) प्रिशेासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याने क्रमाकं 1 मधील वििरणपत्रात नमूद केलेल्या शासकीय महाविद्यालय/संस्र्था यापैकी ज्या महाविद्यालयात/संस्रे्थत प्रिशे घेतला आहे ते महाविद्यालय/संस्र्था सोडून गेल्यास ककिा महाविद्यालयातील प्रिशे रद्द केला असल्यास त्याबाबतची मावहती संबंवधत महाविद्यालय/संस्र्था यांचे प्राचायण/संचालक यानंी िसवतगृह अधीक्षक यानंा तातडीने द्यािी. सदर वरक्त जागेिर प्रवतक्षा यादीतील पुढील विद्यार्थ्यास प्रिशे देण्याची कायणिाही िसवतगृह अधीक्षक यानंी करािी.

viii) प्रिशे देतानंा काही महाविद्यालयाच्या जागा वरक्त रावहल्यास त्या वरक्त जागािंर इतर महाविद्यालयातील त्याच प्रिगाच्या विद्यार्थ्यांना प्रवतक्षा यादीनुसार अधीक्षक प्रिशे देतील. मात्र हे प्रिशे सिण प्रिशे प्रवक्रया संपल्यानंतर एक मवहन्याच्या अिधीनंतर वदले जातील.

6. अजणदार विद्यार्थ्यांनी अजासोबत सादर कराियाची कागदपत्र े:-

i) मागील िषाच्या गुणपवत्रकेची प्रत.

ii) जातीचा दाखला.

iii) नॉन वक्रमी लेयर प्रमाणपत्र.

iv) महाराष्ट्र राज्याचा वनिासी असल्याचा दाखला, (Domicile Certificate) .

v) महाविद्यालयामध्ये प्रिशे घेतल्याचा पुरािा.

vi) पालक नोकरी करीत असल्यास आयकर नमूना 16-अ चा फॉमण.

vii) आयकर पात्र पालकाचं्या आयकर वििरणपत्राची ( Income Tax Return ) प्रत.

Page 10: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 10

viii) आयकर पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकानंी तहवसलदार/सक्षम अवधकाऱ्यानंी स्िाक्षरी केलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत.

ix) शासकीय रुग्णालयातील डॉक्टराकंडून प्रकृती चागंली असल्याबाबत तसेच, संसगणजन्य रोग नसल्याबाबत िदै्यकीय प्रमाणपत्र.

x) मागील िषी िसवतगृहात रहात असलेल्या विद्यार्थ्यांनी त्याचं्या उपस्स्र्थतीबाबतचे प्राचायांनी प्रमावणत केलेले प्रमाणपत्र.

xi) Ex-Serviceman प्रमाणपत्र (लागू असल्यास)

xi) बदली कोटयातून प्रिशे घ्यायचा असल्यास बदलीच्या आदेशाची प्रत.

7. वनिडीची कायणपध्दती :-

अ) रु.4.50 लाख उत्पन्न मयादेखाली आर्थर्थक उत्पन्न असणाऱ्या अजणदार विद्यार्थ्यांची उत्पन्नाच्या चढत्या क्रमाने अहणता यादी तयार केली जाईल.

ब) तद्नंतर एकाच टप्प्यािर बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मागील िषीच्या िार्थषक पवरक्षमेध्ये प्राप्त केलेल्या गुणाचं्या टक्केिारीनुसार प्राधान्य देण्यात येईल.

क) त्यानंतर एकाच टप्प्यािर बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यवमक परीक्षचे्या (HSC)च्या गुणानंा प्राधान्य देण्यात येईल.

ड) त्यानंतर एकाच टप्प्यािर बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालान्त परीक्षचे्या (SSC)च्या गुणानंा प्राधान्य देण्यात येईल.

इ) पदिी/पदव्युत्तर पदिी अभ्यासक्रमासाठी अंवतम िषाचे विद्यार्थी, तसेच कवनष्ट्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी यानंा जागा वरक्त रावहल्यास उपलब्धतेनुसार दोन्ही िसवतगृहामध्ये प्रिशे देण्यात येईल.

ई) राज्य प्रशासकीय व्यिसाय वशक्षण संस्र्था,मंुबई या संस्रे्थच्या विद्यार्थ्यांना त्याचं्यासाठी राखीि जागांिर त्यानंी प्रिशे पूिण परीक्षते प्राप्त केलेल्या गुणाचं्या आधारािरच प्रिशे देण्यात येईल.

फ)त्यानंतरही वरक्त राहणाऱ्या जागािंरील प्रिशेासाठी रु.4.50 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्पन्नाच्या चढत्या क्रमाने विचार करण्यात यािा.

8. सत्र कालािधी:-

िसवतगृहाच्या पवहल्या सत्राचा कालािधी 10 जून ते 30 नोव्हेंबर ि दुसऱ्या सत्राचा कालािधी 1 वडसेंबर ते 30 एवप्रल असा राहील.

Page 11: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 11

9. शुल्क :- (i) िसवतगृहात प्रिशे घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.

प्रत्येक सत्रासाठी (पवहल ेसत्र 10 जून ते 30 नोव्हेंबर) (दुसरे सत्र 1 वडसेंबर ते 30 एवप्रल)

अ.क्र. बाब दर (रुपये)

भारतीय परदेशी खुला मागासिगण

1 खोली भाडे 2100/- 1050/- 4200/- 2 पाणी शुल्क 600/- 600/- 600/- 3 िीज शुल्क 1260/- 1260/- 1260/- 4 विद्यार्थी कल्याण वनधी 360/- 360/- 360/- 5 िदै्यकीय सेिा शुल्क 100/- 100/- 100/- 6 व्यायाम शाळा शुल्क (ऐस्च्छक) 500/- 500/- 500/- 7 संगणक कक्ष शुल्क 250/- 250/- 250/- 8 िाचन कक्ष शुल्क 100/- 100/- 100/- 9 Caution Money

)निीन प्रिशेासाठी( 600/- 600/- 600/-

एकूण 5870/- 4820/- 7970/-

(ii) उपरोक्त शुल्क शैक्षवणक िषण 2016-17 करीता असून त्यानंतर प्रत्येक िषी खोली भाडे, पाणी शुल्क, िीज शुल्कामध्ये मागील िषाच्या शुल्काच्या 5 % एिढी िाढ करण्यात यािी. (iii) मागासिगीय ि इतर मागासिगीय प्रिगातील विद्यार्थी, तसेच आर्थर्थकदृष्ट्टया मागासिगीय विद्यार्थ्यांसाठी खोली भाडयात 50% सूट राहील. मात्र इतर शुल्क तसेच खानािळीचे शुल्क यात कोणतीही सूट देय असणार नाही. (iv) सत्र संपल्यानंतर 8 वदिसाचं्या आत संबंवधत विद्यार्थ्याला खोली िसवतगृह प्रशासनाच्या ताब्यात द्यािी लागेल. 8 वदिसांपेक्षा जास्त काळ विद्यार्थ्यांना िास्तव्य कालािधी िाढविता येणार नाही. अवधकृत िास्तव्याच्या कालािधीनंतरही जर विद्यार्थ्याने खोली सोडली नाही, िा खोलीस कुलूप लािून वनघून गेला असेल, तर अशा खोलीचे कुलूप तोडून ताबा घेण्याचा अवधकार िसतीगृह अधीक्षकास, िा

Page 12: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 12

त्यासाठी वनयुक्त केलेल्या कमणचाऱ्यास राहील. असा ताबा घेताना आिश्यक तो पंचनामा करण्यात येईल ि संबवधत विद्यार्थ्यास रु.3000/- इतका दंड आकारण्यात येईल. त्याच विद्यार्थ्याकडून पुन्हा तशाच प्रकारची ितणणकू झाल्यास त्यास मुळ दंड रक्कम रु.3000/- ि त्यासह रु.500/- च्या पटीत प्रत्येकिळेी िाढीि दंड रक्कम भरािी लागेल.

10. इतर सिणसाधारण वनयम:-

(i) प्रिशेासाठी अजण करताना अजात खोटी मावहती/कागदपत्रे सादर केल्याच ेआढळून आल्यास सदर विद्यार्थ्याचा प्रिशे तात्काळ रद्द केला जाईल. (ii) प्रिशेासाठी पात्र ठरलले्या विद्यार्थ्यांनी िसवतगृहात प्रिशे घेताना विवहत करण्यात आलेले ि देय असणारे शुल्क प्रत्येक सत्राच्या सुरुिातीस भरणे आिश्यक राहील. (iii) विद्यार्थ्यांनी खानािळीचे 20 जेिणासाठीचे प्रत्यके मवहन्याचे आगाऊ मावसक शुल्क ि उिणरीत वदिसाचंे शुल्क स्ितंत्रपणे िसवतगृह अवधक्षकाकंडे जमा कराि.े (iv) विद्यार्थी उन्हाळी सुट्टीत महाविद्यालयाचे विशेष िगण, सी.ई.टी., Summer Training इत्यादी कारणास्ति िसवतगृहात राहण्यास इच्छूक असेल, तर संबंवधत महाविद्यालय/संस्रे्थचे प्राचायण ि संचालक याचं्याकडून याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आिश्यक राहील. या कालािधीसाठी संबंवधत विद्यार्थ्यास प्रवतवदन रु.100/- इतके शुल्क भराि ेलागेल. मात्र त्याने प्रिशे घेतलेल्या अभ्यासक्रमाची परीक्षा लाबंल्याने त्याला िसवतगृहात अवधक काळ राहाि े लागत असल्यास ि त्याने संबंवधत महाविद्यालयाच्या प्राचायांचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्याला या िास्तव्याच्या कालािधीसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, याबाबतीत तो हक्क सागूं शकणार नाही. ही सुविधा प्रशासकीय ि इतर अडचणींमुळे अधीक्षक अर्थिा शासन केव्हाही काढून घेऊ शकेल. (v) जर एक आठिड्यापेक्षा जास्त वदिस विद्यार्थ्यास बाहेर जाियाचे असले, तर जाण्यापूिी त्याने कायालयास लेखी कळविणे आिश्यक आहे. जर, विद्यार्थी समाधानकारक कारण न देता गैरहजर रावहला ि िसवतगृहाचे वनयम तोडण्याचा प्रयत्न केला तर िसवतगृह प्रमुख त्या विद्यार्थ्यास खोली वरकामी करण्यास सागूं शकेल. (vi) िसवतगृहाचे अधीक्षक िसवतगृहातील कोणत्याही विद्यार्थ्याचा गैरितणणकू/वशस्तभगं या कारणास्ति िसवतगृहातील प्रिशे संबंवधत महाविद्यालय/संस्रे्थचे प्राचायण/संचालक याचं्या सहमतीने रद्द करु शकतील. (vii) िसवतगृहात प्रिशे घेतलेल्या विद्यार्थ्यांने िसवतगृहाचे वनयम पाळणे आिश्यक आहे ि िसवतगृहातील विद्यार्थ्याची एकूण ितणणकू िसवतगृह प्रशासनाने िळेोिळेी विवहत केलेल्या वनयमानुसार असणे विद्यार्थ्यािर बंधनकारक राहील. (viii) िसवतगृहात प्रिशे घेतलेल्या विद्यार्थ्यांनी िसवतगृहात राहताना विवहत केलेल्या वनयमाचंे पालन करणे आिश्यक आहे, त्यासाठी आिश्यक आचार संवहता िसवतगृह अधीक्षकानंी तयार करुन सत्राच्या

Page 13: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 13

सुरुिातीस सिण विद्यार्थ्यांच्या व्यक्तीश: वनदशणनास आणनू द्यािी. ही आचार संवहता सिण प्रिवेशत विद्यार्थ्यांिर बंधनकारक राहील. अन्यर्था, त्याचं्याविरुध्द योग्य ती कारिाई ि आिश्यकता भासल्यास प्रिशे रद्द करण्याची वशफारस अधीक्षक संबवधत महाविद्यालय/संस्र्था याचं्याकडे करतील. (ix) जर एखाद्या विद्यार्थ्यास अधीक्षकावंिरुध्द तक्रार असेल, तर तो विद्यार्थी सहसंचालक, उच्च वशक्षण, विभागीय कायालय, मंुबई याचं्याकडे लेखी तक्रार करु शकेल. (x) प्रत्येक विद्यार्थ्यास महाविद्यालय/संस्रे्थच्या प्राचायण/संचालकाकडून प्रत्येक सत्रात 75 टक्के हजेरीबाबतचे प्रमाणपत्र सादर कराि ेलागेल. तसे नसल्यास याबाबतची सबळ कारणवममासंा द्यािी लागेल.अन्यर्था त्या विद्यार्थ्याचा त्या शैक्षवणक िषाकरीता िसवतगृह प्रिशे रद्द करण्यात येईल. (xii) िसवतगृहात प्रिवेशत विद्यार्थ्यास सत्र परीक्षा/िार्थषक परीक्षते ए.टी.के.टी. लागल्यास,त्यािषीसाठी त्याचा िसवतगृह प्रिशे रद्द समजण्यात येईल.

11. िसतीगृहात इतर अभ्यागताचं्या अवधिासाबाबत :-

(i) िसतीगृहात अभ्यागतांसाठी राखीि ठेिलेल्या 10 खोल्यामंध्य ेफक्त उच्च वशक्षण संचालनालयाच्या अवधपत्त्याखालील शासकीय अवधकारी/कमणचारी यांनाच जास्तीत जास्त 7 वदिसाचं्या कालािधीसाठी प्रिशे राहील. (ii) सदर अवधकारी/कमणचारी याचंे मंुबईतील िास्तव्य हे शासकीय कामावनवमत्त असणे आिश्यक आहे. यासाठी सदर अवधकारी/कमणचारी यानंी शासकीय कामावनवमत्तच्या िास्तव्याबाबतचा पुरािा उदा. बैठकीची सूचना, शासनाचे पत्र ककिा संबंवधत कायालय प्रमुखाचंे पत्र िसवतगृह अधीक्षक यानंा सादर करणे आिश्यक राहील. सदर पत्रात िास्तव्याचा कालािधी नमूद केलेला असणे आिश्यक राहील. तसेच सदर अवधकारी/कमणचारी यानंी दूरध्िनीद्वारे संपकण साधून कक्ष आरवक्षत करण्यास आगाऊ कळविणे आिश्यक राहील. (iii) सदर अभ्यागताकंडून रु.100/- प्रवतवदन याप्रमाणे शुल्क घेण्यात येईल ि त्याबाबतची पािती देण्यात येईल. तसेच िसवतगृहात उपलब्ध असलले्या सुविधावंशिाय इतर कोणत्याही विशेष सेिा पुरविल्या जाणार नाहीत. 7 वदिसापेक्षा अवधक कालािधीसाठी िास्तव्य असल्यास यासाठी संबंवधत प्रशासकीय विभागाचे पत्र देणे आिश्यक राहील.प्रशासकीय विभागाची मान्यता नसताना 7 वदिसापेक्षा अवधक वदिसासंाठी राहणाऱ्या अभ्यागताकंडून रु.5000/- प्रवतवदन एिढी रक्कम दंडात्मक म्हणनू घेण्यात यािी तसेच त्याचं्या अनवधकृत िास्तव्याची मावहती प्रशासकीय विभागास कळविण्यात यािी. (iv) िसवतगृह अधीक्षक यांनी याबाबतच्या नोंदी िगेळया नोंदिहीत करणे आिश्यक राहील.

*****

Page 14: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 14

शासन वनणणय क्र. िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2, वदनांक : 23 मे, 2016 च ेपवरवशष्ट्ट-“ब”

सावित्रीदेिी फुल ेमवहला छात्रालय, चनी रोड, मुंबई तेलगं स्मारक मुलींच ेिसतीगृह, सी रोड, चचणगेट, मुंबई

प्रिेश वनयमािली 1. महाविद्यालय/संस्र्थावनहाय आरवक्षत जागा :-

उच्च वशक्षण विभागाच्या अखत्यारीत मंुबईमध्ये कायणरत असलेल्या शासकीय महाविद्यालये/संस्र्थामंध्ये प्रिशे घेतलेल्या विद्यार्थीनींना सावित्रीदेिी फुले मवहला छात्रालय, चनी रोड, मंुबई ि तेलंग स्मारक मुलींचे िसतीगृह, चचणगेट, मंुबई या िसवतगृहात खालीलप्रमाणे महाविद्यालय वनहाय जागा राखीि राहतील. अ.क्र. महाविद्यालयाचे नाि सावित्रीदेिी फुले

मवहला छात्रालय, चनी रोड, मंुबई.

तेलंग स्मृती मुलींच ेिसतीगृह, चचणगेट, मंुबई.

1. एलवफन्स्टन महाविद्यालय, मंुबई --- 50 2. राज्य प्रशासकीय व्यिसाय मागणदशणन संस्र्था, मंुबई --- 35 3. वसडनहॅम िावणज्य ि अर्थणशास्त्र महाविद्यालय, मंुबई 75 --- 4. शासकीय विधी महाविद्यालय, मंुबई 75

(5िषाचाअभ्यासक्रम) 50

(3िषाचाअभ्यासक्रम) 5. शासकीय अध्यापक महाविद्यालय, मंुबई --- 05 6. वसडनहॅम व्यिस्र्थापनीय ि सशंोधन संस्र्था, मंुबई --- 50 7. शासकीय विज्ञान संस्र्था, मंुबई 50 --- 8. शासकीय न्याय सहाय्यक ससं्र्था, मंुबई 50 --- 9. ज.े ज.े स्कूल ऑफ आर्थकटेक्चर 50 --- 10. ज.ेज ेस्कूल ऑफ फाईन आटणस 50 --- 11. ज.ेज.े ॲप्लाईड आटणस 50 --- 12 शासकीय पॉलीटेस्क्नक 25 --- 13 स्व्ह.ज.ेटी.आय. 15 15 14 स्िातंत्र सैवनकांच े पाल्य, अपंग, बदली झालेल्या

अवधकाऱ्यांच ेपाल्य इ.आरक्षण --- 35

)सा.फु.म.छा .ि तेलंग स्मा.दोन्ही वमळून(

15 शासनाच्या वशफारशींसाठी राखीि जागा 10 10 एकूण 450 250

Page 15: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 15

2. प्रत्येक शैक्षवणक िषासाठी सदर िसवतगृहातील प्रिशे प्रक्रीया सुरु होण्यापूिी, उपरोक्त महाविद्यालय वनहाय राखीि जागापंैकी वरक्त असलले्या जागा वनवित करुन क्रमश: खालील आरक्षण ि पात्रता क्रमानुसार प्रिशे यादी तयार केली जाईल. 2.1 आरक्षण :- अ)िधैावनक आरक्षण: िसतीगृहात प्रिशेसाठी िधैावनक तरतूदीनुसार खालीलप्रमाणे आरक्षण राहील:-

अ.क्र. सिगंण आरक्षण टक्केिारी 1. अनूसूवचत जाती (SC) 13% 2. अनूसूवचत जमाती (ST) 7% 3. विमुक्त जाती 3% 4. भटक्या जमाती -1 (NT-B) 2.5% 5. भटक्या जमाती -2 (NT-C) 3.5% 6. भटक्या जमाती -3 (NT-D) 2% 7. इतर मागासिगीय (OBC) 19%

वटप:- शासन वनणणय क्रमाकं सीबीसी-1994/प्र.क्र.86/मािक-5, वद.16.06.1994 नुसार वनवित करण्यात आलेल्या वनकषानुंसार भटक्या जमाती आवण इतर मागासिगीयाकंवरता उच्च उत्पन्न गटासाठी (Non Cream Layer) लागू असललेी उत्पन्न मयादा लागू राहील. उत्पन्न मयादेबाबत शासनाने िळेोिळेी घेतलेले वनणणय लागू राहतील. ब) स्र्थानवनहाय आरक्षण :-

अ.क्र. स्र्थान आरक्षण % 1. मंुबई तसेच ठाणे (पालघर वजल्हातील मंुबई महानगर

प्रावधकरणामध्ये समाविष्ट्ट भाग िगळता), मीरा, भाईंदर, कल्याण, डोंवबिली, पनिले, निी मंुबई, या महानगरपावलका/नगरपावलका याचंे क्षते्र िगळून ज्या विद्यार्थीनींची मंुबईत राहण्याची सोय नाही अशा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीनी ***

60%

2. राज्याबाहेरील तसेच परदेशी विद्यार्थीनी. 20 % 3. कें द्रीय तसेच राज्य सरकारी अवधकारी की, ज्याचंी बदली

मंुबईबाहेर झाली आहे, अशा अवधकारी/कमणचाऱ्याचं्या पाल्यासंाठी 20%

*** महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीनी म्हणजे ज्या विद्यार्थीनीचा राज्यात 15 िषे अवधिास असून, राज्य माध्यवमक आवण उच्च माध्यवमक परीक्षा मंडळाची माध्यवमक आवण उच्च माध्यवमक परीक्षा उत्तीणण झालेली आहे.

Page 16: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 16

*** अवधिासाच्या पुराव्यासाठी सक्षम प्रावधकरणाचे अवधिास प्रमाणपत्र (Domicile Certificate) जोडणे आिश्यक आहे.

क) अपंग आरक्षण :- अपंग व्यक्ती ( समान संधी, हक्काचंे सरंक्षण ि संपुणण सहभाग) अवधवनयम, 1995 मधील तरतुदीनुसार एकूण प्रिशेक्षमतेच्या 3% जागा अपंग विद्यार्थीनींसाठी राखीि असतील.

वटप:- 1) उपरोक्त राखीि जागा या महाविद्यालये/संस्र्थावनहाय राहतील. मागासिगीयाचं्या एका प्रिगात पुरेशा विद्यार्थीनी नसतील तर त्या गटात वरक्त रावहलेल्या जागा मागासिगीयाचं्या इतर प्रिगातून भरल्या जातील. (त्यासाठी त्याच महाविद्यालयातील इतर प्रिगातील मागासिगीय विद्यार्थीनींचा प्राधान्याने विचार करण्यात येईल.) 2) त्यानंतरही मागासिगीय विद्यार्थीनींसाठी राखीि असलेल्या जागा वरक्त रावहल्यास िसवतगृह प्रिशेाची प्रवक्रया पूणण झाल्यािर 1 मवहन्यानंतर सदर जागा प्रवतक्षा यादीतील खुल्या संिगातील विद्यार्थीनींमधून भरल्या जातील. 3) उपरोक्त आरवक्षत जागा, स्िातंत्र्य सैवनकाचंे पाल्य, अपंग याजागािंर मागणी करणाऱ्या विद्यार्थीनींनी याबाबतची आिश्यक ती सक्षम अवधकाऱ्यानंी वदलेली प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. 3. प्रिशे अजण करण्यासाठी पात्र विद्यार्थीनी :- अ) उपरोक्त वनयम 1 मधील वििरणपत्रात नमूद केलले्या शासकीय महाविद्यालयात शैक्षवणक अभ्यासक्रमासाठी प्रिशे घेतलेल्या विद्यार्थीनी प्रिशेासाठी पात्र असतील.

ब) प्रिशेासाठी अपात्रता:-

i) समातंर अभ्यासक्रमास प्रिशे घेतल्यास, िसवतगृह प्रिशेास सदर विद्यार्थीनी अपात्र ठरेल. (एका विद्याशाखेतील पदिी प्राप्त असलेल्या विद्यार्थीनीने दुसऱ्या विद्याशाखेतील पदिीसाठी प्रिशे घेतला असल्यास, ककिा एका विद्याशाखेतील पदव्युत्तर पदिी प्राप्त असलेल्या विद्यार्थीनीने दुसऱ्या विद्याशाखेतील पदव्युत्तर पदिीसाठी प्रिशे घेतला असल्यास ) ii) कोणतीही नोकरी करीत असलेली विद्यार्थीनी ही िसवतगृह प्रिशेास अपात्र ठरेल. iii) अधणिळे पदिी/पदविका अभ्यासक्रमासाठी प्रिशे घेतलेल्या विद्यार्थीनी प्रिशेासाठी अपात्र ठरेल. iv)िदै्यकीय ि संबंवधत इतर व्यािसावयक अभ्यासक्रम (उदा. वफवजओरे्थरपी, नवसिंग, डेंटल इत्यादी) करणाऱ्या विद्यार्थीनी प्रिशेास अपात्र ठरतील. (क) पी. एच.डी. करणाऱ्या विद्यार्थीनींना जास्तीत जास्त 3 िषण िसवतगृहात राहता येईल. पी.एच.डी. करणाऱ्या विद्यार्थीनींना िसवतगृह प्रिशेाचे नुतनीकरण करताना सबंंवधत संस्रे्थच्या सचंालक

Page 17: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 17

ि मागणदशणक याचंे स्िाक्षरीत प्रगती अहिाल तसेच, 90 टक्के उपस्स्र्थतीचा अहिाल िसवतगृहास सादर करािा लागेल. अहिाल समाधानकारक असल्यासच प्रिशे नुतनीकरण करण्यात येईल. (ड) ियोमयादा :- िसतीगृहात प्रिशे घेण्यासाठी वकमान ियोमयादा 16 ि कमाल ियोमयादा 23 राहील. (मागास प्रिगातील विद्यार्थ्यांना 5 िषे वशर्थील राहील.) राज्य प्रशासकीय व्यिसाय मागणदशणन संस्र्था, मंुबई ि वसडनहॅम व्यिस्र्थापकीय ि संशोधन संस्र्था, मंुबई तसेच पी. एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ियाची अट लागू राहणार नाही. 4. प्रिशे प्रवक्रयेसाठी वनिड सवमती :-

सदर प्रिशे प्रवक्रयेसाठी सह संचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई याचं्या अध्यक्षतेखालील खालीलप्रमाणे वनिड सवमती राहील.

1. सह संचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई अध्यक्ष 2. संबवंधत महाविद्यालयाच/ेससं्रे्थचे प्राचायण/संचालक सदस्य 3 संबवंधत महाविद्यालय/संस्रे्थमधील दोन िवरष्ट्ठ मवहला अवधव्याख्यात्या सदस्य 3. अवधवक्षका, सावित्रीदेिी फुले मवहला छात्रालय, चनीरोड, मंुबई सदस्य सवचि

5. प्रिशे प्रवक्रया :-

i) अजण मागविणे : सहसचंालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई याचं्या संकेतस्र्थळािर सदर ऑनलाईन प्रिशेप्रक्रीयेची कलक उपलब्ध करून देण्यात येईल. महाविद्यालय सुरु झाल्यानंतर 15 जुल,ै ते 14 ऑगस्ट या कालािधीत सिण महाविद्यालयातील प्रिशेोच्छुक विद्यार्थीनींकडून सदर कलक िर विवहत नमुन्यात अजण मागविण्यात येतील.

ii) अजाची छाननी : 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालािधीत प्राप्त अजांची संगणक प्रणालीदिारे छाननी होिून पात्र विद्यार्थीनींची यादी ि प्रवतक्षायादी तयार होईल.

iii) िसवतगृह अवधवक्षका पुढील 7 वदिसांत वनिड सवमतीच्या बैठकीचे आयोजन करतील. सदर बैठकीत पात्र विद्यार्थीनींच्या यादीस ि प्रवतक्षासूचीस सिानुमते मान्यता घेतली जाईल.

iv) 1 सप्टेंबर रोजी पात्र विद्यार्थीनींची वनिडसूची ि प्रवतक्षासूची िसवतगृहाचं्या नोटीसबोडणिर ि सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई याचं्या संकेतस्र्थळािरील कलकिर प्रवसध्द करण्यात येईल.

v) पात्र विद्यार्थीनींना वरक्त जागानुंसार वनिडीसूचीतील क्रमानुसार प्रिशे देण्यात येईल.

Page 18: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 18

vi) वनिडसूचीनुसार पात्र विद्यार्थीनीने 8 वदिसातं प्रिशे न घेतल्यास वनिडसूचीतील त्याच प्रिगातील पुढील विद्यार्थीनी प्रिशेास पात्र समजण्यात येईल ि अशा विद्यार्थीनींची यादी सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई याचं्या संकेत स्र्थळािरील कलकिर प्रकावशत करण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थीनींना प्रिशे देण्याची कायणिाही अवधवक्षका, सावित्रीदेिी फुले मवहला छात्रालय, चनीरोड, मंुबई ह्या करतील.

vii) प्रिशेासाठी पात्र ठरलेली विद्यार्थीनी क्रमाकं 1 मधील वििरणपत्रात नमूद केलेल्या शासकीय महाविद्यालयापंैकी ज्या महाविद्यालयात प्रिशे घेतला आहे ते महाविद्यालय सोडून गेल्यास ककिा महाविद्यालयातील प्रिशे रद्द केला असल्यास त्याबाबतची मावहती संबंवधत महाविद्यालय/संस्र्था याचंे प्राचायण/संचालक यानंी िसवतगृह अवधवक्षका यांना तातडीने द्यािी. सदर वरक्त जागेिर प्रवतक्षा यादीतील पुढील विद्यार्थीनीस प्रिशे देण्याची कायणिाही िसवतगृह अवधवक्षका यांनी करािी.

viii) प्रिशे देतानंा काही महाविद्यालयाच्या जागा वरक्त रावहल्यास त्या वरक्त जागािंर इतर महाविद्यालयातील त्याच प्रिगाच्या विद्यार्थीनींना प्रवतक्षा यादीनुसार अवधवक्षका प्रिशे देतील. मात्र हे प्रिशे, सिण प्रिशे प्रवक्रया संपल्यानंतर एक मवहन्याच्या अिधीनंतर वदले जातील. त्यानंतरही काही जागा वरक्त रावहल्यास, सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई याचं्या मान्यतेने स्र्थानवनहाय आरक्षण वशवर्थल करुन इच्छुक विद्यार्थीनींना प्रिशे देण्यात यािा.

6. अजणदार विद्यार्थीनींनी अजासोबत सादर कराियाची कागदपत्र े:-

i) मागील िषाच्या गुणपवत्रकेची प्रत,

ii) जातीचा दाखला,

iii) नॉन वक्रमी लेयर प्रमाणपत्र,

iv) महाराष्ट्र राज्याचा वनिासी असल्याचा दाखला, (Domicile Certificate)

v) महाविद्यालयामध्ये प्रिशे घेतल्याचा पुरािा,

vi) पालक नोकरी करीत असल्यास आयकर नमूना 16-अ चा फॉमण,

vii) आयकर पात्र पालकाचं्या आयकर वििरणपत्राची ( Income Tax Return ) प्रत,

viii) आयकर पात्र नसलेल्या विद्यार्थीनीच्या पालकानंी तहवसलदार / सक्षम अवधकाऱ्यानंी स्िाक्षरी केलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत

ix) शासकीय रुग्णालयातील डॉक्टराकंडून प्रकृती चागंली असल्याबाबत तसेच, संसगणजन्य रोग नसल्याबाबत िदै्यकीय प्रमाणपत्र.

Page 19: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 19

x) मागील िषी िसवतगृहात रहात असलेल्या विद्यार्थीनींचे त्याचं्या उपस्स्र्थतीबाबतचे प्राचायांनी प्रमावणत केलेले प्रमाणपत्र.

xi) Ex-Serviceman प्रमाणपत्र (लागू असल्यास)

xii) बदली कोटयातून प्रिशे घ्यायचा असल्यास बदलीच्या आदेशाची प्रत.

7. वनिडीची कायणपध्दती :-

अ) रु.4.50 लाख उत्पन्न मयादेखाली आर्थर्थक उत्पन्न असणाऱ्या अजणदार विद्यार्थर्थनींची उत्पन्नाच्या चढत्या क्रमाने अहणता यादी तयार केली जाईल.

ब) तद्नंतर एकाच टप्प्यािर बसणाऱ्या विद्यार्थर्थनींमध्ये मागील िषीच्या िार्थषक पवरक्षमेध्ये प्राप्त केलेल्या गुणाचं्या टक्केिारीनुसार प्राधान्य देण्यात येईल.

क) त्यानंतर एकाच टप्प्यािर बसणाऱ्या विद्यार्थर्थनींच्या उच्च माध्यवमक परीक्षचे्या (HSC)च्या गुणानंा प्राधान्य देण्यात येईल.

ड) त्यानंतर एकाच टप्प्यािर बसणाऱ्या विद्यार्थर्थनींच्या शालान्त परीक्षचे्या (SSC)च्या गुणानंा प्राधान्य देण्यात येईल.

इ)पदिी/पदव्युत्तर पदिी अभ्यासक्रमासाठी अंवतम िषाच्या विद्यार्थीनी, तसेच कवनष्ट्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनी यानंा जागा वरक्त रावहल्यास उपलब्धतेनुसार दोन्ही िसवतगृहामध्ये प्रिशे देण्यात येईल.

ई) राज्य प्रशासकीय व्यिसाय वशक्षण संस्र्था,मंुबई या संस्रे्थच्या विद्यार्थर्थनींना त्याचं्यासाठी राखीि जागांिर त्यानंी प्रिशे पूिण परीक्षते प्राप्त केलेल्या गुणाचं्या आधारािरच प्रिशे देण्यात येईल.

फ)त्यानंतरही वरक्त राहणाऱ्या जागािंरील प्रिशेासाठी रु.4.50 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थीनींचा उत्पन्नाच्या चढत्या क्रमाने विचार करण्यात येईल.

8. सत्र कालािधी:-

िसवतगृहाच्या पवहल्या सत्राचा कालािधी 10 जून ते 30 नोव्हेंबर ि दुसऱ्या सत्राचा कालािधी 1 वडसेंबर ते 30 एवप्रल असा राहील.

Page 20: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 20

9. शुल्क :-

(i) िसवतगृहात प्रिशे घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.

प्रत्येक सत्रासाठी (पवहले सत्र 10 जून ते 30 नोव्हेंबर) (दुसरे सत्र 1 वडसेंबर ते 30 एवप्रल)

अ.क्र. बाब दर (रुपये) भारतीय परदेशी

खुला मागासिगण 1 खोली भाडे 2100/- 1050/- 4200/- 2 पाणी शुल्क 600/- 600/- 600/- 3 िीज शुल्क 1260/- 1260/- 1260/- 4 विद्यार्थीनी कल्याण वनधी 360/- 360/- 360/- 5 िदै्यकीय सेिा शुल्क 100/- 100/- 100/- 6 व्यायाम शाळा शुल्क (ऐस्च्छक) 500/- 500/- 500/- 7 संगणक कक्ष शुल्क 250/- 250/- 250/- 8 िाचन कक्ष शुल्क 100/- 100/- 100/- 9 Caution Money )निीन प्रिशेासाठी( 600/- 600/- 600/- 5870/- 4820/- 7970/-

(ii) उपरोक्त शुल्क शैक्षवणक िषण 2016-17 करीता असून त्यानंतर प्रत्यके िषी खोली भाडे, पाणी शुल्क, िीज शुल्कामध्ये मागील िषाच्या शुल्काच्या 5 % एिढी िाढ करण्यात यािी. (iii) मागासिगीय ि इतर मागासिगीय प्रिगातील विद्यार्थीनी, तसेच आर्थर्थकदृष्ट्टया मागासिगीय विद्यार्थीनींसाठी खोली भाडयात 50% सूट राहील. मात्र इतर शुल्क तसेच खानािळीचे शुल्क यात कोणतीही सूट देय असणार नाही. (iv) सत्र संपल्यानंतर 8 वदिसाचं्या आत संबंवधत विद्यार्थीनीला खोली िसवतगृह प्रशासनाच्या ताब्यात द्यािी लागेल. 8 वदिसापंेक्षा जास्त काळ विद्यार्थीनींना िास्तव्य कालािधी िाढविता येणार नाही. अवधकृत िास्तव्याच्या कालािधीनंतरही जर विद्यार्थीनीने खोली सोडली नाही िा खोलीस कुलूप लािून वनघून गेली असेल तर अशा खोलीचे कुलूप तोडून ताबा घेण्याचा अवधकार िसतीगृह अवधवक्षकेस िा त्यासाठी वनयुक्त केलेल्या कमणचाऱ्यास राहील. असा ताबा घेताना आिश्यक तो पंचनामा करण्यात येईल ि संबंवधत विद्यार्थीनींकडुन रु.3000/- एिढा दंड आकारण्यात येईल. त्याच विद्यार्थीनीकडुन पुन्हा अशाच प्रकारची ितणणकु झाल्यास वतच्याकडुन मूळ दंड रु.3000/- ि त्यािर रु.500/- पटीत प्रत्येक िळेी िाढीि दंड रक्कम आकारण्यात येईल.

Page 21: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 21

10. इतर सिणसाधारण वनयम:-

(i) प्रिशेासाठी अजण करताना अजात खोटी मावहती/कागदपत्रे सादर केल्याच ेआढळून आल्यास सदर विद्यार्थीनीचा प्रिशे तात्काळ रद्द केला जाईल. (ii) प्रिशेासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थीनीने िसवतगृहात प्रिशे घेताना विवहत करण्यात आलेले ि देय असणारे शुल्क प्रत्येक सत्राच्या सुरुिातीस भरणे आिश्यक राहील. (iii) विद्यार्थीनींनी खानािळीचे 20 जेिणासाठीचे प्रत्येक मवहन्याचे आगाऊ मावसक शुल्क ि उिणरीत वदिसाचंे शुल्क स्ितंत्रपणे िसवतगृह अवधक्षकाकंडे जमा कराि.े (iv) विद्यार्थीनी उन्हाळी सुट्टीत महाविद्यालयाचे विशेष िगण, सी.ई.टी., Summer Training इत्यादी कारणास्ति िसवतगृहात राहण्यास इच्छूक असेल, तर संबंवधत महाविद्यालय/संस्रे्थचे प्राचायण ि संचालक याचं्याकडून याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आिश्यक राहील. या कालािधीसाठी संबंवधत विद्यार्थीनीस प्रवतवदन रु.100/- इतके शुल्क भराि ेलागेल. मात्र वतने प्रिशे घेतलेल्या अभ्यासक्रमाची परीक्षा लाबंल्याने वतला िसवतगृहात अवधक काळ राहाि े लागत असल्यास ि वतने संबंवधत महाविद्यालयाच्या प्राचायांचे प्रमाणपत्र सादर केल्यास वतला या िास्तव्याच्या कालािधीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, याबाबतीत ती हक्क सागूं शकणार नाही. ही सुविधा प्रशासकीय ि इतर अडचणींमुळे अधीक्षक अर्थिा शासन केव्हाही काढून घेऊ शकेल. (v) जर एक आठिड्यापेक्षा जास्त वदिस विद्यार्थीनीस बाहेर जाियाचे असेल, तर जाण्यापूिी वतने कायालयास लेखी कळविणे आिश्यक आहे. जर, विद्यार्थीनी समाधानकारक कारण न देता गैरहजर रावहली ि िसवतगृहाचे वनयम तोडण्याचा प्रयत्न केला तर िसवतगृह प्रमुख त्या विद्यार्थीनीस खोली वरकामी करण्यास सागूं शकेल. (vi) िसवतगृहाच्या अवधवक्षका िसवतगृहातील कोणत्याही विद्यार्थीनीच्या गैरितणणकू/वशस्तभगं या कारणास्ति िसवतगृहातील प्रिशे, संबंवधत महाविद्यालय/संस्रे्थचे प्राचायण/संचालक याचं्या सहमतीने रद्द करु शकतील. (vii) िसवतगृहात प्रिशे घेतलेल्या विद्यार्थीनीने िसवतगृहाचे वनयम पाळणे आिश्यक आहे ि िसवतगृहातील विद्यार्थीनीची एकूण ितणणकू िसवतगृह प्रशासनाने िळेोिळेी विवहत केलेल्या वनयमानुसार असणे विद्यार्थीनीिर बंधनकारक राहील. (viii) िसवतगृहात प्रिशे घेतलेल्या विद्यार्थीनींनी िसवतगृहात राहताना विवहत केलेल्या वनयमाचंे पालन करणे आिश्यक आहे, त्यासाठी आिश्यक आचार संवहता िसवतगृह अवधवक्षका यानंी तयार करुन सत्राच्या सुरुिातीस सिण विद्यार्थीनींच्या व्यक्तीश: वनदशणनास आणनू द्यािी. ही आचार संवहता सिण प्रिवेशत विद्यार्थीनींिर बंधनकारक राहील. अन्यर्था, त्याचं्याविरुध्द योग्य ती कारिाई ि आिश्यकता भासल्यास प्रिशे रद्द करण्याची वशफारस िसवतगृह अवधवक्षका संबवधत महाविद्यालय/संस्र्था याचं्याकडे करतील.

Page 22: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 22

(ix) जर एखाद्या विद्यार्थीनीस िसवतगृह अवधवक्षका याचं्याविरुध्द तक्रार असेल, तर ती विद्यार्थीनी सहसंचालक, उच्च वशक्षण, विभागीय कायालय, मंुबई याचं्याकडे लेखी तक्रार करु शकेल. (x) प्रत्येक विद्यार्थीनीस महाविद्यालय/संस्रे्थच्या प्राचायण/संचालकाकडून प्रत्येक सत्रात 75 टक्के हजेरीबाबतचे प्रमाणपत्र सादर कराि ेलागेल. तसे नसल्यास याबाबतची सबळ कारणवममासंा द्यािी लागेल.अन्यर्था त्या विद्यार्थीनीचा त्या शैक्षवणक िषाचा प्रिशे रद्द करण्यात येईल . (xi) िसवतगृहात प्रिवेशत विद्यार्थीनीस सत्र परीक्षा/िार्थषक परीक्षते ए.टी.के.टी. लागल्यास, त्यािषीसाठी वतचा िसवतगृह प्रिशे रद्द समजण्यात येईल. 11. िसतीगृहात इतर अभ्यागताचं्या अवधिासाबाबत:-

(i) सावित्रीदेिी फुले मवहला छात्रालय, चनी रोड, मंुबई येर्थील 2 ि तेलंग स्मारक मुलींचे िसतीगृह, चचणगेट, मंुबई या िसवतगृहातील 1 अशा अभ्यागतांसाठी राखीि ठेिलेल्या खोल्यामंध्ये फक्त उच्च वशक्षण संचालनालयाच्या अवधपत्त्याखालील शासकीय मवहला अवधकारी/कमणचारी यानंाच मयादीत कालािधीसाठी प्रिशे राहील. (ii) सदर मवहला अवधकारी/कमणचारी याचंे मंुबईतील िास्तव्य हे शासकीय कामावनवमत्त असणे आिश्यक आहे. यासाठी सदर मवहला अवधकारी/कमणचारी यानंी शासकीय कामावनवमत्तच्या िास्तव्याबाबतचा पुरािा उदा. बैठकीची सूचना, शासनाचे पत्र ककिा संबंवधत कायालय प्रमुखाचंे पत्र िसवतगृह अवधवक्षका यानंा सादर करणे आिश्यक राहील. सदर पत्रात िास्तव्याचा कालािधी नमूद केलेला असणे आिश्यक राहील. तसेच सदर मवहला अवधकारी/कमणचारी यानंी दूरध्िनीद्वारे संपकण साधून कक्ष आरवक्षत करण्यास आगाऊ कळविणे आिश्यक राहील. (iii) सदर अभ्यागताकंडून रु.100/- प्रवतवदन याप्रमाणे शुल्क घेण्यात येईल ि त्याबाबतची पािती देण्यात येईल. तसेच िसवतगृहात उपलब्ध असलले्या सुविधावंशिाय इतर कोणत्याही विशेष सेिा पुरविल्या जाणार नाहीत. 7 वदिसापंेक्षा अवधक कालािधीसाठी िास्तव्य असल्यास यासाठी संबंवधत प्रशासकीय विभागाचे पत्र देणे आिश्यक राहील. प्रशासकीय विभागाची मान्यता नसताना 7 वदिसांपेक्षा अवधक वदिसासंाठी राहणाऱ्या अभ्यागताकंडून रु.5000/- प्रवतवदन एिढी रक्कम दंडात्मक म्हणनू घेण्यात यािी तसेच त्याचं्या अनवधकृत िास्तव्याची मावहती प्रशासकीय विभागास कळविण्यात यािी. (iv) ) िसवतगृह अवधवक्षका यानंी याबाबतच्या नोंदी िगेळया नोंदिहीत करणे आिश्यक राहील.

**********

Page 23: महाराष्ट्र शासन · क) अपंग आरक्षण : अपंग व्यक्त} (समान संध}, हक्कांचे संरक्षण

शासन वनणणय क्रमांकः िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2

पषृ्ठ 23 पैकी 23

शासन वनणणय क्र. िसवत-5314/प्र.क्र.177/मवश-2, वदनाकं : 23 मे,2016 च ेपवरवशष्ट्ट-“क”

शासनाच्या वशफारशीनुसार कराियाच्या खास बाब प्रिशेाची कायणपद्धती:- 1) मंुबई येर्थील शासकीय/अनुदावनत/खाजगी पारंपारीक िा व्यािसावयक अभ्यासक्रमानंा प्रिवेशत विद्यार्थी/विद्यार्थीनीं खास बाब म्हणनू प्रिशेासाठी पात्र ठरतील. 2) खास बाब म्हणनू िसवतगहृ प्रिशेासाठी पवरवशष्ट्ट-अ ि ब मध्ये नमूद आर्थर्थक उत्पन्नाच्या मयादेच ेवनकष लागू राहातील. 3) खास बाब अतंगणत प्रिशे वमळण्यासाठी संबवंधत विद्यार्थी/विद्यार्थीनींनी त्यांच े विनंती अजण िसवतगृहांची ऑनलाईन प्रिशेप्रवक्रयेची वनिड यादी जाहीर झाल्यानंतर 8 वदिसांच्या आत सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई यांच्याकडे सादर करणे आिश्यक राहील. त्यानंतर प्राप्त झालेले अजण ग्राहय धरले जाणार नाहीत. 4) खास बाब प्रिशे हे त्या त्या िषीच्या िसवतगृहातील शासन वशफारशीसाठी राखीि 10 जागांपैकी वरक्त जागांकरीता करण्यात येतील. 5) िसवतगृहांची ऑनलाईन प्रिशेप्रवक्रया संपल्यानंतर शासन वनणणयामध्ये नमूद केल्यानुसार मा.मंत्री (उच्च ि तंत्र वशक्षण ) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या सवमतीसमोर सदस्य सवचि यांनी प्राप्त अजण सादर करािते ि सवमतीने खास बाब प्रिशे म्हणनू वशफारस केलेल्या विद्यार्थी/विद्यार्थीनींच्या नािांची यादी ि प्रवतक्षा यादी सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई यांच्या सकेंतस्र्थळािरील िसवतगृह प्रिशेासाठी देण्यात आलेल्या कलकिर प्रवसद्ध करािी. 6) पढुील 8 वदिसांच्या आत सदर यादीमध्ये वशफारस केलेल्या विद्यार्थी/विद्यार्थीनींनी सबंवंधत िसवतगृहांच्या अवधक्षकांना भटूेन त्याचंा प्रिशे वनवित करणे आिश्यक आहे. अन्यर्था, त्या विद्यार्थी/विद्यार्थीनीचा प्रिशे रद्द समजून खास बाब म्हणनू प्रिशेासाठीच्या प्रवतक्षा यादीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना क्रमानुसार प्रिशे वदला जाईल. कोणत्याही पवरस्स्र्थतीमध्ये खास बाब म्हणनू िसवतगृह प्रिशे देण्याची प्रवक्रया वदनाकं 30 सप्टेंबर पिूी संपविण्याची दक्षता सहसचंालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई यानंी घ्यािी. 7) खास बाब म्हणनू िसवतगहृ प्रिशे प्रवक्रयेसंदभात येणाऱ्या सिण हरकती, प्रश्न, सचूना इ. सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई यांच्याकडे नोंदविण्यात याव्यात. 8) खास बाब म्हणनू वशफारस केलेल्या कोणत्याही विद्यार्थी/विद्यार्थीनीला अन्य महाविद्यालयांच्या राखीि जागांिर प्रिशे देण्यात येणार नाही याची सहसंचालक,उच्च वशक्षण,मंुबई विभाग,मंुबई यांनी दक्षता घ्यािी. 9) खास बाब म्हणनू प्रिवेशत कोणत्याही विद्यार्थी/विद्यार्थीनीला पवरवशष्ट्ट अ िा ब मध्ये नमूद, प्रिशेाव्यवतरीक्त इतर विद्यार्थ्यांना लागू असणारे अन्य सिण वनयम तसेच िसवतगृहाची आचारसंहीता यांच ेपालन करणे बधंनकारक राहील. त्यांच्या ितणणकूीबाबत, महाविद्यालयातील उपस्स्र्थतीबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास अशा विद्यार्थी/ विद्यार्थीनीचा िसवतगृह प्रिशे रद्द करण्याचा अवधकार सहसंचालक, उच्च वशक्षण, मंुबई विभाग, मंुबई यांना राहतील.

*************