महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप...

9
पाणी व वछता ेासाठी संनियंण व मूयमापि णाली (M&E System) नवकनसत करयासाठी M&E ICT Solution Developer हणूि िेमलेया M/s. Mastek India Ltd. साठी नवनवध घटकांकनरता सागार गट गठीत करयाबाबत. महाराशासि पाणी पुरवठा व वछता नवभाग शासि पनरपक मांकः जव-2014/..109/पापु-11 7 वा मजला, गोकुळदास तेजपाल णालय इमारत संकुल, मंालय, मु ंबई-400001 तारीख: 25 एनल,2016 वाचा : शासि निणणय मांकः जव-1213/..200/पापु-11, नद.04 जािेवारी,2014. ताविा : जागनतक बँके या सहायािे रायातील ामीण भागात मागणी आधानरत व लोकसहभाग तवावर जलवराय-2 कायणम राबनवयाचा निणय संदभाधीि शासि निणणयावये घेयात आला आहे. या कायणमाचा कालावधी कायणम सु ायापासूि सहा वचा राहणार आहे. जलवराय-2 कायणमांतगणत पाणी व वछता ेासाठी नवकनसत करयात येत असलेया संनियंण व मूयमापि णालीसाठी (M&E System) Consultancy for Development and Maintenance of Multi Channel Integrated M&E ICT Solution for RWSS Sector in Maharashtra हणूि M/s. Mastek India Ltd. या संथेची समंक सेवा हणूि निवड करयात आली आहे. सदर बाबतीत Kick-off Meeting दरयाि ालेया चचेिुसार M/s. Mastek यांया नतनिधसोबत नियनमत सामसलत कि सदर संनियंण व मूयमापि णाली अंतगणत नवकनसत करावयाया नवनवध घटकांसंदभात (Modules) सनवतर चचा कि येक घटकासाठी आवयक Dashboards आनण System Requirement Specifications तयार करणे , Testing आनण Piloting करणे , User Acceptance Test करणे यासाठी नवभागातील / नवभागांतगणत नवनवध संथांमधील संबंनधत नवयांचे त असलेया यतचे सागार गट (Consultative Groups) गठीत करयाची बाब शासिाया नवचाराधीि होती. सदर संनियंण व मूयमापि णाली नवकनसत करयासाठी खालीलमाणे सूचिा निगणनमत करयात येत आहेत.

Upload: others

Post on 16-May-2020

7 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप अनभयंता, cpdm, म.ज.प्रा. श्र.ब.एस.सेंगर,

पाणी व स्वच्छता क्षते्रासाठी संनियंत्रण व मूल्यमापि प्रणाली (M&E System) नवकनसत करण्यासाठी M&E ICT Solution Developer म्हणिू िेमलले्या M/s. Mastek India Ltd. साठी नवनवध घटकाकंनरता सल्लागार गट गठीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासि पाणी परुवठा व स्वच्छता नवभाग

शासि पनरपत्रक क्रमांकः जस्वप्र-2014/प्र.क्र.109/पाप-ु11 7 वा मजला, गोकुळदास तेजपाल रूग्णालय इमारत संकुल,

मंत्रालय, मंुबई-400001 तारीख: 25 एनप्रल,2016

वाचा : शासि निणणय क्रमाकंः जस्वप्र-1213/प्र.क्र.200/पाप-ु11, नद.04 जािेवारी,2014. प्रस्ताविा :

जागनतक बँकेच्या सहाय्यािे राज्यातील ग्रामीण भागात मागणी आधानरत व लोकसहभाग तत्वावर जलस्वराज्य-2 कायणक्रम राबनवण्याचा निणणय संदभाधीि शासि निणणयान्वये घेण्यात आला आहे. या कायणक्रमाचा कालावधी कायणक्रम सुु ााल्यापासूि सहा व्षांचचा राहणार आहे. जलस्वराज्य-2 कायणक्रमातंगणत पाणी व स्वच्छता क्षते्रासाठी नवकनसत करण्यात येत असलेल्या संनियंत्रण व मूल्यमापि प्रणालीसाठी (M&E System) Consultancy for Development and Maintenance of Multi Channel Integrated M&E ICT Solution for RWSS Sector in Maharashtra म्हणिू M/s. Mastek India Ltd. या संस्थेची समंत्रक सेवा म्हणिू निवड करण्यात आली आहे. सदर बाबतीत Kick-off Meeting दरम्याि ाालेल्या चचेिुसार M/s. Mastek याचं्या प्रनतनिधींसोबत नियनमत सल्लामसलत कु ि सदर संनियंत्रण व मूल्यमापि प्रणाली अंतगणत नवकनसत करावयाच्या नवनवध घटकासंंदभात (Modules) सनवस्तर चचा कु ि प्रत्येक घटकासाठी आवश्यक Dashboards आनण System Requirement Specifications तयार करणे, Testing आनण Piloting करणे, User Acceptance Test करणे यासाठी नवभागातील / नवभागातंगणत नवनवध संस्थामंधील संबंनधत नव्याचंे तज्ञ असलेल्या व्यक्तींचे सल्लागार गट (Consultative Groups) गठीत करण्याची बाब शासिाच्या नवचाराधीि होती. सदर सनंियंत्रण व मूल्यमापि प्रणाली नवकनसत करण्यासाठी खालीलप्रमाणे सूचिा निगणनमत करण्यात येत आहेत.

Page 2: महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप अनभयंता, cpdm, म.ज.प्रा. श्र.ब.एस.सेंगर,

शासि पनरपत्रक क्रमांकः जस्वप्र-२०१४ /प्र.क्र.१०९/ पापु-११

पषृ्ठ 9 पैकी 2

शासि पनरपत्रक : पाणी व स्वच्छता क्षते्रासाठी नवकनसत करण्यात येत असलेल्या संनियंत्रण व मूल्यमापि प्रणाली

अंतगणत नवकनसत करावयाच्या नवनवध घटकासंंदभात समंत्रक सेवचे्या प्रनतनिधींसोबत सल्लामसलत करण्याकनरता सोबत जोडलेल्या प्रपत्र-1 मध्ये दशणनवल्यािुसार नवनवध घटकासंाठी सल्लागार गट गठीत करण्यात येत आहेत. आवश्यकतेिुसार समंत्रक सेवचे्या (M/s. Mastek Team) प्रनतनिधींसोबत चचा कु ि सल्लागार गटाचं्या बैठकाचंे आयोजि करणे आनण बैठकामंध्ये नव्यािुंु प सनवस्तर चचा घडवूि आणणे ही जबाबदारी सदर सल्लागार गटासंाठी िेमलेल्या समन्वयकाचंी राहील. सल्लागार गटाचं्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे राहतील.

1. सल्लागार गटासंाठी िेमलेल्या अनधकारी / तज्ञ यािंी वळेोवळेी M/s. Mastek Team ला प्रत्येक

निदेशकाबाबतची सनवस्तर मानहती देणे. 2. सल्लागार गटाचं्या बैठकामंध्ये सहभागी होवूि M/s. Mastek Team ला संनियंत्रण व

मूल्यमापि प्रणाली नवकनसत करण्यासाठी सनवस्तर मानहती देणे. 3. समंत्रक सेवचे्या प्रनतनिधींिा आवश्यक मानहतीचे िमूिे उपलब्ध कु ि / तयार कु ि देणे. 4. समंत्रक सेवचे्या प्रनतनिधींिा मानहतीचे स्त्रोत, डेटा एन्री, आवश्यक असलेल्या नवशे्ल्णात्मक

अहवालाचंी मानहती देणे. 5. समंत्रक सेवचे्या प्रनतनिधींिा UAT, Testing आनण Piloting इत्यादीमध्ये सवण प्रकारे मदत

करणे. 6. सवण सल्लागार गटासंाठी िेमलेल्या समन्वयकािंी बैठक ााल्याच्या नदवशीच बैठकीमधील चचेचे

सनवस्तर इनतवृत्त तयार कु ि संनियंत्रण व मूल्यमापि कक्षाकडे सुपदूण करणे. 7. आवश्यकतेिुसार सल्लागार गटाचं्या कामकाजासंदभात शासकीय / निमशासकीय कायालये /

नवभाग तसेच नवनवध स्तरावरील अनधकारी याचंेशी समन्वय साधणे.

2. सल्लागार गटासंाठी नियुक्त केलेल्या सवण अनधकारी / तज्ञ यािंी सल्लागार गटाचं्या बैठकािंा उपस्स्थत राहणे बंधिकारक राहील. कोणीही अनधकारी / तज्ञ सल्लागार गटाचं्या बैठकासंाठी गैरहजर राहणार िाहीत याची दक्षता संबंधीत अनधकारी / तज्ञ याचं्या नियंत्रक अनधकाऱ्यािंी घ्यावी. 3. सदर सल्लागार गट राज्यातील पाणी व स्वच्छता क्षते्रासाठीची संनियंत्रण व मूल्यमापि प्रणाली नवकानसत होवूि हस्तातंनरत होईपयंत कायणरत राहतील.

Page 3: महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप अनभयंता, cpdm, म.ज.प्रा. श्र.ब.एस.सेंगर,

शासि पनरपत्रक क्रमांकः जस्वप्र-२०१४ /प्र.क्र.१०९/ पापु-११

पषृ्ठ 9 पैकी 3

4. उपरोक्त सूचिाचंी अंमलबजावणी त्वनरत करण्यात यावी.

सदर शासि परिपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असूि त्याचा सकेंताक 201604251449382328 असा आहे. हे परिपत्रक नडजीटल स्वाक्षरीिे साक्षानंकत कु ि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशािुसार व िावािे,

श्रीकृष्ण पवार अवर सनचव, महाराष्ट्र शासि. प्रनत, सोबतच्या प्रपत्र-1 मधील सवण सल्लागार गटांमधील अनधकारी / तज्ञ. प्रत,

1. प्रधाि सनचव, पा.पु.व. स्व. नव., म.शा. याचंे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मंुबई. 2. संचालक, भजूल सवके्षण आनण नवकास यंत्रणा,म.शा., नशवाजी िगर, पुणे. 3. सदस्य सनचव, महाराष्ट्र जीवि प्रानधकरण, एक्सपे्रस टॉवसण, िरीमि पाँईट, मंुबई. 4. मुख्य कायणकारी अनधकारी, नजल्हा पनर्दा (सवण). 5. संचालक, महाराष्ट्र पनरसर अनभयानंत्रकी प्रनशक्षण व संशोधि संस्था, िानशक रोड,

िानशक. 6. उप सनचव तथा प्रकल्प सचंालक, पा.पु. व स्व.नव., म.शा., मंत्रालय, मंुबई. 7. उप सनचव (राज्य प्रनशक्षण धोरण), पा.पु.व स्व.नव., मंत्रालय, मंुबई. 8. नवभागीय मुख्य अनभयंता, महाराष्ट्र जीवि प्रानधकरण, कोकण / पुणे / िानशक/

औरंगाबाद / अमरावती / िागपूर. 9. उप आयुक्त (नवकास), नवभागीय महसुल आयुक्त कायालये, कोकण / पुणे / िानशक/

औरंगाबाद / अमरावती / िागपूर. 10. संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, बेलापूर, िवी मंुबई.

Page 4: महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप अनभयंता, cpdm, म.ज.प्रा. श्र.ब.एस.सेंगर,

शासि पनरपत्रक क्रमांकः जस्वप्र-२०१४ /प्र.क्र.१०९/ पापु-११

पषृ्ठ 9 पैकी 4

11. प्रकल्प व्यवस्थापक, सु.स.प्र.व्य.कक्ष, पा.पु.व स्व.नव., बेलापूर, िवी मंुबई. 12. उप मुख्य कायणकारी अनधकारी (पाणी व स्वच्छता), नजल्हा पनर्दा (सवण). 13. अवर सनचव (पाप-ु11) / नवत्त नियंत्रक / क्षमता बाधंणी तज्ञ / नवशे् तानंत्रक कक्ष,

सु.स.प्र.व्य.कक्ष, पा.पु.व स्व.नव., बेलापूर, िवी मंुबई. 14. मे.के.पी.एम.जी.कडील संनियंत्रण व मूल्यमापि सल्लागार. 15. श्री. अनमत भोंडे, प्रकल्प व्यवस्थापक M/s. Mastek India Ltd., अंधेरी, मंुबई. 16. रिवडिस्ती (कार्यासि पापु-11)

Page 5: महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप अनभयंता, cpdm, म.ज.प्रा. श्र.ब.एस.सेंगर,

शासि पनरपत्रक क्रमांकः जस्वप्र-२०१४ /प्र.क्र.१०९/ पापु-११

पषृ्ठ 9 पैकी 5

प्रपत्र-1 (शासि पनरपत्रक क्र. जस्वप्र-2014/प्र.क्र.109/पापु-11, नदिाकं : 25 एनप्रल,2016 चे सहपत्र.)

1. पाणी पुरवठा

श्रीमती मनि्ा पालाडें, अनधक्षक अनभयंता, म.जी.प्रा.- अध्यक्ष. श्री.गव्हाणकर, कायणकारी अनभयंता, ग्रा.पा.पु.नव., नज.प., िागपूर. श्री.शशदे, कायणकारी अनभयंता, ग्रा.पा.पु.नव., नज.प. कोल्हापूर. श्री.चंदिनशव,े कायणकारी अनभयंता, ग्रा.पा.पु.नव., नज.प. सोलापूर. श्री.सुनिल टी. फेगडे, उप अनभयंता, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था- समन्वयक श्री.आर.सी.इदिािी, उप अनभयंता, CPDM, म.जी.प्रा. श्री.बी.एस.सेंगर, तानंत्रक अनधकारी, सु.स.प्र.व्य.कक्ष, पा.पु.व स्व.नव. श्री.डी.आर.अिुसे, शाखा अनभयंता, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था श्री.खवी, शाखा अनभयंता, ग्रा.पा.पु.नव., नज.प. िादेंङ. श्री.गडवाल, शाखा अनभयंता, मुख्य अनभयंता, म.जी.प्रा. याचंे कायालय, पुणे. श्री.अभय राठोड, शाखा अनभयंता, CPDM, म.जी.प्रा. श्री.संजय कुमार, वनरष्ट्ठ सल्लागार, (सं. व मू.) श्री.पवि कुमार, सल्लागार (सं. व मू.)

2. स्वच्छता श्रीमती सुजाता सामंत, संनियंत्रण व मूल्यमापि सल्लागार, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था- समन्वयक. श्री.श्याम पटवारी, उप मुख्य कायणकारी अनधकारी (पा.व स्व.), नज.प. लातूर. श्री.राहूल साकोरे, उप मुख्य कायणकारी अनधकारी (पा.व स्व.), नज.प. पुणे. श्री.नदिेश मोवाळे, सहा.संनियंत्रण व मूल्यमापि सल्लागार, नवभा.आयुक्त कायालय,िानशक. श्री.संजय मोरे, संनियंत्रण व मूल्यमापि तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष,नज.प.लातूर. श्री.अनिल निचीते, संनियंत्रण व मूल्यमापि तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष,नज.प.ठाणे.

Page 6: महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप अनभयंता, cpdm, म.ज.प्रा. श्र.ब.एस.सेंगर,

शासि पनरपत्रक क्रमांकः जस्वप्र-२०१४ /प्र.क्र.१०९/ पापु-११

पषृ्ठ 9 पैकी 6

श्री.प्रनवण पाटील, संनियंत्रण व मूल्यमापि तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष,नज.प.िादेंड. श्री.सुनिल माळी, संनियंत्रण व मूल्यमापि तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष,नज.प.रायगड. श्री.संजय कुमार, वनरष्ट्ठ सल्लागार, (सं. व मू.) श्री.पवि कुमार, सल्लागार (सं. व मू.)

3. भजूल व्यवस्थापि श्री.सुरेश खंडाळे, अनत.संचालक, भ.ूस.नव.यं.,पुणे- अध्यक्ष. डॉ.चेति गजनभये, सह संचालक, भ.ूस.नव.यं.,पुणे. श्री.वािखेडे, सह संचालक (अनभयानंत्रकी), भ.ूस.नव.यं.,पुणे. श्री.शशाकं देशपाडें, उप संचालक, भ.ूस.नव.यं.,पुणे. श्री.आय.आय.शहा, उप सचंालक, भ.ूस.नव.यं.,िागपूर. श्री.प्रदीप ारे, उप संचालक (जल नवज्ञाि), भ.ूस.नव.यं.,पुणे. श्री.ऋ्ीराज गोसकी, वनरष्ट्ठ भवूजै्ञानिक, भ.ूस.नव.यं.,अहमदिगर. श्री.सी.पी.भोयर, वनरष्ट्ठ भवूजै्ञानिक, भ.ूस.नव.यं.,पुणे. श्री.आरेकर, वनरष्ट्ठ खोदि अनभयंता, भ.ूस.नव.यं.,पुणे. श्री.पुरंदरे, उप अनभयंता, नवभागीय उप संचालक कायालय, भ.ूस.नव.यं.,कोकण भवि. श्री.भसुे, उप अनभयंता (यांनत्रकी), नज.प. पुणे. श्री.राहूल ब्राम्हणकर, जल भवूजै्ञानिक, सु.स.प्र.व्य.कक्ष़- समन्वयक. श्री.योगेश पाच्छापुरकर, जल भवूजै्ञानिक, नवशे् संनियंत्रण कक्ष, भ.ूस.नव.यं.,पुणे. श्री.संजय कुमार, वनरष्ट्ठ सल्लागार, (सं. व मू.) श्री.पवि कुमार, सल्लागार (सं. व मू.)

4. पाणी गुणवत्ता डॉ.शैलेश कािडे, पाणी गुणवत्ता तज्ञ,पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था- समन्वयक. श्रीमती नशल्पा जाधव, पाणी गुणवत्ता सल्लागार, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.,सागंली. श्री.डी.आर.वारे, सहाय्यक रसायिी, भ.ूस.नव.यं.,िानशक. श्री.सुहास गजाको्, सहाय्यक रसायिी, भ.ूस.नव.यं.,कोकण भवि, िवी मंुबई.

Page 7: महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप अनभयंता, cpdm, म.ज.प्रा. श्र.ब.एस.सेंगर,

शासि पनरपत्रक क्रमांकः जस्वप्र-२०१४ /प्र.क्र.१०९/ पापु-११

पषृ्ठ 9 पैकी 7

श्रीम.निनलमा इंगळे, पाणी गुणवत्ता सल्लागार, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.,अमरावती. श्री.निनति पाटील, पाणी गुणवत्ता सल्लागार, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प., िंदूरबार. श्री.सुरेश जाधव, पाणी गुणवत्ता निनरक्षक, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प., िानशक. श्री.अनिल सोिावणे, डेटा एन्री ऑपरेटर, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प., िानशक. श्री.नववकेािंद घारे, महाराष्ट्र नरमोट सेन्न्सग अप्लीकेशि सेंटर नवभागीय कायालय, गो.ते.ु ग्णालय आवार,मंुबई. श्री. संजय कुमार, वनरष्ट्ठ सल्लागार, (सं. व मू.) श्री.पवि कुमार, सल्लागार (सं. व मू.)

5. नवत्त, लखेा व संपादणकू श्री.सुधाकर डागें, संचालक, नवत्त, म.जी.प्रा. श्री.एि.व्ही.कोंगळे, नवत्त नियंत्रक, सु.स.प्र.व्य.कक्ष, पा.पु.व स्व.नव.- समन्वयक. श्री. श्री.बा.पवार, अवर सनचव (पापु-11), सु.स.प्र.व्य.कक्ष,पा.पु.व स्व.नव. श्री.बी.एस.पाटील, उप मुख्य लेखानधकारी-1, म.जी.प्रा.मंुबई. श्री.रशवद्र जे. साळंुखे, सह संचालक लेखा, भ.ूस.नव.यं.,पुणे. श्रीम.मृदूल साभंारे, वनरष्ट्ठ लेखा अनधकारी, म.जी.प्रा. श्री.संनदप व्ही. खुरप,े लेखा अनधकारी, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था. श्री.राहूल चावके, लेखा अनधकारी, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प. भडंारा. श्री.एस.एम.पगारे, उप लखेापाल, मुख्य अनभयंता, म.जी.प्रा. याचंे कायालय, िानशक. श्री.ए.एस.फंुदे, सहाय्यक लेखा अनधकारी, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प. धुळे. श्रीमती नशखा नवजय, नवत्त सल्लागार, सु.स.प्र.व्य.कक्ष, बेलापूर,िवी मंुबई. श्री.संजय कुमार, वनरष्ट्ठ सल्लागार, (सं. व मू.) श्री.पवि कुमार, सल्लागार (सं. व मू.)

Page 8: महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप अनभयंता, cpdm, म.ज.प्रा. श्र.ब.एस.सेंगर,

शासि पनरपत्रक क्रमांकः जस्वप्र-२०१४ /प्र.क्र.१०९/ पापु-११

पषृ्ठ 9 पैकी 8

6. क्षमता बाधंणी श्री.एस.एस.कुदळे, उप सनचव (राज्य प्रनशक्षण धोरण), पा.पु.व स्व.नव.,म.शा. श्री.सुदशणि कानलके, संचालक, महाराष्ट्र पयावरण अनभयानंत्रकी प्रनशक्षण व संशोधि संस्था, िानशक. श्री.एस.ई.ए.हाश्मी, क्षमता बाधंणी तज्ञ, सु.स.प्र.व्य.कक्ष,पा.पु.व स्व.नव.- समन्वयक. श्री.श्री.बा.पवार, अवर सनचव (पाप-ु11), सु.स.प्र.व्य.कक्ष,पा.पु.व स्व.नव. श्री.नवजय गवळी, मिुष्ट्यबळ नवकास सल्लागार, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था. श्रीमती प्रज्वला देवगडे, सहा. क्षमता बाधंणी तज्ञ, सु.स.प्र.व्य.कक्ष,बेलापूर, िवी मंुबई. श्रीम.आनििी आकोसकर, क्षमता बाधंणी सल्लागार, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, ठाणे. श्री.राजेश मोरे, क्षमता बाधंणी सल्लागार, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, िानशक. श्री.कुमार शशदे, मिुष्ट्यबळ नवकास सल्लागार, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, रत्िानगरी. श्रीम.इंनदरा परब, मिुष्ट्यबळ नवकास सल्लागार, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, शसधुदूगण. श्री.संजय कुमार, वनरष्ट्ठ सल्लागार, (सं. व मू.) श्री.पवि कुमार, सल्लागार (सं. व मू.)

7. मानहती, नशक्षण व संवाद श्री.कुमार खेडकर, मानहती,नशक्षण व संवाद सल्लागार, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था- समन्वयक. श्री.निनखल रौंदळकर, मानहती,नशक्षण व संवाद तज्ञ,नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष,नज.प.िागपूर. श्री.सनचि अडसुळ, मानहती,नशक्षण व संवाद तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.पुणे. श्री.नदिेश मोवाळे, सहा.संनियंत्रण व मूल्यमापि सल्लागार, नवभा.आयुक्त कायालय,िानशक. श्री.सनचि गवळी, मानहती,नशक्षण व संवाद तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.िानशक. श्री.राम शंृगारे, मानहती,नशक्षण व संवाद तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.वानशम.

Page 9: महाराष्ट्र शासि€¦ · श्र.आर.स.इदिाि, उप अनभयंता, cpdm, म.ज.प्रा. श्र.ब.एस.सेंगर,

शासि पनरपत्रक क्रमांकः जस्वप्र-२०१४ /प्र.क्र.१०९/ पापु-११

पषृ्ठ 9 पैकी 9

श्री.अजय राऊत, मानहती,नशक्षण व संवाद सल्लागार, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.सातारा. श्री.संजय कुमार, वनरष्ट्ठ सल्लागार, (सं. व मू.) श्री.पवि कुमार, सल्लागार (सं. व मू.)

8. पयावरण व समाज व्यवस्थापि. डॉ.रामािंद जाधव, पयावरण व्यवस्थापि तज्ञ, सु.स.प्र.व्य.कक्ष, बेलापूर, िवी मंुबई.- समन्वयक. डॉ.शैलेश कािडे, पाणी गुणवत्ता तज्ञ,पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था. श्री.मंगेश भालेराव, समाज व्यवस्थापि तज्ञ, सु.स.प्र.व्य.कक्ष, बेलापूर, िवी मंुबई. श्रीम.शुभागंी काळे, समाज व्यवस्थापि तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.पुणे. श्री.अनविाश हुमणे,समाज व्यवस्थापि तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.िागपूर. श्री.अनजत राऊत, अनभयानंत्रकी तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.अहमदिगर. श्री.अनिल निनचते, संनियंत्रण व मूल्यमापि सल्लागार, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प.ठाणे. श्री.संदेश म्हादलेकर, अनभयानंत्रकी तज्ञ, नजल्हा पाणी व स्वच्छता नमशि कक्ष, नज.प. रत्िानगरी. श्री.संजय कुमार, वनरष्ट्ठ सल्लागार, (सं. व मू.) श्री.पवि कुमार, सल्लागार (सं. व मू.)