महाराष्ट्र सवणण जयंत नगरोत्थान ... · 2019....

6
महारार सुवणण जयंती नगरोथान महाभभयान अटी शहराया रते भवकास कपास शासकीय मायता देयाबाबत. महारार शासन नगर भवकास भवभाग शासन भनणणय मांक :- नगरो-2019/..235/नभव-33 मंालय, मु ंबइ - 400 032 भदनांक :- 06 सटबर, 2019 वाचा:- 1. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग : नगरो 2014/..119/नभव-33, भदनांक 21 ऑगट, 2014. 2. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग : नगरो-2015/..64/नभव-33, भदनांक 27 मे, 2016. 3. शासन भनणणय नगर भवकास भवभाग : नगरो-2016/..328/नभव-33, भदनांक 04 ऑटोबर, 2016. 4. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग : संभकणण-2017/..239/नभव-33, भदनांक 11 मे, 2017 व 07 फेुवारी, 2018 5. नगरपभरषद शासन संचालनालयाचे प . नपसं/अटी रते/..270/का.7, भदनांक 18 जून, 2019 6. भदनांक 08.08.2019 रोजी झालेया महारार सुवणजयंती नगरोथान महाभभयानांतगणत कप मायता व सभनयंण सभमतीया बैठकीचे आभतवृ. तावना:- रायातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुभवधा पुरभवयासाठी व यांचा दजा वाढभवयाकभरता संदभाधीन मांक 1 येथील शासन भनणणयाया तरतूदीवये महारार सुवणण जयंती नगरोथान महाभभयान राबभवयात येत अहे. 02. महारार सुवणण जयंती नगरोथान ऄभभयानांतगणत अटी नगरपंचायतीचा रते भवकास कप नगरपभरषद शासन संचालनालयामाफणत संदभाधीन प . 5 या ऄवये रायतरीय मायता सभमतीकडे मायतेकरीता सादर करयात अला होता. या कपास मुय ऄभभयंता, सावणजभनक बांधकाम भवभाग, औरंगाबाद यांनी तांभक मायता भदलेली अहे. याऄनुषंगाने रायतरीय कप मायता सभमतीने भदनांक 07.08.2019 रोजी झालेया बैठकीमये के लेया भशफारसीनुसार सदर कपास शासकीय मंजूरी देयाची बाब शासनाया भवचाराधीन होती. शासन भनणणय:- महारार सुवणण जयंती नगरोथान महाभभयानांततगणत सादर करयात अलेया अटी नगरपंचायतीया रते भवकास कपास संदभाधीन शासन भनणणयातील ऄटी व तरतूदीया व सावणजभनक बांधकाम भवभाग, औरंगाबाद यांया तांभक मायतेया ऄधीन राहून खालील भववरणपात नमूद के यानुसार या शासन भनणणयाारे मंजूरी देयात येत अहे. या कपातील ईपांगे व यांचे कमतीचे भववरण पुढीलमाणे अहे:-

Upload: others

Post on 18-Mar-2021

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: महाराष्ट्र सवणण जयंत नगरोत्थान ... · 2019. 9. 6. · 1 Anna Bhau Sathe Chowk to Shivaji Chok to Shani Chowk To Tipu Sultan Chowk

महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयान अष्ट्टी शहराच्या रस्ते भवकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन नगर भवकास भवभाग

शासन भनणणय क्रमांक :- नगरो-2019/प्र.क्र.235/नभव-33 मंत्रालय, मुंबइ - 400 032

भदनांक :- 06 सप्टेंबर, 2019

वाचा:- 1. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग क्र: नगरो 2014/प्र.क्र.119/नभव-33,

भदनांक 21 ऑगस्ट, 2014. 2. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग क्र: नगरो-2015/प्र.क्र.64/नभव-33,

भदनांक 27 मे, 2016. 3. शासन भनणणय नगर भवकास भवभाग क्र: नगरो-2016/प्र.क्र.328/नभव-33,

भदनांक 04 ऑक्टोबर, 2016. 4. शासन भनणणय, नगर भवकास भवभाग क्र: संभकणण-2017/प्र.क्र.239/नभव-33,

भदनांक 11 मे, 2017 व 07 फेब्रुवारी, 2018 5. नगरपभरषद प्रशासन संचालनालयाच ेपत्र क्र. नपप्रसं/अष्ट्टी रस्ते/प्र.क्र.270/का.7,

भदनांक 18 जून, 2019 6. भदनांक 08.08.2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानांतगणत प्रकल्प

मान्यता व सभनयंत्रण सभमतीच्या बठैकीच ेआभतवृत्त.

प्रस्तावना:-

राज्यातील नागरी भागात मुलभतू पायाभतू सुभवधा परुभवण्यासाठी व त्यांचा दजा वाढभवण्याकभरता संदभाधीन क्रमांक 1 येथील शासन भनणणयाच्या तरतूदीन्वये महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयान राबभवण्यात येत अहे.

02. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान ऄभभयानातंगणत अष्ट्टी नगरपंचायतीचा रस्ते भवकास प्रकल्प नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त संदभाधीन पत्र क्र. 5 च्या ऄन्वये राज्यस्तरीय मान्यता सभमतीकडे मान्यतेकरीता सादर करण्यात अला होता. या प्रकल्पास मुख्य ऄभभयंता, सावणजभनक बांधकाम भवभाग, औरंगाबाद यांनी तांभत्रक मान्यता भदललेी अहे. त्याऄनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता सभमतीने भदनांक 07.08.2019 रोजी झालेल्या बठैकीमध्ये केलेल्या भशफारसीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या भवचाराधीन होती.

शासन भनणणय:-

महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानांततगणत सादर करण्यात अलेल्या अष्ट्टी नगरपंचायतीच्या रस्ते भवकास प्रकल्पास संदभाधीन शासन भनणणयातील ऄटी व तरतूदीच्या व सावणजभनक बांधकाम भवभाग, औरंगाबाद यांच्या ताभंत्रक मान्यतेच्या ऄधीन राहून खालील भववरणपत्रात नमूद केल्यानुसार या शासन भनणणयाद्वारे मंजूरी देण्यात येत अहे. या प्रकल्पातील ईपांगे व त्यांच ेककमतीच ेभववरण पढुीलप्रमाणे अहे:-

Page 2: महाराष्ट्र सवणण जयंत नगरोत्थान ... · 2019. 9. 6. · 1 Anna Bhau Sathe Chowk to Shivaji Chok to Shani Chowk To Tipu Sultan Chowk

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2019/प्र.क्र.235/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 2

Sr. No.

Particulars Length

(In Meter) Width

(In Meter) Amount (in Rs.)

A) Roads

1 Anna Bhau Sathe Chowk to Shivaji Chok to Shani Chowk To Tipu Sultan Chowk

800 6 90,48,889

2 Shani chowk to Bhaji mandai to marawadi Galli 550 6 62,21,111

3 Ambedkar Chowk To Kaman ves To Kazi 320 6 36,19,556

4 mahatma Fule chowk to Shivaji Chowk 150 6 16,96,667

5 Sonawane Hospital To Market Yard 600 6 67,86,667

6 Bharat Saw mill to market Yard Rasta 500 6 56,55,556

7 Nagar Beed Rasta to Tiptop Taiolr 220 6 24,88,444

8 Sanap Dr. to Bajartal 240 6 27,14,667

9 Shekapur Rasta to Marwadi Galli to Teli Galli 700 6 79,17,778

Total A 4,61,49,334

B) Drains

1 Anna Bhau Sathe Chowk to Shivaji Chok to Shani Chowk To Tipu Sultan Chowk

1600 - 1,10,58,194

2 Shani chowk to Bhaji mandai to marawadi Galli 1100 - 76,02,508

3 Ambedkar Chowk To Kaman ves To Kazi 640 - 44,23,278

4 Sonawane Hospital To Market Yard 1200 - 82,93,645

5 Bharat Saw mill to market Yard Rasta 1000 - 69,11,371

6 Nagar Beed Rasta to Tiptop Taiolr 220 - 15,20,502

7 Sanap Dr. to Bajartal 480 - 33,17,458

Total B 4,31,26,956

TOTAL A+B 8,92,76,290

GST @ 12% 1,07,13,155

Insurance Charges @ 0.5% 4,46,381

Grand TOTAL 10,04,35,826

Say Rs 10.04 Cr

प्रकल्प पणूण करण्याचा कालावधी कायादेश भदनांका पासून १२ मभहने

02. अष्ट्टी नगरपंचायतीच्या रस्ते भवकास प्रकल्पाचा भवत्तीय अकृभतबधं पढुीलप्रमाणे राहील:-

ऄ.क्र.

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेचे नाव

योजनेची मंजूर ककमत

राज्य शासनामाफण त ऄनुज्ञये ऄनुदान (प्रकल्प ककमतीच्या 90%)

नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेचा सहभाग (प्रकल्प ककमतीच्या 10%)

1 2 3 4 5

1 अष्ट्टी

नगरपंचायत रु. 10.04

कोटी रु. 9.036

कोटी रु. 1.004

कोटी

03. संदभाधीन क्रमांक 1 येथील शासन भनणणयानुसार अष्ट्टी नगरपंचायतीच्या रस्ते भवकास प्रकल्पास खालील ऄटींच्या ऄधीन राहून प्रशासकीय मंजूरी देण्यात येत अहे:-

ऄ) प्रकल्प कायान्वयन यंत्रणा :-

1. सदर प्रकल्पाच ेकायान्वयन अष्ट्टी नगरपंचायतीमाफण त करणेत याव.े 2. सदर प्रकल्पास मान्यता देताना राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता सभमतीने भवभहत केलेल्या सवण ऄटींची

पतूणता करणे कायान्वयन यंत्रणेवर बधंनकारक राहील.

Page 3: महाराष्ट्र सवणण जयंत नगरोत्थान ... · 2019. 9. 6. · 1 Anna Bhau Sathe Chowk to Shivaji Chok to Shani Chowk To Tipu Sultan Chowk

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2019/प्र.क्र.235/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 3

ब) सुधारणांची पतूणता:- महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानाच्या सदंभाधीन क्र. 1 च्या शासन भनणणयानुसार नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थांना खाली दशणभवलेल्या बधंनकारक व वकैल्पीक सुधारणा (भरफॉमण) पणूण करणे अवश्यक राभहल. त्यापैकी 80 टक्के वकैपिल्पक ऄटींची पतूणता प्रकल्पाच्या दुसयया वषापयंत करणे अवश्यक राहील.

I) बंधनकारक सुधारणा:-

1. प्रकल्प मंजुरीच्या पभहल्या वषात नगरपंचायतीने त्यांच्या कामकाजाच ेपणूण संगणकीकरण करणे ऄभनवायण राहील. यात प्रामुख्याने इ-गव्हनणन्स, लखेा, जन्म-मृत्यू नोंद सुधारणा याची 100 टक्के ऄंमलबजावणी करणे बधंनकारक राहील.

2. ईभचत ईपभोक्ता कर लागू करुन भकमान 80 टक्के वसुली करणे. 3. नागरी क्षेत्रातील गभरबांसाठी ऄथणसंकल्पात भववभक्षत भनधीची तरतूद करणे. 4. संबभंधत स्थाभनक नागरी स्वराज्य संस्थेने, भद्वलखेा नोंद पद्धती सहा मभहन्यात पणूण करणे

अवश्यक राभहल. 5. संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने त्यांच्या क्षेत्रातील मालमत्ता कराच ेपनुणमुल्यांकन झाले

नसल्यास, प्रकल्प मंजूरीपासून पढुील एक वषाच्या कालावधीत ते पणूण करणे बधंनकारक राभहल. 6. संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने “घनकचरा व्यवस्थापन भनयम 2016” च्या

तरतूदीनुसार त्यांच्या कायणक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन ईभचतभरत्या करणे बधंनकारक राहील.

7. संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने त्यांच्या कायणक्षेत्रातील मालमत्ता कराची व पाणीपट्टीची वसुली पभहल्या वषी भकमान 80% करणे बधंनकारक राहील. त्यापढुील वषात सदरहू वसूली ईवणरीत 90% या प्रमाणात करणे अवश्यक राहील.

II) वकैपिल्पक सुधारणा:-

1. मलभनस्सारण प्रकल्प हाती घेतलेल्या नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंी नागरी भागातील सांडपाण्याच ेपनुणप्रभक्रया व पनुणवापर करण्याबाबतच्या घटकांचा समावशे त्याचं्या सभवस्तर प्रकल्प ऄहवालामध्ये करावा.

2. संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या मालकीच्या आमारतीवर पजणन्यजलसंचय कराव.े

3. संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने भनयभमतपणे जल लेखापभरक्षण (वॉटर ऑडीट) करुन घ्याव.े जललेखापभरक्षण ऄहवालात नमूद त्रटूींच े भनराकरण करण्याबाबत संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने, त्यासंदभात अवश्यक कृती कायणक्रम तयार करुन भवभहत कालावधीत त्रटूींची पतूणता करणे अवश्यक राहील.

क) भनधी भवतरणाची कायणपद्धती:-

1. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानामधील प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता भदल्यानंतर संबभंधत नागरी स्वराज्य संस्थेने प्रकल्पाचा अर्थथक अराखडा (Financial Closure Report) नगर भवकास भवभागास सादर करावा. त्यानंतर व कायादेश भदल्यानंतर सदर प्रकल्पासाठी पभहल्या हप्त्याचा भनधी भवतरीत करण्यात येइल.

Page 4: महाराष्ट्र सवणण जयंत नगरोत्थान ... · 2019. 9. 6. · 1 Anna Bhau Sathe Chowk to Shivaji Chok to Shani Chowk To Tipu Sultan Chowk

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2019/प्र.क्र.235/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 4

2. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयान ऄतंगणत मंजूर प्रकल्पास पभहल्या हप्त्याचा भनधी भवतरीत केल्यानंतर तो हप्ता व स्थाभनक स्वराज्य संस्थेचा त्याप्रमाणातील स्वभहस्सा हा एकत्र भनधी, शासनाच्या प्रचभलत धोरणानुसार भवभहत केलेल्या बकँांमध्ये, स्वतंत्र खाते ईघडून ठेवणे ऄभनवायण राहील.

3. राज्य शासनाने भवतरीत केलेल्या पभहल्या हप्त्याच्या ऄनुदानाची रक्कम व त्या प्रमाणात नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने जमा केलेली पभहल्या हप्त्याची स्वभहश्याची रक्कम ऄशा एकभत्रत रकमेच्या 70 टक्के खचाच े ईपयोभगता प्रमाणपत्र, नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त शासनास सादर केल्यानंतरच राज्य शासनाचा दुसरा हप्ता भवतरीत केला जाइल.

4. नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थांनी दुसयया हप्त्याची मागणी करण्याचा प्रस्ताव नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफण त शासनास सादर करावा. नगरपभरषद प्रशासन संचालनालय यांनी प्रस्तावांची छाननी करून ईभचत ऄभभप्रायांसह शासनास प्रस्ताव सादर करावा.

5. या ऄभभयानांतगणत मंजूर प्रकल्पास राज्य शासनाने संबभंधत स्थाभनक स्वराज्य संस्थेस राज्य शासनाचा भहस्सा मंजूर केल्यानंतर त्यामधून खचण करताना प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक देयकामध्ये राज्य शासनाच्या भहश्श्यामधून जवेढी रक्कम प्रदान होणार ऄसेल त्याप्रमाणात संबभंधत स्थाभनक स्वराज्य संस्थेने स्वभहश्श्याची रक्कम प्रदान करावी. यामुळे ऄशा योजनेत स्थाभनक स्वराज्य संस्थेचा भहस्सा एकाच वळेी भरण्याची वळे येणार नाही.

6. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानामधील मंजूर प्रकल्पांसाठी राज्य शासनाने मंजूर केलेला भनधी फक्त त्याच प्रकल्पासाठी वापरता येइल व तो ऄन्य कोणत्याही कामासाठी वळवता ककवा वापरता येणार नाही. ऄशाप्रकारे मूळ भनधी ककवा त्यावरील व्याज कायम स्वरुपी ककवा तात्परुत्या स्वरुपात ऄन्यत्र वळभवणे ही गंभीर स्वरुपाची अर्थथक ऄभनयभमतता मानली जाइल, त्यासाठी संबभधत स्थाभनक स्वराज्य संस्था/संबभधत ऄभधकारी कारवाइस पात्र ठरतील.

ड) भनभवदा प्रभक्रया, कायादेश व कायान्वयन :-

1. या ऄभभयानांतगणत मंजूर प्रकल्पास प्रशासकीय मान्यता भदल्यानंतर 7 भदवसाच्या कालावधीत भनभवदा काढणे व तीन मभहन्याच्या कालावधीत कायादेश देणे व 91 व्या भदवसापवूी कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ करणे बधंनकारक राहील.

2. सदर प्रकल्पाची भनभवदा प्रभक्रया राबभवताना संदभाधीन क्रमांक 3 च्या शासन भनणणयातील सूचनाच ेतंतोतंत पालन करणे कायान्वयन यंत्रणेस बधंनकारक राहील.

3. यानुसार कायणवाही न झाल्यास संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेस ऄशा प्रकल्पासाठी मंजूर केलेला भनधी त्यावरील व्याजासह शासनास परत करणे अवश्यक राहील.

4. सदर रस्ते भवकास प्रकल्पाची ऄंमलबजावणी करताना राज्य शासनाने संदभाधीन क्र. 4 येथील शासन भनणणयान्वये भवभहत केलेल्या प्राथम्यक्रम/कायणपध्दतीचा ऄवलंब करणे बधंनकारक राहील.

5. सदर प्रकल्पासाठी भवभहत केलेल्या कायणमयादेत प्रकल्पाच ेकाम पणूण करणे संबभंधत कायान्वयन यंत्रणेस बधंनकारक राहील.

6. सदर प्रकल्पाच्या कामाच ेकायादेश भदल्यानंतर प्रकल्पामध्ये समाभवष्ट्ट ऄसलेल्या पाइप्स आत्यादी वस्तुंची खरेदी ही प्रकल्पाच्या अवश्यकतेनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या मागणदशणनाने करावी.

7. सदर प्रकल्पासाठी सुरवातीला ऄनावश्यक स्वरुपात कोणत्याही प्रकारच्या साभहत्याची खरेदी करणे व त्यासाठी प्रकल्प भनधीतून प्रदान करणे ही गंभीर स्वरुपाची भवभत्तय ऄभनयभमतता

Page 5: महाराष्ट्र सवणण जयंत नगरोत्थान ... · 2019. 9. 6. · 1 Anna Bhau Sathe Chowk to Shivaji Chok to Shani Chowk To Tipu Sultan Chowk

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2019/प्र.क्र.235/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 5

समजण्यात येइल व त्यासाठी संबभंधत कायान्वयन यंत्रणा व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यंत्रणेस जबाबदार धरण्यात येइल.

आ) प्रकल्पांच ेत्रयस्थ तांभत्रक पभरक्षण:- महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानातंगणत” मंजूर प्रकल्पांचे, ऄंमलबजावणीच्या भवभवध

टप्प्यावर वळेोवळेी शासनाने भवहीत केलेल्या यंत्रणेंपैकी एका यंत्रणेकडून “त्रयस्थ ताभंत्रक पभरक्षण” (थडण पाटी टेक्नीकल ऑडीट) संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेने करुन घेणे बधंनकारक राभहल. तसेच प्रकल्पांतगणत दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करताना सदर “त्रयस्थ तांभत्रक पभरक्षणाचे” गुणवत्तेबाबतच े प्रमाणपत्र सादर करणे अवश्यक राहील. तद्नंतरच दुसयया हप्त्याचा भनधी भवतरीत केला जाइल.

फ) प्रकल्पासाठी अवश्यक स्वभहश्याचा भनधी भरण्याकभरता कजण ईभारणी:-

1. महाराष्ट्र सुवणणजयंती नगरोत्थान महाभभयानातंगणत” मंजूर प्रकल्पांसाठी संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थानंा त्यांचा स्वभहश्याचा भनधी ईभारण्यासाठी “राष्ट्रीयीकृत बकँांकडून” तसेच “हुडको” (HUDCO), “मुंबइ महानगर प्रदेश भवकास प्राभधकरण” (एमएमअरडीए), “महाराष्ट्र नागरी पायाभतू सुभवधा भवकास कंपनी मयादीत” (एमयुअयडीसीएल) व शासन मान्य भवभत्तय संस्थांकडून कजण घेण्याची मुभा राहील.

2. तथाभप भवभत्तय संस्थांकडून कजण घेताना त्यासंदभात अवश्यक त्या बाबींची पतूणता केल्यानंतर प्रचभलत भनयमाचं्या ऄधीन राहून कजण घेण्याबाबत शासनाची परवानगी घेण्यात येइल. तसेच शासनाच्या भवभहत प्रचभलत भनयमांच्या ऄधीन राहून अवश्यक कायणवाही करणे बधंनकारक राहील.

ग) प्रकल्पाची देखभाल व दुरूस्ती:-

1. महाराष्ट्ट र सुवणणजयंती नगरोत्थान महाभभयानांतगणत मंजूर प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीबाबत अवश्यक ते भनयोजन संबभंधत कायान्वयन यंत्रणेमाफण त करण्यात याव,े जणेेकरुन सदर प्रकल्पांतून होणारी फलभनष्ट्पत्ती ही शाश्वत राहील.

2. सदर योजनेची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेची राहील. योजनेच्या देखभाल व दुरूस्तीसाठी कोणताही भनधी शासनाकडून प्राप्त होणार नाही.

ह) आतर बंधनकारक ऄटी व शती :-

1. राज्य शासनामाफण त नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेसाठी प्रकल्प मंजूर झाल्यानंतर, मूळ प्रकल्प ककमतीमध्ये कोणत्याही कारणास्तव वाढ झाल्यास त्याची संपणूण जबाबदारी संबभंधत नागरी स्थाभनक स्वराज्य संस्थेची राहील.

2. राज्य शासनामाफण त त्या कभरता कोणतेही वाढीव ऄनुदान ईपलब्ध केले जाणार नाही. 3. संदभाधीन क्र. 1 ते 4 या शासन भनणणयातील तरतूदी तसेच सवण ऄटी व शतींची पतूणता करणे

संबभंधत कायान्वयन यंत्रणेवर बधंनकारक राहील. 4. सदर प्रकल्पासाठी अवश्यक सवण जागा प्रकल्पाच ेकायादेश देण्यापवूी ताब्यात घेणे बधंनकारक

राहील.

Page 6: महाराष्ट्र सवणण जयंत नगरोत्थान ... · 2019. 9. 6. · 1 Anna Bhau Sathe Chowk to Shivaji Chok to Shani Chowk To Tipu Sultan Chowk

शासन भनणणय क्रमांकः नगरो-2019/प्र.क्र.235/नभव-33

पृष्ट्ठ 6 पैकी 6

5. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानांतगणत अष्ट्टी शहरामध्ये रस्त्यांची कामे करताना कोणत्याही कामाच े पिव्दकली (Duplication) ऄन्य आतर योजनेतून होणार नाही तसेच सदर रस्ते भभवष्ट्यामध्ये पढुील 10 वषे खोदले जाणार नाहीत याबाबतची दक्षता घेण्याची जबाबदारी मुख्याभधकारी, नगरपंचायत अष्ट्टी यांची व्यपिक्तश:राहील.

6. अष्ट्टी शहरास भदनांक 02 ऑक्टोबर, 2019 पूवी भकमान ODF + दजा प्राप्त करणे व कचरा मुक्तीबाबत तीन-तारांकीत (Three Star Rating) मानांकन प्राप्त करण्याच्या ऄनुषंगाने अवश्यक ती सवण कायणवाही करण्याची जबाबदारी ही मुख्याभधकारी, अष्ट्टी नगरपभरषद यांची व्यपिक्तश: राहील. अष्ट्टी शहर भकमान ODF+ दजा व तीन तारांकीत (Three Star Rating) मानांकन प्राप्त झाल्याभशवाय कायादेश देउ नयेत.

सदर शासन भनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा संकेतांक 201909061208041225 ऄसा अहे. हा अदेश भडजीटल स्वाक्षरीने साक्षांभकत करुन काढण्यात येत अहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याचं्या अदेशानुसार व नावाने,

(पां. जो. जाधव) सह सभचव, महाराष्ट्र शासन

प्रभत, 1. मा. मुख्यमंत्री यांच ेऄपर मुख्य सभचव, मंत्रालय, मुंबइ. 2. मा. राज्यमंत्री नगर भवकास भवभाग यांच ेखाजगी सभचव, मंत्रालय, मुंबइ. 3. ऄप्पर मुख्य सभचव, भवत्त भवभाग यांच ेस्वीय सहायक, मंत्रालय, मुंबइ. 4. ऄपर मुख्य सभचव, भनयोजन भवभाग यांच ेस्वीय सहायक, मंत्रालय, मुंबइ. 5. ऄपर मुख्य सभचव, पाणी परुवठा भवभाग यांच ेस्वीय सहायक, गो. ते. रुग्णालय, मुंबइ. 6. प्रधान सभचव, नगर भवकास भवभाग (2) यांच ेस्वीय सहायक, मंत्रालय, मुंबइ. 7. व्यवस्थापकीय संचालक, एम.यु.अय.डी.सी.एल., मुंबइ. 8. सदस्य सभचव, महाराष्ट्र जीवन प्राभधकरण, मुंबइ. 9. अयुक्त तथा संचालक, नगरपभरषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबइ.

10. भवभागीय अयुक्त, औरंगाबाद. 11. भजल्हाभधकारी, बीड. 12. मुख्य ऄभभयंता, महाराष्ट्र जीवन प्राभधकरण, औरंगाबाद भवभाग. 13. भजल्हा प्रशासन ऄभधकारी, बीड. 14. मुख्याभधकारी, अष्ट्टी नगरपंचायत, भज. बीड. 15. भनवडनस्ती, नभव-33.