अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण...

11
अथसंकपीय अंदाज 2019-20 आणि सुधाणित अंदाज 2018-19. महािार शासन णि णिभाग शासन पणिपक मांक : अंथअं-2018/..58/अथसंकप-1, मंालय, मु ंबई 400 032, णदनांक - 06 ऑटोबि, 2018. िचा :- 1) शासन पणिपक, णि णिभाग, मांक बीजीटी. 1063/17, णदनांक 8 मे 1963. 2) शासन अणधसूचना, णि णिभाग, मांक एफएनआि. 1067/111538-7, णदनांक 5 मे 1970. 3) शासन पणिपक, णि णिभाग, मांक बीजीटी. 1076/325/बीयूडी-5, णदनांक 24 सटबि 1976 4) शासन णनिथय, णि णिभाग, मांक बीजीटी. 1076/555/76/बीयूडी-3, णदनांक 11 नोहबि 1976. 5) शासन पणिपक, णि णिभाग, मांक बीजीटी. 1077/95/बीयूडी-5, णदनांक 19 मे 1977 6) शासन पणिपक, णि णिभाग, मांक पीएफबी. 1081/सीआि-8/81/बीयूडी-17, णदनांक 3 फे ुिािी 1981. 7) शासन पणिपक, णि णिभाग, मांक बीजीटी. 2681/16/बीयूडी-2, णदनांक 1 माचथ 1982 8) शासन पणिपक, णि णिभाग, मांक एसीसी. 1082/849/ बीयूडी-2, णदनांक 26 एणल 1983 9) शासन पणिपक णि णिभाग मांक एसीसी 1082/267/बीयूडी-2, णदनांक 20 मे 1983 10) शासन पणिपक, णि णिभाग, मांक बीजीटी. 1083/279/बीयूडी-1, णदनांक 30 जून 1983 11) शासन पणिपक, णि णिभाग, मांक बीजीटी. 2384/226/बीयूडी-2,णदनांक 30 मे 1984. 12) शासन पणिपक, णि णिभाग, मांक अंदाज.1087/81/अथसंकप-1, णदनांक 5 फे ुिािी 1987. 13) शासन णनिथय, णि णिभाग, मांक बीजीटी. 1093/67/एक/बीयूडी-2, णदनांक 19 ऑगट 1995. १४) शासन पणिपक, णि णिभाग, मांक बीजीटी. 1093/67/2/बीयूडी-2, णदनांक 21 ऑगट 1995 1५) शासन णनिथय, णि णिभाग . अंदाज 1095/सीआि-14/ अथसंकप-1, णदनांक 4 नोहबि 1995. 1६) शासन पणिपक णि णिभाग, मांक आकणन. 1096/. .10/अथसंकप-1, णदनांक 26 एणल 1996 1७) शासन पणिपक, णि णिभाग, मांक अंदाज.1098/..23/ अथसंकप-1, णदनांक 18 जून 1998. 1८) शासन णनिथय, णि णिभाग, मांक असंक. 10.01/. . 29/2001/णिीय सुधाििा, णदनांक 10 सटबि 2001. 1९) शासन पणिपक णि णिभाग, मांक बीजीटी. 10.01/. . 1562/अथसंकप-2, णदनांक 1 जुलै 2006. २०), शासन णनिथय णि णिभाग, . बीजीटी. 10.01/. . 1562/अथसंकप-2, णदनांक 16 जानेिािी 2008. 2१) शासन णनिथय, णि णिभाग, मांक बीजीटी. 20.10/. . 66/अथसंकप-2, णदनांक 10 ऑगट 2010. 2२) शासन णनिथय, णि णिभाग मांक : संकीिथ-2016/..88/अथ-1, णदनांक 27 जाने िािी, 2017. पणिपक मंालयाचे शासकीय ि णनयंि अणधकािी यांनी आपले अथसंकपणिषयक ताि णि णिभागाकडे या तािखांना पाठणििे आियक आहे, या तािखा महािार अथसंकप णनयमािलीया पणिणशट 2 मये, इति गोटबिोबिच णिणहत के या आहेत. अथसंकपीय अंदाज अंणतमत: णनणित कऱन, यांचा अथसंकपात समािेश कियापू िी णि णिभागामये या संबंधात योय ती कायथिाही किता ये िे शय हािे हिून णिभाग मुखांनी ि मंालयाया शासकीय णिभागांनी खालील पणिछेद 4 मये नमूद केलेया तािखांनाच ककिा या तािखांपू िीच आपले सन 2019-2020 चे अथसंकपीय अंदाज ि निीन बाबी आणि सन 2018-2019 चे सुधािलेले अंदाज णि णिभागाकडे णनणितपिे पाठिािेत. 2. णि णिभागाचा असा अनुभि आहे की, णिणहत के लेया तािखांमािे माणहती णमळाली, तिीही णि णिभागाला िेळापकामािे काम पूिथ कियासाठी उपलध असिािा िेळ मयाणदत असतो. शासकीय णिभागांकडून णमळालेले अथसंकपीय अंदाज मंणमंडळासमोि ठे ियासाठी एकणत कियापू िी यांची णि णिभागामये छाननी कियाची आियकता असते आणि णिधानमंडळाला सादि कियासाठी अशा अंदाजाचे अंणतमणिया मुि कियापू िी यामये मंणमंडळाने सुचणिलेले बदल समाणिट किािे लागतात. यामुळे कोियाही आियक बाबी उणशिा णमळाया ति, संपू िथ िेळापकच णिकळीत होते.

Upload: others

Post on 09-Apr-2020

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

अर्थसंकल्पीय अदंाज 2019-20 आणि सुधाणित अदंाज 2018-19.

महािाष्ट्र शासन णित्त णिभाग

शासन पणिपत्रक क्रमांक : अरं्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसकंल्प-1, मंत्रालय, मंुबई 400 032,

णदनांक - 06 ऑक्टोबि, 2018.

िाचा :- 1) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1063/17, णदनांक 8 मे 1963. 2) शासन अणधसूचना, णित्त णिभाग, क्रमांक एफएनआि. 1067/111538-7, णदनांक 5 मे 1970. 3) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1076/325/बीयूडी-5, णदनांक 24 सप्टेंबि 1976 4) शासन णनिथय, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1076/555/76/बीयूडी-3, णदनांक 11 नोव्हेंबि 1976. 5) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1077/95/बीयूडी-5, णदनांक 19 मे 1977 6) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक पीएफबी. 1081/सीआि-8/81/बीयूडी-17, णदनांक 3 फेब्रुिािी 1981. 7) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 2681/16/बीयूडी-2, णदनांक 1 माचथ 1982 8) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक एसीसी. 1082/849/ बीयूडी-2, णदनांक 26 एणप्रल 1983 9) शासन पणिपत्रक णित्त णिभाग क्रमांक एसीसी 1082/267/बीयूडी-2, णदनांक 20 मे 1983 10) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1083/279/बीयूडी-1, णदनांक 30 जून 1983 11) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 2384/226/बीयूडी-2,णदनांक 30 मे 1984. 12) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक अंदाज.1087/81/अर्थसंकल्प-1, णदनांक 5 फेब्रुिािी 1987. 13) शासन णनिथय, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1093/67/एक/बीयूडी-2, णदनांक 19 ऑगस्ट 1995. १४) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1093/67/2/बीयूडी-2, णदनांक 21 ऑगस्ट 1995 1५) शासन णनिथय, णित्त णिभाग क्र. अंदाज 1095/सीआि-14/ अर्थसंकल्प-1, णदनांक 4 नोव्हेंबि 1995. 1६) शासन पणिपत्रक णित्त णिभाग, क्रमांक आकणन. 1096/प्र. क्र.10/अर्थसंकल्प-1, णदनांक 26 एणप्रल 1996 1७) शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक अंदाज.1098/प्र.क्र.23/ अर्थसंकल्प-1, णदनांक 18 जून 1998. 1८) शासन णनिथय, णित्त णिभाग, क्रमांक असंक. 10.01/प्र. क्र. 29/2001/णित्तीय सुधाििा, णदनांक 10 सप्टेंबि 2001. 1९) शासन पणिपत्रक णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 10.01/प्र. क्र. 1562/अर्थसंकल्प-2, णदनांक 1 जुलै 2006. २०), शासन णनिथय णित्त णिभाग, क्र. बीजीटी. 10.01/प्र. क्र. 1562/अर्थसंकल्प-2, णदनांक 16 जानेिािी 2008. 2१) शासन णनिथय, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 20.10/प्र. क्र. 66/अर्थसंकल्प-2, णदनांक 10 ऑगस्ट 2010. 2२) शासन णनिथय, णित्त णिभाग क्रमांक : संकीिथ-2016/प्र.क्र.88/अर्थ-1, णदनांक 27 जानेिािी, 2017.

पणिपत्रक मंत्रालयाच े प्रशासकीय ि णनयंत्रि अणधकािी यांनी आपले अर्थसकंल्पणिषयक प्रस्ताि णित्त

णिभागाकडे ज्या तािखांना पाठणििे आिश्यक आहे, त्या तािखा महािाष्ट्र अर्थसकंल्प णनयमािलीच्या पणिणशष्ट्ट 2 मध्ये, इति गोष्ट्टींबिोबिच णिणहत केल्या आहेत. अर्थसंकल्पीय अंदाज अंणतमत: णनणित करून, त्यांचा अर्थसंकल्पात समािशे किण्यापिूी णित्त णिभागामध्ये त्या संबधंात योग्य ती कायथिाही किता येिे शक्य व्हाि ेम्हिनू णिभाग प्रमुखांनी ि मंत्रालयाच्या प्रशासकीय णिभागांनी खालील पणिच्छेद 4 मध्ये नमूद केलेल्या तािखांनाच ककिा त्या तािखांपिूीच आपले सन 2019-2020 च ेअर्थसंकल्पीय अंदाज ि निीन बाबी आणि सन 2018-2019 च ेसुधािलेले अंदाज णित्त णिभागाकडे णनणितपिे पाठिािते.

2. णित्त णिभागाचा असा अनुभि आहे की, णिणहत केलेल्या तािखांप्रमािे माणहती णमळाली, तिीही णित्त णिभागाला िळेापत्रकाप्रमािे काम पिूथ किण्यासाठी उपलब्ध असिािा िळे मयाणदत असतो. प्रशासकीय णिभागांकडून णमळालेले अर्थसंकल्पीय अंदाज मंणत्रमंडळासमोि ठेिण्यासाठी एकणत्रत किण्यापिूी त्यांची णित्त णिभागामध्ये छाननी किण्याची आिश्यकता असते आणि णिधानमंडळाला सादि किण्यासाठी अशा अंदाजाच ेअंणतमणित्या मुद्रि किण्यापिूी त्यामध्ये मंणत्रमंडळाने सचुणिलेले बदल समाणिष्ट्ट किाि ेलागतात. त्यामुळे कोित्याही आिश्यक बाबी उणशिा णमळाल्या ति, संपिूथ िळेापत्रकच णिस्कळीत होते.

Page 2: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 2

3. अर्थसंकल्पीय नमुने - शासन णनिथय, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1076/555/76/बीयूडी-3, णदनांक 11 नोव्हेंबि 1976 याकडे सिथ प्रशासकीय णिभागांचे लक्ष िधेण्यात येत आहे. या शासन णनिथयानुसाि अर्थसंकल्पीय नमुनयाचं ेप्रमािीकिि किण्यात आले असनू अस ेनमुने येििडा,पिेु ि नागपिू येर्ील शासकीय मुद्रिालयाकंडून मागणिण्याबाबत णनयंत्रि अणधकाऱयांना कळणिण्यात आले आहे. त्यामुळे, ठिाणिक तािखांना णिणहत नमुनयात आपले अर्थसंकल्पीय अंदाज पाठणिण्यात णिभागांना कोितीही अडचि िाहिाि नाही.

3.1 या पणिपत्रकाच्या पणिच्छेद 4 मध्ये दशथणिलेली माणहती पाठणिण्यासाठी णिणहत णििििपत्राच्या नमुनयात कोितेही बदल किण्यात आलेले नसले तिी शासन णनिथय णित्त णिभाग क्रमाकं : संकीिथ-2016/प्र.क्र.88/अर्थ-1, णदनांक 27 जानेिािी, 2017 अनिये सन 2017-2018 पासून योजनांतगथत ि योजनेति खचाच ेएणत्रकिि झाले असनू आता त्याची अनुक्रमे कायथक्रम ि अणनिायथ खचथ अशी णिभागिी झाली आहे, ही बाब लक्षात घेता त्याप्रमािे सन 2019-2020 च ेअर्थसंकल्पीय अंदाज ि 2018-2019 च ेसुधाणित अंदाज सादि किािते

4. अर्थसकंल्पणिषयक माणहती सादि किण्याच्या तािखा.-अर्थसंकल्पीय अंदाजांबाबत णित्त णिभागात आणि णनयोजन णिभागात योग्य ती कायथिाही किता येिे शक्य व्हाि,े तसेच ते िळेेिि अंणतमत: णनणित करून त्यांचा सन 2019-2020 च्या अर्थसंकल्पात समािशे किता येिे शक्य व्हाि ेम्हिनू खाली नमूद केलेल्या तािखांनाच आपले अदंाज, निीन बाबी ि इति माणहती पाठणिण्यात यािी. अर्थसकंल्प णिधानमंडळास सादि झाल्यानंति त्याच णदिशी अर्िा दुसऱया णदिशी कायथक्रम अंदाजपत्रक हे प्रकाशनसुद्धा णिधानमंडळास सादि कििे अणनिायथ असल्यामुळे णिभागाने णिणहत िळेापत्रकांच ेकाटेकोिपिे पालन किण्याची अणधकच गिज आहे :-

बाब अणंतम णदनांक

1) (एक) णनयंत्रि अणधकाऱयांनी संबंणधत प्रशासकीय णिभागांना णिणहत नमुनयात सादि किाियाचे महसुली/भांडिली जमा िकमा ि कायमस्िरूपाच्या अणनिायथ खचासंबंधीचे सन 2019- २०20 च ेअर्थसंकल्पीय अंदाज.

16 ऑक्टोबि 2018

(दोन) णनयंत्रि अणधकाऱयांनी,संबंणधत प्रशासकीय णिभागांना सादि किाियाच ेकायमस्िरूपाच्या खचाचे आणि िाज्य/कें द्र योजनेखालील चालू कायथक्रमांतगथत खचासंबधीचे सन 2019- २०20 चे अर्थसंकल्पीय अंदाज.

1६ ऑक्टोबि 2018

(तीन) ििील (एक) आणि (दोन) यांच्या बाबतीत प्रशासकीय णिभागांनी णित्त तसेच णनयोजन णिभागास (फक्त कायथक्रमांतगथत) सादि किाियाच ेसन 2019-२०20 च ेअर्थसंकल्पीय अदंाज.

2 नोव्हेंबि, 2018

2) (एक) णनयंत्रि अणधकाऱयानंी प्रशासकीय णिभागांना सादि किाियाच्या पणहल्या 4 मणहनयांच्या प्रत्यक्ष िकमांिि आधािलेले सन 2018-2019 च ेसुधािलेले अंदाज (जमा ि खचथ).

1६ ऑक्टोबि 2018

(दोन) प्रशासकीय णिभागांनी णित्त णिभागाला सादि किाियाचे सन 2018-19 चे एकणत्रत चािमाही सुधािलेले अंदाज. (जमा ि खचथ)

2 नोव्हेंबि 2018

3) णिणहत नमुनयामधील प्रमािभतू उणिष्ट्टांनुसाि तपशीलिाि णिभागिी आणि णजल्हािाि तपशील यांसह प्रशासकीय णिभागाने णित्त णिभागाला सादि किाियाच्या अणनिायथ खचाच-े-भाग एक आणि भाग दोन—निीन बाबीं

1 णडसेंबि 2018

4) (एक) णनयंत्रि अणधकाऱयांनी प्रशासकीय णिभागांना सादि किाियाच्या पणहल्या 8 मणहनयांच्या प्रत्यक्ष िकमांिि आधाणित सन 2018-2019 च ेसुधािलेले अंदाज (जमा ि खचथ).

1 जानेिािी 2019

Page 3: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 3

(दोन) प्रशासकीय णिभागांनी णित्त णिभागाकडे पाठिाियाचे एकणत्रत सन 2018-2019 चे

आठमाही सुधािलेले अंदाज (जमा ि खचथ)

5 जानेिािी 2019

5) प्रशासकीय णिभागांनी णिणहत नमुनयातील तपशीलिाि उणिष्ट्टणनहाय णिभागिी आणि णजल्हािाि तपशील यांसह णनयोजन णिभागाला नमुना “इ”, “एफ”, आणि “जी” मध्ये सादि किाियाच्या कायथक्रमांतगथत भाग एक आणि दोन—निीन बाबीं

जानेिािी 2019 चा दुसिा आठिडा

6) (एक) णित्त णिभागाला पाठिाियाच्या प्रतीसह णनयंत्रि अणधकाऱयांनी प्रशासकीय णिभागांना सादि किाियाचे पणहल्या 9 मणहनयांच्या प्रत्यक्ष िकमांिि आधाणित सन 2018-19 चे सुधािलेले अंदाज (जमा ि खचथ).

30 जानेिािी 2019

(दोन) प्रशासकीय णिभागांनी णित्त णिभागाला पाठिाियाच ेएकणत्रत सन 2018-19 च ेनऊमाही सुधािलेले अंदाज (जमा ि खचथ).

6 फेब्रुिािी 2019

7) प्रशासकीय णिभागांनी णित्त णिभागाला सादि किाियाची स्िीकृत सुधािलेल ेअंदाज आणि स्िीकृत निीन बाबींचा खचथ यांचा समािशे असलेली ििील (3) आणि (5) ह्या पणिच्छेदांच्या संबंधातील एकणत्रत णििििपत्रे

30 जानेिािी 2019

टीप-1.--- उपिोक्त णििििपत्रात नमूद केलेल्या णनयोजन णिभागास पाठिाियाच्या बाबी, णिणहत णदनांकाच्या 15 णदिस अगोदि णनयोजन णिभागास पाठणिण्याची दक्षता घेण्यात यािी. या संदभात सिथ मंत्रालयीन प्रशासकीय णिभागांचे लक्ष या णिभागाचे पणिपत्रक क्रमांक अंदाज.1098/प्र.क्र.23/ अर्थसकंल्प-1, णदनांक 18 जून 1998 कडे िधेण्यात येत आहे. सदि पणिपत्रकात पणिच्छेद-4 मध्ये नमूद केल्याप्रमािे णिणहत तािखेची िाट न पाहता लिकिात लिकि अंदाज णित्त णिभागाकडे पाठिािते.

टीप-2.--- स्र्ाणनक क्षेत्राशी संबणंधत असलेले खचाचे अंदाज िि लाल शाईने णलणहण्यात यािते आणि ते ििील 1)(एक), 1)(दोन), 1)( तीन), २)(एक), ४)(एक), ५), ७) यासमोि नमूद केलेल्या णित्त णिभागाबिोबिच ग्रामणिकास णिभागाकडेही पाठणिण्यात यािते.

महत्त्िाचे:

टीप-3.--- 14 व्या कें द्रीय णित्त आयोगाच्या णशफािशीनुसाि िाज्यातील पंचायत िाज संस्र्ा ि नागिी स्र्ाणनक स्ििाज्य संस्र्ा यांना त्यांच्या बळकटीकििासाठी अनुदान देण्यात येते. सदि अनुदान प्राप्त किण्यासाठी िाज्याच्या मूळ अर्थसंकल्पीय दस्तऐिजासोबत पंचायत िाज संस्र्ा (णजल्हा पणिषद/पंचायत सणमती/ग्रामपंचायत) ि नागिी स्र्ाणनक स्ििाज्य संस्र्ा (महानगिपाणलका/नगि पाणलका/मंडळे) यांना अनुक्रमे 196, 197 ि 198 तसेच 191, 192 ि 193 या गौिशीषाखाली णितणित किाियाच्या अणनिायथ ि कायथक्रमाििील खचाच्या णनधीची स्ितंत्र पिुििी जोडिे बधंनकािक केलेले आहे. या अनुषंगाने अशी पिुििी ग्राम णिकास णिभाग ि नगि णिकास णिभागामाफथ त अर्थसंकल्पीय प्रकाशनासोबत णिधान मंडळाला सादि कििे अपेणक्षत आहे. त्यानुषंगाने;

या पणिपत्रकाद्वािे सिथ प्रशासकीय णिभागांना सूणचत किण्यात येते की, त्यांनी त्यांच्या णिभागामाफथ त नागिी स्र्ाणनक स्ििाज्य संस्र्ा (महानगिपाणलका/ नगिपाणलका / मंडळे) आणि पंचायत िाज संस्र्ा (णजल्हा पणिषद/पंचायत सणमती/ग्रामपंचायत) यांना मुख्य लखेाशीषथ ते उणिष्ट्टे संकेताकंापयंत णजल्हाणनहाय गौि शीषांतगथत (196, 197 ि 198 तसेच 191, 192 ि 193) णितणित किाियाच्या अणनिायथ ि कायथक्रमाििील

Page 4: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 4

खचाच्या णनधीची तसेच कें द्र पिुस्कृत िाज्य अर्थसंकल्पाबाहेिील णनधीच्या तितुदीची तपशील दशथणििािी माणहती (पिुििी स्िरूपात) णिणहत कालमयादेत ग्राम णिकास णिभाग ि नगि णिकास णिभागाला न चकुता द्यािी अनयर्ा त्यांच ेअर्थसकंल्पीय अंदाज णित्त णिभागाच्या प्रकाशनात अंतभूथत केले जािाि नाहीत. यासाठी संबणंधत णिभाग जबाबदाि िाहील.

5. अचकू अर्थसंकल्पीय अदंाज ि सधुाणित अदंाज तयाि कििे

5.1 िार्षषक कायथक्रमाच े स्िरूप आणि अशा कायथक्रमाकणिता जादा साधनसंपत्ती उभािण्याची आिश्यकता ही संपिूथत: आगामी िषाच्या उत्पनाच्या अंदाजाििच आधािलेली असल्यामुळे जमा तसेच खचथ, णिशेषत: अणनिायथ खचथ, ह्यांच ेअर्थसंकल्पीय अंदाज णबनचकू आणि िास्तणिक आधािािि तयाि कििे अत्यंत आिश्यक आहे. णनयंत्रि अणधकाऱयांकडून ककिा प्रशासकीय णिभागाकडून त्यांच ेअर्थसंकल्पीय अंदाज णित्त णिभागाला णमळण्यास फािच णिलंब होतो आणि काही बाबतीत ते अणजबात येत नाहीत अस ेआढळून आले आहे. ह्यामुळे अर्थसंकल्पीय िळेापत्रकच णिस्कळीत होते अस े नव्हे ति अर्थसकल्पीय अंदाज अपऱुया माणहतीिि तयाि किाि ेलागतात. अशा अपऱुया माणहतीिि आणि आकड्ांिि आधाणित अंदाज केिळ तकथ च ठितात. म्हिनू णनयंत्रि अणधकाऱयांनी त्यांच्याशी संबणंधत असलेले अंदाज फाि काळजीपिूथक अभ्यासाने तयाि करून िळेेिि ि णिणहत केलेल्या िळेापत्रकाप्रमािेच पाठिािते. लोकलेखा सणमती, अंदाज सणमती यांनीदेखील णिभागाने िास्तणिक अंदाज तयाि केले पाणहजते अशा िािंिाि सूचना केलेल्या असतानासुद्धा अस ेआढळून आले आहे की, अंदाजासंबधंी योग्य स्पष्ट्टीकिि, अंदाजाचा कल ि इति महत्त्िाचा तपशील णदला जात नाही. अंदाज सणमतीस णदलेली आश्वासने प्रत्यक्ष कृतीत आिण्याच्या दृष्ट्टीने अंदाज काळजीपिूथक किािते. जिेेकरून लोकलेखा सणमतीने केलेल्या काटेकोि तपासिीत अस ेअंदाज िास्ति ठितील ि प्रत्यक्ष िकमेशी ते णमळते-जुळते िाहतील. म्हिनू महािाष्ट्र अर्थसकंल्प णनयमािलीमधील तितुदी आणि अर्थसंकल्पीय अंदाज तयाि किण्याचा अनुभि या आधािे अर्थसंकल्पीय अंदाज तयाि किण्याची आिश्यकता सिथ प्रशासकीय णिभागांनी आपल्या प्रशासकीय णनयंत्रिाखालील सिथ प्राक्कलन अणधकाऱयांच्या णनदशथनास आिनू द्यािी.

5.2 णिधानमंडळाच्या अंदाज सणमतीने तसेच लोकलेखा सणमतीने यापिूीच अंदाज ि प्रत्यक्ष िकमा यामधील तफाित शासनाच्या णनदशथनास आिनू णदलेली आहे आणि असा अणभप्राय व्यक्त केला आहे की, जमा िकमा ि खचाच्या िकमा यांच ेअंदाज अणतशय काळजीपिूथक तयाि किण्यात आल्यास अशी तफाित टाळता येईल. म्हिनू प्रशासकीय णिभागांच्या अस े णनदशथनास आिनू देण्यात येत आहे की, त्यांनी चालू िषासाठीच ेसधुाणित अंदाज त्याचप्रमािे पढुील िषासाठीचे अर्थसंकल्पीय अंदाज तयाि किताना, अणतशय काटेकोिपिे काळजी घेण्याबिल, णिभाग प्रमुखांना कळिून, त्यांची आिश्यकता त्यांना पटिून द्यािी.

5.3 शासन णनिथय, णित्त णिभाग क्र. अंदाज 1095/सीआि-14/ अर्थसंकल्प-1, णदनांक 4 नोव्हेंबि 1995 अनिये “ितेन” या उणिष्ट्टाखाली मंजूि किण्यात आलेल्या अर्थसकंल्पीय ि िषथअखेिीस मंजूि किण्यात आलेल्या अंणतम सुधाणित अनुदानाच ेपनुर्षिणनयोजन इति कोित्याही उणिष्ट्टाकडे किता येिाि नाही. यामुळे याबाबतच े अचकू अंदाज तयाि कििे अत्यािश्यक झाले आहे. ितेन या उणिष्ट्टाच े अचकू अंदाज सादि किताना त्यासोबत णिभागाने आकृणतबधंाने णनणित केलेली पदे, भिलेली ि णिक्त पदाचंा गोषिािा ि पदणनर्षमतीच ेशासन णनिथय सादि किािते.

5.4 चालू िषाचे सधुाणित अंदाज तयाि किताना ते जमा ि खचाच्या प्रगतीच्या योग्य ि णनयंणत्रत माणहतीिि आधाणित आहेत ह्याची प्रशासकीय णिभागांनी खात्री करून घ्यािी. तसेच जमा ि खचथ ह्यांच्या मूळ अंदाजातील तफाितीसंबधंीचे तपशीलिाि समर्थन सुधाणित अंदाज पाठणिताना द्याि.े लोकलेखा सणमतीच्या 1983-84 च्या पंधिाव्या अहिालातील णशफािशींिि कायथिाही ह्या णिषयाििील शासन पणिपत्रक, णित्त

Page 5: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 5

णिभाग, क्रमांक बीजीटी. 2384/226/बीयूडी-2,णदनांक 30 मे 1984 कडे सिथ मंत्रालयीन णिभागांच ेतसेच त्यांच्या प्रशासकीय णनयंत्रिाखाली असलेल्या सिथ णिभाग प्रमुखांचे लक्ष िधेण्यात येत आहे ि त्यांनी त्यामधील सूचना काटेकोिपिे अंमलात आिाव्यात अशी त्यांना णिनंती किण्यात येत आहे.

5.5 प्रशासकीय णिभाग, णनयंत्रि अणधकािी आणि आहिि ि संणितिि अणधकािी ह्यांना अशी णिनंती किण्यात येत आहे की, त्यांनी शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 2681/16/बीयूडी-2, णदनांक 1 माचथ 1982 मधील सूचना सुधाणित अंदाज पाठणिताना लक्षात घ्याव्यात. तसेच णनयंत्रि अणधकािी यांनी पणहल्या 4, 8, ि 9 मणहनयांच्या प्रत्यक्ष खचािि आधाणित असलेले अर्थसकंल्पात समाणिष्ट्ट असलेल्या निीन बाबींच ेसधुाणित अंदाज णिणहत नमुनयात सुधाणित अंदाजाला जोडपत्र म्हिनू पाठिीत आहेत, ह्याची खात्री किािी.

5.6 मंजूि अनुदानापेक्षा जादा खचथ होिे ही एक अर्थसंकल्पीय अणनयणमतता असून खचािि योग्य ि पणििामकािक णनयंत्रि नसल्याच ेते द्योतक आहे. ह्या बाबतीत 1995-96 च्या लोकलेखा सणमतीने पाचव्या अहिालात अत्यंत प्रणतकूल अणभप्राय व्यक्त केलेले आहेत. णनयंत्रि अणधकािी ि प्रशासकीय णिभाग ह्यांनी सुधाणित अंदाज तयाि किताना जास्तीत जास्त काळजी घ्यािी ि मंजूि अगि सधुाणित अंदाजापेक्षा जास्त खचथ होिाि नाही हे पाहिे, ही त्यांची संयुक्त जबाबदािी आहे. मंजूि अनुदानापेक्षा जादा खचथ होण्याची शक्यता णनमाि झाल्यास ि तो खचथ अपणिहायथ असल्यास त्या खचासाठी णित्त णिभागाची पिूथपििानगी घेण्यात आली पाणहज.े याबाबत प्रशासकीय णिभागांनी सिथ णनयंत्रि अणधकाऱयानंा योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच मंजूि ककिा सधुाणित अनुदानात खचथ न भागणिल्यास णनयंत्रि अणधकाऱयास व्यक्क्तश: जबाबदाि धिण्यात येऊन त्याची गांणभयाने दखल त्याच्या गोपनीय अहिालात घेण्यात येईल तसेच णशस्तभंगाची कडक काििाई होऊ शकेल ि ितेनिाढ िोखिे अगि अणनयणमततेच्या प्रकािानुसाि पदािनती ह्यासािख्या णशस्तभंगाच्या कायथिाहीस संबणंधत अणधकािी पात्र होतील असेही त्यांस स्पष्ट्ट किाि.े

5.7 नयायालयाच्या णनिाड्ानुसाि खचथ किण्यासाठी संबणंधत लेखाशीषाखाली पिेुशी “भाणित” तितूद उपलब्ध नसल्यामुळे आकक्स्मकता णनधीतनू अणग्रमासाठीच्या प्रकििांची संख्या ि अणग्रमांच्या भिपाईसाठी सादि किाव्या लागिाऱया पिुििी मागण्यांची संख्या फाि िाढली आहे. तिी अशी पणिक्स्र्ती उद्भिू नये म्हिनू सिथ णिभागांनी त्यांच्या प्रधान शीषाखाली मागील पाच िषांतील असा प्रकािचा “भाणित खचथ” लक्षात घेऊन त्यानुसाि सन 2019-2020 च्या अर्थसंकल्पात पिेुशी “भाणित” तितूद प्रस्ताणित किािी. याबाबत या णिभागाच्या पणिपत्रक क्रमांक अंदाज.1087/81/अर्थसकंल्प-1, णदनांक 5 फेब्रिुािी 1987 प्रमािे सूचना णदलेल्या आहेत, अपिादात्मक पणिक्स्र्तीणशिाय सदि काििास्ति िषथभिात जि पिुििी मागण्या सादि किाव्या लागल्या ति त्याबाबतची सिथस्िी जबाबदािी संबणंधत अणधकाऱयांिि िाहील.

6. नणिन बाबी

6.1 अर्थसंकल्पात समाणिष्ट्ट किण्यासाठी “नणिन” खचाच ेप्रस्ताि तयाि किताना प्रशासकीय णिभागांनी शासन णनिथय, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1093/67/एक/बीयूडी-2, णदनांक 19 ऑगस्ट 1995 अनिये खचाच्या निीन बाबी आणि निीन प्रमुख बांधकामे यांचे बाबतीत खालील सुधाणित णित्तीय मयादा लक्षात घ्यािी:---

णकमान िार्षषक आिती खचथ . . 2, 00,000/- (रू दोन लक्ष)

णकमान िार्षषक अनािती खचथ . . 20, 00,000/- (रू िीस लक्ष)

आिती ि अनािती दोनही प्रकािच ेखचथ अंतभूथत असलेली प्रकििे 20,00,000/- (रू िीस लक्ष)

Page 6: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 6

6.2 तसेच त्यांच ेलक्ष शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1093/67/2/बीयडूी-2, णदनांक 21 ऑगस्ट 1995 कडेही िधेण्यात येत आहे. त्या अनिये लोकलेखा सणमतीच्या स्िीकािलेल्या णशफािशींनुसाि सिथ निीन बांधकामे स्ितंत्र पणिणशष्ट्टामध्ये संबणंधत प्रशासकीय णिभागांच्या भाग दोन-खचाच ेतपशीलिाि अर्थसंकल्पीय अंदाज यामध्ये सन 1996-1997 च्या अर्थसंकल्पीय अंदाजापासून दाखणिण्याच ेठिणिण्यात आले आहे. तिी संबणंधत प्रशासकीय णिभागांनी त्यानुसाि सन 2019-2020 या िषाची माणहती पाठणिण्याची काळजी घ्यािी.

6.3 तसेच शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1077/95/बीयूडी-5, णदनांक 19 मे 1977 कडे प्रशासकीय णिभागांच े लक्ष िधेण्यात येत आहे. त्या पणिपत्रकामध्ये िषाच्या कालािधीमधील पिूक मागण्यांच्या संख्येिि मयादा घालण्याच्या बाबतीतील आिश्यकतेिि भि णदलेला आहे. तसचे शासकीय पणिपत्रक णित्त णिभाग, क्रमांक आकणन. 1096/प्र. क्र. 10/अर्थसकंल्प-1, णदनांक 26 एणप्रल 1996 अनिये आकक्स्मकता णनधी अणग्रम प्रकििांची संख्या मयाणदत ठेिण्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे उणिष्ट्ट साध्य किण्यासाठी सिथ “निीन” खचासाठी अर्थसंकल्पामध्ये तितूद किण्याचा प्रयत्न कििे आिश्यक आहे. यासाठी शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1063/17, णदनांक 8 मे 1963 यामध्ये योजल्याप्रमािे, णनयोजन णिभाग आणि/ककिा णित्त णिभाग यांचेकडून निीन बाबीची योग्य ती छाननी करून घेण्यासाठी ि त्यांच्याकडून त्या संमत करून घेण्यासाठी आगाऊ कायथिाही कििे हा एकमेि मागथ आहे. त्याप्रमािे प्रशासकीय णिभागांनी पढुील िषाकणिता अर्थसंकल्पात समाणिष्ट्ट किाियाच्या आपल्या सिथ निीन बाबींची णनयोजन णिभागाने आणि/ककिा णित्त णिभागाने आगाऊ म्हिजचे, णदनांक 1 णडसेंबि 2018 पिूी योग्य प्रकािे छाननी केलेली आहे ि सदि निीन बाबीस व्यय अग्रक्रम सणमतीने मानयता णदलेली आहे याची खात्री करून घ्यािी. तसेच धोिि ककिा णिद्यमान धोििातील बदल यांचा अंतभाि असलेल्या प्रस्तािािि आधािलले्या बाबी अर्थसकंल्पामध्ये समाणिष्ट्ट किण्यासाठी णित्त णिभागाला/णनयोजन णिभागाला पाठणिण्यापिूी, अशा निीन बाबींच्या प्रस्तािांना मंणत्रमंडळाने योग्य प्रकािे मानयता णदली आहे, हे देखील प्रशासकीय णिभागांनी पहाि.े प्रशासकीय णिभागांनी आपल्या निीन बाबी आपल्या णिभागाच्या संबणंधत मंत्रयांना दाखिून त्यांची मानयता घेऊन त्याप्रमािे अग्रक्रम द्यािा.

6.4 शासन णनिथय, णित्त णिभाग, क्रमांक असंक. 1001/प्र. क्र. 29/2001/णित्तीय सुधाििा, णदनांक 10 सप्टेंबि 2001 अनिये निीन पदे णनमाि किण्याच्या प्रस्तािास णित्त णिभागाची ि कायथक्रमांतगथत खचाच्या योजनांच्या बाबतीत णनयोजन ि णित्त णिभागाची मानयता प्राप्त झाल्यािि मुख्य सणचिांच्या अध्यक्षतेखाली स्र्ापन केलेल्या सणमतीकडे सखोल तपासिी किण्यासाठी पाठिून सणमतीच्या मानयतेनंति केिळ रुपये 12,000 (असधुाणित) ि त्यापेक्षा उच्च ितेनश्रेिीतील निीन पदणनर्षमतीच े प्रस्ताि मंणत्रमंडळाच्या पिूथसंमतीसाठी मंणत्रमंडळापढेु ठेिण्यात यािते ि अशाप्रकािे मंणत्रमंडळाची मानयता असल्याणशिाय कोितेही पद णनमाि किण्याच ेआदेश काढू नयेत. निीन पदे णनमाि किण्यासंबधंीच्या निीन बाबी पाठणिताना रु. 12,000 (असधुाणित) ि त्यापेक्षा उच्च ितेनश्रेिीतील निीन पदणनर्षमतीच्या प्रस्तािास मंणत्रमंडळाची मानयता घेतली आहे, अस ेस्पष्ट्ट प्रमािपत्र देण्यात याि.े त्याचप्रमािे, णिभागाने आगामी िषाच ेअंदाज/निीन बाबी यांच्याशी संबणंधत असलेले आपले सिथ प्रस्ताि सिथ बाबतीत पणिपिूथ असून त्याच्या पषु्ट्यर्थ आिश्यक ती माणहती देण्यात आलेली आहे, याची खात्री करून घ्यािी.

6.5 निीन योजनांची अंमलबजाििी किण्यासाठी सिथ प्रार्णमक गोष्ट्टी आगामी िषापिूी पिूथ किण्यात आल्या आहेत, याबिल प्रशासकीय णिभागांनी खात्री करून घ्यािी. त्यामुळे या योजनांच्या संबधंात केलेल्या तितुदी कमी पडिाि नाहीत ककिा त्या पित किाव्या लागिाि नाहीत याची काळजी घ्यािी. भाग एक-निीन बाब यांच्या बाबतीत अंणतम िार्षषक आिती खचथ तयाि किताना पदांचा सिासिी खचथ तयाि किण्याच्या बाबतीत शासन अणधसूचना, णित्त णिभाग, क्रमांक एफएनआि. 1067/111538-7, णदनांक 5 मे 1970 यामध्ये

Page 7: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 7

समाणिष्ट्ट असलेल्या सूचनाचंे पालन किाि.े तसेच अंणतम िार्षषक आिती खचामध्ये आिती स्िरूपाच्या इति बाबींििील खचथ आणि कमथचािीिगाच ेितेन ि भत्त ेयांचाही समािशे किािा.

7. उणिष्ट्टणनहाय िगीकिि

7.1. जमेच्या िकमा/खचाच्या िकमा या सिथसाधािित: इति तपशीलिाि शीषाशी ककिा उणिष्ट्टाशंी णमळत्याजुळत्या नसतील ककिा त्या िकमांच े त्या णिणशष्ट्ट तपशीलिाि शीषाखाली ककिा उणिष्ट्टाकंणिता सहजासहजी िगीकिि किता येत नसेल तेव्हा, अशा क्िणचत प्रसंगीच केिळ खचथणिषयक अंदाजातील “इति खचथ” ि जमाणिषयक अंदाजातील “इति जमा” या तपशीलिाि शीषाचा िापि किण्यात आला आहे. याबिल प्रशासकीय णिभागांनी आपली खात्री करून त्यांनी सिथसाधाििपिे या बाबीखाली नोंद घेतलेल्या जमा िकमांचा/खचाचा आढािा घ्यािा ि आिश्यक असेल ति णित्त णिभाग ि महालेखापाल यांच्याशी णिचािणिणनमय करून त्यांच ेपनुहा िगीकिि किण्यासाठी आिश्यक ती कायथिाही किािी.

7.2. कें द्र शासनाच्या सधुाणित उणिष्ट्टाशंी समानता ि सुसंगतता असािी या दृष्ट्टीने, शासन पणिपत्रक, णित्त णिभाग क्रमांक बीजीटी. 10.01/प्र. क्र. 1562/अर्थसकंल्प-2, णदनांक 1 जुलै 2006 अनुसाि णिद्यमान उणिष्ट्टांना कें द्र शासनाच्या उणिष्ट्टाप्रमािे सुधाणित किण्याबाबत तपशीलिाि सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यात, शासन णनिथय, णित्त णिभाग क्र. बीजीटी. 10.01/प्र. क्र. 1562/अर्थसकंल्प-2, णदनांक 16 जानेिािी 2008 नुसाि सुधाििा किण्यात आल्या आहेत. णिद्यमान उणिष्ट्टे ि त्यांचा संकेताकं, सुधाणित उणिष्ट्टे ि त्यांच ेसंकेताकं आणि या सुधाणित उणिष्ट्टांमध्ये खचाच्या ज्या णििणक्षत कायाचा अंतभाि अपेणक्षत आहे, त्याच ेतपशीलिाि णििििपत्र उपिोल्लेणखत णदनांक 16 जानेिािी 2008 च्या शासन णनिथयासोबत जोडलेले आहे. तिी सदि पणिपत्रकाचा/शासन णनिथयाच्या णििििपत्राचा सखोल अभ्यास करून या सुधाणित उणिष्ट्टांप्रमािे सन 2019-2020 च े अर्थसकंल्पीय अंदाज पाठिािते. सुलभ संदभाकणिता या पणिपत्रकासोबत प्रमाि उणिष्ट्टशीषाची सूची जोडपत्र-1 येरे् नमूद केली आहे. पिंतु अनुभि असा आहे की, बऱयाच णिभागांनी तितूद प्रस्ताणित किताना उणिष्ट्टणनहाय िगीकििाचा िापि केलेला नसतो. सन 2019-2020 च्या अर्थसकंल्पाच्या बाबतीत तितूद प्रस्ताणित किताना त्या काटेकोिपिे उणिष्ट्टणनहाय असतीलच याची णिभागांनी खात्री करून घ्यािी. शासन णनिथय, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 20.10/प्र. क्र. 66/अर्थसंकल्प-2, णदनांक 10 ऑगस्ट 2010 नुसाि कें द्र शासनाच्या धतीिि िाज्य शासनानेही णदनांक 16 जानेिािी 2008 च्या शासन णनिथयात बदल करून सन 2011-12 पासून उणिष्ट्ट शीषथ क्र. 35 हे भांडिली मत्तेच्या णनर्षमतीकणिता अनुदान आणि उणिष्ट्ट शीषथ क्र. 36 हे सहायक अनुदाने (ितेन) यासाठी िापिण्याचा णनिथय घेण्यात आला आहे. त्यानुसाि सन 2019-2020 च ेअर्थसकंल्पीय अंदाज पाठिाि.े

7.3. शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1083/279/बीयूडी-1, णदनांक 30 जून 1983 च्या पणिच्छेद दोनमधील सूचनेप्रमािे “ितेन” ह्या उणिष्ट्टाखालील अर्थसकंल्पीय अंदाज/सधुाणित अंदाज पाठणिताना त्याची णिभागिी (अ)ितेन, (ब)महागाई भत्ता, (क)घिभाडे भत्ता, (ड)शहि पिूक भत्ता, (इ)इति भत्त ेअशी स्ितंत्रणित्या ि न चकुता देण्यात यािी. त्याचप्रमािे शैक्षणिक संस्र्ा, स्र्ाणनक संस्र्ा, कृषी णिद्यापीठे इत्यादींच्या संबधंातील “सहायक अनुदान/अंशदान/अर्थसहाय्य” ह्यामधील “ितेन” या उणिष्ट्टाखालील अर्थसंकल्पीय अंदाज/सुधाणित अंदाजामधील तितुदींचीही तशीच णिभागिी देण्यात यािी.

7.4. संगिकाच्या (कॉम्प्यटुि) सहाय्याने णहशेब किण्याच्या दृष्ट्टीने जमेच्या/खचाच्या प्रत्येक बाबीला आकड्ाकणिता संकेताकं (णडणजटल कोड नंबसथ) देण्यात आलेले आहेत. णनयंत्रि अणधकाऱयांना ि प्रशासकीय णिभागांना अस ेकळणिण्यात येत आहे की, त्यांनी सिथ जमेच्या/खचाच्या अंदाजासमोि संबणंधत संकेतांक (कोड नंबसथ) न चकुता दशथिािते.

Page 8: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 8

7.5 महालेखाकाि कायालयाने सन 2017-18 च्या अर्थसकंल्पीय प्रकाशनातील खचाची छाननी केली असून अर्थसंकल्पातील त्याच्या णनदशथनास आलेल्या त्रटूीबाबत त्यांच्या क्र. टीएम/सीएच-1/बजटे स्कु्रटीनी 2018-19/ 516 णद. 13 जुलै, 2018 च्या पत्रानिये या णिभागास कळणिले आहे. सदि पत्राच्या प्रती संबणंधत णिभागांना यापिूीच अर्थसकंल्प कायासनाकंडून उपलब्ध करुन णदल्या आहेत. यामध्ये महसूली जमेच्या तपशीलिाि अर्थसकंल्पीय अदंाजामध्ये बऱयाच णिभागांच्या “800 इति जमा िकमा” या गौिशीषाखाली इति जमा िकमा या उणिष्ट्ट णशषामध्ये मोठया प्रमािात िक्कमा जमा दशथणिण्यात आल्या आहेत. सदि िकमा कोित्या स्िरुपाच्या/बाबींच्या आहेत याचा बोध होत नसल्याने त्यासाठी संबणंधत णिभागांनी स्ितंत्र उणिष्ट्ट शीषथ घेिे आिश्यक आहे.

7.6 योजनांतगथत ि योजनेति खचाच्या एकणत्रकििानंति काही उपशीषामध्ये क्व्दरुक्ती णदसून आल्याची बाब ही णनदशथनास आिली आहे. तसेच आिश्यकता असेल ति नणिन उपशीषथ घेण्याबाबत सूचणिले आहे. त्यामुळे क्व्दरुक्ती झालेले उपशीषथ िगळण्याबाबत णिभागांनी योग्य ती कायथिाही किािी.

7.7 अर्थसंकल्पात शक्यतो ठोक तितूदी ठेिण्यात येिू नयेत.

7.8 भांडिली खचाच ेचकुीचे िगीकिि होिाि नाही याची दक्षता घ्यािी.

8. कायथक्रमांििील खचाच्या योजनांणिषयक अदंाज (िाज्य/कें द्र/इति संस्र्ा). ----सिथ णिभागांनी त्यांच्या योजनांचा आढािा घेऊन, जुनया योजना चालू ठेिाव्यात ककिा कस ेयाबाबत णनिथय घ्याियाचा आहे. ज्या योजना चालू ठेििे आिश्यक आहे त्याकणिता, प्रशासकीय णिभागांनी त्या योजनांबाबतच्या स्ितंत्र धाणिका सन 2018-२०19 साठी सुधाणित अंदाज ि सन 2019-२०20 च्या अर्थसकंल्पीय अंदाजासाठी आिश्यक तितूद दशथिून णनयोजन णिभागाला सादि किाव्यात. सदि योजना िधैाणनक मंडळणनहाय, नक्षलग्रस्त भागाचा णिकास, मणहला ि बालणिकास, मानि णिकास णनदेशांक यामध्ये मोडत असल्यास, त्याची तपासिी करून प्रस्तािात तसा उले्लख किण्यात यािा. त्याप्रमािे, णनयोजन णिभागाची मानयता घेऊन प्रस्ताि छाननीसाठी णित्त णिभागाकडे णिणहत कालािधीत पाठिािते. ज्या योजना सन 2019-२०20 मध्ये चालू ठेिाियाच्या नाहीत त्याबाबत फक्त 2018-२०19 साठी सुधाणित अंदाज नमूद करून ििीलप्रमािे धाणिका सादि किण्यात याव्यात. प्रत्येक योजनेसाठी स्ितंत्र सीआिसी कोड असािा. कें द्र पिुस्कृत योजना, बाह्यसहाक्य्यत प्रकल्प, अंतगथत णित्तीय संस्र्ा यांचकेणिता िाज्य ि कें द्र णहश्श्यासाठी िगेिगेळा सीआिसी कोड असािा. णनधीची मागिी उणिष्ट्टशीषथणनहाय किण्यात यािी.

8.1 याणशिाय नव्याने योजना सुरू कििे आिश्यक िाटत असल्यास, अशा योजनेबाबतच े स्ितंत्र प्रार्णमक प्रस्ताि प्रशासकीय णिभागाने णनयोजन णिभागाची सहमती णमळाल्यानंति णित्त णिभागाकडे पाठिािते. णनयोजन ि णित्त णिभागाची सहमती णमळाल्यानंति सदि निीन योजनेला सीआिसी कोड घेण्याची कायथिाही किािी. ििील पणि. 6 मध्ये नमूद केलेल्या मुद्याप्रमािे तपासिी करून कायथिाही किािी.

8.2 णजल्हास्तिीय योजनांतगथत (णिद्यमान कायथक्रमातंगथत) सिथसाधािि णनयतव्यय 2008-2009 पासून णनयोजन णिभागाखाली अर्थसंकक्ल्पत होत असल्यामुळे त्याची तितूद पनुहा संबणंधत प्रशासकीय णिभागाच्या पसु्तकात होिाि नाही.

8.3 अनुसूणचत जाती घटक कायथक्रमाच्या बाबतीत होिाऱया खचाची स्ितंत्रपिे नोंद होण्याच्या दृष्ट्टीने, शासन पणिपत्रक णित्त णिभाग क्रमांक एसीसी 1082/267/बीयूडी-2, णदनांक 20 मे 1983 यासोबतच्या

Page 9: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 9

जोडपत्रात संबणंधत मुख्य शीषाखाली निीन उपशीषथ दशथणिण्यात आलेली आहेत. त्यानुसाि अनुसूणचत जाती घटक कायथक्रमाच्या बाबतीत सन 2019-2020 चे अर्थसकंल्पीय अंदाज पाठिािते. सन 2018-2019 च ेसुधाणित अंदाज सामाणजक नयाय णिभागाच्या मानयतेने पाठिािते.

8.4 सन 2018-२०19 साठी सुधाणित तितूद, तसेच सन 2019-२०20 साठी णनधीची मागिी णनयोजन णिभागाच्या योजना माणहती प्रिालीिि (MP-SIMS) भिािी. ही माणहती Save करून णनयोजन णिभागाला Submit किािी. त्यानंति त्याची छापील प्रत घेऊन सणचिांच्या मानयतेने पणिच्छेद ८ ि ८.1 प्रमािे कायथिाही करून नस्तीसोबत णनयोजन णिभागाकडे पाठणिण्यात यािी.

8.5 णनयोजन ि णित्त णिभागाने मानय केलेल्या योजनांचा एकणत्रत णिभागणनहाय प्रस्ताि अर्थसंकल्पीय अंदाज ि कायथक्रम उपसणमतीला मानयतेसाठी सादि केला जाईल. अर्थसंकल्पीय अंदाज ि कायथक्रम उपसणमतीने मानयता णदलेल्या बदलासह िार्षषक कायथक्रम णिधानमंडळास सादि किण्यात येईल.

8.6 ििीलप्रमािे मंजूि झालेल्या कायथक्रमाििील खचाच्या णनधीचे अंदाज, प्रशासकीय णिभागांनी आपल्या णििििपत्र “ए”, “बी”, “सी” मध्ये समाणिष्ट्ट किािते. त्याचप्रमािे कायथक्रमािंिील खचाच े अर्थसंकल्पीय अंदाजाचा मेळ घालिे सुकि व्हाि ेयासाठी णििििपत्र “डी” यातील गोषिािा णनणितपिे पाठणिण्यात यािा. ही णििििपत्रे णनयोजन णिभागाच्या मानयतेने णित्त णिभागाकडे पाठणिण्यात यािीत.

9. कें द्र शासन ि इति संस्र्ांकडून प्राप्त होिािे सहाय्य आणि जागणतक बकँ प्रकल्पांसाठी आिश्यक त्या तितुदी यांच ेअदंाज. ---- कें द्र पिुस्कृत ि कें द्रीय योजनांसाठी कें द्राकडून णित्तीय सहाय्य प्राप्त होते. या सहाय्याचा पिेुपिू णिणनयोग व्हािा म्हिनू या योजनांसाठी पिेुसा णनधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्ट्टीने उपाययोजना किण्यात याव्यात. या अनुषंगाने शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक बीजीटी. 1076/325/बीयूडी-5, णदनांक 24 सप्टेंबि 1976 अनिये “1601, कें द्र सिकािकडून सहायक अनुदाने”, “6003, िाज्य शासनाच ेदेशांतगथत ऋि” आणि “6004, कें द्र सिकािकडून कजथ ि आगाऊ िकमा” या प्रधान शीषाखालील तपशीलिाि अंदाज पाठिािते असेही प्रशासकीय णिभागांना कळणिण्यात आलेले आहे. तसेच जागणतक अन्न कायथक्रम, “कासा”, “केअि” इत्यादींसािख्या णनिणनिाळ्या एजनसीकडून मदत म्हिनू णिनामूल्य णमळिाऱया सामग्रीच्या, साणहत्याच्या बाबतीतील व्यिहािाची नोंद किण्याकणिता शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक एसीसी. 1082/849/ बीयूडी-2, णदनांक 26 एणप्रल 1983 अनिये णिणहत केलेल्या सुधाणित लेखांकन पद्धतीकडे मंत्रालयीन प्रशासकीय णिभागाचे लक्ष िधेण्यात येत आहे. ही पद्धत (अ) “1601, कें द्र सिकािकडून सहाय्यक अनुदाने, (ब) “3606, साह्यकािी साणहत्य ि साधनसामग्री” ि (क) “6004, कें द्र सिकािकडून कज ेि आगाऊ िकमा” या प्रधानशीषाखाली सन 2019-2020 च ेअर्थसंकल्पीय अंदाज ि सन 2018-2019 च े सधुाणित अंदाज सादि किताना अनुसिण्यात यािी. त्याचप्रमािे जागणतक बकँ आणि जागणतक अन्न कायथक्रम, कासा, केअि इत्यादीसािख्या णनिणनिाळ्या एजनसीजच्या सहकायाने हाती घेण्यात येिाऱया कायथक्रमांकणिता/प्रकल्पाकंणिता पिेुसा णनधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्ट्टीने योग्य ि िक्तशीि उपाययोजना किण्यात यािी, अशी प्रशासकीय णिभागांना णिनंती किण्यात येत आहे.

10. कायथक्रम अदंाजपत्रके

10.1. अर्थसकंल्प णिधानमंडळास सादि झाल्यानंति त्याच णदिशी अर्िा दुसऱया णदिशी णिधानमंडळाला कायथक्रम अंदाजपत्रके उपलब्ध करून देिे अणनिायथ असल्याने “कायथक्रम अंदाजपत्रक” ही प्रकाशने, सन 2019-२०20 चा अर्थसंकल्प णिधानमंडळास सादि झाल्यानंति त्याच णदिशी अर्िा दुसऱया णदिशी णिधानमंडळास सादि किण्यात यािीत. प्रशासकीय णिभागांनी, ििील पणिच्छेद 4 मध्ये णिणहत केलेल्या

Page 10: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 10

अर्थसंकल्पीय िळेापत्रकानुसाि काटेकोिपिे कामकाज केले नाही ति, त्यांना आपली कायथक्रम अंदाजपत्रके णिधानमंडळाला िळेेिि सादि किता येिे शक्य होिाि नाही.

10.2. (एक) “कायाची रूपिेषा” ि (दोन) “पदे, ितेनमान यांच े णििििपत्र” ही प्रकाशने मुख्य अर्थसंकल्पीय प्रकाशनासंोबत णिधानमंडळाच्या सदस्यांना देण्यात येत होती; ही प्रकाशने 1981-1982 या िषापासून बदं किण्यात आली. पिंत ु या दोन प्रकाशनांमधील माणहती त्या त्या णिभागाच्या कायथक्रम अंदाजपत्रक या प्रकाशनामध्ये योग्य णितीने णनदशथनास आिनू देण्याबाबत णनिथय घेण्यात आला आहे. यासंबधंातील आिश्यक त्या सूचना शासन पणिपत्रक, णित्त णिभाग, क्रमांक पीएफबी. 1081/सीआि-8/81/बीयूडी-17, णदनांक 3 फेब्रिुािी 1981 अनिये देण्यात आल्या आहेत.

11. हे पणिपत्रक, णनयोजन णिभागाशी णिचािणिणनमय करून णनगथणमत किण्यात येत आहे.

सदि शासन पणिपत्रक महािाष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्िि उपलब्ध किण्यात आले असनू त्याचा संकेतांक 201810061802543505 असा आहे. हे पणिपत्रक णडजीटल स्िाक्षिीने साक्षांणकत करुन णनगथणमत किण्यात येत आहे.

महािाष्ट्राच ेिाज्यपाल यांच्या आदेशानुसाि ि नािाने,

( सुणनल ऐगळीकि ) शासनाच ेअिि सणचि

प्रणत,

1) महालेखापाल-1 (लेखा ि अनुज्ञेयता), महािाष्ट्र, मंुबई. 2) महालेखापाल-2 (लेखा ि अनुज्ञेयता), महािाष्ट्र, नागपिू. 3) महालेखापाल-1 (लेखापिीक्षा), महािाष्ट्र, मंुबई. 4) महालेखापाल-2 (लेखापिीक्षा), महािाष्ट्र, नागपिू. 5) सिथ मंत्रालयीन णिभाग. 6) *सणचि, िाज्यपालाचं ेकायालय, मंुबई. 7) *सणचि, महािाष्ट्र णिधानमंडळ सणचिालय, मंुबई. 8) *प्रबधंक, उच्च नयायालय, मूळ नयाय शाखा, मंुबई. 9) *प्रबधंक, उच्च नयायालय, अपील शाखा, मंुबई.

10) मंत्रालयीन णिभागांच्या प्रशासकीय णनयंत्रिाखालील सिथ णिभाग प्रमुख/कायालय प्रमुख. 11) सिथ णजल्हा पणिषदांच ेमुख्य कायथकािी अणधकािी. 12) णित्त णिभागातील सिथ कायासन अणधकािी.

--------- *पत्राद्वािे यांच्या माणहतीकणिता आणि मागथदशथनासाठी प्रत अगे्रणषत.

Page 11: अर्थसंकल्ी अंाज 2019-20 आणि सुाणित ......श स iण iत रक क रm क अ र थअ -2018/प र.क र.58/अर थस कल

शासन पणिपत्रक क्रमांकः अंर्थअ-ं2018/प्र.क्र.58/अर्थसंकल्प-1

पृष्ट्ठ 11 पैकी 11

दोन अकंी प्रमाि उणिष्ट्ट शीषाची सूची

उणिष्ट्ट क्र. उणिष्ट्ट उणिष्ट्ट क्र. उणिष्ट्ट

01 ितेन 31 सहायक अनुदाने (ितेनेति) 02 मजुिी 32 अंशदाने 03 अणतकाणलक भत्ता 33 अर्थसहाय्य 04 णनिृणत्तितेनणिषयक खचथ 34 णशष्ट्यिृत्त्या/णिद्याितेने 05 बणक्षसे 35 भाडंिली मत्तेच्या णनर्षमतीकणिता अनुदान 06 दूिध्िनी, िीज ि पािी देयके 36 सहायक अनुदाने (ितेन) 10 कंत्राटी पद्धतीिि घेतलेल्या सेििेिील खचथ 41 गुप्तसेिा खचथ 11 देशातंगथत प्रिास खचथ 42 ठोक तितूद 12 णिदेश प्रिास खचथ 43 णनलंबन 13 कायालयीन खचथ 44 णिणनमय तफाित 14 भाडेपट्टी ि कि 45 व्याज 15 स्िाणमत्िधन 46 साधनसंपत्तीचे कें द्र/िाज्य हस्तातंिि 16 प्रकाशने 50 इति खचथ 17 संगिक खचथ 51 मोटाि िाहने 18 सुट्टीच्या णदिसाची भिपाई 52 यंत्रसामग्री ि साधनसामग्री 19 आहाि खचथ 53 मोठी बाधंकामे 20 इति प्रशासकीय खचथ 54 गंुतििकुा 21 पुििठा ि सामग्री 55 कज ेि आगाऊ िकमा 22 शस्त्र ेि दारूगोळा 56 कजाची पितफेड 23 णशधािाटप खचथ 57 पशुधन 24 पेरोल, तेल ि िगंि 60 इति भाडंिली खचथ 25 पोशाख, िाहुटी ि भाडंािे 61 घसािा 26 जाणहिात ि प्रणसद्धी 62 िाखीि 27 लहान बाधंकामे 63 आंतिलेखा हस्तातंििे 28 व्यािसाणयक सेिा 64 हानी णनलेणखत कििे 29 िस्तूच्या णिक्रीसाठी खिेदी (दूध इत्यादी) 70 िजा-िसुली.

30 इति कंत्राटी सेिा 72 यंत्र सामग्री ि उपकििे याचंी देखभाल ि दुरुस्ती

- - - - - - - - - - - - - - -