महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण...

3
महाराराय यवसाय शिण पशरषदेया (Governing Council) मये सह सशिव/उप सशिव/अवर सशिव, कौिय शवकास उोजकता शवभाग यािा “सदय” हणून समावेि करयास मायता देयाबाबत. महारार िासन कौिय शवकास व उोजकता शवभाग िसन शनणणय माक : आयटीआय-२०१4/..148/यशि-3, मादाम कामा मागण , हुतामा राजगुर िौक, मालय, मु बई-४०० ०३२. शदनाक : 03 शिसबर, २०१9. वािा : 1) शिण व रोजगार शवभाग, िासन शनणणय . टीएसए-2279/159945/(58)/टीई-४ शद. 25.09.1984 2) कौिय शवकास व उदयोजकता शवभाग िासन शनणणय माक आयटीआय- . 2014/..148/यशि-3, शदनाक 18/01/2017 तावना : शिप कारागीर शिण योजने अतगणत औोशगक शिण सथा/क े याया िासशनक शिणशवषयक कामकाजािे शनयमन सुसूीकरण करणे , तसेि अयासम शनशित करन सदर यवसाय अयासमािी पशरा घेवून उीणणतेिे माणप दान करणे , याबाबतिी कायणवाही आशण वेळोवेळी कराया लागणाया सुधारणाबाबत िसनास शिफारस करणे याकशरता रारीय पातळीवर रारीय यवसाय शिण पशरषद (National Council For Vocational Training) (NCVT) िथापना करयात आलेली आहे . याि धतीवर रायात शिण रोजगार शवभाग, िसन शनणणय माक : टीएसए-२२७९/१५९९४5/(५८)/टीई-, शदनाक २५ सटबर १९८४ अवये राय यवसाय शिण पशरषदे िथापना करयात आली आहे . यवसाय शिण व शिण सिालनालयामाफण त रायातील सवण औदयोशगक शिण सथामधून रारीय यवसाय शिण पशरषद माशणत 107 यवसायापैकी 78 यवसाय अयासम राबशवले जात असून जे अयासम रारीय यवसाय शिण पशरषद मये अतभू णत नाहीत तथाशप थाशनक औदयोशगक आथापनेया गरजेनुसार राबशवणे आवयक आहेत असे अयासम राय यवसाय शिण पशरषदेमाफ ण त राबशवयात येतात. याअनुषगाने राय यवसाय शिण पशरषदेस जातीत जात वायता ात होयाया टीने महाराराय यवसाय शिण पशरषदेस सोसायटी रशजरेिन ॲट 1860 अतगणत मायता देयात आली आहे.

Upload: others

Post on 30-Dec-2019

11 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण पशरषदेच्या (Governing Council) मध्य े सह सशिव/उप सशिव/अवर सशिव, कौिल्य शवकास व उद्योजकता शवभाग याांिा “सदस्य” म्हणनू समाविे करण्यास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र िासन कौिल्य शवकास व उद्योजकता शवभाग

िासन शनणणय क्रमाांक : आयटीआय-२०१4/प्र.क्र.148/व्यशि-3, मादाम कामा मागण, हुतात्मा राजगुरु िौक,

मांत्रालय, मुांबई-४०० ०३२. शदनाांक : 03 शिसेंबर, २०१9.

वािा : 1) शिक्षण व रोजगार शवभाग, िासन शनणणय क्र. टीएसए-2279/159945/(58)/टीई-४ शद. 25.09.1984 2) कौिल्य शवकास व उदयोजकता शवभाग िासन शनणणय क्रमाांक आयटीआय- .

2014/प्र.क्र.148/व्यशि-3, शदनाांक 18/01/2017

प्रस्तावना :

शिल्प कारागीर प्रशिक्षण योजने अांतगणत औद्योशगक प्रशिक्षण सांस्था/कें दे्र याांच्या प्रिासशनक

व प्रशिक्षणशवषयक कामकाजािे शनयमन व सुसूत्रीकरण करणे, तसेि अभ्यासक्रम शनशित करुन

सदर व्यवसाय अभ्यासक्रमाांिी पशरक्षा घेवून उत्तीणणतेिे प्रमाणपत्र प्रदान करणे, याबाबतिी

कायणवाही आशण वळेोवळेी कराव्या लागणाऱ्या सुधारणाांबाबत कें द्र िासनास शिफारस करणे

याकशरता राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण पशरषद (National Council For

Vocational Training) (NCVT) िी स्थापना करण्यात आलेली आहे. त्याि धतीवर राज्यात शिक्षण

व रोजगार शवभाग, िासन शनणणय क्रमाांक : टीएसए-२२७९/१५९९४5/(५८)/टीई-४, शदनाांक २५

सप्टेंबर १९८४ अन्वये “राज्य व्यवसाय प्रशिक्षण पशरषदे” िी स्थापना करण्यात आली आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सांिालनालयामाफण त राज्यातील सवण औदयोशगक प्रशिक्षण सांस्थामधून

राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण पशरषद प्रमाशणत 107 व्यवसायापैकी 78 व्यवसाय अभ्यासक्रम राबशवले

जात असून जे अभ्यासक्रम राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण पशरषद मध्ये अांतभूणत नाहीत तथाशप स्थाशनक

औदयोशगक आस्थापनेच्या गरजेनुसार राबशवणे आवश्यक आहेत असे अभ्यासक्रम राज्य व्यवसाय

प्रशिक्षण पशरषदेमाफण त राबशवण्यात येतात. त्याअनुषांगाने राज्य व्यवसाय प्रशिक्षण पशरषदेस

जास्तीत जास्त स्वायत्तता प्राप्त होण्याच्या दृष्ट्टीने महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण पशरषदेस

सोसायटी रशजस्रेिन ॲक्ट 1860 अांतगणत मान्यता देण्यात आली आहे.

िासन शनणणय क्रमाांक : आयटीआय-२०१4/प्र.क्र.148/व्यशि-३

पृष्ट्ठ 3 पैकी 2

महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण पशरषदेमध्ये Memorandum of Association (MoA)

मुद्दा क्र. 10 च्या (10.5) नुसार शनयामक पशरषदेिे सदस्य (Governing Council) हे सवणसाधारण

मांिळािे देखील सदस्य असतील. यामध्ये एकूण 12 सदस्य असून अपर मुख्य सशिव/प्रधान

सशिव/सशिव, कौिल्य शवकास व उद्योजकता शवभाग हे पदशसद्ध अध्यक्ष व सह /उप सांिालक

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सांिालनालय, मुांबई हे पदशसद्ध सदस्य सशिव आहे. महाराष्ट्र राज्य

व्यवसाय प्रशिक्षण पशरषदेच्या Rules and Regulations मधील तरतुदीनुसार Governing Council

मध्ये सह सशिव/उप सशिव/अवर सशिव, कौिल्य शवकास व उद्योजकता शवभाग या 06

अशधकाऱ्याांिा “सदस्य” म्हणनू समाविे करण्यािी बाब िासनाच्या शविाराधीन होती.

िासन शनणणय :

महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण पशरषदेच्या Governing Council मध्ये खालील अशधकाऱ्याांिा सदस्य म्हणनू समाविे करण्यास या िासन शनणणयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

१) सह सशिव/उप सशिव, कौिल्य शवकास व उद्योजकता शवभाग, मांत्रालय, मुांबई

- पदशसद्ध सदस्य (३)

२) अवर सशिव, कौिल्य शवकास व उद्योजकता शवभाग, मांत्रालय, मुांबई

- पदशसद्ध सदस्य (३)

२. सह / उप सांिालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सांिालनालय, मुांबई याांनी महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण पशरषदेच्या Memorandum of Association (MoA) मध्ये आवश्यक ते बदल करुन त्यास मा.धमादाय आयुक्त, वरळी, मुांबई याांिी मान्यता घेण्याबाबतिी आवश्यक ती कायणवाही करावी.

३. सदर िासन शनणणय महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यािा सांकेताक 201912031541230203 असा आहे. हा आदेि शिजीटल स्वाक्षरीने साक्षाांशकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्रािे राज्यपाल याांच्या आदेिानुसार व नावाने.

( सांतोष रोकिे ) अवर सशिव, महाराष्ट्र िासन

प्रत, 1. मा.राज्यपालाांिे सशिव, राजभवन, मलबार शहल, मुांबई, 2. मा.मुख्यमांत्री याांि ेप्रधान सशिव, मांत्रालय, मुांबई, 3. मा.मांत्री, कौिल्य शवकास व उद्योजकता याांिे खाजगी सशिव, मांत्रालय, मुांबई,

िासन शनणणय क्रमाांक : आयटीआय-२०१4/प्र.क्र.148/व्यशि-३

पृष्ट्ठ 3 पैकी 3

4. मा.राज्यमांत्री, कौिल्य शवकास व उद्योजकता याांि ेखाजगी सशिव, मांत्रालय, मुांबई, 5. मा.शवरोधी पक्षनेता, शवधानपशरषद/ शवधानसभा याांिे खाजगी सशिव, महाराष्ट्र शवधानमांिळ सशिवालय,

मुांबई, 6. सवण शवधानपशरषद/ शवधानसभा सदस्य, महाराष्ट्र शवधानमांिळ, मुांबई, 7. मा.मुख्य सशिव, महाराष्ट्र िासन, मांत्रालय, मुांबई, 8. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, शनयोजन शवभाग, मांत्रालय, मुांबई, 9. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, कौिल्य शवकास व उद्योजकता शवभाग, मांत्रालय, मुांबई, 10. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, उद्योग शवभाग, मांत्रालय, मुांबई, 11. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, कृषी शवभाग, मांत्रालय, मुांबई, 12. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, आशदवासी शवकास शवभाग, मांत्रालय, मुांबई, 13. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, नगर शवकास शवभाग, मांत्रालय, मुांबई, 14. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, सामाशजक न्याय व शविेष सहाय्य शवभाग, मांत्रालय,

मुांबई, 15. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, सावणजशनक आरोग्य शवभाग, मांत्रालय, मुांबई, 16. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, कामगार शवभाग, मांत्रालय, मुांबई, 17. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, पयणटन व साांस्कृशतक कायण शवभाग, मांत्रालय, मुांबई, 18. अशतशरक्त मुख्य सशिव/ प्रधान सशिव/ सशिव, ग्राम शवकास व पांिायतराज शवभाग, मुांबई, 19. सांिालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सांिालनालय, महाराष्ट्र राज्य, मुांबई. 20. आयुक्त, कौिल्य शवकास, रोजगार व उद्योजकता सांिालनालय, कोकण भवन, सी.बी.िी. बलेापरू,

नवी मुांबई, 21. प्रादेशिक सांिालक, Regional Directorate of Apprenticeship Training, व्ही.एन.परुव मागण, सायन,

मुांबई-२२. 22. मुख्य कायणकारी अशधकारी, National Skill Development Corporation (NSDC),नवी शदल्ली 23. कुलगुरु, यिवांतराव िव्हाण महाराष्ट्र मुक्त शवद्यापीठ, नाशिक, 24. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता-१), महाराष्ट्र, मुांबई, 25. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता-२), महाराष्ट्र, नागपरू, 26. महालेखापाल (लेखा परीक्षा-१), महाराष्ट्र, मुांबई, 27. महालेखापाल (लेखा परीक्षा-२), महाराष्ट्र, नागपरू, 28. अशधदान व लेखा अशधकारी, मुांबई, 29. शनवासी लेखा परीक्षा अशधकारी, मुांबई, 30. सवण शवभागीय आयकु्त, 31. सवण शजल्हाशधकारी, 32. सवण मुख्य कायणकारी अशधकारी, 33. सहसांिालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कायालय, मुांबई/ पणेु/ नाशिक/ औरांगाबाद/

अमरावती/ नागपरू, 34. उपसांिालक, शवभागीय मुख्यालय, कौिल्य शवकास, रोजगार व उद्योजकता, मुांबई/ पणेु/ नाशिक/

औरांगाबाद/ अमरावती/ नागपरू 35. सह/ उप संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, सांिालनालय,मुांबई 36. शनवि नस्ती.