शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र...

15
1 Dr. Sachin Tekade शेळया-म¤ढयांचा आहार व खाī ÓयवÖथापन डॉ॰ सिचन टेकाडे सहाÍयक संचालक पुÁयĴोक अिहÐयादेवी महाराÕů म¤ढी शेळी िवकास महामंडळ

Upload: others

Post on 08-Feb-2020

17 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

1 Dr. Sachin Tekade

शळेया-मढयांचा आहार व खा

यव थापन

डॉ॰ सिचन टकेाड ेसहा यक संचालक

पु य ोक अिह यादवेी महारा मढी व शेळी िवकास महामंडळ

Page 2: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

2 Dr. Sachin Tekade

शळेया-मढयांचा आहार व खा यव थापन

शेळीपालन यावसायात सवात जा त खच हा शे यां या खा ावर होत असतो. शे यां या

उ म वाढीसाठी, चांग या आरो यासाठी, उ म जनन व दुध उ पादनासाठी उजा, िथने, खिनजे,

जीवनस वे व पाणी यासार या पोषक घटकांची संतुिलत माणात आव य ा असते. शे यां या आहारात

खािलल माणे घटक असणे मह वाचे आहे.

1. चारा (रफेजस):- शे यांना पोटभर खा लागते याला चारा (रफेजस) हणतात. चा याम ये तंतुमय

पदाथाचे माण जा त असते. चारा हा दोन कारचा असतो.

सकुा अथवा वाळललेा :- उदा. वारीचा कडबा, वाळलेला वेल.

िहरवा चारा:- िहरवी मका / वारीची वरैण, िहरवा झाडपाला, िहर या चा यातनू ार, खिनजे,

जीवनस वे िमळतात.

2. पशुखा :- िहरवा चारा आिण सुका चारा यामधून पोट भर यासाठी पुरेसे खा िमळते. थोडी, िथने,

ार, खिनजे व जीवनस वेही िमळतात आिण मह वाचे हणजे तंतमूय पदाथाची गरज यातनू

भागिवली जाते. मा शेळीस ित या गरजे इतक सव पोषक यो य माणात िमळ यासाठी

पशुखा ाची आव कयता असते.

साधारणपणे ३० िकलो वजना या शेळीला खािलल माणे अहाराची आव यकता असते.

चा याच े माण:

a. िहरवा चारा: ३ ते ४ िकलो

b. वाळलेला चारा: अधा ते १ िकलो

c. पशुखा : २५० ॅ ते ३०० ॅ.

टीप: यािशवाय वाढ या वयातील करडांसाठी, माजावर येणा या शे यासाठी आिण गाभण असले या

शे यांसाठी आव यकतेनुसार संतुिलत आहार देणे आव यक आहे.

Page 3: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

3 Dr. Sachin Tekade

उ पादन वाढीसाठी मह वाची चारा िपके

पशुपालनाम ये चारा िपकांना िवशेष मह व आहे. जनावरां या आहाराम ये ७०% भाग चा यांचा

असनू याम ये वाळले या व िहर या चा याचा अंतभाव असतो. िहर या चा यात िथने, ि न ध पदाथ,

शकरायु पदाथ, खिनजे व जीवनस वे भरपरू माणात असतात. िहर या चा यातील ही घटक ये िव ा य

व पात असतात व ती सहज उपल ध होतात. जनावरां या आहारात िहरवा व वाळलेला चारा, खुराक,

खिनजिम णे, पाणी यांचा यो य माणात पुरवठा होणे गरजेचे असते.

िहरवा चा यासाठी महारा ात ामु याने वारी, मका, बाजरी, चवळी, लसणूघास, संक रत नेिपअर,

िगनी गवत इ यादी चारा िपके घेतली जातात. याचबरोबर अलीकडे ओट, बरसीम, िदनानाथ, दशरथ या

सार या चा याची िपके व गवते देखील काही भागात घेतली जातात.

मका:

मका हे तणृवगातील वषभर घेतले जाणारे िहर या चा याचे मह वाचे पीक आहे. मका या िपकास चारा

िपकांचा राजा हणनू संबोधतात.

a. सुधा रत वाण: आि कन टॉल, गंगासफेद, मांजरी कंपोझीट.

b. जमीन, हवामान व पवूमशागत:- एक खोल नांगरट क न एक ते दोन कुळवा या पा या देऊन जमीन

मऊ व भुसभुशीत क न पेरणी करावी.

c. िबयाणे व पेरणी:- पेरणीसाठी ती हे टरी ७५ िकलो िबयाणे वापरावे. पेरणी पाभरी या सहा याने दोन

ओळीत ३० से.मी. अंतरावर करावी.

d. खत यव थापन:- पेरणीसाठी हे टरी ५ ते ६ टन चांगले कुजलेले शेणखत जिमनीत िमसळावे.

पेरणीपवू हे टरी ५० िकलो न (१०८ िकलो यु रया), ५० िकलो फुरद (३१२ िकलो िसंगल सुपर

फॉ फेट) व ५० िकलो पालाश (८४ िकलो युरेट ऑफ पोटॅश ) ावे. पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी

न ाचा दुसरा ह ा हे टरी ५० िकलो (१०८ िकलो यु रया) ावा.

e. आंतरमशागत: आरंभी या काळात एक खुरपणी व एक कोळपणी ारे शेतातील पीक तण्ंिवरिहत

ठेवावे.

f. पाणी यव थापन: खरीप हंगामात गरज अस यास रोपाव था व तुराबाहेर पड यापवू दोन पा या या

पा या १५ िदवसां या अंतराने तर िहवाळी हंगामात १० ते १२ िदवसां या अंतरान े४ ते ५ पा या या

पा या आिण उ हाळी हंगामात ८ ते १० िदवसां या अंतराने ७ ते ८ पा या ा यात.

Page 4: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

4 Dr. Sachin Tekade

g. कापणी व उ पादन: म याचे चारा पीक प नास ट के फुलो यात असताना हणजे पेरणी नंतर ६० ते

७० िदवसांनी कापावे. िश लक रािहले या चा यापासनू मुरघास करावा. िहर या चा याचे सरासरी

उ पादन हे टरी ४५ ते ६० मे. टन आहे.

Page 5: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

5 Dr. Sachin Tekade

ओट:

ओट हे ग हासारखे िदसणारे १५० स.मी. पयत उंच वाढवणारे आिण भरपरू फुटवे देणारे र बी

हंगामातील एकदल वगाचे चारा पीक आहे. काही भागात या िपकसा सात ू हणतात. ओट हे उ पादन म,

पोषक, आिण चिव असनू याचा वापर िहरवा चारा, वाळलेली वरैण व भसूा या तीनही काराने करता येतो.

चा यात कोणतेही अपायकारक व नस याने कोण याही अव थेत जनावरांना खाऊ घात यास धोका नाही.

दुभ या ि न धांशाचे माणही वाढते. पेाषण मुल यां या बाबतीत बरसीम या ि ददल िपकांनंतर ओट या

एकदल चारा िपकाचा मांक लागतो.

a. सुधा रत वाण: ह रता (आर.ओ-१९) के ट जे.ए.ओ. ७२२ जे.एच.ओ.

b. जिमन व हवामान: ओट हे चारा पीक ारयु अथवा पाणथळी या जिमनी वगळून इतर सव

कार या जिमनीत घेतले जाते. या िपकास थंड आिण उबदार हवामान पोषक आहे.

c. पवूमशागत: एक खोल नांगरट क न एक ते दोन कुळवा या पा या घालनू जमीन भसूभशूीत

करावी. जिमनीची चढउतार व सम माणात पाणी दे या या ि ने ६ ते ७ मी. लांब व ३ ते ४ ं द वाफे

तयार करावेत.

d. िबयाणे व पेरणी:- ओट या िपकाची पेरणी ऑ टोबर अखेर ते न हबर या पिह या पंध्ंरवड्यापयत

करावी. पेरणीसाठी ती हे टरी १०० िकलो िबयाणे वापरावे. पेरण्ं◌ी २५ ते ३०से.मी. अंतरावर

पाभरी या सहा याने करावी व लगेचच पाणी ावे.

h. खत यव थापन: पेरणीपवू हे टरी ३ ते ४ टन कुजलेले शेणखत जिमनीत िमसळावे. तसेच ५०

िकलो न (१०८ िकलो यु रया) ५० िकलो फुरद (३१२ िकलो िसंगल सुपर फॉ फेट) व ३० िकलो

पालाश ((५० िकलो युरेट ऑफ पोटॅश ) पेरणीपवू ावे. न ाचा दुसरा ह ा हे टरी ५० िकलो (१०८

िकलो यु रया) पेरणीनंतर २५ ते ३० िदवसांनी ावा.

i. आंतरमशागत: २५ ते ३० िदवसांपयत एक खुरपणी करणे गरजेचे आहे.

j. पाणी यव थापन: १० ते १२ िदवसां या अंतराने ५ ते ६ पा या या पा या ा यात.

e. कापणी व उ पादन: पीक प नास ट के फुलो यात असताना ६० ते ६५ िदवसानी कापणीस सु वात

करावी. दुबार कापणीस यो य असणा या वाणां या बाबतीत पुढील कापणीचे उ प न चांगले

ये यासाठी पिहली कापणी १० ते १५ िदवस अगोदर थोडी लवकर यावी. या िपकापासनू हे टरी

सरासरी एका कापणी ारे हे टरी ४०० ते ४५० ि वंटल व दोन काप यांमाफत ५५० ते ६००

ि वंटल िहरवा चारा िमळतो.

Page 6: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

6 Dr. Sachin Tekade

बरसीम/ लसुण:-

हे र बी हंगामातील मुख व मह वाचे िहर या चा याचे ि ददल वग य पीक असनू सव साधारणपणे

मेथीसारखे िदसते. या िपकास घोडा घास/ लसणू घास असेही हणतात. या िपकापासनू िमळणा या ३ ते ४

काप यांपासनू भरपरू िहरवा चारा उपल ध होतो. चारा चकर, पालेदार, सकस व चिव असतो.

a) सधुा रत वाण:- मे कावी जे.बी-१, जे.एच.बी.-१४६ हे बरिसमचे तसेच रससा-९, आनंद-२ हे लुसणचे

सुधा रत वाण आहे.

b) जिमन व हवामान:- या िपकास म यम ते भारी तीची व पा याचा यो य िनचरा होणारी भुसभुशीत

जिमन चांगली मानवते. हे पीक ार यु जिमनही चांग या कारे घेता येऊ शकते. या िपकास थंड

ऊबदार हवामानाची गरज असते.

c) पूवमशागत: एक नांगरणी व कुळवणी क न जमीन भुसभुशीत करावी. अगोदर या िपकांची

धसकटे वेचनू यावी व आव यकतेनसूार जमीन सपाट क न वाफे करावेत.

d) खत यव थापन: पेरणीपवू िबयाणास रायझोिबयम िजवाणसंूवधक खत २५० ॅम ती १० िकलो

िबयाणे या माणात चोळावे. पेरणी ऑ टोबर या ितस या आठवड्यापासनू ते नो हबर या दुस या

आठवड्यापयत करावी. हे टरी ३० िकलो िबयाणे ३० स.मी. अंतरा या ओळीत पेरावे अथवा ५ x ३ मी.

आकारा या वा यात बी हाताने फेकून पेरणी करावी.

e) आंतरमशागत: या िपकात सु वातीलाच एक िकंवा दोन खुरप या/ िनंद या करणे फाय ाच ेठरते.

f) पाणी यव थापन: १० िदवसां या अंतराने पा या ा यात.

Page 7: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

7 Dr. Sachin Tekade

g) कापणी व उ पादन: पिहली कापणी साधारणत: पेरणीपासनू ४५ ते ५० िदवसांनी करावी. नंतर या

कापणी साधारणत: २१ ते ३५ िदवसां या अंतराने करा यात. अशा कारे ४ ते ५ काप या घेणे श य

होते. ४ ते ५ काप या ारे हे टरी सरासरी एकूण ६५० ते ८०० ि वंटल कहर या चा याचे उ पादन

िमळते.

Page 8: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

8 Dr. Sachin Tekade

टायलो:

टायलो हे ि ददल वगातील गवत असनू याचे मळू उगम थान ाझील आहे. कमी खोली या

जाड्याभरड्या पोता या जिमनीत या िपकाचे उ पादन घेत यास जिमनीचा पोत सुधारतो. हे गवत

साधरणपणे ६० ते ९० स.मी. उंच वाढते. टायलो या हंगामी व बहवष य असे वाण आहेत. टायलो हे गवत

मारवेल, ड गरी गवत, मोठा पवना, अंजन इ यादी बरोबर एकि त र या चांगले वाढते. हे गवत वाढत

असताना याचा िहरवा चारा कापनू जनावरांना टाकता येतो. वाळवनू साठिव यासाठी देखील उपयु ठरतो.

a) सुधा रत वाण: हेमाटा, फुले ांती (आर.एस.९५), क ा

b) जमीन व हवामान: कमी पावसा या, ड गर उतारावरील उथळ जिमनी तसेच हल या अथवा

माळराना या जिमनीत उ म ाकरे वाढते. आ लयु व कमी िनच या या जिमनीत टायलो गवता या

उ म वाढीसाठी साधारणपणे गरम, उबदार , अिधक उ णता चांगली मानवते.

c) पुव मशागत: टायलोसाठी िवशेष मशागत न करता, याचे िबयाणे पावसाळयापवू जिमनीवर फेकून

पेरणी के यास उगवण चांगली होते. तथापी, वाढ चांगली हो यासाठी एखादी कुळवणी क न पेरणी

के यास अिधक फायदेिशर ठरते.

d) िबयाणे व पेरणी:- हे टरी १० िकलो िबयाणे लागते. िबयाणे पेरणी खरीप हंगामात पावसा यापवू जनू-

जलू ैमिह यात करावी. चढ उतारा या जिमनीत िब फेकून पेरणी करावी.

e) खत यव थापन:- पेरणीपवू हे टरी ३५ ते ४० िकलो फुरद (२०० ते ३०० िकलो िसंगल सुपर फॉ फेट )

ावे.

f) आंतरमशागत:- पेरणीनंतर एक खुरपणी क न इतर तणे काढावीत.

g) कापणी व उ पादन:- पेरणीपासनू पिहली कापणी ७० ते ७५ िदवसांत येते. नंतर या काप या ६५ ते ७०

अंतराने करा यात. हल या जिमनीत वषातनू ४ ते ५ काप या ारे २५० ते ३०० ि वंटल िहरवा चारा

उपल ध होतो.

Page 9: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

9 Dr. Sachin Tekade

संक रत नेिपयर गवत:

हे गवत बहवष य असनू जा त उ पादन देणारे आिण जायंट बाजरीचे गुणधम असलेले संकरीत वाण

असनू यात ऑ झािलक आ ल २.४६ ट के व िथने १०.५६ ट के आहेत. सुधा रत वाण:- यशवंत (आर-बी-

एन-९) (आर-बी-एन-१३), जयवंत, डीएचएन-६, बीएचएन-०६

a) जिमन व हवामान:- सव कारची जिमन चालते, खोल म यम ते भारी, उ म िनच याची जिमन

अस यास उ पादन चांगले िमळते. २४ अंश ते ४० अंश से. या तापमानात वाढ चांगली होते.

b) पूव मशागत:- २ उ या आड या खोल नांगरटी व कुळवाची पाळी देऊन जिमन भुसभशूीत करावी.

c) िबयाण े (ठ ब)े लागवड:- जनू ते ऑग ट व फे ुवारी ते माच या मिह यात लागवड करावी. संकरीत

नेिपयार या गवताची लागवड ठ ब (मुळासह) लावनू करावी लागते. ठ बे िकंवा कांड्या ९० स. मी.

अंतरावरील स यां या बगलेस २ डोळे जिमनीत व १ डोळा जिमनी या वर रािहल अशा प दतीने

लावावेत. साधारणपणे ९० x ९० अंतर ठेवनू लागवड करावी. हे टरी २५००० (एका गुंठ्यास २५० ठ ब)

पुरेशे होतात.

d) खत यव थापन:- पुव मशागती या वेळी ७ ते ८ टन हे टरी शेणखत टाकावे लागवडी या वेळी ५०

िकलो न (१०८ िकलो यु रया) ४० िकलो फुरद (२५० िकलो िसंगल सुपर फॉ फेट ) व २० िकलो

पालाश काप यानंतर ती हे टरी २५ िकलो न (५४ िकलो यु रया) ावा.

e) आंतरमशागत:- सु वातीलाच वाढी या काळात १ िकंवा २ खुरप या देणे गरजेचे आहे. यानंतर

खुरपणी/ िनंदणीचे काम गरजेनसूार करावे.

f) पाणी यव थापन:- उ हा याम ये लागवड के यानंतर २ पाणी यानंतर ८ ते १० िदवसा या अंतराने

पाणी ावे.

Page 10: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

10 Dr. Sachin Tekade

g) कापणी व उ पादन:- या गवताची पिहली कापणी लागवडीपासनू ६० ते ६५ िदवसांनी जिमनीपासनू

साधारणपणे १५ स.मी. उंचीवर करावी. नंतर या काप या वाढीनसूार ४५ ते ५० िदवसांनी करा यात.

ती वष ८ ते ९ काप या ारे २००० ते २५०० ि वंटल िहरवा चारा िमळतो.

Page 11: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

11 Dr. Sachin Tekade

िगनीगवत (हेमील):-

िगनीगवत बहवािषक, झुप या झुप याने २ ते ३ मीटर उंच व सरळ वाढणारे गवत आहे. याची पाने

लांब व ं द असतात. पा याचे पाट, बांधा या कडेने, उतारा या जिमनीवर हे गवत लाव यास जिमनीची धुप

थांबते व िहर या चा याच ेउ पादनही िमळते.

a) जिमन व हवामान :- म यम ते भारी, पा याचा िनचरा होणारी जिमन यो य आहे. थंड व उबदार

वातावणात या गवताची वाढ जोमाने होते.

b) पवुमशागत :- खोल नांगरट क न कुळवाची पाळी देऊन जिमन भुसभुशीत करावी.

c) िबयाणे व लागवड :- माच ते जलू ैमिह यात स यावर िगनी गवताची लागवड करावी. एका िठकाणी

दोन ठ ब लावावेत. यासाठी ४०००० ठ बे ती हे टरी लागतात.

d) खत यव थापन :- हे टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत मशागती या वेळी जिमनीत िमसळावे.

याच माणे हे टरी २५ िकलो न व २० िकला पालाश (३३ िकेलो युरेट ऑफ पोटॅश) लागवडी या वेळी

दयावे. कापणीनंतर हे २५ िक. न (५४ िक. न यु रया) दयावा.

e) आंतरमशागत :- लागवडीनंतर २५ त े३० िदवसांनीद खुरपणी करावी. यानंतर गरजे ामणे खुरपणी

िकंवा पाळया दया यात.

f) कापणी व उ पादन :- िगनीगवताची पिहली कापणी लागवडीनंतर ५५ ते ६० िदवसांनी करावी.

यानंतर या काप या ३० िदवसां या आंतराने करा यात. अशा कारे वषभरात ७ ते ८ काप या िमळतात

व १४०० ते १६०० ि वंटल ित हे टर चारा िमळतो.

Page 12: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

12 Dr. Sachin Tekade

Feeding Schedule of Goat

Sr. No.

Age Weight gain

Fodder/ Feed Requirement

Concentrate Green Fodder

Dry Fodder

1 On 3rd month s of age

15 kg. 350 gm. Ad. Lib. 100 gm.

2 3- 4 month 16.200 kg 350 gm 1500 gm. 100 gm.

3 4-5 month 17.400 350 gm 1500 gm. 100 gm.

4 5-6 month 18.600 350 gm 1500 gm. 150 gm.

5 6-7 month 19.800 350 gm 2000 gm. 150 gm.

6 7-8 month 21.000 350 gm 2000 gm. 200 gm.

7 8-9 month 22.200 350 gm 2000 gm. 200 gm.

8 9-10 month 23.400 350 gm 2000 gm. 200 gm.

9 10-11 month 24.600 350 gm 2000 gm. 200 gm.

10 11-12 month 25.800 350 gm 2000 gm. 200 gm.

Page 13: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

13 Dr. Sachin Tekade

तीशेळी लागणारे खा

Total Dry matter requirement is 4% of Body Weight

1/3rd Concentrate Mixture 2/3rd Roughages (Green and Dry Fodder)

1/3rd Dry Matter 2/3rd Green Fodder X 5

(Moisture 80%)

Normally body weight of adult sheep and goat (Native Breed of State) is 30 Kg.

As per 4 % of dry matter required for 30 kg body is 1.2 kg (1200 gm)

Dry Matter

1200 gm. (1.2 Kg)

1/3rd Concentrate Mixture = 400 gm 2/3rd Roughages (Green and Dry Fodder) = 800 gm

1/3rd Dry Fodder = 266 gm 2/3rd Green Fodder X 5 = 2670 gm

(Moisture 80%)

It means the daily dry matter required for 30 kg body weight (as a maintenance diet) is,

1. Concentrate: 400 gm. (0.400 kg.) 2. Green Fodder: 2670 i. e. 3000 gm. (3.000 kg.) 3. Dry Fodder: 266 i.e. 300 gm. (0.300 kg.)

Additional Production Diet:

1. Daily dry matter requirement of goat is 4% of body weight as a maintenance diet

2. 1 to 2 kg green fodder and 100 gm. Concentrate additionally required during breeding season and pregnant animals as a production diet

Page 14: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

14 Dr. Sachin Tekade

उपयु चारा िपकांची व गवतां या जाती

चारा पीक शा ीय नाव वरैण उ पादन जाती

BARSEEM

LUCERN

COW PEA

DINANATH GRASS

GUINEA GRASS

HYBRID NAPIER

PARA GRASS

ANJAN GRASS

STYLO GRASS

Trifolium alexandrinum

Medicago sativa

Pennisetum pedicellatum

Panaicum maximum

Pennisetum perpureum

Brachiaria mutica

Cenchrus ciliaris

Stylosanthes hamata

Vigna unguiculata

100 to 120 MT

80 to 100 MT

30 to 35 MT

40 to 45 MT

130 to 140 MT

200 to 250 MT

130 to 140 MT

90 to 110 MT

20 to 30 MT

Wardan, Mescavi

T-9, Anand-2,

Sweta- 998, UPC-5286, UPC-287,

Bundel-1,Bundel-2, IGFRI-42-1, IGFRI-43-1

PGG-14, Bundel

NB-21, Yashwant (RBN-9),

Local

Bundel anjan-1

Stylo hemata, Scabra

Page 15: शेळयाम¤ढयांचा आहार व खा + ÓयवÖथापन...च र Aचकर, प ल द र, सकस व च व 6 असत . a) स ध åरत

15 Dr. Sachin Tekade

चारा िबयान ेउपल ध हो याच ेिठकाण

SN Name Address Phone No. Email ID

1 Indian Grassland and Fodder Research Institute

Near Pahuj Dam, Gwalior Road, Jhansi- 284003 (UP)

0510/2730666 0510/2730158

[email protected] [email protected]

2 BAIF Development Research Foundation

Kandhenu Nagar, Urali Kanchan, Tal: haveli, Dist: Pune- 412202

020/26926265 020/26926248 Mo: 9881369750 (Mr. Takawale)

[email protected]

3 Maharashtra State Seed Corporation LTD. (Mahabeej)

Mahabeej Bhavan, Krushi Nagar, Akola- 444104 (MS)

0724/2455093

4 National Seed Corporation

681-690, Market Yard, Gultekadi, Pune- 411037

020/24264587 020/24272584

[email protected]

5 Regional Fodder Station

Camp Office, 618/A, Gandhi Nagar, Jammu-180004 (J&K)

01662/259184 09868092427

[email protected]

6 Regional Fodder Station

Dhamrod, Campus CCBF, Ankaleshwar, Gujarath

02629/290760 09586530661

[email protected]

7 Regional Fodder Station

P.O. Pahari Sharif, Via Keshavgiri, Hyderabad- 500005 (AP)

08415/201034 08099801610

[email protected]

8 Regional Fodder Station

Hesserghatta, Bangalore North- 560088 (KN)

080/28466279 09845616268

[email protected]

9 Regional Fodder Station

P.O. Dairy Farm, Via Redhills, Chennai-52 (TM)

044/26310884 09445210582

[email protected]

10 Regional Fodder Station

P.O. Netaji Subhash Sanitorium, Dist. Nadia- 741251 (WB)

033/25898425 09674929141

[email protected]

11 Regional Fodder Station

P.O. Textile Mills, Hissar- 125002 (Hariyana)

01662/259184 09868092427

[email protected]

ध यवाद