वस्त्रोद्योग धोरण २०११ अंतगगत ... · 2019. 12....

5
वोोग धोरण २०११-२०१७ अंतगगत वोोग घटकांना याज अनुदाना ऐवजी भांडवली अनुदान वतरीत करणेबाबत. महारार शासन सहकार, पणन व वोोग वभाग, शासन वनणगय मांक: बैठक -२०१9/..1787/टेस-५ मंालय, मु ंबई ४०० ०३२. वदनांक :- 26 वडसबर, 9 101 वाचा :- 1) शासन वनणगय, सहकार, पणन व वोोग वभाग मांक धोरण-२०१२/..१/टेस-२, वद. १ माचग , २०१२ 2) शासन वनणगय, सहकार, पणन व वोोग वभाग मांक धोरण-२०१२/..१/टेस-२, वद. १ माचग , २०१२ 3) शासन वनणगय, सहकार,पणन व वोोग वभाग, . धोरण-२०१२/..२५7/टेस-२, वदनांक २१ फेु वारी, २०१४ 4) शासन वनणगय, सहकार,पणन व वोोग वभाग, . धोरण-२०१5/..364/टेस-5, वदनांक 18/04/1016 5) संचालक, (वोोग), नागपूर यांची पे. 6) वभाग, परीपक, .अगसं 1015/..85/अग-3, वद.17/4/1015 7) शासन परीपक, वभाग मांक संवकणग -२०१6/..31 /कोषा.शा-5, वद. 10 मे , २०१6 8) वभाग, शासन पवरपक, मांक अगसं -2018/.. 69/अग-3, वद.02/04/2018 9) वभाग, शासन पवरपक, मांक अगसं -2019/.. 44/अग-3, वद.01/04/2019 10) वभाग, शासन पवरपक, मांक अगसं -2019/.. 91/अग-3, वद.08/07/2019 तावना :- वरील संदभीय अनुमांक 4 येील शासन वनणगयावये महारारायाया नवीन वोोग धोरणांतगगत वोोग घटकांना याज अनुदाना ऐवजी भांडवली अनुदान योजना जाहीर करयात आली आहे. सदर योजनेअंतगगत या शासन वनणगयासोबतया पवरवशटामधील वववरणपातील वोोग घटकास याज सवलत वतरीत करयाची बाब शासनाया वचाराधीन होती. शासन वनणगय :- रायातील वोोग धोरण अंतगगत वोोग घटकांना याज अनुदाना ऐवजी भांडवली अनुदान योजने अंतगगत सवचव (वोोग), यांया अयतेखाली गठीत सवमतीया बैठकीत मंजूर करयात आलेया कपांना या शासन वनणगयासोबतया पवरवशटामधील वववरणपानुसार एकूण र. 3,81,60,000/- (अरी रपये वतन कोटी बयांशी लाख साठ हजार ऱपये) इतकी रकम याज सवलतीपोटी मंजूर करन ववतरीत करयास शासन मायता देयात येत आहे. 1. सदरहू वोोग घटकांना वरीलमाणे मंजूर करयात आलेली रकम योजनेया वदशावनदेशानुसार या शासन वनणगयासोबतया पवरवशटात नमूद क े लेया बकांया खायावर R.T.G.S./NEFT ारे ववतरीत करयात यावी.

Upload: others

Post on 06-Nov-2020

10 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: वस्त्रोद्योग धोरण २०११ अंतगगत ... · 2019. 12. 31. · घटकांना व्याज अन~दाना ऐवज भांडवल

वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अतंगगत वस्त्रोद्योग घटकांना व्याज अनुदाना ऐवजी भांडवली अनुदान ववतरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग,

शासन वनणगय क्रमांक: बठैक -२०१9/प्र.क्र.1787/टेक्स-५ मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

वदनांक :- 26 वडसेंबर, 9101 वाचा :-

1) शासन वनणगय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.१/टेक्स-२, वद. १ माचग, २०१२ 2) शासन वनणगय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग क्रमांक धोरण-२०१२/प्र.क्र.१/टेक्स-२,

वद. १ माचग, २०१२ 3) शासन वनणगय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग ववभाग, क्र. धोरण-२०१२/प्र.क्र.२५7/टेक्स-२,

वदनांक २१ फेब्रुवारी, २०१४ 4) शासन वनणगय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग ववभाग, क्र. धोरण-२०१5/प्र.क्र.364/टेक्स-5,

वदनांक 18/04/1016 5) संचालक, (वस्त्रोद्योग), नागपूर यांची पत्रे. 6) ववत्त ववभाग, परीपत्रक, क्र.अर्गसं 1015/प्र.क्र.85/अर्ग-3, वद.17/4/1015 7) शासन परीपत्रक, ववत्त ववभाग क्रमांक संवकणग -२०१6/प्र.क्र.31 /कोषा.प्रशा-5, वद. 10 मे, २०१6 8) ववत्त ववभाग, शासन पवरपत्रक, क्रमांक अर्गसं -2018/प्र.क्र. 69/अर्ग-3, वद.02/04/2018 9) ववत्त ववभाग, शासन पवरपत्रक, क्रमांक अर्गसं -2019/प्र.क्र. 44/अर्ग-3, वद.01/04/2019 10) ववत्त ववभाग, शासन पवरपत्रक, क्रमांक अर्गसं -2019/प्र.क्र. 91/अर्ग-3, वद.08/07/2019

प्रस्तावना :-

वरील संदभीय अनुक्रमांक 4 येर्ील शासन वनणगयान्वये महाराष्ट्र राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणांतगगत वस्त्रोद्योग घटकांना व्याज अनुदाना ऐवजी भांडवली अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर योजनेअंतगगत या शासन वनणगयासोबतच्या “पवरवशष्ट्टा” मधील वववरणपत्रातील वस्त्रोद्योग घटकास व्याज सवलत ववतरीत करण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती. शासन वनणगय :-

राज्यातील वस्त्रोद्योग धोरण अतंगगत वस्त्रोद्योग घटकांना व्याज अनुदाना ऐवजी भाडंवली अनुदान योजने अंतगगत सवचव (वस्रोद्योग), यांच्या अध्यक्षतेखाली गठीत सवमतीच्या बठैकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांना या शासन वनणगयासोबतच्या “पवरवशष्ट्टा” मधील वववरणपत्रानुसार एकूण रु. 3,81,60,000/- (अक्षरी रुपये वतन कोटी बयांशी लाख साठ हजार रूपये) इतकी रक्कम व्याज सवलतीपोटी मंजूर करुन ववतरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. 1. सदरहू वस्त्रोद्योग घटकांना वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेली रक्कम योजनेच्या वदशावनदेशानुसार या शासन वनणगयासोबतच्या पवरवशष्ट्टात नमूद केलेल्या बॅंकांच्या खात्यावर R.T.G.S./NEFT द्वारे ववतरीत करण्यात यावी.

Page 2: वस्त्रोद्योग धोरण २०११ अंतगगत ... · 2019. 12. 31. · घटकांना व्याज अन~दाना ऐवज भांडवल

शासन वनणगय क्रमांकः बैठक -२०१9/प्र.क्र.1787/टेक्स-५

पषृ्ठ 5 पैकी 2

3. वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेली व्याज सवलतीची रक्कम संबवंधत बॅंकांनी या शासन वनणगयासोबतच्या “पवरवशष्ट्टा” मधील त्यांच्याशी संबवंधत वस्त्रोद्योग घटकाच्या कजग खात्यात जमा करुन त्याबाबतचे उपयोवगता प्रमाणपत्र शासनास वबेसाइटवर ऑनलाईन सादर कराव.े ४. वरील प्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या अर्गसहाय्याची रक्कम संबवधत बॅंकेस ववतरीत करण्याकरीता श्री.र.गं.बोडू्ड, कायासन अवधकारी (रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग, मंत्रालय, मुंबई, यांना आहरण व संववतरण अवधकारी म्हणनू घोवषत करण्यात येत आहे. तसचे श्री. ब.बा.चव्हाण, सह सवचव(वस्रोद्योग), सहकार, पणन व वस्त्रोद्योग ववभाग, मंत्रालय, मुंबई, (उपसवचव (Spinning Mills) V0009) यांना वनयंत्रक अवधकारी म्हणनू घोवषत करण्यात येत आहे. त्यांनी या आदेशाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या अर्गसहाय्याची रक्कम अवधदान व लखेा अवधकारी कायालय, मुंबई येरू्न आहरीत करुन ती सोबतच्या पवरवशष्ट्टात नमदु केलेल्या बॅंकांना ववतरीत करण्याची कायगवाही करावी. ५. यावर होणारा खचग " मागणी क्रमांक व्ही-२, २८५१ - ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०, संवमश्र ग्रामोद्योग व लघुद्योग आवण सहकारी संस्र्ा (01)(78) राज्य वस्रोद्योग धोरण 1011-17 अतंगगत वस्रोद्योग प्रकल्पांना व्याज अनुदाना ऐवजी भांडवली अनुदान (कायगक्रम) (३३, अर्गसहाय्य) (२८५१ 6565)" या लेखावशषाखालीसन २०१9-२०10 या ववत्तीय वषासाठी मंजूर तरतूदीतून भागववण्यात यावा. 6. ववत्त ववभाग, शासन पवरपत्रक, क्रमांक अर्गस ं-2019/प्र.क्र. 91/अर्ग-3, वद.08/07/2019 मवधल पवर.1 नुसार वडसेंबर, 1019 पयंत उपलबध अर्गसंकल्ल्पय तरतूदीच्या 60 टक्के वनधी खचग करण्याची परवाणगी देण्यात आली आहे. त्यानुसार या मयादेत वनधी खचग करण्यात येत आहे. 7. ववत्त ववभाग, शासन परीपत्रक, क्रमांक- अर्गसं -२०१9/प्र.क्र.44/अर्ग-3, वदनांक 1 एवप्रल,२०१9 महाराष्ट्र वववनयोजन (लेखानुदान) ववधेयक अन्वये, 33 अर्गसहाय्य या बाबीखालील खचग करण्यास ववभागास अवधकार प्राप्त झाले आहेत. सदर परीपत्रकातील पवरच्छेद 5 ते 8 तसेच पवरच्छेद 10 ते 15 या प्रकरणी लागु नाही. त्याचप्रमाणे या पवरपत्रकातील अन्य सवग बाबींची सदर प्रकरणी पतुगता होत आहे. 8. ववत्त ववभाग, परीपत्रक, क्र.संवकणग 1016/प्र.क्र.31/कोषा.प्रशा-5, वद.10/05/1016 च्या पवरवशष्ट्ट-अ मधील अनु.क्र. 1 ते 9 संदभातील तपासणी सुची मधील याप्रकरणी लागु असलेल्या मुद्द्ांची पतुगता होत आहे. सदर परीपत्रकानुसार पवरवशष्ट्ट-अ मधील अनु.क्र.1 ते 9 संदभातील माहीती खालील प्रमाणे आहे -

1) ववभागास प्रदान ववत्तीय अवधकार :- ववत्त ववभाग परीपत्रक क्र.अर्गस ं 1015/प्र.क्र.85/अर्ग-3, वद.17/4/1015 अन्वये 33 अर्गसहाय्य या बाबीखालील खचग करण्यास ववभागास अवधकार प्राप्त झाले असून सदर परीपत्रकातील तपासणी सचूीप्रमाणे सवग बाबींची सदर प्रकरणी पतुगता होत आहे.

2) मंजूर वनधी :- " मागणी क्रमांक व्ही-२, २८५१ - ग्रामोद्योग व लघुउद्योग, ११०, संवमश्र ग्रामोद्योग व लघुद्योग आवण सहकारी संस्र्ा (01)(78) राज्य वस्रोद्योग धोरण 1011-17 अतंगगत वस्रोद्योग प्रकल्पांना व्याज अनुदाना ऐवजी भांडवली अनुदान (कायगक्रम) (३३, अर्गसहाय्य) (२८५१ 6565)"

Page 3: वस्त्रोद्योग धोरण २०११ अंतगगत ... · 2019. 12. 31. · घटकांना व्याज अन~दाना ऐवज भांडवल

शासन वनणगय क्रमांकः बैठक -२०१9/प्र.क्र.1787/टेक्स-५

पषृ्ठ 5 पैकी 3

या लेखावशषाखाली सन 1019-1010 या ववत्तीय वषासाठी या योजनेखाली रू.6000.00 लक्ष इतका वनधी अर्गसंकल्ल्पत झाला आहे. त्यापैकी 0.00 लाख इतका वनधी खचग झाला आहे. ववत्त ववभागाच्या वद.08/07/1019 रोजीच्या पवरपत्रकानुसार योजनांअंतगगत योजनांसाठी वडसेंबर 1019, अखेर 60 टक्केच्या मयादेत खचासाठी परवाणगी वदली आहे. त्यामुळे या योजनेखालील रू.3600.00 लाख इतकी तरतूद वडसेंबर 1019, अखेर खचासाठी उपलबध झाली आहे. त्यामधून रू.381.60 लक्ष वनधी या शासन वनणगयाअन्वये ववतरीत करण्यात येत आहे.

3) मागील 3 मवहन्यापवूी वदलले्या अनुदानापैकी 75% ककवा अवधक वनधी खचग झाला आहे :- होय. 4) ज्या लेखाशीषाखाली अनुदान ववतरीत करण्यात येत आहे, त्या लेखावशषाअंतगगत 1 वषापवुीचे

संवक्षप्त देयक प्रलंवबत नाही :- या योजनेखाली 1 वषग जुने संवक्षप्त देयक त्याच लखेावशषाखाली प्रलंवबत नाही.

5) स्र्ावनक स्वराज्य संस्र्ांना अनुदान देतांना त्यांचेकडून राज्य शासनास येणे नाही ककवा येणे रक्कम समायोवजत करण्यांत आली आहे :- लागू नाही.

6) मागील 3 मवहन्यापवूी वदलले्या अनुदानापैकी 75% ककवा अवधक वनधी खचग झाला आहे :- होय 7) बांधकाम ववषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देतांना सक्षम अवधकाऱ्याची मान्यता घेतल्याचा

उल्लेख आदेशात असावा :- लागू नाही. 8) अवधनस्त कायालयांना खरेदी करण्यासाठी प्रावधकृत करण्याचा शासन वनणगय वनगगमीत

करण्यापवुी अशा खरेदीसाठी रीतसर प्रशासकीय मान्यतेचे आदेश काढावते :- लागू नाही. 9) खरेदी ववषयक प्रक्रीया अद्यावत संबधंीत शासन आदेशानुसार करावी व तसा उल्लखे प्रशासकीय

मान्यतेत असावा :-लागू नाही. 10. ववत्त ववभाग, शासन पवरपत्रक, क्रमांक अर्गसं -1019/प्र.क्र. 91/अर्ग-3, वद.08/07/1019 च्या सवग अटी वशतींची पतुात होत आहे. तसेच या शासन वनणगया सोबतच्या पवरवशष्ट्टातील पवर.9 नुसारची तपासणी सुची खालील प्रमाणे आहे.

1) योजनेस प्रशासवकय मान्यता - शासन वनणगय, सहकार,पणन व वस्त्रोद्योग ववभाग क्र. धोरण- २०१5/प्र.क्र.364/टेक्स-5, वदनांक 18/04/1016 नुसार योजनेस प्रशासवकय मान्यता आहे.

2) वनधी ववतरण शासन वनणगयातील अटी व शतींची पतुगता झाल्या नंतरच होणार आहे.- शासन वनणगयातील अटी व शतींची पतुगता होत आहे.

3) यापवूी ववतरीत केलेल्या 75 % वनधीचे उपयोगीता प्रमाणपत्र- संबवंधत वस्रोद्योग घटकांना यापवुी ववतरीत केलेल्या वनधीचे उपयोगीता प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.

4) यापवुी ववतरीत केलेल्या वनधीच्या अनुषंगाने लेखापरीक्षक / महालेखापाल यांच्याकडून कोणतेही गंभीर आक्षेप नाहीत:- सद्य:ल्स्र्तीत नाहीत.

5) वनधी लाभार्थ्यांच्या रे्ट खात्यात जमा होणार आहे :- सदर योजने अतंगगत योजनेतील तरतुदीनूसार वनधी बॅंकांच्या खात्यात जमा होऊन तदनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

6) वस्तु खरेदी करण्यापवुी खरेदी केलेल्या अशा वस्तंुची नोंद Dead Stock रवजस्टर मध्ये घेण्यात आली असून त्याचा योग्य वापर झाला असून त्या पडून नाहीत, असे प्रमाणपत्र:-लागू नाही.

Page 4: वस्त्रोद्योग धोरण २०११ अंतगगत ... · 2019. 12. 31. · घटकांना व्याज अन~दाना ऐवज भांडवल

शासन वनणगय क्रमांकः बैठक -२०१9/प्र.क्र.1787/टेक्स-५

पषृ्ठ 5 पैकी 4

7) यामधून खरेदी करण्यापवुी खरेदी असल्यास प्रत्यक्ष वस्तु प्राप्त झाल्यानंतरच संबवंधतांना देयके अदा केले जाणार आहे. :- लाग ूनाही.

8) आवश्यक त्या वठकाणी आदीवासी सामावजक न्याय यांची वनधी ववतरणास सहमती आहे :-लागू नाही.

9) प्रस्तूत योजनेत संवक्षप्त देयक प्रलंवबत नाही :-कुठलेही देयक प्रलंवबत नाही. 10) वनधी स्वीय प्रपंची लेखा अर्वा बॅंक खात्यात जमा न करता खचग केला जाणार आहे - होय.

11. सदर शासन वनणगय, संदर्भभय अ.क्र. 3 येर्ील शासन वनणगयान्वये सवचव(वस्त्रोद्योग), यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या सवमतीच्या संपन्न झालेल्या बठैकीत मंजूर वस्रोद्योग प्रकल्पांच्या दाव्यांना वमळालेल्या मान्यतेनुसार वनगगवमत करण्यात येत आहे. 12. सदर शासन वनणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावर उपलबध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 101911311544117901 असा आहे. हा आदेश वडजीटल स्वाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( ब.बा.चव्हाण ) सह सवचव,महाराष्ट्र शासन

प्रत, 1. महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-1 / 2, मंुबई / नागपूर 2. महालेखापाल, लेखा पवरक्षा, महाराष्ट्र-1 / 2, मंुबई / नागपूर 3. अवधदान व लेखा अवधकारी, मंुबई 4. वनवासी लेखा परीक्षा अवधकारी, मंुबई 5. अ.मु.स. वनयोजन ववभाग (कायासन-1431), मंत्रालय, मंुबई(ई-मेलद्वारे) 6. अ.मु.स. ववत्त ववभाग (व्यय-2), मंत्रालय, मंुबई(ई-मेलद्वारे) 7. सवचव (वस्त्रोद्योग), स.प. व व.वव., मंत्रालय, मंुबई.(ई-मेलद्वारे) 8. संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.(ई-मेलद्वारे) 9. सह सवचव (वस्त्रोद्योग), स.प. व व.वव., मंत्रालय, मंुबई 10. अवर सवचव (१७-स), स.प. व व.वव., मंत्रालय, मंुबई 11. कायासन अवधकारी (रोखशाखा) (3 प्रती ), स.प. व व.वव., मंत्रालय, मंुबई 12. प्रवतगक, पवरवशष्ट्टामधील वस्त्रोद्योग घटक (ई-मेल व्दारे) 13. पवरवशष्ट्टामधील बॅंका (टफ सेल) (ई-मेल व्दारे) 14. वनवड नस्ती (टेक्स-5)

Page 5: वस्त्रोद्योग धोरण २०११ अंतगगत ... · 2019. 12. 31. · घटकांना व्याज अन~दाना ऐवज भांडवल

शासन वनणगय क्रमांकः बैठक -२०१9/प्र.क्र.1787/टेक्स-५

पषृ्ठ 5 पैकी 5

वद. 16 वडसेंवर, 1019 रोजीच्या शासन वनणगया सोबतचे “पवरवशष्ट्ट”

Bank Name

NATIONAL COOPERATIVE DEVELOPMENT CORPORATION

Account Number 0346201000657

Account Name

NATIONAL COOPERATIVE DEVELOPMENT CORPORATION

IFSC Code CNRB0001445

UNIT DETAILS

Sr.No UID No Unit Name Subsidy Year

Subsidy Amount Rs. In Lakhs

1

NP/2019/10016 CHOUNDESHWARI SAHAKARI SOOT GIRANI LTD.

2018 191.3

2

NP/2019/10016 CHOUNDESHWARI SAHAKARI SOOT GIRANI LTD.

2019 191.3

Total 381.60

Total Subsidy Amount Rs. In Lakhs: 381.60