अर्थशास्त्राच ओळख · 2016-01-04 ·...

27
अथशाᳫाची ओळख https://www.google.co.in/search?q=development+of+economics&source=lnms&tbm=isch&sa=X&ei=Jac7U8CLCsbsrAeVw4HQCw&sqi=2&ved=0CAYQ_AUoAQ&biw=1 024&bih=667#facrc=_&imgdii=_&imgrc=c_weU6CtV3GbcM%253A%3B7F6OcJATPM7P8M%3Bhttp%253A%252F%252Fcommunity.mis.temple.edu%252Fgavingrant %252Ffiles%252F2011%2

Upload: others

Post on 25-Dec-2019

18 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

अर्थशास्त्राची ओळख

https://www.google.co.in/search?q=development+of+economics&source=lnms&tbm=isch&sa=X&ei=Jac7U8CLCsbsrAeVw4HQCw&sqi=2&ved=0CAYQ_AUoAQ&biw=1

024&bih=667#facrc=_&imgdii=_&imgrc=c_weU6CtV3GbcM%253A%3B7F6OcJATPM7P8M%3Bhttp%253A%252F%252Fcommunity.mis.temple.edu%252Fgavingrant

%252Ffiles%252F2011%2

अर्थशास्त्राचा इतिहास

• तिद्यार्ी तित्र-िैतत्रणींनो आज आपण आपल्या दनैंददन

जीिनाशी तनगडीि परंिु आपल्यासाठी निीन तिषयाची

िातहिी या पाठािून घेणार आहोि. हो,िला िाहीि आह े

िुिची उत्सुकिा िाणली गेली आह.े िी आज कोणत्या

तिषयाबद्दल बोलिे आह ेि!े बरोबर ना!! िग आज आपण

अर्थशास्त्र या तिषयाबद्दल बोलणार आहोि.िग

यातिषयी आपण इतिहासािील एका छानशा भागािून

िातहिी घेऊयाि.चला िर........

िानिी प्रगिीच्या

तितिध अिस्र्ा

https://www.google.co.in/search?source=lnms&tbm=isch&sa=X&ei=hbA7U-y-

FcmxrgfatYGIAg&ved=0CAYQ_AUoAQ&biw=1024&bih=667&q=ancient%20human%20life%20economy#q=stone+age+man&tbm=isch&facrc=_&imgdii=_&imgrc=Teiyzi77C4rbVM%253A%3B_EHz2

hxjXmVMnM%3Bhttp%253A%252F%252F4.bp.blogspot.com%252F_pEmYMtSnkK0%252FS6XG5EOQBpI%252FAAAAAAAAASU%252FCawvwXCbH5o%252Fs400%252Fcartoon_cavemen.jpg%

3Bhttp%253A%252F%252Fthinkdontbe.blogspot.com%252F2010%252F03%252Fpakistan-will-be-ist-to-jump-is-stone.html%3B400%3B311

https://www.google.co.in

/search?source=lnms&t

bm=isch&sa=X&ei=hbA

7U-y-

FcmxrgfatYGIAg&ved=0

CAYQ_AUoAQ&biw=10

24&bih=667&q=ancient

%20human%20life%20

economy#q=ancient+m

an+history&tbm=isch&fa

crc=_&imgdii=_&imgrc=

O1VVp9YV53RekM%25

3A%3Bo645aPhnXkQ9

5M%3Bhttp%253A%25

2F%252Fwww.networld

directory.com%252Fima

ges%252Fblogs%252F

4-2008%252Fancient-

nutcracker-

man.jpg%3Bhttp%253A

%252F%252Fwww.netw

orlddirectory.com%252F

blogs%252Farchives%2

52FArcheology-blog%

िानिाची

कंदिुळे,फळे

खाऊन

जगण्याची

अिस्र्ा

िानिाची

तशकारी

अिस्र्ा

अग्नीचा शोध

लागल्यानंिरची

गुहिेील अिस्र्ा

http://factsanddetails.com/world/cat56/sub365/item1923.html

िानिाची

शेिीचा शोध

लागल्यानंिरची

अिस्र्ा

िस्िू

तितनियाची

अिस्र्ा

अर्थशास्त्राची सुरुिाि

• तिद्यार्ी तित्रांनो,िुम्ही आिा जी तचत्रे पतहली त्यािरून

िुम्हाला सिजलेच असेल की आददिानिापासून िानिाचा

प्रिास भटकंिीपासून िे तस्र्र अिस्र्ा;जी त्याला शेिीच्या

शोधािुळे तिळाली त्या अिस्र्ेपयंि झाला.आतण आिा या

अिस्र्ेनंिर िानिाची िस्िू तितनियाकडे(दिेाणघेिाण) जी

तस्र्त्यंिरे झाली;त्यािुळे अर्थशास्त्राची सुरुिाि झाली.

म्हणजेच अर्थशास्त्र ह ेिानिाच्या आर्थर्क बाजंूचा तिचार करिे

असे आपण म्हणू शकिो.

अर्थशास्त्र आतण आपले दनैंददन जीिन

• िुम्हाला िुिच्या आईने १०० रुपये दऊेन दकुानािून १ दकलो

साखर आणायला सांतगिले िर िुम्ही साखरेचा भाि तिचारून

एक दकलो साखरेचे पैसे दऊेन बाकीचे पैसे घरी घेऊन

येिा.म्हणजेच अर्थशास्त्र आपल्या दनैंददन जीिनाशी तनगडीि

असलेले शास्त्र आह.े

तितनिय पद्धि

• जसजशी िानिाची िेगिेगळ्या अिस्र्ांिधून प्रगिी होि गेली

िसिशी त्याने त्याला हव्या असलेल्या िस्िूच्या बदल्याि

त्याच्याकडील िस्िू दणे्यास सुरुिाि केली. ह्याच पद्धिीला

िस्िू तितनिय पद्धिी असे म्हटले जाि.ेया िस्िू तितनिय

पद्धिीलाच आजच्या काळाि व्यापार असे म्हटले जाि.े

“िानिाने िस्िूच्या बदल्याि िस्िूची

दिेाण-घेिाण सुरु केली त्याला िस्िू

तितनिय पद्धि असे म्हणिाि.”

िेळ

पैसा

श्रि

भूिी

साधने

िानि

अर्थशास्त्र

अर्थशास्त्र म्हणजे काय?

• ‘अर्थशास्त्र’ ही संज्ञा ओईकोनोतिया(OIKONOMIA) या

ग्रीक शब्दापासून बनली आह.े

• याचा अर्थ ‘कौटंुतबक व्यिस्र्ापन’असा आह.े

• सिाजािील तितिध आर्थर्क घटकांशी संबंतधि िानिी

ििथणुकीचा स्ििंत्र अभ्यास म्हणून अर्थशास्त्राचा तिकास

झाला.

• असा अर्थ असण्यािागे उद्देश कौटंुतबक व्यिस्र्ापन आतण

अर्थशास्त्राचे कायथ याि खूप साम्य आह.े

• आिा आपण अर्थशास्त्रातिषयी ज्या िेगिेगळ्या

शास्त्रज्ञांनी तितिध व्याख्या केल्या त्यांची िातहिी घेऊया.

अर्थशात्राच्या तितिध व्याख्या

अॅडि तस्िर् यांच्या ििे,‘अर्थशास्त्र ह ेसंपत्तीच े

शास्त्र आह.े’

प्रा.आल्रेड िाशथल यांचे ििे ‘अर्थशास्त्र ह ेिानिी

कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे.’

तलओनेल रॉतबन्स यांचे ििे ‘अनंि गरजा आतण

ियाथददि परंिु पयाथयी उपयोगाची साधन ेयांचा

िेळ साधिाना करण्याि येणाऱ्या िानिी ििथनाचा

अभ्यास करणारे शास्त्र म्हणज ेअर्थशास्त्र होय.’

पॉल अँर्ोनी सॅम्यूएलसन (१५िे१९१५ िे १३ तडसेंबर२००९)

• यांचा जन्ि इंतडयाना,(अिरेरका)

परगण्याि झाला.

• ह ेपतहल ेअसे अिेररकन अर्थशास्त्रज्ञ होिे

ज्यांनी अर्थशास्त्रािील नोबेल पाररिोतषक

तिळतिल.े

• त्याचं्या ििे ‘अर्थशास्त्र ही सािातजक

शास्त्राचंी सम्राज्ञी आह.े’

अॅडि तस्िर् (१७२३ िे १७९०)

• अॅडि तस्िर् यांचा जन्ि

स्कॉटलडंिधील एका गािाि

झाला.िेर् ेिे त्याचं्या आईबरोबर

राहि.अिघ्या १४ िषांच ेअसिाना िे

तशष्यिृत्ती तिळिून ग्लासगो

तिद्यापीठाि तशकायला गेल.ेत्यानंिर

त्यानंी ऑक्सस्फोडथ तिद्यापीठाशी संलग्न

िहातिद्यालयाि युरोतपयन

सातहत्याचा अभ्यास केला.

• अॅडि तस्िर् यांना अर्थशास्त्राच ेजनक

िानले जाि.े

• त्यानंी सन १७७६ िध्ये ‘राष्ट्राची

संपत्ती’हा ग्रंर्ाि ‘अर्थशास्त्र ह ेसंपत्तीच े

शास्त्र आह’े असे म्हटले आह.ेत्यानंी

‘िुक्त बाजारपठे’ही संकल्पना िांडली.

आल्रेड िाशथल (२६ जुलै १८४२-१३ जुलै १९२४)

• आल्रेड िाशथल यांचा जन्ि

क्सलाफेि,इंग्लडं येर्े झाला.आल्रेड

िाशथल हदेेखील एक प्रभािी

अर्थशास्त्रज्ञ होि.

• यांनी १८९० िध्ये ‘अर्थशास्त्राची

िूलित्िे’(Principles of

Economics) हा ग्रंर् तलतहला.

• त्याचं्या ििे “अर्थशास्त्र ह ेिानिी

कल्याणाचा अभ्यास करणारे

शास्त्र आह.े”

• त्यानंी ‘पुरिठा ि

िागणी’,’सीिान्ि उपयोतगिा

आतण उत्पादन खचथ’ या कल्पना

िांडल्या.

आल्रेड िाशथल यांचा पुरिठा आतण

िागणी आलेख

तलओनेल रॉतबन्स (२२जलुै १८९८ -१५ िे १९८४)

• तलओनेल चाल्सथ रॉतबन्स लंडनिधील

एका जहागीरदार घराण्याि जन्िाला

आले.

• िे तिटीश अर्थशास्त्रज्ञ आतण ‘लंडन स्कूल

ऑफ इकॉनॉतिक्सस’ चे अर्थशास्त्र तिभाग

प्रिुख होिे.

• त्यानंी १९३२ िध्ये ‘अर्थशास्त्राच ेस्िरूप

आतण िहत्त्ि’(Nature & Significance

of Economics)हा ग्रंर् तलतहला.

• “अनंि गरजा आतण ियाथददि परंिु पयाथयी

उपयोगाची साधने यांचा िेल साधिाना

करण्याि येणाऱ्या िानिी ििथनाचा

अभ्यास करणारे शास्त्र म्हणज ेअर्थशास्त्र

होय”

िानि

बुतद्धिान

सिाजतप्रय

सिि िाढि

जाणारी

लोकसंख्या

अियाथद

गरजा

ियाथददि

साधनसपंत्ती

ियाथददि

साधनसपंत्तीचा

आतण अियाथद

गरजाचंा िेळ

घालण्यासाठी

अर्थशास्त्राचा

अभ्यास का

करािा?

अर्थशास्त्राच्या

अभ्यासाचे िहत्त्ि

•दनैंददन गरजांसाठी िानि परस्परािलंबी आह.े

•अर्थशास्त्रािुळे दषृ्टीकोन व्यक्तीचा तिस्िारिो ि सििोल तिचारांना सहाय्यक ठरिो.

बौतद्धक िूल्य

•अर्थशास्त्राचे ज्ञान उपभोक्सत्याला उत्पन्नानुसार खचाथची िांडणीस िदि करिे.

•त्यािून अतधक सिाधान तिळिे.

•उत्पादकाला साधनसंपत्तीचा पुरेपूर िापर करून अतधक नफा तिळू शकिो.

•तशिाय ककिि तनतििीस िदि होिे.

व्यािहाररक िूल्य

•बेरोजगारी,भाििाढ,दाररद्र्य या सिस्या जाणून घेणे शक्सय होिे.

• तशिाय राजकोषीय धोरण,करयोजना आखण्यासाठी िदि होिे.

•अर्थव्यिस््येसाठी िहसूल तिळतिण्यास िदि.

शासन संस्र्ा

उपक्रि

उपक्रि

• प्राचीन िानि ि आधुतनक िानि यांच्या आर्थर्क जीिनाचा

िुलनात्िक अहिाल ियार करा.

• ‘अर्थशास्त्र आपल्या कुटंुबाचे अंदाजपत्रक आहे’स्पष्ट करा.

• िुिचे तिचार,कल्पना आतण शंकासुद्धा िुम्ही खालील mail id

िर पाठिू शकिा.

जोड्या लािा.

शास्त्रज्ञ कायथ

१)पी.ए.सॅम्युएलसन अ)अर्थशास्त्राचे स्िरूप ि िहत्त्ि

२)अॅडि तस्िर् ब)राष्ट्राची संपत्ती

३)प्रा.आल्रेड िाशथल क)नोबेल पाररिोतषक

४)तलओनेल रॉतबन्स ड)अर्थशास्त्राची िूलित्िे

उत्तरे(१-क,२-ब,३-ड,४-अ)

िूल्यिापन