ग्राmiंचाn कmमचा nांचे वे ऑलाइ mहााष्ट्र...

8
ामपंचायत कममचा-यांचे वेतन ऑनलाइन पधतीने थेट तयांया बँक खातयाजमा करणेबाबत.... महारार शासन ाम ववकास वभाग शासन वनणमय मांकः हीपीएम-2017/..२७ /पंरा-३ बांधकाम भवन, ममबान पथ, फोटम मंालय, म ंबइ -400 001 तारीख: 6 जानेवारी, 2018 वाचा - 1) शासन वनणमय मांकः हपीएम-2699/. .206(1)/21,वद.21.1.2000 2) शासन वनणमय मांकः हपीएम-2012/. .235/पंरा-3,वद.4.3.2014 3) ईोग, ईजा व कामगार ववभागाची ऄवधसूचना मांक वकवेऄ.2013/52/ ..27/कामगार-7, वदनांक 7.8.2013 तावना - ामपंचायत कममचा-यांना ऄनेय ऄसलेले वकमान वेतन तयांना वेळेवर वमळत नसयाने, तयांचे वेतन बँक खातयामये जमा करयाबाबतची मागणी मा.मंी (ामववकास) व सवचव (ामवकास) यांचेकडे अयोवजत करयात अलेया बैठकांमये ामपंचायत कममचा-यांकडून वारंवार करयात येत होती. तयास ऄनसरन सवम ामपंचायत कममचा-यांचे बँक खाते अधार काडमशी संलन करन, तयांचे वे तन राहणीमान भयासह परपर तयांया बँक खातयामये ऑनलाइन पदतीने जमा करयाची बाब शासन तरावर वचाराधीन होती. शासन वनणमय- ामपंचायत कममचा-यांचे वेतन ऑनलाइन पधतीने थेट तयांया बँक खातयात जमा करयाची योजना राय शासनाचा ामववकास वभाग व एच.डी.एफ.सी. बँक यांया संयत मायमातून राबववयात येणार अहे. सदर योजना राबवयासाठी ामवकास वभाग व एच.डी.एफ.सी.बँक यांया मये करारनामा करयात येत अहे. 2. या योजनतगमत एच.डी.एफ.सी.बँक यांचे माफ म त ामपंचायत कममचारी ऑनलाइन वेतन णाली वकवसत करयात येइल. तयाऄवये ामपंचायत कममचा-यांचे वेतन ऑनलाइन पधतीने थेट तयांया बँक खातयात जमा करयात येइल. या णालीबाबतची वै वशये पढीलमाणे अहेत:- 1) ामपंचायत कममचारी ऑनलाइन वेतन णाली ही ऑनलाइन वरऄल टाइम अधावरत (Online Real-Time Basis) ऄसणार अहे.

Upload: others

Post on 28-Dec-2019

25 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: ग्राmiंचाn कmमचा nांचे वे ऑलाइ mहााष्ट्र शास Resolutions/Marathi... · PPT, Help आताी प्रवशक्ष

ग्रामपंचायत कममचा-याचंे वतेन ऑनलाइन पद्धतीने थेट तयाचं्या बँक खातयात जमा करणेबाबत....

महाराष्ट्र शासन ग्राम ववकास ववभाग

शासन वनणमय क्रमाकंः व्हीपीएम-2017/प्र.क्र.२७ /परंा-३ बाधंकाम भवन, मर्मबान पथ, फोटम

मंत्रालय, म ंबइ -400 001 तारीख: 6 जानेवारी, 2018

वाचा - 1) शासन वनणमय क्रमाकंः व्व्हपीएम-2699/प्र. क्र.206(1)/21,वद.21.1.2000 2) शासन वनणमय क्रमाकंः व्व्हपीएम-2012/प्र. क्र.235/पंरा-3,वद.4.3.2014 3) ईद्योग, ईजा व कामगार ववभागाची ऄवधसूचना क्रमाकं वकवऄे.2013/52/

प्र.क्र.27/कामगार-7, वदनाकं 7.8.2013 प्रस्तावना -

ग्रामपंचायत कममचा-यानंा ऄन ज्ञये ऄसलेले वकमान वतेन तयानंा वळेेवर वमळत नसल्याने, तयाचंे वतेन बँक खातयामध्ये जमा करण्याबाबतची मागणी मा.मंत्री (ग्रामववकास) व सवचव (ग्रामववकास) याचंेकडे अयोवजत करण्यात अलेल्या बैठकामंध्ये ग्रामपंचायत कममचा-याकंडून वारंवार करण्यात येत होती. तयास ऄन सरुन सवम ग्रामपंचायत कममचा-याचंे बँक खाते अधार काडमशी संलग्न करुन, तयाचंे वतेन राहणीमान भत्त्यासह परस्पर तयाचं्या बँक खातयामध्ये ऑनलाइन पध्दतीने जमा करण्याची बाब शासन स्तरावर ववचाराधीन होती.

शासन वनणमय-

ग्रामपंचायत कममचा-याचंे वतेन ऑनलाइन पद्धतीने थेट तयाचं्या बकँ खातयात जमा करण्याची योजना राज्य शासनाचा ग्रामववकास ववभाग व एच.डी.एफ.सी. बँक याचं्या संय क्त माध्यमातून राबववण्यात येणार अहे. सदर योजना राबववण्यासाठी ग्रामववकास ववभाग व एच.डी.एफ.सी.बँक याचं्या मध्ये करारनामा करण्यात येत अहे.

2. या योजनेंतगमत एच.डी.एफ.सी.बँक याचंे माफम त ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणाली ववकवसत करण्यात येइल. तयाऄन्वये ग्रामपंचायत कममचा-याचंे वतेन ऑनलाइन पद्धतीने थेट तयाचं्या बकँ खातयात जमा करण्यात येइल. या प्रणालीबाबतची ववैशष्ट्ये प ढीलप्रमाणे अहेत:-

1) ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणाली ही ऑनलाइन वरऄल टाइम अधावरत (Online Real-Time Basis) ऄसणार अहे.

Page 2: ग्राmiंचाn कmमचा nांचे वे ऑलाइ mहााष्ट्र शास Resolutions/Marathi... · PPT, Help आताी प्रवशक्ष

शासन वनणमय क्रमांकः व्हीपीएम-2017/प्र.क्र.२७ /पंरा-३

पषृ्ठ 8 पैकी 2

२) ग्रामसेवकामाफम त ग्रामपंचायत कममचा-याचंी सवकंष मावहती ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीवर भरण्यात येइल व सदर मावहती संबंवधत गट ववकास ऄवधकारी याचंेकडून प्रमावणत करण्यात येइल.

३) ग्रामपंचायत कममचा-याचं्या वतेन देयकातील शासनाचा देय वहस्सा तया ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या व ईतपन्नाच्या अधारावर संगणकाद्वारे ऄंवतम करण्यात अला अहे.

४) ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीमध्ये ग्रामपंचायत / ताल का / वजल्हा वनहाय ताळमेळाचे (Auto - Reconciliation) ऄहवाल संगणकाद्वारे एच.डी.एफ.सी.बँक माफम त राज्यस्तरीय प्रशासक (State Level Admin) व राज्य प्रकल्प संचालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे यानंा व वजल्हावनहाय ताळमेळाचा ऄहवाल संबंधीत वजल्याचे ईपम ख्य कायमकारी ऄवधकारी (ग्रा.पं.) यानंा ईपलब्ध होतील.

५) राज्यस्तरीय प्रशासक म्हणनू काम पाहण्याची जबाबदारी ईपसवचव (कायासन पं.रा-3), ग्राम ववकास ववभाग याचंी राहील.

६) ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीची ईपयोगकता प व्स्तका (User Manual), FAQ (https://mh.gov2egov.com/GeneralPages/FAQ.aspx ), Operating Videos, PPT, Help आतयादी प्रवशक्षण सावहतय (https: // mh .gov 2egov .com /General Pages/ HomeNew.aspx) या ललक वर लॉगीन करुन रेलनग मॅन्य ऄल या पयायामध्ये ईपलब्ध करून देण्यात अले अहे.

७) या सवम ऑनलाइन वतेन पध्दती / कायमप्रणालीचे संवनयंत्रण करण्याची जबाबदारी वजल्हास्तरावर म ख्य कायमकारी ऄवधकारी याचंी व राज्यस्तरावर राज्य प्रकल्प संचालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान / राष्ट्रीय ग्राम स्वराज ऄवभयान, प णे याचंकेडे स्थापन करण्यात अलेल्या कक्षाची राहील .

3. या योजनेंतगमत राज्य शासनाचा ग्राम ववकास ववभाग व एच.डी.एफ.सी.बँक याचं्या जबाबदा-या व कतमव्ये प ढीलप्रमाणे राहतील:-

ग्राम ववकास ववभागाची कतमव्ये व जबाबदारी :-

१) ग्रामपंचायत कममचा-याचे नाव, जन्मतारीख, वनयत वयोमानान सार सेवा वनवृत्तीचा वदनाकं, कायालयातील ईपव्स्थती, अधार क्रमाकं, बचत खाते क्रमाकं, भववष्ट्य वनवाह वनधीचे संय क्त खाते क्रमाकं अवण वतेन ऄन दान याबाबतची मावहती संगणक प्रणालीमध्ये भरण्यासाठी /ऄद्ययावत करण्यासाठी संबंवधत ग्रामसेवक /ग्रामववकास ऄवधकारी जबाबदार ऄसेल.

Page 3: ग्राmiंचाn कmमचा nांचे वे ऑलाइ mहााष्ट्र शास Resolutions/Marathi... · PPT, Help आताी प्रवशक्ष

शासन वनणमय क्रमांकः व्हीपीएम-2017/प्र.क्र.२७ /पंरा-३

पषृ्ठ 8 पैकी 3

ग्रामसेवक /ग्रामववकास ऄवधकारी प्रतयेक मवहन्याच्या २५ तारखेपयंत सदर मावहती ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीवर भरतील.

२) संदभाधीन क्रमाकं 2 च्या शासन वनणमयान्वये वतेन ऄन दानाच्या 100% व 75% वाढीव वहश्यास पात्र होण्यासाठी संबंवधत ग्रामपंचायतीने वनयमाप्रमाणे दर 4 वषानी वनयवमतपणे फेरअकारणी करणे व मागील वषात सवम कराचं्या एकूण मागणीच्या 90% वसूली करणे बंधनकारक करण्यात अले अहे. (ईदा. सन 2015-16 या वषी केलेल्या फेरअकारणीस ऄन सरुन सन 2016-17, सन 2017-18, सन 2018-19 व सन 2019-20 करीता 100% व 75% वाढीव वहश्यास पात्र होण्यासाठी ग्रामपंचायतीने तया तया वषी 90% वसूली करणे बंधनकारक राहील). तया ऄन षंगाने मावहती भरल्याची तसेच वर ऄ.क्र.1 येथील मावहतीची संबंवधत गट ववकास ऄवधकारी यानंी प्रतयेक मवहन्याच्या 29 तारखेपयमत खात्री (Confirmation) करावी. यासाठी गट ववकास ऄवधकारी यानंा ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीमध्ये लॉग इन ईपलब्ध करून देण्यात अले अहे.

३) राज्य शासनाच्या वतीने राज्य प्रकल्प सचंालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचं्या नावाने एच.डी.एफ.सी. बँकेमध्ये एक खाते (Smart Account) ईघडण्यात येइल.

४) ग्रामपंचायत कममचा-याचंे वतेन तयाचं्या बँक खातयात जमा करण्यासाठी ववकवसत करण्यात अलेल्या ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीच्या कायमक्षम व सहज वापरासाठी ग्रामववकास ववभागामाफम त ग्रामपंचायत कममचा-याचंे वतेन ऄन दान राज्य प्रकल्प संचालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचं्या नावाने एच.डी.एफ.सी. बँकेमध्ये ईघडण्यात अलले्या खातयावर जमा करण्यात येइल. राज्य प्रकल्प सचंालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचं्या नावाने एच.डी.एफ.सी. बँकेतील खातयामध्ये जमा करण्यात अलेल्या ऄन दानातून ग्रामपंचायत कममचा-याचंे प्रतयेक मवहन्याचे वतेन थेट तयाचं्या बँक खातयामध्य ेएच.डी.एफ.सी. बँकेमाफम त ऑनलाइन पध्दतीने वगम करण्यात येइल.

५) ववत्त ववभागाकडून ग्राम ववकास ववभागास ईपलब्ध करून देण्यात येणारे ग्रामपंचायत कममचा-याचंे वतेन ऄन दान कोषागारातून अहवरत करण्यासाठी अहरण व संववतरण ऄवधकारी, रोख शाखा, ग्राम ववकास ववभाग, मंत्रालय, म ंबइ यानंा या शासन वनणमयान्वये प्रावधकृत करण्यात येत अहे.

Page 4: ग्राmiंचाn कmमचा nांचे वे ऑलाइ mहााष्ट्र शास Resolutions/Marathi... · PPT, Help आताी प्रवशक्ष

शासन वनणमय क्रमांकः व्हीपीएम-2017/प्र.क्र.२७ /पंरा-३

पषृ्ठ 8 पैकी 4

६) ग्रामपंचायत कममचा-याचंे वकमान वतेन तयानंा दरमहा वळेेत वमळण्याकरीता राज्यस्तरीय प्रशासक याचंेमाफम त ग्रामपंचायत कममचा-याचं्या वकमान वतेन ऄन दानाची रक्कम ऄवग्रम स्वरुपात राज्य प्रकल्प सचंालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/ राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचं्या नावे एच.डी.एफ.सी. बँकेमध्य ेऄसलेल्या खातयामध्ये जमा करण्याबाबतचे शासन वनणमय वनगमवमत करण्यात येतील.

७) राज्यस्तरीय प्रशासक याचंेमाफम त दरमहा वनगमवमत करण्यात अलेल्या शासन वनणमयाचं्या ऄन षंगाने ग्रामपंचायत कममचा-याचं्या वकमान वतेन ऄन दानाची रक्कम अहरण व संववतरण ऄवधकारी, रोख शाखा, ग्राम ववकास ववभाग, मंत्रालय, म ंबइ यानंी कोषागारातून अहवरत करुन धनादेशाद्वारे / RTEGS द्वारे राज्य प्रकल्प संचालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/ राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचं्या नावे एच.डी.एफ.सी. बँकेमध्ये ऄसलेल्या खातयामध्ये जमा करावी.

८) ग्रामसेवक / ग्रामववकास ऄवधका-याकडून तयाचं्या ऄवधपतयाखालील ग्रामपंचायत कममचा-याचं्या ईपव्स्थतीच्या नोंदीसह अवश्यक ती ऄद्यावत मावहती ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइल वतेन प्रणालीमध्ये भरण्यात येइल. तयाची खातरजमा वरील म द्दा क्र. 2 न सार संबंधीत गट ववकास ऄवधकारी करतील.

९) गटववकास ऄवधका-यानंी ईपरोक्त मावहतीची खात्री केल्यानंतर प्रतयेक मवहन्याच्या ३० तारखेपयंत संबंवधत ग्रामसेवक / ग्रामववकास ऄवधकारी वतेनाचे देयक तयार करतील. वजल्हा वनहाय ग्रामपंचायत कममचा-याचंे एकवत्रत वतेन व भववष्ट्य वनवाह वनधी कपातीचा तक्ता संबंधीत वजल्याचे ईपम ख्य कायमकारी ऄवधकारी (ग्रा.पं.) प ढील मवहन्याच्या २ तारखेपयंत ऄंतीम करून राज्य प्रकल्प संचालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/राष्ट्रीय ग्राम स्वराज ऄवभयान याचंेकडे पाठवतील. सदरचा एकवत्रत वतेन तक्ता राज्य प्रकल्प सचंालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचं े लॉगइन मध्ये प्राप्त र्ाल्यानंतर तयाच मवहन्याच्या ५ तारखेपयंत तयाबाबतची मागणी राज्य प्रकल्प सचंालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचंेकडून एच.डी.एफ.सी बँकेकडे पाठववण्यात येइल.

१०) राज्य प्रकल्प सचंालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचंी जबाबदारी तयाचं्या बँक खातयावर जमा होणारी रक्कम व तयामधून ईपम ख्य कायमकारी ऄवधकारी (ग्रा.पं.) याचंेकडून प्राप्त र्ालेल्या एकवत्रत वतेन तक्तयान सार

Page 5: ग्राmiंचाn कmमचा nांचे वे ऑलाइ mहााष्ट्र शास Resolutions/Marathi... · PPT, Help आताी प्रवशक्ष

शासन वनणमय क्रमांकः व्हीपीएम-2017/प्र.क्र.२७ /पंरा-३

पषृ्ठ 8 पैकी 5

ववतरीत केलेली रक्कम याचंे दरमहा ताळमेळ (Reconciliation) घेण्यापयंत मयादीत राहील.

११) या सवम कायमपध्दतीची ऄंमलबजावणी यशस्वीवरतया करण्याच्या दृष्ट्टीने राज्य प्रकल्प संचालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/ राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचंे कायालयामध्ये खालीलप्रमाणे कक्ष स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत अहे.

1) सहाय्यक गट ववकास ऄवधकारी - 1 पद 2) सहाय्यक/कवनष्ट्ठ लेखावधकारी - 1 पद 3) ववरष्ट्ठ/कवनष्ट्ठ सहाय्यक (लेखा) - 2 पदे

१२) ईपरोक्त नमूद एकूण 4 पदे वजल्हा पवरषदेच्या अस्थापनेवरून ईसनवारीने ईपलब्ध करून घेण्यात येतील. तयासाठी राज्य प्रकल्प संचालक राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/ राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे यानंी राज्यातील वजल्हा पवरषदाकंडून या पदासंाठी नामवनदेशन घेवून तयामधून ईपरोक्त पदावंर वजल्हा पवरषदेकडील ऄवधकारी/कममचा-याचंी वनवड करावयाची अहे.

१३) ईपरोक्त पदाचंी अस्थापना संबंधीत वजल्हा पवरषदेकडेच राहणार ऄसून तयाचंे वतेन, भत्ते व आतर ऄन षंवगक अर्थथक बाबी संबंवधत वजल्हा पवरषदेकडून ऄदा करण्यात येतील. सदर कममचा-याचं्या प्रशासकीय बाबी संबंवधत वजल्हा पवरषदेकडेच राहतील. या ऄवधकारी/कममचा-यानंा कोणतयाही स्वरूपाचा प्रवतवनय क्ती भत्ता देय ऄसणार नाही. राज्य प्रकल्प संचालक यानंी संबंवधताचंा ईपव्स्थती ऄहवाल दरमहा संबंधीत वजल्हा पवरषदेच्या अस्थापना ववभागाकडे पाठवावयाचा ऄसून तयान सार संबंधीत वजल्हा पवरषद अस्थापनेने तयाचंे वतेन व भत्ते ऄदा करावयाचे अहेत.

१४) ग्रामपंचायत कममचा-याचे वतेन तयाचं्या खातयावर जमा केल्यानंतर ग्रामसेवक / ग्राम ववकास ऄवधकारी यानंी संबंवधत ग्रामपंचायत कममचा-याची वतेन वचठ्ठी (salary slip) प ढील शासकीय कामकाजासाठी ग्रामपंचायतीच्या ऄवभलेखामध्ये ठेवावी.

१५) ग्रामपंचायत कममचारी वतेनाच्या ऄन षंगाने अवश्यक ते ऄवभलेख पंचायत सवमती व वजल्हा पवरषदस्तरावरही लेखा पवरक्षण व ऄन्य कामकाजास्तव जतन करावते. याकरीता प वीप्रमाणेच कायमपध्दती राहील.

१६) ग्रामसेवक / ग्राम ववकास ऄवधकारी ग्रामपंचायत कममचा-याचंी भववष्ट्य वनवाह वनधीची मावहती ग्रामपंचायत कममचारी वतेन प्रणालीमध्ये भरताना या प्रयोजनाथम ईघडण्यात

Page 6: ग्राmiंचाn कmमचा nांचे वे ऑलाइ mहााष्ट्र शास Resolutions/Marathi... · PPT, Help आताी प्रवशक्ष

शासन वनणमय क्रमांकः व्हीपीएम-2017/प्र.क्र.२७ /पंरा-३

पषृ्ठ 8 पैकी 6

अलेल्या संबंवधत कममचारी व ग्रामसेवक / ग्राम ववकास ऄवधकारी याचंे नाव ेईघडण्यात अलेल्या संय क्त बँक खातयाची मावहती देखील भरेल. ग्रामपंचायत कममचा-याची भववष्ट्य वनवाह वनधीची संपूणम रक्कम (कममचारी वहस्सा व ग्रामपंचायत वहस्सा) संबंवधत कममचा-याच्या खातयावर जमा करणे अवश्यक अहे. तया ऄन षंगाने ग्रामपंचायत कममचा-यास तयाच्या वतेन ऄन दानाच्या शासनाच्या देय वहश्यातून 8.33% रक्कम ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीद्वारे ईक्त संय क्त खातयामध्ये वगम करण्यात येइल. ग्रामपंचायत कममचा-याचं्या वतेन ऄन दानापोटी ग्रामपंचायतीच्या वहश्याच्या (ग्रामपंचायतीने वकमान वतेनापोटी देय ईवमवरत 25% / 50% रक्कम) रकमेच्या 8.33% रक्कम ऄवधक ग्रामपंचायतीचा वहस्सा (कममचारी वकमान वतेन ऄन दानाच्या 8.33% रक्कम) भववष्ट्य वनवाह वनधीच्या सदर संय क्त बँक खातयामध्ये ग्रामपंचायतीमाफम त जमा करण्यात येइल. ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीद्वारे ज्या वदवशी कममचा-याचं्या वतेन ऄन दानाची रक्कम एच.डी.एफ.सी बँकेमाफम त संबंवधत कममचा-याच्या वतेनाच्या बँक खातयावर जमा होइल तया वदवसापासून 3 वदवसाचं्या अत ईक्त नमूद भववष्ट्य वनवाह वनधीची रक्कम ग्रामपंचायतीमाफम त तया प्रयोजनाथम ईघडण्यात अलेल्या संय क्त बँक खातयामध्ये जमा करण्यात येइल. याचा वनयवमत अढावा गट ववकास ऄवधकारी अवण ईपम ख्य कायमकारी ऄवधकारी (ग्रा.प.ं) हे घेतील.

१७) ग्रामपंचायत कममचा-यानंा देय ऄसणारा राहणीमान भत्ता हा ज्या वदवशी कममचा-याचं्या वतेन ऄन दानाची रक्कम एच.डी.एफ.सी बँकेमाफम त संबंवधत कममचा-याच्या वतेनाच्या बँक खातयावर जमा होइल तया वदवसापासून 3 वदवसाचं्या अत ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कममचा-याच्या वतेनाकरीता ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीमध्ये नोंदववण्यात अलेल्या बँक खातयावर जमा करावयाचा अहे. एच.डी.एफ.सी.बँकेची कतमव्ये व जबाबदारी:-

१) ऑनलाइन पद्धतीने ग्रामपंचायत कममचा-यांचे वतेन ऄदा करण्यासाठी एच.डी.एफ.सी.बँकेमाफम त ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणाली तयार करण्यात येइल.

२) वजल्हा वनहाय ग्रामपंचायत कममचा-याचंे एकवत्रत वतेन मागणी व भववष्ट्य वनवाह वनधी कपातीबाबतचा तक्ता राज्य प्रकल्प संचालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचंेकडून एच.डी.एफ.सी बँकेकडे वरील

Page 7: ग्राmiंचाn कmमचा nांचे वे ऑलाइ mहााष्ट्र शास Resolutions/Marathi... · PPT, Help आताी प्रवशक्ष

शासन वनणमय क्रमांकः व्हीपीएम-2017/प्र.क्र.२७ /पंरा-३

पषृ्ठ 8 पैकी 7

प्रणालीद्वारे प्राप्त र्ाल्यानंतर एच.डी.एफ.सी. बँकेकडून ग्रामपंचायत कममचा-याचं्या वतेन ऄन दानाची रक्कम ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीमध्ये नोंदववण्यात अलेल्या ग्रामपंचायत कममचा-याचं्या वतेन ऄन दान बँक खातयामध्ये व भववष्ट्य वनवाह वनधीची रक्कम संबंवधत कममचारी व ग्रामसेवक / ग्राम ववकास ऄवधकारी याचंे नाव ेईघडण्यात अलेल्या संय क्त बँक खातयामध्ये ववतरीत करण्यात येइल. याबाबत वजल्याचा एकवत्रत ऄहवाल संबंधीत वजल्याचे ईपम ख्य कायमकारी ऄवधकारी (ग्रा.पं.) यानंा ईपलब्ध करून देण्यात येइल.

३) एच.डी.एफ.सी.बँकेकडून ग्राम ववकास ववभागाला ईपरोक्त सेवा वन:श ल्क प रववण्यात येइल म्हणजेच सदर सेवसेाठी ग्रामववकास ववभाग बँकेस कोणतयाही प्रकारचे श ल्क देय राहणार नाही.

४) सदर प्रकल्पाशी वनगडीत ववववध प्रकारच े ऄहवाल प्रणालीच्या डॅशबोडमवर एच.डी.एफ.सी.बँकेमाफम त ईपलब्ध करुन देण्यात येतील.

५) ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणाली स व्स्थतीत, स रवक्षत व ऄद्यावत ठेवण्यात येइल.

६) ग्रामपंचायत कममचा-याचंे वतेन ऄन दान राज्य प्रकल्प संचालक, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान/ राष्ट्रीय ग्रामस्वराज ऄवभयान, प णे याचंे नाव े एच.डी.एफ.सी. बँकेच्या खातयात प्राप्त र्ाल्याच्या वदनाकंापासून एच.डी.एफ.सी.बँकेमाफम त तीन वदवसाचं्या अत (T + 3) ग्रामपंचायत कममचा-याचं्या बँक खातयामध्ये जमा करण्यात येइल.

७) शासनाने वळेोवळेी घेतलेल्या वनणमयाचं्या ऄन षंगाने ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीमध्ये अवश्यक ते बदल एच.डी.एफ.सी.बँके माफम त ववनामोबदला करण्यात येइल.

८) कोणतयाही पवरव्स्थतीत ग्रामपंचायत कममचारी ऑनलाइन वतेन प्रणालीमध्ये कोणतेही ऄनावश्यक बदल होणार नाहीत याची संपूणम जबाबदारी एच.डी.एफ.सी.बँकेची राहील.

९) एच.डी.एफ.सी.बँकेमाफम त या प्रयोजनाथम हेल्पडेस्क व कॉलसेंटर स्थापन करुन कायाव्न्वत करण्यात येइल.

4. ग्रामपंचायत कममचा-यानंा वतेन ऄन दान ववतरीत करण्यासाठीचा खचम मागणी क्रमाकं एल-02, 07 - मानधन व आतर भत्ते यासाठी ऄन दाने-(07) (01)-ग्रामपंचायतीचे सरपचं, सदस्य याचंे मानधन व आतर भत्ते अवण कममचाऱयांचे वकमान वतेन (2053 1042)-31- सहायक ऄन दाने या लेखाशीषाखाली तया अर्थथक वषात मंजूर र्ालेल्या तरत दीतून करण्यात यावा.

Page 8: ग्राmiंचाn कmमचा nांचे वे ऑलाइ mहााष्ट्र शास Resolutions/Marathi... · PPT, Help आताी प्रवशक्ष

शासन वनणमय क्रमांकः व्हीपीएम-2017/प्र.क्र.२७ /पंरा-३

पषृ्ठ 8 पैकी 8

५. सदरचा शासन वनणमय ववत्त ववभागाच्या ऄनौपचावरक संदभम क्र.24/17/को.प्र-5, वदनाकं 23 फेब्र वारी, 2017 ऄन्वये वदलेल्या सहमतीस ऄन सरुन वनगमवमत करण्यात येत अहे.

सदर शासन वनणमय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ईपलब्ध करण्यात अला ऄसून तयाचा संकेताक 201801061103555820 ऄसा अहे. हा अदेश वडजीटल स्वाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत अहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या अदेशान सार व नावाने.

(ऄसीम ग प्ता) सवचव, महाराष्ट्र शासन प्रत,

1. मा. राज्यपालाचंे सवचव, राजभवन, म ंबइ 2. मा. म ख्यमंत्री याचंे खाजगी सवचव, मंत्रालय, म ंबइ-32 3. मा. मंत्री ग्रामववकास याचंे खाजगी सवचव, मंत्रालय, म ंबइ-32 4. मा. राज्यमंत्री ग्रामववकास याचंे खाजगी सवचव, मंत्रालय, म ंबइ-32 5. मा. म ख्य सवचव, मंत्रालय म ंबइ-32 6. ववभागीय अय क्त (सवम) 7. म ख्य कायमकारी ऄवधकारी, वजल्हा पवरषद (सवम) 8. श्री.बाळकृष्ट्ण एस.अजगावकर, Dy. Vice President & Branch Manager, HDFC

Bank, CST Branch, Mumbai. 9. ऄवधदान व लेखा ऄवधकारी, म ंबइ. 10. राज्य प्रकल्प संचालक, राजीव गाधंी पंचायत सशक्तीकरण ऄवभयान / राष्ट्रीय

ग्रामस्वराज ऄवभयान, A-९,लवग-2, १६१/A, वशवसागर ऄपाटममेंट, मोदी बाग, कृषी महा- ववद्यालय, म्हसोबा गेट जवळ, वशवाजीनगर, प णे - 411016

11. ईपसवचव (अस्था), ग्रामववकास ववभाग, मंत्रालय, म ंबइ. 12. ईपसवचव (ववत्त), ग्रामववकास ववभाग, मंत्रालय, म ंबइ. 13. म ख्य लेखा व ववत्त ऄवधकारी, वजल्हा पवरषद (सवम) 14. ईप म ख्य कायमकारी ऄवधकारी (पंचायत), वजल्हा पवरषद (सवम) 15. अहरण व संववतरण ऄवधकारी, रोख शाखा, ग्रामववकास ववभाग, मंत्रालय, म ंबइ. १६.वनवडनस्ती-कायासन पंरा-3.