श्रmगnरू दर्शन - aumkar.com · योग ज्ञान मnशनयों...

94
ीग दशन चला जाऊ पिठािुरला दगु ना भेटायाला ीिादवलभ दशना आन द मनी या माईना ीगुद िरमेर युगे युगे घेती अवतार भा चा करया उार नेती तनी भवसागर पिमुख एकमुख होती झाले नृपस ह सरवती ीिादवलभ ते कधी होऊनी माऊली राहती ीगुद ा हर हरी ििराी गु हरी - नारायण ०३/२६/१६

Upload: others

Post on 28-Oct-2019

20 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

शरीगर दरशन

चला जाऊ पिठािरला

दततगर ना भटायाला

शरीिादवललभ दरशना

आनद मनी या माईना

शरीगरदतत िरमशवर

यग यग घती अवतार

भकाचा करणया उदधार

नती तरनी भवसागर

पिमख एकमख होती

झाल नपसह सरसवती

शरीिादवललभ त कधी

होऊनी माऊली राहती

शरीगरदतत बरहमा हर हरी

िािरारी गरबरहम हरी

- नारायण

०३/२६/१६

शरीपाद वदना

पपठापरवासी सदगर राया

शरीपादवललभा लागतो पाया ।।ध.।।

गरचही गर तमही पिदव

नपिती िानव दानव दव

साऱयाच पिषयाची तमहा कणव

िरणागतावर तिची दया

शरीपादवललभा लागतो पाया ।।१।।

नवनाथाच नाथ पवशवनाथ शरी दतत

शरीपाद शरीवललभ शरी दततची साकषात

सािानयासाठी त अवतरल जगतात

चरणची तयाच बरहम बाकी सारी िाया

शरीपादवललभा लागतो पाया ।।२।।

- नारायण

०५/२०/१६

वाण कसली

दततातरया ददगबरा शरीपादवललभा

सवामी समराा दयाळा कपा अस दया ।।ध.।।

अककलकोट दपठापर अरवा माहर

भकासाठी कल त तमही आपल घर

कलया वाऱया दरानासतव तर वारवार

ददली समज तमचा तर तरलयोकयी सचार ।।१।।

दमरदवली धवजा वाहीला दड ढाळीलया चौऱया

फदकला रख ददला खादा पालखीला तमचया

पदवतर पादका तमचया मी अशरनी धतलया

परसनन होऊनी तमही माझया चका पोटी घातलया ।।२।।

नयनाचया पापणयासम करीन तमच रकषण

शरीपाद शरीवललभानी ह ददल भकाना वचन

दभऊ नको मी आह पाठीरी दती समरा जाण

दतत गरना दनतय भजल तया आह कसली वाण ।।३।।

- नारायण

०६/१८/१६

दपठापर

दतत महती

अपार आह तमचा महीमा शरीगर दतता

भकाासाठी कलीयगी अवतार तमही घता ।।ध.।।

तज:पाज कााती तमची करणाणणव नयनी

वदही फिरती तमचया पायी शवान होऊनी

चरण चाफित लकषमी फवशालाकषी धन िननी

फनगणण फनराकार तमही समतण जवहा होता

कलीयगी भकाासाठी अवतार तमही घता ।।१।।

फपठापरला शरीपादवललभ झालाा िाल यती

काराजयाला आलाा होऊनी नरफसाह सरसवती

सवामी समरण तमहीच परकटलाा अककलकोटी

अवधत यती सवामी रप जगा उदधरीताा

कलीयगी भकाासाठी अवतार तमही घता ।।२।।

- नारायण

०६/२६/१६

सिदध मगल सतोतर (मराठी)

जय शरीपादा सिजयी िललभा

जय परमशा जय परबरहमा ।।ध.।।

अपपल लकषमी सदवय दपती

सिय तयाच तमही नसिहराजा

जय शरीपादा सिजयी िललभा

जय परमशा जय परबरहमा ।।१।।

शरीसिदयाधरी राधा िरखा

भसगनी बाधीती राखी शरीपादा

जय शरीपादा सिजयी िललभा

जय परमशा जय परबरहमा ।।२।।

माता िमती करीत पोषण

िाढसित तरलोकयसपता

जय शरीपादा सिजयी िललभा

जय परमशा जय परबरहमा ।।३।।

ितयऋषीशवर बापपनायय ह

मातामह तमच शरीपादा

जय शरीपादा सिजयी िललभा

जय परमशा जय परबरहमा ।।४।।

महायजञ पणयफल िापत

भारदवाज गोतरी िकटता

जय शरीपादा सिजयी िललभा

जय परमशा जय परबरहमा ।।५।।

दो चौपाती दि लकषमी

गढारय या िदशी दता

जय शरीपादा सिजयी िललभा

जय परमशा जय परबरहमा ।।६।।

… 2

…2…

पणयरसपणी राजमाबा ही

सपतामही तमची शरीपादा

जय शरीपादा सिजयी िललभा

जय परमशा जय परबरहमा ।।७।।

िमतीनदन नरहरीनदन

तमहीच शरीदतत शरीपादा

जय शरीपादा सिजयी िललभा

जय गर दतता जय परबरहमा ।।८।।

सपठापरी सिहार करीता

मधमती दतता मगलरपा

जय शरीपादा सिजयी िललभा

जय गर दतता जय परबरहमा ।।९।।

- नारायण

०७/०४/१६

शरीपाद शरीिललभ चररतरामत पारायण िमापती

शरीपाद भजन

सवामी शरीपादा शरीवललभा

शरीगर दतता शरी अवधता

रकषण तमही भकााच करीता

शासन तमही दषााना दता

सवामी शरीपादा ... ।।ध.।।

शशव बरहमा शवषण ह शिदव

होऊनी एक झाल दततदव

अनघा लकषमी दवी शकीरप

साऱााना सवरपी तमही शमळशवता

सवामी शरीपादा ... ।।१।।

दीनााच तमही दीनदाळ

सजनाावर शनत कपाळ

कठोर कधी कधी कनवाळ

घमडखोरााचा गवव हरीता

सवामी शरीपादा ... ।।२।।

- नाराण

०७/०५/१६

शरीपाद लीला

अयोनीजात मघ:शयाम परकटल दवकीसमोर

अपपल समती सयोगाववन दततबरहम झाल साकार

लीला कलया शरीकषणान जशा गोकळात

शरीपादानी कलया तशाच वपठीकापरात

वशशमखी शरीहरी मातस दावी ववशव सपणण

वशश शरीपाद आजोबाना साग वदाचा गढारण

दही दध चोरी सवत: खाई हरी भरवी गोपालाना

नवदयाच दध वपऊनी परववती घत वललभ यजञा

बालकषण करी यमना डोही सहज कालीयामदणन

बालयती करी कबडयाकरवी मलल गवण हरण

कवलयापीड मतत कजरासरा नमवी गोपालकषण

मदोनमतत महा माविकासी रडवी लीलया शरीवललभ

- नारायण

०७/१०/१६

तरिमरती

शरीपाद यरती परबरहम मरती

गर दतत परभ भवरी यरती

िलोकय सवामी सवरत: तरभकषा घरती

अधाला दषटी भकता मकती दरती

दशावरतार तरवषणच रतच

रदरावरतार तरशवाच रतच

दवयावरतार शकतीच रतच

बरहमा हरी हर तरिदव रतच

रत शरीपाद शरीवललभ आधी

नरतर रत नतरसह सरसवरती

मग रत तरिमरतीरत परकटरती

समरथ सवामी गजानन साई

- नारायण

०७/१५/१६

नटखट शरीपाद

माता पपता आज आजाानी भरला

भकाासहीत अषटादश घोडागाडा

पपठापराहन करवपरी पनघाला

आकाशमागाान शरीपादाानी ओढला

प ाग ऊन परवासी पग लागल

जण अाग हवत तराग लागल

अशव अधाातरी दौडताती भासल

काळाच भानच कणाही ना उरल

शत ोजन अातर णी सरल

पनदरतन परवासी जण जाग ाल

कळना करवपरी कस पोचल

कषणी समोर कमार शरीपाद आल

बघ आजी हात मा कस सजल

ओढला गाडा मी ह घोड तर ोपल

आधी मला लोणी द त परभ महणाल

लााब परवासी सााग असत का त पटकल

- नाराण

०७/१९/१६

शरीपाद अवतार

शरीपाद जी आप ह परभ राम जी

शरीपाद जी आप ही ह कनहया भी

सीता न राधा न ह अनघा दवी

सग आप क ह ह आप ही शिव जी

बरहमा हरी हर शमल कर बन आप

शरीगर दततातरय का ह वह ही रप

योगी जञानी मशनयो का वो परबरहम

सामानय जनो क शरीपाद शरीवललभ

अवतारो क ह आप अवतार

भकत जनो क शलए पालनहार

करणा परम ह नयनो म अपार

कोमल चरण भकतो का आधार

- नारायण

०७/२०/१६

शरीपाद शिि लीला

अचाट िकतीच अफाट बालक

बालक कसल त शिशव चालक

शिरण शिराकार त जरी बरहम

अितर भकताासाठी अििीिर

आय अस एक िराची किळ

समजाशिती तवहा िद सकळ

गरह िकषताासह सारा खरोल

शियशमत तयााचया साकलप अटळ

िाकारती पदसपिही पापयाािा

मातसम पोसती पणयिाताािा

अभय दती त िरणारताािा

शदवय दिि परी दती योगयाािा

- िारायण

०७/२४/१५

अवतार सथळ

करीती रकषण पापणया जस नतााच

करीती रकषण तस शरीपदा भकााच

माझया बाबतीत मात ववशष घडल

कामा त आल वर नयनीच वसल

शरीदताानी परथम अवतारा हरल वपठापर

वितीय अवतारा तयाानी वनवडल गाणगापर

अककलकोटी घतला तयाानी ततीय अवतार

वाट पढील अवतारा शोधल माझ अातर

शरी गर दत राहो वनतय असच परसनन

खडावाावर तयााचया होवो मम चमाावरण

अखाड करो वजवहा माझी तयााच नामसमरण

जथ तथ वदसो सततची शरी दत चरण

- नारायण

०७/३१/१६

सरव दर शरीपाद

शरीपाद परभ क चरण कमलो प रखो अपना माथा

होगा भर भय हरण कठीन मोकष का खलगा रासता

बरहमा कया कया वरषण कया विर कया िवि कया शरीकषण कया शरीराम

नही दरता जो ना हो उन का अरतार चाह हो जो नाम

परष ना सतरी ना अरवनारी यदयवप अनघा उन की अराागी

वनगवण बरहम वनराकार र भिो क वलए ह ढ ढत अरनी

कषण लीला उन की विि लीला राम रचन उन की राणी

गणि जस नटखट र शरीदतत ह विमखी काया रारी

वदगबरा वदगबरा शरीपाद रललभ वदगबरा य मि जपो

आराधय दरता को परसनन करो छटकारा पापो स पाओ

-नारायण

०८/०९/१६

एकची आसरा

शिि घन:शयाम शरीपाद

शकिोर शरीराम शरीपाद

परौढ सदाशिव शरीपाद

सदगर शरीदतत शरीपाद

आशदिकती अनघा शरीपाद

महायती नशसिह शरीपाद

सवामी शरीसमरथ शरीपाद

सवथच दवदवी शरीपाद

भजा शनतय समरा शरीपाद

एकची आसरा शरीपाद

- नारायण

०८/१९/१६

समरथ शरीपाद

घर हए रा दख चारो ओर

फली हई री निराशा घोर

परभ की शरण म भकत दौडा

दख हरो या लो पराण बोला

समीप यजञ क ड म जलती एक सनमधा

उठाई परभ शरीपाद जी ि सहज लीलया

फ क मारी वो पीठ प भकत क जो नचललाया

दनखयार को दणड कयो परभ जी कहाा ह दया

लगा परभ का हसत जखम को दाह हआ शात

बझी सनमधा परभ ि दी राम भकत क हार

बोल हास क कारण दख क र जनमो क पाप

जल सब व रखो य सनमधा अब अपि पास

खश हो क भकत ि छए चरण शरीपाद जी क

घर लौटा तो दखा सनमधा बदली री सोि म

शरीपाद शरी वललभ परभ जी दीिदयाल इति ह

भकतो की कमथगनत को भी बदलि म समरथ ह

-िारायण

०८/२३/१६

शरीपाद जलद

शरीपाद वललभ

सारीता अशभ

मायच मळभ

होई सवव शभ

शरीपाद वललभ

करणासागर

कपा साऱयाावर

करीती अपार

शरीपाद वललभ

परमाचा जलद

वरावव सतत

होई भकाावर

- नारायण

०८/३१/१६

!ीगणश !ीपाद गणपती बा#पा मोरया करी वड लहान थोरा गणपती बा#पा मोरया िवनायक िव#नहता( गणश काित%कय िशव िमळनी होती द" ि"दव यती भवरी अवत$न !ीपाद !ीव$भ !हणन

- नारायण

०९/०५/१६ गणश चतथ%, शक १९३८

!दान अचल !यानान ज उमगत नाही अगाध !ानान ज समजत नाही अढळ !"न ज उमजत नाही ग#कपन सहज अवगत होई िप#यासम कधी ग# कठोर मातसम !याच !म अपार !ानिनधी त क"णासागर भवरी ई"वराचा अवतार िश#यासाठी अनभवाची खाण अनभतीची ग#ना नच वाण आय$याच !याच मनन !वण िवना सायास िश#या !दान

- नारायण ०९/०६/१६

सौभा%यदान नरसावधानी नर#सहराज दोघही असती !काड पडीत परी एक अस महा प#यवान दस$यास मा# फका अिभमान िद#य द" बाळ आल एका पोटी दसरा करटा जरी घनपाठी भा#यवान थोर नर#सहराज नरसावधानी िन#यच नाराज द"ावतार !ीपाद !ीव$भ बाल$प दािवती लीला अगाध नरसावधानी जळ !षा%ीत द" बाळ लीला तो करी अमा$य महापापा%तव या तो पाव मरण परी प"नी !याची !ीपादा शरण यई !हण द"ा द सौभा%यदान !हणती तथा$त दयाळ !ीपाद

कला !जवत उठिवला िचतव&नी बाळ !ीपादानी नरसावधानी भ" झाल तो !याची अधा$िगनी अग#य अशी ही !ीपादाची करणी

- नारायण

०९/०९/१६

शरीपाद विनोद

आजी द भाजी आधी मज राजविऱयाची

लािली आह बघ ना भक मला कवहााची

आवि सााितो कर दोन चपातया लौकरी

नाही तर वनघालो मी मािाया माधकरी

बोल नय बाळा शरीपादा अभदर अस

कमी आपलयाला सााि काही का आह

माजी त सोडमाजी किळ तीन वदन ह

माि वभकषा मि वभकषविना वजिन तझ

वििाय भाजी राजविऱयाची वमळ ना बाजारी

नरसािधानीचया मळयात फकत वपकत ती

न विकता त दतात तयाा जयाािर तयााची मजी

सााि आजोबााना जाणया तयााचयाकड तयासाठी

चला जाऊ आजोबा नरसािधानीचया घरी

पाह या आपलयाला त दतात का तयााची भाजी

लााब िडी करिाळीत होत नरसािधानी

याि अनत दतता िदल कवतसतपि मनी

कषिात पडली िळन तयााची विय िडी अिवचत

कटाकष शरीपादााचया ज हसल वमवककल वका वचत

नको आता भाजी मला चला आजोबा जाऊ परत

किी दिार भाजी त वदसतात भलतच द:खात

- नारायि

०९/१४/१६

भकत लकर

शरीपाद वललभ ददगबरा

शरणागत मी दया आसरा

तमचयादवना या पामरा

सागा दईल कोण थारा

शरीपाद वललभ ददगबरा ।।ध.।।

दकती वळ मी तळमळ

एक वळ दषटी दयाळ

टाका तमची मग पळ

लागल द:ख दशातरा

शरीपाद वललभ ददगबरा ।।१।।

मातसमान ममताळ

दवासम तमही कपाळ

चरणाला दया करवाळ

उदधरा भकता लकरा

शरीपाद वललभ ददगबरा ।।२।।

- नारायण

०९/१८/१६

शरीपाद चरणी

करळया कसााचा डोई बचडा

टिळा चादनाचा भाळी फाकडा

कणण का डल चमकती कानी

हासय मधर झळकत ओठी

उसळ करणा टिशाल नयनी

खल रागछिा खळीदार गाली

भरदार अागी छािी जरतारी

अजानबाह बदध छातीिरी

कोमल पायी जया शोभती खडािा

शरीपाद चरणी तया दह हा पडािा

- नारायण

०९/१९/१६

शरीपाद माऊली

शरीपाद शरीपाद जप या

शरीपाद शरीपदी पज या

शरीपाद आशीष माग या

शरीपाद कपन जग या

हाती न शख न शसतरसभार

नयनी करणा मातर अपार

शरीपाद ह परममती साकार

शरीदततगरचा जञानावतार

सहसतरावधी माताची ममता

ममळ सहजची शरीपादभकता

जपती जशा पापणया नतरा

रमिती शरीपाद साऱया लकरा

समराव सतत शरीपाद महणनी

वाढ दयावी शरदधा शरीपाद चरणी

- नारायण

०९/२०/१६

शरीपाद पादका

शरीपादााचया चार पादका

चारी चार मोकषदाययका। ।।ध.।।

पयिली ती काषट खडावा

दसऱया तया चमम पादका

यतसऱया मायिक सोनयाचया

यिराकार असती चौथया

शरीपादााचया चार पादका ।।१।।

पयिली औदाबराखाली

कषिला दजी अयपमली

यतसरी खोल पाताळी

चौथी पावली बरहमरपा

शरीपादााचया चार पादका ।।२।।

भकाासाठी एक साकार

दजी यमटवी जातीवाद

पयजती यतजी सरवर

आधार यवशवा चौथीचा

शरीपादााचया चार पादका ।।३।।

- िारायि

०९/२१/१६

शरीपाद पराकटय

शरीपाद जनमल ग सखी शरीपाद जनमल

समतीचया घरी दततपरभ अवतरल ।।ध.।।

गणश चतरथीला परकटल शरीपाद

समती महाराणीच त बाळ अजात

ममळाल होत मतला परभच वरदान

होईल मात तला पतर मजसमान

मतरभवनी आह का कोणी तयाचया समान

महणनी सवत:च त मतचया उदरी आल ।।१।।

झाली बशदध समती न होता परसती

परकटली खोलीत एक मदवय जयोती

तानया बाळाचया रपात बदलली ती

दाराआड वद मतर सतोतर ऐक यती

गधवव दव दवता गगनी जमती

मवशव अवघची दततजनम आनदल ।।२।।

- सौ. कलयाणी

०९/२३/१६

दरशनचछक

जोजवित शरीपाद बाळा समतीराणी

झोपवित गाऊनी गोड मजळ गाणी

महासती अनसयसम ती पणयिान

साकषात दततपरभना करी सतनपान

वपता अपपलराज करी िदपठण

परवपता बापपनायश करी यजञ हिन

वपठीकापरिासी उभ ताटकळन

शरीपाद शरीिललभाच घणया दरशन

- नारायण

०९/२४/१६

शरीपाद निवास

कोटी सरय तजाचा प ज शरीपाद

करणचा उत ग नगरी शरीपाद

मातवातसलराचा जलधी शरीपाद

कपचा नवशाल जलद शरीपाद

जस जळ एक थबी सागरात

तस सवय दव दवीत शरीपाद

परकटल त निनि अवतारात

िरनसह सवामी समथय शरीपाद

हदरी जराचरा तवल िकतीजरोत

पाठीशी तराचरा असतील शरीपाद

समरण तराच जो करील सतत

तराचराच सग वसतील शरीपाद

- िारारण

०९/२५/१६

कल वरण

कल आणर वरण दोन वरण णिनन

करीती शरीपाद सपषट णनरपर

जरी कळी जनम वरण न णनणित

वराण मळी कमण कौशलय णनषरात

समाज परषाच अवयव चार

कमण णिनन तयाच णिनन णिकारावर

बराहमर मख तयाच वशय अस उदर

कषतरीय बाह दोन पाय दोन शदर

कषतरीय बराहमर होई तप साधनन

बराहमर कषतरीय होई यदध कौशलयान

धन जोडन वयापारी शदर वशय बन

पाप कम करीता कोरीही शदर बन

समाजास मातर चौघाचीही ररज

अवयव कायणरत तर सदढ शरीर

कल वराणमळ महरन नको िदिाव

कमण कराव िवन मनी शदध िाव

- नारायर

०९/२६/१६

शरीपाद लहर

अवतार दव घतात नि जातात

शरीपाद अवतार ि कधी समापत

अित कोटी बरहाड या नवशवात

शरीपाद साऱयात साऱयाचया पलयाड

राहतात शरीपाद कणाकणात

वसत विसपती सजीव निजीवात

इचछिसार त कायाधारी होतात

तयाचयाच सकलप गोषटी घडतात

लोहाच होती निजवलल चण

फलती कमळ चरणसपिााि

मताला पिरनप आयषय नमळ

तयाचया लहरीि नवशव तर ढळ

- िारायण

०९/२८/१६

हिशब

सवामी तमिी हवशवाच मल तततव आदय

कममगतीला तमिी कधीच ना बाधय

हनयतीवरिी अस हनयतरण हनतय

तमचच परभ कोणा आि ि अमानय

चमतकार तमच तमिालाच साधय

कममफळ टाळण पराणयास अशकय

तरी कािी योगी हसदध करीती त शकय

हवनवी एक भकत कस सागा ि रिसय

िसनी मद करीती शरीपाद खलासा

तपसयन कोणी ज पोचल बरहमपदा

असो योगी मनी हसदध दवी दवता

हमळतो अशरप तयाना माझा वारसा

हशषय भकत वा पणयवानाचया कलयाणा

घती त तयाच पाप खची घालनी सवपणया

तपोबल वा सवतज त जाळती तया पापा

हिशब कममफळाचा िोई मग चकता

- नारायण

०९/२९/१६

भकतरकषण

डोळयाच रकषण

पयपणयाच कयम

तस भकतरकषण

करीती शरीपयद ।।ध.।।

कोटी मयतयाची ममतय

जरी एकतर करतय

ततची नसल पयतरतय

तयाचय वयतसलयसमयन

डोळयाच रकषण ... ।।१।।

जथ तयाचय जघोष

तथ तयाचय तनत वयस

भकतयावर दषटी खयस

परी पयपयलय शयसन

डोळयाच रकषण ... ।।२।।

- नयरयण

१०/०१/१६

अजोड गरथ

शकरभटट नाम होता एक भागयवत

तयाचया शशरी शरीपादाचा होता वरदहसत

तयाचया कपन तयान कला शलहन समापत

गरथ महा पशवतर शरीपाद चररतरामत

शशशित होता परी नस परकाड पडीत

तरी रच शकला तो गरथ दववाणीत

शरीपादाशवषयी तयाला नवहत काही माहीत

होती दषात कशथती साध सत यातरत

नाना चमतकार ऐशकल परथम शरवणी

नवहत परी जमत चालशवणया लखणी

यथावकाश होता भट परतयि परभ ची

ससकत भाषत झरझर चाल ती झाली

शमळाली ऐकीव कथाना सवान भवाची जोड

शरीपादाचया आजञन झाला पणण गरथ अजोड

- नारायण

१०/०२/१६

अभिवचन

जथ चाल माझ चरितरगान

तथ मी वसतो गपत िाहन

जथ माझ नाम सकीततन

तथच माझ भनवाससथान

अस दया कोणीही गरसथानी

पजा कोणताही दव मनी

िकती जी तमची तयाचया चिणी

पोचवील ती तो मला आणनी

वाढ नाभसतकाचा जवहा परिाव

पाव लोप लोकी जवहा धमतिाव

भवितीचा माझया तवहा आभविातव

शरीपादाच ह अस अभिवचन

- नािायण

१०/०३/१६

सरवसमभार

दर रोज चाल अननदान कररपरी

भकला गरामरासी असो रा यातरकरी

आला जरी कोणीही शरीपादााचया दारी

जात अस तो नननित जरन पोटभरी

कषणपार पाचपहाडी आमराई राडी

शरीपादााची पडता तथ करळ दषटी

पाकशाळा एक मोठी झाली तथ खडी

पाहन चमतकार सरकााची झाली दाटी

आणन दती भाजी फळ शतकरी

नशधा तल गळ परनरती वयापारी

नशषयरगव बननी ननषणात आचारी

राढती जरण सरवतराास रळररी

कधी शरीपाद सरत:ही भकाा भरनरती

धनय त साागारी नकती तयााची महती

नशजरलल अनन पडल जर कमी

दषटीपातान परभाचया पातरही भरती

सरामीचया आजञन उरल सरल अनन

होई नशषयााकररी कषणत नरसजवन

जलचरााचीही शरीपादााना कणर

दाखनरती नशकनरती सरवसमभार

- नारायण

१०/०४/१६

चचलकषमी नरस िह

सिमरती सिदवी कासरतिकय गणराज

होरत वा होरतील ज तयािच अवरतार

शरीपाद अ रती तया ाऱयािचया मळारत

स दध ह कररती रत दावनी चमतकार

सपठापर छोट गाव टमदार

रतथपा न सचिाड थोड दर

घडसवलया घटना सचि सवसचि

शरीपादािनी महणन रत मशहर

सपठापरच वयापारी वकटपया

सचिाडला तयािचा दोडकयाचा मळा

एकदा रत गल घऊन शरीपादािना

दाखसवणया मळा महण कड दोडका

दडदड मळयारत धावल बाळ शरीपाद

महणाल मजभटी भमी होरती आरति

आनिदनी आरता रती झाली आह शािरत

यापढ सपकवील गोड दोडका सनरत

दरवरन यरताना सद लया दोन वयकती

महण शरीपाद रतो एक पापी व वशया रती

जवळ यरता रत पडल शरीपादािचया पायी

महणाल दया करा सवामी दया आमहा मकती

उठ सबलवमिगल उठ सचिरतामणी

जा जमवा गवरत पटवा शकोटी

करीरता पणि दिपरतीन शरीपादािची आजञा

कायरतन तयािचया दोन आकरती सनघालया

,,, 2

... 2…

गलया दोन आकरती तया जळन शकोटीरत

योगी योसगनीरत झाली दिपरती रपािरतरीरत

वकटपया आसण मिडळी अ रता अचिसबरत

बघा कोण आह यरत वदल शरीपाद ससमरत

आसदवा ी यवकािचा होरता रतो मह

चच नाम सवखयारत होरती तयािची जमारत

यरता तयािनी कला शरीपादािना नमसकार

प रती शरीपाद क ा आह नरस िह

काय ािग सवामी लकषमी आमची भसगनी

तयाचया परमारत पडली झाली तयाची पतनी

अ रतील दोघही सिररत आरता वनी

महणाल रतर तयािना आणरतो बोलावनी

नको महणनी डोळ शरीपादािनी समटल

इरतकयारत दोघ यऊन उभ ठाकल

उघडन डोळ सवामीनी सवचारल

सहरणयकशयपला रतच ना मारल

पराचीन काळचया रतरण नरस िहान

सिवार मान हलवनी हो उततर सदल

मग चचलकषमी ह नमन कल

जयोरती बनन शरीपादहदयी सशरल

चच आसदवा ी अदषय झाल

बाकीच ार सरतिसभरत झाल

भानावर यरता चसकरत झाल

बाल शरीपाद दतत भा ल

- नारायण

१०/०५/१६

सरवात

शरीपादभकत ततरमलदास

शरीपादााचया गावीचा रजक

शरीपादकपन झाला बरहमजञ

शरीपादकथााच करी वरणन

शरीपादााची तनवड शाकरभटट

शरीपादचररतराचा लखक महरन

शरीपादाातवषयी जरी अनतभजञ

शरीपादचररी तो होता आकषट

शरीपादाानी घडतवली दोघााची भट

शरीपादााच एक करी गरगान

शरीपादााचच दजा करी भजन

शरीपादगाथची अशी सरवात

- नारायर

१०/०६/१६

शरीगणश नमन

गणश सरवाचव अधिषठवतव दर

तयवचयवच आिवर चवल ह धरशव

नको तयवस हवय नको तयवस दरवय

मोदक तयवलव भकतहदयीचव भवर

हच न अनयही धरशव शत कोटी

तरती रव बडती शरीगणश पोटी

गणशच आह शरीपवद रललभही

अरतरल एकवच धदनी दोघही

करीतो नमन मी गणश चरणी

पोचरील तो त शरीपवद चरणी

आशीरवाद मज दयवरव उभयतवानी

करन घयवरी परी शरीपवद कहवणी

- नवरवयण

१०/०७/१६

दततभकत शभ

शकरभटट होता एक कानडी बराहमण

गरीब भोळा आणण णशणित साधारण

घालवी जीवन तो माधकरी मागन

अढळ शरदधा दव धमाावर ठवन

दततभकत तो शभ उपनाम तयाच

गला एकदा उणडपीला तीरााटन

धनय वाटल तयाला शरीकषण दशान

झाला दषात कनयाकमारीस जाव

णदल दशान दवीन परसनन होऊनी

कली आजञा जा शभ वकटश दशानी

आजञा णशरोधाया माननी णनघाला पायी

णमळ कधी बलगाडी कधी घोडागाडी

यरावकाश पोचला तो णतरपतीला

भकतीभाव बालाजीचया चरणी लागला

एक णदनी बसता धयानी तयान पाहीला

बालाजी एक बालयतीत बदललला

तज:पज करणाणाव वद तो यती

दततभकत त तर सािात दततच मी

अवतरलो सधया आह णपठीकापरी

जा त तर माझी सवा करणयासाठी

-नारायण

१०/०८/१६

ताडीवाला

मजल दर मजल करीत

करवपरी शभ होता जात

करीता एक गाव पार

आला ताडीचा दपप उगर

वळन पाहता ददस ताडीवाला

महण वाटसरा एक घ की पयाला

दलपकषनी तया शभ वग चालला

सोड ना दपछा तरी ताडीवाला

कोण त का यतो माग माझया

दवचारता हस तो ताडीवाला

पस कोण त त आह ठाऊक का

महण शभ नको दऊ जञान मला

तवहा ताडीवालयान कला कागावा

जाणाऱया यणाऱयाना कला बोलावा

साग हा बराहमण आधी द ताडी महणाला

नको आता महणतो तमहाला बघता

ददसतो साव परी आह भट हा महाखट

दाखव इगा पाज तयाला सगळी ताडी मसत

महणत ओतली जमावान ती शभचया घशात

दववहळ तो अर दवा पीत खोकत खाकत

गला दनघन जमाव दन ताडीवाला हसत

धरली वाट शभन मग झोकाडया खात

बराहमण मी दपऊन ताडी झालो आह भरषट

शरीपादाच दशपन महण आह का नशीबात

- नारायण

१०/०९/१६

अतरजञानी

दत दवञलञ दोष करीत पशचञततञप

चञल शभन ठववलञ आपलञ परवञस

इतकयञत थञब आलञ आवञज मञगन

अर गरजीच आह तलञ आमतरण

दततदञसञचञ मी वशषय महण पढ यऊन

वदली तयञनी फळ ही खञ य सनञन करन

आरजञ मञनन गलञ आशरमी तो शरमन

मद हसल दततदञस शभलञ पञहन

ओळखतो मी कोण त ह अतरजञानञन

अर वडयञ तञडीवञलञ शरीपञदच होत

तञडी नञही तयञनी तलञ अमत पञजल

लीलञ होती तयञची तलञ नञही समजल

जनमोजनमीची तझी पञप करतील त नषट

तयञसञठी पण थोड फञर भोगशील त कषट

ववशष कपञ शरीपञदञची आह तझयञवर

चररतर तयञच वलहीशील त हञ तयञचञ वर

एकञ गतजनमी तलञ होती वपरय तञडी

मरणयञपवीही होती हवी तलञ थोडी

अपणा ती इचछञ तझी भरमञत झञली परी

वञचली सतय अमतञन जनमञची वञरी

- नञरञयण

१०/१०/१६

दततदास

दततदास महण शभ जाणतो मी तझी शका

अजञ त शरीपादाच चरितर लिह शकशीि का

नको तयाची लचता तिा तच कताा किलिता

लनलमतत त सालहतय पिी पिितीि तच तिा

ऐक सागतो माझयािि झािी कशी तयाची कपा

बािपणी होतो मी अती िोगगरसत लन तोतिा

गि घऊन िडीि मिा शरीपादाकड लपठापिा

बापनायाानी तथ होता यजञ आयोलजत किा

बािच होत शरीपादही थाबा थोड महणाि

पाि पड दया यजञ मग होईि काम तमच

यजञासाठी िागणाऱया तपाचया शत बिणया

एका िदध बराहमणाकड लदलया होतया ठिणया

महताािि लदलया तयान आणन तया साऱया मोजन

पिी तयातन थोड थोड तप ठलिि घिी काढन

शिटी आहतीिा जवहा पडि कमी पलितर तप

शरीपादानी सालगति आणणया पाणी नदीतन

ताबयाभि पाणयाच तया झाि तप बिणीभि

यथासाग झािी सागता यजञी आहती भिपि

महण शरीपाद आह यथ यजञतपाचा कोणी चोि

कोलपत अलननदि तयाच कितो आह दनध घि

भयभीत िदध बराहमण पडिा शरीपादाचया चिणी

िदिा तो किा परभ दया दषट ती माझीच किणी

महणाि शरीपाद थोड भसम तझया घिाच य घऊनी

पशचाततापदनध िदधान पालििी आजञा लशकषा महणनी

… 2

.. 2 ..

शरीपादानी मग मिा नाि लदि दततदास

पराशी महणाि भसम ह लचमटभि पोटात

होईि तझी काया लनिोगी िाणी असखलित

कि धमााचा परसाि होशीि त जञानी लिदवान

िदधाकड ििन महणाि त लन दततदास

वयापािी परलतसपधी होता तमही गतजनमात

घि याच त जािि लिष यान तज लदि

होईि तझही घि पाप दोघाच लिटि

ऊतसालहत शभन किा नमसकाि दततदासाना

आशीिााद घऊन तयाचा लनघािा कििपििा

- नािायण

१०/११/१६

(लिजया १०, शक १९३८)

पााडीचिी

दोन पातकी

शकरभटट "शभ" होता वन पार करीत

तवढयात आली समोरन एक बाई धावत

मळवट भाळी मोकळ कस चहरा भसर

महण माना बहीण मला वाचवा माग असर

पाठी ततचया आल धावत दोन दाडग

होत तिरवीत लाठया परतित कोयत

पड नको मधय भटा दोघही गरिल

आह ही बया कलटा िोड द ततच डोक

कळ न कशी कोठन सचरली शकती शभत

महण आधी मारा मला असल िर तहमत

मातर िाणा पररणाम िडल कषठ रोग

आधीच कल आह तमही गोहतयच पाप

गळली शसतर पडल चहर अवाक दोनही गड

महण कषमा करा महत खरच आमही कलकलक

मळ बराहमण बध आमही झालो गोमासभकषक

धमम सोडला कळ बडतवल वरी गोहतयापातक

आशचयमच ह कळल सार कस तमहाला

िडाव कस पाप ह तमहीच आता सागा

सत न महत मी एक दततभकत साधा

शभ महण चला आधी दततभिन कर या

- नारायण

१०/१२/१६

सशिला

भजन सपता महण िभ मी नस भशिषयितता

ज घडल आधी ती होती शरीपादाची लीला

शरीपाद महणज मानिरपी अितार दतताचा

शरीपादाचया कपन होतो नाि सिवही पापाचा

साग माई आता तझी कथा झाली किी अिी दिा

साग काय ददिी मी परी आह पणव पशतवरता

महणाल ह दषट पापी तिी मळीच नाही मी कलटा

छळ सासरी तरी कधी िबद न बोलल उलटा

आल पतीला नपसकति पडली ददिात भर

दोषाचा झाला दवष काढी सारा राग माझयािर

बोल शनतय घालन पाडन माडीला मानशसक छळ

तरी सार सोसन होत पाळीत मी पशतसिा वरत

बराहमण एक आला घरी होता तो माशिक जयोशतषी

माडली तयान माझी कडली महण ही सतरी दलवकषणी

हीच कारण पती षढ होणया ठि नका घरात शहला

शििाह दसरा करीता दोषहीन होईल पती शहचा

घराबाहर मज काढीता शनघाल मी माहरी जाया

िाटत आडिा माशिक आला हो रखल महण मला

बळजबरी कर लागता डोई तयाचया धोडा घातला

परत िमी घाि लागनी माशिक गतपराण झाला

नािापरमाण सिील होत नािही माझ सशिला

सिसरकषणासति परी झाल कारण बरहमहतयला

पाप ह पदरी घऊनी कळना जाि का माहराला

सनन होऊनी िाटत बसल औदबरी शिसावयाला

… 2

…2 …

शरीदतताचा असतो गपत िास औदबरतळी

होत ऐकल सर कला मी दततजप महणनी

कळल नाही झाल कधी मी शनदरचया अधीन

उठता बाजस होत दोन नाग फणा धरन

कला नमसकार तर त गल शनघनी झाडीत

शनभवय होऊनी मीही धरली िाट गदव िनात

थकन बसल दगडािर मी नाि दिाच घत

तोच करीत लागलचालन समोर आल ह दषट

धतकारनी तयाना जवहा सटल दर पळत

थाब कलट घतो जीि आल माग महणत

अचानक तवहा तमही आला शदसला दिासम

पटली खािी रकषण करती माझ शरीदततच

- नारायण

१०/१४/१६

अलिपत शरीपाद

लिशवरप तमच शरीपादिलिभा

वयापन कण कण उर बरहमगाभा

लिकी तमचयापढ कोटी सयय परभा

तज लन तमािरही तमचाच ताबा

सषटी लथिती िय हा खळ तमचा

कती लनयती हा सारीपाट तमचा

सतय लमथया सकलप लिकलप तमचा

सचार आत परी बाहर िास तमचा

कारण परीणाम तमहा न बालिती

काि किीकािही तमहािा िलदती

भीती नयाय अनयाय दवष भकती मकती

अलिपत राहन सारी तमचीच लनलमयती

- नारायण

१०/२३/१६

शरीपदरज

कटी पीत वसतर हाती शख चकर

गदा दणड आदद आयध इतर

जवळ कमडल तयात पकज

नमन तमहा माझ शरीपादराज ।।१।।

सबदधत जटाभार शोभ दशरी

सकोमल तमचया समखावरी

सहासय वदन दजकी मन सहज

नमन तमहा माझ शरीपादराज ।।२।।

सगदधत सरखीत गध भाळी

उभ आडव भसम दिपटी वरी

सरळ नादसका नयन दवशाल

नमन तमहा माझ शरीपादराज ।।३।।

पदमासनी बदध अधोदममदलत

निातनी होई कपावरााव

आदशवााद मदरत उजवा हात

नमन तमहा माझ शरीपादराज ।।४।।

पदवि पादका ससजज समोर

वसो माझ परभ हदय तयावर

कोमल पदरज वा करा मज

नमन तमहा माझ शरीपादराज ।।५।।

- नारायण

११/१०/१६

कषणा

शरीपादराजााना विनिी कषणा

या एकदा तरी मजकड सनाना

भागीरथी माझी मोठी भवगनी

वतजकड जाताच ना हर वदनी

िरष लोटली मी िाट बघत

दर पहाटला वयाकळ होत

वदसत िरनी साथ िाहत

अातरी परी असया िाढत

करिपरी परभ आलयापासनी

कळना का माझी उपकषा चालली

सनानाला जाती काशीला दरिरी

परी मजपार होती अधाातरी

हसल परभ िदल ऐक मात

असती समान माता साऱया मात

परतयक ममता मज वशकवित

हरक अपतयािर परम करीत

पाचपहाडी जातो मी दररोज

तझयािरनी हळहळ चालत

तच नाही का एक एक कमल

धरीत खाली मी टावकता पाऊल

राही वनवचात तझयात ना उण

गागसम त महान ति गण

करणया माझा अितार समापत

घईन ठाि मी तझया उदरात

- नारायण

११/१९/१६

शरीपाद उठल

पाखर चिवचिवती

वासर हबरती

दशचदशा उजळती

चदवय बाळा जागचवती

चशष शरीपाद उठती

सनयन उघडती

इवलयाशा मखातनी

उमड दीघघ जाभई

हात पाय हलचवती

िब ओठािा करीती

आजबाजस बघती

उमल सहासय मखी

चदवय चसमत पसरवी

चदवय काती आसमती

नतर माति चदपती

धरी ती शरीपादा वकषी

- नारायण

११/२३/१६

चमतकार

एक दिवशी कषणमधनी

शरीपाि यता सनान करनी

पाहती यती धावत एक

करीत आकरोश माय लक

कर नको पतरा आतमहतया

जगाव कस मी दवना तझया

महणत धाव माग पतराचया

महण तो ठाव मज कषणचा

अडदवती तयााना हात पसरनी

हसतमख शरीपाि कपादनधी

महणती वहा शाात िोघही आधी

कथा कारण काय हताशपाठी

उभय घती लोळण परभपायी

माई महण आमही िोघही ििवी

गतधवा मी तर हा मािमती

जरी महा पाडीत होत माझ पती

दवदया न यई पतराला ह पाहनी

दपता सोडी पराण हाय खाऊनी

जगतो कसबस दभकषा मागनी

जन परी महणती जा न मरनी

पतरदशरी परभ हसत ठदवती

वि तो घडाघडा वि समती

हरष उलहदसत होई माता ती

परभकप चमतकार घडती

- नारायण

१२/१८/१६

शरीपाद गाथा: अधयाय १

'शभ' शकरभटट एक दशसथ कानडी बराहमण

गला होता उडीपीस शरीकषणाच घणया दशशन

मोरपीसधारी शरीकषण साग तयास सवपनी यऊन

जाव त कनयाकमारीस दवीच नमाव चरण

यता कनयाकमारीस वाही पषप शभ दवीस

नयन ततच करणापणश करीती कपावराशव

लागता शभच धयान कानी यई दवीवचन

बाळा त भागयवान करवपरी करी परयाण

वसती तथ शरीपाद शरीवललभ सवामी साऱया तवशवाच

तवररत जाऊनी तयाचयाकड घयाव वरत तयाचया सवच

दवीचया आजञपरमाण तनघ शभ करवपराकड

पार करीत नदया वन तसच उच डोगर कड

पाहता एक शात गहा वळला तो तवशराती घणया

दचक परी दारी एक वयाघर अजसतर बसलला

भय शभ तकचाळला वाचवा परभ शरीपादा मला

ऐकन गहमधन एक तजसवी तपसवी आला

तभऊ नको वतसा नमी या वयाघरशवरास

वाघ नस हा अस एक योगी महान

नम शभ करी वाघ ॐकार उचचार

होई अदशय मग करीत मतरोचचार

चतकत शभ घाली लोटागण वद मी अजञ महाराज

कोण हा योगी कोण शरीपाद कपया करा मज कथन

योगी अस भकत शरीपादाचा साग तपसवी हसन

अवतार कतलयगात दताचा शरीपाद शरीवललभ

गतजनमी तो योगी होता पतर तनबशदध एका पतडताचा

शरीपादकपन झाला तशषय तहमालयी एका योगयाचा

गरआजञन वयाघररपान वसतो वनी या ऋरीरकषणा

भागय तझही थोर मी जाणतो जा लाग शरीपाद चरणा

- नारायण

०१/१९/१७

उठा शरीपादा

उठा शरीपादा भटा भासकरा हटट तयाचाही परवा

नगाआड दडनी तो ववनवी आधी शरीमख दावा

उठा शरीपादा ।।१।।

वखजववती तयास खगगण सार वकलविल करनी

का न तज तव परखर परभसम भास सखदायी

उठा शरीपादा ।।२।।

करनी सडासमाजजन गहीणी रागोळी घालीती

काही सवहसत िालका आपलया आघोळी घालीती

उठा शरीपादा ।।३।।

विज दऊळी वनी गराखी परसथान करीती

हल औजार खादी लादनी कषक वनघती

उठा शरीपादा ।।४।।

उभी कवहाची माता तमची अचक कषण वटपणया

जवहा उघडनी नतर तमच उमलतील पापणया

उठा शरीपादा ।।५।।

- नारायण

०२/१६/१७

शरीपाद भज

न शख चकर हाती न गदा पदम करी

उभय हसत परी सतत बदध उरी

कस गचच शशरी भसम गध भाळी

करणा नयनी सहासय वदनी

खादयावर छाटी शपताबर कटी

पषपमाळ गळी रदराकाची वरी

औदबर तळी धयानसथ बसली

मती शरीपादाची शरीदततगरची

शभर कामघन शवान चार बाज

पादका समोरी मनी धयानी भज

- नारायण

०२/२२/१७

मनी शरीपाद

भजाव शरीपाद पजाव शरीपाद

शरीपाद शरीवललभ दतत ददगबर

नयनी शरीपाद हदयी शरीपाद

जरी सथळ तयाच तळ औदबर

परण परबरहम तो दयचा सागर

शरीपाद शरीवललभ दतत ददगबर

कधी न सपरारा हा अवतार

शरीपाद शरीवललभ दतत ददगबर

नयाय सतलन भकत सरकषर

काम हच तयाच यग यगोततर

महरनी समराव मनी बाळगाव

शरीपाद शरीवललभ दतत ददगबर

- नारायर

०३/०७/१७

शरीपाद गरमाता

शरीपाद शरीवललभ ह शरीसदगर

शरीदतत भकतो क ह व कलपतर

आए जो उन क चरणो म शरण

पाए वो जग क सार सख चन

शरीपाद शरीवललभ ह दया क सागर

करोडो माताओ स बडा उन का पयार

करत भकतो का व हर दम रकषण

पलक हर पल राख जस दो नयन

शरीपाद शरीवललभ दत गहन जञान

कहलात इसललए ह व गर महान

शरीपाद शरीवललभ करत नयाय दान

लगत ह भकत उनह सार एक समान

- नारायण

०३/१८/१७

शिव पाववती शवषण बरहमा

आजञा तमची शिरसा वदय

शरीपाद पद हच आता धयय

परभशवषयी परी अजन सागा

नमर िभ शवनवी तपसवयाला

ऐक तो तयाला महण मग

शरीपाद महण वा शरीदतत

कोण त वदानाही अगमय

अजञ मी तरी करीतो यतन

दतत न फकत अनसयासत

मळच त तर अती पराचीन

शिव िकती आशण शवषण शमळन

एकच त सषटी शनमावतयासह

शिव िकरा शपरय वललभा

अरवनारी मजसाठी झाला

मागता पतर कल सतरी मला

आता डोहाळ फडा महण उमा

जाणन होत सतरीिकती आरी

कळली पिकती पण ती अरी

बनवा पणव परष मलाही

अनभव दया मजही ती िकती

तथासवत महणता शगररजावर

कषणी झाली उमा कमलशवर

महण शिव पाळी शवशव हो शवशवभर

कस पस लशजजत उमा पोटी गभावर

… 2

.. 2 ..

वद शिव नको शचता बघ चमतकार

नारायण त आता पहड िषावर

शनपजल नाभीतन कमलासन पतर

बरहमा नाम शनमील तो शवशव चराचर

अस बरभशगनी उमा शरीपती

शपतर बरहममयाच शिवपाववती

बरहमा उमा शिव शवषण शमळनी

अवतरल मग शरीदतत शतरमती

जाण रहसवय ह महण तपसववी

वस शतरमतीत अदशय पाववती

शरीपाद या परथम दतत अवतारी

तीच गपतरप अनघालकषमी

- नारायण

०७/३१/१७

शरीगर शरीवललभ

औदबरी शरीगर आसनसथ

तजान ताचा ववशव उजळीत

शशी स य तार नमर वदमतीत

चराचर सार असती आजञत

वशरी कशगड उरी बदध हसत

करणारदय नतर अधर सवसमत

असो दषट सषट शरणागत

ना उदधार होई ताचा वनवित

भकावर मातर कपा ववशष

रविती जस नना वनवमष

सारीती दर माच मळभ

दततगर शरीपाद शरीवललभ

- नाराण

०९/०६/१७

नर

शरीपाद त शरीदतत गर। शरीवललभची नाथ गर ।।

ससार सागरीच तार । सजज सदा ।।

अथवा यान अबरीच । यातायात करती वग ।।

करमफळ जयाच जस ज । पोचववती ।।

शरीपाद चरणी महणनी । राहता सवमसव अपमनी

भय द:ख वा वचता रनी । नर रग ।।

-नारायण

११/०७/१७

जय शरीपादा

नयनी शरीपादा जड दया

गोजजऱया रपा तमचया

मखी मम जनतय अस दया

तमचच नाम शरीपादा

जय जय जय ह शरीपादा

जय जय जय ह शरी दतता

जिजिर षडभज टाकनी

गोड एकमख रपानी

जिभज मानवी कायनी

कषणातीरी अवतरला

जय जय जय ह शरीपादा

जय जय जय ह शरी दतता

वदपठण ििवी कल

वद बालपणी जनरजपल

भकत रजिल दषट दडील

तारणयातही अगाध लीला

जय जय जय ह शरीपादा

जय जय जय ह शरी दतता

- नारायण

११/१२/१७

हरा

शरीपादा शरीवललभा

शरीदतता शरीगरराया

मजवरी दया करा

चरणी दया आसरा

शरीपादा शरीवललभा ।।ध.।।

तमही गर माऊली

घया लकरा पदरी

घाला चका उदरी

मायन कषमा करा

शरीपादा शरीवललभा ।।१।।

गर चही गर तमही

मरााचाही मरख मी

माझयातील साऱया कमी

जञानान तमहीच हरा

शरीपादा शरीवललभा ।।२।।

- नारायण

०१/०९/१८

शरीपादाषटक

(मराठीत)

शरषठ वदयातवततयात सववही

तजसवी ोगी पज दवयाही

इचछित वरद करणयमती

शरीपयद सवयमी तमहया शरण मी ।।१।।

सयकषयत ईशच ोगीश रपी

मदती ततपर परमयचय अबधी

जञयनीही तमच कपयचिलयषी

शरीपयद सवयमी तमहया शरण मी ।।२।।

परीधयन कली िगवी ियटी

दणड कमाडल कमल हयती

शाख चकर गदय आिषण ही

शरीपयद सवयमी तमहया शरण मी ।।३।।

अरव तमछयमळच जीवनी

सनयर तमहयमळच अवनी

कषणयवतयर करणय ननी

शरीपयद सवयमी तमहया शरण मी ।।४।।

लोकी तमचच सदगण परीती

मनी शरषठ तज उसन घती

द:ख ि हरनी दतय शयाती

शरीपयद सवयमी तमहया शरण मी ।।५।।

परचसदध पचवतर कषणयतटयकी

धयनसर शरीपयद शरीगर मती

सवव जनया कलपतर ियस की

शरीपयद सवयमी तमहया शरण मी ।।६।।

तीरयज मातरयणववी चवहरती

जनकलयणय चतरिवनी चिरती

झळ तज सववतर आनाद चचतती

शरीपयद सवयमी तमहया शरण मी ।।७।।

महय तजोचनघी उमग मातरी

महय परकयशी महय शयात मती

पसर परकयश चचतती चतरलोकी

शरीपयद सवयमी तमहया शरण मी ।।८।।

- नयरयण

०१/१६/१८

किलली

िरवपरी भवय िषणातीरी

कवशाल औदबर तर तळी

वयाघाबरावर शात गोकिरी

शरीपाद गर ची मती बसली

खडावा समोर धन पाठीशी

शवान चार बसल सभोवती

रदराकष गळा अगावर छाटी

परसनन मदरा हसतबदघ छाती

लािवी रवीला आभा िातीची

आस शशीला िरणाकनधीची

ओढ चराचरा शरीचरणाची

कवशवाची साऱया ही किलली सखाची

- नारायण

०१/२०/१८

शरीपाद सचार

आनदाचा कद माझ शरीगर शरीपाद

कोटी माताची माया दती गर शरीपाद

साजिरी गोजिरी तिसवी शात मती

पाहता परमाचया सरी वर सरी यती

वाच नाम घता हर भय पळ जपडा

शरीमख जदसता पाणावती नतरकडा

कषणातीरी औदबरी िरी गर राहती

जया जया हदयी भकती त तथ सचरती

- नारायण

०२/२५/१८

शरीपाद शरीवललभााची आरती

आरती दततावताराची

शरीपाद शरीवललभााची ।।ध.।।

झाल कितयि अवतार

दवदवीच िाळानसार

शरीपाद महीमा परी अपार

सापणार अवतार ना िधी

आरती दततावताराची

शरीपाद शरीवललभााची ।।१।।

जी जी घड जगी गोषट

अस तयााचाच सािलप

तपोबळ जाळीती पाप

कनयम सषटीच पाळनी

आरती दततावताराची

शरीपाद शरीवललभााची ।।२।।

शरीपाद नसती अवतार

असती बरहमाचाच आिार

महणनी त अजनमा अमर

वाहती कवशवाची िाळजी

आरती दततावताराची

शरीपाद शरीवललभााची ।।३।।

- नारायण

०२/२६/१८

मतरी शरीपाद

लागतो चरणी दया आसरा

शरीपादशरीवललभ गरदतता ।।ध.।।

बाणल अगी तमच वचन

खालल ज ममळाल त वाटन

कल कमम तमहाच समरन

राहीली ना कशाचीच मचता

शरीपादशरीवललभ गरदतता ।।१।।

मनी मतर तमचा महणता

ममळ सख शाती मम मचतता

कारण मतरी तमही राहता

सकषम रप काळजी वाहता

शरीपादशरीवललभ गरदतता ।।२।।

- नारायण

०३/३०/१८

शरीपादच सरव

शरीपाद शरीदतत शरीगर राया

भकत मी तमचा लागतो पाया ।।ध.।।

ततर तमच कळणया गहन

मतर तमचा महणणया सहज

ततर तमच तारी तरतरभरन

मतर महणज तमच सदन ।।१।।

हल न तमचया आजञतररना पान

तरनयतीही तरनतय तमचया अधीन

घडतररता मोडीता तमही ह तररशव

तररशवातील सरााच तमही सरवसर ।।२।।

- नारायण

०४/१७/१८

आल

आल शरीपाद शरीवललभ

ववरल द:खाच मळभ

उगवला सखाचा सरय

उजाडल शाातीच पवय

आल शरीपाद शरीवललभ

अननाची ददात वमटली

पाणराची रलचल झाली

गर वासर हरखली

तर वलली फलाा बहर

आल शरीपाद शरीवललभ

ताप पीडा पाप पळाल

पवय पणर फळाला आल

शरीपाद चरण वदसल

राहनी वगळा ना मोकष

आल शरीपाद शरीवललभ

- नारारण

०५/१९/१८

ममताळ

शरीपाद शरीमरती यरता समोर

शरीपाद चरणी ठविरतो विर

शरीपाद मदरा वदसरता धयानसथ

परसनन होई वचतत मन सिसथ

वमळविणया कीरती सतता सपदा

कली खटपट सदा सिवदा

समज आरता तयाचा फोलपणा

कपा शरीगर शरीपादाची होरता

पोटी घालीरती अपराध

करीरती चका दलवविरत

िारिार सधी रत दरतारत

असरती ममरताळ मारतसम

- नारायण

०६/०७/१८

शरीपाद शरीदतत

शरीपाद शरीवललभ ह शरीगर शरीदतत

बरहमा ववषण विव बन एक अवधत

मर ह व गर माता वपता पररजन

उनही क चरणो म वबत मरा जीवन

नही ह विरफ मझप ही मर गर की कपा

लगी रहती ह उनह तो िार जग की वचिता

िब ही का व करत पालन बरा हो या भला

पर बर को द क दणड करत भल का भला

- नारायण

०७/१६/१८

२४९८

अमर अजर बाल शरीपाद अज

वरतबधानतर बनती दविज

कौतक धरती मानवी आकार

जरी साकषात ॐकार दवनराकार

दविकषस जवहा जाती घराघरात

ॐ िवदवत दविकषा ददवह चया बदलयात

दो चौपाती दव लकषमी या शबदात

गढती गणसखयाबोध सकत

वाचयारथ तर सवाासी जञात

दववदववध िाषाची सरदवमसळ

दवशकवीती नको िाषी िद

िाषा नच महततवाचा िाव

वरवर वाट दो आदवण दोन

चपाती चौपाती शबदपयाथय

द दओ वा दव एकच अरथ

लकषमी गहलकषमीला सबोधन

लकषयारथ परी अस गढ

दो ह जीव दवशव ित

चौपाती ह चार वदाग

लकषमी माया दव बरहम

चार शबदाचया चार सखया

सकती मग तया गफीलया

दोन चार नऊ आठ अशा

शरीपादाची गढ दवकमया

दोन चार सोप समजणया

आठ नऊ कठीण कळणया

उियातील आधीचया सखया

दाखदववती गण अदवधक वजा

नऊ एकाकातील सवोचच

जसा परमातमा परबरहम

आठ खाली मायच सरान

इतर अक शनयातील दववशव

- नारायण

०७/२७/१८

(गरपौदवणथमा, शक १९४०)

धडा

गरविषठ होई दणडास पातर

जरी असल तो भगवदभकत

रिळ फळ दढ शरदधला िातर

नयायी शरीपाद धडा दती सकत

कलशखर नाि िलल बलवान

दई आहवान करवपरी यऊन

आह का कोणी यथ पलवान

कसतीत तया िी सहज लोळवीन

होती पोचली कीती आधीच

विि कलत तो वाकबगार

कोठ रकती विि रबिद कायवर

जञानाचा या तो अस जाणकार

कसती कलतील परारवणयाला

जोड बलाची हा गवि तयाला

महणनी जाऊनी गावागावाला

अरजिकय िी ह ठसव लागला

िोजकच िलल करवपरच

आहवान पलणया कचर लागल

भीती लजजन त काळविडल

राखा लाज शरीपादािना महणाल

गिित वाटली शरीपादािना

वदल करावी काळजीच ना

बारका कबडा हा भीि आह ना

कलशखराचा करील सािना

…2

.. 2 ..

भकत भीि िळी ना डगिगला

रन:शिक बलवानाशी रभडला

जसा जसा कबडी िार बसला

होत ताठ शरकतशाली बनला

पराभत कलशखर चरणी लागता

महणती शरीपाद आता तज कळल ना

रनरितत त परी कोण कताि कररवता

पतनाच तझया कारण तझा गविची ना

शकती तझी िीच रदली रनबिल भीिाला

विि जञान तयाचा वकरपणा घालरवला

परी ठाव िज त भकत रतरपतीचा

महणनी दतो तज वर रनतय तपतीचा

उविरीत आयषयात दबिल राहशील

परी अननाची कधी ददात नसल

गवि न तज भकती शरदधा तारतील

बघ िाझयात हरी हरीरपरया रदसतील

- नारायण

०८/२५/१८

शरीपादा

शरीपादा शरीपादा

सपवा ववपदा

शरीपादा शरीपादा

हटवा आपदा

शरीपादा शरीपादा

आसरा पायी दया

शरीपादा शरीपादा

लकरा जञान दया

शरीपादा शरीपादा

पामरा उदधरा

- नारायण

१०/०२/१८

भागय उजळ

बराहम महरती कषणा रतटाकी

सपरता समाधी शरीपादाची

नतर विशाल दोन उघडरती

सहसर पदम जली उमलरती

सोडनी पदमासन रत उठरती

दणड कमणडल हारती घरती

पचपहाडी जाणया वनघरती

झबड उड रति कमलझडी

कषणामाई करणार पार

आरता यवरतचरण सकमार

भाडरती कमल मीच घणार

माथयािर माझच भागय थोर

ऐकनी हसरती मद शरीपाद

विपादाच होरती सहसरपाद

सपवशिरती परतयक कमलदल

परतयकाच होई भागय उजळ

- नारायण

११/०३/१८

धनय जीवन

शरीपादााना नको वसतर परावरण

आकाशही अपर तााच आवरण

दशददशााचच तााना पााघरण

महणन ददगाबर सारथ अदिधान

नको तााना अलाकार आिषण

दिक पढ मादणक रतन सवणथ

सानासी त लवती छाटी कौदपन

दशरी जटामकट िाळी गाध चादन

अस उरी सवहसतााच बाधन

ददस अती परसनन वदन

परम वषाथव करीती नन

नदमता होई धन जीवन

- नाराण

११/०८/१८

शरीनिवास

शरीपाद शरीपाद वाच वदा

चचतत चवशदध राहील सदा

शरीपाद शरीवललभ आठवा

यता त तयााना चचतती बसवा

शाका नको त नककी यतील

भकत वहा त माऊली होतील

नामात समरणात करीती वास

शरीपाद शरीवललभ शरीचनवास

नारायण

१२/११/१८

शरीपाद चमतकार शरीपाद शरीवललभ ह द� अवतार घडिवती दाखिवती नाना चमतकार अवतरण तयाच हाच चमतकार पहीला जयोित�पात अयोनी जनम तयाचा झाला पव� अवधत�पी होत ज वचन िदल पणर त झाल समरण मातला करिवल तजसवी िशश शरीपाद एक वषारच होता चारही वदाच करीती पठण घडाघडा खटयाळ तच िदवय िशश पाच वषा�च होता घमडी नरसावधानीला िशकिवती धडा ब�ीसावया वष� जरी अ�शय शरीपाद झाल पिवतर कषणा नदीचया उदरी गडप झाल सपणार ना अवतार माझा सागन गल कवढा हा चमतकार भ�ाना आपल कल

- नारायण

०४/२५/१९

दशरन

शरीपाद शरीवललभ शरीग�द� दती मज दशरन िशश�पात िसमत फलता इवलया मखावर लखख उजड पसर जगभर

शरीपाद शरीवललभ शरीग�द� दती दशरन िकशोर वयात चारी वद शा� सारी मखोदगत �ानी पडीत सार शरणागत

शरीपाद शरीवललभ शरीग�द� उभ मजपढ त�ण�पात भोळया भ�ाच हरती पाप भय िश�ा द�ाना करीती परी योगय

- नारायण

०६/०५/१९

शरीपादच द�

नदी कषणा तीर त� औदबर तथ अवतार द� िदगबर

शरीपाद ह नाव सार िव� गाव दती भ�ा ठाव मातर द�ा घाव

असा स� द� धरा मनी गो� करी द� सप� शरीपादच द�

- नारायण

०७/०६/१९

शरीपाद सिनत

करीती र�ण पापणया जस डोळयाच करीन र�ण तसच मीही भ�ा तझ वचन दती शरीपाद शरीवललभ अस सतय ितरवार वचन त द�ावताराच

िहशोबात पकका मी वाकबगार वयविसथत लखाजोखा आखणार जयाच जस फळ काटकोर दणार अस शरीपादशरीवललभ महणतात

घतला अनभव िकतयकानी वाहीली काळजी शरीपादानी शरण ज आल तया सवारची मातर दजरनाना िश�ा िदली

महणन शरीपादाना भजाव िनतय तयाचच नाम जपाव

- नारायण ०८/२०/१९

भवरी द� उबरतळी बर� बसल सदरमखी द� बनल ।।ध.।।

तीनाच एकच मख झाल सहाच दोनच हात झाल चकर गदा ितरशलही गल कवळ कमडल उरल सदरमखी द� बनल ।।१।।

पाठीशी धन तीच होती चारी �ान तच भोवती नतर क�णन ओसडती परसनन वदनी हासय फल सदरमखी द� बनल ।।२।।

आधी पीठापरी अवतरल शरीपादवललभ नाम घतल नतर करवपरी वसल भ�ासाठी भवरीच राहील सदरमखी द� बनल ।।३।।

- नारायण ०८/२८/१९

शरीपाद शरीधर

मनी तमही शरीपादा मग कोठ िवपदा

धयानी तमही असता आनदाचा राबता

ितरभवनी सचार मककामाला अतर समती तमच घर नाम तच मिदर

वयापनी चराचर उर बर� अ�र तोच द�ावतार

तमही शरीपादा शरीधर

- नारायण

०८/२९/१९

शरीपादा र

शरीपादा र समतीचया छकलया लीला तझया दवीनी गाईलया गाऊन गाऊन तया थकलया हसता त पनहा हरखलया

शरीपादा र …

अवतरला त लखलखल वषरऐवजी वषरली फल वदमतरघोष गगनी झाल

अवनीवर सनया वाजलया शरीपादा र …

रडणयाऐवजी ॐ त वदला �णात त�ण तान�ाचा झाला निमल मग मानवी समतीला पराणजयोती ितचया उजळलया

शरीपादा र …

- नारायण ०९/०७/१९

शरीपादगाथा: अधयाय ३३ नरिसह रमणी नाम नरिसह अग िनबरळ पोरका झाला पोरगा एक मामान आणल घरी कतरवय महणन मामीला आवडल परी ना मळीच लािवल कामाला घरात शतात खाया िशळपाक दई कधी मार करी सहन भाचा मग िगळन िभतो मामा मामीला ह जाणन िशडकावा सखाचा द:खात एक मामाचया मलीच तयाचयावर परम नाव ितच रमणी लावणयखणी गावच त�ण वड ितचयासाठी आईमाग वाढी ताज अनन तयास तयासाठी सवत: खाई आईचा मार भज कषणा दई नरिसहा धीर हरीकपन सवर होईल ठीक परी नशीबान दावा साधला एका माितरकान डाव रचला धनाची लालच दऊन मामीला घरची सप�ी उकळ लागला क�न मतरततर दई कोबडया बळी पाह ओढ रमणी वशीकरण जाळी धनलोभी मामामामी मक राहती ढासळ लाग तयात रमणीची परकती … 2

.. 2 .. एक िदनी आला दारी बट िभ�करी मामी महण दत दा�रदरय जा घऊनी माितरक महण दऊ का हाड कोबडीची मातर महण नरिसह थाबा �णभरी आला हाती घऊन तो एक ताईत महण आजोबाची आठवण ही एक हरकत नसलयास घया ही िभ�त सवीका�न गल बट मद हसत खगत चालल मामामामी यश ना माितरकाला सश� झाली रमणी ितनच हाकलल तयाला स�ढ आिण बलवान मग नरिसहही झाला शरीपाद�प बट िभ�करी पनहा दारी आला दयाळपण तयानी कली �मा मामामामीला नरिसह रमणीचा िववाह सवहसत लािवला

- नारायण १०/०४/१९

शरीपाद मतीर

शरीपाद शरीवललभ शात मतीर द�ा वाट भीती भ�ाना परीती

भजता शरीपाद बाल मतीर सदनी खळ वातसलय मतीर

पजता शरीपाद परौढ मतीर �दयी वाढ का�णय मतीर

समरता शरीपाद िनगरण मतीर तनी मनी वस कवलय मतीर

- नारायण

११/०५/१९

सावकार

शरीपादा शरीवललभा शरीद�ा दशरन दया अध मी काहीही िदसत नाही ��ी दया

पापाच पणयाच गाठड ह वाहतो मी िहशब जनमोजनमी फडीत राहतो मी

पाप मोठ पणय कमी गिणत जमना बाक� शनय होईना िफटटफाट साधना

शरण मी ग�राया ओझ ह वाहव ना सावकार बड तमही कजर माझ खोडा ना

- नारायण ११/१८/१९

सधी

शरीपादा शरीवललभा झळक दया तमची परभा वसती तमचया चरणाशी करणयाची दया मभा

राह�न दर अहकार माझा बळावला फार तमही सिनध असता तयाचा सहज सहार

िमळल मग सधी मज करणया पादयपजा िफरन घऊन खादयावर मी तमची धवजा

पाह�न जवळन समख तमच सतत गाईन गोड नाम तमच मी अिवरत

- नारायण १२/०९/१९

शरीपाद वललभ

शरीग� द� अवतार शरीपाद वललभ िदगबर परबर� त साकार शरीपाद वललभ िदगबर

किलयगी पिहला अवतार शरीपाद वललभ िदगबर कधीच तो ना सपणार शरीपाद वललभ िदगबर

निसह सरसवती मिनवर शरीपाद वललभ िदगबर सवामी समथर अवधत शरीपाद वललभ िदगबर

औदबरतळी वसतीस शरीपाद वललभ िदगबर कषणाितरी धयानसथ शरीपाद वललभ िदगबर

परसनन वदन सिसमत शरीपाद वललभ िदगबर हाती कमडल कमल शरीपाद वललभ िदगबर

नयनी क�णासागर शरीपाद वललभ िदगबर अिवरत कपापाझर शरीपाद वललभ िदगबर

भगव व� कायवर शरीपाद वललभ िदगबर धन �ान बाजस शरीपाद वललभ िदगबर

द�ाना करी शासन शरीपाद वललभ िदगबर भ�ाना करी िनभरय शरीपाद वललभ िदगबर

- नारायण द� जयती, शक १९४१ (१२/११/१९)

भपाळी शरीपादाची

ऊठ शरीपादा तला पाहणया सयर आतर जाहला तझया नसतया िवरहभीतीन सोम वयाकळ झाला

उघड िमटलल तव शात नतर मनोहर फल द िदवय िसमत या नाजक ओठावर बसन आईचया माडीवर पी दध पलाभर

िदवसभर दािवणया मग बाललीला त मोकळा ऊठ शरीपादा तला पाहणया सयर आतर जाहला

घालतील घाल द घोळका बध भिगनी भरवील भरव द आजी साखर लोणी

पटिवल अिगनहोतर बघ तझया आजोबानी साथ तयाना दणया चल वदघोष स� झाला

ऊठ शरीपादा तला पाहणया सयर आतर जाहला

- नारायण

१२/२७/१९