अिजवा - ace96 · hया थोर jयbतींनी आप*या...

26
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उकृट सावजनक वाचनालय पुरकार ात वाचनसंक ती आण आध नकता यांचा संगम असलेले अिजवाअहमदनगर िजहा वाचनालय ( ववत संथा) थापना : १८३८ १८१ वा वाषक अहवाल सन २०१८-१९

Upload: others

Post on 13-May-2020

13 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

डॉ.बाबासाहेब आबेंडकर उ�कृ�ट साव�ज�नक वाचनालय पुर�कार �ा�त

वाचनसं�कृती आ"ण आधु�नकता यांचा संगम असलेले

“अिजवा”

अहमदनगर िज*हा वाचनालय (+व,व�त सं�था)

�थापना : १८३८

१८१ वा वा+ष�क अहवाल

सन २०१८-१९

Page 2: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

भावपूण� . . .

9:दांजल;

सं�था व व ाचनालयाचे आजीव सभासद,वाचक सभासद,

=हत>चंतक तसचे सा=ह�य, समी?ा, ना@य, सगंीत

अ:या�म, ल�कर, देशभBत, त�वC, समाजकारणी

राजकारणी व Dथंालय चळवळ

इ�याद; ?ेGात भारतातील

Hया थोर JयBतीनंी आप*या पराKमाने

भारताची शान विृ:दगंत केल;,

अशा सपंLन व सम:ृद =दवंगत JयBतीम�वांना

भावपूण� 9:दांजल;

अहमदनगर िज*हा वाचनालय ( +व,व�त स�ंथा )

व सावेडी वाचनालय

अहमदनगर

२०१८ - २०१९

Page 3: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

रिज.नं.-पी.ट;.आर.ई.-१३

अहमदनगर िज*हा वाचनालय (+व,व�त सं�था)

* +व,व�त मंडळ *

सन २०१६-१७ ते २०२०- २१.

१. �ा. Sशर;ष मोडक अ:य?

२. Sश*पा रसाळ उपा:य?ा

३. 9ी. अिजत रेखी उपा:य?

४. 9ी. +वKम राठोड �मुख काय�वाह

५. 9ी. तLवीर खान खिजनदार

६. डॉ. राजा ठाकूर सह काय�वाह

७. 9ी. अ�नल लोखडं े सद�य

८. �ा. मधेा काळे सद�या

९. 9ी. राहूल तांबोळी सद�य

१०. 9ी. अनंत देसाई सद�य

११. 9ी. =दल;प पांढरे सद�य

१२. �ा. सौ. Hयोती कुलकणZ सद�या

१३. 9ी. संजय चोपडा सद�य

१४. डॉ. शैल\] पाटणकर सद�य

१५. 9ी. ^करण आगरवाल सद�य

�नमं_Gत सद�य :-

१.9ी. चं]कांत पालवे २.9ी. गणेश अ�टेकर

Page 4: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अहमदनगर िज*हा वाचनालय (+व,व�त सं�था)

*कम�चार; वृंद*

9ी.अमोल इथापे (बी.ए.एम.Sलब.) - Dंथपाल

9ी.�नतीन भारताल (बी.कॉम,बी.Sलब.) - सहा. Dंथपाल

कु.प*लवी कुBकडवाल (बी.ए.बी.Sलब.) - �नग�म सहाaयक

सौ.वषा� जोशी - Sल+पक

सौ.अलका घबाडे - Sशपाई

9ी.+वcल शहापरूकर - Sशपाई

9ी.Sसकंदर शेख - Dंथालय सहाaयक

कु.कुमार गोटंला - Dंथालय सहाaयक

कु.संकेत फाटक - Dथंालय सहाaयक

9ी.संजय गाडेकर - Dथंालय सहाaयक

सौ.उमा देशपांड े - (सावडेी वाचनालय) �.Dंथपाल

अहमदनगर िज*हा वाचनालय

*पदSस:द Dंथ ालय शासन सSमती*

मा.9ी.स ु.=ह.राठोड

�.Dंथालय संचालक, महारा�e राHय, मंुबई.

�ा.Sशर;ष मोडक 9ी.+वKम राठोड Sश*पा रसाळ 9ी.अिजत रेख ी अ:य? �मुख काय�व ाह उपा:य?ा उपा:य?

9ी.^करण आगरवाल 9ी.तLवीर खान डॉ.राजा ठाकूर 9ी .राहुल तांबोळी सद�य खिजनदार सहकाय�वाह सद�य

9ी.=दल;प पांढरे 9ी.अम ोल इथापे सौ.उमा देशपांडे

सद�य Dंथपाल,िज*हा वाचनाल य �.D ंथपाल, सावडेी वाचनाल य.

अहमदनगर िज*हा वाचनालय व सावेडी वाचन ालय, अहमदनगर.

*=हशोब तपासनीस*

9ी.के.जी.स�तषZ अॅgड कंपनी, अहमदनगर.

Page 5: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

रिज.नं.पी.ट;.आर.इ - १३ =दनांक : २८/११/२०१९ .

अहमदनगर िज*हा वाचनालय (+व,व�त सं�था) सन २०१८ - २०१९ या वा ष�क सव�साधारण सभेचे प�रप�क

(फ�त व�व�त सं�था सभासदांसाठ$)

अहमदनगर िज,हा वाचन ालय व�व�त सं�थेची सन २०१८ -२०१९ ची वा ष�क सव�साधारण सभा र ववार 0दन ांक

१५/१२/२०१९ रोजी सकाळी 0ठक ११ वा. िज,हा वाचनालयाया लो. 0टळक सभागृहात सं�थेचे अ8य9 :ा. ;शर=ष मोडक

यांया अ8य9तेखाल=, खाल=ल वषयांवर वचार करAय ासाठ$ घेAय ात येणार आहे. तर= आपण सदर सभेस वेळेवर

उपि�थत राहवे, ह= वनंती.

* +वषय :-

(१) मागील सव�साधारण सभा 0द.१६/१२/२०१८ चे इGतवHृत वाचून कायम करणे.

(२) सन २०१८- २०१९ चा अहवाल कायम करणे.

(३) 0हशोब तपासन ीस Lी.के .जी.स MतषN अॅAड कंपनी यांचे कडून तपासून आले,या सन २०१८-२०१९ चा जमाखच�,

ताळेबदं, प�कास मंजूर= देणे.

(४) व�व�त सं �थ ा व वाचनालयाय ा सन २०१९ – २०२० य ा अंदाज प�कास मंजूर = देणे.

(५) सन २०१९ - २०२० सालासाठ$ 0हशोब तपासनीसांची नेमणूक करणे.

(६) मा. अ8य9ांया परवानगीने आयHय ावळेी येणाR या वषयांवर वचार करणे.

आपला,

+वKम राठोड,

:मुख काय�वाह,

अहमदनगर िज,हा वाचनालय , ( व�व�त सं�था )

=टप : १. सभेचे कामकाज सं�थेया घटनेतील Gनयमानुसार होईल.

२. सभेस आव�यक गण पूतN न झा,यास Gनयमांनुसार अ8य ा� तासानंतर सभेचे कामकाज सुW करAयात

येईल .यास गणपूतNची आव�यकता असणार नाह=.

३. Xया सभासदांना :�न वच ारावयाचे असतील Hयांनी लेखी :�न 0द. १४/१२/२०१९ रोजी सायं. ७ वाजेपयZत

वाचनालयाचे ऑ\फसम8ये आणून ]य ावते. आयHया वेळी वचारले,या :�नांची उHत रे 0दल= जाणार नाह=त

य ाची न ^द _य ावी.

सूचना – १. सन २०१८ - २०१९ चा वा ष�क अहवाल व सन २०१८ -१९ या जमा खचा�ची व उHप न̀ खचा�ची

प�के वाचनालयाया www.ajivalibrary.org या वेबसाईट वर उपल aध आहेत. कृपया न ^द _य ावी.

२. आपण आपला ई-म ेल व मोबाईल नंबर पूण� पHयासह वाचनालय ात कळवावा.

Page 6: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अ:य?ीय �नवेदन

सLमानीय बंधू भ>गनीनो......

अहमदनगर िज*हा वाचनालय व +व,व�त सं�थेचा सन २०१८-२०१९ चा वा+ष �क अहवाल आप*या समोर

सादर करताना मला आनंद होत आहे.

या वाचनालयाची �थापना १८३८ म8ये पी.ट=.bc च यांनी केल=. तेdहापासून आज पयZत

अहमदनगर िज,हा वाचनालय सातHयाने अखंeडतपणाने सWु आहे. हे या वाचनालयाच े व;ैशghय

होय.महाराgiात सवा�त जु`या असल,ेया या वाचनालयात आज १ लाख १० हजार प�ुतके आहेत.

तसेच ३ हजार ३०० वाचक सभासद वाचनाचा लाभ घेत आहेत. दरवषN 0दवाळीत ५०० त े ६००

0दवाळी अंकाची सा0हिHयक मेजवानी वाचक सभासदांसाठ$ उपलaध कjन 0दल= जाते. मराठ$

बरोबरच 0हंद= व इंkजी भाषेतील kथंसपंदा वाचनालयात आहे. तसेच अंधासाठ$ lेल ;लपीतील

प�ुतकेह= आहेत. या वषN नdयाने डॉ. शंकरराव आडकर 0हंद= क9 �वत�ं वभाग सWु करAयात आला

आहे. बालवाचकांसाठ$ �वतं� वभाग असून द र वषN उ`हाnयाया सoुीत बालवाचकांक�रता ए :ल त े

जून या कालावधीत वाचनासाठ$ मोफत सभासदHव 0दल ेजाते. दरवषN वसंत dयाखानमाला आयोिजत

केल= जाते. वाचन व ृqीसाठ$ : ोHसाहन देत असताना लखेकांना :ोHसाहन देAयासाठ$ उHकृgट सा0हHय

कृत ीस परु�कार देण े सWु असून गे,या तीन वषा�पासून कै. पrाकर डावरे �मGृत वनोद= मराठ$

लघुकथा लेखन �पधा� Lी. र वंs डावरे याचंे सहकाया�ने राXय�तर=य वनोद= मराठ$ लघकुथा लखेन

�पधा� घेAयात येत आहे. यास चांगला :Gतसाद लाभला वजयी �पध�कांना समारंभ पवू�क पा�रतो षके

:दान करAयात आल=. Hयाच बरोबर वाचनालयाया वतीने भारताच े मा.राgiपती ए.पी.ज े.अaदलु

कलाम यांया जयंतीGन;मHत वाचन :ेरणा 0दन, मराठ$ राXयभाष ा 0दन, (२७ फेlु) जागGतक प�ुतक

0दन (२३ ए :ल), वसंत dयाखानमाला, शालेय �फुतNगीत गायन �पधा� व शालेय tच�कला �पधा�,

dयि�तमHव वकास ;शबीराचे दरवषN सातHयाने यश�वी आयोजन करAयात येते.

नdया यगुा नसुार १८१ वषाZची दै0दMयमान वाचन परंपरा असललेे अहमदनगर िज,हा

वाचनालय ह= कात टाकते आहे. परंपरा व नवता यांचा संगम साधत वाचनालयाम8ये ई-लायlर=चा

:क,प हाती घेAयात आला असून वाचनालयातील kंथ सपंदेया बारकोडींगच ेकाम अGतंम टMMयात

आहे. तसेच वाचकाला आप,या आवडीच े पु�तक कमीत कमी कालावधीत उपलaध dहाव े या हेतूने

LIBRARY KIOSK :णाल=च ेउ]घाटन या वषN करAयात आले. याचा वाचक सभासद लाभ घेत आहेत.

म�ुतdदार वभागात दररोज व वध २२ वHृतप� ेवाचकांना मोफत वाचनासाठ$ उपलaध कjन 0दल=

जातात.

प�ुतकांची संuया वाढत चालल= आहे. Hयांच े जतन करणे तसेच दु;म�ळ प ु�तकाचं े

eडिजटलायझशेन करAयाच े काम ेकरायच े आहे. माझी खा�ी आह े कw निजकया भ वgय काळात ह े

काय� :मखु काय�व ाह वxम राठोड व स`मानीय संचालक मडंळ यांया सहकाया�तून Gनि�चत पूण�

होईल.

वाचनालयात उHतमोHतम kंथ असावेत व वाचकांना Hयाचा लाभ घडावा यासाठ$ महाराgi

शासनाचे अनुदान दरवषN वाचनालयास :ाMत होत आहे. यंदा ह= W.७,२०,०००/- इतके :ाMत झाल े

Page 7: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

Hयातून अ;भजात वाyमयपर kंथ व शासनान ेGनदz;शत केललेे असे एकूण W.१,८२,0८२/- \कंमतीया

प�ुतकाचंी खरेद = केल=. तसेच अहवाल वषा�त W.१,४४,०२८/- च ेवाचन सा0हHय {हणजचे वत�मानप� े

व Gनयतका;लके, 0दवाळी अंक वाचकांना उपलaध कjन देAयात आल=.

सावेडी वाचनालयासाठ$ अ]ययावत अशी चांगल= जागा ;मळवAयाचा :यHन सातHयाने आ{ह=

करत आहोत. Hयास लवकरच यश येईल अस ेवाटते. स8या सावेडी वाचनालयात ७,७५५ इतकw प�ुतके

आहेत. तसचे १०० या वर 0दवाळी अंक उपलaध कjन 0दले आहेत.

या वषN आमचे सहकार= व वाचनालयाच ेसह काय�वाह उदय काळे यांचे Gनधन झाले. वाचन

चळवळ व ृqंगत करAयात Hयांचे मोलाच ेसहकाय� होते. Hयांया Gनधनामळेु मोठ$ पोकळी Gनमा�ण

झाल= आहे.

मा.:.kंथालय संचालक Lी. स.ु 0ह. राठोड साहेब, मुंबई, मा. :. सहा|यक kंथालय सचंालक

सौ. क वता महाजन, ना;शक तसेच अ.नगर िज,हा kंथालय अtधकार= Lी. अशोक गाडेकर साहेब,

Gनर=9क संपत वाकचौरे व Hयांचे सहकार= तसचे आर.आर.आर.फ~डेशनच े9�ेीय अtधकार= Lी. अनंत

वाघ यांच ेवाचनालयास वेळोवेळी माग�दश�न व सहकाय� लाभले व लाभत आहे. वाचनालयाच े

0हशोब तपासनीस मा. के.जी.सMतषN आ�ण कंपनी यांनी वेळोवेळी 0दल,ेया सहकाया�ब�ल मनापासून

आभार. :मुख काय�वाह Lी. वxम राठोड, उपा8य9ा ;श,पा रसाळ, उपा8य9 Lी. अिजत रेखी

खिजनदार Lी. त`वीर खान, सह काय�वाह डॉ.राजा ठाकूर या पदाtधकाRयाया काय�कौश,याने

वाचनालय :गती कर=त आहे. याच बरोबर Lी. राहुल ता ंबोळी, :ा.Xयोती कुलकणN, Lी. \करण

आगरवाल, Lी. 0दल=प पांढरे Lी. अनंत देसाई, Lी. अGनल लोखंडे, Lी. संजय चोपडा, :ा. मधेा

काळे, डॉ. शलैc s पाटणकर Hयाच:माणे स;मती सद�य Lी. चंsकांत पालवे, Lी. गणेश अgटेकर अशा

उHसाह= सद�यांया प�रLमाने वाचनालयात राब वAयात आलेल ेसव�च उपxम जोमाने व उHसाहात

पार पडले. या सवाZच ेअ;भनंदन व आभार. मा. kंथपाल Lी. सजंय ;ल0हणे, kंथपाल Lी. अमोल

इथापे, सहा. kंथपाल Lी. Gनतीन भारताल, कु. प,लवी कु�कडवाल, सौ. अलका घबाडे, सावेडी

वाचनालयाया सौ. उमा देशपांडे व सव� कम�चार= यांया मेहनतीने अनेक उपxम यश�वीपणे

राब वAयात आले. ह े सव� कर=त असताना वाचनालयाया काया�ला आप,या लोक :य दैGनकातून

यो�य ती :;सqी देAयाच ेमौ;लक काम केले,या वHृतप�ाचे संपादक, प�कार बंधू, केबल चालक याचं े

आभार मानणे अगHयाच ेआहे. तसेच वाचक सभासद, आजीव सभासद, देणगीदारं, 0हतtचंतक यांया

सहकाया�ब�ल मन:पूव�क आभार व ध`यवाद !

�ा. Sशर;ष मोडक,

अ:य?,

अहमदनगर िज*हा वाचनालय (+व,व�त सं�था),

अहमदनगर.

Page 8: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

सां�कृ�तक व सामािजक काय�Kम २०१८-२०१९

सन २०१८-१९ या आtथ�क वषा�त वाचनालयाया वतीन े व वध सा�ंकृGतक व सामािजक

उपxम 0हर=र=ने राब वAयात आले. समाजमनात वाचनालयाची :Gतमा उंचावAयासाठ$ सामािजक

बांtधलक wतून सव� नाग�रकांसाठ$ राgi=य सण, सHकार, मा̀ यवरांची जयतंी, पAुयGतथी, dयि�तमHव

वकास ;शबीर, उ]घाटन, व वध �पधा� अस ेउ:कम वष�भर राब वAयात आले या सव� उपxमांना

:Gतसाद लाभला.

*सन २०१८-१९ जयंती, पुgय�तथी सपंLन :-

अहवाल वषा�त अहमदनगर िज,हा वाचनालयाया वतीने मा̀ यवर थोर महापWुषाचंी व थोर

म0हलांची जयंती व पAुयGतथी साजर= करAयात आल=. या :संगी Hय ा Hया थोर dय�तीना न�

अ;भव ादन कjन Hयांचे :Gतमेस पुgपहार अप�ण करAयात आला. Hयाचंी नावे खाल=ल :माण ेआहेत.

(१) भारतर�न डॉ.बाब ास ाहेब आंबेडकर जयंती :

शGनवार, १४ ए :ल,२०१८

(२) लोकमाLय =टळक व अgणाभाऊसाठे जयतं ी :

बधुवार, ०१ ऑग�ट,२०१८

(३) रा�e+पता मह ा�मा गांध ी व लालबहादूर शा�G ी जयतं ी :

मंगळवार, ०२ ऑ�टोबर,२०१८

(४) पंडीत ज वाहरलाल नेहk जयतंी-ब ाल=दन :

बधुवार,१४ नोdहcबर,२०१८

(५) महा�मा Hयो�तबा फुल ेपgुय�तथी :

बधुवार,२८ नोdहcबर,२०१८

(६) भारत डॉ.ब ाब ास ाहेब आंबेडकर महा�नवा�ण =दन :

गWुवार,६ eडसcबर,२०१८

(७) सा+वGीबाई फु ले ज यंती-म=हला मिुBत=दन :

गWुवार,०३ जानेवार=,२०१९

(८) नेत ाज ी सभुाषचं] बोस जयंती :

बधुवार,२३ जानेवार=,२०१९

(९) महा�मा गा ंधी पgुय�तथ ी :

बधुवार,३० जानेवार=,२०१९

Page 9: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

(१०) छGपती Sशवाजी महाराज जयंती :

मंगळवार,१९ फेlुवार=,२०१९

(११) �वा.सावरकर �म�ृत=दन :

मंगळवार,२६ फेlुवार=,२०१९

* रा�e;य सण समारभं व :वजवदंन :-

मंगळवार =द. १ मे, २०१८ - महारा�e =दन - कामगार =दन

बधुवार =द. १५ ऑग�ट, २०१८ – भारतीय �वातंoय =दन

श�नवार =द . २६ जानेवार; २०१९ – भारतीय गणराHय =दन

दरवषN :माणे अहवाल वषा�त वाचनालयात वर=ल राgi=य महHवाच े समारंभ उHसाहात व

थाटात साजरे करAयात आले. या समारंभास अ8य9 :ा. ;शर=ष मोडक, :मखु काय�वाह Lी. वxम

राठोड, उपा8य9ा ;श,पा रसाळ, उपा8य9 अिजत रेखी, सहकाय�वाह Lी. उदय काळे, सचंा;लका

:ा.Xयोती कुलकणN, सचंालक \करण आगरवाल, 0दल=प पाढंरे, डॉ. राज ा ठाकूर, Lी. अनंत देसाई,Lी.

राहूल तांबोळी, Lी.चंsकांत पालवे, Lी. गणेश अgटेकर kंथपाल. सजंय ;ल0हणे, सहा. kंथपाल.

अमोल इथापे, ;ल पक Gनतीन भारताल व सव� कम�चार= वग� तसचे अनके मा̀ यवर उपि�थत होते.

JयिBतम �व +वकास वग� – शुभ ारभं २१ ए+�ल त े२७ ए+�ल २०१८ :

अहवाल वषा�त वाचनालयाचे वतीन े १८ ए :ल त े २५ ए :ल २०१८ या कालावध ीत लहान

शालेय मलुांमुल=ंसाठ$ dयि�तमHव वकास वगा�च े आयोजन करAयात आल े होते. हे ;शबीर दोन

दशकापासून सातHयाने घेतल ेजाते. या ;श�बरास उHतम :Gतसाद लाभला. वाचनालयाच ेअ8य9

:ा. ;शर=ष मोडक यांया माग�दश�नाखाल= मुलांना रोज वेगवेगnया त�ाचं े माग�दश�न लाभले. Lी.

;शवाजी नाईकव ाडी, सौ. स ु:या मडै , सौ. ि�मता {याना, सौ, उमा देशपांडे, यांनी मलुांना माग�दश�न

केले. :ा.Xयोती कुलकणN यांया माग�दश�नाखाल= �लोक,dयायाम,गोgट=,काdय,tच�कला, ह�तकला,

खेळ, अ;भनय,पाठ ांतर,व�तHृव अशा अनेक वषयांवर :;श9ण 0दले. या ;श�बरात मो�या :माणात

व]या�याZनी सहभाग घेतला होत ा. ;शबीराचे उ]घाटन वाचनालयाच ेअ8य9 :ा. ;शर=ष मोडक ह�ते

झाले. :मखु काय�वाह Lी. वxम राठोड यांनी ;श�बराथNच े �वागत केले. सह काय�वाह उदय काळे

यांनी स�ंथचेा प�रचय कjन 0दला या :संगी गणेश अgटेकर यांनी आभार मानले. २७ ए :ल रोजी

सदर ;श�बराचा समारोप नाhय0द�दश�क Lी. देवा;शष शेडगे यांय ा उपि�थतीत पार पडला. या वळेी

;श�बराथNना पाहुAयांया ह�त े :शि�तप�क व खाऊ वाटप करAयात आला. या वेळी :ा. ;शर=ष

मोडक यांनी आपल ेमौ;लक वच ार म ांडले व वाचनालयाया वतीने ३ म0हने मोफत बालवाचक या

उपxमाची घोषणा केल=. या वळेी उपा8य9ा ;श,पा रसाळ, उपा8य9 अिजत रेखी, सह काय�वाह

उदय काळे, त`वीर खान ,:ा.Xयोती कुलकणN, \करण आगरवाल, 0दल=प पाढंरे, अGनल लोखंडे,

Page 10: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

संजय चोपडा, गणेश अgटेकर, कवी चंsकांत पालवे,kंथपाल संजय ;ल 0हणे, व कम�च ार= पालक वग�

उपि�थत होते.

* २३ ए+�ल जाग�तक पु�तक =दन साजरा: सोमवार २३ ए+�ल, २०१८

वाचनालयातील लोकमा̀ य 0टळक सभागृह येथे dयि�तमHव ;श�बरातील व]या�याZबरोबर

प�ुतक 0दन साजरा करAयात आला. :ा.;शर=ष मोडक यानंी सवा�त :थम लोकमा̀ य 0टळकांया

पतुnयास हार अप�ण कjन शे�स पअर यांया :Gतमेस हार अप�ण केला. शे�स पअर ब�ल मलुांना

मा0हती सांtगतल=. प�ुतकांच े महHव वशद केले. या :संगी उपा8य9ा ;श,पा रसाळ, सहकाय�वाह

उदय काळे, संचालक राहूल तांबोळी, \करण आगरवाल, :ा.Xयोती कुलकणN, कम�चार=,पालक

उपि�थत होते.

* १ म ेमहारा�e =दन व कामगार =दना �नSम�त हुता�pयांना 9qांजल; अप�ण :

१ म े रोजी महाराgi 0दन व कामगार 0दनाच े औtचHय साधून वाचनालयात हुताH{यांना

Lqांजल= अप�ण करAयात आल=. या काय�xमा :संगी सह.काय�वाह उदय काळे अ8य9 �थानी होते.

Hयांनी या :संगी आपल ेमौ;लक वचार मांडले. या काय�xमाला सव� सचंालक मडंळ, कम�चार= वग�,

kंथपाल व वाचक उपि�थत होते.

* वसतं Jयाrयानमाला शुभारंभ मंगळवार १५ मे, २०१८ :

वBते :9ी.लsमीकांत देशमुख, वषय- २१ dया शतकातील ��ी – पWुष तलुना

दर वषN:माण े वाचनालयाया वतीने १५ मे २०१८ ते १९ मे २०१८ अस े ५ 0दवस सलग

व वध वषयांवर=ल नामवतं dय�तींची dयाuयाने आयोिजत करAयात आल= होती. dयाuयानमालेच े

उ]घाटन माजी. आमदार व ;शवसेनेच े उपनेत े मा. Lी. अGनलभ|ैया राठोड यांया ह�त े झाले.

ना;शक वभागाच ेसहा|यक kंथालय सचंालक आ.अ.ढोक, मा. Lी. dयाuयाते मा .Lी. ल�मीकांत

देशमखु (पणेु), यांया ह�त ेद=प :Xवलन व 0टळकांया पतुnयास पgुपहार अप�ण करAयात आला.

:ा�ता वक :ा.;शर=ष मोडक यानंी केले. पाहुAयाचंा प�रचय उपा8य9ा ;श,पा रसाळ यांनी कjन

0दला. सचंालक मडंळ, वाचक, सभासद, कम�चार= वग� व Lोत ेउपि�थत होते.

* वसतं Jयाrयानमाला प�ुप २ रे बधुवार १६ मे, २०१८ :

वBते : मा. 9ी अनंत जोशी, वषय- छ�पती ;शवरायाचंी युqनीत ी–

सातारा यथेील Lी. अनंत जोशी यांनी सनेापती व सGैनकाचें शोय� छ�पती ;शवाजी

महाराजांकडे होते. वजयाकडून वजयाकडे ह = छ�पती ;शवाजी महाराजांची रणनीती होत ी. {हणून

अले�झांडर नेपो;लयन यांयापे9ा ;शवाजी महाराजांच े यqुतं� व युqनीती सरस होती. आपल= संपक�

Page 11: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

रेषा कायम अबाtधत ठेवणारा राजा {हणज े ;शवाजी महाराजा होय. श0ह�तखेानाची बोट छाटणे,

अफजल खानाचा वध हे Hया काळचे सिज�कल �iाइक होते. व�ते. Lी. अनंत जोशी यांनी यो�य

:कारे वषय मा ंडून तjण :9ेकांची व LोHयाचंी मने िजंकल=. या :संगी वाचनालयाचे सव� मा̀ यवर

व मो�या :माणावर Lोते उपि�थत होते.

* वसतं Jयाrयानमाला पु�प ३ रे गुtव ार १७ मे, २०१८ :

वBते : मा. 9ी. रवीं] ग ुज�र वषय- बदलता सा0हHय :वास

पवूN केवळ लखेणीचा उपयोग कjन ;ल0हल ेजात होते. मा� बदलHया काळात तं��ानाचा

वापर लेखनासाठ$ केला जात अस,याने फेसबकु, dहॉटसअप, aलॉगया मा8यमातून लेखन केल ेजात

अस,याने त े सव� दूर पोहचले आहे असे :Gतपादन रवींs गजु� र यांनी केले. :ा�ता वक अ8य9

:ा.;शर=ष मोडक, �वागत :मखु.काय�वाह वxम राठोड यांनी केले, सचंालक 0दल=प पांढरे यांनी

पाहुAयाचंा प�रचय कjन 0दला. स�ूसचंालन :ा.Xयोती कुलकणN यांनी केले. उपा8य9ा ;श,पा रसाळ

यांनी आभार मानले.यावेळी संचालक मडंळ, वाचक, Lोते उप ि�थत होते.

* वसतं Jयाrयानमाला पु�प ४ थे शुKवार १८ मे, २०१८ :

वBते : मा.सुलभाताई तेरणीकर. वषय- मा�या चंदेर= आठवणी

मा�या चंदेर= आठवणी यावर वसतं dयाuयानमालेचे ४ पgुप सलुभाताई तेरणीकर यांनी

गफंुल ेकाय�xमाच े:ा�त वक :ा. ;शर=ष मोडक यानंी केले. पाहुAयाचा प�रचय :ा. Xयोती कुलकणN

यांनी कjन 0दला उपि�थताचें आभार सह काय�वाह उदय काळे यांनी मानले. तसेच सव� संचालक

मंडळ उपि�थत होते. संगीताया व tच�पटाया 9�ेात ील व वध अ;भनेHयांया व संगीतकारां

वषयीया आठवणी व अनभुव र;सकांना चंदेर= दुGनयेची सफर घडल=. जेgठ प�कार व

वाचनालयाया उपा8य9ा ;श,पा रसाळ यांनी सलुभाताईशी मु�त सवादं साधला.

*वसतं Jयाrयानमाला प�ुप ५ वे श�नवार १९ मे, २०१८ :

वBते : अडॅ. असीम सरोदे . वषय- लोकशाह= आ�ण `याय dयव�थेचा गळा

घोटला जात आहे का ?

पाहुAयाया ह�त े लोकमा`य 0टळकांया पतुnयास पgुपहार अप�ण केला. काय�xमाचे

:ा�त वक :ा. ;शर=ष मोडक यानंी केले. स�ूसचंालन :ा. Xयोती कुलकणN यांनी केले. सह काय�वाह

उदय काळे यांनी मनोगत dय�त केले. आभार :दश�न Lी. 0दल=प पांढरे यांनी केले. उपा8य9ा

;श,पा रसाळ, उपा8य9 Lी,अिजत रेखी, खिजनदार त`वीर खान, Lी. \करण आगरवाल Lी. अGनल

लोखंडे, Lी. राहूल तांबोळी, Lी. अनंत देसाई, Lी. गणेश अgटेकर, Lी. चंsकांत पालवे. kथंपाल.Lी.

Page 12: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

संजय ;ल0हणे, सहायक kंथपाल अमोल इथाप े व कम�चार= वग� व वाचक सभासद,Lोत े उपि�थत

होते.

* लोकमाLय बाळ गगंाधर =टळक पुgय�तथी व अgणाभाऊ साठे जयंती साजर;

बधुवार ०१ ऑग�ट, २०१८ :

अहवाल वषा�त लोकमा̀ य 0टळक पAुयGतथी व अAणाभाऊ साठे जयंती Gन;मHत

वाचनालयाया वतीने Gनबधं �पधा� आयोिजत करAयात आल= होती ह= �पधा� शालेय गट व खुला

गट अशा दोन गटांत झाल=. :ारंभी लोकमा`य 0टळक व अAणाभाऊ साठे यांया पुतnयास :ा.

;शर=ष मोडक यांया ह�ते पुgपहार अप�ण करAयात आला. या वळेी :मखु मा̀ यवरांचे भाषण झाले

Hयांनी लो.0टळक व अAणाभ ाऊ साठे यांया जीवनातील घटनांना उजाळा 0दला या काय�xमा :संगी

सव� काय�क ार= मंडळ व कम�चार= वग� उपि�थत होते.

*अहमदनगर िज*हा वाचनालय अयोिजत शालेय >चGकला �पधा� र+ववार ५ ऑग�ट,

२०१८

दरवषN :माणे अहवाल वषा�त अ.िज.वा. वतीने शालेय tच�कला �पधा� भर वAयात आल=

होती. ह= �पधा� २ र= व ३ र= व गट ४ थी व ५ वी या दोन गटात घेAयात आल=. यात शहरातील

जा�तीत जा�त शाळांमधील व]याथN सहभागी झाल े होते. या वळेी उ]घाटन :ा. ;शर=ष मोडक

यांया ह�त े झाले. उपि�थत :मखु काय�वाह वxम राठोड, उपा8या9ा ;श,पा रसाळ, उपा8य9

अिजत रेखी, खिजनदार त`वीर खान, सह काय�वाह उदय काळे, संयोजक \करण आगरवाल, सचं ालक

0दल=प पाढंरे, :ा.Xयोती कुलकणN, राहूल ता ंबोळी, डॉ. राजा ठाकूर, अGनल लोखंडे, संजय चोपडा,

अनंत देसाई, डॉ. शलैc s पाटणकर, कवी चंsकांत पालवे, गणेश अgटेकर, kंथपाल संजय ;ल0हणे,

जीडी आh�सच े;श9क वग�, कम�चार= वग� उपि�थत होते.

*>चGकला व �नबधं �पधuचा पvरतो+षक +वतरण समारभं,मगंळवार १४ ऑग�ट २०१८

अिजवा या वतीने घेAयात आले,या लो.0टळकांया जीवनावर=ल Gनबधं �पधा� व

tच�कला �पधzतील वजयी �पध�कांना पा�रतो षक वतरणाचा काय�xम लो.0टळक सभागहृात थाटात

व उHसाहात पार पडला. सोशल मीeडयामळेु स8याची पढ= �वतःचा वचार व कृती यापासून दूर होत

चालल = आहे. क,पनाश�ती व संवेदना बोथट होत असतांना देशाला सुराXयाकडे घेऊन जाणार= पढ=

वाचन, खळे, कला या पासून दूर झाल= आहे. अशा ि�थतीत नगर िज,हा वाचनालय सातHयाने

�पधzया मा8यमातून लखेन व कलेला 0दलेल े :ोHसाहन व Hयातनू येणारा वचार �वतःला व

पया�याने समाजाला :गतीकडे घेऊन जाणारा अस,याचे :Gतपादन लखेक :ा. एन.बी.;मसाळ यांनी

Page 13: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

केले. िज,हा वाचनालयाने लोकमा`य 0टळक पAुयGतथी Gन;मHत आयोिजत Gनबधं �पधा� व tच�कला

�पधzया पा�रतो षक वतरण:संगी ते :मखु पाहुण े{हणून बोलत होते. काय�xमाचे अ8य9�थानी

:ा.;शर=ष मोडक, काय�वाह वxम राठोड, उपा8य9 अिजत रेखी, सह काय�वाह उदय काळे, सचं ालक

\करण आगरवाल, :ा.Xयोती कुलकणN, राहुल ता ंबोळी, 0दल=प पाढंरे, गणेश अgटेकर, kंथपाल संजय

;ल0हणे,प�र9क व tच�कार अशोक डोळसे, आर. बी. कुलकणN, :ा. वनायक पवळे उपि�थत होते.

:ा�ता वकात :ा. मोडक यांनी �पधz वषयी भू;मका वषद केल=. स�ूसचंालन :ा. Xयोती कुलकणN,

Gनकाल वाचन गणेश अgटेकर यांनी केले. उदय काळे यांनी आभार मानले.

�पधzचा Gनकाल :- Gनबधं �पध zतील लहान गटात :थम xमांक- सा9ी नवले, िdदतीय xमांक- :ाची

पांडुळे, ततृीय xमाकं- उजमा ताबंोळी. खुला गट, :थम xमांक - वैभव वाघ, िdदतीय xमांक-

अ9दा वडणीकर, ततृीय xमाकं- :े षका पाठक, tच�कला �पध zत प0ह,या गटात :- (इयHता २ र=

ते ३ र= ) :थम xमा ंक :- :ाज�ता सदैाणे, िdदतीय xमांक – सता9ी लोणकर, ततृीय xमाकं-

अिdदत गहाणडुले.

*१५ ऑग�ट २०१८ �वातoंय =दन :वजारोहण, बुधवार १५ ऑग�ट,२०१८ :

१५ ऑग�ट भारतीय �वातं�य 0दना Gन;मHत वाचनालया म8ये 8वजारोहण आयोिजत

करAयात आल ेहोते. उपा8य9 अिजत रेखी यांया ह�ते 8वजारोहण पार पडले. या वेळी उपा8य9ा

;श,पा रसाळ, सह काय�वाह उदय काळे, \करण आगरवाल, डॉ.राजा ठाकूर, राहुल ता ंबोळी, :ा.

Xयोती कुलकणN, व kंथपाल संजय ;ल0हणे व कम�चार= वृंद उपि�थत होते.

*अिजवा आयोिजत कै.पwाकर डावरे �म�ृत +वनोद; लघुकथा लेखन �पधuचा

पाvरतो+षक +वतरण समारंभ :- श�नवार १८ ऑग�ट २०१८

चांगला तHव� हा चांगला वाचक असतो. वाचनालयांया रॅकमधील प�ुतकांया

अव�थवेjन ती \कती हाताळल= जातात हे समजते. या प�ुतका ंना एक :कारचा सुगंध येतो, अस े

:Gतपादन मॅब एिdहएशन या कंपनीचे सचंालक व मुबंई येथील :;स8द उ]योजक मदंार भारदे यांनी

केले. अहवाल वषा�त अहमदनगर िज,हा वाचनालयाने कै. पrाकर डावरे �मGृत :Hयथ� राXय�तर=य

मराठ$ वनोद= लघकुथा लखेन �पधा� आयोिजत केल= होती. Hयाच े पा�रतो षक वतरण उ]योजक

मंदार भारदे यांया ह�त ेझाले. यावेळी त ेबोलत होते. या :संगी वाचनालयाचे अ8य9 :ा. ;शर=ष

मोडक, उपा8य9ा ;श,पा रसाळ, उपा8य9 अिजत रेखी, :मखु काय�वाह वxम राठोड, सह

काय�वाह उदय काळे, सचंालक \करण आगरवाल, 0दल=प पाढं रे ,:ा. Xयोती कुलकणN, राहुल ता ंबोळी,

Gनमं��त सद�य चंsकातं पालवे, गणेश अgटेकर, :मखु पाहुAया अॅड. पजूा गुदंेचा उपि�थत होHया.

नगरमधील उ]योजक रवींs डावरे यांनी वाचनालयाकडे २५ हजार Wपय ेठेव ठेवल= आहे. Hयातून या

�पधा� घेत,या जातात. यावेळी भारदे यांनी िज,हाtधकार= आ�ण माकड ह= कथा सांगून उपि�थतांना

Page 14: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

हस वले. यात सरकार= काया�लयाया कारभारावर Hयांनी भाgय केले.:ा�त वक :ा.;शर=ष मोडक यानंी

केले. उपा8य9ा ;श,पा रसाळ यांनी पाहुAयाचं ा प�रचय कjन 0दला. या :संगी पर=9क :ा. डॉ. च.

व. जोशी व :ा. मधेाताई काळे यांचा सHकार करAयात आला. यावळेी मदंार भारदे यांया ह�ते

वाचक सभासद यांना प�ुतके शोधAयासाठ$ वाचनालयाया कw-ओसच े उ]घाटन करAयात आले.

या:संगी उ]योजक रवींs डावरे, सरेुखा डावरे, tच�क ार वसंतराव वटणकर, 0हदं सेवा मडंळाचे

काया�8य9 �lजलाल सारडा, सचंालक डॉ. पारस कोठार=, अिजत बोरा उपि�थत होते. मराठ$ वनोद=

लघुकथा लेखन �पधzत द .श .मोहोळकर (सोलापूर) यांनी :थम xमांक (३ हजार शभंर Wपये व

iॉफw ) पटका वला. िdदतीय- डॉ. �यामसुंदर झळके (;स`नर,ना;शक) (२ हजार शंभर Wपये व iॉफw)

ततृीय- सतीश कुलकणN (१ हजार पाचश े व iॉफw) उHतजेानथ� – आकाश काळे (औरंगाबाद) (५००

Wपये ) व रामकृgण अघोर (सोलापूर) (५०० Wपय े)यांना ;मळाले. काय�xम यश�वीतेसाठ$ kंथपाल

संजय ;ल0हणे, सहा. kंथपाल अमोल इथापे, Gनतीन भारताल, प,लवी कु�कडवाल ओकांर बडगू,

व�ल शहापरूकर यांनी प�रLम घेतले.

*9ी गणेश चतथुZ, गुtवार १३ स�ट\बर, २०१८ :

अहवाल वषा�त अहमदनगर िज,हा वाचनालयात Lी गणशे मूतNची �थापना Lी गणेश

चतथुNया 0दवशी करAयात आल=. अ8य9 :ा. ;शर=ष मोडक यांया ह�ते Lी मूतNची �थ ापना

कjन पूजा करAयात आल=. सचंालक \करण आगरवाल यांनी आकष�क सजावट केल=. :ा.Xयोती

कुलकणN व :ा. आर. जी. कुलकणN या दामपHयाया ह�त ेसHयनारायण पूजा करAयात आल=. या

:संगी उपा8य9 Lी. अिजत रेखी, Lी.0दल=प पाढंरे, Lी. अGनल लोखंडे सव� सचंालक मंडळ व

कम�चार= वृंद व वाचक उपि�थत होते.

*9ी गणेश +वसज�न,र+ववार २३ स�ट\बर, २०१८ :-

Lी पाtथ� व गणपती वसज�न, Lी गणशे पूजन, उHतरपजूा, महाआरती, संचालक \करण

आगरवाल, गणेश अgटेकर, 0दल=प पाढंरे, अGनल लोखंडे यांया ह�त ेमहाआरती करAयात आल= व

गणपती वसज�न सीना नद= यथेे करAयात आले. या वळेी कम�चार= वग� उपि�थत होते.

*महा�मा गाधंी जयंती,लालबहादूर शा�Gी जयंती मगंळवार २ ऑBटोबर २०१८:-

अहवाल वषा�त अहमदनगर िज,हा वाचनालयात महाHमा गाधंी जयंती व लालबहादूर शा��ी

जयंती साजर= करAयात आल=. या काय�xमा :संगी वाचनालयाच े अ8य9 :ा.;शर=ष मोडक,यांया

ह�त ेप�ुतकाचं े:दश�नाचे उ]घाटन करAयात आले. यावेळेस वाचनालयाच ेसंचालक \करण आगरवाल

0दल=प पांढ रे, गणेश अgटेकर, चंsकांत पालव े व सभासद, कम�चार= वग� उपि�थत होते.

Page 15: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

*वाचन �ेरणा =दन, सोमवार १५ ऑBटोबर, २०१८ :

जागGतक \कतNच ेशा��� व भारताचे माजी राgiपती डॉ.ए.पी.जे.अaदलु कलाम यांया ज`म0दनी

वाचनालयाच े वतीने व राXय मराठ$ वकास स�ंथा मबंुई यांया संय�ुत व]यमान े वाचन :ेरणा

0दनी वाचन8यास हा उपxम साजरा करAयात आला. अहमदनगर िज,हा वाचनालयाया वतीने व

शासनाया राXय मराठ$ वकास स�ंथा मबुंई या उपxमाया उ]घाटन :संगी वाचनालयाचे अ8य9

:ा. ;शर=ष मोडक यानंी आपल े मनोगत dय�त करताना मुलामं8ये शालेय वयापासून वाचनाची

आवड Gनमा�ण करण ेगरजेच े अस,याच ेसा ंtगतले. या :संगी अहमदनगर म0हला मंडळाया अ8य9ा

:ा. Xयोती केसकर वाचनालयाया उपा8य9ा ;श,पा रसाळ, उपा8य9 अिजत रेखी, काय�वाह वxम

राठोड, संचा;लका :ा.Xयोती कुलकणN, सचंालक राहूल तांबोळी, 0दल=प पाढंरे, \करण आगरवाल,

गणेश अgटेकर, कवी चंsकांत पालवे, kंथपाल संजय ;ल0हण े व मा`यवर उपि�थत होते. हा

काय�xम द ोन स�ा म8ये पार पडला. सकाळया स�ाम8ये : ा. ;शर=ष मोडक यांया ह�त ेलोकमा̀ य

0टळक व डॉ. कलाम यांया :Gतमेस पुgपहार अप�ण करAयात आला. तसेच सर�वती पूजन ह=

करAयात आले. :ा.;शर=ष मोडक यांनी डॉ. कलाम यांया काया�ब�ल, कतृ�Hवा सबंध ी मा0हती

सांtगतल=. या :संगी सवाZनी डॉ. कलाम यांना Lqाजंल= अप�ण केल=. या काय�xमाला सव� वाचक

कम�चार= व काय�कार= मंडळ उपि�थत होते. दपुारया स�ाम8ये लोकसा0हHयाच ेअ�यासक व जgेठ

सा0हHयक :ा. डॉ. अGनल सह��बुq े या ंनी आपले मनोगत dय�त करतानं ा साधनांया वाढHया

गद�त समाजघटकाला वाचनालया पयZत घेऊन येणे, वाचकामं8य े वाचनाची आवड व अ;भWची

वकसीत करणे हे वाचनालयासमोर=ल मोठे आdहान अस,याचे :Gतपादन केले. अ.नगर िज,हा

वाचनालय आयोिजत वाचन :ेरणा 0दना Gन;मHत लेखक- वाचक प�रसंवादात :ाचाय� बोलत होते.

उपा8य9ा ;श,पा रसाळ, उपा8य9 अिजत रेखी, :मखु काय�वाह वxम राठोड, सचंा;लका, :ा.

Xयोती कुलकणN,राहूल तांबोळी, 0दल=प पांढरे, \करण आगरवाल, Gनमं��त सद�य कवी चंsकांत

पालवे, गणेश अgटेकर kंथपाल संजय ;ल0हण े व कम�चार=, वाचक वग� मो�या संuयेने उपि�थत

होता.

*=दवाळी अकंाचे +वतरण, सोमवार ५ नोJह\बर, २०१८ :

0दवाळीम8ये वाचनालयाया वाचकांसाठ$ 0दवाळी अंक वतरण चा शभुारंभ ०५ नोdहcबर २०१८

रोजी उ]योजक महेश देशमखु यांया शभुह�ते करAयात आला. या :संगी अ8य9 :ा. ;शर=ष मोडक

व काय�वाह वxम राठोड यांनी वाचनालय करत असले,या समाजउपयोगी कामाची मा0हती

उपि�थतांना 0दल=. वाचनालयास Xया dय�ती स�ंथा सहकाय� कर=त आहेत Hयांच ेकौतकु या वळेी

करAयात आले. या समारंभास उपा8य9ा ;श,पा रसाळ, उपा8य9 अिजत रेखी, सचं ालक \करण

आगरवाल,राहूल तांबोळी, 0दल=प पांढरे, :ा. Xयोती कुलकणN, कवी चंsकांत पालवे, गणेश अgटेकर,

Page 16: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

उ]योजक नंदू आढाव, सागर शमा�, अशोक दाणी, सरेुश मडै, :साद तांदूळवाडकर, kंथपाल संजय

;ल0हणे, अनेक वाचक कम�चार= वृंद काय�कार= मंडळ उप ि�थत होते.

*रा�e;य �फू�त�गीत गायन �पधuचे आयोजन, शुKवार २५ जानेवार;, २०१९ :

२६ जानेवार= :जासHताक 0दनाGन;मHत २५ जानेवार= रोजी वाचनालयाया लोकमा`य 0टळक

सभागृहात राgi=य �फूGत�गीत गायन �पधzच ेआयोजन करAयात आले होते. दोन गटात या �पधा�

संप`न झा,या नंतर लगेच पा�रतो षक वतरण समारंभ झाला. या वेळी :मखु पाहूण े संगीतत�

ल�मणराव डहाळे उपि�थत होते. :थम लोकमा`य 0टळकांया पतुnयास पgुपहार अप�ण करAयात

येऊन काय�xमास सुWवात झाल=. �फूGत�गीत गायन �पधzतून उगवHया पढ=त देश:ेमाच े �फु;लंग

पेटवा अस ेआवाहान पालक ;श9कांना Lी. डहाळे यांनी केले. या �पध zत ३२ संघानी भाग घेतला

होता. दोन गटात �पधा� झाल=. �पधzनंतर वजयी �पध�काना पा�रतो षक :दान करAयात आल=. या

:संगी अ8य9 :ा. ;शर=ष मोडक, उपा8य9ा ;श,पा रसाळ, उपा8य9 अिजत रेखी, सह काय�वाह

उदय काळे, सचं ालक \करण आगरवाल, राहूल तांबोळी, 0दल=प पाढंरे, गणेश अgटेकर पर=9क :काश

;शदें, सौ. वषा � पंडीत, kंथपाल Lी. सजंय ;ल0हण ेव शालये व]याथN उपि�थत होते. �वागत :ा.

Xयोती कुलकणN यांनी केले. Gनकाल वाचन गणशे अgटेकर यांनी केले. आभार उदय काळे यांनी

मानले. �पध zचा यश�वीतेसाठ$ कम�चार= वगा�च े सहकाय� लाभले. �पध zचा Gनकाल पढु=ल:माण े –

(लहान गट ) :थम xमा ंक- मराठ$ शाळा वLामबाग िdदतीय– समथ� व]या मं0दर, सावेडी, ततृीय-

बाई इचरजबाई \फरो0दया, उHतजेानथ�- आमN पिaलक �कूल, बालक मं0दर म0हला मंडळ,

िज.प.शाळा सारोळाब�ी, अशोकभाऊ \फरो0दया इं�ल=श मेeडयम �कुल, ( वशषे प ा�रतो षक) ;लट=ल

�लॉवर नस�र= �कुल. (मोठा गट) – :थम भाऊसाहेब \फरो0दया हाय�कूल, िdदतीय- �ानसंपदा

इं�ल=श मेeडयम �कुल, ततृीय- नवीन मराठ$ शाळ ा, उHतजेानथ� – आमN पिaलक �कुल, अशोकभाऊ

\फरो0दया इं�ल=श मेeडयम �कुल, स वता रमेश \फरो0दया �कुल, रे;सडे`शीयल हाय�कूल ( वशषे

:ा वAय). �पधzया यश�वीतसेाठ$ सहा. kंथपाल अमोल इथापे, Gनतीन भारताल, प,लवी

कु�कडवाल, सौ. अलका घब ाडे, ओंकार बडग,ु व�ल शहापरुकर यांच ेसहकाय� लाभले.

*गणराHय =दन साजरा, श�नवार २६ जानेवार;, २०१९ :

२६ जानेवार= :जासHताक 0दनाGन;मHत वाचनालयात 8वजारोहण काय�xम पार पडला.

8वजारोहण सह काय�वाह Lी. उदय काळे यांया ह�ते पार पडले या :संगी उपा8य9ा ;श,पा रसाळ,

उपा8य9 अिजत रेखी, संचालक Lी.0दल=प पाढंरे, अGनल लोखंडे, \करण आगरवाल, :ा. Xयोती

कुलकणN, गणेश अgटेकर, राहूल तांबोळी, kंथपाल संजय ;ल0हणे व सव� कम�चार= उपि�थत होते.

Page 17: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

* मराठx राजभाषा =दन,बधुवार २७ फेyुवार;, २०१९ :

अहवाल वषN २७ फेlुवार= रोजी मराठ$च ेवभैवशाल= सा0हHयाच ेलेखक व. वा. ;शरवाडकर

क ववय� कुसमुाkज यांया जयंती Gन;मHत मराठ$ राजभाषा 0दन आयोिजत करAयात आला. या

काय�xमा :संगी िज,हा Gनयोजन अtधकार= Gनलेश भदाण े हे :मखु पाहूणे {हणून उपि�थत होते.

Hयांनी क ववय� कुसमुाkज यांया :Gतमेस पुgपहार अप�ण केला. कुसमाkज याचें जीवनावर=ल

प�ुतकाचंे :दश�न भर वAयात आले अनेक क व उपि�थत होते. तसचे याकाय�xम :संगी

वाचनालयाचे सह काय�वाह उदय काळे यांनी पाहुAयाचा सHकार केला. वाचनालयाची Hयांना मा0हती

सांtगतल=. सचंालक \करण आगरवाल, गणेश अgटेकर kंथपाल संजय ;ल0हणे, वाचक सभासद व

कम�चार= वृंद यांया उपि�थतीत काय�xम पार पडला.

* जाग�तक म=हला =दन, शुKवार ०८ माच�, २०१९ :

अहमदनगर िज,हा वाचनालय येथे म0हला 0दन साजरा करAयात आला.या :संगी संचा;लका

:ा. Xयोती कुलकणN यांनी सर�वती पूजन कjन काय�xमाची सWुवात केल=. तसचे अ.िज.वा.म0हला

कम�चार= व सावेडी वाचनालयातील म0हला कम�चार= तसचे कत�dय द9 म0हलांचा पु�तके देऊन

सHकार करAयात आला. वाचनालयाया उपा8य9ा ;श,पा रसाळ यांया ह�ते म0हला कम�चाRयांचा

सHकार करAयात आला. काय�xमाचे :ा�ता वक उपा8य9ा ;श,पा रसाळ यांनी केले. अ8य9 :ा.

;शर=ष मोडक व ाचनालया ब�ल मा0हती 0दल=. या :संगी सचंालक अGनल लोखंडे, \करण आगरवाल,

गणेश अgटेकर, kंथपाल संजय ;ल 0हणे व कम�चार= वृंद उपि�थत होते. अशा :कारे म0हला 0दन

संप`न झाला.

Page 18: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अहमदनगर िज*हा वाचनालयात दाखल झाले*या Dंथांचा तपशील

सन २०१५ – २०१६ ते २०१८ – २०१९

सन २०१८- २०१९ वषा�त वाचनालयात

घेgयात आलेल; �नयतकाSलके

सन मराठx =हदं ; इंDज ी एकूण

२०१५ - २०१६

२०१६ - २०१७

२०१७ - २०१८

२०१८ - २०१९

१,५०५

९८०

१,२१३

९८२

-

-

२४५

३४०

५६

१९६

१,७५०

१,३२०

१,२७२

१,१७८

वाचनालयातील सन २०१७-२०१८ अखेर Dथं संrया - १०,५१४०

वाचनालयातील सन २०१८-२०१९ मधील Dंथ ख रेद ; - १ ,१०८

वाचनालयातील सन २०१८-२०१९ देणगी Dंथ संrया - ७०

एकूण - १०,६३१८

अ.नं. �नयतकाSलके मराठx =ह ंद; इंDजी एकूण

१.

२.

३.

४. ५.

६. ७.

दै�नके

सा�ता=हके

पा{?के

माSसके

GमैाSसके

वा+ष�के

yेल

१७

०१

३६ -

१५६

०२

०१

०१

०२

-

- -

-

०४

०४

१४

-

- -

२२

१०

१२

५८

-

१५६

०२

Page 19: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अहमदनगर िज*हा वाचनालय ( +व,व�त सं�था )

सन २०१८-२०१९ मधील Dंथ देणगीदार

अ.नं. देणगीदा रांचे नाव मराठx इDंजी =हदं; एकूण

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

राजाराम मोहन रॉय फ|डेशन

मराठे सुSमGा

भारतीय भाषा सं�थान उ}चतर Sश?ा

+वभाग,मानव संसाधन ,+वकास मंGालय

�नसळ +वजया

चंवडके SमSल ंद

अ.नगर िज*हा Dंथालय अ>धकार;

काया�लय अ.नगर.

बडu संज ीवनी रमाकांत

-

०२

१५

०३

०२

०१

-

४२

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

४२

०२

१५

०३

०२

०१

-

एकूण

२८

४२

७०

सव� देणगीदारांच ेवाचनालयातफu आभार !

*वाचनालयात देणगी येणारे वाचन सा=ह�य*

१. �तोद, २.+�य रSसक ३. सुवाता� , ४. स�य�काश, ५. कामगार जगत , ६.स ा.सोधन, ७.संवाद, ८.महा.शासन राजपG,

९.सनातन >चतंन, १०.लोकमंथन, ११.आय� जगत, १२.स ं�था जगत, १३. चालू घडामोडी वाता� , १४.वेद वाता�, १५.नगर

संकेत, १६.नोकर; वय. माग�दश� क, १७.थेऑसो^ फ�ट, १८.सिJह�स फॉर कpयु�न केटरस�, १९.श~द, २०.जागृती, २१.Cानधारा,

२२.ऋषी�साद, २३.पुणे पो�ट, २४.लोकमंथन , २५.वा�तूसं�कृती, २६.रणधैय�, २७.नवनीत (=हंद;), २८.हंस (=हदं;) २९.वागथ�,

३०.नया Cान ो�य, ३१.नगर वेध, ३२.रायगडचा युवक, ३३.नवी आश ा =दशा, ३४ सूय�धम�, ३५ संत नगर टाई pस ,३६.स े*फ

डेJहलपम\ट.३७.नवशBती,३८.�� जनरल �ेस

सव� देणगीदारा ं चे वाचनालयातफu आभार !

Page 20: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अहमदनगर िज*हा वाचनालयसन २०१९-२०२० चे अंदाजपGक

जमा खच�

नं खा�याचे नाव रBकम नं खा�याचे नाव रBकम

१. वग �णी व �वशे फ� ७,५०,०००=००

२. नुकसान भरपाई ४,०००=००

३. Hयादा/इतर फ� ७,०००=००

४. अनुदान महारा�e सरकार ७,२०,०००=००

५. साधन सामुDी अनदुान ३५,०००=००

६. देणगी रोख व प ु�तकkपान े १ ,५०,०००=००

७. र�ी +वK� १५,०००=००

८. तुट २,५००=००

१. टे Sलफोन खच� २०,०००=००

२. इLकमटॅBस खच� १,००,०००=००

३. सेवकवग� पगार ८,५०,०००=००

४. टपाल वग� १,०००=००

५. वीज/=दवाब�ती खच� ४०,०००=००

६. �वास खच� १५,०००=००

७. वृ�तपG माSसक, सा�ता =हक १,४०,०००=००

८. Dंथ खरेद; २,००,०००=००

९. सां�कृ�तक काय�Kम ८५,०००=००

१०. वाहतूक खच� १,०००=००

११. छपाई खच� २५,०००=००

१२. पु�तक बांधणी ७,०००=००

१३. �टेशनर; खच� १०,०००=००

१४. डेड�टॉक खरेद; ४०,०००=००

१५. �व}छता व सफाई २२,५००=००

१६. टाय+पगं व झेरॉBस १,०००=००

१७. �ा.फंड कॉLटुी~युशन १५,०००=००

१८. +वमा ७,५००=००

१९. ऑडीट फ� ८,०००=००

२०. �डपॉ"झट vरझव� फंड २५,०००=००

२१. +व,व�त स�ंथेला अदा २०,०००=००

२२. बांधकाम फंड २०,०००=००

२३. संगणक खच� २,५००=००

२४. डाटा एLe; चाजuस ६,०००=००

२५. सॉ�टवेअर खच� २२,०००=००

एकूण रBकम t. १६,८३,५००=०० एकूण रBकम t १६,८३,५००=००

अहमदनगर िज*हा वाचनालय, (+व,व�त सं�थेच े)सन २०१९-२०२० च े अ ंदाजपGक

जमा खच�

नं. खा�याचे नाव रBकम नं. खा�याचे नाव रBकम

१. देणगी २,७०,०००=००

२. जागा भाडे ४,०००=००

३. आजीव सभासद ५,०००=००

४. वाचनालयाकडनू जमा २०,०००=००

५) जा=हराती पोट; जमा ५८,०००=००

१. Sम=टगं खच� १०,०००=००

२. इमारत दtु�ती व देखभाल २५,०००=००

३. इमारत बांधकाम ५०,०००=००

४. �टेशनर; खच� ५,०००=००

५. छपाई खच� ५,०००=००

६. Sलगल खच� १०,०००=००

७. ^करकोळ खच� ५,०००=००

८. जनसंपक� व Sश�टाचार ५,०००=००

९. ऑ^फस खच� ३५,०००=००

१०. �ा सं>गक खच� ९,०००=००

११. काय�Kम खच� ४०,०००=००

१२. सावेडी वाचनालय १,५०,०००=००

१३. टपाल खच� ५,०००=००

१४. e�ट फंड २,५००=००

१५ टाय+पगं वझेरॉBस खच� ५००=००

एकूण रBकम t. ३,५७,०००=०० एकूण रBकम t. ३,५७,०००=००

Page 21: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अहमदनगर िज*हा वाचनालय +व,व�त सं�थ ा, अहमदनगर

जमा व खच� पGक =द. ०१/०४/ २०१८ ते ३१/०३/ २०१९ अखेरचे

खच� रBकम tपये रBकम tपये

क̂रकोळ खच�

Sम=टगं खच�

काया�लयीन सा=दलवार

बँक कSमशन

सां�कृ�तक काय�Kम खच�

पाहूणचार व जनसपंक� कोट� खच�

�टेशनर; टपाल खच�

इमारत दtु�ती

टाय+पगं व झेरॉBस

उसनवार

सावेडी वाचनालय

अखेरची Sश*लक

रोख

शहर सह. बँक बचत ठेव २९६८

शहर बकँ मुदत ठेव खाते

४,४२०.००

२,६००.००

२८,४३४.००

२,५०.००

३६,४४७.००

५,२०.००

६,०००.००

३,१९७.००

३,१६१.००

३,७०.००

५०.००

१,३९,९००.००

३२,९३,६६१.००

१२,६७९.००

१,५६,९९७.००

३१,२३,९८५.००

एकूण रBकम tपय े ३५,१९,०१०.००

�ा.Sशर;ष मोडक 9ी.तLवीर खान 9ी.+वKम राठोड 9ी.के.ज ी.स�तष Z

अ:य? खिजनदार �मखु काय�वाह =हशोब तपासणीस

जमा रBकम tपये रBकम tपये

आरंभीची Sश*लक

रोख

शहर सह. बँक बचत ठेव २९६८

शहर बँक मदुत ठेव खाते

देणगी जा=हरात

जागा भाडे

बँक Jयाज

उसनवार

वाचनालय

३०,४८६.००

२,१८,७४९.००

२६,४६,७६०.००

२८,९५,९९५.००

२,६६,३००.००

५६,२५०.००

३,२४०.००

२,७७,२२५.००

२०,०००.००

एकूण रBकम tपय े ३५,१९,०१०.००

Page 22: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अहमदनगर िज*हा वाचनालय, अहमदनगर

जमा व खच� पGक =द. ०१/०४/ २०१८ ते ३१/०३/ २०१९ अखेरचे

जमा रBकम tपय े रBकम tपये खच� रBकम tपये रBकम tपये

आरंभीची Sश*लक

रोख

मच�ट बँक बचत खाते १७२२

मच�ट बँक �ोिJहंड फंड से. खाते

मदुत ठेवी �ोिJहडं फंड

मदुत ठेवी वाचनालय

�टेट बँक ऑफ इ�ंडया से. खाते

देणगी

रोख

पु�तक kपाने

अनुदान

महारा�e सरकार

र;Sसटस

वग�णी �वेश फ�

�पधा� �वेश फ�

नुकसान भरपाई

र�ी +वK�

�डपो"झट

इतर जमा

बँक Jयाज

अॅडJहॉस सेवक वग�

�ा.फंड सवेक वग�

राHय मराठx +वकास स�ंथा

१८,४२०.२५

८७,८८२.५०

२९,७१४.७४

४,२७,०७४.००

२४,७५,९१२.००

१,६९,७३२.००

३२,०८,७३५.४९

२५,३४९.००

९,०५,७५३.००

६,७३,५२५.००

१३,१४३.००

७३,५४५.००

५,९६५.००

२,२९,३४४.००

६९,६००.००

७३,७५८.००

१०,०००.००

�डपॉ"झट परत

अॅडJहांस

टेSलफोन खच�

सेवक वग� पगार

टपाल खच�

वीज खच�

�वास खच�

छपाई खच� वृ�तपG व माSसके सा�ता=हके इ.

Dंथ खरेद;

रोख

देणगी kपाने

�टेशनर;

डेड�टॉक दtु�ती

सां�कृ�तक काय�Kम खच�

�ो.फंड वग�णी

+वमा

बँक कSमशन

�व}छता व सफाई

सॉफटवेअ र खच�

पु�तक बांधणी

ऑ�डट फ�

�ा.फंड परत

सगंणक खच�

डेड�टॉक खरेद;

आयकर खच�

अखेरची Sश*लक

रोख

मच�ट बँक बचत खाते १७२२

मच�ट बँक �ॉिJहडंड फंड से.खाते

मदुत ठेवी �ॉिJहडंड फंड

मदुत ठेवी वाचनालय

�टेट बँक ऑफ इ�ंडया से. खाते

१,८२,०८२.००

२५,३४९.००

४३,७०५.००

६०,०००.००

१७,५८९.००

८,३९,०६२.००

४६०.००

३२,८२०.००

१२,३६७.००

२३,७६३.००

१,४४,०२८.००

२,०७,४३१.००

७,१८०.००

३,०५०.००

८४,०००.००

१४,१७०.००

६,९३५.००

१४८.९०

७,४३०.००

२०,२६५.००

६,१६०.००

६,०००.००

६५,७००.००

१,३९०.००

३४,७७०.००

९०,८५०.००

३५,५९,४४३.५९

-------

२५,३४९.००

६,५३,३४५.००

८,०५०.००

९,७१०.००

२,४२०.००

५,०६९.२५

१,७४,५५२.१०

४०,४७९.७४

४,२४,३६७.००

२४,९३,००३.००

४,२१,९७२.५०

एकूण रBकम tपय े ५२,८८,७१७.४९ एकूण रBकम tपय े ५२,८८,७१७.४९

�ा.Sशर;ष मोडक 9ी.तLवीर खान 9ी.+वKम राठोड 9ी.के.ज ी.स�तष Z

अ:य? खिजनदार �मखु काय�वाह =हशोब तपासणीस

Page 23: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अहमदनगर िज*हा वाचनालय सावेडी, अहमदनगर

जमा व खच� पGक =द. ०१/०४/ २०१८ ते ३१/०३/ २०१९ अखेरचे

जमा रBकम tपये रBकम tपय े खच� रBकम tपय े रBकम tपये

आरंभीची Sश*लक

रोख

शहर सहकार; बँक

वग�णी

�वेश फ�

�डपॉझीट

+व,व�त स�ंथेकडून जमा

२८,१६३.००

९,९८६.००

३८,१४९.००

१,८४,६२०.००

३,६६५.००

२४,५००.००

१,१९,९००.००

�डपॉ"झट परत

जागा भाडे

Dंथ खरेद; ( रोख)

काय�Kम खच� �टेशनर; खच�

वीज खच�

^करकोळ खच�

ऑ^फस खच�

बँक चाजu स

झेरॉBस खच�

सेवकवग� वेतन

पु�तक बांधणी खच� साफसफाई खच� =दवाळी बोनस

जागा �डपॉ"झट

डेड �टोक vरपअेर

�वासखच�

अखेरची Sश*लक

रोख

शहर सहकार; बँक

६,२८९.००

९,७९९.५०

३५,८००.००

१,३०,४८०.००

१८,३७१.५०

९२०.००

३,१७१.००

५,८३८.००

२,६३१.००

५,०९१.००

३७०.००

५८३.००

१,१९,४००.००

२,६००.००

६,१००.००

२,४००.००

२०,०००.००

१५०.००

८४०.००

१,६०,८८.५०

एकूण रBकम tपय े ३,७० ,८३४.०० एकूण रBकम tपय े ३,७०,८३४.००

�ा.Sशर;ष मोडक 9ी.तLवीर खान 9ी.+वKम राठोड 9ी.के.ज ी.स�तष Z

अ:य? खिजनदार �मखु काय�वाह =हशोब तपासणीस

Page 24: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अहमदनगर िज*हा वाचनालय, अहमदनगर

एक_Gत उ�पLन व खच� पGक =द. ०१/०४/ २०१८ ते ३१/०३/ २०१९ अखेरचे

खच� एकूण उ�पL न एकूण

e�ट}या उ=��टयावर;ल खच�

टेSलफोन खच�

^करकोळ खच� सेवक वग� पगार

टपाल खच�

वीज खच�

�वास खच�

छपाई खच�

वृ�तपG व माSसके सा�ता=हके इ.

डाटा एLe; चाजu स

�टेशनर;

डेड�टॉक दtु�ती JयिBतम�व +वकास Sशबीर खच�

सां�कृ�तक काय�Kम खच�

+वमा

�ा.फंड वग�णी �व}छता व सफाई

पु�तक बांधणी

ऑडीट फ�

सगंणक खच� बँक कSमशन

काया�लयीन सा=दलवार

Sम=टगं खच�

कोट� खच�

पाहुणचार व जनसपंक�

जागा भाडे

झेरॉBस

=दवाळी बोनस

गणेशो�सव खच� सघंटन खच�

घसारा

Dंथ

सगंणक

फ�न�चर व डेड�टॉक

इमारत

वाहतूक खच�

राखीव �नधीकडे वग�

चाल ूवषा�तील नफा ताळेबंदास वग�

२७६४७.००

५,७८१.००

८,५१,२३२.००

२,९२१.००

३७,८७५.००

६,२५६.००

५३,८०३.००

१,७३,११४.००

५०५.००

१३,९९१.००

१०,८४०.००

२,१८९.००

९७५०९.००

६,६१८.००

१२,३६६.००

६,१२५.००

१६,४७४.००

२,५००.००

९९०.००

६९०.००

३०,४०६.००

१०,५२९.००

८,२४५.००

६,८७६.००

१,३५,२००.००

८८.००

३,०००.००

६६१.००

५५०.००

३,६१,९७४.००

१७,४१४.००

१,०१,३८०.००

७५,१२४.००

४०.००

६,५०,०००.००

२३,५५०.००

देणगी

रोख

पु�तक kपाने जागा भाडे

अनुदान

महारा�e सरकार

vरSसटस

वग�णी

�वेश फ�

Hयादा फ�

�पधा� �वेश फ�

JयिBतम�व +वकास Sशबीर फ�

नुकसान भरपाई

र�ी +वK�

इतर जमा

बँक Jयाज

जा=हरातीचे जमा

२,७८,५००.००

१,२९,७५८.००

४,४४०.००

८,४५,१७२.००

१०,४३,७६५.००

१०,८८५.००

५६५.००

५,५३०.००

३,८००.००

१,४७५.००

१०,९९९.००

२,३३०.००

३,६३,२४४.००

५४,०००.००

एकूण रBकम २७,५४,४६३,०० एकूण रBकम २७,५४,४६३,००

�ा.Sशर;ष मोडक 9ी.तLवीर खान 9ी.+वKम राठोड 9ी.के.ज ी.स�तष Z

अ:य? खिजनदार �मखु काय�वाह =हशोब तपासणीस

Page 25: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा

अहमदनगर िज*हा वाचनालय, अहमदनगर

एक_Gत ताळेबंद पGक =द.०१ / ०४ / २०१८ ते ३१ /०३ / २०१९ अखेरचे

भांडवल रBकम tपय े रBकम tपय े िजंदगी रBकम tपय े रBकम tपय े e�ट फंड

मागील ताळेब ंदा� माणे

पु�तक फंड

इि Bवपम\ट फंड

अनुदान इमारतीस ाठx

अजीव सभासद फ�

vरझJह� फंड

इमारत �नधी

इतर देणे

भ+व�य �नवा� ह �नधी

वाचनालय �डपो"झट

ऑ�डट फ� दे णे

सेवक वग� अॅडJहा ंस

उ�पLन व खच� खाते

मागील ताळेब ंदा� माणे

अ>धक चालू वगा �तील नफा

३,६३,६०८.७०

३५,०००.००

६,८१९.००

३७,५००.००

८२,२५५.००

५,२५ ,१८ २.७०

७,९२,२९ २.२०

१३,३८ ,८८ ५.७४

६,३३ ०.००

७१,७७ ,२४ ०.३६

इमारत

मूळ ^कमंत

अ>धक न+वन ब ांधकाम

वजा घसारा मागी ल ताळेबंदा�मा णे

वजा घसारा चालू वषा�तील १०%

Dंथ

मूळ ^कमंत

अ>धक न+वन

वजा घसारा मागी ल ताळेबंदा�मा णे

वजा घसारा चालू वषा�तील १५ टBके

लो कमाLय =टळक पुतळा

मा गील ताळेब ंदा� माणे

संगणक

मूळ ^कमंत

अ>धक न+वन

वजा घसारा मागी ल ताळेबंदा�मा णे

वजा घसारा चालू वषा�तील २५%

फ�न�चर व डेड�ट ॉक

मा गील ताळेब ंदा� माणे

अ>धक न+वन

वजा घसारा मागी ल ताळेबंदा�मा णे

वजा घसारा चालू वषा�तील १०%

अॅडJहाL स

मा गील ताळेब ंदा� माणे

इतर येणे

महारा�e राHय + वज मंडळ

गॅस �डपॉ"झट

अखेरची Sश*लक

रोख वा चनालय

रोख सं�था

रोख सावेडी

मच�ट बँक बचत खाते १७ २२

मच�ट बँक �ॉिJहडंड फं ड से. खाते

मुदत ठेवी �ॉिJहंडड फं ड

मुदत ठेवी वाचना लय

�टेट बँक ऑफ इ�ं डया से. खाते

शहर सह. बँक से. ठेव खाते २९६८

शहर सह. बँक मुदत ठेव खाते

शहर सहकार ; बँक सावेडी

मुदत ठेवी सावेडी

१४,४४,८८ १.६०

६,७६ ,११ ३.००

२०,५१ ,१८ ६.७६

३,७१४.४५

५२,२४ ३.००

९,१२ ,४२ २.३०

३,६७ ,९३ ०.००

५,४६ ५.००

५७,७० ,८५ ६.४९

१४,४४,८८ १.६०

६९३६४४.६०

(७५ ,१२ ४.००)

७,२२,२९२.२०

७०,०००.००

५४,९०,५० ५.९०

३,३६,७२ ९.००

३,९४,९४९.७४

९,४१,९३६.००

२,०००.००

५८,२७,२३ ४.९०

(३४,१४,०७ ४.१४)

(३,६१,९७ ४.००)

७१,५३,६९०.३६

२३,५५०.००

१,८१,२५ ५.००

२७,९८ ०.००

२,०९,२३ ५.००

(१,३९,५७ ८.००)

(१७ ,४१ ४.००)

१६,२१,१६ ९.५०

९०,९६ ०.००

१७,१२,१२ ९.५०

(६,९८,३२ ७.२०)

(१,०१,३८ ०.००)

४,०६ ५.००

१,४० ०.००

११,६३ ५.२५

१२,०६ ४.००

१५,६४ २.००

३,९०,१८ ७.५०

२,७५ ०.७४

३९२१९९.००

२३,५५,८५ ५.००

९,२२,२८ ०.००

२,२१,७५ ४.००

१३,२०,९९ ४.००

४९,३७ ३.००

७६,१२ २.००

एकूण रBकम ९८,३९,९३१.०० एकूण रBकम ९८,३९,९३१.००

�ा.Sशर;ष मोडक 9ी.तLवीर खान 9ी.+वKम राठोड 9ी.के.ज ी.स�तष Z

अ:य? खिजनदार �मखु काय�वाह =हशोब तपासणीस

Page 26: अिजवा - Ace96 · Hया थोर JयBतींनी आप*या पराKमाने ... ष क अहवाल व सन २०१८-१९ या जमा