राज्यातल पात्र लाभार्थ्यांना ......

3
रायातील पा लाभायना सावजनक नतरण यथेतंवत ाटप करायाया साखरेचे नतरण करयासाठी ननणवय घेयाकरीता मंीमंडळ उपसनमती ठीत करणे. महारार शासन अ, नारी पुरठा ाहक संरण नभा शासन नणवय मांक : साखर-1117/..65/नापु-19, मंालय नतार, मु ंबई- 400 032. निनांक : 14 जून, 2017. पहाे :- 1. शासन नणवय मांक: साखर-2014/..77/नापु-19, नि. 19.6.2014 2. शासन नणवय मांक : साखर-2014/..123/नापु-19 , नि. 17.12.2014. 3. शासन शुिीपक मांक : साखर-2014/..123/नापु-19 , नि. 22.7. 2016 4. शासन नणवय मांक : साखर-1116/..69/नापु-19, नि.11.4.2017. 5. शासन शुिीपक मांक : साखर-1116/..69/नापु-19, नि.15.4.2017. 6. क शासनाचे निनांक 12.5.2017 रोजीचे प. ताना : रायातील अंयोिय अ योजना िानरयरेषेखालील लाभायना जुलै, 2014 पासून साखर खुया बाजारातून खरेिी कऱन नत यती 500 ॅम यामाणे नतनरत करयात येत होती. या साखरेकरीता क शासनाकडून र.18.50/- नतनकलो अनुिान नमळत होते. 1.2 क शासनाया निनांक 12/5/2017 रोजीया पाये फत अंयोिय अ योजनेतील लाभायना नत कुटूंब 1 नकलो या माणे ननयतन मंजूर के ले आहे. या नयतनासाठी नतनकेलो र.18.50/- इतके अनुिान क शासनाकडून िेयात येणार आहे. 1.3 शासनाया रील आिेशानुसार फत अंयोिय अ योजनेतील लाभायनाच अनुिान ात होणार असयाने, रायातील पा लाभायना नतरीत करायाया साखरेसंिभातील खालील बाबीर ननणवय घेयाकरीता ता निनांक 22/5/2017 या मंीमंडळ बैठकीत ठेयात आला:- I. रायातील बी.पी.एल. आनण अंयोिय लाभायना नत कुटूंब १ नकलो िरमहा यामाणे साखर नतरीत करयात याी. II. साखरेचा नीचा िर र.15 ऐजी र.20 नतनकलो करयात याा. 1.4 मंीमंडळ बैठकीत खालील ननणवय घेयात आले :- I. मे, 2017 साठी रायातील बी.पी.एल. नशधापनकाधारकां ना अंयोिय नशधापनका माणे नत नशधापनका १ नके लो िरमहा यामाणे साखर नतरीत करयात याी. II. रील अंयोिय बी.पी.एल. नशधापनकाधारकांसाठी साखरेचा नीचा िर र.15/- ऐजी र.20/- नत नकलो करयात याा. III. अंयोिय आनण बी.पी.एल. काडवधारकां ना ाटप करायाया साखरेर अनुिान ियाया संिभात ता मंी मंडळ उप सनमतीसमोर सािर करयाची कायवाही अ, नारी पुरठा ाहक संरण नभााने कराी.

Upload: others

Post on 01-Jan-2020

15 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

राज्यातील पात्र लाभार्थ्यांना सार्वजननक नर्तरण व्यर्स्थेतंर्वत र्ाटप करार्याच्या साखरेच ेनर्तरण करण्यासाठी ननणवय घेण्याकरीता मंत्रीमंडळ उपसनमती र्ठीत करणे.

महाराष्ट्र शासन अन्न, नार्री पुरर्ठा र् ग्राहक संरक्षण नर्भार्

शासन ननणवय क्रमाकं : साखर-1117/प्र.क्र.65/नाप-ु19, मंत्रालय नर्स्तार, मंुबई- 400 032.

निनाकं : 14 जून, 2017.

पहार् े:- 1. शासन ननणवय क्रमाकं: साखर-2014/प्र.क्र.77/नापु-19, नि. 19.6.2014 2. शासन ननणवय क्रमाकं : साखर-2014/प्र.क्र.123/नापु-19 , नि. 17.12.2014.

3. शासन शुध्िीपत्रक क्रमाकं : साखर-2014/प्र.क्र.123/नापु-19 , नि. 22.7. 2016 4. शासन ननणवय क्रमाकं : साखर-1116/प्र.क्र.69/नापु-19, नि.11.4.2017. 5. शासन शुध्िीपत्रक क्रमाकं : साखर-1116/प्र.क्र.69/नापु-19, नि.15.4.2017. 6. कें द्र शासनाचे निनाकं 12.5.2017 रोजीचे पत्र.

प्रस्तार्ना : राज्यातील अंत्योिय अन्न योजना र् िानरद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना जुलै, 2014 पासून साखर खुल्या बाजारातून खरेिी करून प्रनत व्यक्ती 500 गॅ्रम याप्रमाणे नर्तनरत करण्यात येत होती. या साखरेकरीता कें द्र शासनाकडून रु.18.50/- प्रनतनकलो अनुिान नमळत होते.

1.2 कें द्र शासनाच्या निनाकं 12/5/2017 रोजीच्या पत्रान्र्ये फक्त अंत्योिय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रनत कुटंूब 1 नकलो या प्रमाणे ननयतन मंजूर केले आहे. या ननयतनासाठी प्रनतनकेलो रु.18.50/- इतके अनुिान कें द्र शासनाकडून िेण्यात येणार आहे.

1.3 कें द्र शासनाच्या र्रील आिेशानुसार फक्त अंत्योिय अन्न योजनेतील लाभार्थ्यांनाच अनुिान प्राप्त होणार असल्याने, राज्यातील पात्र लाभार्थ्यांना नर्तरीत करार्याच्या साखरेसंिभातील खालील बाबीर्र ननणवय घेण्याकरीता प्रस्तार् निनाकं 22/5/2017 च्या मंत्रीमंडळ बैठकीत ठेर्ण्यात आला:-

I. राज्यातील बी.पी.एल. आनण अंत्योिय लाभार्थ्यांना प्रनत कुटंूब १ नकलो िरमहा याप्रमाणे साखर नर्तरीत करण्यात यार्ी.

II. साखरेचा नर्क्रीचा िर रु.15 ऐर्जी रु.20 प्रनतनकलो करण्यात यार्ा.

1.4 मंत्रीमंडळ बैठकीत खालील ननणवय घेण्यात आले :- I. मे, 2017 साठी राज्यातील बी.पी.एल. नशधापनत्रकाधारकानंा अंत्योिय नशधापनत्रका

प्रमाणे प्रनत नशधापनत्रका १ नकेलो िरमहा याप्रमाणे साखर नर्तरीत करण्यात यार्ी. II. र्रील अंत्योिय र् बी.पी.एल. नशधापनत्रकाधारकांसाठी साखरेचा नर्क्रीचा िर

रु.15/- ऐर्जी रु.20/- प्रनत नकलो करण्यात यार्ा. III. अंत्योिय आनण बी.पी.एल. काडवधारकानंा र्ाटप करार्याच्या साखरेर्र अनुिान

िेण्याच्या संिभात प्रस्तार् मंत्री मंडळ उप सनमतीसमोर सािर करण्याची कायवर्ाही अन्न, नार्री पुरर्ठा र् ग्राहक संरक्षण नर्भार्ाने करार्ी.

शासन ननणवय क्रमांकः साखर-1117/प्र.क्र.65/नापु-19,

पृष्ट्ठ 3 पैकी 2

शासन ननणवय :-

मंत्रीमंडळच्या नि. 22/05/2017 च्या बैठकीतील ननणवयानुसार राज्यातील अंत्योिय आनण बी.पी.एल. काडवधारकानंा नर्तरीत करार्याच्या साखरेचे प्रमाण र् िर नननित करण्याकनरता खालीलप्रमाणे मंत्री मंडळ उप सनमती र्ठीत करण्यात येत आहे :-

मंत्री, अन्न नार्री पुरर्ठा र् ग्राहक संरक्षण ...... अध्यक्ष मंत्री, नर्त्त ...... सिस्य मंत्री, सहकार, पणन र् र्स्त्रोद्योर् ...... सिस्य राज्यमंत्री, नर्त्त ...... सिस्य प्रधान सनचर्, अन्न नार्री पुरर्ठा र् ग्राहक संरक्षण नर्भार् ....... सिस्य सनचर्

2. कें द्र शासनाने फक्त अंत्योिय अन्न योजनेतील लाभार्थ्यांनाच प्रनत कुटंुब 1 नकलो प्रमाणे साखर र्ाटपार्र अनुिान िेण्याचा ननणवय घेतल्याच्या पार्श्वभमूीर्र राज्य शासनाने खालील बाबींर्र ननणवय घेण्याकरीता उपाययोजना/सूचना करण्यासाठी उपसनमती र्ठीत करण्यात येत आहे :-

I. कें द्र शासनाप्रमाणेच फक्त अंत्योिय अन्न योजनेतील लाभार्थ्यांनाच प्रनत कुटंूब 1 नकेलो प्रमाणे साखर नर्तरीत करार् ेककर्ा कसे.

II. राज्यातील अंत्योिय अन्न योजनेतील लाभार्थ्यांबरोबरच िानरद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांनाही प्रनत कुटंूब 1 नकलो प्रमाणे साखर नर्तरीत करणेत यार्ी ककर्ा कसे.

III. राज्यातील पात्र लाभार्थ्यांना नर्तरीत करण्यात येणाऱ्या साखरेच्या नकरकोळ नर्क्रीचे िर नननित करणे.

IV. या नर्षयासंिभात अन्य बाबी.

3. सिर शासन ननणवय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळार्र उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेताकं 201706141735441806 असा आहे. हा आिेश नडजीटल स्र्ाक्षरीने साक्षानंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आिेशानुसार र् नार्ाने,

( स्र्ाती म्हसे-पाटील ) सह सनचर्, अन्न, नार्री पुरर्ठा र् ग्राहक संरक्षण नर्भार्. प्रनत,

1. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य याचंे प्रधान सनचर्. 2. मा. मंत्री, अन्न, नार्री पुरर्ठा र् ग्राहक संरक्षण नर्भार्, याचंे खाजर्ी सनचर्.

शासन ननणवय क्रमांकः साखर-1117/प्र.क्र.65/नापु-19,

पृष्ट्ठ 3 पैकी 3

3. मा.मंत्री, सहकार, पणन र् र्स्त्रोद्योर्, याचंे खाजर्ी सनचर्. 4. मा.मंत्री, नर्त्त याचंे खाजर्ी सनचर्. 5. मा.नर्रोधी पक्ष नेता, नर्धानपनरषि, नर्धानमंडळ सनचर्ालय, मंुबई. 6. मा.नर्रोधी पक्ष नेता, नर्धानसभा, नर्धानमंडळ सनचर्ालय, मंुबई. 7. मा.राज्यमंत्री, नर्त्त याचंे खाजर्ी सनचर्. 8. मा. प्रधान सनचर्, अन्न, नार्री पुरर्ठा र् ग्राहक संरक्षण नर्भार् याचंे स्र्ीय सहायक. 9. ननर्ड नस्ती, नापु-19.