राज्यातील अल्पसंख्याक बहुल ......श सन...

8
रायातील अपसंयाक बहुल नागरी ेात मुलभूत नागरी सुविधा उपलध कन देयासाठी ेविकास काययम राबवियाबाबत -सन 2014-15 महाराशासन अपसंयाक विकास विभाग शासन वनय मांकः : ेविका-2014/..52/का.7, मंालय, मु ंबई-400 032. तारीख: 21/06/2014 िचा अपसंयाक विकास विभाग, शासन वनय मांकः .अविवि-2009 /..43/09/का.1, वद. 9 फेुिारी, 2009. तािना रायातील अपसंयाक बहुल ेात मुलभूत नागरी सुविधा उपलध कन देऊन अपसंयाक समुदायाया एकं दर जीिनमानाचा दजा उंचाियासाठी अपसंयाक विकास विभागाने सन 2008-09 या िापासून रायातील नागरी ेांकवरता ेविकास काययम कायावतित केला हे. ही योजना सन 2014-15 या िात देखील राबवियाची बाब राय शासनाया विचाराधीन होती. शासन वनय रायातील या महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायती यांया एकू लोकसंयेपैकी वकमान 10% लोकसंया अपसंयाकांची (मुलम, विचन, बौद, जैन, शीख ि पारशी) हे , अशा अपसंयाक बहुल महानगरपावलका/ नगरपावलका/नगरपंचायत ेांत खालील मूलभूत नागरी सुविधांया उपलधतेसाठी शासनामाफय त सन 2014-15 या िात अनुदान उपलध कन वदले जाईल:- (1) कतानची ि अंयविधीया जागेची दुती*, (2) वपयाया पायाची सुविधा (3) विुत पुरिठा, (4) सांडपायाची यिथा, (5) रते / पथवदिे , (6) साियजवनक िछतागृहे , (7) अंगिाडी , बालिाडी क े , (8) समाज मंदीर / सामावजक सभागृह इ.

Upload: others

Post on 03-Feb-2020

12 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: राज्यातील अल्पसंख्याक बहुल ......श सन वनर यय क रम क क ष व क -2014/प र.क र.52/क . 7, प ष

राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी के्षत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी के्षत्रविकास काययक्रम राबविण्याबाबत -सन 2014-15

महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग

शासन वनर्यय क्रमांकः : के्षविका-2014/प्र.क्र.52/का.7, मंत्रालय, मंुबई-400 032. तारीख: 21/06/2014

िाचा अल्पसंख्याक विकास विभाग, शासन वनर्यय क्रमांकः .अविवि-2009 /प्र.क्र.43/09/का.1, वद. 9 फेब्रुिारी, 2009.

प्रस्तािना राज्यातील अल्पसंख्याक बहुल के्षत्रात मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देऊन

अल्पसंख्याक समुदायाच्या एकंदर जीिनमानाचा दजा उंचािण्यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाने सन 2008-09 या िर्षापासून राज्यातील नागरी के्षत्रांकवरता के्षत्रविकास काययक्रम कायावतित केला ेहे. ही योजना सन 2014-15 या िर्षात देखील राबविण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. शासन वनर्यय

राज्यातील ज्या महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायती यांच्या एकूर् लोकसंख्येपैकी वकमान 10% लोकसंख्या अल्पसंख्याकांची (मुस्स्लम, विश्चन, बौध्द, जैन, शीख ि पारशी) ेहे, अशा अल्पसंख्याक बहुल महानगरपावलका/ नगरपावलका/नगरपंचायत के्षत्रांत खालील मूलभूत नागरी सुविधांच्या उपलब्धतेसाठी शासनामाफय त सन 2014-15 या िर्षात अनुदान उपलब्ध करुन वदल ेजाईल:- (1) कब्रस्तानची ि अंत्यविधीच्या जागेची दुरुस्ती*, (2) वपण्याच्या पाण्याची सुविधा (3) विद्युत पुरिठा, (4) सांडपाण्याची व्यिस्था, (5) रस्ते / पथवदि,े (6) साियजवनक स्िच्छतागृहे, (7) अंगर्िाडी , बालिाडी कें दे्र, (8) समाज मंदीर / सामावजक सभागृह इ.

Page 2: राज्यातील अल्पसंख्याक बहुल ......श सन वनर यय क रम क क ष व क -2014/प र.क र.52/क . 7, प ष

शासन वनर्यय क्रमांकः के्षविका-2014/प्र.क्र.52/का.7,

पृष्ट्ठ 6 पैकी 2

(9) इदगाह (* महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायती यांच्या अखत्यावरतील कब्रस्तानांबरोबरच ज्या

कब्रस्तानांचे व्यिस्थापन नोंदर्ीकृत साियजवनक तयासांमाफय त केले जाते, अशा कब्रस्तानांनाही या योजनेंतगयत लाभ अनुजे्ञय असेल.)

या योजनेअंतगयत महानगरपावलकांना कमाल रु. 20 लाख, "अ" िगय नगरपावलकांना कमाल रु.15 लाख तर "ब" ि “क” िगय नगरपावलकांना ेवर् नगरपंचायतीना कमाल रु.10 लाखापयंत अनुदान उपलब्ध करुन वदले जाईल.

योजनेची काययपध्दती - अ) योजनेंतगयत अनुदान वमळण्यासाठी संबंवधत अल्पसंख्याक बहुल महानगरपावलका/ नगरपावलका/नगरपंचायतींना प्रस्ताि सादर करतानंा अनुसराियाची काययपध्दती :-

या योजनेंतगयत अनुदान वमळण्यासाठी संबवधत महानगरपावलका /नगरपावलका/ नगरपंचायत यांनी त्यांच्या काययके्षत्रातील अल्पसंख्याक बहूल के्षत्रात हाती घ्याियाच्या विकासकामांचे सविस्तर प्रस्ताि संबंवधत वजल्हावधकारी यांच्याकडे वद. 30 सप्टेंबर, 2014 पयंत सादर करािेत. महानगरपावलका/ नगरपावलका/नगरपंचायतींनी सादर कराियाच्या प्रस्तािात खालील कागदपत्रांचा समािेश असेल:-

i) या शासन वनर्ययासोबतचे प्रपत्र "अ" (पवरपूर्यवरत्या भरुन) ii) के्षत्रविकास काययक्रमांतगयत विकासकाम हाती घेण्यास संबंवधत महानगरपावलका/ नगरपावलका/

नगरपंचायतींच्या सियसाधारर् सभेने मंजुरी वदलले्या ठरािाची प्रत. iii) के्षत्रविकास काययक्रमातंगयत हाती घ्याियाच्या विकासकामांचे सविस्तर अदंाजपत्रक. iv) सन 2013-14 या िर्षात संबंवधत महानगरपावलका/ नगरपावलका/ नगरपंचायतीस के्षत्रविकास

काययक्रमांतगयत शासनाकडून अनुदान मंजुर करण्यात ेल ेअसल्यास अनुदानाच्या विवनयोगाबाबतचे उपयोवजता प्रमार्पत्र / सदर अनुदानातून हाती घेण्यात ेलले्या विकासकामांबाबतचा प्रगती अहिाल. (झालले्या खचासह)

ब) संबंवधत अल्पसंख्याक बहुल महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायतींनी के्षत्रविकास काययक्रमांतगयत प्रस्ताि सादर करताना अनुपालन कराियाच्या अटी ि शती :-

i) ज्या के्षत्रात विकास कामे हाती घ्याियाची ेहेत त्या के्षत्रात अल्पसंख्याकांची लोकसंख्या वकमान 10% ेहे, याबाबत संबवधत ेयुक्त, महानगरपावलका, संबंवधत मुख्यावधकारी, नगरपावलका/नगरपंचायत यांनी खातरजमा करािी ि या योजनेंतगयत वनधीचा विवनयोग होईल असे पहािे.

Page 3: राज्यातील अल्पसंख्याक बहुल ......श सन वनर यय क रम क क ष व क -2014/प र.क र.52/क . 7, प ष

शासन वनर्यय क्रमांकः के्षविका-2014/प्र.क्र.52/का.7,

पृष्ट्ठ 6 पैकी 3

ii) अल्पसंख्याक बहुल के्षत्रात हाती घ्याियाच्या विकास कामांचा प्रस्ताि तयार करताना संबवधत ेयुक्त, महानगरपावलका, संबंवधत मुख्यावधकारी, नगरपावलका/नगरपंचायत यांनी त्या के्षत्रातील अल्पसंख्याक समाजाच्या मुलभूत ि वनकडीच्या गरजा लक्षात घ्याव्यात. तसेच याेधी शासनाकडून ज्या प्रयोजनासाठी/विकासकामांसाठी वनधी मंजूर करण्यात ेला होता, अशी प्रयोजने / विकासकामे िगळून अतय प्रयोजनांसाठी अनुदानाची मागर्ी केली जाईल, याची दक्षता घ्यािी..

iii) या योजनेतून अल्पसंख्याक समाजाचा सामूवहक लाभ होईल अशी साियजवनक वहताचीच कामे हाती घ्यािीत, िैयस्क्तक लाभाच्या योजना हाती घेरे् कटाक्षाने टाळािे.

क) अल्पसंख्यांक बहुल महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायत यांच्याकडून प्राप्त झालले्या प्रस्तािांची छाननी ि अनुदानासाठी वशफारस :-

संबवधत महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायत यांच्याकडून प्राप्त झालेल्या सन 2012-13 या िर्षातील विकास कामांच्या पुतयतेबाबतच्या उपयोवजता प्रमार्पत्रासह तसेच सन 2013-14 या िर्षात हाती घेतलेल्या विकासकामांबाबतच्या प्रगती अहिाल / उपयोवजता प्रमार्पत्रासह चालू िर्षाकवरता या योजनेंतगयत प्राप्त झालेल्या निीन प्रस्तािांची छाननी वजल्हावधकारी कायालयाकडून केली जाईल. छाननी दरम्यान ज्या महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायती यांच्या प्रस्तािांमध्ये काही तु्रटी ेढळून येत असल्यास या संदभातील ेिश्यक कागदपते्र यांची 15 वदिसांच्या ेत पुतयता करण्याबाबत वजल्हावधकारी कायालयाकडून संबंवधतांना कळविण्यात येईल. तदं्नतर संबंवधत वजल्हावधकारी यांनी सिय पवरपूर्य प्रस्ताि (संबवधत महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायत यांच्या मूळ प्रस्तािासह ) ेपल्या वशफारशींसह वद.01 सप्टेंबर, 2014 पयंत अल्पसंख्यांक विकास विभागास सादर करािेत.

संबंधधत वजल्हावधकारी यांच्या वशफारशीवशिाय शासनास परस्पर प्राप्त झालेल्या महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायत यांचे प्रस्ताि विचारात घेतले जार्ार नाहीत. तसेच सन 2012-13 या िर्षात के्षत्रविकास काययक्रमांतगयत ज्या महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायतींना शासनाकडून अनुदान मंजुर करण्यात ेले ेहे, अशा महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायती यांनी वनधीच्या विवनयोगाबाबतची उपयोवजता प्रमार्पते्र ेवर् सन 2013-14 या िर्षात मंजूर करण्यात ेलले्या अनुदानातून हाती घेतलेल्या विकासकामांबाबतचा प्रगती अहिाल / उपयोवजता प्रमार्पत्र, चालू िर्षाकवरताच्या प्रस्तािासोबत न पाठविल्यास अशा महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायतीं यांना सन 2014-15 या िर्षात वनधी वितरीत केला जार्ार नाही, याची नोंद संबंवधत वजल्हावधकारी,

Page 4: राज्यातील अल्पसंख्याक बहुल ......श सन वनर यय क रम क क ष व क -2014/प र.क र.52/क . 7, प ष

शासन वनर्यय क्रमांकः के्षविका-2014/प्र.क्र.52/का.7,

पृष्ट्ठ 6 पैकी 4

संबंवधत ेयुक्त, महानगरपावलका ेवर् संबंवधत मुख्यावधकारी, नगरपावलका / नगरपंचायत यांनी घ्याियाची ेहे.. ड) अनुदान वितरर् :-

संबवधत महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायत यांनी पाठविलेल्या विकासकामांच्या प्रस्तािांची छाननी संबवधत वजल्हावधकाऱी यांनी केल्यानंतर त्यांच्यामाफय त शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तािांची अंवतम छाननी शासनस्तरािर करण्यात येईल. तदं्नतर विवहत वनकर्षांनुसार अनुदान वमळण्यास पात्र असलेल्या संबवधत महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायत यांना मागर्ीनुसार परंतु अनुदानाच्या कमाल विवहत मयादेपेक्षा जास्त नाही, अशा तऱ्हेने अनुदान मंजुर केल ेजाईल. त्या त्या वजल्हयातील अल्पसंख्याक बहुल महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायतींना मंजुर करण्यात ेलेले अनुदान संबंवधत वजल्हावधकाऱ्यांना शासनाकडून वितरीत केले जाईल. तदं्नतर या अनुदानाचे िाटप संबंवधत वजल्हावधकाऱ्यांमाफय त महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायत यांना केल ेजाईल. इ) के्षत्रविकास काययक्रमांतगयत अल्पसंख्याक बहुल महानगरपावलका/नगरपावलका /नगरपंचायतींना उपलब्ध करुन देण्यात ेलले्या अनुदानाच्या विवनयोगाबाबची उपयोवजता प्रमार्पते्र ि विकासकामांची छायावचते्र :-

शासनामाफय त अनुदान मंजूर करण्यात ेल्यानंतर 06 मवहतयाच्या ेत संबवधत महानगरपावलका/नगरपावलका/नगरपंचायतीं यांनी प्रस्तािात नमूद केलेली कामे पूर्य कररे् ेिश्यक ेहे ि याबाबतची उपयोवजता प्रमार्पते्र (या शासन वनर्ययासोबतच्या प्रपत्र "ब" मध्ये विवहत केलेल्या नमुतयात) ेवर् विकासकामांची छायावचते्र संबंवधत वजल्हावधकारी यांच्यामाफय त अल्पसंख्यांक विकास विभागाकडे सादर कररे् अवनिायय असेल. तसेच ज्या प्रयोजनाकवरता वनधी मंजूर करुन वितवरत केला ेहे. त्याच प्रयोजनाथय सदर वनधी खचय कररे् बंधनकारक राहील. कोर्त्याही पवरस्स्थतीत अतय प्रयोजनाकवरता सदर वनधी खचय केल्यास सिय संबंवधत अवधकाऱ्यांिर विनाविलंब कारिाई करण्यात येईल.

अल्पसंख्याक विकास विभागाच्या के्षत्रविकास काययक्रमांतगयत ज्या अल्पसंख्याक बहुल महानगरपावलका / नगरपावलका / नगरपंचायत यांना अनुदान मंजूर करण्यात येईल, त्या महानगरपावलका / नगरपावलका / नगरपंचायती यांनी अनुदानातून पूर्य केलेल्या कामाच्या वठकार्ी "राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून के्षत्रविकास काययक्रमांतगयत प्राप्त झालेल्या वनधीतून हे विकासकाम पूर्य करण्यात ेले ेहे" अशा ेशयाचा फलक कामाच्या वठकार्ी ठळकपरे् वनदशयनास येईल अशा पध्दतीने लािािा.

Page 5: राज्यातील अल्पसंख्याक बहुल ......श सन वनर यय क रम क क ष व क -2014/प र.क र.52/क . 7, प ष

शासन वनर्यय क्रमांकः के्षविका-2014/प्र.क्र.52/का.7,

पृष्ट्ठ 6 पैकी 5

ई) विकासकाम ज्या वठकार्ी हाती घेण्यात ेल ेेहे, त्या स्थळास शासन प्रवतवनधींच्या प्रासंवगक भेटी :-

के्षत्रविकास काययक्रमांतगयत अल्पसंख्याक बहुल महानगरपावलका /नगरपावलका /नगरपंचायत के्षत्रात हाती घेण्यात ेलेल्या अथिा पूर्य झालेल्या विकासकामांची पाहर्ी करण्याकवरता शासनाचे अवधकारी प्रत्यक्ष कामाच्या स्थळास प्रासंवगक भेटी देतील ि कामाच्या प्रगतीची ि दजाची तपासर्ी करुन त्याबाबतचा िस्तुवनष्ट्ठ अहिाल शासनास सादर करतील.

या योजनेसाठी होर्ारा खचय " मागर्ी क्र. झेडई-1 ए, मुख्यलेखावशर्षय 2235, सामावजक सुरक्षा ि कल्यार् 02 समाजकल्यार् 200 इतर काययक्रम, राज्य योजनांतगयत योजना (01) (07) अल्पसंख्याक सकें वद्रत के्षत्रातील के्षत्र विकास काययक्रमाकवरता सहायक अनुदान (2235-ए-131) 31 सहायक अनुदान " या लेखावशर्षाखाली दशयविण्यात येईल ि चाल ूवित्तीय िर्षात या शीर्षाखाली उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात येईल.

सदर शासन वनर्यय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ध करण्यात ेला असून त्याचा संकेताक 201406211703179414 असा ेहे. हा ेदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत ेहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या ेदेशानुसार ि नािाने.

(भा. ज. गाडेकर) उप सवचि, महाराष्ट्र शासन

प्रत, 1. मा. राज्यपालांचे सवचि, 2. मा.मुख्यमंत्रयांचे प्रधान सवचि, 3. मा.उप मुख्यमंत्रयांचे सवचि, 4. मा.मंत्री / मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सवचि, 5. मा.मुख्य सवचि, महाराष्ट्र शासन, 6. अपर मुख्य सवचि/ प्रधान सवचि / सवचि सिय मंत्रालयीन विभाग,

Page 6: राज्यातील अल्पसंख्याक बहुल ......श सन वनर यय क रम क क ष व क -2014/प र.क र.52/क . 7, प ष

शासन वनर्यय क्रमांकः के्षविका-2014/प्र.क्र.52/का.7,

पृष्ट्ठ 6 पैकी 6

7. महालेखापाल 1/2 (लेखा ि अनुजे्ञयता), मंुबई / नागपूर, 8. महालेखापाल 1/2 (लेखापरीक्षा) , मंुबई / नागपूर, 9. अवधदान ि लेखा अवधकारी, मंुबई, 10. वनिासी लेखा परीक्षा अवधकारी, मंुबई, 11. सिय विभागीय ेयुक्त, 12. सिय वजल्हावधकारी, 13. सिय वजल्हा पवरर्षदांचे मुख्य काययकारी अवधकारी, 14. ेयुक्त तथा संचालक, नगरपावलका प्रशासन, मंुबई, 15. सिय ेयुक्त, महानगरपावलका, 16. सिय मुख्यावधकारी, नगरपावलका/ नगरपंचायत, 17. सिय मंत्रालयीन विभाग, 18. सवचि, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, विधान भिन, मंुबई, 19. महासंचालक, मावहती ि जनसंपकय महासंचालनालय (प्रवसध्दीसाठी), 20. वनिडनस्ती,

Page 7: राज्यातील अल्पसंख्याक बहुल ......श सन वनर यय क रम क क ष व क -2014/प र.क र.52/क . 7, प ष
Page 8: राज्यातील अल्पसंख्याक बहुल ......श सन वनर यय क रम क क ष व क -2014/प र.क र.52/क . 7, प ष