पृष्ठ १ of २७१ -...

271
पृ of २७१

Upload: others

Post on 14-Sep-2019

18 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

  • पृष्ठ १ of २७१

  • पृष्ठ २ of २७१

    प्रस्तावना ...................................................................................................................................... ४

    पारायण-पद्धती ............................................................................................................................... ४

    संकल्प .......................................................................................................................................... ५

    ऄध्याय पिहला ................................................................................................................................ ७

    ऄध्याय दसुरा ............................................................................................................................... १२

    ऄध्याय ितसरा .............................................................................................................................. २१

    ऄध्याय चौथा ............................................................................................................................... २४

    ऄध्याय पाचवा.............................................................................................................................. २७

    ऄध्याय सहावा .............................................................................................................................. ३०

    ऄध्याय सातवा .............................................................................................................................. ३७

    ऄध्याय अठवा .............................................................................................................................. ४४

    ऄध्याय नववा ............................................................................................................................... ४८

    ऄध्याय दहावा .............................................................................................................................. ५०

    ऄध्याय ऄकरावा ........................................................................................................................... ५२

    ऄध्याय बारावा ............................................................................................................................. ५६

    ऄध्याय तारावा .............................................................................................................................. ६१

    ऄध्याय चौदावा ............................................................................................................................ ६७

    ऄध्याय पधंरावा ............................................................................................................................ ६९

    ऄध्याय सोळावा ............................................................................................................................ ७३

    ऄध्याय सतरावा ............................................................................................................................ ७९

    ऄध्याय ऄठरावा ............................................................................................................................ ८२

    ऄध्याय एकोणीसावा ...................................................................................................................... ८५

    ऄध्याय िवसावा ............................................................................................................................ ८९

    ऄध्याय एकिवसावा ........................................................................................................................ ९३

    ऄध्याय बािवसावा ......................................................................................................................... ९६

    ऄध्याय तािवसावा .......................................................................................................................... ९९

    ऄध्याय चोिवसावा ....................................................................................................................... १०१

    ऄध्याय पंचिवसावा ...................................................................................................................... १०३

  • पृष्ठ ३ of २७१

    ऄध्याय सिववसावा ....................................................................................................................... १०६

    ऄध्याय सत्तािवसावा ..................................................................................................................... ११४

    ऄध्याय ऄठ्ठािवसावा ..................................................................................................................... ११६

    ऄध्याय एकोणितसावा .................................................................................................................. १२३

    ऄध्याय ितसावा .......................................................................................................................... १३२

    ऄध्याय एकितसावा ...................................................................................................................... १३८

    ऄध्याय बित्तसावा ........................................................................................................................ १४३

    ऄध्याय ताहाितसावा ...................................................................................................................... १५०

    ऄध्याय चौितसावा ....................................................................................................................... १५५

    ऄध्याय पस्तीसावा ....................................................................................................................... १५९

    ऄध्याय छित्तसावा ........................................................................................................................ १७०

    ऄध्याय सदतीसावा ...................................................................................................................... १८८

    ऄध्याय ऄडतीसावा ...................................................................................................................... १९७

    ऄध्याय एकोणचाळीसावा .............................................................................................................. २०१

    ऄध्याय चाळीसावा ...................................................................................................................... २०७

    ऄध्याय एका चाळीसावा .................................................................................................................. २१३

    ऄध्याय बाचाळीसावा .................................................................................................................... २२२

    ऄध्याय त्राचाळीसावा .................................................................................................................... २३०

    ऄध्याय चववाचाळीसावा ................................................................................................................. २३४

    ऄध्याय पंचाचाळीसावा .................................................................................................................. २३९

    ऄध्याय साहाचाळीसावा .................................................................................................................. २४१

    ऄध्याय सत्ताचाळीसावा .................................................................................................................. २४३

    ऄध्याय ऄठ्ठाचाळीसावा .................................................................................................................. २४६

    ऄध्याय एकोणपन्नासावा ................................................................................................................ २४९

    ऄध्याय पन्नासावा ........................................................................................................................ २५३

    ऄध्याय एकावन्नावा ...................................................................................................................... २६२

    ऄध्याय बावन्नावा ........................................................................................................................ २६५

    ऄध्याय त्रापन्नावा ......................................................................................................................... २६८

  • पृष्ठ ४ of २७१

    प्रस्तावना

    गुरूचररत्र हा मराठीतील एक प्रभावशाली धार्ममक पुस्तक अहा. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हा पुस्तक

    िलहीला. या पुस्तकात स्वामी नरससह सरस्वती यांचा चरीत्र, तयांचा ततवज्ञान, अिण तयांच्याबद्दलच्या पौरािणक कथा अहात. या

    पुस्तकात ईदु ुअिण पर्मशयन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलाला अहात. गुरुचररत्र सहद ूलोकांत फार पिवत्र गं्रथ मानतात. सवु दत्त

    भक्त या गं्रथाचा मागुशीषु मिहन्यात याणार् या पौर्मणमापासून अठ वदवस अधी पारायण करतात, अिण पौर्मणमाच्या वदवशी, ईद्यापन

    करतात. मागुशीषु मिहन्यातील पौर्मणमा दत्तजयंती होय.

    ह्या ग्रंथाला पिवत्र वाद समजतात, म्हणून या गं्रथाचा पारायण कठोर िनयमाना करावा. याचा िनयम या गं्रथातच वदलाला अहात. हा ग्रंथ

    सात वदवसांच्या सप्ताहातच ककवा तीन वदवसातच पूणु करावा ऄसा िनयम अहा.

    पारायण-पद्धती

    श्रीगुरुचररत्र हा गं्रथ महाराष्ट्रात वादांआतकाच मान्यता पावलाला अहा. आसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृससह सरस्वती यांचा वदव्य

    व ऄद्भुत चररत्र िववरण करणारा हा गं्रथ श्रीगुरंूच्या िशष्यपरंपरातील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात िलिहला.

    श्रीगुरंूच्या चररत्रासारखा ऄलौवकक िवषय व परंपराचा वारसा लाभलाला श्रीगुरुकृपासंपन्न, िसद्धानुभवी लाखक, ऄसा योग जुळून

    अल्यामुळा या समग्र ग्रंथास िसद्ध मंत्राचा सामर्थयु प्राप्त झाला अहा. हा गं्रथ ऄतयंत प्रासावदक अहा. संकल्प-पूतीसाठी श्रीगुरुचररत्र-

    वाचनाची िवविित पद्धती अहा. तयाप्रमाणाच वाचन, पारायण वहावा. स्वतः गुरुचररत्रकार म्हणतात.

    "ऄंतःकरण ऄसता पिवत्र । सदाकाळ वाचावा गुरुचररत्र ।"

    ऄंतबाुह्य शुिचभुूतता राखून ह्या गं्रथाचा वाचन करावा. वैिवध्यपूणु ऄशा संकल्पपूतुतासाठी गुरुचररत्र सप्ताहवाचनाचा ऄनुष्ठान िनिित

    फलदायी ठरता, ऄसा ऄनाक वाचकांचा व साधकांचा ऄनुबव अहा. ह्या दषृ्टीना ऄनुष्ठानाच्या कालात पाळावयाचा सामान्य संका त वा

    िनयम पुढीलप्रमाणा अहात.

    १. वाचन हा नाहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट ऄसा ऄसावा. ईरकण्याच्या दषृ्टीना ईच्चारभ्रष्टता होउ नया. िचत्त ऄिरांतून व्यक्त

    होणार् या ऄथाुकडा ऄसावा.

    २. वाचनासाठी नाहमी पूवाुिभमुख वा ईत्तरािभमुखच बसावा.

    ३. वाचनासाठी ठरािवक वाळ, ठरािवक वदशा व ठरािवक जागाच ऄसावी. कोणतयाही कारणास्तव ह्यात बदल होउ दाउ नया.

    ४. श्रीदत्तात्रायांची मूती वा प्रितमा नसल्यास पाटावर तांदळू ठावून तयावर सुपारी ठावावी व तीत श्रीदत्तात्रायांचा अवाहन करावा.

    ५. सप्ताहकालात ब्रह्मचयाुचा पालन वहावा. वाचन शुिचभुूतपणाना व सोवळ्यानाच करावा. सप्ताहात का वळ हिवषान्न घ्यावा. हिवषान्न

    म्हणजा दधूभात. (मीठ-ितखट, अंबट, दही, ताक वर्जयु. साखर घ्यावी. गूळ घाउ नया. गवहाची पोळी (चपाती), तूप, साखर घाता याता.)

  • पृष्ठ ५ of २७१

    ६. रात्री दावाच्या सिन्नधच चटइवर ऄथवा पांढर् या धाबळीवर झोपावा. झोपताना डाव्या कुशीवर झोपावा म्हणजा संकल्पपूतीचा दषृ्टीना

    संदाश ऐकू यातात, ऄसा श्रद्धाना ऄनषु्ठान करणार् यांचा ऄनुभव अहा.

    ७. वाचनाच्या काळात मध्याच असनावरून ईठू नया ककवा दसुर् याशी बोलू नया.

    ८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शिनवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरंूच्या िनजानंदगमनाचा वदवस

    होय.

    ९. सप्ताह पूणु झाल्यानंतर सातव्या वदवशी, शक्य तर अठव्या वदवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचा िवसजुन करावा, अिण नैवाद्य,

    अरतया करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवाद्यात शक्यतो घावड्याची भाजी ऄसावी.

    सकंल्प

    प्रथम दोन वाळा अचमन करावा.

    ॎ श्रीमन्महागणािधपतया नमः । आष्टदावताभ्यो नमः । कुलदावताभ्यो नमः । ग्रामदावताभ्यो नमः । वास्तदुावताभ्यो नमः ।

    श्रीपाद्श्रीवल्लभाय नमः । श्रीसद् गरुुनसृसहसरस्वतय ैनमः ।

    सवभे्यो दावाभ्यो, ब्राह्मणाभ्यो नमो नमः । मातािपतभृ्या ंनमः । श्रीगरुुभ्यो नमः । िनर्मवघ्नमस्त ु।

    समुखुिकैदतंि किपलो गजकणकुः । लबंोदरि िवकटो िवघ्ननाशो गणािधपः ।

    धमू्रका तगुणुाध्यक्शो भालचदं्रो गजाननः । द्वादशतै्तिन नामािन यः पठाच्छृणयुादिप ।

    िवद्यारंभा िववाहा च प्रवाशा िनगमुा तथा । सगं्रामा सकंटा चवै िवघ्नस्तस्य न जायता ॥

    शुक्लाबंरधरं दाव ंशिशवण ंचतुभुजु ं। प्रसन्नवदन ंध्यायात सविुवघ्नोपशान्तया ।

    सवमुङ् लमाङ् गल्या िशव सवाथुसुािधका । शरण्या ्यम्बका गौरर नारायिण नमोस्त ुता ।

    सवुदा सवकुायेष ुनािस्त ताषामंङ्गलम् । याषा ंह्रवदस्थो भगवान ्मङ्गलायतन ंहररः ॥

    तदाव लग्न ंसवुदन ंतदाव ताराबल ंचन्द्रबलं तदाव । िवद्याबल ंदवैबल ंतदाव लक्ष्मीपता ताऽङ् िियगु ंस्मरािम ॥ लाभस्ताषा ंजयस्ताषा ं

    कुतस्ताषा ंपराजयः । याषािमन्दीवरश्यामो ह्रदयस्थोजनादनुः ॥

    िवनायकं गरंुु भानु ंब्रह्मािवष्णमुहाश्वरान ्। सरस्वती प्रणम्यादौ सवुकायाथुिुसद्धया ॥

    ऄभीिससताथिुसद् ध्यथ ंपिूजतो यः सरुासुरैः सविुवघ्नहरस्तस्म ैगणािधपतया नमः ॥

    सवषे्वारब्धकायेष ुत्रयििभुवनाश्वराः । दावा वदशन्त ुनः िससद्ध ब्रह्माशानजनादनुाः ॥

    श्रीमद् भगवतो महापरुुषस्य िवष्णोराज्ञया प्रवतमुानस्य ऄद्य ब्रह्मनो िद्वतीया पराधे िवष्णपुदा श्रीश्वातवाराहकल्पा ववैस्वतमन्वन्तरा

    किलयगुा प्रथमचरणा भरतवष ेभरतखण्डा जबंिुद्वपा दण्डकारण्या दाशा गोदावयाःु दििण तीरा शािलवाहनशका ऄमकुनाम सवंतसरा

    ऄमकुायना ऄमकुऊतो ऄमकुमासा ऄमकुपिा ऄमुकितथौ ऄमकुवासरा ऄमकुवदवसनित्रा िवष्णयुोगा िवष्णकुरणा ऄमकुिस्थता वतमुाना चन्द्रा

    ऄमकुिस्थता श्रीसयू ेऄमकुिस्थता दावगुरौ शाषाषु ग्रहाष ुयथायथ ंरािशस्थानािस्थताष ुसतस ुशभुनामयोगा शुभकरणा

    एवंगणुिवशाषणिविशष्टाया शुभपणु्यितथौ

    (याथा पूजा करणाराना स्वतः म्हणावा, ऄमुक या रठकाणी योग्य शब्द वापरावात.)

  • पृष्ठ ६ of २७१

    मम अतमनः श्रिुतस्मिृतपरुाणोक्तफलप्राप्त्यथमु ्। ऄखण्डलक्ष्मीप्राप्त्यथमु ्सकलाररष्टशान्तयथमु ्। श्रीपरमाश्वरश्रीपादश्रीवल्लभ

    श्रीसद्गरुुश्रीदत्तात्रायदावताप्रीतयथमु ्। ऄद्य ऄमकुवदनमारभ्य सप्तवदनपयनं्तम ्श्रीगरुुचररत्रपाठाख्य ंकमु कररष्या । तत्रादौ

    िनर्मवघ्नतािसद् द्ध्यथमु ्। महागणपितस्मरणच ंकररष्या ।

    वक्रतणु्ड महाकाय सयुुकोरटसमप्रभ िनर्मवघ्न ंईरु मा दाव सवकुायेष ुसवदुा । श्रीमहागणपतया नमः ।

    ऄथ ग्रन्थपजूा । पसु्तकरूिपण्य ैसरस्वतय ैनमः गन्धपषु्पतलुसीदलहररद्राकंुकुमाितान ्समपयुािम ।

    धूपदीपनवैाद्य ंसमपयुािम ।

    नंतर ईजव्या हाताना ईदक सोडून पारायणास प्रारंभ करावा.

    ध्यान

    मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मा ।

    मध्यस्थपािणयुगला डमरू-ित्रशूला ।

    यस्यािस्त उध्वुकरयोः शुभशंखचक्रा ।

    वन्दा तमित्रवरद ंभुजषट् कयुक्तम् ॥१॥

    औदुबंरः कल्पवृिः कामधानुि संगमः ।

    सचतामणीः गुरोः पादौ दलुुभो भुवनत्रया ।

    कृत जनादनुो दाविात्रायां रघुनन्दनः ।

    द्वापारा रामकृष्णौ च कलौ श्रीपाद-श्रीवल्लभः ॥२॥

    त्रैमूर्मत राजा गुरु तोिच माझा ।

    कृष्णाितरी वास करून वोजा ।

    सुभक्त ताथा कररता अनंदा ।

    ता सुर स्वगी पाहती िवनोदा ॥३॥

    ध्यानमतं्र

    ब्रह्मानंद्म परमसुखद ंका वलं ज्ञानमूर्मतम् । द्वदं्वातीतं गगनसदशृं तत्त्वमस्यावदलक्ष्यम् ॥

    एकं िनतयं िवमलमचलं सवुधीः साििभूतम् । भावातीतं ित्रगुनरिहतं सद् गुरंु तं नमािम ॥

    काषायविं करदंदधाररणं । कमंडलंु पद्मकराण शंखम् ॥

    चकं्र गदाभूिषतभूषणाढ्यं । श्रीपादराजं शरणं प्रपद्या ॥

  • पृष्ठ ७ of २७१

    ऄध्याय पिहला

    श्रीगणाशाय नमः । श्रीसरस्वतयै नमः । श्रीकुलदावतायै नमः । श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृससहसरस्वतयै नमः ।

    ॎ नमोजी िवघ्नहरा । गजानना िगररजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदतंा शूपुकणाु ॥१॥

    हालिवशी कणुयुगुला । ताथूिन जो का वारा ईसळा । तयाचािन वाता िवघ्न पळा । िवघ्नांतक म्हणती तुज ॥२॥

    तुझा शोभा अनन । जैसा तप्त कांचन । ककवा ईवदत प्रभारमण । तैसा ताज फाकतसा ॥३॥

    िवघ्नकाननच्छादनासी । हाती फरश धररलासी । नागबंद कटीसी । ईरग यज्ञोपवीत ॥४॥

    चतुभुुज वदससी िनका । िवशालािा िवनायका । प्रितपािळसी िवश्वलोका । िनर्मवघ्ना करूिनया ॥५॥

    तुझा सचतन जा कररती । तया िवघ्ना न बाधती । सकळाभीष्टा साधती । ऄिवलंबासी ॥६॥

    सकळ मंगल कायाुसी । प्रथम वंवदजा तुम्हासी । चतुदशु िवद्यांसी । स्वामी तूिच लंबोदरा ॥७॥

    वाद शािा पुराणा । तुझािच ऄसाल बोलणा । ब्रह्मावदवक या कारणा । स्तिवला ऄसा सुरवरी ॥८॥

    ित्रपुर साधन करावयासी । इश्वरा ऄर्मचला तुम्हासी । संहारावया दतैयांसी । पिहला तुम्हांसी स्तिवला ॥९॥

    हररहर ब्रह्मावदक गणपती । कायाुरंभी तुज वंवदती । सकळाभीष्टा साधती । तुझािन प्रसादा ॥१०॥

    कृपािनधी गणनाथा । सुरवरावदका िवघ्नहताु । िवनायका ऄभयदाता । मितप्रकाश करी मज ॥११॥

    समस्त गणांचा नायक । तूिच िवघ्नांचा ऄंतक । तूता वंवदती जा लोक । कायु साधा तयांचा ॥१२॥

    सकळ कायाु अधारू । तूिच कृपाचा सागरू । करुणािनिध गौरीकुमरू । मितप्रकाश करी मज ॥१३॥

    माझा मनींची वासना । तुवा पुरवावी गजानना । साष्टांग कररतो नमना । िवद्या दाइ मज अता ॥१४॥

    नाणता होतो मितहीन । म्हणोिन धररला तुझा चरण । चौदा िवद्यांचा िनधान । शरणागतवरप्रदा ॥१५॥

    मािझया ऄंतःकरणीचा वहावा । गुरुचररत्र कथन करावा । पूणुदषृ्टीना पहावा । गं्रथिसिद्ध पाववी दातारा ॥१६॥

    अता वंद ूब्रह्मकुमारी । िजचा नाम वागीश्वरी । पुस्तक वीना िजचा करी । हसंवािहनी ऄसा दाखा ॥१७॥

    म्हणोिन नमतो तुझा चरणी । प्रसन्न वहावा मज स्वािमणी । राहोिनया मािझया वाणी । गं्रथी ररघू करी अता ॥१८॥

    िवद्या वाद शािांसी । ऄिधकार जाणा शारदाशी । ितया वंवदता िवश्वासी । ज्ञान होय ऄवधारा ॥१९॥

    ऐक माझी िवनंती । द्यावी अता ऄवलीला मती । िवस्तार करावया गुरुचररत्री । मितप्रकाश करी मज ॥२०॥

    जय जय जगन्माता । तूिच िवश्वी वाग्दावता । वादशािा तुझी िलिखता । नांदिवशी याणापरी ॥२१॥

    माता तुिझया वाग्बाणी । ईतपित्त वादशािपुराणी । वदता साही दशुनी । तयांता ऄशक्य पररयासा ॥२२॥

    गुरूचा नामी तुझी िस्थत । म्हणती नृससहसरस्वती । याकारणा मजवरी प्रीित । नाम अपुला म्हणूनी ॥२३॥

    खांबसूत्रींची बाहुली जैसी । खाळती तया सूत्रासरसी । स्वतंत्रबुिध नाही तयांसी । वतुती अिणकाचािन मता ॥२४॥

    तैसा तुझािन ऄनुमता । माझा िजवहा प्रारीमाता । कृपािनिध वाग्दावता । म्हणोिन िवनवी तुझा बाळ ॥२५॥

    म्हणोिन निमला तुझा चरण । वहावा स्वािमणी प्रसन्न । द्यावा माता वरदान । गं्रथी ररघू करवी अता ॥२६॥

    अता वंद ूित्रमूतीसी । ब्रह्मािवष्णुिशवांसी । िवद्या मागा मी तयासी । ऄनुक्रमा करोनी ॥२७॥

    चतुमुुखा ऄसती र्जयासी । कताु जो का सृष्टीसी । वाद झाला बोलता र्जयासी । तयाचा चरणी नमन माझा ॥२८॥

    अता वंद ूह्रषीका शी । जो नायक तया िवश्वासी । लक्ष्मीसिहत ऄहर्मनशी । िीरसागरी ऄसा जाणा ॥२९॥

    चतुबाुहु नरहरी । शंख चक्र गदा करी । पद्महस्त मुरारी । पद्मनाभ पररयासा ॥३०॥

  • पृष्ठ ८ of २७१

    पीतांबर ऄसा किसयाला । वैजयंती माळा गळा । शरणागता ऄभीष्ट सकळा । दाता होय कृपाळू ॥३१॥

    अता नमू िशवासी । धररली गंगा मस्तका सी । पंचवक्त्र दहा भुजासी । ऄधांगी ऄसा जगन्माता ॥३२॥

    पंचवदना ऄसती र्जयासी । संहारी जो या सृष्टीसी । म्हणोिन बोलती स्मशानवासी । तयाचा चरणी नमन माझा ॥३३॥

    व्यािांबर पांघरून । सवांगी ऄसा सपुवाष्टण । ऐसा शंभु ईमारमण । तयाचा चरणी नमन माझा ॥३४॥

    नमन समस्त सुरवरा । िसद्धसाध्यां ऄवधारा । गंधवुयिवकन्नरा । ऊषीश्वरा नमन माझा ॥३५॥

    वंद ूअता किवकुळासी । पराशरावद व्यासांसी । वाल्मीकावद सकिळकांसी । नमन माझा पररयासा ॥३६॥

    नाणा किवतव ऄसा कैसा । म्हणोिन तुम्हा िवनिवतसा । ज्ञान द्यावा जी भरवसा । अपुला दास म्हणोिन ॥३७॥

    न कळा गं्रथप्रकार । नाणा शािांचा िवचार । भाषा नया महाराष्ट्र । म्हणोिन िवनवी तुम्हासी ॥३८॥

    समस्त तुम्ही कृपा करणा । मािझया वचना साह्य होणा । शब्दब्युतपत्तीही नाणा । किवकुळ तुम्ही प्रितपाळा ॥३९॥

    ऐसा सकिळका िवनवोिन । मग ध्याआला पूवुज मनी । ईभयपि जनकजननी । माहातम्य पुण्यपुरुषांचा ॥४०॥

    अपस्तंबशाखासी । गोत्र कौंिडण्य महाऊिष । साखरा नाम ख्याितशी । सायंदावापासाव ॥४१॥

    तयापासिून नागनाथ । दावराव तयाचा सुत । सदा श्रीसद् गुरुचरण ध्यात ॥ गंगाधर जनक माझा ॥४२॥

    नमन कररता जनकचरणी । मातापूवुज ध्यातो मनी । जो का पूवुज नामधारणी । अश्वलायन शाखाचा ॥४३॥

    काश्यपाचा गोत्री । चौंडाश्वरी नामधारी । वागा जैसा जन्हु ऄवधारी । ऄथवा जनक गंगाचा ॥४४॥

    तयाची कन्या माझी जननी । िनिया जैशी भवानी । चंपा नामा पुण्यखाणी । स्वािमणी माझी पररयासा ॥४५॥

    निमता जनकजननीसी । नंतर नमू श्रीगुरुसी । घाली मित प्रकाशी । गुरुचरण स्मरावया ॥४६॥

    गंगाधराचा कुशी । जन्म झाला पररयासी । सदा ध्याय श्रीगुरुसी । एका भावा िनरंतर ॥४७॥

    म्हणोिन सरस्वतीगंगाधर । करी संतांसी नमस्कार । श्रोतया िवनवी वारंवार । िमा करणा बाळकासी ॥४८॥

    वादाभ्यासी संन्यासी । यती योगाश्वर तापसी । सदा ध्याती श्रीगुरुसी । तयांसी माझा नमस्कार ॥४९॥

    िवनिवतसा समस्तांसी । ऄल्पमती अपणासी । माझा बोबडा बोलांसी । सकळ तुम्ही ऄंिगकारा ॥५०॥

    तावन्मात्र माझी मित । नाणा काव्यव्युतपित्त । जैसा श्रीगुरु िनरोिपती । ताणा परी सांगत ॥५१॥

    पूवाुपार अमुचा वंशी । गुरु प्रसन्न ऄहर्मनशी । िनरोप दाती माता पररयासी । चररत्र अपुला िवस्तारावया ॥५२॥

    म्हणा गं्रथ कथन करी । ऄमृतघट स्वीकारी । तुझा वंशी परंपरी । लाधती चारी पुरुषाथु ॥५३॥

    गुरुवाक्य मज कामधानु । मनी नाही ऄनुमानु । िसिद्ध पाविवणार अपणु । श्रीनृससहसरस्वती ॥५४॥

    त्रैमूतीचा ऄवतार । झाला नृससहसरस्वती नर । कवण जाणा याचा पार । चररत्र कवणा न वणुवा ॥५५॥

    चररत्र ऐसा श्रीगुरुचा । वणूु न शका मी वाचा । अज्ञापन ऄसा श्रीगुरुचा । म्हणोिन वाचा बोलतसा ॥५६॥

    र्जयास पुत्रपौत्री ऄसा चाड । तयासी कथा हा ऄसा गोड । लक्ष्मी वसा ऄखंड । तया भुवनी पररयासा ॥५७॥

    ऐशी कथा जयाचा घरी । वािचती िनतय प्रामभरी । िश्रयायुक्त िनरंतरी । नांदती पुत्रकलत्रयुक्त ॥५८॥

    रोग नाही तया भुवनी । सदा संतुष्ट गुरुकृपाकरोिन । िनःसंदाह साता वदनी । ऐकता बंधन तुटा जाणा ॥५९॥

    ऐसी पुण्यपावन कथा । सांगान ऐक िवस्तारता । सायासािवण होय साध्यता । सद्यःफल प्राप्त होय ॥६०॥

    िनधान लाधा ऄप्रयासी । तरी कष्ट का सायासी । िवश्वास मािझया बोलासी । ऐका श्रोता एकिचत्ता ॥६१॥

    अम्हा सािी ऐसा घडला । म्हणोिन िवनिवतसा बळा । श्रीगुरुस्मरण ऄसा भला । ऄनुभवा हो सकिळक ॥६२॥

  • पृष्ठ ९ of २७१

    तृिप्त झािलयावरी ढाकर । दाती जैसा जावणार । गुरुमिहमाचा ईद्गार । बोलतसा ऄनुभवोिन ॥६३॥

    मी सामान्य म्हणोिन । ईदास वहाल माझा वचनी । मििका च्या मुखांतुनी । मधु का वी ग्राह्य होय ॥६४॥

    जैसा सशपल्यांत मुक्ताफळ । ऄथवा कपूुर कदळु । िवचारी पा ऄश्वतथमूळ । कवणापासावईतपित्त ॥६५॥

    ग्रंथ कराल ईदास । वाकुड कृष्ण वदसा उस । ऄमृतवत िनघा तयाचा रस । दिृष्ट द्यावी तयावरी ॥६६॥

    तैसा माझा बोलणा । र्जयाची चाड गुरुस्मरणा । ऄंिगकार करणार शहाणा । ऄनुभिवती एकिचत्ता ॥६७॥

    ब्रह्मरसाची गोडी । ऄनुभिवतां फळें रोकडी । या बोलाची अवडी । र्जयासी संभवा ऄनुभव ॥६८॥

    गुरुचररत्र कामधानु । ऐकता होय महाज्ञानु । श्रोती करोिनया सावध मनु । एकिचता पररयासा ॥६९॥

    श्रीगुरुनृससहसरस्वती । होता गाणगापुरी ख्याित । मिहमा तयांचा ऄतयद् भुती । सांगान ऐका एकिचत्ता ॥७०॥

    तया ग्रामी वसती गुरु । म्हणोिन मिहमा ऄसा थोरु । जाणती लोक चहू राष्ु । समस्त जाती यात्रासी ॥७१॥

    ताथा राहोिन अरािधती । तवररत होय फलप्रािप्त । पुत्र दारा धन संपित्त । जा जा आिच्छला होय जना ॥७२॥

    लाधोिनया संताना । नामा ठा िवती नामकरणा । संतोषरूपा याउन । पावती चारी पुरुषाथु ॥७३॥

    ऐसा ऄसता वतुमानी । भक्त एक ’नामकरणी’ । कष्टतसा ऄित गहनी । सदा ध्याय श्रीगुरुसी ॥७४॥

    ऐसा मनी व्याकुिळत । सचताना वािष्टला बहुत । गुरुदशुना जाउ म्हणत । िनवाुणमानसा िनघाला ॥७५॥

    ऄित िनवाणु ऄंतःकरणी । लय होवोिन गुरुचरणी । जातो िशष्यिशरोमणी । िवसरोिनया िुधातृषा ॥७६॥

    िनधाुर करोिन मानसी । म्हणा पाहीन श्रीगुरुसी । ऄथवा सांडीन दाहासी । जडस्वरूपा काय काज ॥७७॥

    र्जयाचा नामस्मरण कररता । दनै्यहािन होय तवररता । अपण तैसा नामांवकता । कककर म्हणतसा ॥७८॥

    दवै ऄसा अपुला ईणा । तरी का भजावा श्रीगुरुचरण । पररस लावता लोहा जाण । सुवणु का वी होतसा ॥७९॥

    तैसा तुझा नाम पररसा । माझा ह्रदयी सदा वसा । माता कष्टी सायासा । ठा िवता लाज कवणासी ॥८०॥

    या बोलािचया हावा । मनी धरोिन पहावा । गुरुमूती सदािशवा । कृपाळू बा सवुभूती ॥८१॥

    ऄितव्याकुळ ऄंतःकरणी । सनदास्तुित अपुली वाणी । कष्टला भक्त नामकरणी । कररता होय पररयासा ॥८२॥

    राग स्वाच्छा ओवीबद्ध म्हणावा । अिज पाहुणा पंढरीचा रावा । वंद ूिवघ्नहरा भावा । नमू ता सुंदरा शारदासी ॥८३॥

    गुरूची त्रैमूर्मत । म्हणती वादश्रुित । सांगती दषृ्टान्ती । किलयुगात ॥८४॥

    किलयुगात ख्याित । श्रीनृिसहसरस्वती । भक्तांसी सारथी । कृपाससधू ॥८५॥

    कृपाससधु भक्ता । वाद वाखािणता । त्रयमूर्मत गुरुनाथा । म्हणोिनया ॥८६॥

    त्रयमूतीचा गुण । तू एक िनधान । भक्तांसी रिण । दयािनिध ॥८७॥

    दयािनिध यती । िवनिवतो मी श्रीपती । नाणा भावभिक्त । ऄंतःकरणी ॥८८॥

    ऄंतःकरणी िस्थरु । नवहा बा श्रीगुरु । तू कृपासागरु । पाव वागी ॥८९॥

    पाव वागी अता । नरहरी ऄनंता । बाळालागी माता । का वी टाकी ॥९०॥

    तू माता तू िपता । तूिच सखा भ्राता । तूिच कुळदावता । परंपरी ॥९१॥

    वंशपरंपरी । धरूिन िनधाुरी । भजतो मी नरहरी । सरस्वतीसी ॥९२॥

    सरस्वती नरहरी । दनै्य माझा हरी । म्हणूिन मी िनरंतरी । सदा कष्टा व९३॥

    सदा कष्ट िचत्ता । का हो दाशी अता । कृपाससधु भक्ता । का वी होसी ॥९४॥

  • पषृ्ठ १० of २७१

    कृपाससधु भक्ता । कृपाळू ऄनंता । त्रयमूर्मत जगन्नाथा । दयािनधी ॥९५॥

    त्रयमूर्मत तू होसी । पािळसी िवश्वासी । समस्त दावांसी । तूिच दाता ॥९६॥

    समस्ता दावांसी । तूिच दाता होसी । मागो मी कवणासी । तुजवांचोनी ॥९७॥

    तुजवाचोनी अता । ऄसा कवण दाता । िवश्वासी पोिषता । सवुज्ञ तू ॥९८॥

    सवुज्ञाची खूण । ऄसा हा लिण । समस्तांचा जाणा । कवण ऐसा ॥९९॥

    सवुज्ञ म्हणोिन । वािनती पुराणी । माझा ऄंतःकरणी । न या सािी ॥१००॥

    कवण कैशापरी । ऄसती भूमीवरी । जािणजािच तरी । सवुज्ञ तो ॥१॥

    बाळक तान्हया । नाणा बापमाया । कृपा का वी होय । मातािपतया ॥२॥

    वदिलयावांचोिन । न दाववा म्हणोिन । ऄसाल तुझा मनी । सांग मज ॥३॥

    समस्त महीतळी । तुम्हा वदल्हा बळी । तयाता हो पाताळी । बैसिवला ॥४॥

    सुवणाुची लंका । तुवा वदल्ही एका । ताणा पूवी लंका । कवणा वदल्ही ॥५॥

    ऄढळ ध्रुवासी । वदल्हा ह्रषीका शी । तयाना हो तुम्हासी । काय वदल्हा ॥६॥

    िनःित्र करूनी । िवप्राता मावदनी । दाता तुम्हा कोणी । काय वदल्हा ॥७॥

    सृष्टीचा पोषक । तूिच दाव एक । तूता मी मशक । काय दाउ ॥८॥

    नाही तुम्हा जरी । श्रीमंत नरहरी । लक्ष्मी तुझा घरी । नांदतसा ॥९॥

    याहोनी अम्हासी । तू काय मागसी । सांग ह्रषीका शी । काय दाउ ॥११०॥

    माताचा वोसंगी । बैसोिनया बाळ वागी । पसरी मुखसुरंगी । स्तनकांिासी ॥११॥

    बाळापासी माता । काय मागा ताता । ऐक श्रीगुरुनाथा । काय दाउ ॥१२॥

    घाउिनया दाता । नाम नाही दाता । दयािनिध म्हणता । बोल वदसा ॥१३॥

    दाउ न शकसी । म्हणा मी मानसी । चौदाही भुवनासी । तूिच दाता ॥१४॥

    तुझा मनी पाही । वसा अिणक काही । सावा का ली नाही । म्हणोिनया ॥१५॥

    सावा घावोिनया । दाणा हा सामान्य । नाम नसा जाण । दातृतवासी ॥१६॥

    तळी बावी िविहरी । ऄसती भूमीवरी । माघ तो ऄंबरी । वषुतसा ॥१७॥

    माघाची ही सावा । न कररता स्वभावा । ईदकपूणु सवाु । का वी करी ॥१८॥

    सावा ऄपाििता । बोल ऄसा दाता । दयािनिध म्हणता । का वी साजा ॥१९॥

    नाणा सावा कैसी । िस्थर होय मानसी । माझा वंशोवंशी । तुझा दास ॥१२०॥

    माझा पूवुजवंशी । सािवला तुम्हांसी । संग्रह बहुवसी । तुझा चरणी ॥२१॥

    बापाचा सावासी । पािळती पुत्रासी । तावी तवा अम्हासी । प्रितपाळावा ॥२२॥

    माझा पूवुधन । तुम्ही द्यावा ऊण । का बा नया करुणा । कृपाससधु ॥२३॥

    अमुचा अम्ही घाता । का बा नया िचत्ता । मागान मी सत्ता । घाइन अता ॥२४॥

    अता मज जरी । न दासी नरहरी । सजतोिन वावहारी । घाइन जाणा ॥२५॥

    वदसतसा अता । करठणता गुरुनाथा । दास मी ऄंवकता । सनातन ॥२६॥

  • पषृ्ठ ११ of २७१

    अपुला समान । ऄसाल कवण । तयासवा मन । करठण कीजा ॥२७॥

    कठीण कीजा हरी । तुवा दतैयांवरी । प्रल्हाद कैवारी । सावकांसी ॥२८॥

    सावका बाळकासी । करू नया ऐसी । करठणता पररयासी । बरवा न वदसा ॥२९॥

    मािझया ऄपराधी । धरोिनया बुिद्ध । ऄंतःकरण क्रोधी । पहासी जरी ॥१३०॥

    बाळक मातासी । बोला िनषु्ठरासी । ऄज्ञाना मायासी । मारी जरी ॥३१॥

    माता तया कुमारासी । कोप न धरी कैशी । असलगोिन हषी । संबोखी पा ॥३२॥

    कवण्या ऄपराधासी । न घािलसी अम्हासी । ऄहो ह्रषीका शी । सांगा मज ॥३३॥

    माता हो कोपासी । बोला बाळकासी । जावोिन िपतयासी । सांगा बाळ ॥३४॥

    माता कोपा जरी । एखादा ऄवसरी । िपता कृपा करी । संबोखूिन ॥३५॥

    तू माता तू िपता । कोपसी गुरुनाथा । सांगो कवणा अता । िमा करी ॥३६॥

    तूिच स्वामी ऐसा । जगी झाला ठसा । दास तुझा भलतैसा । प्रितपाळावा ॥३७॥

    ऄनाथरिक । म्हणती तुज लोक । मी तुझा बाळक । प्रितपाळावा ॥३८॥

    कृपाळु म्हणोिन । वािनती पुराणी । माझा बोल कानी । न घािलसीच ॥३९॥

    नायकसी गुरुराणा । माझा करुनावचना । काय दिुितपणा । तुझा ऄसा ॥४०॥

    माझा करुणावचन । न ऐकती तुझा कान । ऐकोिन पाषाण । िवखुरतसा ॥४१॥

    करुणा करी ऐसा । वािनती तुज िपसा । ऄजुनी तरी कैसा । कृपा न या ॥४२॥

    ऐसा नामावंकत । िवनिवता तवररत । कृपाळु श्रीगुरुनाथ । अला वागी ॥४३॥

    वतसालागी धानु । जैशी या धावोनु । तैसा श्रीगुरु अपणु । अला जवळी ॥४४॥

    यातांिच गुरुमुिन । वंदी नामकरणी । मस्तक ठावोिन । चरणयुग्मी ॥४५॥

    का श तो मोकळी । झाडी चरणधुळी । अनंदाश्रुजळी । ऄंिि िाळी ॥४६॥

    ह्रदयमंवदरात । बैसवोिन व्यक्त । पूजा ईपचाररत । षोडशिविध ॥४७॥

    अनंदभररत । झाला नामांवकत । ह्रदयी श्रीगुरुनाथ । िस्थरावला ॥४८॥

    भक्तांच्या ह्रदयांत । राहा श्रीगुरुनाथ । संतोष बहुत । सरस्वतीसी ॥४९॥

    आित श्रीगुरुचररत्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृससहसरस्वतयुपाख्याना िसद्धनामधारकसंवादा मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥

    ओवीसंख्या १४९

    ॥श्रीगुरुदत्तात्रायापुणमस्तु॥

  • पषृ्ठ १२ of २७१

    ऄध्याय दसुरा

    श्रीगणाशाय नमः ।

    त्रैमूर्मतराजा गुरु तूिच माझा । कृष्णाितरी वास करोिन वोजा । सुभक्त ताथा कररती अनंदा । ता सुर स्वगी पहाती िवनोदा ॥१॥

    ऐसा श्रीगुरुचरण ध्यात । जातां िवष्णुनामावंकत । ऄित श्रमला चालत । रािहला एका वृिातळी ॥२॥

    िण एक िनवद्रस्त । मनी श्रीगुरु सचितत । कृपािनिध ऄनंत । वदसा स्वप्नी पररयासा ॥३॥

    रूप वदसा सुषुप्तीत । जटाधारी भस्मांवकत । व्यािचमु पररधािनत । पीतांबर कासा दाखा ॥४॥

    याउिन योगीश्वर जवळी । भस्म लािवला कपाळी । अश्वासूिन तया वाळी । ऄभयकर दातसा ॥५॥

    आतुका दाखोिन सुषुप्तीत । चातन झाला नामांवकत । चारी वदशा ऄवलोवकत । िवस्मय करी तया वाळी ॥६॥

    मूर्मत दािखली सुषुप्तीत । तािच ध्यातसा मनात । पुढा िनघाला मागु क्रिमत । प्रतयि दाखा तैसािच ॥७॥

    दाखोिनया योगीशाता । कररता झाला दडंवता । कृपा भाकी करुणवक्त्रा । माता िपता तू म्हणतसा ॥८॥

    जय जयाजी योगाधीशा । ऄज्ञानतमिवनाशा । तू र्जयोितःप्रकाशा । कृपािनिध िसद्धमुनी ॥९॥

    तुझा दशुना िनःशाष । गाला माझा दरुरतदोष । तू तारक अम्हास । म्हणोिन अलािस स्वािमया ॥१०॥

    कृपाना भक्तालागुनी । याणा झाला कोठोिन । तुमचा नाम कवण मुिन । कवणा स्थानी वास तुम्हा ॥११॥

    िसद्ध म्हणा अपण योगी । सहडो तीथु भूमीस्वगी । प्रिसद्ध अमुचा गुरु जनी । नृससहसरस्वती िवख्यात ॥१२॥

    तयांचा स्थान गाणगापूर । ऄमरजासंगम भीमातीर । त्रयमूतीचा ऄवतार । श्रीनृससहसरस्वती ॥१३॥

    भक्त तारावयालागी । ऄवतार त्रयमूर्मत जगी । सदा ध्याती ऄभ्यासयोगी । भवसागर तरावया ॥१४॥

    ऐसा श्रीगुरु कृपाससधु । भक्तजना सदा वरद ु। ऄिखल सौख्य िश्रयानंद ु। दाता होय िशष्यवगाु ॥१५॥

    तयाचा भक्ता कैचा दनै्य । ऄखंड लक्ष्मी पररपूणु । धनधान्यावद गोधन । ऄष्टशै्वये नांदती ॥१६॥

    ऐसा म्हणा िसद्ध मुिन । ऐकोिन िवनवी नामकरणी । अम्ही ऄसती सदा ध्यानी । तया श्रीगुरुयतीचा ॥१७॥

    ऐशी कीर्मत ब्रीद ख्याित । सांगतसा िसद्ध यित । वंशोवंशी कररतो भिक्त । कष्ट अम्हा का वी पाहा ॥१८॥

    तू तारक अम्हांसी । म्हणोिन माता भाटलासी । संहार करोिन संशयासी । िनरोपावा स्वािमया ॥१९॥

    िसद्ध म्हणा तया वाळी । ऐक िशष्या स्तोममौळी । गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी । भक्तवतसल पररयासा ॥२०॥

    गुरुकृपा होय र्जयासी । दनै्य वदसा कैचा तयासी । समस्त दाव तयाचा वंशी । किळकाळासी सजका नर ॥२१॥

    ऐसी वस्तु पूजूनी । दनै्यवृित्त सांगसी झणी । नसाल तुजा िनिय मनी । म्हणोिन कष्ट भोिगतोसी ॥२२॥

    त्रयमूर्मत श्रीगुरु । म्हणोिन जािणजा िनधाुरू । दाउ शका ल ऄिखल वरू । एका भावा भजावा ॥२३॥

    एखादा समयी श्रीहरर । ऄथवा कोपा ित्रपुरारर । रिील श्रीगुरु िनधाुरी । अपुला भक्तजनांसी ॥२४॥

    अपण कोपा एखाद्यासी । रिू न शका व्योमका शी । ऄथवा िवष्णु पररयासी । रिू न शका ऄवधारी ॥२५॥

    ऐसा ऐकोिन नामकरणी । लागा िसद्धािचया चरणी । िवनवीतसा कर जोडुनी । भिक्तभावा करोिनया ॥२६॥

    स्वामी ऐसा िनरोप दाती । संदाह होता माझा िचत्ती । गुरु का वी झाला ित्रमूर्मत । ब्रह्मा िवष्णु महाश्वर ॥२७॥

    अणीक तुम्ही िनरोिपलाती । िवष्णु रुद्र जरी कोपती । राखो शका गुरु िनििती । गुरु कोपिलया न रिी कोणी ॥२८॥

    हा बोल ऄसा कवणाचा । कवण शािपुराणींचा । संदाह फा डी गा मनाचा । जाणा मन दढृ होय ॥२९॥

    याणापरी नामकरणी । िसद्धांसी पुसा वंदोिन । कृपािनिध संतोषोिन । सांगतसा पररयासा ॥३०॥

  • पषृ्ठ १३ of २७१

    िसद्ध म्हणा िशष्यासी । तुवा पुिसला अम्हांसी वादवाक्य सािीसी । सांगान ऐका एकिचत्ता ॥३१॥

    वाद चारी ईतपन्न । झाला ब्रह्मयाचा मुखाकरून । तयापासाव पुराण । ऄष्टादश िवख्यात ॥३२॥

    तया ऄष्टादशांत । ब्रह्मवाक्य ऄसा ख्यात । पुराण ब्रह्मवैवतु । प्रख्यात ऄसा ित्रभुवनी ॥३३॥

    नारायण िवष्णुमरू्मत । व्यास झाला द्वापारांती । प्रकाश का ला या ििती । ब्रह्मवाक्यिवस्तारा ॥३४॥

    तया व्यासापासुनी । ऐवकला समस्त ऊिषजनी । तािच कथा िवस्तारोिन । सांगान ऐका एकिचत्ती ॥३५॥

    चतुमुुख ब्रह्मयासी । किलयुग पुसा हषी । गुरुमिहमा िवनवीतसा करद्वय जोडोिन । भावभिक्त करोिनया ॥३७॥

    म्हणा िसद्धा योगीश्वरा । ऄज्ञानितिमरभास्करा । तू तारक भवसागरा । भाटलासी कृपाससधु ॥३८॥

    ब्रह्मदावा किलयुगासी । सांिगतला का वी कायाुसी । अद्यंत िवस्तारासी । िनरोिपजा स्वािमया ॥३९॥

    ऐक िशष्या एकिचत्ता । जधी प्रळय झाला होता । अवदमूित िनििता । होता वटपत्रशयनी ॥४०॥

    ऄव्यक्तमूर्मत नारायण । होता वटपत्री शयन । बुिद्ध संभवा चातन । अिणक सृिष्ट रचावया ॥४१॥

    प्रपंच म्हणजा सृिष्टरचना । करणा म्हणोिन अला मना । जागृत होय या कारणा । अवदपुरुष तया वाळी ॥४२॥

    जागृत होवोिन नारायण । बुिद्ध संभवा चातन । कमळ ईपजवी नाभीहून । त्रैलोक्याचा रचनाघर ॥४३॥

    तया कमळामधून । ईदय झाला ब्रह्मा अपण । चारी वदशा पाहोन । चतुमुुख झाला दाखा ॥४४॥

    म्हणा ब्रह्मा तया वाळी । समस्ताहुनी अपण बळी । मजहून अिणक बळी । कवण नाही म्हणतसा ॥४५॥

    हासोिनया नारायणु । बोला वाचा शब्दवचनु । अपण ऄसा महािवष्णु । भजा म्हणा तया वाळी ॥४६॥

    दाखोिनया श्रीिवष्णुसी । नमस्कारी ब्रह्मा हषी । स्तुित का ली बहुवसी । ऄनाक काळ पररयासा ॥४७॥

    संतोषोिन नारायण । िनरोप वदधला ऄितगहन । सृिष्ट रची गा म्हणून । अज्ञा वदधली तया वाळी ॥४८॥

    ब्रह्मा म्हणा िवष्णुसी । नाणा सृिष्ट रचावयासी । दािखली नाही कैसी । का वी रचू म्हणतसा ॥४९॥

    ऐकोिन ब्रह्मयाचा वचन । िनरोिप तयासी महािवष्णु अपण । वाद ऄसती हा घा म्हणोन । दाता झाला तया वाळी ॥५०॥

    सृिष्ट रचावयाचा िवचार । ऄसा वादांत सिवस्तार । ताणािच परी रचुनी िस्थर । प्रकाश करी म्हिणतला ॥५१॥

    ऄनावद वाद ऄसती जाण । ऄसा सृष्टीचा लिण । जैसा अरसा ऄसा खूण । सृिष्ट रचावी तयापरी ॥५२॥

    या वादमागे सृष्टीसी । रची गा ब्रह्मया ऄहर्मनशी । म्हणोिन सांगा ह्रषीका शी । ब्रह्मा रची सृिष्टता ॥५३॥

    सृजी प्रजा ऄनुक्रमा । िविवध स्थावरजंगमा । स्वादज ऄंडज नामा । जारज ईिद् भजा ईपजिवला ॥५४॥

    श्रीिवष्णुचा िनरोपाना । ित्रजग रिचला ब्रह्मयाना । र्जयापरी सृिष्टक्रमणा । व्यासा ऐसी किथयाली ॥५५॥

    िसद्ध म्हणा िशष्यासी । नारायण वादव्यास ऊिष । िवस्तार का ला पुराणांसी । ऄष्टादश िवख्यात ॥५६॥

    तया ऄष्टादशांत । पुराण ब्रह्मवैवतु । ऊषाश्वरासी सांगा सूत । तािच परी सांगतसा ॥५७॥

    सनकावदकांता ईपजवोिन । ब्रह्मिनष्ठ िनगुुणी । मरीचावद ब्रह्म सगुणी । ईपजवी ब्रह्मा तया वाळी ॥५८॥

    ताथोिन दावदतैयांसी । ईपजवी ब्रह्मा पररयासी । सांगतो कथा िवस्तारासी । ऐक अता िशष्योत्तमा ॥५९॥

    कृत त्राता द्वापार युग । ईपजवी मग किलयुग । एका काता िनरोपी मग । भूमीवरी प्रवताुवया ॥६०॥

    बोलावूिन कृतयुगासी िनरोपी ब्रह्मा पररयासी । तुवा जावोिन भूमीसी । प्रकाश करी अपणाता ॥६१॥

    ऐकोिन ब्रह्मयाचा वचन । कृतयुग अला संतोषोन । सांगान तयाचा लिण । ऐका श्रोता एकिचत्ता ॥६२॥

    ऄसतय नाणा कधी वाचा । वैराग्यपूणु ज्ञानी साचा । यज्ञोपवीत अरंभण तयाचा । रुद्रािमाळा करी कंकणा ॥६३॥

  • पषृ्ठ १४ of २७१

    याणा रूपा युग कृत । ब्रह्मयासी ऄसा िवनिवत । माता तुम्ही िनरोप दात । का वी जाउ भूमीवरी ॥६४॥

    भूमीवरी मनुष्य लोक । ऄसतय सनदा ऄपवादक । माता न साहवा ता ऐक । कवणा परी वताुवा ॥६५॥

    ऐकोिन सतययुगाचा वचन । िनरोपीतो ब्रह्मा अपण । तुवा वताुवा सत्त्वगुण । क्विचत््त काळ याणापरी ॥६६॥

    न करी जड तूता जाण । अिणक युग पाठवीन । तुवा रहावा सावध होउन । म्हणूिन पाठवी भूमीवरी ॥६७॥

    वतुता याणापरी ऐका । झाली ऄविध सतयािधका । बोलावूिन त्रातायुगा दाखा । िनरोपी ब्रह्मा पररयासा ॥६८॥

    त्रातायुगाचा लिण । ऐक िशष्या सांगान । ऄसा तयाची स्थूल तन । हाती ऄसा यज्ञसामग्री ॥६९॥

    त्रातायुगाचा कारण । यज्ञ कररती सकळ जन । धमुशािप्रवतुन । कमुमागु ब्राह्मणांसी ॥७०॥

    हाती ऄसा कुश सिमधा ऐसा । धमुप्रवतुक सदा वसा । ऐसा युग गाला हषे । िनरोप घाउिन भूिमवरी ॥७१॥

    बोलावूिन ब्रह्मा हषी । िनरोप दात द्वापारासी । सांगान तयाचा रूपासी । ऐका श्रोता एकिचत्ता ॥७२॥

    खड्गा खट्वांग धरोिन हाती । धनुष्य बाण एका हाती । लिण ईग्र ऄसा शांित । िनषु्ठर दया दोनी ऄसा ॥७३॥

    पुण्य पाप समान दाखा । स्वरूपा द्वापार ऄसा िनका । िनरोप घाउिन कौतुका । अला अपण भूमीवरी ॥७४॥

    तयाचा वदवस पुरल्यावरी । किलयुगाता पाचारी । जावा तवररत भूमीवरी । म्हणोिन सांगा ब्रह्मा दाखा ॥७५॥

    ऐसा किलयुग दाखा । सांगान लिणा ऐका । ब्रह्मयाचा सन्मुखा । का वी गाला पररयासा ॥७६॥

    िवचारहीन ऄंतःकरण । िपशाचासारखा वदन । तोंड खालता करुन । ठायी ठायी पडतसा ॥७७॥

    वृद्ध अपण िवरागहीन । कलह द्वाष संगा घाउन । वाम हाती धरोिन िशश्न । यात ब्रह्मयासन्मुख ॥७८॥

    िजवहा धरोिन ईजवा हाती । नाचा का ली ऄितप्रीती । दोषोत्तरा करी स्तुित । पुण्यपापसंिमश्र ॥७९॥

    हासा रडा वाकुल्या दावी । वाकुडा तोंड मुखी िशवी । ब्रह्मयापुढा ईभा राही । काय िनरोप म्हणोिनया ॥८०॥

    दाखोिन तयाचा लिण । ब्रह्मा हासा ऄितगहन । पुसतसा ऄितिवनयाना । सलग िजवहा का धररली ॥८१॥

    किलयुग म्हणा ब्रह्मयासी । सजकीन समस्त लोकांसी । सलग िजवहा रिणारांसी । हारी ऄसा अपणाता ॥८२॥

    याकारणा सलग िजवहा । धरोिन नाचा ब्रह्मदावा । जाथा मी जाइन स्वभावा । अपण न िभया कवणाता ॥८३॥

    ऐकोिन कलीचा वचन । िनरोप दात ब्रह्मा अपण । भूमीवरी जाउन । प्रकाश करी अपुला गुणा ॥८४॥

    किल म्हणा ब्रह्मयासी । मज पाठिवता भूमीसी । अपुला गुण तुम्हांसी । सांगान ऐका स्वािमया ॥८५॥

    ईच्छाद करीन धमाुसी । अपण ऄसा िनरंकुशी । िनरानंद पररयासी । सनदा कलह माझानी ॥८६॥

    परद्रव्यहारक परिीरत । हा दोघा माझा भ्रात । प्रपंच मतसर दभंक । प्राणसखा माझा ऄसती ॥८७॥

    बकासाररखा संन्यासी । तािच माझा प्राण पररयासी । छळण करोिन ईदरासी । िमळिवती पोषणाथु ॥८८॥

    तािच माझा सखा जाण । अणीक ऄसतील पुण्यजन । तािच माझा वैरी जाण । म्हणोिन िवनवी ब्रह्मयासी ॥८९॥

    ब्रह्मा म्हणा किलयुगासी । सांगा तुज ईपदाशी । किलयुगी अयुष्य नरासी । स्वल्प ऄसा एक शत ॥९०॥

    पूवु युगांतरी दाखा । अयुष्य बहु मनुष्यलोका । तप ऄनुष्ठान ऐका । कररती ऄनाक वदवसवरी ॥९१॥

    मग होय तयांसी गती । अयुष्य ऄसा ऄखंिडती । याकारणा ििती कष्टती । बहु वदवसपयंत ॥९२॥

    तैसा नवहािच किलयुग जाण । स्वल्प अयुष्य मनुष्यपण । कररती तप ऄनुष्ठान । शीि पावती परमाथाु ॥९३॥

    जा जन ऄसती ब्रह्मज्ञािन । पुण्य कररतील जाणोिन । तयास तुवा साह्य होउिन । वतुत ऄसा म्हणा ब्रह्मा ॥९४॥

    ऐकोिन ब्रह्मयाचा वचन । कली म्हणतसा नमोन । स्वामींनी िनरोिपला जा जन । तािच माझा वैरी ऄसती ॥९५॥

  • पषृ्ठ १५ of २७१

    ऐसा वैरी जाथा ऄसती । का वी जाउ तया ििती । ऐकता होय मज भीित । का वी पाहू तयासी ॥९६॥

    पंचशत भूमंडळात । भरतखंडी पुण्य बहुत । मज माररतील दाखत । कैसा जाउ म्हणतसा ॥९७॥

    ऐकोिन कलीचा वचन । ब्रह्मा िनरोपी हासोन । काळातम्याता िमळोन । तुवा जावा भूमीसी ॥९८॥

    काळातम्याचा ऐसा गुण । धमुवासना कररल छादन । पुण्यातम्याचा ऄंतःकरण । ईपजाल बुिद्ध पापािवषयी ॥९९॥

    कली म्हणा ब्रह्मयासी । वैरी माझा पररयासी । वसतात भूमंडळासी । सांगान स्वामी ऐकावा ॥१००॥

    ईपद्रिवती माता बहुत । कृपा न या मज दाखत । जा जन िशवहरी ध्यात । धमुरत मनुष्य दाखा ॥१॥

    अिणक ऄसती माझा वैरी । वास कररती गंगातीरी । अिणक वाराणशीपुरी । जाउिन धमु कररती दाखा ॥२॥

    तीथे सहडती जा चरणा । अिणक ऐकती पुराणा । जा जन कररती सदा दाना । तािच माझा वैरी जाण ॥३॥

    र्जयांचा मनी वसा शांित । तािच माझा वैरी ख्याित । ऄदांिभकपणा पुण्य कररती । तयांसी दाखता भीतसा ॥४॥

    नासाग्री दिृष्ट ठावुनी । जप कररती ऄनुष्ठानी । तयािस दाखतािच नयनी । प्राण माझा जातसा ॥५॥

    िियांपुत्रांवरी प्रीित । मायबापा ऄवहाररती । तयावरी माझी बहु प्रीित । परम आष्ट माझा जाणा ॥६॥

    वादशािांता सनवदती । हररहरांता भाद पाहती । ऄथवा िशव िवष्णु दिूषती । ता परम अप्त माझा जाणा ॥७॥

    िजतेंवद्रय जा ऄसती नर । सदा भजती हररहर । रागद्वाषिववर्मजत धीर । दाखोिन मज भय ॥८॥

    ब्रह्मा म्हणा किलयुगासी । तुझा प्रकाश बहुवसी । तुवा जातािच भूमीसी । तुझा आच्छा रहाटतील ॥९॥

    एखादा िवरळागत । होइल नर पुण्यवंत । तयाता तुवा साह्य होत । वताुवा म्हणा ब्रह्मा ॥११०॥

    ऐकोिन ब्रह्मयाचा वचन । किलयुग करीतसा नमन । करसंपुट जोडोन । िवनिवतसा पररयासा ॥११॥

    माझ्या दषु्ट स्वभावासी । का वी साह्य वहावा धमाुसी । सांगा स्वामी ईपायासी । कवणापरी रहाटावा ॥१२॥

    कलीचा वचन ऐकोिन । ब्रह्मा हसा ऄितगहिन । सांगतसा िवस्तारोिन । ईपाय कलीसी रहाटावया ॥१३॥

    काळ वाळ ऄसती दोनी । तुज साह्य होईनी । यात ऄसती िनगुुणी । तािच दािवती तुज मागु ॥१४॥

    िनमुळ ऄसती जा जन । तािच तुझा वैरी जाण । मळमूत्रा जयासी वाष्टन । ता तुझा आष्ट पररयासी ॥१५॥

    यािच कारणा पापपुण्यासी । िवरोध ऄसा पररयासी । जा ऄिधक पुण्यराशी । तािच सजवकती तुज ॥१६॥

    या कारणा िवरळागत । होतील नर पुण्यवंत । तािच सजवकती िनिित । बहुताक तुज वश्य होती ॥१७॥

    एखादा िववाकी जाण । राहा तुझा ईपद्रव साहोन । जा न साहती तुझा दारुण । तािच होती वश्य तुज ॥१८॥

    या कारणा किलयुगाभीतरी । जन्म होतील याणापरी । जा जन तुझािच परी । न होय तया इश्वरप्रािप्त ॥१९॥

    ऐकोिन ब्रह्मदावाचा वचन । किलयुग कररतसा प्रश्न । कैसा साधूचा ऄंतःकरण । कवण ऄसा िनरोपावा ॥१२०॥

    ब्रह्मा म्हणा तया वाळी । एकिचत्ता ऐक कली । सांगान ऐका श्रोता सकळी । िसद्ध म्हणा िशष्यासी ॥२१॥

    धैयु धरोिन ऄंतःकरण । शुद्ध बुद्ध वतुती जन । दोष न लागती कधी जाण । लोभवर्मजत नरांसी ॥२२॥

    जा नर भजनी हररहरांसी । ऄथवा ऄसती काशीिनवासी । गुरु सािवती िनरंतरासी । तयासी तुझा न लगा दोष ॥२३॥

    मातािपता सावकासी । ऄथवा सावी ब्राह्मणासी । गायत्री किपला धानूसी । भजणारांसी न लगा दोष ॥२४॥

    वैष्णव ऄथवा शैवासी । जा सािवती िनतय तुळसीसी । अज्ञा माझी अहा ऐसी । तयासी �