मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता ... ·...

4
मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता.कामठी, ज. नागपूर या पूरत गावातील नागरी सुजवधािया कामािना जनधी जवतरीत करयाबाबत. महारार शासन महसूल व वन जवभाग शासन जनणय मािक:-एफएलडी 2016/..35/र-12 मिालय, मु िबई -400 032 जिनािक :- 19 जानेवारी, 2019 वाचा :- 1. शासन जनणय, महसूल व वन जवभाग . जीटीएन 1083/217/र-12 जि.10.02.1983 2. शासन जनणय, महसूल व वन जवभाग . एफएलडी 2016/..35/र-12 जि.11 सटबर 2017 3. शुीप मािक, महसूल व वन जवभाग .एफएलडी 2016/..35/र-12 जि. 02 जून, 2018 4. शासन जनणय, महसूल व वन जवभाग . एफएलडी 2016/..35/र-12 जि.2 जून, 2018 5. जवभागीय आयुत,नागपूर यािचे कायालय प .मशा/काया-7(3)/..26/16, जि.26.12.2018 तावना :- मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता. कामठी, ज.नागपूर या पूरत पुनवणजसत गावािना नागरी सुजवधा कामािना सिभण .2 येथील शासन जनणय जि. 11.09.2017 अवये शासकीय मायता िान करयात आली आहे. जवभागीय आयुत, नागपूर यािनी सिभण . 5 येथील जि.26.12.2018 या पावये सिर कामािसाठी जनधी जवतरीत करयाची जवनिती के ली होती. यास अनुसरन मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता. कामठी, ज.नागपूर या पूरत पुनवणजसत गावािना नागरी सुजवधा कामािना जनधी उपलध करन िेयाची बाब शासनाया जवचाराधीन होती. शासन जनणय :- मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता. कामठी, ज.नागपूर या पूरत पुनवण जसत गावािना नागरी सुजवधा कामािना सिभण .4 येथील शासन जनणय जि.2.6.2018 अवये, शासकीय मायतेया 20% जनधी र.78,03,543/- जवतजरत करयात आला आहे. यानुसार पूवी जवतजरत केलेला जनधी जवचारात घेऊन, वकृत जनजविा कमतीया मयािेत रपये 1,93,41,942/- एवढजनधी सन 2018-19 या चालू जवीय वात खचण करयात खालील अटया अधीन राहून मिजूरी ियात येत आहे:- यानुसार, जव जवभाग, शासन जनणय .जवअ.2013/..30/2013/जवजनयम, भाग -2 जि.17.04.2015 अनुसार जवीय अजधकार जनयमपुतका, 1978 मधील भाग पजहला, उपजवभाग तीन अनुमािक 4 पजरछे ि .27 (2) (अ) अनुसार शासकीय जवभागास असलेया अजधकरानुसार, मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता. कामठी, ज.नागपूर या पुरत पुनवण जसत गावािना नागरी सुजवधा कामािची लिजबत िेयके अिा करयासाठी योजनतगणत सन 2018-19 या जवीय वात BEAMS ालीवर उपलध करन जिलेया तरतूिीतून र. 1,93,41,942/- (अरी रपये एक कोटी याव ल एके चाळीस हजार नऊश बेचाळीस फत) एवढा जनधी मागी मािक सी-6,

Upload: others

Post on 23-Jan-2020

9 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता ... · 2019-01-19 · शासन जनर्णय क्रमांकः एफएलडी

मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता.कामठी, जज. नागपूर या पूरग्रस्त गावातील नागरी सुजवधाांच्या कामाांना जनधी जवतरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन महसूल व वन जवभाग

शासन जनर्णय क्रमाांक:-एफएलडी 2016/प्र.क्र.35/र-12 मांत्रालय, मुांबई -400 032

जिनाांक :- 19 जानेवारी, 2019

वाचा :- 1. शासन जनर्णय, महसूल व वन जवभाग क्र. जीटीएन 1083/217/र-12 जि.10.02.1983 2. शासन जनर्णय, महसूल व वन जवभाग क्र. एफएलडी 2016/प्र.क्र.35/र-12 जि.11 सप्टेंबर 2017 3. शुद्धीपत्र क्रमाांक, महसूल व वन जवभाग क्र.एफएलडी 2016/प्र.क्र.35/र-12 जि. 02 जून, 2018 4. शासन जनर्णय, महसूल व वन जवभाग क्र. एफएलडी 2016/प्र.क्र.35/र-12 जि.2 जून, 2018 5. जवभागीय आयुक्त,नागपूर याांचे कायालय पत्र क्र.मशा/काया-7(3)/प्र.क्र.26/16, जि.26.12.2018

प्रस्तावना :- मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता. कामठी, जज.नागपूर या पूरग्रस्त पुनवणजसत गावाांना नागरी सुजवधा कामाांना सांिभण क्र.2 येथील शासन जनर्णय जि. 11.09.2017 अन्वये प्रशासकीय मान्यता प्रिान करण्यात आली आहे. जवभागीय आयुक्त, नागपूर याांनी सांिभण क्र. 5 येथील जि.26.12.2018 च्या पत्रान्वये सिर कामाांसाठी जनधी जवतरीत करण्याची जवनांती केली होती. त्यास अनुसरुन मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता. कामठी, जज.नागपूर या पूरग्रस्त पुनवणजसत गावाांना नागरी सुजवधा कामाांना जनधी उपलब्ध करुन िेण्याची बाब शासनाच्या जवचाराधीन होती.

शासन जनर्णय :- मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता. कामठी, जज.नागपूर या पूरग्रस्त पुनवणजसत गावाांना नागरी सुजवधा कामाांना सांिभण क्र.4 येथील शासन जनर्णय जि.2.6.2018 अन्वये, प्रशासकीय मान्यतेच्या 20% जनधी रु.78,03,543/- जवतजरत करण्यात आला आहे. त्यानुसार पूवी जवतजरत केलेला जनधी जवचारात घेऊन, स्स्वकृत जनजविा ककमतीच्या मयािेत रुपय े 1,93,41,942/- एवढा जनधी सन 2018-19 च्या चालू जवत्तीय वर्षात खचण करण्यात खालील अटींच्या अधीन राहून मांजूरी िेण्यात येत आहे:-

त्यानुसार, जवत्त जवभाग, शासन जनर्णय क्र.जवअप्र.2013/प्र.क्र.30/2013/जवजनयम, भाग -2 जि.17.04.2015 अनुसार जवत्तीय अजधकार जनयमपुस्स्तका, 1978 मधील भाग पजहला, उपजवभाग तीन अनुक्रमाांक 4 पजरच्छेि क्र.27 (2) (अ) अनुसार प्रशासकीय जवभागास असलेल्या अजधकरानुसार, मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता. कामठी, जज.नागपूर या पुरग्रस्त पुनवणजसत गावाांना नागरी सुजवधा कामाांची प्रलांजबत िेयके अिा करण्यासाठी योजनेंतगणत सन 2018-19 या जवत्तीय वर्षात BEAMS प्रर्ालीवर उपलब्ध करुन जिलेल्या तरतूिीतून रु. 1,93,41,942/- (अक्षरी रुपये एक कोटी त्र्याण्र्व लक्ष एक्केचाळीस हजार नऊश बेचाळीस फक्त) एवढा जनधी “मागर्ी क्रमाांक सी-6,

Page 2: मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता ... · 2019-01-19 · शासन जनर्णय क्रमांकः एफएलडी

शासन जनर्णय क्रमाांकः एफएलडी 2016/प्र.क्र.35/र-12

पषृ्ठ 4 पैकी 2

2245 नैसर्गगक आपत्तीच्या जनवारर्ाथण सहाय्य,02-पूर, चक्रीवािळे, इत्यािी, 101 अनुग्रह सहाय्य, (93) इतर (93) (05) परुामुळे बाधीत झालले्या व्यक्क्तच्या पुनवणसनाकजरता रस्ते, पार्ीपुरवठा, शाळा, चावडी, जवद्यतु पुरवठा इ.नागरी सुजवधा (2245 0988) (अजनवायण) (ित्तमत्त), 31 सहायक अनुिाने (वतेनेत्तर)” या लखेाजशर्षाखाली सन 2018-2019 या जवत्तीय वर्षात उपलब्ध तरतूिीतून जवभागीय आयुक्त, नागपूर याांना खालील अटींच्या अजधन राहून उपलब्ध करून िेण्यात येत आहे.

जवत्तीय जशस्तीच्या अनुर्षांगाने सवण सांबांजधताांना खालील सूचनाांची काटेकोरपरे् अांमलबजावर्ी करावी.

1. जवभागीय आयुक्त, नागपूर जवभाग, नागपूर याांनी त्याांना या आिेशान्वये प्राप्त होर्ारा जनधी सांबांजधत कायणन्वयन यांत्ररे्चे अजधकारी याांचेकडे अथणसांकल्प जवतरर् प्रर्ाली BEAMS द्वारे तात्काळ जवतरीत करावा . 2. कायणकारी अजधकारी, जजल्हा पजरर्षि (बाांधकाम), नागपूर याांनी या आिेशान्वये मांजूर केलेला जनधी प्राप्त होताच नागरी सुजवधा कामाांना तात्काळ सुरुवात करुन कामाांच्या प्रगतीनुसार िेयक अिा करावीत तिनुर्षांगाने कायणपूती अहवाल शासन, जवभागीय आयुक्त, नागपूर तसेच जजल्हाजधकारी नागपूर याांना सत्वर सािर करावा . 3. या आिेशान्वये मांजूर करण्यात आलेला व प्राप्त झालेला जनधी मांजूर नागरी सुजवधा कामाांवरच खचण करण्यात यावा तसेच सिर जनधी खचण करताना मांजूर केलेल्या अनुिानापेक्षा कोर्त्याही पजरस्स्थतीत जास्त खचण होर्ार नाही याची कायणकारी अजभयांता याांनी िक्षता घ्यावी. 4. मांजूर जनधी शासनाच्या पूवणमान्यतेजशवाय अन्य कामाांवर खचण होर्ार नाही याची सांबांजधत कायणन्वयन अजधकारी याांनी िक्षता घ्यावी. 5. सिरच्या आिेशातील नमूि मुख्यलेखाशीर्षण मागर्ी क्रमाांक सी - 6, 2245 नैसर्गगक आपत्तीच्या जनवारर्ाथण सहाय्य,02-पूर चक्रीवािळे, इत्यािी, 101 अनुग्रह सहाय्य , (93) इतर (93) (05) पुरामुळे बाधीत झालले्या व्यक्क्तच्या पुनवणसनाकजरता रस्ते, पार्ीपुरवठा, शाळा, चावडी, जवद्यतु पुरवठा इ.नागरी सुजवधा (2245 0988) (अजनवायण) (ित्तमत्त) 31 सहायक अनुिाने (वतेनेत्तर) याांवरील खचण या लखेाशीर्षांतगणत कोर्ताही जनधी जशल्लक राहर्ार नाही अथवा सिर आिेशान्वये प्राप्त होर्ारा जनधी सांबांजधत यांत्ररे्च्या कोर्त्याही Operational bank account /PLA (स्वीय प्रपांची खाते) मध्ये जमा करुन ठेवण्यात येर्ार नाही, याची सांबांजधत कायणन्वयन यांत्ररे्च े कायणकारी अजभयांता याांनी िक्षता घ्यावी. 6. मुख्यलेखाशीर्षण मागर्ी क्र. मागर्ी क्रमाांक सी-6, 2245, नैसर्गगक आपत्तीच्या जनवारर्ाथण सहाय्य, 02-पूर चक्रीवािळे, ईत्यािी, 101 अनुग्रह सहाय्य , (93) इतर, (93) (05) पुरामुळे बाधीत झालले्या व्यक्क्तच्या पुनवणसनाकजरता रस्ते, पार्ीपुरवठा, शाळा, चावडी, जवद्यतु पुरवठा इ.नागरी सुजवधा (2245 0988) (अजनवायण) (ित्तमत्त), 31 सहायक अनुिाने (वतेनेत्तर) याांवरील खचण या लेखाशीर्षांतगणत सांबांजधत सांजनयत्रर् अजधकारी याांनी होर्ाऱ्या खचाचे स्वतांत्र लेखे ठेवून शासनाच्या प्रचजलत लेखा पध्ितीनुसार ते महालेखापाल याांना सािर करावते. तद्नुर्षांगाने या लेखाशीर्षाखाली

Page 3: मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता ... · 2019-01-19 · शासन जनर्णय क्रमांकः एफएलडी

शासन जनर्णय क्रमाांकः एफएलडी 2016/प्र.क्र.35/र-12

पषृ्ठ 4 पैकी 3

होर्ाऱ्या खचाचा ताळमेळ, जवजनयोजन लेखे इत्यािी कामे सांबांजधताांनी प्रचजलत पध्ितीप्रमारे् करावीत. 7. यासांिभातील खचण जववरर्पत्रे/ अहवाल शासनास न चकुता सािर करण्यात यावीत. वरील जनधीसांबांजधत खचण ताळमेळाची जववरर्पत्रे महालेखापाल कायालयाच्या Reconcillation Slip सह शासनास न चकुता सािर करावीत. 8. सांबांजधत कायणकारी अजभयांता याांनी या आिेशान्वये जवतरीत जनधीचे उपयोजन प्रमार्पत्र Utilisation Certificate महालेखापाल कायालय, सांबांजधत जजल्हाजधकारी/ जवभागीय आयुक्त/ शासनास तातडीने सािर कराव.े 9. यासांिभातील लेखाशीर्षाखाली चालू जवत्तीय वर्षण सन 2018-2019 मध्ये मांजूर करण्यात आलेल्या जनधीच्या अनुर्षांगाने खचाचा जवजनयोजन लेखा सांबजधताांनी जवजहत कालावधीत शासनास सािर करावा.

सिर शासन जनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक 201901191143176219 असा आहे. हा आिेश जडजीटल स्वाक्षरीने साक्षाांजकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आिेशानुसार व नावाने, 10.

(ि.शां. मुांजाळे) कायासन अजधकारी, महाराष्ट्र शासन

प्रजत, 1. महालेखापाल (लेखा पजरक्षा/लेखा व अनुज्ञयेता), महाराष्ट्र 1, मुांबई 2. महालेखापाल (लेखा पजरक्षा/ लेखा व अनुज्ञयेता) महाराष्ट्र 2 नागपूर. 3. जवभागीय आयुक्त, नागपूर जवभाग, नागपूर 4. सह सजचव तथा जवत्तीय सल्लागार (का.म-11) महसुल व वन जवभाग, मांत्रालय, मुांबई. 5. उपायुक्त (महसूल), जवभागीय आयुक्त कायालय, नागपूर. 6. जजल्हाजधकारी, नागपूर 7. मुख्य कायणकारी अजधकारी, जजल्हा पजरर्षि, नागपूर 8. जजल्हा कोर्षागार अजधकारी, नागपूर 9. कायणकारी अजभयांता, जजल्हा पजरर्षि (बाांधकाम) जवभाग, नागपूर 10. जजल्हा पुनवणसन अजधकारी, नागपूर 11. कक्ष अजधकारी, कायासन म-11/ ब-1 महसूल व वन जवभाग, मांत्रालय, मुांबई. 12. जवत्त जवभाग (अथणसांकल्प शाखा- 6 /व्यय-10), मांत्रालय, मुांबई. 13. जनवडनस्ती, कायासन र-12, महसूल व वन जवभाग, मांत्रालय, मुांबई.

Page 4: मौजे खेडी व मौजे सोनेगाव राजा, ता ... · 2019-01-19 · शासन जनर्णय क्रमांकः एफएलडी

शासन जनर्णय क्रमाांकः एफएलडी 2016/प्र.क्र.35/र-12

पषृ्ठ 4 पैकी 4

शासन जनर्णय:- महसूल व वन जवभाग क्र:-एफएलडी 2016/प्र.क्र.35/र-12 जि. 19 जानेवारी, 2019 सोबतचे जववरर्पत्र.

मौ.खेडी व मौ.सोनेगाव राजा, ता. कामठी, जज.नागपूर या पुरग्रस्त पुनवणजसत गावाांमधील प्रगतीपथावरील नागरी सुजवधा कामाकजरता जनधीचा तपशील

अ.क्र जवर्षय/नागरी सुजवधा कामाचे नाव जवतरीत जनधी (रुपयाांत)

1 मौजा खेडी, ता.कामठी, जजल्हा नागपूर येथे जसमेंट कााँक्रीट रस्त्याचे बाांधकाम व पेक्व्हग ब्लॉक बसजवरे्, आर.सी.सी.पाईप नाली बाांधकाम, पार्ी पुरवठा पाईप लाईन, हायमास्ट लाईट बसजवरे् इ. 27,72,448/-

2 मौजे सोनेगाांव राजा येथील पुनवणसन भागात शाळा बाांधकाम, समाज भवन बाांधकाम कररे्. 49,47,531/-

3 मौजे सोनेगाव राजा येथील पुनवणसन भागात शाळेला आवार कभत बाांधकाम पार्ी पुरवठा लाईन, हाय मास्ट लाईट बसजवरे्, व्यायाम शाळा बाांधकाम कररे्. 22,38,614/-

4 मौजे सोनेगाांव राजा येथील पुनवणसन भागात कााँक्रीट रस्ता बाांधकाम कररे्. 51,38,513/-

5 मौजे सोनेगाांव राजा येथील पुनवणसन भागात भजूमगत नाली बाांधकाम (450 मी.मी.पाईप). 42,44,836/-

एकूर् 1,93,41,942/-