“ महाराष्ट्राची आर्थिक पाहणी ......श सन...

6
“ महाराराची आिक पाहणी अहवाल “ या अहवालासाठी लागणारी पपके व ससपचत ेाची आकडेवारी संकपलत करणेबाबतची काययपदती. महारार शासन जलसंपदा पवभाग शासन पनणय य . ससपवचौसअ/(44/2015)/सय (सां.) मंालय, म ंबई-32. पदनांक:- 26 ऑगट, 2016 वाचा : 1. पदनांक 14.6.2014 रोजी पवधीमंडळात सादर करयात आलेला पवशेष चौकशी सपमतीचा अहवाल 2. जलसंपदा पवभागाचा शासन पनणय .संकीणय 2014/(248/2014)/मो-2, पद.25 .8. 2014 तावना :- रायातील ससचन पवषयक पवशेष चौकशी सपमतीने शासनास सादर के लेया अहवालावरील काययपालन अहवाल पवधीमंडळाने माय के ला आहे. सचन पवषयक पवशेष चौकशी सपमतीने सचन ेासाठी एकूण 42 शासकीय सधारणा सचपवया असून यातील पशफारस . 12 ही पीक ेाया मोजणीची काययपदती पनपित करणेबाबत आहे. सितीमये रायातील 250 हे. पेा जात ससचन मता असलेले कप व अपधसूपचत नदया नाया वरील उपसा योजनांया लाभेातील सपचत ेाची मापहती जलसंपदा पवभागामाफयत संकपलत के ली जाते, 100 ते 250 हे. सचन मतेया सचन कपांवरील ससपचत ेाची मापहती जलसंधारण पवभागामाफय त, 0 ते 100 सचन मतेया कपावरील ससचन ेाची मापहती िापनक तर व कृषी पवभागामाफय त आपण अपधसपचत नसलेया नदया, नाले व लाभेा बाहेरील ससपचत ेाची मापहती महसल पवभागामाफयत संकपलत के ली जाते. सपचत ेाची मापहती संकलनामये पवपवध पवभागामये समवय नसयाने या मापहतीचे संकलन करयास पवलंब होतो. यामळे रायपातळीवर ससचीत ेाची अचक मापहती वेळेवर उपलध होत नसयाचे पनदशयनास येते. या अनषंगाने गाव पातळी पासून रायपातळीपयंत ससचीत े व पीक ेाची मापहती संकलीत करयाची काययपदती पनपित करयाचे शासनाचे पवचाराधीन होते. यानसार शासन पढीलमाणे पनणय घेत आहे. शासन पनणय य :-. पीक पहाणी/ मोजणीसाठी महसूली गाव हा पनकष असेल. यासाठी खालील शासकीय कमयचारी व अशासकीय सदय असलेली गाव पातळीवर सपमती असेल.

Upload: others

Post on 10-Mar-2020

8 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

“ महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल “ या अहवालासाठी लागणारी पपकक्षते्र व ससपचत क्षते्राची आकडेवारी संकपलत करणेबाबतची काययपध्दती.

महाराष्ट्र शासन जलसंपदा पवभाग

शासन पनणयय क्र. ससपवचौसअ/(44/2015)/ससव्य (सां.) मंत्रालय, म ंबई-32. पदनाकं:- 26 ऑगस्ट, 2016

वाचा : 1. पदनाकं 14.6.2014 रोजी पवधीमंडळात सादर करण्यात आलेला पवशेष चौकशी सपमतीचा

अहवाल 2. जलसंपदा पवभागाचा शासन पनणयय क्र.संकीणय 2014/(248/2014)/मोप्र-2, पद.25 .8. 2014

प्रस्तावना :- राज्यातील ससचन पवषयक पवशेष चौकशी सपमतीने शासनास सादर केलेल्या अहवालावरील

काययपालन अहवाल पवधीमंडळाने मान्य केला आहे. ससचन पवषयक पवशेष चौकशी सपमतीने ससचन

क्षते्रासाठी एकूण 42 प्रशासकीय स धारणा स चपवल्या असून यातील पशफारस क्र. 12 ही पीक क्षते्राच्या

मोजणीची काययपध्दती पनपित करणेबाबत आहे. सद्यस्स्ितीमध्ये राज्यातील 250 हे. पेक्षा जास्त ससचन

क्षमता असलेले प्रकल्प व अपधसूपचत नदया नाल्या वरील उपसा योजनांच्या लाभक्षते्रातील ससपचत

क्षते्राची मापहती जलसंपदा पवभागामाफय त संकपलत केली जाते, 100 ते 250 हे. ससचन क्षमतेच्या ससचन

प्रकल्पावंरील ससपचत क्षते्राची मापहती जलसंधारण पवभागामाफय त, 0 ते 100 ससचन क्षमतेच्या

प्रकल्पावरील ससचन क्षते्राची मापहती स्िापनक स्तर व कृषी पवभागामाफय त आपण अपधस पचत नसलेल्या

नदया, नाले व लाभक्षते्रा बाहेरील ससपचत क्षते्राची मापहती महस ल पवभागामाफय त संकपलत केली जाते.

ससपचत क्षते्राची मापहती संकलनामध्ये पवपवध पवभागामध्ये समन्वय नसल्याने या मापहतीचे संकलन

करण्यास पवलंब होतो. त्याम ळे राज्यपातळीवर ससचीत क्षते्राची अच क मापहती वळेेवर उपलब्ध होत

नसल्याचे पनदशयनास येते. या अन षंगाने गाव पातळी पासून राज्यपातळीपयंत ससचीत क्षते्र व पीक क्षते्राची

मापहती संकलीत करण्याची काययपध्दती पनपित करण्याचे शासनाचे पवचाराधीन होते. त्यान सार शासन

प ढीलप्रमाणे पनणयय घेत आहे.

शासन पनणयय :-. पीक पहाणी/ मोजणीसाठी महसूली गाव हा पनकष असेल. यासाठी खालील शासकीय कमयचारी

व अशासकीय सदस्य असलेली गाव पातळीवर सपमती असेल.

शासन पनणयय क्रमांकः ससपवचौसअ/(44/2015)/ससव्य (सां.)

पषृ्ठ 6 पैकी 2

1) सरपंच अध्यक्ष 2) पवपवध काययकारी सोसायटयाचंे अध्यक्ष सदस्य 3) प्रगतीशील शेतकरी मपहला सदस्य 4) प्रगतीशील शेतकरी प रुष सदस्य 5) पोलीस पाटील सदस्य 6) ग्रामसेवक सदस्य 7) कृपष सहायक सदस्य 8) जलसंपदा पवभागाचा एक प्रपतपनधी सदस्य 9) जलसंधारण पवभागाचा एक प्रपतपनधी सदस्य

10) तलाठी सदस्य सपचव

2) सपमतीची काययपध्दती :- 2.1 प्रत्येक हंगामामध्ये गाव कामगार तलाठी, कालवा पनरीक्षक व कृपष सहायक, स्वतंत्रपणे त्याचं्या

पवपहत काययपध्दतीप्रमाणे व स चनापं्रमाणे पपकाखालील क्षते्राची मापहती संकपलत करतील.

2.2 जलसंपदा पवभाग प ढील स्त्रोताद्वारे झालेल्या ससचीत क्षते्राची/ पीक क्षते्राची मापहती देतील. अ) कालव्याद्वारे झालेले ससचीत क्षते्र.

ब) राज्यस्तरीय प्रकल्पाच्या लाभक्षते्रातील पवपहरीवरील क्षते्र.

क) जलाशयावरील व कालव्यावरील शासकीय/ खाजगी सहकारी उपसा

ससचनयोजनाद्वारे ससचीत झालेले क्षते्र.

ड) अपधसूपचत नद्यावरील खाजगी व्यक्तीगत/ सहकारी उपसा ससचन योजनाद्वारे

ससपचत झालेले क्षते्र.

2.3 महस ल पवभागातील गावपातळीवरील तलाठी हे खालील क्षते्राची मोजणी करतील

अ)स्िापनक स्तरीय प्रकल्पातून होणारे ससचीत क्षते्र / पपक क्षते्र

(जलसंधारण पवभागाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा पनमाण करणे आवश्यक आहे, तिापप

तोपयंत ही मापहती तलाठी सादर करतील)

ब) प्रकल्पाच्या लाभक्षते्राबाहेरील खाजगी क्षेत्रात खोदलेल्या व सवधन

पवपहरीखालील ससचीत क्षते्र.

क)गावातील लागवडीलायक नसलेले क्षते्र

ड) गावातील लागवडीलायक तिापप पडीक असलेले क्षते्र

शासन पनणयय क्रमांकः ससपवचौसअ/(44/2015)/ससव्य (सां.)

पषृ्ठ 6 पैकी 3

इ) अपधसचूीत न झालेल्या नद्यावरील व्यक्तीगत/सहकारी उपसा ससचन योजनादं्वारे

ससपचत झालेले क्षते्र.

2.4 कृषी पवभागातील कृपष सहायकामाफय त राज्यस्तरीय व स्िापनकस्तरीय योजना सोडून इतर सवय

प्रकारे होणा-या ससपचत क्षेत्र व पीक क्षते्राची पाहणी/मोजणी करावी.

2.5 जमाबंदी आय क्त, प णे यांनी

1) कृषी आय क्त, प णे

2) म .अ. जलसंपदा, प णे

3) म .अ. जलसंधारण, प णे

4) संचालक, अिय व सासं्ययकी संचालनालय, म ंबई,

याचंी 15 पदवसात बैठक घेऊन गावपातळीवरील पपकक्षते्र व ससचन क्षते्र संकलना बाबतची

पवपवध पवभागाचंी प्रपत्रे पनपित करावीत. अंपतम करण्यात आलेली प्रपत्रे संबपधत पवभागानंा

त्वरीत पाठवावीत जेणे करुन आर्थिक पाहणी अहवालासाठी मापहती संकलनात स स त्रता राहील

तसेच मापहती पवहीत कालावधीत संकपलत करणे शक्य होईल.

2.6 गावकामगार तलाठी ग्रामसपमतीची बैठक बोलावतील त्या बैठकीमध्ये पतन्ही पवभागाचे कमयचारी

त्या त्या हंगामातील पपका खालील व ससपचत क्षते्राची त्यानंी संकपलत केलेली मापहती सादर

करतील व त्यावर सपमतीमध्ये चचा करुन ही आकडेवारी पनपित करण्यात येईल . पवपवध

पवभागाने केलेल्या पपक पाहणीत पद्वरुक्ती (duplication) होणार नाही तसेच मोजणी/ पहाणी न

केलेले क्षते्र राहणार नाही याची खात्री करेल.

2.7 महस ली गावाच्या पशवारात कोणतेही ससचन क्षते्राची नोंद वगळली जाणार नाही याची दक्षता

घेण्यात यावी. जर एखाद्या सदस्या कडून सपमतीला अहवाल सादर केला जात नसेल अिवा

सादर केला गेला नाही तर सदर अहवाल नेमका कोणी सादर करावा याचा पनणयय सपमती घेईल.

अशा प्रकरणी मापहती गोळा करुन सपमतीस सादर करण्याकपरता सपमती अध्यक्ष हे सपमती मधील

शासकीय सदस्य, जसे की ग्रामसेवक, कृषी सहायक, जलसंपदा/जलसंधारण पवभागाचा

प्रपतपनधी व तलाठी यापैकी कोणालाही पनदेश देतील. अध्यक्षानंा आवश्यक वाटल्यास काही

शासन पनणयय क्रमांकः ससपवचौसअ/(44/2015)/ससव्य (सां.)

पषृ्ठ 6 पैकी 4

क्षते्राची नजर पाहणी करुन उपलब्ध झालेल्या मापहतीची खातरजमा (Validation) करु

शकतील.

2.8 हंगाम पनहाय पपकाखालील व ससपचत क्षते्राची अंपतमत: संकलीत केलेली मापहती ग्रामसपमतीचे

अध्यक्ष आपण सदस्य सपचव याचं्या स्वाक्षरीने तहसीलदार याचं्याकडे पाठवून त्याची प्रत ताल का

कृषी अपधकारी, उप अपभयंता जलसंपदा पवभाग याचं्याकडे पाठवतील. तहपसलदार ताल क्याची

मापहती संकलीत करुन ताल का सपमतीसमोर सादर करतील आपण ताल का सपमतीच्या मान्यतेने

पजल्हापधकारी याचं्याकडे पाठवतील.

3) ताल कास्तरीय पीक पहाणी सपमती व पतचे कायय

3.1 ताल कासपमतीची कायय रचना खालीलप्रमाणे राहील . 1) तहपसलदार अध्यक्ष 2) गटपवकास अपधकारी सदस्य 3) ताल का कृषी अपधकारी सदस्य 4) उप अपभयंता, जलसंपदा पवभाग सदस्य 5) उप अपभयंता, जलसंधारण पवभाग सदस्य 6) पनवासी नायब तहपसलदार सदस्य सपचव

3.2 या सपमतीची कतयव्ये खालीलप्रमाणे असतील.

I. प्रत्येक हंगामाच्या पपक पाहणीपूवी सपमतीची बैठक घेवून गावपातळीवरील कमयचा-यानंा

वळेापत्रक ठरवून देणे व मागयदशयन करणे.

II. हंगामपनहाय गावपातळीवरील कमयचारी आपण ग्रामसपमती त्याचंे काम योग्य पध्दतीने करीत

असल्याची खातरजमा करणे.

III. हंगामपनहाय पपकाखालील व ससपचत क्षते्राचे सकंलन करुन पजल्हापधकारी यानंा पाठपवणे.

4) पजल्हापधकारी त्या त्या हंगामातील पपकाखालील क्षते्राची ताल कापनहाय मापहती संकपलत करुन

कृपष आय क्त यानंा पाठवतील आपण त्याची प्रत पवभागीय आय क्त, म यय अपभयंता, जलसंपदा पवभाग व

म यय अपभयंता, जलसंधारण पवभाग यानंा पाठवतील.

5) कृषी आय क्तानंी समातंरपरत्या पजल्हापनहाय संकपलत क्षते्राची पडताळणी MRSAC माफय त Remote

Sensing द्वारे करावी.

शासन पनणयय क्रमांकः ससपवचौसअ/(44/2015)/ससव्य (सां.)

पषृ्ठ 6 पैकी 5

6) कृपष आय क्त सवय पजल्हयाची मापहती एकपत्रत करुन हंगामपनहाय व पपकपनहाय ससपचत व पजराईत

क्षते्र संकपलत करुन शासनाकडे कृपष, महस ल, जलसंपदा,जलसंधारण व पनयोजन या पवभागाचं्या

सपचवानंा पाठवतील.

7) शासनाचा कृषी पवभागाने हंगामपनहाय पपकपनहाय क्षते्राची मापहती संकपलत करुन राज्याची

अंपतम मापहती Director of Economics & Statistics याचं्या माफय त प्रपसध्द करावी.

8) हंगाम पनहाय पपकाखालील/ ससचीत क्षते्राची मापहती संकलीत करण्याची अंपतम तारीख खालील प्रमाणे असेल.

अ.क्र. हंगाम गाव पातळी ताल का पातळी पजल्हापातळी राज्य 1 खरीप 30 नोव्हेंबर 15 पडसेंबर 31 पडसेंबर 15 जानेवारी 2 रब्बी 15 एपप्रल 30 एपप्रल 15 मे 31 मे 3 उन्हाळी 15 ऑगस्ट 31 ऑगस्ट 15 सप्टेंबर 30 सप्टेंबर

सदर शासन पनणयय हा सदंभय 2 न सार शासनाने अप्पर म यय सपचव (पनयोजन) याचंे अध्यक्षतेखाली

पनय क्त केलेल्या सपचव सपमतीच्या पद. 09 ऑगस्ट, 2016 च े बैठकीत चचा होऊन मान्य मस द्यान सार

पनगयपमत करणेत येत आहे.

सदर शासन पनणयय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.inया संकेतस्िळावर उपलब्ध

करण्यात आला असून त्याचा संकेताकं 201608261641304727 असा आहे. हा आदेश पडजीटल

स्वाक्षरीने साक्षाकंीत करुन काढण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशान सार व नावाने.

(य.का.भदाणे) शासनाचे अवर सपचव,

प्रत:- 1. मा. राज्यपाल याचंे सपचव, राजभवन, म ंबई 2. मा. म ययमंत्री याचंे प्रधान सपचव, मंत्रालय, म ंबई 3. मा. मंत्री, जलसंपदा याचंे स्वीय सहायक, मंत्रालय, म ंबई 4. मा. राज्यमंत्री, जलसंपदा याचंे स्वीय सहायक, मंत्रालय, म ंबई 5. सवय पवधानसभा सदस्य / पवधान पपरषद सदस्य

शासन पनणयय क्रमांकः ससपवचौसअ/(44/2015)/ससव्य (सां.)

पषृ्ठ 6 पैकी 6

6. स्स्वय सहायक, मा. म यय सपचव, मंत्रालय, म ंबई 7. स्स्वय सहायक, अ.म . सपचव,गृह मंत्रालय, म ंबई 8. स्स्वय सहायक,अ.म . सपचव, पवत्त पवभाग, मंत्रालय, म ंबई 9. स्स्वय सहायक,अ.म . सपचव, पनयोजन पवभाग, मंत्रालय, म ंबई 10. स्स्वय सहायक,अ.म . सपचव (कृषी), कृषी व पदूम पवभाग , मंत्रालय, म ंबई 11. स्स्वय सहायक,प्रधान सपचव, सामान्य प्रशासन पवभाग, मंत्रालय, म ंबई 12. स्स्वय सहायक,प्रधान सपचव, (महस ल) महसूल व वन पवभाग मंत्रालय, म ंबई 13. स्स्वय सहायक,प्रधान सपचव (जसं), जलसंपदा पवभाग, मंत्रालय, म ंबई 14. स्स्वय सहायक,सपचव, (जलसंधारण), ग्रामपवकास व जलसंधारण पवभाग, मंत्रालय, म ंबई 15. स्स्वय सहायक,सपचव (लाक्षपेव), जलसंपदा पवभाग, मंत्रालय, म ंबई 16. स्स्वय सहायक,सपचव, महाराष्ट्र जलसंपत्ती पनयमन प्रापधकरण, म ंबई 17. स्स्वय सहायक,सपचव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा पवभाग, मंत्रालय, म ंबई 18. महालेखापाल, महाराष्ट्र , म ंबई/ नागपूर 19. जमाबंदी आय क्त , प णे 20. पवभागीय आय क्त, कोकण/ प णे/ नापशक/ औरंगाबाद/ अमरावती /नागपूर २१.सवय म यय अपभयंता जलसंपदा पवभाग, अपधक्षक अपभयंता/ 2२. संचालक, अिय व सासं्ययकी संचालनालय, म ंबई 2३. सवय पजल्हापधकारी 2४. सवय म यय काययकारी अपधकारी