जालना मुख्यालयी माहे जानेवारी, 2019...

3
जालना मुयालयी माहे जानेवारी, 2019 मये रारीय तरावरील पशु-पी दशशन आयोजजत करयास तसेच, या जयश येणारा खचश र.5.50 कोटी यास शासकीय मायता दान करयाबाबत. महारार शासन कृजि, पशुसंवशन, दुयवसाय जवकास व मययवसाय जवभाग शासन जनणशय मांक- संजकणश -2018/.. 94/पदुम-4 मादाम कामा रोड, हुतामा राजगुऱ चौक, मंालय, मु ंबई- 400 032 जदनांक :- 06 जडसबर, 2018. वाचा : 1. सन 2018 या जहवाळी अजवेशनात जवानमंडळाने माय के लेला पूरवणी मागणी ताव. 2. आयुत पशुसंवशन, पुणे यांचे कायालयीन प .जवतार / .. 145/11284 /2018, पसं-13, पुणे-67 जद. 28.11.2018. तावना :- सन 2018-19 विात माहे जानेवारी, 2019 मये जालना येे रारीय तरावरील पशु-पी दशशन आयोजजत करणे ताजवत आहे. सदर दशशनासाठी रायातील तसेच, रायाबाहेरील जातीवंत पशु-पी तसेच, यांचे शाोत पदतीने संगोपन करयासाठी आवयक यं व उपकरणे, औिी तसेच, पशुसंवशनाशी जनगडीत बाबसाठीया उपादनांचे टॉल उभारणे, जातीवंत पशु-पांमून सवोकृ ठ पशुनाची जनवड करन पशुपालकांना समानीत करणे ताजवत आहे. दशशनाया मायमातून दे शी गोवंश संवशनाचे महव पटवून देवून, दे शी गोवंशामये अनुवंजशक सुारणा घडवून आणणे, सुजशजत बेरोजगारांना पशुपालनादारे वयंरोजगाराया संी उपल करन देणे व यायोगे ामीण अशयवा बळकट करणे, दु, मांस व अंडी उपादनास चालना देणे, जनावरांची उपादन मता वाढवून उपादन खचश कमी करणे, सेस सॉरटेड सीमेनचा वापर, वैरण उपादनास चालना देणे, मुरघास/ हायोपोनीस / अझोला तंान या सारया जवियांबाबत पशुपालकांना सदर दशशनात तंांकडून मागशदशन करयात येणार आहे, व यामुळे पशुपालकांचे उप दुपट होयास मदत होणार आहे. जालना मुयालयी माहे जानेवारी, 2019 मये रारीय तरावरील पशु-पी दशशन आयोजजत करयास तसेच, येणा-या खचास शासकीय मायता दान करयाची बाब शासनाया जवचाराीन होती. याअनुिंगाने खालीलमाणे शासन जनणशय जनगशजमत करयात येत आहे. शासन जनणशय:- जालना मुयालयी माहे जानेवारी, 2019 मये रारीय तरावरील पशु-पी दशशन आयोजजत करयास तसेच येणा-या खचास शासकीय मायता दान करयात येत आहे. उपरोत माणे येणारा खचश सन 2018-19 मये खालील लेखाजशिाखाली पूरवणी मागणीदारे मायता दान करयात आलेया जनीमून भागजवयात यावा.

Upload: others

Post on 07-Nov-2019

12 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

जालना मुख्यालयी माहे जानेवारी, 2019 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पशु-पक्षी प्रदशशन आयोजजत करण्यास तसेच, या जप्रत्यर्श येणारा खचश रु.5.50 कोटी यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृजि, पशुसंवर्शन, दुग्र्व्यवसाय जवकास व मत्स्यव्यवसाय जवभाग शासन जनणशय क्रमांक- संजकणश -2018/प्र.क्र. 94/पदुम-4

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मंुबई- 400 032

जदनांक :- 06 जडसेंबर, 2018.

वाचा : 1. सन 2018 च्या जहवाळी अजर्वशेनात जवर्ानमंडळाने मान्य केलेला परूवणी मागणी प्रस्ताव. 2. आयकु्त पशुसंवर्शन, पणेु यांच े कायालयीन पत्र क्र.जवस्तार / प्र.क्र. 145/11284 /2018, पसं-13,

पणेु-67 जद. 28.11.2018.

प्रस्तावना :-

सन 2018-19 विात माहे जानेवारी, 2019 मध्ये जालना येरे् राष्ट्रीय स्तरावरील पशु-पक्षी प्रदशशन आयोजजत करणे प्रस्ताजवत आहे. सदर प्रदशशनासाठी राज्यातील तसेच, राज्याबाहेरील जातीवतं पशु-पक्षी तसेच, त्यांचे शास्त्रोक्त पध्दतीने संगोपन करण्यासाठी आवश्यक यंत्र व उपकरणे, औिर्ी तसचे, पशुसंवर्शनाशी जनगडीत बाबींसाठीच्या उत्पादनाचंे स्टॉल उभारणे, जातीवतं पशु-पक्षांमरू्न सवोत्कृष्ट्ठ पशुर्नाची जनवड करुन पशुपालकानंा सन्मानीत करणे प्रस्ताजवत आहे.

प्रदशशनाच्या माध्यमातनू देशी गोवशं संवर्शनाच ेमहत्व पटवून देवून, देशी गोवशंामध्ये अनुवजंशक सरु्ारणा घडवून आणणे, सुजशजक्षत बरेोजगारांना पशुपालनाव्दारे स्वयंरोजगाराच्या सरं्ी उपलब्र् करुन देणे व त्यायोगे ग्रामीण अर्शव्यवस्र्ा बळकट करणे, दुर्, मासं व अंडी उत्पादनास चालना देणे, जनावराचंी उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खचश कमी करणे, सके्स सॉरटेड सीमेनचा वापर, वरैण उत्पादनास चालना देणे, मुरघास/ हायड्रोपोनीक्स / अझोला तंत्रज्ञान या सारख्या जवियांबाबत पशुपालकांना सदर प्रदशशनात तंत्रज्ञाकंडून मागशदशशन करण्यात येणार आहे, व त्यामुळे पशुपालकांच ेउत्पन्न दुप्पट होण्यास मदत होणार आहे.

जालना मुख्यालयी माहे जानेवारी, 2019 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पशु-पक्षी प्रदशशन आयोजजत करण्यास तसेच, येणा-या खचास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची बाब शासनाच्या जवचारार्ीन होती. त्याअनुिंगाने खालीलप्रमाणे शासन जनणशय जनगशजमत करण्यात येत आहे.

शासन जनणशय:-

जालना मुख्यालयी माहे जानेवारी, 2019 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पशु-पक्षी प्रदशशन आयोजजत करण्यास तसेच येणा-या खचास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

उपरोक्त प्रमाणे येणारा खचश सन 2018-19 मध्ये खालील लेखाजशिाखाली परूवणी मागणीव्दारे मान्यता प्रदान करण्यात आलेल्या जनर्ीमरू्न भागजवण्यात यावा.

शासन जनणशय क्रमांकः संजकणश -2018/प्र.क्र. 94/पदुम-4

पृष्ट्ठ 3 पैकी 2

लखेाजशिश :- मागणी क्र. डी-4 2403- पशुसंवर्शन, (01)(01) पशुसंवर्शन संचालनालय (अजनवायश खचश) 13- कायालयीन खचश, रु.450 लक्ष 26- जाजहरात व प्रजसध्दी, रु.50 लक्ष संकेताकं क्र. 24030024

मागणी क्र. डी-4 2403- पशुसंवर्शन, (01)(02) जवभागीय कायालये (अजनवायश खचश) 50- इतर खचश, रु. 50 लक्ष संकेताकं क्र. 24030033

सदर प्रदशशन आयोजजत करण्यासाठी उद्योग, ऊजा व कामगार जवभागाचा शासन जनणशय जद.01.12.2016 मर्ील तरतूदी जवचारात घेऊन खचश करण्याची जबाबदारी आयकु्त पशुसंवर्शन यांची राहील.

हा शासन जनणशय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावर उपलब्र् करण्यात आला असनू, त्याचा संगणक सांकेताक 201812061250379401 असा आहे. सदर शासन जनणशय जडजीटल स्वाक्षरीने साक्षांजकत करून जनगशजमत करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( रववद्र गुरव ) उप सजचव, महाराष्ट्र शासन

प्रत, 1. मा. मंत्री (पदुम) यांच ेखाजगी सजचव, मंत्रालय, मंुबई. 2. मा. राज्यमंत्री (पदुम) यांच ेखाजगी सजचव, मंत्रालय, मंुबई. 3. आयुक्त पशुसंवर्शन, महाराष्ट्र राज्य, और्, पणेु. 4. आयुक्त, दुग्र्व्यवसाय जवकास, महाराष्ट्र राज्य, वरळी, मंुबई. 5. आयुक्त, मत्स्यव्यवसाय जवभाग, महाराष्ट्र राज्य, चनीरोड, मंुबई 6. जजल्हाजर्कारी, जालना 7. मुख्य कायशकारी अजर्कारी, जजल्हा पजरिद, जालना. 8. प्रर्ान महालेखापाल (लेखा परीक्षा)-1/2, महाराष्ट्र, मंुबई/नागपरू. 9. प्रर्ान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र, मंुबई/नागपरू 10. मुख्य कायशकारी अजर्कारी, महाराष्ट्र पशुर्न जवकास मंडळ, अकोला. 11. उपसजचव (दुग्र्व्यवसाय जवकास) कृजि व पदुम जवभाग, मंत्रालय, मंुबई. 12. उपसजचव (मत्स्यव्यवसाय जवभाग) कृजि व पदुम जवभाग, मंत्रालय, मंुबई. 13. व्यवस्र्ापकीय संचालक, पणु्यश्लोोक अजहल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी जवकास महामंडळ, गोखलेनगर,

पणेु. 14. प्रादेजशक सहआयुक्त पशुसंवर्शन (औरंगाबाद) 15. जजल्हा पशुसंवर्शन उपआयकु्त (जालना)

शासन जनणशय क्रमांकः संजकणश -2018/प्र.क्र. 94/पदुम-4

पृष्ट्ठ 3 पैकी 3

16. जजल्हा पशुसंवर्शन अजर्कारी, जजल्हा पजरिद, (जालना) 17. जजल्हा कोिागार अजर्कारी, जालना 18. अवर सजचव, पदुम-3,कक्ष अजर्कारी पदुम-1/16, कृजि व पदुम जवभाग, मंत्रालय, मंुबई. 19. जनवड नस्ती (पदुम-4).