Transcript
Page 1: मंत्रालयन सव तल अवर सचिव वचरष्ठ स्वय सहायक कक्ष … Resolutions/Marathi... · मंत्रालयन

मंत्रालयीन सेवतेील अवर सचिव, वचरष्ठ स्वीय सहायक, कक्ष अचिकारी व चनवडश्रणेी लघुलखेक या संवर्गातील पदावर पदोन्नतीसाठी चनवडसूिी तयार करण्यासाठी चवभार्गीय पदोन्नती सचमती क्र.1 र्गठीत करणेबाबत.

महाराष्र शासन सामान्य प्रशासन चवभार्ग

शासन चनणणय क्रमांक:- चवपस-2019/प्र.क्र.116/(1)/िौदा मंत्रालय, मंुबई 400 032 चदनांक - 25 /09/2019

संदभण : 1) सामान्य प्रशासन चवभार्ग शासन चनणणय क्र.चवपस-2019/प्र.क्र.08/िौदा, चद.17/01/2019 2) सामान्य प्रशासन चवभार्ग शासन चनणणय क्र.एसआरव्ही-2018/प्र.क्र.159/कायासन 12, चद.01/08/2019

शासन चनणणय

मंत्रालयीन सेवतेील अवर सचिव, वचरष्ठ स्वीय सहायक, कक्ष अचिकारी व चनवडश्रेणी लघुलेखक या संवर्गातील पदावर पदोन्नतीच्या प्रयोजनार्ण चनवडसूिी तयार करण्यासाठी र्गठीत करण्यात आलेल्या चवभार्गीय पदोन्नती सचमती क्र.1 ि ेसंदभाचिन क्र.1 वरील शासन चनणणय या आदेशान्वये अचिक्रचमत करण्यात येत आहे.

2. आता, संदभाचिन क्र.2 येर्ील शासन चनणणयातील चदलेल्या सिूना चविारात घेऊन, मंत्रालयीन सेवतेील अवर सचिव, वचरष्ठ स्वीय सहायक, कक्ष अचिकारी व चनवडश्रेणी लघुलेखक या संवर्गातील पदावर पदोन्नतीच्या प्रयोजनार्ण चनवडसूिी तयार करण्यासाठी चवभार्गीय पदोन्नती सचमती क्र.1 खालीलप्रमाणे र्गठीत करण्यात येत आहे -

1. अपर मुख्य सचिव/ प्रिान सचिव/सचिव (सेवा) सामान्य प्रशासन चवभार्ग

: अध्यक्ष

२ सह/उप सचिव, काया.14, 14-अ, 14-ब सामान्य प्रशासन चवभार्ग

: सदस्य

३ सह/उप सचिव, सामान्य प्रशासन चवभार्ग (मार्गासप्रवर्गातील अचिकारी)

: सदस्य ( मार्गासवर्गीयांि ेप्रचतचनिी)

4 सह/उप सचिव (आस्र्ापना), चवत्त चवभार्ग

: सदस्य

5 अवर सचिव, काया.14,14-अ,14-ब सामान्य प्रशासन चवभार्ग

: सदस्य सचिव

3. उपरोक्त चवभार्गीय पदोन्नती सचमती क्र.1 या आदेशाच्या चदनांकापासून कायणरत राहील.

Page 2: मंत्रालयन सव तल अवर सचिव वचरष्ठ स्वय सहायक कक्ष … Resolutions/Marathi... · मंत्रालयन

शासन चनणणय क्रमांकः चवपस-2019/प्र.क्र.116/(1)/िौदा

पषृ्ठ 2 पैकी 2

4. सदर शासन चनणणय महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावर उपलब्ि करण्यात आला असून त्यािा संर्गणक संकेताकं 201909251504156207 असा आहे. हा शासन चनणणय चडजीटल स्वाक्षरीने साक्षाचंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्राि ेराज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने

(रा.चव.कुलकणी) उप सचिव, महाराष्र शासन

प्रचत, 1. मुख्य सचिव, महाराष्र शासन 2. अ.मु.स. (सेवा), सामान्य प्रशासन चवभार्ग 3. सह सचिव, काया.14, 14-अ, 14-ब सामान्य प्रशासन चवभार्ग, मंत्रालय, मंुबई - 32 4. सवण सह / उप सचिव, सामान्य प्रशासन चवभार्ग , मंत्रालय, मंुबई - 32 5. सह / उप सचिव (आस्र्ा), चवत्त चवभार्ग, मंत्रालय, मंुबई - 32 6. अवर सचिव काया.14, 14-अ, 14-ब, सामान्य प्रशासन चवभार्ग 7. काया.12/ काया.14-अ/काया.14-ब, सामान्य प्रशासन चवभार्ग 8. चनवडनस्ती काया.14


Top Related