exmfile8_n_n

7

Click here to load reader

Upload: deepak-damale

Post on 10-Oct-2014

81 views

Category:

Documents


8 download

TRANSCRIPT

Page 1: EXMFile8_N_N

स टबर 2011

पोलीस उपिनरीक्षक परीक्षा 1. संवगर् व पदे याबाबतचा संिक्ष त तपशील :

1.1 राज्य शासनाच्या सेवेतील पोलीस उपिनरीक्षक, गट-ब (अराजपितर्त) संवगार्तील पदे शासनाच्या मागणीनसुार व पदांच्या उपल धतेनसुार सदर परीके्षमधनू भरण्यात येतात.

1.2 पदांचा तपशील :- (1) संवगर् : अराजपितर्त, गट - ब. (2) िनयकु्तीचे िठकाण : राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या महारा टर्ातील कोणत्याही कायार्लयात. (3) वेतनबडँ व गेर्ड वेतन - रुपये 9300-34800,4300 अिधक महागाई भ ा व िनयमा माणे देय इतर भ े. (4) उच्च पदावर बढतीची संधी - ज्ये ठता व पातर्तेनसुार सहायक पोलीस िनरीक्षक व त्यावरील पदे.

1.3 शासनाच्या मागणीनसुार भरावयाच्या पदांचा तपशील, पदसंख्या, आरक्षण, अहर्ता, इत्यादी बाबी जािहरात / अिधसचूने ारे उमेदवारांना उपल ध करू न देण्यात येईल.

2. परीके्षचे ट पे :- 2.1 ततु परीक्षा एकूण चार ट यात घेण्यात येते :-

(1) पवूर् परीक्षा - 300 गणु. (2) मखु्य परीक्षा - 400 गणु. (3) शारीिरक चाचणी - 200 गणु (4) मलुाखत - 75 गणु 2.2 पवूर् परीक्षा ही मखु्य परीके्षसाठी उमेदवारांची संख्या िविहत मयार्देत िसिमत करण्यासाठी घेण्यात येते. या करीता पवूर्

परीके्षसाठी आयोगाने िविहत केले या िकमान सीमारेषा िंकवा त्यापेक्षा जा त गणु िमळिवणा-या उमेदवारांस मखु्य परीके्षसाठी पातर् समजण्यात येईल. पवूर् परीके्षचे गणु अंितम िनवडीच्या वेळी िवचारात घेतले जाणारी नाहीत. तसेच, पवूर् परीके्षचे गणु उमेदवारांना कळिवले जाणार नाहीत.

2.3 मखु्य परीके्षकिरता आयोगाने िविहत केलेले िकमान िंकवा अिध क गणु िमळिवणारे उमेदवार शािररीक चाचणीसाठी पातर् ठरतात व शारीिरक चाचणीमध्ये िकमान 100 गणु िमळिवणारे उमेदवार मलुाखतीसाठी पातर् ठरतात.

2.4जािहरातीतील तरतदुीनसुार िविहत अटींची पतूर्ता करणा-या व मलुाखतीच्या वेळी सवर् मळू कागदपतेर् सादर करणा-या उमेदवारांची मलुाखत घेण्यात येईल.

3. अहर्ता : 3.1 मान्यता ा त िव ापीठाची पदवी िंकवा महारा टर् शासनाने िविहत केलेली समतु य अहर्ता. 3.2 मराठीचे ज्ञान आव यक. 3.3 पदवीच्या शेवटच्या वषार्च्या परीके्षस बसलेले उमेदवार पवूर् परीके्षच्या वेशासाठी पातर् असतील. परंतु मखु्य

परीके्षकरीता अहर्ता ा त ठर यास मखु्य परीके्षच्या वेशासाठी िविहत प तीने आव यक मािहती व परीक्षा शु क सादर करण्याच्या अंितम िदनांकापयत पदवी परीक्षा उ ीणर् होणे अिनवायर् राहील.

3.4 शारीिरक पातर्ता -

परुुष उमेदवारांकिरता मिहला उमेदवारांकिरता उंची - 165 स. मी. (अनवाणी) (कमीत कमी) छाती - न फुगिवता 79 से.मी. फुगिवण्याची क्षमता िकमान 5 से.मी. आव यक

उंची - 157 स.मी. (अनवाणी) (कमीत कमी)

3.5 ततु परीके्षच्या अंितम िनकालाच्या आधारे िशफारस झाले या उमेदवारांची शािरिरक मोजमापे िनयकु्ती करण्यापवूीर् शासनामाफर् त सक्षम ािधका-याकडून तपासनू घेण्यात येतील. वरील माणे शारीिरक क्षमता न भर यास संबंिधत उमेदवार िनयकु्तीसाठी अपातर् ठरेल.

Page 2: EXMFile8_N_N

स टबर 2011

4 शु क (फी) :

4.1 ततु भरतींकिरता आयोगाकडून आकारण्यात येणारे शु क खालील माणे आहे :-

अ.कर्. परीके्षचे नांव रुपये

अमागास मागासवगर् (1) पवूर् परीक्षा 260 135 (2) मखु्य परीक्षा 310 160

4.2 िव.जा.(अ),भ.ज.(ब),िव.मा. .,भ.ज.(क),भ.ज.(ड) व इ.मा.व. वगार्तील उन्नत व गत गटात (िकर्मी लेअर) मध्ये मोडणाऱ्या हणजेच ज्यांचे वािर्षक उत्पन्न रुपये 4.5 लाखांपेक्षा अिधक आहे, अशा उमेदवारांनी त्यांना आरक्षणाचा व वयोमयार्देचा फायदा देय नस याने त्यांनी अमागास उमेदवारां माणे परीक्षा शु क भरणे आव यक आहे.

4.3 िदनांक 1 जानेवारी, 1964 ते 25 माचर्, 1971 या कालावधीत पवूर् पािक तानातनू थलांतर करुन भारतामध्ये आले या आिण िदनांक 1 जनू, 1963 नंतर थलांतर करून भारतात आले या मळूचे भारतीय असले या ीलंकेतील वदेश तावतीर् उमेदवारांनी कोणतेही परीक्षा शु क भरण्याची आव यकता नाही.

5. पवूर् परीक्षा : 5.1 परीक्षा योजना :

(1) नपितर्का : एक. नपितर्केचा तपशील खालील माणे :-

िवषय (संकेतांक 012)

नांची संख्या

एकूण गणु

दजार् माध्यम परीके्षचा कालावधी

परीके्षचे वरुप

सामान्य क्षमता 150 300 शालांत मराठी व इंगर्जी

दीड तास व तिुन ठ बहुपयार्यी

5.2 अ यासकर्म : सामान्य क्षमता - ( िवषय संकेतांक - 012 ) या िवषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल :

(1) अंकगिणत : बेरीज, वजाबाकी, गणुाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपणूार्ंक.

(2) भगूोल (महारा टर्ाच्या भगूोलाच्या िवशेष अ यासासह) - पथृ्वी, जगातील िवभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महारा टर्ातील जिमनीचे कार, पजर्न्यमान, मखु िपके, शहरे, न ा, उ ोगधंदे.

(3) भारताचा सामान्य इितहास - सन 1857 ते 1947.

(4) नागिरकशा तर् आिण अथर् यव था - भारताच्या घटनेचा ाथिमक अ यास, राज्य यव थापन ( शासन), गर्ाम यव थापन ( शासन), भारतीय पंचवािर्षक योजनेची ठळक वैिश े.

(5) सामान्य िवज्ञान-भौितकशा तर् (िफिजक्स), रसायनशा तर् (केिम टर्ी), ािणशा तर् (झलूॉजी), वन पतीशा तर् (बॉटनी), आरोग्यशा तर् (हायजीन).

(6) महारा टर्ातील समाज-सधुारक : गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोितबा फुले, छतर्पती शाहू महाराज, महषीर् ध डो केशव कव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

(7) चाल ूघडामोडी :- जागितक तसेच भारतातील.

Page 3: EXMFile8_N_N

स टबर 2011

5.3 परीक्षा कदर् : ( 1 ) खालील िठकाणी सदर पवूर् परीक्षा घेण्यात येईल :-

कदर् संकेतांक कदर् संकेतांक कदर् संकेतांकअहमदनगर 11 िंहगोली 23 उ मानाबाद 36 अकोला 12 जळगाव 24 परभणी 37 अिलबाग 13 जालना 25 पणेु 38 अमरावती 14 को हापरू 26 रत्नािगरी 39 औरंगाबाद 15 कुडाळ 27 सांगली 40 बीड 16 लातरू 28 सातारा 41 भंडारा 17 मुंबई (मध्य) 30 सोलापरू 42 बलुढाणा 18 मुंबई (पि चम) 31 ठाणे 43 चंदर्परू 19 नागपरू 32 वधार् 44 धळेु 20 नांदेड 33 वाशीम 45 गडिचरोली 21 नंदरुबार 34 यवतमाळ 46 ग िदया 22 नािशक 35

(2) िविहत प तीने ऑनलाईन मािहती सादर करताना उमेदवाराने केले या मागणीनसुार व उपल धतेनसुार िज हा कदर्ावरील िविवध उपकदर्ावर पातर् उमेदवारांना वेश देण्यात येईल.

(3) उपरोक्त परीक्षाकदर्ांमध्ये आव यकतेनसुार वेळोवेळी वाढ अथवा बदल होऊ शकतात. (4) उपरोक्त परीक्षाकदर्ांमधनू कोणतेही एक कदर् ऑनलाईन प तीने अजर् सादर करताना िनवडणे आव यक

आहे. (5) जर एखादे कदर् कायार्िन्वत होऊ शक ले नाही तर त्या कदर्ावरील उमेदवारांची यव था जवळच्या दसु-या

िज हा कदर्ावर करण्यात येईल. असा बदल के यास त्याबाबतची सचूना संबंिधतांना िदली जाईल. (6) एकदा िनवडले या कदर्ामध्ये / उपकदर्ामध्ये बदल करण्याची िवनंती कोणत्याही कारणा तव मान्य

करण्यात येणार नाही. 5.4 पवूर् परीके्षचा िनकाल :

5.4.1 भरावयाच्या एकूण पदांपैकी त्येक वगर् / उप वगार्साठी 10 ते 12 पट उमेदवार उपल ध होतील अशा िरतीने गणुांची िकमान सीमारेषा (Cut Off Line ) िनि चत करण्यात येईल. सदर सीमारेषा सवर् उमेदवारांसाठी एकच िंकवा त्येक सामािजक वगर् / उप वगार्साठी तसेच मिहला, अपंग, खेळाडू इत्यादींसाठी वेगवेगळी असेल.

5.4.2 केवळ सवर्साधारण (अमागास) उमेदवारांच्या सीमारेषेच्या आधारे मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् ठरले या उमेदवारांची उमेदवारी अंितम िनवडीच्या वेळी सवर्साधारण (अमागास) पदासाठी िवचारात घेतली जाईल. सवर्साधारण (अमागास) उमेदवारांसाठी असलेली सीमारेषा िशिथल करुन मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् ठरलेले उमेदवार अंितम िशफारशीच्या वेळी फक्त संबंिधत आरिक्षत पदासाठी पातर् ठरतील.

5.4.3 त्येक वगर् / उप वगार्साठी आयोगाने िनि चत केले या सीमारेषा िंकवा त्यापेक्षा जा त गणु िमळिवणा-या उमेदवारांना त्यांनी पवूर् परीके्षच्या अजार्मध्ये िदले या मािहतीच्या आधारे, ते िविहत अटींची पतूर्ता करतात असे समजनू िन वळ तात्परुत्या वरूपात मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् समजण्यात येईल.

5.4.4 अशा िरतीने मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् ठरले या उमेदवारांची यादी संबंिधत िज हािधकारी कायार्लयाच्या तसेच आयोगाच्या कायार्लयाच्या सचूना फलकावर व आयोगाच्या वेबसाईटवर िस करण्यात येईल.

Page 4: EXMFile8_N_N

स टबर 2011

5.4.5 मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् ठरले या उमेदवारांचा िनकाल जाहीर झा याची बातमी राज्यातील मखु वृ पतर्ांतनू िस करण्यात येईल. तसेच, मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् ठरले या त्येक उमेदवाराला ईमेल ारे व मोबाईल कर्मांकावर एसएमएस ारे वैयिक्तकिरत्या कळिवण्यात येईल.

5.4.6 पवूर् परीक्षा ही मखु्य परीके्षच्या वेशाकिरता उमेदवारांची संख्या मयार्िदत करण्याच्या दृि टने घेण्यात येणारी चाळणी परीक्षा अस याने मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् न ठरले या उमेदवारांच्या उ रपितर्कांची फेरतपासणी केली जात नाही अथवा यासंदभार्तील कोणत्याही कारच्या अिभवेदनावर कायर्वाही केली जात नाही.

6. मखु्य परीक्षा : 6.1 परीके्षचे ट पे : लेखी परीक्षा, शारीिरक चाचणी, मलुाखत. 6.2 परीके्षस वेश :

6.2.1 पवूर् परीके्षकरीता िविहत केले या मयार्देनसुार मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् ठरले या आिण आव यक शैक्षिणक अहर्ता व अन्य अटींची पतूर्ता करणा-या उमेदवारास मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् समजण्यात येईल.

6.2.2 मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् ठरले या उमेदवारांना वैयिक्तकिरत्या ईमेल ारे व मोबाईल कर्मांकावर एसएमएस ारे कळिवण्यात येईल. त्यावेळी उमेदवाराने मखु्य परीके्षच्या वेशासाठी आयोगाने िविहत केले या ऑनलाईन प तीने परीक्षा कदर् िनवडून चलना ारे परीक्षाशु क सादर करणे आव यक राहील. त्यािशवाय उमेदवारास मखु्य परीके्षच्या वेशासाठी पातर् समजण्यात येणार नाही.

6.2.3 ततु पदाच्या पवूर् परीके्षसाठी अजर् करतेवेळी आव यक ती शैक्षिणक अहर्ता नस यास व शैक्षिणक अहर्ता मखु्य परीके्षकिरता आव यक मािहती व परीक्षा शु क सादर करण्याच्या अंितम िदनांकापयत ा त के यास, अशा उमेदवाराला शैक्षिणक अहर्ता ा त के याचा िदनांक नमदू करता येईल. इतर कोणत्याही दा यामध्ये बदल करता येणार नाही.

6.3 परीक्षा योजना : 6.3.1 नपितर्केचे वरूप :- व तिुन ठ बहुपयार्यी. 6.3.2 एकूण गणु :- 400 6.3.3 नपितर्कांची संख्या :- दोन. त्येक नपितर्केचा तपशील खालील माणे :-

पेपर कर्मांक व संकेतांक

िवषय गणु दजार् माध्यम कालावधी

1 (संकेतांक 02) मराठी व 130 मराठी -बारावी मराठी

दोन तास इंगर्जी 70 इंगर्जी - पदवी इंगर्जी

2 (संकेतांक 027) सामान्य ज्ञान, बिु मापन व िवषयाचे ज्ञान

200 पदवी इंगर्जी व मराठी

दोन तास

6.3.4 अ यासकर्म :- (एक) पेपर कर्मांक 1 - इंगर्जी व मराठी- सवर्सामान्य श दसंगर्ह, वाक्यरचना, याकरण, हणी व

वाक् चार यांचा अथर् आिण उपयोग, तसेच उताऱ् यांवरील नांची उ रे.

(दोन) पेपर कर्मांक 2- सामान्य ज्ञान, बिुध्दमापन व िवषयाचे ज्ञान : या िवषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल :-

Page 5: EXMFile8_N_N

स टबर 2011

(1) चाल ूघडामोडी (30 गणु) :- जागितक तसेच भारतातील. (2) बिुध्दमत्ता चाचणी (40 गणु) :- अंकगिणत, बेरीज, वजाबाकी, गणुाकार, भागाकार, सरासरी,

दशांश व अपणूार्ंक, तसेच बधु्दयांक मापनाशी संबंधीत न. (3) मुंबई पोलीस कायदा (10 गणु) (4) मानवी हक्क व जबाबदा-या (40 गणु) :- संक पना- आंतररा टर्ीय मानवी हक्क मानक,

त्यासंदभार्तील भारतीय राज्यघटनेतील तरतदू, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंतर्णेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासनू वंिचत राहण्याच्या सम या, गरीबी, िनरक्षता, बेकारी, सामािजक- सां कृितक- धािर्मक था यासारख्या अडचणी, (िंहसाचार, टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरिक्षत गनु्हेगारी, इत्यादी.) लोकशाही येव थेतील एकमेकांचे हक्क आिण मानवी ित ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी िशक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षण अिधिनयम 1955, मानवी हक्क संरक्षण अिधिनयम

1993, कौटंुिबक िंहसाचारापासनू मिहलांचे संरक्षण अिधिनयम 2005, कौटंुिबक िंहसाचारापासनू मिहलांचे सरक्षण िनयम 2005, अनसुिूचत जाती व अनसुिूचत जमाती (अत्याचारास ितबंध) अिधिनयम 1989, हंुडाबंदी अिधिनयम 1961, महात्मा गांधी तंटामकु्ती अिभयान.

(5) महारा टर्ाचा भगूोल (40 गणु) :- महारा टर्ाचा रचनात्मक (Physical) भगूोल, मखु्य रचनात्मक (Physiographic) िवभाग, Climate, पजर्न्यमान व तापमान, पजर्न्यातील िवभागवार बदल, न ा, पवर्त व ड गर, राजकीय िवभाग, शासकीय िवभाग, नैसिर्गक संप ी- वने व खिनजे, मानवी व सामािजक भगूोल- लोकसंख्या (Population), Migration of Population व त्याचे Source आिण Destination वरील पिरणाम, गर्ामीण व त्या व तांडे, झोपडप या व त्यांचे न, संत गाडगे बाबा गर्ाम वच्छता अिभयान.

(6) महारा टर्ाचा इितहास (25 गणु) :- सामािजक व अिर्थक जागतृी (1885-1947), महत्वाच्या यक्तींचे काम, वातंत्र्यपवूर् भारतातील सामािजक जागतृीतील वतर्मानपतेर् व िशक्षणाचा पिरणाम / भाग, वातंत्र्यपवूर् काळातील इतर समकालीन चळवळी (सत्यशोधक समाज, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, िंहद ूमहासभा, मु लीम लीग, रा टर्ीय कर्ांती चळवळ, डावी िवचारसरणी / क यिुन ट चळवळ, शेतकरी चळवळ, आिदवासींचा उठाव.)

(7) भारतीय राज्यघटना (15 गणु) :- घटना कशी तयार झाली आिण घटनेच्या तावनेमागची भिूमका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैिश टये, कदर् व राज्य संबंध, िनधमीर् राज्य, मलूभतू हक्क व कतर् ये, राज्याच्या धोरणाची मागर्दशर्क तत्वे-िशक्षण, यनुीफॉमर् िस हील कोड, वतंतर् न्यायपािलका.

6.3.5 परीक्षा कदर् : (1 ) खालील चार िठकाणी सदर मखु्य परीक्षा घेण्यात येईल :-

कदर् कदर्ाचा सांकेतांक कदर् कदर्ाचा सांकेतांक

औरंगाबाद 15 नागपरू 32

मुंबई 30 पणेु 38 (2) िविहत प तीने ऑनलाईन मािहती सादर करताना उमेदवाराने केले या मागणीनसुार व उपल धतेनसुार

िज हा कदर्ावरील िविवध उपकदर्ावर पातर् उमेदवारांना वेश देण्यात येईल. (3) उपरोक्त परीक्षाकदर्ांमध्ये आव यकतेनसुार वेळोवेळी वाढ अथवा बदल होऊ शकतो. (4) उपरोक्त परीक्षाकदर्ांमधनू कोणतेही एक कदर् ऑनलाईन प तीने मखु्य परीके्षकिरता मािहती सादर

करताना िनवडणे आव यक आहे. (5) जर एखादे कदर् कायार्िन्वत होऊ शक ले नाही तर त्या कदर्ावरील उमेदवारांची यव था जवळच्या दसु-

या िज हा कदर्ावर करण्यात येईल. असा बदल के यास त्याबाबतची सचूना संबंिधतांना िदली जाईल. (6) एकदा िनवडले या कदर्/ उपकदर्ामध्ये बदल करण्याची िवनंती कोणत्याही कारणा तव मान्य करण्यात

येणार नाही.

Page 6: EXMFile8_N_N

स टबर 2011

6.3.6 लेखी परीके्षचा िनकाल :-

(1) भरावयाच्या एकूण पदांपैकी त्येक आरिक्षत वगर् / उप वगार्साठी 4 पट उमेदवार शारीिरक चाचणीसाठी उपल ध होतील,अशा िरतीने गणुांची िकमान सीमारेषा (Cut Off Line) िनि चत करण्यात येईल. सदर सीमारेषा सवर् उमेदवारांसाठी एकच िंकवा त्येक सामािजक वगर्/उप वगार्साठी तसेच मिहला, खेळाडू इत्यादींसाठी वेगवेगळी असेल.

(2) त्येक वगर् / उप वगार्साठी आयोगाने िनि चत केले या सीमारेषा िंकवा त्यापेक्षा जा त गणु िमळिवणा-या उमेदवारांना त्यांनी मखु्य परीके्षच्या अजार्मध्ये िदले या मािहतीच्या आधारे, ते िविहत अटींची पतूर्ता करतात असे समजनू िन वळ तात्परुत्या वरुपात पातर् समजण्यात येईल.

(3) लेखी परीके्षचा िनकाल जाहीर झा याची बातमी राज्यातील मखु वृ पतर्ांतनू िस करण्यात येईल. तसेच, शारीिरक चाचणी आिण मलुाखतीसाठी पातर् ठरले या त्येक उमेदवाराला ईमेल ारे व मोबाईल कर्मांकावर एसएमएस ारे वैयिक्तकिरत्या कळिवण्यात येईल.

(4) अनसुिूचत जाती, अनसुिूचत जमाती तसेच उन्नत व गत गटात मोडत नस याचे माणपतर् असले या िवमकु्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), िवशेष मागास वगर्, भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), व इतर मागास वगर् या वगार्तील उमेदवार तसेच अपंग, मिहला, माजी सैिनक व पातर् खेळाडू उमेदवार लेखी परीके्षत केवळ त्यांच्यासाठी िविहत केले या िन न सीमारेषेनसुार अहर्ता ा त झा यास अंितम िशफारशींच्या वेळी त्यांची उमेदवारी केवळ त्या त्या संबंिधत वगार्साठी िवचारात घेतली जाईल. िन न सीमारेषेनसुार अहर्ता ा त ठरले या उमेदवारांची उमेदवारी सवर्साधारण (अमागास) पदासाठी िवचारात घेतली जाणार नाही.

7. शारीिरक चाचणी - एकूण 200 गणु. 7.1 मखु्य परीके्षकरीता आयोगाने िविहत केलेले िकमान िंकवा अिधक गणु िमळिवणारे उमेदवार शारीिरक

चाचणीसाठी पातर् ठरतील. अशा उमेदवारांना शारीिरक चाचणीसाठी आयोगाने िविहत केले या िदनांकास व िठकाणी उमेदवाराला वखचार्ने उपि थत रहावे लागेल.

7.2 उंची व छातीिवषयक िविहत मोजमापाच्या अटी पणूर् करणा-या उमेदवारांचीच शारीिरक चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी परुुष व मिहलांसाठी वतंतर् असेल.

7.3 शारीिरक चाचणीचा तपशील : परुुषांसाठी मिहलांसाठी

(1) गोळाफेक-वजन-7.260 िक.गर्.ॅ - कमाल गणु - 30 (1) गोळाफेक-वजन-4 िक.गर्.ॅ- कमाल गणु - 40

(2) पलु अ स - कमाल गणु - 40 (2) धावणे ( 200 मीटसर् ) - कमाल गणु - 80

(3) लांब उडी - कमाल गणु - 30 (3) चालणे (3 िक.मी.) - कमाल गणु - 80

(4) धावणे (800 मीटसर् ) - कमाल गणु - 100

7.4 शारीिरक चाचणीच्या वेळी उंची व छातीिवषयक िविहत मोजमापाच्या अटी पणूर् न करणा-या उमेदवारांची उंची / छाती मापनािवषयी काही तकर्ार अस यास त्यांनी त्याच िदवशी आयोगाकडे आपला तकर्ार अजर् सादर करणे आव यक आहे. याबाबत योग्य तो िवचारिविनमय करुन अपातर् उमेदवारांच्या उंची / छातीचे फेरमापन घेण्याकिरता उमेदवारांना वतंतर्पणे कळिवण्यात येईल. आयोगाच्या वेळापतर्कानसुार अशा उमेदवारांच्या उंची व छातीिवषयक फेरमोजमापनाकिरता िदनांक, वेळ व िठकाण िनि चत करण्यात येईल. फेरमापनाच्या अनषंुगाने पातर् ठरणा-या उमेदवारांची शारीिरक चाचणी त्याच िदवशी घेण्यात येईल. तसेच शारीिरक चाचणीत पातर् ठरणा-या उमेदवारांची मलुाखत त्याच िदवशी , अथवा वतंतर्पणे घेण्यात येईल.

Page 7: EXMFile8_N_N

स टबर 2011

7.5 शारीिरक चाचणीच्या सरावासाठी उमेदवार राज्यातील पोलीस कवायत मैदानांचा उपयोग करू शकतील आिण पोलीस मखु्यालयातील पोलीस उपायकु्तांच्या, तसेच पोलीस अिधक्षकांच्या परवानगीने िनदेशकांची मदत घेऊ शकतील.

7.6 शारीिरक चाचणीमध्ये िकमान 100 गणु िमळिवणा-या उमेदवारांची मलुाखत आयोगाने िनधार्िरत केले या िदनांकास व िठकाणी घेण्यात येईल. त्याकिरता उमेदवारास वखचार्ने उपि थत रहावे लागेल.

8. मलुाखत :- 8.1 शारीरीक चाचणीच्या िनकालाच्या आधारे मलुाखतीसाठी पातर् ठरले या उमेदवारांनाच पोलीस उपिनरीक्षक

पदाच्या मलुाखतीसाठी बोलािवण्यात येईल. पोलीस उपिनरीक्षक पदासाठी मलुाखत 75 गणुांची असेल. 8.2 मलुाखतीसाठी पातर् ठरले या उमेदवारांची पातर्ता जािहरात/अिधसचूनेतील अहर्ता/अटी व शतीर्नसुार मळू

कागदपतर्ाच्या आधारे तपासली जाईल आिण अजार्तील दा यानसुार मळू कागदपतर् सादर करणा-या उमेदवारांची मलुाखत घेतली जाईल. िविहत कागदपतेर् सादर करू न शकणा-या उमेदवारांची उमेदवारी र करण्यात येईल व त्याची मलुाखत घेतली जाणार नाही. तसेच त्याकिरता कोणतीही मदुतवाढ देण्यात येणार नाही.

8.3 मलुाखतीसाठी पातर् ठरणा-या उमेदवारांच्या मलुाखती आयोगाच्या कायर्कर्मानसुार तसेच आयोगाने िनि चत केले या िठकाणी व वेळेस घेण्यात येतील.

9. अंितम िनकाल – मखु्य परीक्षा, शािरिरक चाचणी आिण मलुाखतीमध्ये ा त केले या गणुांची एकितर्त बेरीज करुन गणुव ाकर्मानसुार यादी तयार करण्यात येईल. सदर गणुव ा यादीमध्ये समान गणु धारण करणा-या उमेदवारांचा ाधान्यकर्म (Ranking) `` उमेदवारांना सवर्साधारण सचूना`` मध्ये नमदू केले या िनकषानसुार ठरिवण्यात येईल.

10. िशफारस :- (1)"उमेदवारांना सवर्साधारण सचूना" मध्ये नमदू केले या कायर्प तीनसुार उमेदवारांच्या िशफारसी शासनाच्या

संबंिधत िवभागाकडे पाठिवण्यात येतील. (2) मलुाखत घेतले या उमेदवारांना मलुाखतीनंतर शक्य िततक्या लवकर, त्यांची िनयकु्तीसाठी िशफारस करण्यात

आलेली आहे िंकवा नाही ते कळिवण्यात येईल व िशफारस झाले या उमेदवारांची नांवे आयोगाच्या वेबसाईटवर िस करण्यात येतील.

************