mहााष्ट्र िासन · 2017-04-19 · िासन प श प त्रक...

2
रोटरी साऊथ एशियन सोसायटी (RSAS) या सहकायाने रायातील िाळा शिशिटल करणेबाबत. महारार िासन िलेय शिण व ीिा शवभाग िसन पशरपक माक: सीएसआर-4316/(79/२०१6)/शिण मादाम कामा रोि, हुतामा रािगु चौक, मालय, मु बई ४०० ०३२, शदनाक : 19 एशल, २०१७. वाचा:- १) गत िैशणक महारार काययम अमलबिावणी, िासन शनणय शद.22 िून, 2015 २) िलद गत िशणक महारार काययम, िासन पशरपक शद.09 िानेवारी, 2017 िसन पशरपक :- रायातील िाळातील शिणाचा दिा व गुणवा वाढशवयासाठी िासन तरावन सदभय .2 येथे नमूद िलद गत िैशणक महारार सदभातील िासन पशरपक शनगयशमत करयात आले आहे. सदर पशरपकातील मुा .2 मये शििीटल िाळाशवषयी उेख करयात आला असून, रायातील 100 टके िाळामधील 100 टके वगय शििीटल होणेबाबतचा मानस यत करयात आला आहे. रायातील येक िाळेतील येक वगय शििीटल हावा हे मानस साय करयाकशरता शिहा तसेच िाळा तरावर CSR, लोकसहभाग आशद. मायमाचे सहकायय घेयात येत आहे. रायातील धुळे शिहा हा 100 टके शििीटल िाळा असलेला शिहा झाला असून अय शिहयामये देखील शििीटल िाळा सदभात शविेष यन होताना शदसत आहेत. याच अनुषगाने राय तरावन रोटरी साऊथ एशियन सोसायटी (RSAS) या सोबत रायातील 18,510 िाळामये ई-लशनग सुशवधा उपलध कन देयाबाबतचा साम िय करार (MOU) करयात आला असून यानुसार पुढील 3 वषात रायातील 18,510 िासकीय व खािगी अनुदाशनत िाळाना शििीटल िाळा होयाकशरता रोटरी सहाय करणार आहे. याकशरता रायातील ाधायाने िासकीय व थाशनक वराय सथाया िाळामधून िाळाची शनवि करयात येणार असून नतर खािगी अनुदाशनत िळाची शनवि करयात येईल. तथाशप, याकशरता या िाळानी सदभय . 2 येथे नमूद केयामाणे या िसन पशरपकानतर शकमान एक वगय शििीटल के लेला आहे, अिा िाळातील अिून एक वगय शििीटल करयाकशरता रोटरी (RSAS) सहकायय करेल. रोटरीते िाळा शििीटल करयाकशरता खालील सुशवधा उपलध कन शदया िाणार आहेत. i. Hardware-Set of Minimum 32’’ HD Ready LED TV (32T7260HDI, 2 x HDMI, 2 x USB) or Minimum 32’’ Smart TV ii. Android Stick 10 GB minimum capacity (MK809IV A RK3188 Quad Core Android 4.2 Mini PC & TV Dongle w/ HDMI Output 2GB+8GB DLNA Wi-Fi Bluetooth – Black) रोटरी सोबतया सामिय करारामुळे रायातील िाळा शिशिटल िाळा होयास मोठे सहकायशमळणार आहे. याकशरता रोटरी ते लक तयार करयात आली आहे, या िाळा अिूनपयत (हे िासन पशरपक शनगयशमत होईपयत) शििीटल झालेले नाहीत अिा िाळानी शद. ९ िानेवारी २०१७ रोिीया िसन शनणयामाणे िाळेतील एक खोली शििीटल कन या लकवर िाऊन नदणी करावी. (रोटरी लक http://rotaryteach.org/e_learn_mha_gov) अिा शरतीने पा ठरणाया िाळाना

Upload: others

Post on 22-Feb-2020

15 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: mहााष्ट्र िासन · 2017-04-19 · िासन प श प त्रक क्रmाांकः सएसEo -4316/(79/ 6)/प्रशिक्षण पष्ट्ठ

रोटरी साऊथ एशियन सोसायटी (RSAS) च्या सहकायाने राज्यातील िाळा शिशिटल करणेबाबत.

महाराष्ट्र िासन िालये शिक्षण व क्रीिा शवभाग

िासन पशरपत्रक क्रमाांक: सीएसआर-4316/(79/२०१6)/प्रशिक्षण मादाम कामा रोि, हुतात्मा रािगुरु चौक, मांत्रालय, मुांबई ४०० ०३२,

शदनाांक : 19 एशप्रल, २०१७. वाचा:-

१) प्रगत िैक्षशणक महाराष्ट्र काययक्रम अांमलबिावणी, िासन शनणयय शद.22 िून, 2015 २) िलद प्रगत िैक्षशणक महाराष्ट्र काययक्रम, िासन पशरपत्रक शद.09 िानेवारी, 2017

िासन पशरपत्रक :- राज्यातील िाळाांतील शिक्षणाचा दिा व गुणवत्ता वाढशवण्यासाठी िासन स्तरावरुन सांदभय क्र.2

येथे नमूद िलद प्रगत िैक्षशणक महाराष्ट्र सांदभातील िासन पशरपत्रक शनगयशमत करण्यात आले आहे. सदर पशरपत्रकातील मुद्या क्र.2 मध्ये शििीटल िाळाांशवषयी उल्लेख करण्यात आला असून, राज्यातील 100 टक्के िाळाांमधील 100 टक्के वगय शििीटल होणेबाबतचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील प्रत्येक िाळेतील प्रत्येक वगय शििीटल व्हावा हे मानस साध्य करण्याकशरता शिल्हा तसेच िाळा स्तरावर CSR, लोकसहभाग आशद. माध्यमाांचे सहकायय घेण्यात येत आहे. राज्यातील धुळे शिल्हा हा 100 टक्के शििीटल िाळा असलेला शिल्हा झाला असून अन्य शिल्हयाांमध्ये देखील शििीटल िाळा सांदभात शविेष प्रयत्न होताना शदसत आहेत.

याच अनुषांगाने राज्य स्तरावरुन रोटरी साऊथ एशियन सोसायटी (RSAS) च्या सोबत राज्यातील 18,510 िाळाांमध्ये ई-लशनिंग सुशवधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा सामांिस्य करार (MOU) करण्यात आला असून त्यानुसार पढुील 3 वषात राज्यातील 18,510 िासकीय व खािगी अनुदाशनत िाळाांना शििीटल िाळा होण्याकशरता रोटरी सहाय्य करणार आहे. याकशरता राज्यातील प्राधान्याने िासकीय व स्थाशनक स्वराज्य सांस्थाांच्या िाळाांमधून िाळाांची शनवि करण्यात येणार असून नांतर खािगी अनुदाशनत िाळाांची शनवि करण्यात येईल. तथाशप, याकशरता ज्या िाळाांनी सांदभय क्र. 2 येथे नमूद केल्याप्रमाणे या िासन पशरपत्रकानांतर शकमान एक वगय शििीटल केलेला आहे, अिा िाळाांतील अिून एक वगय शििीटल करण्याकशरता रोटरी (RSAS) सहकायय करेल.

रोटरीतरे्फ िाळा शििीटल करण्याकशरता खालील सुशवधा उपलब्ध करुन शदल्या िाणार आहेत.

i. Hardware-Set of Minimum 32’’ HD Ready LED TV (32T7260HDI, 2 x HDMI, 2 x USB) or Minimum 32’’ Smart TV

ii. Android Stick 10 GB minimum capacity (MK809IV A RK3188 Quad Core Android 4.2 Mini PC &

TV Dongle w/ HDMI Output 2GB+8GB DLNA Wi-Fi Bluetooth – Black)

रोटरी सोबतच्या सामांिस्य करारामुळे राज्यातील िाळा शिशिटल िाळा होण्यास मोठे सहकायय शमळणार आहे. याकशरता रोटरी तरे्फ ललक तयार करण्यात आली आहे, ज्या िाळा अिूनपयिंत (हे िासन पशरपत्रक शनगयशमत होईपयिंत) शििीटल झालेले नाहीत अिा िाळाांनी शद. ९ िानेवारी २०१७ रोिीच्या िासन शनणययाप्रमाणे िाळेतील एक खोली शििीटल करुन या ललकवर िाऊन नोंदणी करावी. (रोटरी ललक http://rotaryteach.org/e_learn_mha_gov) अिा शरतीने पात्र ठरणाऱ्या िाळाांना

Page 2: mहााष्ट्र िासन · 2017-04-19 · िासन प श प त्रक क्रmाांकः सएसEo -4316/(79/ 6)/प्रशिक्षण पष्ट्ठ

िासन पशरपत्रक क्रमाांकः सीएसआर-4316/(79/२०१6)/प्रशिक्षण

पृष्ट्ठ 2 पैकी 2

रोटरीतरे्फ उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे सुशवधा उपलब्ध करुन देणेबाबतची काययवाही करण्यात येईल. यासांदभातील सांपूणय अशधकार रोटरी (RSAS) याांना राहतील.

सदर िासन पशरपत्रक महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा साांकेताांक क्रमाांक 201704191629367821 असा आहे. हे पशरपत्रक शििीटल स्वाक्षरीने साक्षाांशकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेिानुसार व नाांवाने,

( बी.आर. माळी )

अवर सशचव, महाराष्ट्र िासन प्रशत,

1) मा.मांत्री, िालेय शिक्षण शवभाग याांचे खािगी सशचव, मांत्रालय, मुांबई. 2) मा.प्रधान सशचव, िालेय शिक्षण व क्रीिा शवभाग, मांत्रालय, मुांबई. 3) मा. आयुक्त, (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत :- माशहती व आवश्यक त्या काययवाहीस्तव 1) राज्य प्रकल्प सांचालक, महाराष्ट्र प्राथशमक प्रशिक्षण पशरषद, मुांबई 2) सांचालक, शवद्या प्राशधकरण, पुणे. 3) शिक्षण सांचालक, (प्राथशमक) शिक्षण सांचालनालय, पुणे 4) शिक्षण सांचालक (माध्यशमक व उच्च माध्यशमक), महाराष्ट्र राज्य, पुणे 5) शिक्षण सांचालक (अल्पसांखयाांक व प्रौढ शिक्षण) शिक्षण सांचालनालय, पुणे 6) आयुक्त महानगरपाशलका (सवय) 7) मुखय काययकारी अशधकारी, शिल्हा पशरषद (सवय) 8) सवय शवभागीय सांचालक/शिक्षण उपसांचालक 9) मुखयाशधकारी सवय नगरपाशलका/नगरपशरषदा 10) प्राचायय, िैक्षशणक सातत्यपूणय व्यावसाशयक शवकास सांस्था (िायट) (सवय) 11) सवय शिक्षणाशधकारी (प्राथशमक/माध्यशमक/शनरांतर) शिल्हा पशरषद (सवय) 12) शिक्षण शनरीक्षक उत्तर/दशक्षण/पशिम 13) शनविनस्ती (प्रशिक्षण).