mहााष्ट्र शासन साmान् प्रशासन विlाग...

2
महारार शासन सामाय शासन विभाग माकः विवन-2018/..153/का.14 हुिामा राजगुऱ चौक, मादाम कामा रोड, मालय, मु बई-400 032 वदनाक: 16 ऑटोबर, 2018 आदेश ी.रणजीि आ. पाटील, अिर सवचि, गृहवनमाण विभाग याची कृषी ि पदुम विभागाया अविपयाखालील कुलसवचि, िस िराि नाईक मराठिाडा कृ षी विापीठ, परभणी या पदािर थमि: दोन िषासाठी खालील अटी ि शिया अिीन राहून विवनयुिीने वनयुिी करयाि येि आहे. अ) ी.रणजीि आ. पाटील, अिर सवचि या िारखेला विवनयुिीया पदािर ऱजू होिील या िरखेपासून विवनयुिीया सेिेचा ारभ होईल आवण िी सेिा या िारखेला िो आपया शासकीय पदाचा काययभार पुहा विकारील या िारखेला समाि होईल. ब) जर याची सेिा लोकसेिेया वहिाया टीने शासनाला आियक िाटली िर विवनयुिीचा कालाििी सपयापू िी कोणयाही िेळी याना परि बोलािून घेयाचा अविकार शासन/सम ाविकायास राहील. क) जर याची सेिा विीये िर वनयोयाला आियक िाटली नाही िर याना मूळ विभागाकडे परि पाठवियाची मुभा विीये िर वनयोयाला राहील. मा यामाणे परि पाठवियापूिी विीयेिर वनयोयाने शासनाला/सम ाविकायाला िीन मवहयाची नोटीस वदली पावहजे; आवण ड) यानी मूळ विभागाकडे परि जायाचा आपला उेश आहे अशी कमीि कमी िीन मवहयाची लेखी नोटीस शासनाला / सम ाविकायाला वदयान िर याना मूळ विभागाकडे परि येयाची मुभा राहील. 2. महारार नागरी सेिा (पदहण अििी, विीये िर सेिा... इ.) वनयम 1981 मिील वनयम 40 (पवरवशट दोन ) मिील िरिुदी विचाराि घेऊन गृहवनमाण विभाग ि कृ षी ि पदुम विभाग यानी ी.रणजीि पाटील याया विवनयुिीबाबिया अटी ि शिी आपआपसाि ठरिायाि. 3. ी.रणजीि आ. पाटील, अिर सवचि याया इिर सिय शासकीय बाबी गृहवनमाण विभागामायि हािाळयाि येिील. 4. सदर शासन आदेश महारार शासनाया www.maharashtra.gov.in या सकेिवथळािर उपलि करयाि आला असून याचा सके िाक 201810161733238107 असा आहे. हा आदेश वडजीटल विारीने साावकि करन काढयाि येि आहे. महाराराचे रायपाल याया आदेशानुसार ि नािाने. ( ग.वभ.गुरि ) अिर सवचि, महारार शासन. वि, 1) मा. मुय सवचि, महारार शासन 2) मा.मुयमी याचे अपर मुय सवचि

Upload: others

Post on 07-Sep-2019

8 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: mहााष्ट्र शासन साmान् प्रशासन विlाग Resolutions/Marathi... · mहााष्ट्र शासन साmान् प्रशासन

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग

क्रमाांकः प्रविवन-2018/प्र.क्र.153/का.14 हुिात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड,

मांत्रालय, मुांबई-400 032 वदनाांक: 16 ऑक्टोबर, 2018

आदेश

श्री.रणजीि आ. पाटील, अिर सवचि, गृहवनमाण विभाग याांची कृषी ि पदुम विभागाच्या अविपत्याखालील कुलसवचि, िसांिराि नाईक मराठिाडा कृषी विद्यापीठ, परभणी या पदािर प्रथमि: दोन िषासाठी खालील अटी ि शिींच्या अिीन राहून प्रविवनयुक्िीने वनयकु्िी करण्याि येि आहे.

अ) श्री.रणजीि आ. पाटील, अिर सवचि ज्या िारखेला प्रविवनयुक्िीच्या पदािर रूजू होिील त्या िारखेपासून प्रविवनयकु्िीच्या सेिचेा प्रारांभ होईल आवण िी सेिा ज्या िारखेला िो आपल्या शासकीय पदाचा काययभार पनु्हा स्विकारील त्या िारखेला समाप्ि होईल.

ब) जर त्याांची सेिा लोकसेिचे्या वहिाच्या दृष्ट्टीने शासनाला आिश्यक िाटली िर प्रविवनयुक्िीचा कालाििी सांपण्यापिूी कोणत्याही िळेी त्याांना परि बोलािून घेण्याचा अविकार शासन/सक्षम प्राविकाऱ्यास राहील.

क) जर त्याांची सेिा विीयेिर वनयोक्त्याला आिश्यक िाटली नाही िर त्याांना मूळ विभागाकडे परि पाठविण्याची मुभा विीयेिर वनयोक्त्याला राहील. मात्र याप्रमाणे परि पाठविण्यापिूी विीयेिर वनयोक्त्याने शासनाला/सक्षम प्राविकाऱ्याला िीन मवहन्याांची नोटीस वदली पावहजे; आवण

ड) त्याांनी मूळ विभागाकडे परि जाण्याचा आपला उदे्दश आहे अशी कमीि कमी िीन मवहन्याांची लेखी नोटीस शासनाला / सक्षम प्राविकाऱ्याला वदल्यानांिर त्याांना मूळ विभागाकडे परि येण्याची मुभा राहील.

2. महाराष्ट्र नागरी सेिा (पदग्रहण अििी, विीयेिर सेिा... इ.) वनयम 1981 मिील वनयम 40 (पवरवशष्ट्ट दोन ) मिील िरिुदी विचाराि घेऊन गृहवनमाण विभाग ि कृषी ि पदुम विभाग याांनी श्री.रणजीि पाटील याांच्या प्रविवनयकु्िीबाबिच्या अटी ि शिी आपआपसाि ठरिाव्याि.

3. श्री.रणजीि आ. पाटील, अिर सवचि याांच्या इिर सिय प्रशासकीय बाबी गृहवनमाण विभागामार्य ि हािाळण्याि येिील.

4. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेिवथळािर उपलब्ि करण्याि आला असून त्याचा सांकेिाक 201810161733238107 असा आहे. हा आदेश वडजीटल विाक्षरीने साक्षाांवकि करुन काढण्याि येि आहे.

महाराष्ट्राच ेराज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने.

( ग.वभ.गुरि ) अिर सवचि, महाराष्ट्र शासन. प्रवि,

1) मा. मुख्य सवचि, महाराष्ट्र शासन 2) मा.मुख्यमांत्री याांच ेअपर मुख्य सवचि

Page 2: mहााष्ट्र शासन साmान् प्रशासन विlाग Resolutions/Marathi... · mहााष्ट्र शासन साmान् प्रशासन

शासन आदेश क्रमाांकः प्रविवन-2018/प्र.क्र.153/का.14

पृष्ट्ठ 2 पैकी 2

3) अ.मु.स (सेिा), सा.प्र.वि., मांत्रालय, मुांबई 4) अ.मु.स./प्रिान सवचि/सवचि, गृहवनमाण विभाग / कृषी ि पदुम विभाग, मांत्रालय, मुांबई 5) सह/उप सवचि (आवथापना), गृहवनमाण विभाग / कृषी ि पदुम विभाग, मांत्रालय, मुांबई 6) सह/उप सवचि (काया.6-ए ), कृषी ि पदुम विभाग, मांत्रालय, मुांबई 7) कुलसवचि, िसांिराि नाईक मराठिाडा कृषी विद्यापीठ, परभणी

8) श्री.रणजीि आ. पाटील, अिर सवचि, गृहवनमाण विभाग, मांत्रालय, मुांबई - 400 03 (प्रशासकीय विभागामार्य ि)

9) काया.14 सांगहाथय.