mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in resolutions/marathi... · 8....

6
महारार वयंअथसहायत शाळा (ापना व वनयमन) अविवनयमन, 2012 अंतथत वयंअथसहायत तवावर नवीन शाळा ापन करणे, तसेच वमान शाळेचा दावाढ करयासाठी 2013-14 या शैवणक वाकवरता परवानी देयाबाबत. महारार शासन शालेय वशण व ीडा वभा शासन वनणथय मांकः एसएफएस-1113/..13/एसएम-2 हुतामा राु चौक, मादाम कामा माथ, मंालय, ववतार भवन, मु ंबई -400 032 तारीख: 30 ानेवारी, 2014 वाचा - 1. शासन वनणथय, शालेय वशण व ीडा वभा . वयंअ-2013/ 85/13)/मावश-1, वदनांक 15 ून, 2013 2. शासन वनणथय, शालेय वशण व ीडा वभा . वयंअ-2013/ (85/13)(II) /मावश-1, वदनांक 5 ऑटोबर, 2013 तावना - महारार वयंअथसहायत शाळा (ापना व वनयमन) अविवनयमन, 2012 अंतथत वयंअथसहायत तवावर नवीन शाळा ापन करणे, तसेच वमान शाळेचा दावाढ करयासाठी 2013-14 या शैवणक वाकवरता अनुमांक (1) येील शासनवनणथयावये 2417 संा पा हणून घोवत करयात आया आहेत. तसेच अनुमांक (2) येील शासनवनणथयावये एकंदर 828 एवा शाळा पा हणून घोवत करयात आया आहेत. तावप, सदर शासन वनणथयामये पा झालेया तावांपैकी काही तावांया शाळांया बाबतीत यांनी मूळ तावामये माणी के यानुसार अयासम, शाळांचे मायम, ावमक/ मायवमक/उच मायवमक वा ावमक ते उच मायवमक शाळा मंूर झालेया नहया. तसेच, अपा झालेया तावांया बाबतीत संबंवित संांनी आपया वनवेदनादारे बाबी शासनाया वनदशथनास आणया आहेत. संबंवित संांची वनवेदने तसेच, ेीय कायालयाचे अवभाय/अहवालाया अनुंाने दुया करयाबाबत ताव शासनाया वचारािीन होता. शासन वनणथय - महारार वयंअथसहायत शाळा (ापना व वनयमन) अविवनयमन, 2012 अंतथत वयंअथसहायत तवावर नवीन शाळा ापन करणे, तसेच वमान शाळेचा दावाढ करयासाठी 2013-14 या शैवणक वाकवरता सोबत ोडलेया सहपांनुसार तावांमये दुती /सुिारणा करयास संदभािीन शासन वनणथय वदनांक 15 ून, 2013 आवण वदनांक 5 ऑटोबर, 2013 मिील अटी व शतची पूतथता करयाया अिीन राहून यादारे शासन मायता देयात येत आहे.

Upload: others

Post on 28-Oct-2019

20 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · 8. श्री. ज्ञानयोग विद्या प्रवतष्ठान,

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्ययत शाळा (स्र्ापना व वववनयमन) अविवनयमन, 2012 अतंर्थत स्वयंअर्थसहाय्ययत तत्वावर नवीन शाळा स्र्ापन करणे, तसेच ववद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2013-14 या शैक्षवणक वर्षाकवरता परवानर्ी देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालये वशक्षण व क्रीडा ववभार्

शासन वनणथय क्रमांकः एसएफएस-1113/प्र.क्र.13/एसएम-2 हुतात्मा रार्जरु्रु चौक, मादाम कामा मार्थ, मंत्रालय, ववस्तार भवन, मंुबई -400 032

तारीख: 30 र्जानेवारी, 2014

वाचा - 1. शासन वनणथय, शालेय वशक्षण व क्रीडा ववभार् क्र. स्वयंअ-2013/ 85/13)/मावश-1,

वदनाकं 15 रू्जन, 2013 2. शासन वनणथय, शालेय वशक्षण व क्रीडा ववभार् क्र. स्वयंअ-2013/ (85/13)(II) /मावश-1,

वदनाकं 5 ऑक्टोबर, 2013 प्रस्तावना -

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्ययत शाळा (स्र्ापना व वववनयमन) अविवनयमन, 2012 अंतर्थत स्वयंअर्थसहाय्ययत तत्वावर नवीन शाळा स्र्ापन करणे, तसेच ववद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2013-14 या शैक्षवणक वर्षाकवरता अनुक्रमाकं (1) येर्ील शासनवनणथयान्वये 2417 संस्र्ा पात्र म्हणनू घोवर्षत करण्यात आल्या आहेत. तसेच अनुक्रमाकं (2) येर्ील शासनवनणथयान्वये एकंदर 828 एवढ्या शाळा पात्र म्हणनू घोवर्षत करण्यात आल्या आहेत. तर्ावप, सदर शासन वनणथयामध्ये पात्र झालेल्या प्रस्तावापंैकी काही प्रस्तावाचं्या शाळाचं्या बाबतीत त्यानंी मूळ प्रस्तावामध्ये मार्णी केल्यानुसार अभ्यासक्रम, शाळाचंे माध्यम, प्रार्वमक/ माध्यवमक/उच्च माध्यवमक वा प्रार्वमक ते उच्च माध्यवमक शाळा मंरू्जर झालेल्या नव्हत्या. तसेच, अपात्र झालेल्या प्रस्तावाचं्या बाबतीत संबंवित संस्र्ानंी आपल्या वनवदेनाव्दारे बाबी शासनाच्या वनदशथनास आणल्या आहेत. संबंवित संस्र्ाचंी वनवदेने तसेच, क्षते्रीय कायालयाचे अवभप्राय/अहवालाच्या अनुर्षंर्ाने दुरुस्त्या करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या ववचारािीन होता.

शासन वनणथय -

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्ययत शाळा (स्र्ापना व वववनयमन) अविवनयमन, 2012 अंतर्थत स्वयंअर्थसहाय्ययत तत्वावर नवीन शाळा स्र्ापन करणे, तसेच ववद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2013-14 या शैक्षवणक वर्षाकवरता सोबत र्जोडलेल्या सहपत्रानुंसार प्रस्तावामंध्ये दुरुस्ती /सुिारणा करण्यास संदभािीन शासन वनणथय वदनाकं 15 रू्जन, 2013 आवण वदनाकं 5 ऑक्टोबर, 2013 मिील अटी व शतींची पूतथता करण्याच्या अिीन राहून याव्दारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

Page 2: mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · 8. श्री. ज्ञानयोग विद्या प्रवतष्ठान,

शासन वनणथय क्रमांकः एसएफएस-1113/प्र.क्र.13/एसएम-2

पृष्ट्ठ 2 पैकी 2

2. सदर शासन वनणथय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळावर उपलब्ि करण्यात आला असून त्याचा संकेताक 201402031608137921 असा आहे. हा आदेश वडर्जीटल स्वाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने.

(रा.र्.रंु्र्जाळ) अवर सवचव, महाराष्ट्र शासन प्रत,

1. वशक्षण सचंालक (माध्यवमक व उच्च माध्यवमक), महाराष्ट्र राज्य, पणेु. 2. वशक्षण सचंालक (प्रार्वमक), महाराष्ट्र राज्य, पणेु. 3. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्रार्वमक वशक्षण पवरर्षद, मंुबई 4. सवथ ववभार्ीय आयकु्त. 5. महासंचालक, मावहती व र्जनसंपकथ सचंालनालय, मंत्रालय, मंुबई 6. वर्जल्हा कोर्षार्ार अविकारी. र्ोंवदया/पणेु/र्डवचरोली/ बलुढाणा/औरंर्ाबाद/ नार्परू/

सोलापरू 7. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) - 1/2, मंुबई/नार्परू 8. महालेखापाल (लेखा परीक्षा ) - 1/2, मंुबई/नार्परू 9. ववभार्ीय वशक्षण उपसंचालक, मंुबई/नार्परू/पणेु/अमरावती/औरंर्ाबाद 10. वशक्षण वनरीक्षक (पविम), बहृन्मंुबई 11. वशक्षणाविकारी (प्रार्वमक/माध्यवमक) वर्जल्हा पवरर्षद, र्ोंवदया/पणेु/र्डवचरोली/

बलुढाणा/औरंर्ाबाद/नार्परू/सोलापरू . 12. ववत्त ववभार् (कायासन- व्यय-5), मंत्रालय, मंुबई-32 13. वनयोर्जन ववभार्, मंत्रालय, मंुबई -32 14. मा. मंत्री (शालेय वशक्षण), याचंे खार्जर्ी सवचव 15. मा. राज्यमंत्री (शालेय वशक्षण), यांच ेखार्जर्ी सवचव 16. मा. मुख्य सवचव ( शालेय वशक्षण व क्रीडा ववभार्) मंत्रालय, मंुबई 17. सवथ सहसवचव/उपसवचव, शालेय वशक्षण व क्रीडा ववभार्, मंत्रालय, मंुबई 18. कक्ष अविकारी (अर्थसकंल्प), शालेय वशक्षण व क्रीडा ववभार्, मंत्रालय, मंुबई 19. वनवडनस्ती (एसएम-2)

Page 3: mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · 8. श्री. ज्ञानयोग विद्या प्रवतष्ठान,

शासन ननर्णय, शालेय नशक्षर् व क्रीडा नवभाग, क्र. एसएफएस-1113/प्र.क्र.13/एसएम-2, नि.30 जानेवारी, 2014 चे सहपत्र

अ.क्र. संस्थेचे नाव शाळेचे नाव/ प्रस्तानवत निकार् नि.15 जनू, 2013/ नि.5 ऑक्टोबर, 2013 नसुार िेण्यात आलेली परवानगी

संस्थेच्या मळू प्रस्तावातील मागर्ीनसुार िेण्यात आलेली

परवानगी

1 2 3 4 5 1. एम्पायर फाऊंडेशन विबग्योर हाय. अस्टर सोसायटी जिळ,

फायर विगेड रोड, ओबेरॉय मॉल समोर, दिंडोशी, मालाड (प.ू), म ंबई-63

इंग्रजी शाळेस मान्यता आय.सी.एस.ई ( इ.1 ली ते 12 िी ) इंग्रजी

2. गौरि बह . वशक्षण संस्था, विरामटोला ( विलमीली ) , ता.वज. गोंविंया

डूडीरामजी कटारे पिूव माध्यवमक ते उच्ि माध्यवमक शाळा, विरामटोला ता.वज. गोंविंया

इंग्रजी माध्यम दहिंी /मराठी माध्यम

3. कै. ईश्िरिंास बेहल िवॅरटेबल ट्रस्ट, संत त काराम नगर, दपपरी, प णे

बेकॉन हायस्कूल बेकॉन हायस्कूल, संत त काराम नगर, दपपरी, प णे

प्लॉट नं.2, सेक्टर-11, दपपरी-दिििड विकास प्राविकरण, प णे (पी.सी.एन.डी.टी.ए.)

4. आकार बह उदे्दवशय ग्रामीण विकास संस्था, नागपरू

मातोश्री कौसल्याबाई बोगािार कवनष्ठ महाविद्यालय, गडविरोली

अपात्र पात्र. संस्थेने जवमनीिा भाडेपट्टा 30 िर्षाकवरता नोंिंणीकृत िंस्ताऐिज विवहत म िंतीत सािंर केले आहेत. माध्यम-मराठी/इंग्रजी निीन शाळा उच्ि माध्यवमक

5. कै. विठ्ठलराि बेलिंरे पाटील ज्ञानप्रसारक संस्था, आंबेगाि ब . ता. हिेली, वज.प णे

सन िाईट माध्यवमक विद्यालय, आंबेगाि, ता.हिेली, वज. प णे

अपात्र पात्र. संस्थेने जवमनीिा भाडेपट्टा 30 िर्षाकवरता नोंिंणीकृत िंस्ताऐिज विवहत म िंतीत सािंर केले आहेत. माध्यम-मराठी िंजािाढ उच्ि माध्यवमक

Page 4: mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · 8. श्री. ज्ञानयोग विद्या प्रवतष्ठान,

अ.क्र. संस्थेचे नाव शाळेचे नाव/ प्रस्तानवत निकार् नि.15 जनू, 2013/ नि.5 ऑक्टोबर, 2013 नसुार िेण्यात आलेली परवानगी

संस्थेच्या मळू प्रस्तावातील मागर्ीनसुार िेण्यात आलेली

परवानगी

1 2 3 4 5

6. छत्रपती वशिाजी वशक्षण प्रसारक मंडळ, सांगिी, प णे.

माध्यवमक शाळा, सांगिी, प णे. अपात्र िजावाढीस पात्र. िंजािाढी बाबतिा प्रस्ताि असल्याने जागेिा वनकर्ष तपासण्यािी आिश्यकता नाही. माध्यम-मरािी िजावाढ माध्यनमक

7. स्ि. मिंनलालजी वकसनलालजी संिेती सेिा सवमती, मलकापरू वज. ब लढाणा

आिंशव विद्यालय, सेलगांि, म कंूिं मराठी माध्यम निीन प्राथवमक शाळा वज. ब लढाणा

निीन मराठी प्राथवमक शाळा उच्च प्राथनमक शाळा िजावाढीस पात्र. (इ.5 वी ते 8 वी)

8. श्री. ज्ञानयोग विद्या प्रवतष्ठान, िडगाि ब द्रकू, ता. हिेली, वज. प णे

कै. मोहनराि वभडे-संस्कार ग रुकूल, वभडे बाग, िडगाि ब द्रकू, ता. हिेली वज. प णे

अपात्र

पात्र. प्रत्यक्षात जागा 1 एकर आहे. माध्यम - इंग्रजी नवीन शाळा प्राथनमक

9. श्री. 1008 म नी स ितनाथ भगिान विंगंबर जैन अवतक्षय के्षत्र, पैठण, ता.पैठण, वज. औरंगाबािं

वमश्री लाल पहाडे जैन इंग्ग्लश स्कूल, मंगल भिन जैन परूा, ता. पैठण, वज. औरंगाबािं

अपात्र पात्र. संस्थेने नोंिंणीकृत भाडेपट्टा ि राष्ट्रीयकृत बकेँतील बितप्रमाण सािंर केलेले आहे. माध्यम -इंग्रजी नवीन शाळा प्राथनमक

10. श्री. महािीर एज्य केशन सोसायटी, वनकालस, मंिंीर रोड, इतिारी, नागपरू

श्री. विद्यािती िेंिडीया विद्यालय, इतिारी, नागपरू

इंग्रजी माध्यम माध्यम- इंग्रजी/ हहिी िजावाढ उच्च माध्यनमक

Page 5: mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · 8. श्री. ज्ञानयोग विद्या प्रवतष्ठान,

अ.क्र. संस्थेचे नाव शाळेचे नाव/ प्रस्तानवत निकार् नि.15 जनू, 2013/ नि.5 ऑक्टोबर, 2013 नसुार िेण्यात आलेली परवानगी

संस्थेच्या मळू प्रस्तावातील मागर्ीनसुार िेण्यात आलेली

परवानगी 1 2 3 4 5

11. जेनेवसस एज्य केशन सोसायटी, ल ल्लानगर, कोंढिा, प णे

िं.लेग्क्सकॉन स्कूल, फ रस ंगी, सासिड रोड, प णे

अपात्र पात्र. संस्थेच्या नािे 1 एकरपेक्षा अविक जागा आहे. माध्यम- इंग्रजी नवी शाळा प्राथनमक

12. महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंवजवनअदरग ॲण्ड एज्य केशनल वरसिव, प णे

विश्िशांती ग रुकूल स्कूल, केगाि, सोलापरू माईसव एम.आय.टी. कॉलेज, प णे संिवलत विश्िशांती ग रुकूल स्कूल, मौजे केगाि, वज.सोलापरू माध्यम मराठी निीन शाळा माध्यवमक

महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंवजवनअदरग ॲण्ड एज्य केशनल वरसिव, प णे संिवलत विश्िशांती ग रुकूल स्कूल, केगाि, ता. उत्तर सोलापरू, वज. सोलापरू माध्यम इंग्रजी निीन शाळा माध्यवमक

13. महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंवजवनअदरग ॲण्ड एज्य केशनल वरसिव, प णे

विश्िशांती ग रुकूल स्कूल, केगाि, सोलापरू विश्िशांती ग रुक ल सी.बी.एस.ई.स्कूल, पंढरप र संिवलत, विश्िशांती ग रुक ल सी.बी.एस.ई.स्कूल, केगाि, ता. उत्तर सोलापरू माध्यम -मराठी निीन शाळा उच्ि माध्यवमक

महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंवजवनअदरग ॲण्ड एज्य केशनल वरसिव, प णे संिवलत, विश्िशांती ग रुक ल स्कूल, केगाि, ता. उत्तर सोलापरू माध्यम- इंग्रजी निीन शाळा उच्ि माध्यवमक

Page 6: mहााष्ट्र शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · 8. श्री. ज्ञानयोग विद्या प्रवतष्ठान,

अ.क्र. संस्थेचे नाव शाळेचे नाव/ प्रस्तानवत निकार् नि.15 जनू, 2013/ नि.5 ऑक्टोबर, 2013 नसुार िेण्यात आलेली परवानगी

संस्थेच्या मळू प्रस्तावातील मागर्ीनसुार िेण्यात आलेली

परवानगी 1 2 3 4 5

14. महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंवजवनअदरग ॲण्ड एज्य केशनल वरसिव, प णे

विश्िशांती ग रुक ल स्कूल, िाखरी, ता. पंढरप र

श्रीमती प्रयाग कराड विश्िशांती इंग्ग्लश वमडीयम हायस्कूल, माईसव संिवलत, विश्िशांती ग रुकूल सी.बी.एस.ई. स्कूल िाखरी, ता. पंढरपरू माध्यम- इंग्रजी िंजािाढ उच्ि माध्यवमक

महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंवजवनअदरग ॲण्ड एज्य केशनल वरसिव, प णे संिवलत, विश्िशांती ग रुकूल स्कूल, िाखरी, ता. पंढरपरू माध्यम- इंग्रजी िंजािाढ उच्ि माध्यवमक

15. महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंवजवनअदरग ॲण्ड एज्य केशनल वरसिव, प णे

श्रीमती प्रयाग कराड विश्िशांती इंग्ग्लश मेवडयम हायस्कूल, जामगाि, बाशी

श्रीमती प्रयाग कराड विश्िशांती इंग्ग्लश मेवडयम हायस्कूल (माईसव) संिवलत श्रीमती प्रयाग कराड विश्िशांती इंग्ग्लश मेवडयम हायस्कूल, बाशी, सोलापरू. माध्यम- इंग्रजी िंजािाढ उच्ि माध्यवमक

महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ इंवजवनअदरग ॲण्ड एज्य केशनल वरसिव, प णे संिवलत श्रीमती प्रयाग कराड विश्िशांती इंग्ग्लश मेवडयम हायस्कूल, जामगाि, ता. बाशी, वज. सोलापरू. माध्यम- इंग्रजी िंजािाढ उच्ि माध्यवमक

16. ज्ञानराज क्रीडा ि वश. प्र. सेिा मंडळ, बोंडले, ता.माळवशरस, वज. सोलापरू

ज्ञानिंीप इंग्ग्लश वमडीयम स्कूल बोंडले, ता.माळवशरस, वज. सोलापरू

अपात्र पात्र, िैनगंगा-कृष्णा ग्रामीण बकेँिी ठेि राष्ट्रीयकृत बकेँत 8 विंिसात सािंर करण्याच्या अटीिर. माध्यम-इंग्रजी , निीन शाळा प्राथवमक

17. सम्राट वशक्षण संस्था, तांिंळूिाडी, ता.माळवशरस, वज. सोलापरू

िम्हिैतन्य इंग्ग्लश वमडीयम स्कूल, तांिंळूिाडी, ता.माळवशरस, वज. सोलापरू

अपात्र पात्र, िैनगंगा-कृष्णा ग्रामीण बकेँिी ठेि राष्ट्रीयकृत बकेँत 8 विंिसात सािंर करण्याच्या अटीिर. माध्यम-इंग्रजी , निीन शाळा प्राथवमक