promotion - student.maharashtra.gov.in€¦ · maintenance ा tab promotion 1 to 8 ा subtab...

35
Promotion Std. 1 st 1 to 8 th

Upload: others

Post on 04-Jun-2020

6 views

Category:

Documents


0 download

TRANSCRIPT

Page 1: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

Promotion Std. 1

st 1 to 8

th

Page 2: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

प्रथम मुख्याध्यापकाने आपल्या student पोर्टल मध्ये login करावे.

Page 3: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

Login झाल्यावर आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.

Page 4: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

Maintenance या Tab मधील Promotion 1 to 8 या Subtab वर क्ललक करा.

Page 5: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

Maintenance या Tab मधील Promotion 1 to 8 या Subtab वर क्ललक

केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसेल.

वरील स्क्रीन वरील प्रत्येक बाबीक्वषयी आपण आता सक्वस्क्तर माक्िती घेऊ.

Page 6: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन मध्य ेमाकट केलेल्या भागात आपणास खालील सुचना िणे्यात आलेली

आि.े

शाळेच्या शेवर्च्या वगाटतील क्वद्यार्थयाांचे सन २०१७-२०१८ मध्य ेपुढच्या इयत्तेत

प्रमोशन करताना शेवर्च्या वगाटचा पुढील आभासी वगट व त्या वगाटची 'Not

Known' तुकडी तयार केलेली आि.े शाळेतील शेवर्च्या वगाटतील सवट क्वद्यार्थयाांचे

प्रमोशन अशा 'Not Known' तुकडीत िोईल.

Page 7: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

प्रत्येक शाळेच्या शेवर्च्या वगाटचे प्रमोशन करत असताना एक मित्वाची बाब

लक्षात घ्यावी की,आपल्या शेवर्च्या (वरच्या) वगाटच्या नंतर system द्वारे एक

पुढील वर व त्या वगाटमध्ये एक आभासी तुकडी म्िणजेच Not Known Division

तयार केलेली आिे.या तुकडीमध्ये आपल्या शाळेच्या शेवर्च्या वगाटच्या क्वद्यार्थयाांचे

प्रमोशन करावयाचे आि.ेिा आभासी वगट व आभासी तुकडी आपल्या कॅर्लॉग मध्ये

दिसून येणार नािी.तसेच ि े क्वद्याथी आपल्या शाळेच्या कोणत्यािी Report मध्ये

दिसून येणार नािी िी काळजी system द्वारे घेण्यात आलेली आि.ेआपल्या शाळेतील

वरच्या वगाटतील क्वद्याथी ि ेज्या इतर शाळेत क्शकण्यासाठी जातील त्या शाळेसाठी

त्यांच्या शाळेत ि ेक्वद्याथी ट्रान्सस्क्फर करून घेण्यासाठी उपलब्ध असतील याची नोंि

घ्यावी.या तुकडीतील क्वद्याथी भक्वष्यात कोणत्यािी शाळेने ट्रान्सस्क्फर करून घेतले

नािी तरी आपल्या शाळेतून कोणत्यािी पररक्स्क्थतीत Out Of School करण्यात

येऊ नय ेि ेलक्षात घ्यावे.

Page 8: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन मध्ये माकट केलेल्या भागातील माक्ितीचा अथट समजून घेऊ.

या भागात Student Statistics For 2016-2017 म्िणजेच सन २०१६-१७

मधील क्वद्याथी आकडेवारी िाखवण्यात आलेली आि.ेम्िणजेच मागील वषी

आपल्या शाळेत दकती क्वद्याथी पर्ावर िोते याक्वषयी इयत्ताक्निाय तसेच

तुकडीक्निाय माक्िती िाखवण्यात आलेली आि.े या क्वध्यार्थयाांचे आपणास मागील

वगाटतून पुढील वगाटत प्रमोशन करावयाचे आि.ेि े प्रमोशन कसे करावे याक्वषयी

आपण पुढे माक्िती पािणार आिोतच.

Page 9: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन मध्ये माकट केलेल्या भागातील माक्ितीचा अथट समजून घेऊ.

या भागात Student Statistics For 2017-2018 म्िणजेच सन २०१७-१८ या

वषाटत प्रमोर् झालेल्या क्वद्यार्थयाांची आकडेवारी िाखवण्यात आलेली आि ेयाची नोंि

घ्यावी.वरील स्क्रीन मध्ये मागील वषीच्या इयत्ता २ री च्या मुलांचे प्रमोशन या

वषीच्या इयत्ता ३ री च्या वगाटत करण्यात आलेले असल्याचे दिसून येत आि.े

आता प्रत्यक्षात प्रमोशन कसे करावे याक्वषयी माक्िती घेऊ.

Student Statistics For 2016-2017 म्िणजेच सन २०१६-१७ मधील

िाखवण्यात आलेल्या क्वद्यार्थयाटस प्रमोर् कसे करावे याक्वषयी माक्िती घेऊ.यासाठी

खालील स्क्रीन मधील माक्ितीनुसार ज्या वगाटचे/तुकडीचे प्रमोशन करावयाचे आिे

Page 10: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

त्या वगाटच्या/तुकडीच्या समोर असलेल्या Student Count वर म्िणजेच क्वद्याथी

संख्येवर क्ललक करावे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पिावी.

वरील स्क्रीन मध्ये िाखवण्यात आलेल्या माक्ितीप्रमाणे आपण मागील वषीच्या

इयत्ता ३ री च्या क्वद्यार्थयाांचे या वषीच्या ४ थी या वगाटत प्रमोशन करावयाचे

आि.यासाठी वरील स्क्रीन मध्ये िाखवण्यात आल्याप्रमाणे इयत्ता ३ री च्या A या

तुकडीमधील 25 या क्वद्याथी आकडेवारीवर क्ललक करावे.त्यानंतर आपणास

खालील स्क्रीन दिसून येईल.

Page 11: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन मधील इयत्ता ३ री च्या A या तुकडीमधील क्वद्याथी दिसून येत आि.े

या वगाटतील क्वद्याथी आपणास पुढील वगाटतील इक्च्ित तुकडीत प्रमोर्

करण्यासाठी Division For 2017-18 या कॉलम मध्ये िाखवलेल्या Drop-Down

Box मधील तुकडी select करून प्रमोर् करता येतात.ज्या तुकडीत आपणास आपले

क्वद्याथी प्रमोर् करावयाचे आिते त्या तुकडीला select करून घ्यावे.त्यानंतर

Requested For Transfer या कॉलम मध्ये Yes ककवा No यापैकी काय आिे याचे

क्नरीक्षण करावे.ज्या क्वद्यार्थयाटच्या नावासमोर No असेल तर आपणास कािीिी

काळजी अथवा अक्धक काम करायची गरज नािी आि ेि ेलक्षात घ्यावे.परंतु जर

क्वद्यार्थयाटच्या समोर Yes असेल तर आपले ट्रान्सस्क्फर चे काम अद्याप पूणट नािी ि े

लक्षात घ्यावे.या रठकाणी क्वद्यार्थयाटच्या नावासमोर Yes असण्याचा अथट असा िोतो

की सिर क्वद्यार्थयाटसंिभाटत इतर कोणत्यािी शाळेची ट्रान्सस्क्फर साठीची request

Page 12: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

आपल्या शाळेसाठी आलेली आि.ेत्यामुळे आपणास प्रमोशन करण्यापूवी असे

िशटक्वण्यात आलेले आि ेकी सिर क्वद्याथी ट्रान्सस्क्फर request साठी Approve ककवा

Reject करण्यासाठी पेंडडग आि.ेतरी या सुक्वधेद्वारे असे अपेक्क्षत आिे की या

रठकाणी असलेले Yes पाहून आपण Transfer या Tab मध्य े जाऊन अशा

क्वद्यार्थयाांच्या Transfer Request या योग्य असेल तर Approve कराव्यात ककवा

अयोग्य असतील तर त्या Reject कराव्यात.ते काम प्रथमतः पूणट करून घ्यावे आक्ण

त्यानंतर प्रमोशन प्रदरयेस सुरुवात करावी.

Transfer request या योग्य असेल तर Approve ककवा अयोग्य असतील तर त्या

reject करण्यासाठी खालील स्क्रीन वर िाखवल्याप्रमाणे Transfer या Tab मधील

Transfer request Confirmation या बर्नाला क्ललक करा.

Transfer या Tab मधील Transfer request Confirmation या बर्नाला क्ललक

केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.

Page 13: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन चा अभ्यास करा व आपल्या शाळेतील क्वद्यार्थयाांच्या बाबतीत

आलेल्या ट्रान्सस्क्फर Request Approve अथवा Reject करून घ्याव्यात व त्यानंतर

प्रमोशन िी प्रदरया सुरु करावी.जेणेकरून इतर शाळांनी त्या क्वद्यार्थयाटसाठी ज्या

शैक्षक्णक वषाटसाठी व ज्या वगाटसाठी क्वनंती केलेली िोती त्याप्रमाणे सिर

क्वद्यार्थयाटची ट्रान्सस्क्फर प्रोसेस पूणट िोईल.परंतु ज्या शाळेत क्वद्याथी ट्रान्सस्क्फर िोईल

अशा शाळेने एक बाब लक्षात घ्यावी की सिर क्वद्याथी ट्रान्सस्क्फर िोण्याच्या आधीच

जर त्या वगाटचे प्रमोशन आपण पूणट केलेले असेल तरीिी ट्रान्सस्क्फर झाल्यानंतर या

एका क्वद्यार्थयाांचे िेखील पुन्सिा नव्याने प्रमोशन करून घ्यावे लागेल ि ेसमजून घ्यावे.

जर अशा ट्रान्सस्क्फर Request आपण Approve न करता प्रमोशन केल्यास अशा

ट्रान्सस्क्फर Request या System द्वारे आपोआप Delete करण्यात येतील याची नोंि

घ्यावी. अशा क्वद्यार्थयाांच्या बाबतीत ज्या शाळांनी या मुलांना ट्रान्सस्क्फर Request

पाठवलेल्या िोत्या त्या शाळांनी पुन्सिा नव्याने पुढील वगाटसाठी Request पाठवणे

गरजेचे असेल ि ेलक्षात घ्यावे.

Page 14: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

आता पुन्सिा प्रमोशन करण्यासाठी असलेल्या मूळ स्क्रीन वर जाऊ.

या नंतर वरील स्क्रीन वर आपणास प्रगत व अप्रगत ि े िोन कॉलम दिसून येत

आिते.याक्वषयी आपण आता माक्िती पाहूया.

मागील शैक्षक्णक वषाटत क्वद्यार्थयाांची अपेक्क्षत शैक्षक्णक प्रगती झालेली नसेल तर

आपण क्वक्शष्ट क्नयमावलीप्रमाणे त्याला अप्रगत असे संबोधतो.अशा क्वद्यार्थयाांच्या

बाबतीत आपण त्या क्वद्यार्थयाटला मे मक्िन्सयात परीक्षेचा क्नकाल लागल्यानंतर

सुट्टीच्या कालावधीत म्िणजेच पुढील शैक्षक्णक वषट सुरु िोण्यापूवी अक्धक शैक्षक्णक

अध्ययन अनुभव िऊेन प्रगत करण्याचा प्रयत्न करून त्याला प्रगत केले जाते.आपल्या

शाळेतल्या अशा क्वद्यार्थयाांच्या बाबतीत िी अप्रगत व प्रगत क्वद्याथी माक्िती

प्रमोशन करण्यापूवी नोंि िोण ेगरजेचे असल्याने याक्वषयी वरील फॉमट मध्य ेआपण

Page 15: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

माक्िती भरावी.यासाठी िी सुक्वधा प्रमोशन करताना उपलब्ध करून दिलेली

आि.ेजेंव्िा आपण एखाद्या वगाटचे प्रमोशन कराल त्या वेळी त्या वगाटची वर

िाखवल्याप्रमाणे जी स्क्रीन आपणासमोर येईल त्या स्क्रीन मध्ये प्रगत,अप्रगत या

कॉलम मध्ये क्वद्यार्थयाांच्या नावासमोर System द्वारे प्रगत या कॉलम मध्ये रर्क

माकट केलेली दिसून येईल.या रठकाणी जो क्वद्याथी अद्याप अप्रगत आि े अशा

क्वद्यार्थयाटच्या बाबतीत आपण फक्त अप्रगत या कॉलम मध्य े त्या क्वद्यार्थयाटसमोर

रर्क माकट करावे.आता प्रगत समोरील रर्क माकट क्नघून अप्रगत या बर्नावर रर्क

माकट असलेली दिसून येईल.जर आपणाकडून एखाद्या क्वद्यार्थयाटच्या बाबतीत चुकून

अप्रगत ककवा प्रगत असे िाखवले गेले असेल तर ते िखेील पुन्सिा िरुुस्क्थ करण्याची

सुक्वधा आपणास दिलेली आि.ेया बाबतीत Manual मध्य ेपुढील भागात माक्िती

दिलेली आि.ेअशा प्रकारे जे जे क्वद्याथी अप्रगत आिते अशा क्वद्यार्थयाांच्या बाबतीत

रर्क माकट करून घ्यावे व शेवर्ी असलेल्या Promotion या बर्नावर क्ललक

करावे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पिावी.

Page 16: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

Promotion या बर्नावर क्ललक केल्यानंतर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.

Page 17: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

अशा प्रकारे एका वगाटतून पुढील वगाटत क्वद्यार्थयाटचे प्रमोशन करावे.समजा इयत्ता

३ री च्या वगाटचे प्रमोशन केले की आता इयत्ता ३ री िा वगट Student Statistics

For 2016-2017 मधून Student Statistics For 2017-2018 मध्ये दिसून येईल.

परंतु मागील वषीचा ३ री िा वगट या वषी इयत्ता ४ थी म्िणून Student Statistics

For 2017-2018 मध्य ेदिसून येईल.अभ्यासासाठी खालील स्क्रीन चा अभ्यास करा.

Page 18: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

ि ेप्रमोशन व्यवक्स्क्थत झाले ककवा नािी अथवा ि ेप्रमोशन करताना कािी चुका

झाल्यास त्या िरुुस्क्थ करण्यासाठी खालील स्क्रीन मध्य े माकट केलेल्या भागाचे

क्नरीक्षण करा.

Page 19: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन मधील Student Statistics For 2017-2018 या भागात आपणास

या वषीच्या प्रमोर् झालेल्या वगाटची माक्िती दिसून येत आि.ेया माक्ितीमध्ये इयत्ता

च्या समोर तुकडी व क्वद्याथी संख्या दिसून येत आि.ेकोणत्यािी वगाटच्या Student

Count म्िणजेच क्वद्याथी संख्येवर आपण क्ललक केल्यास आपणास त्या वगाटतील

प्रमोर् झालेल्या क्वद्यार्थयाांची माक्िती दिसून येते.समजून घेण्यासाठी आपण इयत्ता

४ थी समोर असेलेल्या क्वद्याथी संख्येवर क्ललक करू.अभ्यासासाठी खालील स्क्रीन

पिावी.

Page 20: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

इयत्ता ४ थी समोर असेलेल्या क्वद्याथी संख्येवर क्ललक केल्यानंतर आपणास खालील

स्क्रीन दिसून येईल.

Page 21: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन मध्ये क्नरीक्षण केल्यास आपल्या अस े लक्षात येईल की प्रमोर्

केल्यानंतर िखेील आपण क्वद्यार्थयाटची प्रगत/अप्रगत माक्िती िरुुस्क्थ करू

शकतो.एखाद्या क्वद्यार्थयाटची माक्िती चुकलेली असल्यास अथवा क्वद्याथी अप्रगत

िोता परंतु आता प्रगत अशी नोंि झालेली आि ेअशा वेळी आपण त्या क्वद्यार्थयाटच्या

नावासमोर असलेल्या Update या बर्नावर क्ललक करावे.त्यानंतर आपणास पुढील

सुचना असलेली एक स्क्रीन दिसून येईल.

Page 22: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन वर असलेल्या सूचनेवरील ok या बर्नावर क्ललक केल्यास त्या

क्वद्यार्थयाटची माक्िती update िोते याची नोंि घ्यावी.

अशा प्रकारे सन २०१६-१७ मधील सवट क्वद्यार्थयाांचे सन २०१७-१८ मध्ये

प्रमोशन करावयाचे आि.ेजोपयांत आपल्या शाळेतील क्वद्यार्थयाांचे प्रमोशन पूणट

िोणार नािी तोपयांत आपल्या शाळेस student पोर्टल मधील इतर कोणतेिी काम

करता येणार नािी याची नोंि घ्यावी.

अशा प्रकारे आपल्या शाळेची प्रमोशन प्रदरया पूणट िोईल.

Page 23: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

जर मागील वषी एका वगाटत िोन तुकड्या असतील आक्ण या वषी त्या वगाटच्या

पुढील वगाटत एकच तुकडी असेल अशा वेळी मागील वषीच्या त्या अक्धकच्या

तुकडीतील क्वद्यार्थयाांचे प्रमोशन कसे करावे?

जर मागील वषीच्या एका वगाटत िोन तुकड्या असतील आक्ण या वषी त्या

वगाटच्या पुढील वगाटत एकच तुकडी असेल अशा वेळी मागील वषीच्या त्या

अक्धकच्या तुकडीतील क्वद्यार्थयाांचे प्रमोशन करताना आपणास खालीलप्रमाणे

स्क्रीन वर माकट केलेली एक सुचना दिसून येईल.

या सूचनेनुसार आपणास पुढील वगाटच्या तुलनेत मागील वगाटत अक्धक तुकड्या

असतील तर अशा वेळी पुढील वगाटत क्वद्यार्थयाांचे प्रमोशन करताना पुढील वगाटत

Page 24: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

अशा क्वद्यार्थयाांचे प्रमोशन करण्यापूवी पुढील वगाटत ती तुकडी तयार करून घेणे

अपेक्क्षत आि.ेवरील स्क्रीन मध्ये इयत्ता ७ वी मध्ये िोन तुकड्या आिते परंतु या

वगाटचे पुढील वगाटत म्िणजेच इयत्ता ८ वी मध्ये प्रमोशन करताना एक तुकडी कमी

पडत असल्याने system द्वारे तशी सुचना िणे्यात आलेली आि.ेया सूचनेच्या शेवर्ी

तुकडी तयार करण्यासाठी Create Division ि े बर्न आपणास दिलेले

आि.ेत्यावर क्ललक केल्यास आपणास तुकडी तयार करण्यासाठीचा खालील फॉमट

आपणास स्क्रीन वर Open झालेला दिसून येईल.

Page 25: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील फॉमट मध्ये माक्िती व्यवक्स्क्थत भरावी व त्याप्रमाणे आपण तुकडी तयार

करून घ्यावी.एकिा तुकडी तयार झाली त्या अक्धकच्या वगाटचे पुढील वगाटत

प्रमोशन करून घेऊ शकतात.

जर प्रमोशन करताना पुढील वगाटत मागील वगाटच्या तुलनेत तुकडी कमी पडत

असेल आक्ण आपण त्या प्रमाणे तुकडी तयार केली नािी तर आपणास पुढील

वगाटतील सध्या उपलब्ध आि े त्याच तुकडीत मागील वगाटतील सवट तुकडीतील

क्वद्याथी प्रमोर् करावे लागेल.तसे केले तरी क्वद्यार्थयाटचे प्रमोशन पूणट िोईल.परंतु

त्यानंतर आपणास असे वार्ले की एकाच वगाटत अक्धक क्वद्याथी संख्या दिसून येत

आि े तर आपण पुन्सिा नव्याने वेगळी तुकडी तयार करून घेऊ शकतात.यासाठी

खालील स्क्रीन मध्य ेिाखवल्याप्रमाणे Master या Tab मधील Division या sub

tab ला क्ललक करा.

Page 26: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

यानंतर वर िाखवल्या प्रमाणे तुकडी तयार करण्याचा एक फॉमट आपणास दिसून

येईल.यामध्ये माक्िती भरून आपण तुकडी तयार करून घेऊ शकता.अभ्यासासाठी

खालील स्क्रीन पिावी.

Page 27: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

अशा प्रकारे िखेील आपण तुकडी तयार करून घेऊन एका तुकडीतील कािी

क्वद्याथी ि ेिसुऱ्या तुकडीत ट्रान्सस्क्फर करून घेऊ शकतात.तुकडी तयार केल्यानंतर

िसुऱ्या तुकडीत कािी क्वद्याथी ट्रान्सस्क्फर करण्यासाठी Maintenance या tab मधील

change student division या sub tab ला क्ललक करून उपलब्ध िोणाऱ्या फॉमट

च्या सािाय्याने आपण कोणत्यािी क्वद्यार्थयाांची तुकडी बिल करू घेऊ शकतो याची

नोंि घ्यावी.खालील स्क्रीन चा अभ्यास करा.

Page 28: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

जर आपल्या शाळेत िसुऱ्या शाळेतून एखािा क्वद्याथी क्शकण्यासाठी आलेला असेल

आक्ण त्या क्वद्यार्थयाटच्या बाबतीत आपण यापूवी त्या क्वद्यार्थयाटच्या जुन्सया शाळेस

ट्रान्सस्क्फर Request पाठवलेली आि ेआक्ण ती Request त्या जुन्सया शाळेने Approve

केलेली असेल तर असा क्वद्याथी आपल्या शाळेच्या पर्ावर घेण्यासाठी आपणास

Update करावा लागतो. अशा केस मध्ये प्रमोशन करण्यापूवी अशा क्वद्यार्थयाटस

सवटप्रथम Update करून घेण ेअक्नवायट आि ेि ेलक्षात घ्यावे. जोपयांत आपण त्या

क्वद्यार्थयाटस update करत नािी तोपयांत आपण आपल्या शाळेच्या क्वद्यार्थयाांचे

प्रमोशन करू शकणार नािी याची नोंि घ्यावी.

या क्वषयी सक्वस्क्तर माक्िती जाणून घेऊया.

Page 29: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

जेंव्िा आपण आपल्या शाळेतील क्वद्यार्थयाांचे प्रमोशन करण्यासाठी Maintenance

या Tab मधील Pramotion 1st to 8

th या subtab ला क्ललक कराल तेंव्िा लगेचच

आपणास खालील सुचना स्क्कीन वर दिसून येईल.

या रठकाणी एल बाब लक्षात घ्यावी की जर आपल्या शाळेमध्ये कोणत्यािी

क्वद्यार्थयाटच्या बाबतीमधील माक्िती Update साठी पेंडडग नसेल तर वरील सुचना

आपणास दिसून येणार नािी.जर आपणास िी सुचना आली तर आपण असे समजावे

की आपल्या शाळेत कािी क्वद्यार्थयाांच्या बाबतीत Update करण्याचे काम पेंडडग

आि.ेत्या क्वद्याथाांना Update केले की त्यानंतरच आपण प्रमोशन चे काम सुरु करु

शकाल.

Page 30: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

तसेच असेिी िोऊ शकते की आपल्या शाळेत Update साठी असलेला क्वद्याथी

आपल्या शाळेत नािी आि े ककवा Update करण्या आधीच त्या क्वद्यार्थयाटची New

Entry फॉमट मधून नोंि झालेली आि े अशा वेळी या क्वद्यार्थयाटस Update करण े

संयुक्क्तक िोणार नािी.त्यासाठी या क्वद्यार्थयाटच्या बाबतीत िी Update नोंि

आपल्या शाळेतून काढून र्ाकणे गरजेचे आि े ि ेलक्षात घ्यावे.तशी सुक्वधा आता

िणे्यात आलेली आि.े

वरील स्क्रीन वर दिसत असलेल्या सूचनेला ok केले की स्क्रीनवर Transfer

Request Updation िा फॉमट open िोतो.

वरील स्क्रीन वरील Pending For Updation या tab ला क्ललक करा.त्यानंतर

आपणास खालील स्क्रेन दिसून येईल.

Page 31: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

क्वद्यार्थयाटस update करावयाचे असेल तर खालील स्क्रीन वर िाखवलेल्या बर्नावर

क्ललक करा.

Page 32: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

कािी कारणास्क्तव जर क्वद्यार्थयाटस Update करावयाचे नसल्यास त्या क्वद्यार्थयाटची

Update साठी असलेली Entry काढून र्ाकावयाची असेल तर अशा क्वद्यार्थयाटस

खालील स्क्रीन मध्ये िाखवल्याप्रमाणे Remove या Tab वर क्ललक करा.

Page 33: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन मध्य ेिाखवल्याप्रमाणे Remove या tab वर क्ललक केल्यास आपणास

खालील स्क्रीन दिसून येईल.

Page 34: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील स्क्रीन वरील सूचनेस ok केल्यास आपणास खालील सुचना असलेली स्क्रीन

दिसून येईल.

Page 35: Promotion - student.maharashtra.gov.in€¦ · Maintenance ा Tab Promotion 1 to 8 ा Subtab क्ल क केल्ा आणा खा स्क्री दिे. स्क्री

वरील सूचनेनुसार एक बाब येथे लक्षात घ्यावी की सिर क्वद्यार्थयाटची Entry िी

आपण Remove केल्यास या क्वद्यार्थयाटस पुन्सिा आपल्या शाळेत घेता येणार नािी ि े

लक्षात घ्यावे.त्यामुळे िी प्रदरया काळजीपुवटक करावी.चुकीच्या पद्धतीने क्वद्याथी

Remove केल्यास यासाठी त्या आपण जबाबिार असतील याची नोंि घ्यावी. वरील

स्क्रीन वर असलेल्या सूचनेस Ok केल्यास सिर क्वद्याथी आपल्या शाळेतून Remove

िोईल.

अशा प्रकारे क्वद्याथी Update/Remove केल्यानंतर आपल्या शाळेचे प्रमोशन करून

घ्याव.े